हे आव्हान फडणवीस आणि मोदी पेलणार का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 231

  • @CharutaAKulkarni
    @CharutaAKulkarni 17 วันที่ผ่านมา +1

    अगदी वेगळा मुद्दा आणि अतिशय योग्य विश्लेषण

  • @meenanatu6864
    @meenanatu6864 18 วันที่ผ่านมา +57

    अनय..
    तुम्ही खरचं सर्व सामान्य मध्यम वर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व करता..
    असे वेगळे विषयांची अपेक्षा असते..
    राजकारणाच्या विषयांचा खरचं वीट आलाय आता..
    तुम्हाला खूप शुभेच्छा....

    • @pinkmoon4328
      @pinkmoon4328 18 วันที่ผ่านมา

      अनयजी, मुंबई मेट्रोचे तुम्हीच तर खंदे समर्थक होता, आता काय झाले? नागपुरात मेट्रोच्या तिकीटांचे भाव माझ्या माहितीनुसार अत्यल्प आहेत.
      ज्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालाचा दाखला दिलात त्या किती विश्वसनीय आहेत? Hunger Index, Happiness Index इत्यादींबाबत हास्यास्पद ग्रेडिंग आपल्याला माहीत आहे.
      शहरांमध्ये सुधारणा होण्यास वेळ लागेल, ते त्वरित होणे अशक्य आहे.

  • @lalitpotnis1115
    @lalitpotnis1115 18 วันที่ผ่านมา +11

    अनय, महत्त्वाचा विषय साधारण समालोचकांच्या ध्यानात येणार नाही. असा विषय घेऊन अत्यंत सोप्या भाषेत समजावून दिला आहे. धन्यवाद

  • @Yoshree19
    @Yoshree19 18 วันที่ผ่านมา +11

    अनयजी, अगदी योग्य मुद्दे. सरकार कोणतेही असो पण जे निर्णय योग्यप्रकारे घेतले जात नाहीत त्याबद्दल बोलणे गरजेचे आहे. बकाल होत असलेली शहरे आणि बेशिस्त होत असलेले नागरिक ह्या खूप गंभीर समस्या आहेत. पुण्यात हिंजवडी मेट्रो सुरू होत नाही आणि योग्य वाहनतळ निर्माण केले जात नाहीत तो पर्यंत फायदा नाही. तसेच सगळीकडे यंत्रणेतील काम करणारे त्या पदावर बसले की सेवा पुरवठादार न राहता मालक असल्यासारखे जनतेला वागवतात त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे.

  • @SunilDeodhar-q7k
    @SunilDeodhar-q7k 18 วันที่ผ่านมา +13

    अनय जी खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण 👍

  • @diptiathale2713
    @diptiathale2713 18 วันที่ผ่านมา +17

    योग्य विषय, समर्पक मांडणी आणि अत्युत्तम विश्लेषण

  • @ashwiniwadkardesai6063
    @ashwiniwadkardesai6063 18 วันที่ผ่านมา +18

    असे नवीन आणि अतिशय महत्त्वाचे विषय अनयजी फक्त तुम्हालाच आठवतात 🙏🙏 धन्यवाद

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 18 วันที่ผ่านมา +13

    सिंहावलोकन अगदी बरोबर केलेत खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ फडणवीस आणि मोदी यांना फॉरवर्ड करा.

  • @jasminakhedkar5340
    @jasminakhedkar5340 18 วันที่ผ่านมา +6

    Awesome analysis Anay!! हे असे विषय तुम्ही उत्कृष्ट पणे मांडता.. अभिनंदन

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 18 วันที่ผ่านมา +13

    मेट्रो बाबतचे निरिक्षण व विश्लेषण अगदी योग्य आहे. आपल्या नागरीकांना डोअर टू डोअर वाहन वापरण्याची सवय आहे. मेट्रो पर्यंत जाणे व मेट्रो पासून इच्छीत स्थळी जाणे अगदी स्टेशन च्या जवळ राहणार्या लोकां शिवाय कोणालाही सहज शक्य नाही.

  • @स्पष्टवक्ता-ङ5ङ
    @स्पष्टवक्ता-ङ5ङ 17 วันที่ผ่านมา +1

    अनयजी,
    अगदी मनातलं बोललात.
    स्मार्ट सिटी, वाढणारा जीडीपी, तीन नंबरची अर्थ व्यवस्था, यात सामान्य माणसाला काय मिळतंय?
    आम्हाला स्वच्छ रस्ते , खड्डे मुक्त प्रवास, शुद्ध पाणी, शुद्ध हवा ह्या गोष्टी अपेक्षित आहेत.
    एव्हढीही अपेक्षा ठेवायची नाही का?
    आम्ही कोल्हापूर मध्ये रहातो.
    रोज सकाळी कचरा गोळा केला जातो आणि तो गावाबाहेर रस्त्याच्या कडेला टाकला जातो.
    हे सगळं बघितलं की वाटतं कधी सुधारणार आपला देश?

