"अलिबाग" चा मसाला ५ किलो मिरची च्या प्रमाणात वर्षभरा पेक्षा जास्त टिकणारा रंग,चव संपे पर्यंत न बदलता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 29

  • @priyapawar8396
    @priyapawar8396 10 หลายเดือนก่อน +5

    आज पर्यंत TH-cam ला इतका व्यवस्थित माहिती चा व्हीडिओ कधीच पहिला नव्हता. खूप खूप धन्यवाद 🙏🏻तुमच्या चॅनेल ला खूप खूप शुभेच्छा छान पतिसाद मिळो🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @JnhaviPurohit-up5nn
    @JnhaviPurohit-up5nn 9 หลายเดือนก่อน

    मीही अलिबाग ची आहे बरेच दिवस हा मसाला बघत होते आज मिळाला खूप धन्यवाद

  • @manjireegondhalekar3186
    @manjireegondhalekar3186 8 หลายเดือนก่อน +1

    Khupach chann मसाला....

  • @veddhanashreevishal5838
    @veddhanashreevishal5838 4 หลายเดือนก่อน

    Sampurna alibag made ekch padhat àahe ka

  • @veddhanashreevishal5838
    @veddhanashreevishal5838 4 หลายเดือนก่อน

    Sasvane chi padhat kay

  • @HarshadaSP
    @HarshadaSP 10 หลายเดือนก่อน

    Khup chhan. Tumhi mirchya Ani masala kuthun aanta sangal ka plz

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  10 หลายเดือนก่อน

      🙏😊अलिबाग, पोयनाड बाजार.

    • @swatipagare1771
      @swatipagare1771 9 หลายเดือนก่อน

      Chngla hote ka chavila....kiti kg hoil

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  9 หลายเดือนก่อน

      होय...८ ते 9 किलो होतो इतक्या प्रमाणात.

  • @sureshthavi8672
    @sureshthavi8672 6 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही मसाला कसा करायचा ते छान सांगितले .पण
    आमच्या इथे मिरच्या सुकवायला अजिबात जागा नाही.
    तुम्ही जर मसाला करून विकत देता का.

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  6 หลายเดือนก่อน

      अजून तरी मसाला विकण्या साठी ठेवला नाही ...पण जेव्हा ठेऊ तेव्हा नक्की सांगू... मी तुम्हाला एक सुचवू शकते...की जर मसाला सुकवण्या साठी जागा नसेल तर गरम मसाला गॅस वर डायरेक्ट कढई मध्ये गरम करून घेऊ शकता....आणि जिथून मसाला कुटून मिळतो ते मिरच्या मशीन वर सुकवून पण देतात.

  • @khalsalesforce
    @khalsalesforce 10 หลายเดือนก่อน

    Have you thought about partnering with companies for endorsements?

  • @sushamapakale9727
    @sushamapakale9727 6 หลายเดือนก่อน

    ताई, ऑर्डर घेता का?.... तुमचा आगरी मसाला कसा किलो आहे?

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  6 หลายเดือนก่อน

      सॉरी, पण सध्या तरी नाही ऑर्डर चालू केली ...करेन तेव्हा नक्की व्हिडिओ बनवून सांगेन....आता हा घरघुती वापरा साठी केला आहे.

  • @priyabhadane6159
    @priyabhadane6159 8 หลายเดือนก่อน

    10 kg masal kraycha ashe plz sagana kuthli mirchi ghaychi aani kiti plzz madam

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  8 หลายเดือนก่อน

      जे सामान 5 किलो साठी घेतले आहे त्याच्या दुप्पट सामान घ्या. फक्त तिखट जास्त हवे असेल तर तेजा मिरची चे प्रमाण जास्त घ्यावे. सगळी लिस्ट व्हिडिओ खालील discription बॉक्स मध्ये दिली आहे . १० किलो साठी सगळ्या मिरची २.५ किलो प्रमाणात घेऊ शकता.

  • @aparnarotkar3764
    @aparnarotkar3764 7 หลายเดือนก่อน

    सर्व प्रमाण लिहून दाखवलात तर खुप बरं होईल

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  7 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ खालील discription बॉक्स मध्ये दिले आहे बघू शकता

  • @samiksha6120
    @samiksha6120 8 หลายเดือนก่อน

    ताई तीळ आणि मेथी दाणे व शहजिरे नाही टाकायचे का. लालबाग वाले टाकतात म्हणून विचारले

    • @samiksha6120
      @samiksha6120 8 หลายเดือนก่อน

      अलिबाग वाले म्हणायचं होत मला

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  8 หลายเดือนก่อน

      नाही टाकत....शहजिरे घातले आहेत.

  • @aparnapatil8548
    @aparnapatil8548 7 หลายเดือนก่อน

    रॅलिश मिर्ची कोणती असते

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  7 หลายเดือนก่อน

      कमी तिखट असते....

    • @aparnapatil8548
      @aparnapatil8548 7 หลายเดือนก่อน

      Tyala jagi dusri konti mirchi gheu shakto

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  7 หลายเดือนก่อน

      बेडगी घेऊ शकता

    • @aparnapatil8548
      @aparnapatil8548 7 หลายเดือนก่อน

      10 kg sathi bedgi mirchi 5 kg honar mag

    • @aparnapatil8548
      @aparnapatil8548 7 หลายเดือนก่อน

      10 kg sathi mirchi cha praman sanga plz