विरोधी बोलून बघा, गिधाडं मागं लावतात | Girish Kulkarni | EP 1/2 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2024
  • अचानक अभिव्यक्तीचा महापूर का येतो? विरोधी बोलण्याचं धाडस आज का होत नाही? राजकारण केवळ एक सकस धंदा आहे? विचारवंतांना मुक्तपणे बोलावं, काही लिहावं असं का वाटतं नाही? राजकारणातून करुणा संपली आहे का? पुणेकर कुणाला म्हणावं? फॉलोवर्सच्या मागे लागावं का? आता तंत्रज्ञान मानवाला पेलवत नाही? माणसानं विश्वाची वाट लावली?
    चतुरस्र अभिनेता गिरीश कुलकर्णी यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग १
    स्टोरीटेल लिंक - www.storytel.com/marathi

ความคิดเห็น • 488

  • @avinashdeshpande2193
    @avinashdeshpande2193 2 ปีที่แล้ว +10

    आई शपथ काय अभ्यासू माणूस आहे,बुद्धीमान्, धीट,शुद्ध वाणी,शुद्ध विचार,विचारांशी प्रामाणिक,अशा व्यक्तींना बोलावून त्यांचे विचार समाजांत प्रसिद्ध करणे आवश्यक 👍🙏❤️

  • @raho2680
    @raho2680 3 ปีที่แล้ว +163

    तेल लावलेल्या पैलवाणानंतर..पहिल्यांदाच तेल लावलेला अभिनेता पाहिला, *Right Wing* आणि *Left Wing* वाले दोघेही टपून बसले होते नेहमीप्रमाणे..पण हा माणुस काही शेवट पर्यंत कोणाला सापडला नाही...😊😊👍

    • @koumei1709
      @koumei1709 3 ปีที่แล้ว +10

      left wing vattoy mala tari aiklyavar.

    • @secularism.ki.kabra.khudi.hai.
      @secularism.ki.kabra.khudi.hai. 3 ปีที่แล้ว +5

      Ha swathach left vichar sarnicha aahe. Pan sadhya gapp aahe aatachya situation mule fatliy changli 🤣😅

  • @yogeshpathare81
    @yogeshpathare81 3 ปีที่แล้ว +74

    *गिरीश सरांची बोलण्याची पद्धत सामान्य व्यवहार्य पद्धतीतील आहे त्यामुळे अनेक जणांना अपेक्षित असलेलं असं विश्लेषण कदाचित नसेल पण माझ्या दृष्टीने खरंच सुंदर चर्चा आहे अथवा होती. थिंक बँक वर गिरीश सरांना आणल्या बद्दल थिंक बँक चे खुप खुप आभार*

    • @Ajaykumar-pi6og
      @Ajaykumar-pi6og 3 ปีที่แล้ว +1

      Charcha Gharatali vatate....gavatale Guruji Kya pot tidakine Boudhik Divalkhorivar bolatil tas

    • @joshisjable
      @joshisjable 3 ปีที่แล้ว +3

      पण त्यांनी विजय तेंडूलकर यांच्या मोदींविषयी केलेले बंदुकीच्या संदर्भातल्या विधानाला पुष्टी दिली ते पटले नाही...शेवटी सर्व कलावंत मोदीविरोधी असतात व काहीसा एकांगी विचार करतात हेच सिद्ध केलं..

    • @sangeetashembekar
      @sangeetashembekar 3 ปีที่แล้ว

      आॅस्सम्

  • @mahesh6298
    @mahesh6298 3 ปีที่แล้ว +18

    भावनांचे गंड तयार करण्यासाठी इतिहासाचा सुंदर वापर केला जातोय.
    उत्तम आणि बेधडक विश्लेषण 🤘🏻

  • @saurabhmahajan1431
    @saurabhmahajan1431 3 ปีที่แล้ว +11

    गिरिश कसला सॉलिड क्लॅरिटी असणारा अभिनेता आहे! चिंतनशील, बहुश्रुत, उत्तम शब्दसंपत्ती असणारा भारी माणूस!

  • @anmolpadulkar
    @anmolpadulkar 3 ปีที่แล้ว +87

    "निसर्ग - आपल्या आयुष्याचा अत्यंत अविभाज्य घटक होता तो आता घरातील कोपऱ्यातला शोभेचा ऐवज झालेला आहे."
    true lines.

    • @MrRavishankar999
      @MrRavishankar999 3 ปีที่แล้ว +3

      Great!
      Dow to earth & excellent analysis of current situation.
      As we are really slave of digital communications. And lost our own identity...and don't know what we are searching... & Why we on the current path of life..... Also don't know what is end of it.
      In short every thing is short Vision....and walking on a road, and we don't know where it will take us.

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 3 ปีที่แล้ว +1

      @@MrRavishankar999 please do not be so confused. This is sign of churning - necessary to bring Political Social Religious and ECONOMICAL Upheaval in Maharashtra which in turn will show the right path to Nation.

    • @unknownguy279
      @unknownguy279 3 ปีที่แล้ว

      Absolutely

  • @gauridesai3743
    @gauridesai3743 3 ปีที่แล้ว +13

    He is really great thinker. Best episode of think bank. Nirbhayata, pramanikpana, deep thinking. Salute to him. He is true marathi man. Rare to see this kind of wisdom in any field now a days.

