- 205
- 1 865 288
Food Queen
India
เข้าร่วมเมื่อ 19 พ.ค. 2021
चपाती भाकरी कशाबरोबर ही खाऊ शकाल अशी चमचमीत भरली अंडी | Stuffed Eggs | Egg Masala | Bharli Andi |
चपाती भाकरी कशाबरोबर ही खाऊ शकाल अशी चमचमीत भरली अंडी | Stuffed Eggs | Egg Masala | Bharli Andi |
साहित्य
6 उकडलेली अंडी
वाटप
1 मोठा कांदा
1 वाटी सुक खोबर
आलं लसूण
1 चमचा तीळ
कोथिंबीर
1 कांदा बारीक चिरून भाजून घ्यावा
3 चमचे लाल तिखट
2 चमचे धना पावडर
1 चमचा कश्मीरी मिरची पावडर
1/2 चमचा हळद
1 चमचा गरम मसाला
मुठभर कोथिंबीर
चवीनुसार मीठ
तेल
पाणी
#चमचमीतभरलीअंडी #StuffedEggs #eggmasala
#Bharliandi #bharliandirecipe #bharliandirecipemarathi #eggmasala
#andamasala #andacurry #recipebyfoodqueen #foodqueenrecipe
#andatawamasala #egg #eggrecipe
#eggcurrygravy #अंडाकरी #easyeggrecipe
#marathirecipe #भरलेलीअंडी #stuffedeggMasala #boiledeggmasala
#boilledeggrecipe

มุมมอง: 596
วีดีโอ
व्हेज दम बिर्याणी घरचा घरीच बनवा अगदी सोपी पध्दत वापरून हॉटेलसारखी वेज दम बिर्याणी | Veg Dum Biryani
มุมมอง 477ปีที่แล้ว
व्हेज दम बिर्याणी घरचा घरीच बनवा अगदी सोपी पध्दत वापरून हॉटेलसारखी वेज दम बिर्याणी | Veg Dum Biryani साहित्य 2 वाटी बासमती तांदूळ (250gm) * Biryani marrination 1 वाटी दही 1/2 चमचा हळद 2 चमचे लाल मिरची पावडर 1/2 चमचा काश्मिरी मिरची पावडर 1 चमचा धना पावडर 2 चमचे बिर्याणी मसाला 1 चमचा आलं लसूण पेस्ट पाव वाटी तेल 2 कांद्याचा बरिस्ता कोथिंबीर पुदिना *भाज्या फरसबी मटार बटाटे गाजर टोमॅटो फ्लॉवर सोया c...
पुरणयंत्र किंवा पुरणाची चाळण न वापरता अगदी सोप्या पद्धतीने होळीचा संपुर्ण स्वयंपाक अवघ्या दिड तासात
มุมมอง 344ปีที่แล้ว
पुरणयंत्र किंवा पुरणाची चाळण न वापरता अगदी सोप्या पद्धतीने होळीचा संपुर्ण स्वयंपाक अवघ्या दिड तासात साहित्य * पुरणपोळी 250 gm चना डाळ 250 gm गुळ 1 चमचा साखर 1 चमचा वेलची जायफळ पूड 1 चमचा तेल 1/2 चमचा हळद मीठ पाणी दिड वाटी गव्हाचे पिठ 1/2 वाटी मैदा पाव वाटी तेल मीठ हळद *कटाची आमटी डाळीचे पाणी मसाला साहित्य 1 कांदा 1 वाटी सुखखोबरे 10 ते 15 लसूण पाकळ्या 1/2 इंच आलं मूठभर कोथिंबीर फोडणीचे साहित्य 1...
