Malvan Rada : Rajkot Fort वर Aditya Thackeray समर्थक - Narayan Rane समर्थकांमध्ये हायव्हॉल्टेज राडा!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- Malvan Rada, Rajkot Fort वर Aditya Thackeray समर्थक आणि Narayan Rane समर्थकांमध्ये हायव्हॉल्टेज राडा! नेमकं काय घडलं?
#MalvanRada #RajkotFort #malvanrajkotrada
महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज | Superfast News | Get Latest news and updates in Marathi, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, health, science, business, exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion,
Shiv Sena | Shiv Sena UBT | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | MVA | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal | Manoj Jarange Patil | Trupti Desai
Chhatrapati Sambhaji Nagr | Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Accident News | Political News | Times Now | Times Now Marathi | ET Now | ET Now Swadesh | Navbharat Times |
Subscribe : bit.ly/3HvBbYT
Website : marathi.timesn...
Social Media Links :
Facebook: / timesnownewsmarathi
TH-cam: / @timesnowmarathi
TH-cam Shorts: / @timesnowmarathi
Twitter: / timesnowmarathi
Instagram: timesnow_marathi
Follow the Times Now Marathi channel on WhatsApp: whatsapp.com/c...
#marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews #TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews
Creators:
एक वाघ
सबपे भारी
आदित्य the 🐅
बढ़िया जोक मारा रे
@@dipakbhagat1817 काल सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यामध्ये जो राडा आदित्य ठाकरेंनी घातला तो आम्हा शिवप्रेमींना मान्य नाही
आदित्य ठाकरे तुम्हाला निषेधच करायचा होता. या अगोदर पण पुण्यामध्ये अशी घटना घडली होती एका विकृत माणसाने आमचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती
तेव्हा तुम्ही कोणात्या बिळात लपून बसला होता
तेव्हा का आंदोलनात तुम्ही सामील झाला नाही
उगाच आमचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@@dipakbhagat1817 pranyanche nav neet mahit nahi vatata to wagh nahi penguin ahee
राणे कुटुंबीय सध्या माजलेले आहे.पोलीस एक व्हा. आणि राणेंचा माझंच जिरवा.
राणे चा
माज उतरवला पाहिजे.......भेट तु
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🚩 शिवसेना पक्षप्रमुख
फडणवीस चे गृहखाते आता काम करेनासे झाले आहे
एकमेव महाराष्ट्र वाघ आदित्य उद्धव ठाकरे साहेब 👑💯💪💪🚩💪🚩🚩🚩👑💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@@abhiabhi1057 pegvin mhana lawakarach jail madhye asel disha salian case madhye aani sushant singh case
100% गृहमंत्री फेल
भाजपा हटाओ देश बचाओ जल्द 🙏
आदित्य साहेब आगे बढे जनता आपके साथ हे नाऱ्या चे दिवस संपले भाजप हटाव देश बचाव फडणवीस हटाव महारष्ट्र बचाव
aapli mule ky krt ahet te bgha kaka.... tumhala sodun sglyana mahite prajakta ani samir kon ahe vichara tyana
राणे आणि पोरांची औकात कळली.
आदित्य ठाकरेंच्या आजोबाचे उपकार म्हणुन नारू राणे आहे
45 वर्षाचा नित्या 35 वर्षाच्या पोरांचा सामना करायला 75 वर्षाच्या बापाला घेऊन येतो😂
😂😂😂😂😂😂😅😅😅😅. कोंबडी.चोर😂😂😂😂
आदित्य साहेब आगे बढो
निच माणूस राणे एकच साहेब आदित्य ठाकरे साहेब
नेपाळी लोक आहेत हे
Aditya thakrey is king ❤
येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे बाजार उठेल
नारायण राणे यांचे कुटुंब वारंवार पोलिसांबरोबर दमदाटी व अरे रव्याची भाषा करत आहे पोलिसा बद्दल व कायद्याबद्दल आदर राहिलेला नाही अशा लोकप्रतिनिधींना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि महाराष्ट्राची संस्कृती जोपासली पाहिजे ही गृहमंत्र्यांना कळकळीची विनंती
जे मुघलांना जमलं नाही ते भाजप ने करून दाखवले.लाज वाटली पाहिजे.