  • @omkararde4478
    @omkararde4478 3 ปีที่แล้ว +46

    आजपर्यंतचा सर्वात उत्तम Talk... 👍👍😊😊

    • @udaylengde4157
      @udaylengde4157 3 ปีที่แล้ว +2

      वासतवावर नेमकेपणाने बोलले आहेत

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 3 ปีที่แล้ว +11

    *स्वयं उद्दीपन आणि स्वयं निस्सारण
    *अभिव्यक्तीचा बुजबुजाट
    *बंजाळलेला
    *नव्या माध्यमांच्या टोळ्या
    *कळपांचा समाज
    *निसलं जाईल
    माझी शब्द संपदा बरीच वाढली , खरंच,!
    समाज माध्यमे आल्यापासून ट्रोल भैरव ही नवी जमात जन्माला आली आहे ,त्यामुळे चांगलं व्यासपीठ असून देखील इथे वैचारिक ,तार्किक चर्चा होत नाही.मूर्खांच्या हाती वाहने आल्यावर जसे अपघात होतात तसे हे समाज माध्यमांचे झालेले आहे.

    • @shitalpatil7871
      @shitalpatil7871 3 ปีที่แล้ว +1

      गिरीश सर तुम्ही जे काही सांगितले त्यातला एक आणि एक अक्षर अगदी लाखमोलाचा आहे. आणि मलाही अगदी तसंच वाटतं.

    • @NinadKulkarnipanchtarankit
      @NinadKulkarnipanchtarankit 3 ปีที่แล้ว +1

      हे मत थिंक बँक सारख्या व्यासपीठावर मांडण्याइतका दुट्टप्पी पणा नव्हे ,
      मुळात डाव्यांच्या मध्ये इतकी असहिष्णुता असते कि त्यांना नवीन टेक्नोलोंजि वर स्वार होता येत नाही आजही ७० च्या दशकातील डफली घेऊन लोकांच्या भावनेला हात घालणे आपण विचारजंत आहोत आणि लोकांनी आपले ऐकून घेण्यासाठी जन्म झाला आहे अशी समजूत ह्यांची असते
      पण ह्यांच्या सध्याच्या सिनेमासारखे ह्यांचे विचार सुद्धा पडीक आहेत

  • @sharayusathe6711
    @sharayusathe6711 3 ปีที่แล้ว +38

    खूप भन्नाट चर्चा,खूप वर्षांनी ऎकायला मिळाली

  • @chandudevakate9631
    @chandudevakate9631 3 ปีที่แล้ว +11

    खूप खूप आभार . थिंक बँक वरील आजपर्यंत चे सर्वोत्कृष्ट पाहुणेमंडळी. आपल्या माध्यमाद्यारे परत एकदा आदरणीय गिरीश सर यांची भेट व्हावी हि एकच इच्छा .. .

  • @SantoshNarvekarstudio77
    @SantoshNarvekarstudio77 3 ปีที่แล้ว +40

    " तंत्रज्ञान जादू करू पाहतंय माणसाला ते पेलत नाहीये ", खरंय सर
    खरा मुद्धा हाच आहे, गिरीश कुलकर्णी सर, तुम्हाला बोलायचं खूप आहे " पण .... " हा " पण " बोलू देत नाहीये असं वाटलं, तुम्हाला संपूर्ण बोलतं झालेलं ऐकायला बघायला आवडेल सर.

  • @struc001
    @struc001 3 ปีที่แล้ว +74

    बर्‍याच दिवसांतुन इतकी चांगली मराठी ऐकली.धन्यवाद.

  • @sampen4934
    @sampen4934 3 ปีที่แล้ว +5

    गिरीश कुलकर्णी यांच्याबद्दल अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून आदर होता आणि अजूनही आहे पण हा व्हिडिओ म्हणजे - गोल गोल आणि मुद्याला सोडून बोलणे, मराठी वरील प्रभुत्व वापरून दिशाभूल, वैचारिक गोंधळ, विश्लेषणाचा अभाव आणि कलाकार लोकांचा मला सगळं कळतं हा अहंकार.

  • @santoshshelar7840
    @santoshshelar7840 3 ปีที่แล้ว +88

    एक कलावंत कसा किती विचारी असू शकतो व विचारप्रवृत्त करु शकतो, याचा ही एक मुलाखत नमुना वाटावी.

    • @Bestteacher2024
      @Bestteacher2024 3 ปีที่แล้ว

      Very nice remark!💐🙏🏻👍🏻

    • @madhukarnalavade6458
      @madhukarnalavade6458 3 ปีที่แล้ว +1

      क्या बात

    • @digambarkulkarni5721
      @digambarkulkarni5721 3 ปีที่แล้ว +1

      अगदी योग्य शब्दात व्यक्त केलय.

  • @nilkanthjoshi100
    @nilkanthjoshi100 3 ปีที่แล้ว +6

    फारच सुंदर - गिरीष कुलकर्णी हा एक समृद्ध नट आहे याची कल्पना होती, परंतु एक उत्तम विचारवंत आहे हे आज कळले. या साऱ्या भूल भुलैया च्या मागे पळणाऱ्या समाजाच्या एक कानफटात लगावली आहे

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 3 ปีที่แล้ว +11

    ऊत्तम अभिनेता, ऊत्तम वक्ता, ऊत्तम माणुस धन्यवाद आपण यांना बोलत केल्या बद्दल . अतुल कुलकर्णी यांना देखील बोलवा .