  • @nachiketpradhan650
    @nachiketpradhan650 18 วันที่ผ่านมา +8

    अनायजी दोन्ही बाजूंनी विचार करावा लागेल आपली स्वच्छतेच्या बाबतीत जो पर्यंत सुधारणा होत नाही तो पर्यंत काही बाबी सरकारने विचार करून केल्या आहेत असे म्हणावे लागेल माझ्या मित्राची कॉमेंट सांगतो तो वंदे भारत ने प्रवास करून आला आणि म्हणाला तिकीट जास्त असल्याने गुटखा तंबाखू वळे भंगार भुंगर लोक नाहीत आपल्या साठी तिकीट असेच महाग ठेवले पाहिजे

  • @sharads.2067
    @sharads.2067 18 วันที่ผ่านมา +52

    पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस आहे तर मुमकिन है

  • @atulpatil2018
    @atulpatil2018 18 วันที่ผ่านมา +8

    अप्रतिम वास्तव दर्शन घडविले आहे.

  • @gourimehendale
    @gourimehendale 18 วันที่ผ่านมา +3

    जोगळेकर, तुम्ही अनेक वर्ष लोकल प्रवास कमी तिकीटात करत आहात असे म्हणताय,
    पण लोकल आणि मेट्रोची तुलना होऊच शकत नाही आणि करणे योग्यही नाही
    पुण्यासाठी तरी मेट्रो खूपच चांगली आहे
    वारजे पासून पिंपरी पर्यंत प्रवास चांगला होतो....काही अंतर चालावे लागते हे खरे आहे
    पण गैरसोयीपेक्षा सोयी जास्त आहेत.
    विशेषतः रिक्षांपासून (समजून घ्या) सुटका होते

  • @sanjaywalunjkar6625
    @sanjaywalunjkar6625 18 วันที่ผ่านมา +4

    पायी चालणे बंद झाले तर लोकांची तब्येत डब्बा होईल.म्हणून आहे असेच उत्तम.

  • @adnyat
    @adnyat 18 วันที่ผ่านมา +18

    संभाजीनगर बदलत आहे. येत्या १० वर्षात महाराष्ट्रातील तिसरी मोठी औद्योगिक नगरी संभाजीनगर असेल.
    पुण्याचा विमानतळ गेली २०-२५ वर्षे असाच रखडला आहे. लष्करी विमानतळाला आता नागरीसेवेचा भार सहन होत नाही. तोही लवकर पूर्ण व्हायला हवा.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 18 วันที่ผ่านมา +2

      जय श्री राम 🌹🌹🙏

  • @saudaminikelkar3858
    @saudaminikelkar3858 18 วันที่ผ่านมา +6

    बरोबर बोलत आहात

  • @PDMAHAJA
    @PDMAHAJA 18 วันที่ผ่านมา +8

    म्हणूनच बेस्ट - मेट्रो,PMPML - मेट्रो यांची आर्थिक भागीदारी हवी होती.

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 18 วันที่ผ่านมา +9

    दिल्ली प्रमाणे सर्व मेट्रो एकमेकांना जोडल्या आणि कुठूनही कुठेही जाता आले तर वापर वाढेल.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 18 วันที่ผ่านมา +7

    समन्वयाचा अभाव

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 18 วันที่ผ่านมา +3

    कितीही सुधारणा करा, आधुनिक तंत्रज्ञान वापरून नवनवीन सेवा उपलब्ध करून द्या, भारतीय माणसांची, घिसडघाई करणे, एकमेकांच्या तंगड्या खेचणे आणि गलिच्छपणा ही मानसिकता बदलत नाही तोवर मागासलेपण संपणार नाही.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 18 วันที่ผ่านมา +8