नेपाळी कुटुंब लैं मजले😂😂😂
सिंधुदुर्ग,राजकोट राणे ची प्रॉपर्टी आहे का? जास्त माज नसावा
नारायण राणे किती निच राजकारण करतो
सन्माननीय आदित्य ठाकरेंना 100 तोफांची सलामी.महाराष्ट्राची अस्मिता असलेलय ठाकरेंनी भाजपच्या गुलामांना सडेतोड उत्तर दिले याचा महाराष्ट्राला अभिमान आहे
Aditya thakhre great young leader fighting for democracy
राणे कुटुंबावर गुन्हा दाखल झाला पाहिजे
कोकणी मतदारांना आता पश्चाताप होत असेल
भाईगिरी नाही चालणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर, 🇮🇳🙏🇮🇳🚩
आदित्य ठाकरे एक झंझावात 🚩🚩🚩🚩🚩🚩
नारायण राणे या वयात तुम्हाला अशी नाटके शोभत नाहीत 😡😡😡
टरबूज यांनी पक्ष फोडून पक्षात वाद लावले
Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad 🚩
Kiti Pan Kahi Pan Kara
M V A Victorious 2024
लाज वाटते आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो म्हणायची.
महाराष्ट्राला लाज वाटेल अशा पद्धतीचं राणे घराण्याचे वर्तणूक.....
यांचा बाप सागर बंगल्यात राहतो म्हणून दादागिरी चालते, राणे पिता पुत्र पोलिसांना व कुटुंबाला पातळी सोडून बोलतात तरी या गृहमंत्री याला लाज वाटत नाही
यापूर्वी या महाराष्ट्रात पोलिसांना मान खाली घालण्याची वेळ कधीच आली नाही
Aditya saheb Danave saheb. Jayant patil saheb आणि सर्व महाविकास आघाडी बंधू आणि भगिनींनो हार्दिक अभिनंदन
नारायण राव तुम्ही भाजप आता सपवले
त्याच वेळी पोलसांनी कानाखाली आवाज कडला असता तर सगळे सरळ झाले असते🤗
पोलीस खाते काय राणे घराण्याचे नोकर आहेत का? वाटेल ते पोलिसांना बोलतात
Mage ranena atak Keli tevha police khate konach nokar hot
पत्रकार आणि पोलीसांची राणेणी चांगळीच जिरवली
पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांना विनंती आहे पत्रकारांनी यांची यांची मुलाखत घेऊ नका पोलीसांनी सर्वक्षण देऊ नये
@@ChanduShalke-u4t जेवणावरून उडवल्याचा विडीवो आठवतो का..🤡🤡🤡
बघवत नाही..,.., राजे माफ करा 😢
महायुती शिंदे फडणीविस तसेच राणे कंपनी हया
लोकानी महाराष्ट्राची किती अधोगती केली हे
जनता पाहत आहे.
नशीले राणे कुटुंब ज्यांनी कोकण वासीया साठी काहीच केलेले नाही. स.मा..बाळासाहेबांनी कोकणातील म्हणून मुख्यमंत्रीपद दिल पण कोकण साठी काय केल? मेडीकल कॅलेज, इंजिनिअर कॅलेज, सर्व स्वताच सरकारी नाहीत बघा, वर बोंबलतय शिवसेना नाकाम हे आहे कोकणातील महान नेतृत्व.
तो कोण माणूस आहे हातवारे करून पोलिसांच्या अंगावर जातो पोलीस का सहन करतात चोपयचा चांगला मस्त पैकी।। कॅमेऱ्यात त्याचा अवतार दिसतोय जगाला।
फडणवीस यांचा माज उरव
पोलिसांवर असा बेशिस्तपणा वागणूक करत असेल माझी खासदार त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे
खरच हया नेपाळी आवलादी खूप झाल आहे आता खरच सर्वे जनतने याना जागा दाखऊन दयाला पाहिजे
हा नाऱ्यां आणि त्याची पिलावळ खुप माजली यांना माज आला आहे तो लवकर जिरवला पाहिजे..