  • @akshaydeshpande554
    @akshaydeshpande554 3 ปีที่แล้ว +3

    वाह मजा आली.. मला "Follower" ही संकल्पनाच मुळी पटत नाही.. ही खरी ग्रेट भेट. अगदी आपल्यातले विचार प्रवृत्त करणारा हा माणूस. गिरीश कुलकर्णी ही व्यक्तीच भन्नाट आहे

  • @vinodmulay175
    @vinodmulay175 3 ปีที่แล้ว +68

    कुणाचा अनुयायी होऊ नये हा विचार पटला.
    आपल्याला निसर्गाने स्वतंत्र मेंदू दिला आहे. तो कुणाच्या दावणीला बांधला तर आपण पिंजऱ्यातील पोपट बनतो. मालक बोलेल तेच बोलतो आणि स्वच्छंद विहार करणे विसरतो. सद्सद्विवेकबुद्धी उरत नाही.

    • @sanjaytalegaonkar8576
      @sanjaytalegaonkar8576 3 ปีที่แล้ว

      👌

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 3 ปีที่แล้ว

      This is called a Dogmatised Brain. Very hard to cleanup

    • @ajitbhapkar09
      @ajitbhapkar09 3 ปีที่แล้ว

      👌👌👌खूपच सुंदर बोललात आपण

    • @xyz-mt4lw
      @xyz-mt4lw 3 ปีที่แล้ว

      तुझ्या सारखी फालतू बडबड करणारी आपल्या मालकीची जास्त चालतात.

    • @YashrajArvindPatil
      @YashrajArvindPatil 2 ปีที่แล้ว

      @@sanjaygaikwad6130 will you explain it?(dogmatised brain) can you give strategies or solutions?

  • @vikrantkhemkar9773
    @vikrantkhemkar9773 3 ปีที่แล้ว +7

    खूपच छान...खूपच मार्मिक होता...पुणेकर म्हणवण्याचा खरा अभिमान कोणत्या गोष्टीत शोधावा हे समजलं. पुढच्या भागाची आतुरतेने वाट लागली आहे. खूप शुभेच्छा💐

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 2 ปีที่แล้ว +1

    इतकी स्पष्ट, खणखणीत आणि निर्भिड मुलाखत बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळते आहे...

  • @ajaykumarpujari9526
    @ajaykumarpujari9526 3 ปีที่แล้ว +17

    देश संकट में है....
    Good to listen you sir👌👌

  • @omkarsawant1798
    @omkarsawant1798 3 ปีที่แล้ว +3

    9:25 - "भावनांचे गंड तयार करण्यासाठी इतिहासाचा वापर"
    10:04 - "इतिहासाकडे पहायची गरज"
    10:43 - "आजकाल कुणीही उठतो आणि इतिहासाबद्दल बोलायलाच लागतो.." ☺️👍
    11:16 - 'प्रबोधन' की 'मठाची उठाठेव'
    11:58 - स्वयंप्रेरणेचा अभाव

  • @somankanchan3266
    @somankanchan3266 3 ปีที่แล้ว +2

    ह्यांचे काही सिनेमे आले आणि लोकांनी बुद्धिजिवी हा टॅग लावला त्यामुळे मला सगळं येत/कळत असा एकंदर अविर्भाव आहे, ज्ञानाचा आभाव, वाचनाचा आभाव, देशांत / इतर राज्यांतल्या घडामोडींचे अज्ञान त्यामुळे जगातल्या घडामोडींचा आपल्यावर काय परिणाम होत असतो/असेल ह्याची कल्पना सुद्धा ह्यांना येणे कठीण, कूपमंडूक वृत्ती / '' मला काय त्याचे '' ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे, गिरीश कुबेरांसारखी गोल गोल वाक्य पण आशय काहीच नाही. इतिहास नकोस वाटतो त्यांना वर्तमान आणि भविष्य पण नसते हे लक्ष्यात ठेवावे, तेंडुलकर आणि बंदूक ह्यावरून डाव्या विचारसरणीकडे झुकणारा वाटतो, समाजात वावरायचं, सगळ्या सोयी सुविधा उपभोगायच्या, सभ्य समाजातील सुरक्षितता पण हवी पण हे सगळं कसं इतरांसाठी योग्य नाही, सगळं किती भीतीदायक आहे असं नैराश्य जनक सतत बोलायचं हे डाव्या विचारसरणीचे ब्रीद आहे

  • @sunetrapandit8640
    @sunetrapandit8640 3 ปีที่แล้ว +3

    आत्ता पर्यंतच्या कुठच्या विचारवंतांनी त्यांना ज्ञात असलेल्या सर्व समाज घटकांना एकाच तराजूत तोलण्यीची हिंमत दाखविली आहे. मी एक ठार अज्ञानी आहे ही खात्री आहे पण आणि म्हणूनच ज्ञानी लोकांकडून योग्य माहितीची अपेक्षा आहे.
    प्रकाश पंडित

  • @pareshpatil1597
    @pareshpatil1597 3 ปีที่แล้ว +3

    उत्तम चर्चा..🙏
    धन्यवाद think bank आणि गिरीश कुलकर्णी

  • @MJ1OT
    @MJ1OT 3 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त! काय सुंदर विचार आहेत ह्यांचे!

  • @SanketJoshiApta
    @SanketJoshiApta 3 ปีที่แล้ว +4

    एक छोटीशी सूचना, ज्या मुलाखती 2 भागात विभागलेल्या आहेत, त्या मुलाखतीच्या पहिल्या भागात दुसर्‍या भागाची आणि दुसर्‍या भागात (description मध्ये )पहिल्या भागाची link असावी . बर्‍याच छान मुलाखती ऐकायला मिळतात, तशीच ही पण एक. मनपूर्वक आभार.