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi9570 18 วันที่ผ่านมา +1

    अनयजी तुमच्या सर्व विचारांशी मीं पूर्ण सहमत आहे

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 18 วันที่ผ่านมา +7

    वस्तुस्थिती मांडलीत 🙏

  • @pradiphaldankar1
    @pradiphaldankar1 18 วันที่ผ่านมา +8

    मुंबई मेट्रो तोट्यात चालण्याचे एकच कारण आहे ते म्हणजे तीच भाडे व दुसरी महत्वाची बाब म्हणजे मेट्रो स्टेशन ते घर ह्यांच्यामधली कनेकटीव्हिटी. त्यासाठी असणारी बस सेवा, तिचा अभाव आहे. हे मुख्य कारण आहे. मला जर मरोळ वरून अंधेरी स्टेशनला जायचे असेल तर बेस्ट बसने 10 रु. तेच मेट्रो पकडायची असल्यास शेअर रिक्षाचे 15 रु + 20 रु मरोळटेक्नो ते अंधेरी स्टेशनं चा भुर्दंड द्यावा लागतो. निदान प्रत्येक मेट्रो स्टेशन खाली वाहनतळ निदान दुचाकी साठी असायला पाहिजे. तरच प्रवासी वाढतील. ह्यावर सरकारने विचार केला पाहिजे.

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 18 วันที่ผ่านมา +1

    अनयजी, अगदी योग्य विषय घेतलात व सत्य बोललात. पाठपुरावा करीत राहा. वाहतूक कनेक्टिव्हिटी एकदम पुअर आहे. तुमचं खुप खुप अभिनंदन व येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @MadhusudanNikharge-yu9ms
    @MadhusudanNikharge-yu9ms 18 วันที่ผ่านมา +1

    अत्यंत परखड आणि सत्य विवेचन !

  • @dhruveshsureshrathi8462
    @dhruveshsureshrathi8462 18 วันที่ผ่านมา +1

    Very important video 🔥🔥. Thank you sir for covering this topic ✌️

  • @007kmilind
    @007kmilind 16 วันที่ผ่านมา +1

    पुण्याचे विमानतळ काही पुढे सरकत नाही बघा.. आता तर आहे त्या विमानतळात रनवे वाढवण्याचे काम चालू आहे.
    पण पुणे मेट्रो फुल फॉर्मात चालू आहे.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 18 วันที่ผ่านมา +15

    पुर्वी रेल्वे रूळांचे काम रात्री दिडनंतर सुरू होऊन साडेतीनपर्यंत चालायचे. आता रविवारी साडेअकरानंतर चालू होते. व मेगाब्लाॅक नावाने लोकांना रविवारी रेल्वेने जाणे नकोसे होते.

  • @ravindrajoshi7921
    @ravindrajoshi7921 18 วันที่ผ่านมา +1

    मोठ्या विषयाला स्पर्श केला अचूक मांडणी धन्यवाद

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 15 วันที่ผ่านมา

    अनयजी मानले तुम्हाला. अतिशय अभ्यासपूर्ण आणि अचूक विश्लेषण केले आहे. ❤

  • @KamalakarDeshpande-v1k
    @KamalakarDeshpande-v1k 18 วันที่ผ่านมา +1

    Aapane vicharak satyata sambar percent hai

  • @rajes6392
    @rajes6392 18 วันที่ผ่านมา +3

    ग्रामीण आणि मागास महाराष्ट्रातील गुन्हेगारीच तेथील प्रगतीतील मोठा अडसर आहे, आणि तो दूर करण्याची हिम्मत सध्याचे गृहमंत्री दाखवणार का?

    • @himmatrao2020
      @himmatrao2020 15 วันที่ผ่านมา

      @@rajes6392 हे गृहमंत्री नाही, तर इतर कोणात्याच नेत्या मधे तेवढी हिम्मत नाही...

  • @maheshgurav7833
    @maheshgurav7833 18 วันที่ผ่านมา +1

    भविष्याचा अचूक वेध 👍

  • @atregajanan1715
    @atregajanan1715 18 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम विश्लेषण

  • @Chetaanchavhan
    @Chetaanchavhan 18 วันที่ผ่านมา +7

    आपल्याकडे मुंबई पुणे पलीकडे दुसरी शहर नाहीत असेच राजकारण्यांना वाटते. किती लक्ष देतात हे लोक. अनी भरपूर स्कोप देखील आहे तरी पण पुणे मुंबई म्हणजेच महारष्ट्र असे याना वाटते. बकाल व्हायला लागली मुंबई पुणे एवढी ठासून ठासून लोकसंख्या भरली आहे काय तर ती भारी आहेत दुसरी शहर पण मुंबई पुणे सारखी करा पुढची १०० वर्ष ठेऊन. पण इथे फक्त ५ वर्ष सत्ता टिकवण्यात च पक्ष विपक्ष यांचा वेळ चालला आहे

  • @swapnildeo9111
    @swapnildeo9111 18 วันที่ผ่านมา +1

    अत्यंत उपयुक्त विषय घेतला आहे
    असेच विषय मांडत जा सारखं राजकारण खूप नको अगदी व्यवस्था विषयावर परखडपणे मत मांडा

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 18 วันที่ผ่านมา +11

    सुंदर विवेचन 👍🙏

  • @raseshwarichonkar5513
    @raseshwarichonkar5513 18 วันที่ผ่านมา +7

    Thought provoking analysis. Thank you Anayji.