साबुदाणा वडा | कमी तेलकट बाहेरून कुरकुरीत आतून पोकळ असे परफेक्ट साबुदाणे वडे होण्यासाठी खास टिप्स |
มุมมอง 2.1Kปีที่แล้ว
साबुदाणा वडा | कमी तेलकट बाहेरून कुरकुरीत आतून पोकळ असे परफेक्ट साबुदाणे वडे होण्यासाठी खास टिप्स |
1kg Chicken Masala|१ किलो चिकन मसाला जर ह्या पद्धतीने बनवाल तर हॉटेल आणि ढाब्याची चव यापुढे फिकी आहे
มุมมอง 256ปีที่แล้ว
1kg Chicken Masala|१ किलो चिकन मसाला जर ह्या पद्धतीने बनवाल तर हॉटेल आणि ढाब्याची चव यापुढे फिकी आहे
मावा,साखरेचा पाक काहीही न वापरता तव्यावरच बनवा सोप्या पद्धतीने झटपट जाळीदार मालपुआ | Malpua Recipe
มุมมอง 324ปีที่แล้ว
मावा,साखरेचा पाक काहीही न वापरता तव्यावरच बनवा सोप्या पद्धतीने झटपट जाळीदार मालपुआ | Malpua Recipe
रोजचे फोडणीचे वरण खाऊन जर कंटाळा आला असेल तर मग हे वाटण वापरून बनवा झटपट वाटपाचे वरण | Vatpachi Dal
มุมมอง 699ปีที่แล้ว
रोजचे फोडणीचे वरण खाऊन जर कंटाळा आला असेल तर मग हे वाटण वापरून बनवा झटपट वाटपाचे वरण | Vatpachi Dal
दम आलू | एकदम नविन पद्धतीने बटाटे न उकडता न तळता | १ खास ट्रिक वापरून झटपट असे हॉटेल स्टाईल दम आलू
มุมมอง 117ปีที่แล้ว
दम आलू | एकदम नविन पद्धतीने बटाटे न उकडता न तळता | १ खास ट्रिक वापरून झटपट असे हॉटेल स्टाईल दम आलू
पिठलं -भाकरी | अस्सल मराठमोळं गावाकडील पद्धतीचे हाटून केलेले बेसन भाकरी | खमंग झुणका भाकरी | Pithal
มุมมอง 415ปีที่แล้ว
पिठलं -भाकरी | अस्सल मराठमोळं गावाकडील पद्धतीचे हाटून केलेले बेसन भाकरी | खमंग झुणका भाकरी | Pithal
फक्त 10 मिनिटांत बनवा गावरान पद्धतीची मेथीची भाजी | Methichi bhaji In Marathi | Food Queen Recipe
มุมมอง 140ปีที่แล้ว
फक्त 10 मिनिटांत बनवा गावरान पद्धतीची मेथीची भाजी | Methichi bhaji In Marathi | Food Queen Recipe
सोलकढी | १० ते १५ जणांसाठी अचूक प्रमाणासह कोकणी पद्धतीची रुचकर पाचक पित्तनाशक सोलकढी | Solkadhi |
มุมมอง 2.6Kปีที่แล้ว
सोलकढी | १० ते १५ जणांसाठी अचूक प्रमाणासह कोकणी पद्धतीची रुचकर पाचक पित्तनाशक सोलकढी | Solkadhi |
संधिवात, गुडघेदुखी कॅल्शियमची कमी मग बनवा पोष्टीक मटण पाया सूप |Shorba- Paya Soup | Mutton Bone soup
มุมมอง 878ปีที่แล้ว
संधिवात, गुडघेदुखी कॅल्शियमची कमी मग बनवा पोष्टीक मटण पाया सूप |Shorba- Paya Soup | Mutton Bone soup
एकदाच बनवा आणि 10 ते 15 दिवस वापरा /Kanda Khobaryache Vatan/10 मिनिटांत भाजी तयार /All Purpose Gravy
มุมมอง 668ปีที่แล้ว
एकदाच बनवा आणि 10 ते 15 दिवस वापरा /Kanda Khobaryache Vatan/10 मिनिटांत भाजी तयार /All Purpose Gravy
छोले भटुरे आणि खडा पुलाव | पार्टीसाठी झटपट होणारी मिनी व्हेज थाळी | Chole Bhature Recipe In Marathi
มุมมอง 88ปีที่แล้ว
छोले भटुरे आणि खडा पुलाव | पार्टीसाठी झटपट होणारी मिनी व्हेज थाळी | Chole Bhature Recipe In Marathi
मसालेभात | पंगतीतील मसालेभाताचे सर्व सिक्रेट !! खास पद्धतीनें बनवा महाराष्ट्राची शान असलेला मसालेभात
มุมมอง 316ปีที่แล้ว
मसालेभात | पंगतीतील मसालेभाताचे सर्व सिक्रेट !! खास पद्धतीनें बनवा महाराष्ट्राची शान असलेला मसालेभात
मिरचीच लोणचे | अवघ्या 10 मिनिटात बनवा झटपट लसूण मिरचीचे वर्षभर टिकणारे लोणचे Instant Mirchi Ka Achar
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
मिरचीच लोणचे | अवघ्या 10 मिनिटात बनवा झटपट लसूण मिरचीचे वर्षभर टिकणारे लोणचे Instant Mirchi Ka Achar
मेदुवडा | बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत असे मेदूवडे बनवण्याचा सर्व टिप्स | Crispy Medu Vada Recipe
มุมมอง 2.8Kปีที่แล้ว
मेदुवडा | बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत असे मेदूवडे बनवण्याचा सर्व टिप्स | Crispy Medu Vada Recipe
ढाबा स्टाईल पालकची पातळ भाजी एकदम चविष्ट | पालकचा गर्गट्टा | Dal-Palak | Palak Curry | Spinach Curry
มุมมอง 123ปีที่แล้ว
ढाबा स्टाईल पालकची पातळ भाजी एकदम चविष्ट | पालकचा गर्गट्टा | Dal-Palak | Palak Curry | Spinach Curry
चिकट न होता, उग्र वास न येता वर्षभर वाटाणा साठवण्याची ही योग्य पध्दत | How To Store Green Peas?