  • @NoManLand20
    @NoManLand20 2 ปีที่แล้ว +1

    महान नाटककार विजय तेंडुलकर यांनी हिंसा व माणसे ह्यावर नाटके लिहली.
    सध्याच्या नवीन प्रतिभावान नाटकाकरनी सध्याची माणसे व झुंडशाहीवर नाटके काढावी.

  • @devendralunawat8326
    @devendralunawat8326 3 ปีที่แล้ว +12

    बनियान ची फाटलेली भोकं दाखवलीत, अगदी निष्ठूरपणे....गिधाडं तर झडप घालणारच...
    एवढं आर पार बघणारा आणि तेवढ्याच नागडेपणानं मांडणारा कुणी तरी सापडला..
    आज पहिल्यांदाच Think Bank चे जाहिर आभार...🙏👍

  • @kavitadeshmukh9906
    @kavitadeshmukh9906 3 ปีที่แล้ว +14

    सखोल चिंतन......आपले सगळे विचार पटतात.

  • @ranjitshinde8050
    @ranjitshinde8050 3 ปีที่แล้ว +4

    What a clear-cut and splendeed thinking. Girish kulkarniji is having his own independent identity which one is ovan time tasted of deep expiriance and great knowledge. My Humble request to GK sir kindly Share your thoughts with us contenuosly.

  • @Bestteacher2024
    @Bestteacher2024 3 ปีที่แล้ว +4

    This is one of the lovely personality in Marathi, Hindi Film industry!
    Thanks brother!💐🙏🏻👍🏻

  • @aadeshs2490
    @aadeshs2490 3 ปีที่แล้ว +3

    स्वच्छ,सुंदर मराठी ऐकून कान तृप्त झाले,धन्यवाद

  • @yogensolanke9410
    @yogensolanke9410 3 ปีที่แล้ว +60

    म्हणजे या माणसाला ऐकल्यावर मी सध्या निशब्द झालोय. डोक्यांच्या जंग लागलेल्या
    मशिनीला जणू काही धावायला मजबूर केलय या माणसाने ....... थिंक बँक ला एवढीच विनंती आहे या माणसाला निदान आठवड्या मधन एकदा तरी बोलवा....🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥

    • @straightforward8219
      @straightforward8219 3 ปีที่แล้ว

      Agree

    • @Shrikant_Patil
      @Shrikant_Patil 3 ปีที่แล้ว

      Parwadnar nahi.. shevti dhandewaik

    • @bunmesh004
      @bunmesh004 3 ปีที่แล้ว

      हाहा हा अरे फॉलोअर होऊ नको यांचं... त्यांनीच सांगितलंय असं...😄😄 असो मनातली भडास काढली यांनी... मस्त माणूस... मला नेहमीच आवडतो

  • @yogeshalande8993
    @yogeshalande8993 3 ปีที่แล้ว +3

    गिरीश सर आमच्या कॉलेज मधे 2017 साली हाईवे या चित्रपटा च्या प्रोमोशन साठी आले होते त्यांच्या 10 मिनट च्या संवादा मुळे खुप काही शिकायला मिळाल. खुप मोठा आहे हा कलावंत

  • @vinayaknpn
    @vinayaknpn 3 ปีที่แล้ว +4

    This is too good!! What an intelligent human being he is!!!

  • @rameshkondekar7051
    @rameshkondekar7051 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान मराठी बोलतात गिरीश कुलकर्णी सर.खूप आनंद देणारा अभिनेता.movie kup सुंदर असतात गिरीश कुलकर्णी सरांचा.

  • @vighneshshirgurkar5855
    @vighneshshirgurkar5855 3 ปีที่แล้ว

    श्री. गिरीश कुलकर्णी! आपण खुप चांगल्या पद्धतीने व्यक्त झालात. वर्तमानाचं उत्कृष्ट निरीक्षण तुम्ही मांडलंय. सांप्रतकाळी, अशा सदसद्विवेकबुद्धीची फार गरज आहे. मार्गदर्शन आणि अभिव्यक्ती बद्दल गोव्याकडून आभार!

  • @shashikumarkulkarni4756
    @shashikumarkulkarni4756 3 ปีที่แล้ว +13

    मस्त रे भावा...सुंदर चर्चा...

  • @atuljoshi19
    @atuljoshi19 3 ปีที่แล้ว +59

    गिरीश कुलकर्णी ना बोलावलं उत्तम केलत आता तुमच्या कडून माझ्या तरी अपेक्षा वाढल्यात एक छान अभ्यास ऐकायला मिळाला .....
    किशोर कदम
    हृषीकेश जोशी ऐकायला आवडतील

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 ปีที่แล้ว +2

      अतुल भातखळकर, अवधूत वाघ, शिवराय कुलकर्णी यांना बोलवा.

    • @unknownguy279
      @unknownguy279 3 ปีที่แล้ว

      एकदम सहमत जोशी ....!!!

    • @aniruddhasul2018
      @aniruddhasul2018 3 ปีที่แล้ว

      अतुल कुलकर्णी

  • @TyppersInstitute
    @TyppersInstitute 3 ปีที่แล้ว

    Technology वर खूपच सुंदर भाष्य केले आहे. गिरीश कुलकर्णी यांनी खूपच स्पष्ट शब्दांत मांडले आहे. न्याय केवळ technology करू शकते हे खरोखर मला पटले. धन्यवाद think bank!