  • @preetidange998
    @preetidange998 18 วันที่ผ่านมา +1

    Thank you Anay for touching upon such an important and often neglected subject. Definitely worth thinking

  • @hemprabhakumbhar7294
    @hemprabhakumbhar7294 18 วันที่ผ่านมา +3

    yes that's right 🎉

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 18 วันที่ผ่านมา +7

    गरीबांना सगळं काही हे फुकट ते फुकट . सरकारी रुग्णालयात उपचार अत्यंत कमी खर्चात होतात. ती रक्कम थोडी वाढवून चालणार आहे .

  • @umaparanjape8298
    @umaparanjape8298 18 วันที่ผ่านมา +17

    शहरे स्मार्ट करण्यापेक्षा खेडी स्मार्ट करावीत. तिथे पायाभूत सुविधा, मोठ्या शहरांपर्यंत सहज संपर्क पोचला तर खेड्यातून शहरात रोजगारासाठी येणे कमी होईल. शहरांवरचा बोझा कमी नाही व्हायचा का? खेड्यापर्यंत वीज पोचली म्हणता, पण भलत्यावेळी वीजप्रवाह बंद होणे,नेहमीचे आहे. विहीरीचा पंप रात्री बेरात्री (कारण तेव्हाच सप्लाय होतो)लावायचा,शेतीला पाणी द्यायचे,अशी सरकारची अपेक्षा आहे?

    • @mh48
      @mh48  18 วันที่ผ่านมา +10

      नवीन शहर बाधा... खेड्यात कोणालाही रहायचे नाहीये

    • @Sairaat.2906
      @Sairaat.2906 18 วันที่ผ่านมา +5

      ​@@mh48
      खरे आहे.
      त्यासाठी मंत्रालय आणि इतर महत्त्वाची कार्यालये मुंबई बाहेर हलविली पाहिजेत.
      त्याशिवाय मुंबई ची गर्दी कमी होणार नाही.

    • @gourimehendale
      @gourimehendale 18 วันที่ผ่านมา +1

      चीनशी तुलना करणे चुकीचे आहे
      चीनची लोकसंख्या भारता इतकीच असली तरी भारताच्या पाचपट जमिन चीनकडे आहे
      त्यामुळे कोणताही प्रकल्प चीनमधे लवकरात लवकर पूर्ण करणे शक्य होते
      बुलेट ट्रेन सारख्या गोष्टी भारतात करण्यास जागे अभावी वेळ जाणार, इतर अडथळेही अनेक आहेत

    • @gourimehendale
      @gourimehendale 18 วันที่ผ่านมา

      सरकार गरिब जनतेसाठी असंख्य सुविधा पुरवतच असते, खरंतर जवळपास फुकटच....
      मेट्रो, वंदे भारत याचा लाभ बर्‍या मध्यमवर्गीय लोकांना होईल.....काही सुविधा किंचीत जास्त खर्च करून मिळत असतील तर बंद पाडण्याचा प्रयत्न करू नये
      सिनेमागृहे चकाचक झाल्यापासून तिथे कितीही महाग असले तरी सर्व स्तरातील लोक विनातक्रार पैसे देऊन जातात ना

    • @ravindrajoshi7921
      @ravindrajoshi7921 18 วันที่ผ่านมา

      चिन एकपक्षीय सरकार आहे फालतू कारणे सांग तज्ञ उपोषणे निषेध करतो तो शुध्दीकरण ंशिबीरात टाकला जातो.हासुध्दा मोठ्ठा फरक नाही ❓​@@gourimehendale

  • @marde71
    @marde71 18 วันที่ผ่านมา +1

    अनयजी सर्व रस्त्यांची अवस्था खुपच वाईट आहे , परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे . चिन आपल्यापेक्षा प्रगतीत २० वर्ष पुढे आहे

  • @SukaPandu
    @SukaPandu 18 วันที่ผ่านมา +1

    मुंबई पुणे महामार्गावर सुरवातीला कोणी जात नव्हतं कारण टोल द्यावा लागतो. आज टोल नाक्यावर लांब रांगा लागत आहेत.