มุมมอง 11Kปีที่แล้ว
चिकट न होता, उग्र वास न येता वर्षभर वाटाणा साठवण्याची ही योग्य पध्दत | How To Store Green Peas?
कुकरमध्ये झटपट ८ ते १० जणांसाठी पावभाजी | Pav Bhaji Recipe | Street style pav bhaji recipe in cooker
มุมมอง 301ปีที่แล้ว
कुकरमध्ये झटपट ८ ते १० जणांसाठी पावभाजी | Pav Bhaji Recipe | Street style pav bhaji recipe in cooker
Tomato Saar |कोकणी पद्धतीने टोमॅटोचा सार | रोजच्या डाळ आमटी ला उत्तम पर्याय| Tomato curry in marathi
มุมมอง 777ปีที่แล้ว
Tomato Saar |कोकणी पद्धतीने टोमॅटोचा सार | रोजच्या डाळ आमटी ला उत्तम पर्याय| Tomato curry in marathi
लग्नाचा पंगतीत बनवला जाणारा चमचमीत व्हेजिटेबल कुर्मा एकदा तरी घरी करून पहाच | Veg Kurma In Marathi |
มุมมอง 520ปีที่แล้ว
लग्नाचा पंगतीत बनवला जाणारा चमचमीत व्हेजिटेबल कुर्मा एकदा तरी घरी करून पहाच | Veg Kurma In Marathi |
स्त्रियांसाठी लाभलेलं वरदान म्हणजेच अळीव लाडू | वेगळया पद्धतीने केलेले अळीवाचे लाडू खास थंडीसाठी |
มุมมอง 643ปีที่แล้ว
स्त्रियांसाठी लाभलेलं वरदान म्हणजेच अळीव लाडू | वेगळया पद्धतीने केलेले अळीवाचे लाडू खास थंडीसाठी |
गुळाची लापशी | Gulachi Lapsi Recipe In Marathi | कुकरमध्ये झटपट बनवा मऊसूत , दाणेदार गुळाची लापशी
มุมมอง 3752 ปีที่แล้ว
गुळाची लापशी | Gulachi Lapsi Recipe In Marathi | कुकरमध्ये झटपट बनवा मऊसूत , दाणेदार गुळाची लापशी
मासवडी / ६ ते ७ जणांसाठी अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण मासवडी स्वयंपाक/महाराष्ट्रीयन पारंपारीक मासवडी
มุมมอง 9632 ปีที่แล้ว
मासवडी / ६ ते ७ जणांसाठी अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण मासवडी स्वयंपाक/महाराष्ट्रीयन पारंपारीक मासवडी
तांदळाचे पीठ व सोडा न वापरता हे वापरून बनवा कुरकुरीत कोथिंबीर वडी/कमी तेलकट आणि पोकळ/ Kothimbir Vadi
มุมมอง 3492 ปีที่แล้ว
तांदळाचे पीठ व सोडा न वापरता हे वापरून बनवा कुरकुरीत कोथिंबीर वडी/कमी तेलकट आणि पोकळ/ Kothimbir Vadi
चंपाषष्ठी नैवेद्य/खंडोबाच्या तळीचा नैवैद्य/चंपाषष्ठी स्पेशल वांग्याचे भरीत,बाजरीची भाकरी, कांदा पात
มุมมอง 1.2K2 ปีที่แล้ว
चंपाषष्ठी नैवेद्य/खंडोबाच्या तळीचा नैवैद्य/चंपाषष्ठी स्पेशल वांग्याचे भरीत,बाजरीची भाकरी, कांदा पात
हि सिक्रेट गोष्ट घालून बनवा रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी/थंडीसाठी मसाला खिचडी/Dal Khichdi Hotel Style
มุมมอง 4582 ปีที่แล้ว
हि सिक्रेट गोष्ट घालून बनवा रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी/थंडीसाठी मसाला खिचडी/Dal Khichdi Hotel Style
थंडीत दररोज एक ग्लास दुधासोबत मुलांना द्या एक लाडू | खास थंडीमध्ये बनवा मुलांसाठी प्रोटीनयुक्त लाडू
มุมมอง 1182 ปีที่แล้ว
थंडीत दररोज एक ग्लास दुधासोबत मुलांना द्या एक लाडू | खास थंडीमध्ये बनवा मुलांसाठी प्रोटीनयुक्त लाडू
रेशनच्या तांदळाची मऊ लुसलुशीत, हलकी पांढरीशुभ्र,जाळीदार इडली बनण्यासाठी वापरा या टीप्स/ Idali Recipe
มุมมอง 1502 ปีที่แล้ว
रेशनच्या तांदळाची मऊ लुसलुशीत, हलकी पांढरीशुभ्र,जाळीदार इडली बनण्यासाठी वापरा या टीप्स/ Idali Recipe
