औरंगजेबला पर्याय दाराशुकोह होऊ शकतो का? | Dr. Sadanand More |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
- औरंगजेबचा भाऊ दाराशुकोह हा खरंच सर्वधर्म समभाव मानणारा होता? मोहन भागवत यांना दाराशुकोह प्रेम अचानक निर्माण का झाले? औरंगजेबने आपल्याच भावाचा काटा का काढला? छत्रपती शिवाजी महाराज यांना दाराशुकोह मान्य होता? कुराणमध्ये उपनिषदांचा उल्लेख आहे? RSS चा औरंगजेबला पर्याय दाराशुकोह?
ज्येष्ठ अभ्यासक आणि संत तुकाराम यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत.
मुलाखत खूप छान आहे. बुद्धीला असे खाद्य मिळणे म्हणजे आनंद.
मोरे सरांचं किमान एक परिसवांद दर महिना व्हायलाच हवा. 🙏
सुंदर विवेचन धन्यवाद सर 🙏
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या सारखे इतर कोणताही राजा होऊ शकत नाही. संभाजीनगर हेच नाव पाहिजे. जय भवानी जय शिवाजी🚩🚩
Hich layki ahe apli. Yamulech aurangjeb Mangutivar basla.
होतील जिजाऊ घडवा be positive
उपयुक्त माहिती
ग्रेट सर सदानंद मोरे
Thank you for this interview lots of things we got to know, keep the good work Vinayak.
नक्कीच आवडेल तुम्हाला माझं हे मराठी राष्ट्रवादी चॅनेल, चाय बिस्कीट, दरबारी, दलाल, पुरोगामी, खांग्रेसी, इत्यादी ची पोलखोल करणार माझं हे
पब्लिक इंटरेस्ट चॅनेल
👆🏻.
Khup sundar
तुम्हाला नामांतर हे फॅड म्हणावेसे का वाटले
सेतू माधवराव पगडी यांनी 'भारतीय मुस्लीम मनाचा मागोवा' हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ दारा शिकोह यास अर्पण केला होता.
फार सुंदर विवेचन !!
Think bank cha best interview
दाराशिखो चांगलाव्यक्ती होता त्याने अकबर आणि शाह जहान यांची लिबरल परंपरा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला
Pan dara shukohu chach ka?? Mughlanchach nav ka dyaycha?? Sambhaji rajancha ka nahi?? Mughlancha nav dyaycha ha hatta ka mughlancha hya deshashi kahi sambandh nahiye. Te baherun aalele ahet
Dara cha janm bhartat zala. Tyachya panjoba pasun bhartiya ch ahet. Mag asa changla manus ka chalat nahi? Karan aplyala sambhaji rajenchya navane muddam politics karta yave he reason
Pan Maharashtratlya city la Dara cha nav Dena jast yogya ki maharajanchya??
@@Logan-l7n पुण्याला महाराजांचे नाव देणे योग्य.. असो जे झाले त्यावर का बोलावे? दुसऱ्या एखद्या city ला नक्कीच दारा चे नाव दिले पाहिजे 👍
Dara cha nav kuthlyahi shaharala deu naye. Even kuthlyahi mughlacha nav kuthlyahi shaharala deu naye. Mughlani amcha desh nasavla ahe. Ani punyacha nav ka badlaycha aplyala fkt akramak rajanchya navavar thevleli nava badalychi aahet
Ya Deshat wayfal ani Nirarthak charcha kiti hotil Endless.......
Tumhala barach wel distoy.. watfal ani nirarthak charcha aikayla..
इतिहासातील थोडगी उकरणे आणी स्वतःचे अस्तित्व टिकविणे असे एकमेव का आर येस येस चे राहिले आहे.
का? छत्रपती शिवाजी महाराज का नाही?
फालतू चर्चा.....
Unfortunately, wrong teaching
Savarkaranpramane hich ti loka jyanchya pasun sarvat jasti dhoka aahe
या माणसाला कशाला बोलवता,पुन्हा जातीय तेढ निर्माण होईल.
सेक्युलर ? नव्हे, फेक्युलर, लिब्रांडू!!
नालायक व महामुर्ख माणूस , मोरे तुमच्या कडून ही अपेक्षा नाही , नवीन नाव फक्त संभाजी नगर....🚩🚩
Yedya neat samjun tr ghe...😀
औरंगजेब आणी दाराशुकोह ह्यांचे जन्माचे अगोदर औरंगाबाद होते ते नाव ध्या मुर्ख पना आहे सेक्युलर म्हणनारे .लबाड आणी ढोंगी आहात तुम्ही सेक्युलर .
Faltu charcha