  • @vasudhapatwardhan5136
    @vasudhapatwardhan5136 18 วันที่ผ่านมา +1

    आज पाहिलं तर वंदे भारतचे तिकीट परवडणारे पण खूप वाढलेत.ट्रेन भरभरुन धावतायत.

  • @anghakonarde3081
    @anghakonarde3081 18 วันที่ผ่านมา +1

    मध्यमवर्ग यांकडे लक्ष देणे खूप आवश्यक आहे सरकारने

  • @dipakthakkar2942
    @dipakthakkar2942 18 วันที่ผ่านมา +1

    खरे बोल आहेत. वास्तविकता दर्शविते.

  • @pradyutg
    @pradyutg 18 วันที่ผ่านมา +1

    समारोपाच कनल्यूजन ऐकून हसू आलं.

  • @Ganesh-f8d
    @Ganesh-f8d 18 วันที่ผ่านมา +2

    Very nice explained ❤

  • @TheAbhiramsathe
    @TheAbhiramsathe 18 วันที่ผ่านมา +1

    मुंबई चा सत्यानाश व्हायला कारणीभूत एकच गोष्ट, जवळपास फुकट अशी लोकल सेवा.

  • @supriyaghanekar2025
    @supriyaghanekar2025 18 วันที่ผ่านมา +1

    मला वाटतं मुंबईत मेट्रो चा उपयोग चांगला होतो, ज्यांना स्टेशन वर उतरुन बस किंवा रिक्षाने जावं लागतं त्यांच्या साठी मेट्रो खूप उपयोग होतो. आपलं म्हणणं बरोबर आहे पण एक लक्षात घ्या की काही महिन्यांपूर्वी लोकं एसी ट्रेन ला नावं ठेवत होते तेच लोकं जादा गाड्यांची मागणी केली जात आहे. थोडक्यात लोकांची प्रवास आरामदायी होण्यासाठी पैसे खर्च करण्याची तयारी आहे. हल्ली पर्यटनही वाढलं आहे. एक मात्र खरं आहे की आपल्या कडे लोकांची चांगल्या गोष्टींची वाट लावण्याची मानसिकता आहे

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 18 วันที่ผ่านมา +1

    Ananyji, I differ from you on metro usefulness as metro proving to be blessing for Mumbai commuters & quite extent, it servers its purpose, of course, I am not aware of other cities but in Mumbai it is good on many counts, thanks to NAMO & Devandraji

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 18 วันที่ผ่านมา +2

    छान वीवेचन केलेत.

  • @VinayakWagh-h7h
    @VinayakWagh-h7h 18 วันที่ผ่านมา +2

    फारच सुंदर विश्लेषण नमस्कार, हे तुम्हाला कळत प्रशासन बावळट आहे का,कारण मोनोरेल विनाकारण मानगुटीवर ठेवण्यात आले आहे.

  • @vilasdhamdhere9781
    @vilasdhamdhere9781 18 วันที่ผ่านมา +1

    S. T. Bus chi hi आवस्था ठीक नाही. या साठी कार्यक्षम माणसांची गरज आहे.

    • @gourimehendale
      @gourimehendale 18 วันที่ผ่านมา +1

      एसटी सुधारण्याची राजकारण्यांची इच्छा नाही. ट्रॅव्हल्स मधे मालकी किंवा भागिदारी राजकारण्यांची आहे
      त्यामुळे एसटी सुधारणे त्यांना परवडणारे नाही. म्हणूनच सहज शक्य असूनही तसे ते होऊच देत नाहीत

  • @pradyutg
    @pradyutg 18 วันที่ผ่านมา +1

    मी आयुष्यात पहिल्यांदाच विमानाने जळगावहून मुंबईला गेलो होतो . एक तर माणशी भाडे खूप. हातातलं मूल सुद्धा पूर्ण भाडे भरून. सीट आराम देह नाही व घरून निघून मुंबईतील घरी जाण्यासाठी लागणारा वेळ ह्यात फक्त अर्ध्या तासाचा फरक.

  • @charisurendra
    @charisurendra 18 วันที่ผ่านมา +1

    आपल्या लोकांना सवयी बदलायला काही वर्षं लागतील.

  • @446sandeep
    @446sandeep 18 วันที่ผ่านมา +1

    तेव्हा ते पर्यावरण खातं नव्हतं ते 'घांधी' खानदानाचं खत होतं. आणि 'घांधी' घराणं त्याला खात होतं.