आता रामबंधू पापड ला चवच राहिली नाही अगदी पापड लाल येतात आणि शेवटी फेकून द्यावे लागतात
अहो रेसिपी तर दाखवा
However nice information. ❤Thankyou
Video steady नाही डोळ्यांना त्रास होतो
माझी आजी पहिले दोन घट बसवायची पण नंतर कोणीतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून एक गट बसू लागली आणि त्यानंतर सगळ्यात खराब होत गेलं तर आम्ही आता एक गट बसवावा का दोन कृपया सांगावे
खंडोबाची तुमची गेनमाळ झाली आहे का त्यामुळे तुम्ही खंडोबाचा ही घट बसवता का
पोळीवर घालायचं नसत कांदा वापरत नाहीत चुकीचं नका सांगू
Vata ulata tavala ahai
पण हे जास्तच दूध घालायलाच लागते का?
आले लसूण. वर्ज्य. असते
तेल गरम करून गार करून घालायचे का.
कुकर लावताना शिट्टी न लावता रबर लावल्यास कुकर उडण्याची शक्यता नाही का
5 kg sati kiti oil vapraychi
ताई दोन्ही पारायणसाठी ऐकच पूजा मांडलेली चालते का
हो चालते
खूप छान सांगितले आहे. 👍 मी तुमच्या या पद्धतीने खरवस केला, खरंच खूप छान झाला. तुमचे खूप आभार. 🙏👍
Very nice explanation
I don't like balli malai..... mathaaar Achaa lagtaa hai ye nhi
Thank you tai god bless you
Can we put jaggery powder
Amcha yethe store karun thevle hote tyacha colour fika zala colour gela....pls kahi solution sanga kay zal asel tr ani te vaprave ki nahi...khup mahine store kelele hote
Thanks di
Dryabai devi कोणत्याकोणत्या गावी आहे आम्हाला दिघुळ गावातील आहे आम्हाला vhideo बणवुण पाठवा
गरम पाणी टाकायचे की नाॅरमल पाणी टाकायचे ते सांगा
अंडा बियाणीँ दाखवा
Mirchi powder steel chya dabbyat thevli tar chalel ka
Nice माहिती
ताई मला या मध्ये मीठ जास्त घालायचं होतं तर किती घालू आणि एक किलो मिरची मध्ये किती पावडर होते सांगा ना प्लीज ताई
Vikas ji Anjali mirchi powder teen wala gana lovekar dakhva
मसाला तिखट चि माहिती सांगा
Khubchand Tai
Hinga che khade n ghalta mitha che khade ghala.Jale padnar nahi majhi aai ghalte .Hinga che khade ghatle ter tikhat upasala kase vapral?
Tel garam karun ghalayche ka
Dont use boric powder.. it causes cancer.. its not good for health
अप्रतिम
La
Thank you madam , kalwa Maharashtra, India , Mumbai ,
तेलाचा वास नाही रहात का ताई मग त्याला
Gul ghalaycha asel tar kiti praman ghyave
Chatni mix Keli pan tyatil Kanda bhjnyas Kami padla aahe tymule chtni Oli zhali aahe Kay karave
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
कांडप मशीन वरून बारीक करून आणताना च तेल टाकले तर
Tai tumhi khup chaan mahiti dili. Pan lavangi mirchi ani Pandi mirchi veg vegali ahet.
ताई, chan माहिती दिली
Rice madhe salt ghalaych ka shijvtana
Salt tr taklach nhiye full recipe madhe
Very detailed video, I don't know much Marathi but enjoyed a lot watching this video, keep up the good work.
मिरची पावडर करताना तेल गरम करायचे की तसेच गरम न करता घालायचे ते सांगा मॅडम
What about oil smell
खूप छान
लाल मिरची पावडर किती रुपयाला आहे 1 किलो
Ohar. Naeit. Teivle. Tar. Callen ka