8 महिन्यांत पुतळा पडण्यासाठी 4 कोटी कुठे खर्च झाले हे मीडियाने चालवणाऱ्या सरकारला विचारावे.
इतका माज चांगला नाही
ग्रुह मंत्री फडणवीस च आदेश
देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या राज्य चालवणे तुम्हारी बस की बात नही
कारे तु ला काय कळत कारे?
फडणवीस साहेब तुम्ही ग्रहमंत्री म्हणून फेल झाले आहात
फेल नाही तर चरित्र हिन झाला आहे फडतूस
राणे परिवाराने कोकणाचे नाव खराब केले.
हा राडा भाजपानेच ठरवून केला असावा , राणे पितापूत्रांना आता कामच दुसरे काही उरले नाही.
Aditya thakare saheb barobar ahet tumi Jay shevaje jay bhavani 🙏 🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
ठाकरे विरूध्द नवनीत राणा
ठाकरे विरूध्द कंगना राणावत
ठाकरे विरूध्द राणे परिवार
आणि
ठाकरे सोबत समस्त महाराष्ट्र
❤❤❤❤❤❤❤❤
जनतेने राणे व भाजपाचा माज ऊतरवला पाहीजे
नारायण राणे आणी त्यांची दोन्ही मुलं जिथे जिथे जातात तिथे तिथे राडे कसे काय होतात? यामागे कोणाचे नियोजन असते?
🍉 च्या जीवावर राणे बोलत असेल
फडणवीस चा game आहे. दुरून मजा बघतोय आणि आमचे yedzavye त्याला बाली पाडताना दिसतेय
पोलीस सोबत गैरवर्तन करणे चुकीचे आहे ह्यांना का मोकाट सोडले आहे आहे जर ह्या जागी कोणी गरीब पोलिसांना बोलले असते तर त्याला तोडून काढले असते पण हे मुजोरी पणा करताहेत तो एकवचनात बोलत आहेत तरी ऐकून घेत आहेत
he agdi barobar aahe he lskshsat teun polisani garibala madat aani nyay dhyayls hawa te pn aapli duty karat hote ky karnar tyancha pn ky chalnar🙏
नेपाळी😅😅😅😅
बॅरिस्टर नाथ पै व मधु दंडवते यांनी नेतृत्व केलेल्या मतदार संघामध्ये आज असा रडा करणारा राणे सारखा माणूस निवडून येतो हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे
हे आपल्या कोकण वासना समजले पाहिजे की नारायण राणे सारखा माणूस ज्याचं फास्ट खूप खराब आहे आणि लोकांना माहीतच आहे त्याच्या कामाचे कारकीर्द आहे तरीही लोक त्यांना कसं काय निवडून देतात😢
सरकारी नौकरी मधे ६ महिन्यांची ठेकेदारी, तेही फक्त ८ ते १०००० मांनधन देऊन. सरकारचं आरक्षण नष्ट करून ६ महिन्याची ठेकेदारी लावण्याचं फार मोठे षडयंत्र सुरू आहे..
आ गृहमंत्री फडणवीस यांचा गेम आहे माणसात भांडण लावून देऊन यांना तमाशा बघायचा आहे
जे सिंधुदुर्गचे वातावरण बिघडवायला आले होते त्यांनी आता थोडं विशाळगडावर पण जाऊन तिथल्या अतिक्रमणाची परिस्थिती बघून यावी
आता भाजप संपणार
ठाकरे जिंदाबाद
ही भाजपची दडपशाही व हुकुमशाही सुरू झाली आहे त्यामुळे भाजपला आत्ता घरी बसवायच आहे
महाराष्ट्राची वाट लावून टाकलीय या राजकारण्यांनी
माजी खासदार मा.ना. गर्दुल्ला निलेश नारायण राणे यांना सरकारी खर्चाने नशामुक्ती केंद्रात भरती करून उपचार करावा हि मोदीजींना विनंती.
