मी मागच्या वर्षी ब्याडगी नि काश्मिरी मिरच्यांचे दळून तिखट करून आणले. ते तिखट मी मीठ नि बिब्ब्याच्या बिया घालून काचेच्या बरणीत भरून ठेवले. दरवर्षी याचा रंग छान रहातो, पण यावर्षी मात्र या तिखटाचा रंग बदलला. याचे कारण काय असावे?
नेहमीच तिखट बनवले जाते ते २-३ वर्षे सुध्दा छान टिकते, या वेळी मात्र रंग बदलला आहे. उत्तम दर्जाचीच मिरची विकत घेतली जाते नेहमीच्या दुकानातून. Looks you are not aware of the problem occurred. Leave it. 🤨
छान माहिती
Thank you 😊
मिरच्या दळताना मी खडे मिठ नि तेलही दिले होते.
तेलाचा वास येत नाही का
Nahi
मी मागच्या वर्षी ब्याडगी नि काश्मिरी मिरच्यांचे दळून तिखट करून आणले. ते तिखट मी मीठ नि बिब्ब्याच्या बिया घालून काचेच्या बरणीत भरून ठेवले. दरवर्षी याचा रंग छान रहातो, पण यावर्षी मात्र या तिखटाचा रंग बदलला. याचे कारण काय असावे?
मिरच्या वेगळ्या असतील
@@JyotisRecipe_Marathi नाही काश्मिरीच आहेत.
@@JyotisRecipe_Marathi काहीही उत्तर देऊ नका. अभ्यासपूर्ण उत्तर द्या. उथळ नको.
@@kauchivu मी विडिओ मध्ये दिलेल्या पद्धतीनी मिरची पावडर करून बघा व मिरच्या चांगल्या दर्जाच्या घ्या, रंग बदलणार नाही.🙏