  • @rahulgudadhe9386
    @rahulgudadhe9386 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम चर्चा. मुलाखतीची सुरुवातच "वर्तमानाचा अंदाज लावणे, आर्थ लावणे". अतिशय समर्पक आणि वास्तविक चर्चा झाली.
    अशी वेगळ्या माणसाचे विचार ऐकायला आवडेल नक्की.
    पाचालग सर जमलंच तर भालचंद्र नेमाडे यांना ऐकायला आवडेल 👍👍👍👍

  • @joshsandeep
    @joshsandeep 3 ปีที่แล้ว

    अगदी मनातलं...खूप छान मुद्दे,शब्दात मांडले आहेत..गिरीश कुलकर्णी सराबद्दल आदर अजुनी वाढला आहे...खूप वर्षांनी छान विचार,मुलाखत ऐकली आहे.धन्यवाद.

  • @abhijitpatil8293
    @abhijitpatil8293 3 ปีที่แล้ว +2

    Girish Kulkarni is making us seat and think amid this noisy world outside. Each one of us has to do this introspection.

  • @aparnashri19
    @aparnashri19 3 ปีที่แล้ว

    Technology माणसातले भेद जाणत नाही ह्या नविन विचाराला दिशा मिळाली किती सोप्या पद्धतीने ह्या चर्चेतून. धन्यवाद 🙏👍 खूप छान,स्वतंत्र, स्पष्ट खरे विचार मांडले आहेत

  • @akhedkar1
    @akhedkar1 3 ปีที่แล้ว +1

    या चॅनल वरची आत्तापर्यंतची मला सर्वात जास्त आवडलेली मुलाखत. अत्यंत सुस्पष्ट आणि प्रखर प्रामाणिक आणि निर्भिड विचार. गिरीश जी तुम्ही फक्त कलावंत नाही तर एक तत्वज्ञ म्हणून आज समजलात. अनेक प्रामाणिक धन्यवाद.

  • @madhavlele3801
    @madhavlele3801 3 ปีที่แล้ว +1

    गिरीश जी सध्याच्या सोशल मीडियाचा झालेला परिणामाबद्दल खुप छान विश्लेषण

  • @rohitsarfare630
    @rohitsarfare630 3 ปีที่แล้ว +4

    Classic... Waiting for Atul Kulkarni sir too... These r people with different thought process which needs to b promoted n I think these guys need to b in politics.... Weldone podcast bro 👍

  • @nasihik
    @nasihik 3 ปีที่แล้ว +13

    Have been a big fan of Girish since Deol Movie, met him accidentally at the restaurant in Pune - just a glimpse. But after this interview I have no words to praise his intellect, just awesome - Now I feel a little better about our times coz we have people like him 😀👌

  • @KunalKhade25
    @KunalKhade25 3 ปีที่แล้ว +7

    This is so worth watching. Mind blowing. @Vinayak Please upload the next part as early as possible.

  • @jaiprakashdeshmukh1549
    @jaiprakashdeshmukh1549 3 ปีที่แล้ว +59

    आपल्याला काय वाटते ते मुक्तपणे बोलणे आता अशक्य आहे.फार तोलून मापून बोलले पाहिजे.त्यात ब्राह्मण जय असेल तर फार अवघड आहे.

    • @dhb702
      @dhb702 3 ปีที่แล้ว +9

      निव्वळ ब्राह्मण व्यक्तीलाच नाही तर कोणत्याही अल्पसंख्याक माणसाला व्यक्त होणं म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. काही व्यक्तींना व्यक्त व्हायला अनेक माध्यमं तरी मिळतात पण विकसित असणं पण अव्यक्त राहणं हे किती वेदना दायक असेल ?

    • @divyalatapatil1318
      @divyalatapatil1318 3 ปีที่แล้ว +5

      @@dhb702 you are absolutely right. I can understand that pain of being knowledgeable but cannot Explain or Express just have to keep mum like a dumb person.its very painful.

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 3 ปีที่แล้ว +3

      @@divyalatapatil1318 Right, but remember knowledge is power is a Half Truth. Ultimate Wisdom is Ultimate POWER. And trust me PASAYDAN will give you Ultimate POWER. You will become Gargi a women of wisdom. Then No Power on earth could stop you from your Path of Correction. If you want to become a change maker and give meaning to your life. Let me know, I will share trick to Decode Pasaydan. Do not worry I am 59 and spent 18 years to research Dnyaneshwary. Baher yuktichi mudra pade,. Tav aat aat sukh vadhe. Thete sahajechi YOGU ghade,. Na Abhyasita. Saint Dnyaneswar Mauli.

    • @satishkamble6977
      @satishkamble6977 3 ปีที่แล้ว +1

      bolayla ghabru nk. bolt rha trch tmhi jivnt ahat. loktntr dhokyt yeil gp bsltr.

    • @ashokbobade9257
      @ashokbobade9257 3 ปีที่แล้ว

      @@satishkamble6977 Tyla sagle RSS cha Manus mhantil

  • @2009first
    @2009first 3 ปีที่แล้ว +11

    कमाल आहे. २५ वर्षांपूर्वी असं नव्हतं म्हणून हळहळ व्यक्त करायची आणि म्हणायचं “इतिहास काय देतो” 😂😂

  • @shekarphatak7674
    @shekarphatak7674 ปีที่แล้ว

    गिरौशानो फारच सुरेख मांडलय.

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 3 ปีที่แล้ว +16

    कोणाच्या विरोधी बोलल्यास कोण गिधाडे मागे लावतात हे नाव घेऊन सांगावे.