भाजप हाटाव देश बचाव
Jai Aditya ji
नारायण राणेची पोरं बीजेपी ची वाट लावणार
राणे लय मस्तीत
वाईट वाटत पोलीससांच.......राणे कुटुंबाने पोलीसांना घरगडीच बनवल आहे.......काय अवस्ताझाली महाराष्र्ट पोलीसांची???
जोपर्यंत बीजेपी सत्तेवर तोपर्यंत ह्या नीलेश राणे चा माज पोलीस वाले सहन करतील. एकदा का राज्यातून आणि नंतर केंद्रातून बीजेपी सत्तेबाहेर गेली की हेच पोलिसवाले ह्याला भरचौकात असा हाणतील ना. एवढा माज बरा नव्हे. 😮😮😮😮😮
काय चाललंय महाराष्ट्र मध्ये एक केंद्रीय मंत्र्यला ही भाषा सोबते का
बाकी मी काई बोलतो नाऱ्याचे दोन तीन पोलिओ चे डोस चुकलेत वाटतंय 😂😂😂
आदित्य रॉक
आणखी दोन तीनच महिने..करून घे पोलिसांवर दादागिरी..
हेच पोलिस तुला घरातून उचलून नेतील तो दिवस दुर नाही..🎯
एकनाथ शिंदे साहेब आपणाला हात जोडून विनंती हे महाराष्ट्र मध्ये असं कधी झालं की नाही आणि याच्यापुढे कधी होऊ नये याची काळजी घ्यावी मुख्यमंत्री साहेब हात जोडून विनंती करतो मी एक शेतकऱ्यांचा मुलगा शिवाजी महाराजांचा पुतळा तिथेच झालंय आणि तिथे जर येऊन जर अशी हे लोक गोंधळ करत असतील भाजपचे हे कदापि मराठ्यांना सहन होणारी गोष्ट नाही
भाजप हटाव नारू पिवून गुऺडगिरीचा वापर होतोय
महाराष्ट्राच्या राजकारणातून फडणवीस आणि राने यांना हूसका आणि महाराष्ट्र वाचवा
राणे कुटुंबाची हिंमतच नाहीये फक्त राजकीय आशीर्वाद आहेत त्यांच्या डोक्यावर काहीही करा कसे नाचा ठोका त्यांना आदेशस्थ आहेत
पोलिसाना स्वत ची aukat कळली असेल 😂😂 फक्त गरीब लोकावर तुम्ही ताकत दाखवा तुम्ही
कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा
मुख्यमंत्री झोपले का काय चाललंय माहीत नाही का हाणामारी झाल्याशिवाय लक्ष द्यायचं नाही का महाराष्ट्रात याच लोकांनी या शांतता निर्माण केली आहे
Only Adhity Thakre❤❤❤❤
रानेची आवलाद फडनवीसने काडलेली आहे
धमकियां देनारा नारायण राणे निलेश राणे यांची राजीनामे घया आणि आजीवन कारावास दया
गुंडागर्दी नहीं चलेगी दाखवुन दया
महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे
निलेश राणे यांना अटक झालीच पाहिजे.
राणे कुटुंबाचा माझ जिरवायची वेळ जवळ आली आहे
Aamhi aaditya ji thakre sobat aahe
राणे family जरा जास्तच दादागिरी करायला लागली aahe
अस नेत्याने दादागिरी करने शोभत नाही
Uday ji great zindabad gathbandhan zindabad.
दुर्दैव आहे पुतळा पडला आहे आणि हे लोक राणे आणि BJP ला सपोर्ट करताय. कठीण आहे. राणे ना कोण बळ देत आहे विचार करण्याची गोष्ट आहे. आपटे पंत राहिला बाजूला
Kya baat kya baat kya baat Aditya thakre ek no
मग फडणवीस नागपुर वरून मुंबईला कशाला आलाय बाहेरून सरकारची वाट लावायला महाराष्ट्राची वाट लावायला