  • @shamkulkarni1367
    @shamkulkarni1367 18 วันที่ผ่านมา +1

    Well done

  • @bharatiprabhudesai5286
    @bharatiprabhudesai5286 18 วันที่ผ่านมา +1

    अनधिकृत अतिक्रमण हा शहरी विकासाचा मुख्य अडथळा आहे.दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे.त्यामुळे करदाता फक्त कर भरण्याकरता आहे.चालायला फूटपाथ सुद्धा नाही.इशाराच समजणार नाही.फक्त राजकारण आणि मोफत सेवा घेणारा मतदार!!

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 18 วันที่ผ่านมา +1

    शहरांचा बकालपणा वाढतच चाललाय. मेट्रोत हौसेने बसून येणारे आहेत पण हौसेखातर किती वेळा बसणार ?

  • @travellersagar437
    @travellersagar437 18 วันที่ผ่านมา +5

    मेट्रो जोपर्यंत पूर्ण बांधून होत नाही तोपर्यंत मेट्रो ही लॉस मधेच राहणार आहे. फक्त घाटकोपर वर्सोवा वाली काय ते बिज़नेस करेल.

  • @a.True.INDIAN
    @a.True.INDIAN 18 วันที่ผ่านมา +3

    True facts and reality 💯

  • @gourimehendale
    @gourimehendale 18 วันที่ผ่านมา +1

    मेट्रो स्टेशन मधे प्रवेश करण्याआधी तुमच्याकडच्या वस्तू दाखवाव्या लागतात, जे अतिशय योग्य आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी....त्यामुळे ती किंमत वाढणारच.....
    मेट्रोमधे फुकटे आणि भिकारी यांचा त्रास नाही..
    महिला प्रवाशांच्या सुरक्षेची हमी आहे....कॅमेरे असल्यामुळे
    मग किंमत वाढली तरी आमची हरकत नाहीये
    तसेच मेट्रो नुकत्याच सुरू झाल्या आहेत.....नफा तोटा मोजण्यासाठी कमीत कमी दहा बारा वर्ष द्यावीत

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 18 วันที่ผ่านมา +2

    नमस्कार अनयजी ll
    दी बा पाटील विमान तळाला माझ्या बापाचे नाव द्या म्हणून आंदोलने झाली होती ना😂😂😂

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 18 วันที่ผ่านมา +1

    Top level journalism ...!
    👍🏽👌🏽🙏🏼

  • @ShantanuDeshmukh88
    @ShantanuDeshmukh88 18 วันที่ผ่านมา +1

    Per km मेट्रो बांधणीचा खर्च इतका जास्त आहे की त्याच्या काही फ्रॅक्शन ऑफ कॉस्ट मध्ये संपूर्ण शहर भर उच्च दर्जाच्या बसेस आणि रूट सुरू केले जाऊ शकतात. बसेस ह्या गल्लोगल्ली फिरू शकतात. जे मेट्रो कधीच करू शकत नाही. म्हणजेच बस सेवा ही मेट्रो पेक्षा खूप जास्त स्वस्त आणि effective ठरू शकते. आणि मेट्रो हवीच आहे तर पहिले लास्ट मैल कनेक्टिव्हिटी गरजेची असते. आपल्याकडे city bus service मोडकळीस आलेली आहे. म्हणजे सगळी उलटी गंगा वाहत आहे. आणि त्यात सगळा टॅक्स दात्यांचा पैसा वाया

  • @sudhirkare
    @sudhirkare 17 วันที่ผ่านมา +1

    Air turbine fuel is extremely high and govt doesn't want to reduce..so travelling by air is not affordable 😢

  • @Sneha-fs4po
    @Sneha-fs4po 18 วันที่ผ่านมา +1

    Anayji....khup chaan vishay ghetla..😊

  • @surajdhupkar2959
    @surajdhupkar2959 18 วันที่ผ่านมา +1

    जी भीती तुम्ही व्यक्त केली आहे, तेच होणार आहे असं दिसतंय...प्रत्येक गोष्टीत बेशिस्त आणि चलता है attitude आहे

  • @hgbhawe
    @hgbhawe 18 วันที่ผ่านมา +1

    आपल्या जनतेला कुठल्याही सुधारणा लगेच पचत नाहीत.... आपल्या जनतेला चालायची सवय नाही, आम्ही पुणेकर मुंबईकरांना चालायची सवय आहे असं म्हणतो पण आता ते ही रडतात असं दिसतंय... रात्री खूप हॉटेलिंग मग दीनानाथ हॉस्पिटल फुल्ल.... दुकानाच्या समोर गाडी पोचली पाहिजे मग मेट्रो कधीच यशस्वी होणार नाही, कारण गल्ली बोळात मेट्रो जाऊ शकत नाही...