    • @kotankars
      @kotankars 3 ปีที่แล้ว +4

      अगदि बरोबर. पण तसे केले जात नाही. कारण अगम्य बोलले तरच ' वलयांकित' रहाता येते.

    • @madhukarnalavade6458
      @madhukarnalavade6458 3 ปีที่แล้ว

      ते आणि कशाला सांगायला हवे??

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 ปีที่แล้ว +3

      @Ganesh जे प्रस्थापित ट्रोलना घाबरतात त्यांचा सेल्फ कंट्रोल नाहीसा होतो. खरे तर ज्या प्रमाणात तुम्हाला शिव्या मिळतात त्या प्रमाणात तुमची प्रस्थापितता ठरते.चंगूमंगूंना कोण विचारतो.

    • @gotit547
      @gotit547 3 ปีที่แล้ว

      You get the message

  • @sachindeshmukh7755
    @sachindeshmukh7755 3 ปีที่แล้ว +13

    आगामी ठाकरे सिनेमात गिरीशजी यांनी संजय राऊत यांची भूमिका करावी, परफेक्ट सादर करतील ते झाकणझुल्या चे पात्र

    • @nagpurindia
      @nagpurindia 3 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣🤣🤣 perfect.

    • @asambre6520
      @asambre6520 3 ปีที่แล้ว +1

      😂😂😂
      Khatarna........k

  • @SS-wb7hl
    @SS-wb7hl 2 ปีที่แล้ว +1

    Pefect analysis .. Superb Sir

  • @dinesh675
    @dinesh675 2 ปีที่แล้ว

    बौद्धिक ज्ञान फक्त अभिनेते , लेखक आणि आणि जास्त शिकलेल्यांनाच असते, म्हणून हे लोक सर्वसामान्यांच्या नावा खाली आपली मते दामटवतात, कारण ह्यांना माहित आहे सर्वसामान्याना साधन नाही पण आता तस राहील नाही कुलकर्णी साहेब, तुम्ही जेवढ्या पातळीवर विचार करता तो बागुल बुवा असू शकतो पण सर्वसामान्य किंव्हा अगदी अशिशिक्षित हि आपल्या मेंदुनेच विचार करतो.म्हणून बरेचसे तुमच्यातलेच सधन मतदानाच्या दिवशी हॉलिडेवर असतात, पण मतदान करा म्हणून पैसे घेऊन जाहिरात करणार, जर तुमचा धंदाच असेल तर धंदाच बघा, बाकीच्या गोष्टी लोकांना आपोआप कळतात. आणि मते जिथे नोंदवायची तिथे नोंदवतात. पण अति शहाण्यांचं कसं ह्या गोल गोल डब्यात दडलंय काय, आपल्या अतिविचाराने समोरच्याला भाम्बावून टाकायचं, आणि तेही फक्त आणि फक्त एका गोष्टीच्या जीवावर , आणि ते म्हणजे वतृक्व.समाज माध्यमं वर बोलताना एक गोष्ट विसरलात कि इथे हि तुमची अरे रवी झाली जे आम्ही दाखवू तेच खरे इतकी वर्षे लोक अरे हे म्हणतात तेच खरे आहे हे समजत होते आता तसे नाही. तेव्हा समाज माध्यमांचा वापर तुम्ही स्वतःही आता ह्या व्हिडिओ बघताना दिसतो आणि त्याचा वापर कोणी चांगल्या कामासाठी केला तर काय वाईट, दशकाच्या अनुभवाने एक फिल्टर लोकांच्या मेंदूत आलाय. पण तुमचं महत्व कमी होत चाललंय हे दुःख आहे अस वाटत.

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 8 หลายเดือนก่อน +1

    Good Voice and Advice.

  • @dnyaneshkokade1234
    @dnyaneshkokade1234 3 ปีที่แล้ว +1

    तीन वेळा मुलाखत बघितली आहे मी .....❤️❤️❤️❤️

  • @audymahajan
    @audymahajan 3 ปีที่แล้ว +1

    Most remarkable interview I have watched in recent times

  • @ajitmithkar
    @ajitmithkar 3 ปีที่แล้ว

    मनाला भावलेले विचार ऐकुन खुप बर वाटल. प्रचंड चिंतन करुन व्यक्त झालेले विचार ऐकालाच मिळाले नाही कधी म्हणूनच सगळे भरकटले आहेत.

  • @savitakure8086
    @savitakure8086 2 ปีที่แล้ว

    अतिशय विलक्षण परखड आणि सुंदर मुलाखत

  • @user-jr8ob7qt6x
    @user-jr8ob7qt6x 2 ปีที่แล้ว +1

    देशाला Oscar मिळवुन देणारा महान कलाकार गिरिश कुलकर्णी 👏🔥🔥🔥🔥🔥🔥
    नागराज मंजुळे सुद्धा 👏🔥🔥🔥🔥🔥

  • @nitinnimkar1654
    @nitinnimkar1654 3 ปีที่แล้ว +6

    मी दोन वेळा ही मुलाखत पाच मिनिटां पर्यंत पाहू शकलो आणि किती उथळ माणसे या समाजात विचारवंत म्हणून मिरवतात याचा प्रत्यय आला. ही ३५ मिनटांची मुलाखत पहाणे केवळ अशक्य आहे. या माणसाच्या प्रत्येक वाक्याची चीरफाड करायला लागेल.
    तुम्हीच घेतलेली डॉ. पेंडसेंची मुलाखत यांना दाखवा आणि काय खोटेपणा चालला आहे हे यांना शिकवा.