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 18 วันที่ผ่านมา +3

    छान विडिओ. कौतुक, धन्यवाद. मुंबईत मोनोरेल आहे पण कुठेच सेंट्रल वा western रेल्वे स्टेशनला मिळत नाही त्यामुळे लोक मोनोरेल प्रवास करत नाहीत आणि मोनोरेल तोट्यात. मेट्रो घाटकोपरला जशी जवळ आहे तशी अंधेरीला ठेवली असती तर? मेट्रो 3 आणि अंधेरी ते दहिसर वेस्टर्न रेल्वे स्टेशनला दहिसर, गोरेगाव, अंधेरीला एकत्र आणल्या असत्या तर? मेट्रो 3 गोरेगाव, अंधेरी बांद्रा, दादर, बॉम्बे सेंट्रल चर्चगेट येथे वेस्टर्न रेल्वे स्टेशन जवळ घेतली असती तर, प्रवासी वाढले असते नुकसान झालं नसतं. पण निर्णय घेणारे रेल्वे ने प्रवास करत नाहीत. अनुभव नसल्याने निर्णय चुकतात, जनतेचा पैसा पाण्यात. रेल्वे मॅनेजर ना टिटवाळा आणि बदलापूर ला घर द्या त्यांना रेल्वे ने फर्स्ट क्लासने प्रवास करू द्या. प्रवाशांची गरज कळेल योग्य निर्णय होतील. 12 वा 15 डब्याच्या गाड्या सोडण्याऐवजी 9 डब्याचया गाड्या गर्दीच्या स्टेशन दरम्यान दर तीन वा दोन मिनिटानी सोडल्या तर? नोकऱ्या घराजवळ दिल्या तर आणि दोन सुट्या staggering ने दिल्या तर गर्दी नक्कीच कमी होईल. पण हे करायच कोणी? मंत्री आणि अधिकारी रहातात मंत्रालय समोर मलबार हिलवर, कनिष्ठ रहातात ठाणे, डोंबिवली, बदलापूर, बोरिवली विरार आणि ते बिचारे निर्णय घेऊ शकत नाहीत. कधी बदल होईल देव जाणे.

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 18 วันที่ผ่านมา +3

    पनवेल ते रोहे दर दोन तासा नंतर रेल्वे प्रारंभ व्हावा.

  • @ushasoman75
    @ushasoman75 18 วันที่ผ่านมา +2

    करेक्ट.

  • @mukundhonkan5046
    @mukundhonkan5046 18 วันที่ผ่านมา +4

    Vande Bharat always full I experienced in Mumbai Goa

  • @mohanindap2
    @mohanindap2 18 วันที่ผ่านมา +8

    When Jio started its services, initially the tariffs were dirt cheap but slowly they raised it. Even for metro, initially government should keep the fare low and once people got used to it, then it can be increased. Even the mumbai local train fare should be increased but also increase the efficiency.

  • @nitayg1326
    @nitayg1326 18 วันที่ผ่านมา +2

    We would like to forget realities of travel in india..depressing. but good ypu raised

  • @chintamaniranade2388
    @chintamaniranade2388 18 วันที่ผ่านมา +2

    विमान तळ लवकरच चालू व्हावा हीच श्रींची इच्छा l

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 18 วันที่ผ่านมา +3

    सुंदर विश्लेषण

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 18 วันที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर आहे.मेट्रो परवडत नाही, लोकल ट्रेन बरी आहे. कोकणात लक्झरी 1000 ते 1200 रु नंतर रिक्षा किंवा एस् टी गावी जायला
    मध्यम लोकांना परवडत नाही

  • @medhapendharkar8906
    @medhapendharkar8906 18 วันที่ผ่านมา +2

    वंदे भारत पूर्ण भरलेली असते मी नाशिक मुंबई बऱ्याचदा प्रवास केला आहे

  • @rupnildev6259
    @rupnildev6259 18 วันที่ผ่านมา +3

    या विमानतळाला अटल बिहारी वाजपेई जीं चे नाव मिळावे

  • @567gvs
    @567gvs 18 วันที่ผ่านมา +3

    100% correct analysis

  • @prashantwasalwar1165
    @prashantwasalwar1165 18 วันที่ผ่านมา +7

    शुभ संध्या अनयजी

  • @sudhirathawale9599
    @sudhirathawale9599 18 วันที่ผ่านมา +2

    अजुन विमानतळाचे नामकरण झाले नाही.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 18 วันที่ผ่านมา +6

    नाही हो मेट्रो खूप भरलेल्या असतात.बंगलोरला येवून बघा.

    • @shashankkapshikar4125
      @shashankkapshikar4125 18 วันที่ผ่านมา +3

      पुणे मधे पण भरलेल्या असतात.

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 18 วันที่ผ่านมา

      या भानगडीत चायला खरं काय ते समजतच नाही या भानगडीत ​@@shashankkapshikar4125

  • @asmitabapat8339
    @asmitabapat8339 18 วันที่ผ่านมา

    हा विचार झालाच पाहिजे.

  • @chandrashekharbhusari7481
    @chandrashekharbhusari7481 18 วันที่ผ่านมา +3

    अनय मेट्रो च्या प्रवाशांन बद्दल बोलायचे तर त्यासाठी काळ जावा लागतो, नागपूर बद्दल बोलायचे तर सुरुवातीला दहा हजार किंवा वीस हजार प्रवाशांची च यातायात होती आज 50,000 ते 70000 हजार आहे. सणांच्या दिवसात एक लाख च्या वर प्रवाशांची एजा होते.

  • @thetoolbox1925
    @thetoolbox1925 18 วันที่ผ่านมา +2

    Great 👌 Anayjii..❤

  • @sushilmangalore4697
    @sushilmangalore4697 18 วันที่ผ่านมา +2

    Atishay sundar vishleshan kelat Anayji, pahu aata kay Vikas honar to👍

  • @balkrushnashekdar4522
    @balkrushnashekdar4522 18 วันที่ผ่านมา +2

    अनयजी ह्या विषयावर कोणत्याही अन्य ठिकाणी चर्चा होत नाही कुणी तरी हे खडसावून सांगितले च पाहिजे

  • @अपर्णालुकतुके
    @अपर्णालुकतुके 18 วันที่ผ่านมา +2

    मिसिंग लिंक च्या बाबतीत सुद्धा असाच प्रश्न आहे ..... इतका जास्त खर्च करून फक्त ३० मिनिटांचाच वेळ वाचणार आहे ..

  • @shridhargangal4765
    @shridhargangal4765 18 วันที่ผ่านมา +11

    अनयजी नमस्कार. MMR मधे इंडियाचा प्रचंड विकास होत आहे. पण MMR मधील भारताची अवस्था भयावह आहे. रस्त्यांबाबत तर न बोललेच बर.

  • @Vgpratham
    @Vgpratham 18 วันที่ผ่านมา +1

    अनय जी तुमची मते रास्त आहेत पण त्यात फक्त त्रागा दिसला, हाच विषय व्यवस्थित मांडला तर त्याला खूप सुंदर प्रतिसाद तर मिळेलच पण तो जास्त उत्तम प्रकारे समजू शकेल. एकीकडे तिकीट वडवयचे म्हणता तिथेच दुसरीकडे तिकीट वाढवत नाही हे पण म्हणता. त्या मागील महत्व समजले पण त्यात सुसूत्रता वाटत नाही. असे इशारे आपण व्यवस्थित लेख लिहून अथवा त्याची व्यवस्थित मांडणी करून समजावले तर बरे.

  • @sampadalele1249
    @sampadalele1249 18 วันที่ผ่านมา +2

    हे सगळे विषय महत्त्वाचे आहेत .

  • @mukundlk
    @mukundlk 18 วันที่ผ่านมา +2

    पण तरीही ऑफिस hour मधे घाटकोपर वर्सोवा मेट्रो मधे पाय ठेवायला जागा नसते

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 18 วันที่ผ่านมา

      जय श्री राम 🌹🙏

    • @mh48
      @mh48  18 วันที่ผ่านมา +2

      कारण सध्या ती एकमेव आडवी (पूर्व पश्चिम) जोडणी आहे. तिला कायम गर्दी रहाणार. परंतु ही मेट्रो दरवर्षी 300 कोटी + च्या तोट्यात असून रिलायन्स (अनिल) ती राज्य सरकारने विकत घ्यावी म्हणून आग्रही आहे.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 18 วันที่ผ่านมา

      @mh48 जय श्री राम 🌹🌹🌹🙏

  • @pratibhagokhale8847
    @pratibhagokhale8847 18 วันที่ผ่านมา +1

    खूप छान