  • @deepadeshmukh903
    @deepadeshmukh903 3 ปีที่แล้ว +1

    वाह, आज पहिल्यांदा ऐकताना खूप समाधान मिळालं. निसर्ग, अनुयायी, तंत्रज्ञान, पुणेकर....प्रत्येक मुद्दा भिडत गेला. आतून आलेलं सगळं ....आता प्रतीक्षा पुढल्या भागाची अर्थात पुन्हा गिरीश कुलकर्णी यांना ऐकण्याची.

  • @abhijitpawar9296
    @abhijitpawar9296 3 ปีที่แล้ว +14

    अतुल कुलकर्णी , सौमित्र , जितेंद्र जोशी यांना पण बोलवा

  • @labdheanil3282
    @labdheanil3282 3 ปีที่แล้ว

    एक कलाकार आणि विचारवंत म्हणून खूप सुंदर विचार मांडले समाजत घटणाऱ्या घटनाच खूप छान विश्लेषण केल

  • @yogesh32able
    @yogesh32able 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

  • @mandardeshpande1810
    @mandardeshpande1810 3 ปีที่แล้ว +11

    दादा, यवढं ऐकून समजलं काहीच नैना!

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 ปีที่แล้ว +4

      तुमचा प्रामाणिक पणा आवडला. इथे अनेकजण राजाच्या (नागड्या) मुलीने न घातलेल्या पोषाखाची स्तुती करत आहेत.

    • @madhukarnalavade6458
      @madhukarnalavade6458 3 ปีที่แล้ว

      नाय समजणार तुम्हाला

  • @ganapatiborikar2332
    @ganapatiborikar2332 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय बिनधास्त मत मांडले आहे .धन्यवाद.

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत.. अतिशय सुंदर व प्रगल्भ विचार 👌.. एखाद्या सिने कलाकार व दिग्दर्शकाकडून असे काहीतरी ऐकायला मिळणे हे दुर्मिळच.. पण गिरीश कुलकर्णी, अतुल कुलकर्णी यासारखे काही लोक विरळाच.. !
    ते जेवढे श्रेष्ठ कलाकार आहेत तेवढेच एक विचारी, तत्वचिंतक व्यक्ती म्हणूनही प्रसिद्ध आहेत..
    या मुलाखतीत गिरीशजी अनेक सुंदर वाक्ये बोलून गेले आहेत, जी दीर्घकाळ स्मरणात राहतील..👌👌

  • @gauravgosavi6971
    @gauravgosavi6971 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर विचार ... फार दिवसांनी असं काही ऐकायला मिळालंय. धन्यवाद.

  • @shrikantinamdar9781
    @shrikantinamdar9781 3 ปีที่แล้ว +13

    घाबरता कशाला खुशाल बोल अर्थात हिम्मत असेल तर कारण मराठीत.अनेक प्रोडुसर राजकारणी आहेत. बोलायला हिम्मत लागते व वांझोट्या गप्पा करायला काहीच लागत नाही.. ती हिम्मत मराठीत शरद पोंक्षे मध्ये आहे हिंदीत अनके आहेत. मराठी कलाकार फार बुळबुळ आहे.....

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 ปีที่แล้ว +5

      अगदी खरे. नुसते गोल गोल बोलायचे आणि मोघम आरोप करायचे.

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर विचार मांडले।

  • @maheshpaithankar533
    @maheshpaithankar533 3 ปีที่แล้ว

    केवळ अप्रतिम.गिरिशजी आणि think bank hats off to you.

    • @maheshpaithankar533
      @maheshpaithankar533 3 ปีที่แล้ว

      आणि हो उत्तम मराठी कानावर पडलं.

  • @sachindivakar632
    @sachindivakar632 3 ปีที่แล้ว +11

    सगळी कडे नैराश्या दिसत आहे बहुतेक " ज्ञानेश्वरी " वाचायची वेळ आली आहे . आपण मागासलेले आहोत हे मान्य करून आपल्या "आयुष्याचे " "चरित्रात" रुपांतरण करणे हे ध्येय ठेवले पाहिजे . चर्चा भरकट त गेली .

    • @manoharsurve2361
      @manoharsurve2361 3 ปีที่แล้ว +1

      खरोखर उत्तम...
      गिरीशला लाख लाख सलाम....
      Originality is the hallmark of his views..
      Great ... independent.....
      His views are very clear to him..

    • @sanmrita
      @sanmrita 3 ปีที่แล้ว +2

      पूर्ण सहमत.ह्यांना बहुतेक प्रगतीला विरोध, इतिहास अभ्यास नको,बहुतेक सध्याच सरकार नको पण सरळ बोलत नाहीत. लोकांना निर्बुद्ध समजून स्वतः कोणतरी उच्च विचारवंत, हे गृहीतक.

  • @krishnayedage8130
    @krishnayedage8130 3 ปีที่แล้ว +2

    Thanks Think Bank for this Interview 🤟,Girish Sir Ekdum Open,jabri-bindas.

  • @maheshranaware7285
    @maheshranaware7285 3 ปีที่แล้ว

    गिरीश सर,
    तुम्ही जी सामाजिक परिस्तिथी सांगताय ती अगदी खरी आहे. परंतु यावर काहीच उपाय नाही असें नाही म्हणू शकत. कारण अर्थक्रांती सारखे काही साधे सोपे पण ठोस उपाय माझ्या माहितीत आहेत. ज्यांना खरच उत्तर पाहिजे त्यांनी अर्थक्रांती समजून घेणे गरजेचे आहे.

  • @narendrabande8435
    @narendrabande8435 2 ปีที่แล้ว

    Spot on. By the best, candid response.

  • @msaacademy2302
    @msaacademy2302 3 ปีที่แล้ว +1

    खरच माझ्याकडे शब्दच नाहीत 🙏🙏🙏

  • @balkrishnawaman9197
    @balkrishnawaman9197 3 ปีที่แล้ว +1

    Good Job ThinkBank team.

  • @kunalmahadik2012
    @kunalmahadik2012 3 ปีที่แล้ว +2

    उत्तम गिरीश सर.. 👌👌

  • @swissgear8103
    @swissgear8103 3 ปีที่แล้ว

    Girish Kulkarni, tumhi Vivekandanchya Khup javal ahat.... Kiti unique ani introspective vichar ahet...!!!!!

  • @shekharbodas5721
    @shekharbodas5721 3 ปีที่แล้ว +9

    छान... अशा विचारी पण down to earth असलेल्यांची भाऊ तोरसेकरांसारख्या विचारवंताशी चर्चा घडवावी....

    • @coherent5605
      @coherent5605 3 ปีที่แล้ว

      Yes
      Great suggestion!!

  • @skbhise2324
    @skbhise2324 3 ปีที่แล้ว

    खूप amazing वाटल ऐकुन. अभ्यासू व्यक्तिमत्त्व. आणि स्व पनाची जाणीव झाल्यासारख वाटल.

  • @shekharbodas5721
    @shekharbodas5721 3 ปีที่แล้ว +7

    गिरीषजींचे काही विचार अचूक आहेत तर काही विचार सखोल चिंतनाच्या अभावाने उथळ वाटतात....

  • @Shubham_12344
    @Shubham_12344 3 ปีที่แล้ว +45

    अतुल कुलकर्णी यांना पण बोलवा।

    • @aniruddhasul2018
      @aniruddhasul2018 3 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @shraddhakanade1293
      @shraddhakanade1293 3 ปีที่แล้ว +1

      Khupch honest vichar je aajkal sarv samanya manus karat aahe.. Ki lokshahicha gondas navakhali aawaj baand kela jatoy.. Khup jast ghabrwanare aahe

  • @aamchtharlay.1049
    @aamchtharlay.1049 3 ปีที่แล้ว +1

    This is my best video up to date
    I was watching from first video.....

  • @ganapatiborikar2332
    @ganapatiborikar2332 3 ปีที่แล้ว

    अतिशय मार्मिक आहे.

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi4162 2 วันที่ผ่านมา

    👌👌👌🙏

  • @vnishigandha13
    @vnishigandha13 2 ปีที่แล้ว

    खुप धन्यवाद साहेब.... प्रामाणिक बोलल्याबद्दल

  • @sharaddangat4228
    @sharaddangat4228 3 ปีที่แล้ว +1

    असे विचार विषय मांडणे गरजे आहे यावर विवेंचन होणे गरजेचे आहे .सामान्य माणंसाची घालमेल दिसुन येते. समाजाचे प्रतिकात्मक विचार आहे.

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान आणि aabhyaspurn मुलाकात

  • @subhashjadhav1453
    @subhashjadhav1453 3 ปีที่แล้ว +9

    गिरीश कुलकर्णी सर, तुमच्याकडे एक प्लॅटफॉर्म आहे. तुमचे तत्वज्ञान मांडण्याची पद्धत खूप छान आहे सिनेमाद्वारे. जाऊ द्या ना बाळासाहेब नंतर खूप मोठा ब्रेक घेतलाय तुम्ही. वळू, देऊळ मधून तुम्ही समाजाला छान शलजोडे मारले आहेत. तुम्ही फक्त तुमचं काम करा संतांसारखे. समाज त्याच्या कुवतीपणाने त्याचं आकलन करिन. तुम्ही फक्त आशावादी रहा. तुमची "त्या"लोकांबद्दल ची चीड दिसते आहे पण तुमचं बोलणं कळायला खूप कठीण आहे किंबहुना 90% लोकांना ते कळतच नाही. त्यात तुमचा आणि समाजाचा काही दोष नाही. तुम्ही प्लीज थांबू नका. बदल नक्की होईल.इथं प्रत्येकाचा struggle चालू आहे वेगवेगळ्या पातळी वरचा. बाळासाहेबाला जशी वाट दिसली तशी ती खूप जणांना दिसली असेल कदाचित तुमचा सिनेमा बघून. प्रत्येक प्रतिक्रिया तुमच्या पर्यंत आली नसेल कदाचित.....

  • @somkd
    @somkd ปีที่แล้ว

    निशब्द... 🙏🙏

  • @aniketaher4691
    @aniketaher4691 3 ปีที่แล้ว

    जबर👍🏽👍🏽 एक नवीन दृष्टिकोन..

  • @udaybatwal3719
    @udaybatwal3719 3 ปีที่แล้ว

    History , Creating your own enterprises in social/political activities, Vyaktivaad , opposite thoughts against established , About pune etc .. All thoughts are really superb .....

  • @pradipchaudhari5702
    @pradipchaudhari5702 2 ปีที่แล้ว

    Khup mast bolto girish bhau

  • @vijaymayekar422
    @vijaymayekar422 3 ปีที่แล้ว

    सुंदर चर्चा....धन्यवाद !