योगीजीं बद्दल सर्वानाच आदर आहे. त्यांचे विचार अत्युत्यम आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात त्यांनी जो पुढाकार घेतलाय त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार. यावर कोणी आक्षेप घेत असेल तर योगीजी त्याचा योग्य तो समाचार घेतीलच.
संस्थान होते नाही आजही आहे आणि (संस्थानं जरी खालसा झाली असली) तरी समरजीतसिंहजी गायकवाड आणि त्यांचे कुटुंब लक्ष्मीविलास पॅलेस नांवाच्या भव्य राजवाड्यात रहातात.
Karan aaplya ch lokani ambedkar phule sarkhe lok je hindu dwesh kartat and tyanche ch agenda chalvtat Hindutva party tyana darja detach challe ahet Edit : Ambedkar baddal vachyach asel tar worshipping false gods, nhi tar ambedkar writings and speeches vacha And phule che views vacha hinduism var and Savitri Bai Phule chya british , muhmmad, jesus var kavita vacha
@bullishboi हेच तर. कारण हिंदू काही उलट बोलत नाही म्हणून यांना काय बोलून फायदा. हिंदू फक्त जाती जातीत भांडणार आणि मरणार, असे मोठे विषय काढले की त्यांच्या तोंडाला ला कुलूप लागतात.
प्रभाकर तुम्ही मांडलेला मुद्दा हा आकसाचा अजिबात नाही. प्रांतीक अस्मितेच्या नावाखाली छत्रपतींचे कर्तृत्व विसरणार्या छद्मी हिंदूंना दिलेला हा धडा आहे. जय शिवराय. जय शंभुराजे.
काही मूर्ख असतात.. आता महंत गिरीमहराज शिवाजी महाराजांचं जिरेटोप सर्व दूर पसरवत आहेत 😮😮. तेव्हा उत्तर भारतीय सगळेच असे नसतात. .. पण तुमचं मुद्दा लक्षणीय आहे
ह्याला फक्त मराठी माणूसच जबाबदार आहे पुढे..हिंदीत बोलताना कोणी दिसला की मराठी माणूसच हिंदीत बोलतो...मराठी माणसाने मराठीचा आग्रह धरायला पाहिजे...गुजराती , मारवाडी, भैये ह्यांच्या दुकानात जायचं नाही..फक्त मराठी माणसाच्या जायचं....मराठी भाषा ही आता व्यवसायाची भाषा झाली पाहिजे...❤ जय महारष्ट्र ⛳जय शिवराय❤
. त्याला वाटत आमच्या राजाची मूर्ती त्याच्या राज्यात नको तर मग आमच्या मुख्यमंत्री ने पण त्यांच्या छट पूजेला पोलीस सुरक्षा देऊ नये पूजा कशी उधळायची ते मराठी माणूस ठरवेल
एखादा मूर्ख असतो , काही मूर्ख असतात.. आता महंत गिरीमहराज शिवाजी महाराजांचं जिरेटोप सर्व दूर पसरवत आहेत 😮😮. तेव्हा उत्तर भारतीय सगळेच असे नसतात. .. पण तुमचं मुद्दा लक्षणीय आहे
@@shivajilingayat9792तो माणुस त्याच घर सोडून हे बघायला आला की राजपुत सारखे योद्धे यांनी पण ज्यांची गुलामगिरी स्वीकारली पण एक सुलतानी साठी काम करणाऱ्या एका जहागीरदार यांचा मुलगा त्या बलाढ्य मुघलांशी कसकाय लढतोय? हे शक्य कसकाय होत आहे आणि मग तो येतो आणि मग आपला राजा कसा आहे त्यांचं गुणगान करतो यात त्या व्यक्ती च विरोध या साठी की तो ब्रज मधून आला, ही तीच ब्रज भूमी आहे जिच्यामुळे आपल्या महाराजांवर आलेले संकट टाळता आले आणि संभाजी महाराज हे सुखरूप रायगडी आले
@@NPTestDrive मग त्यांना मान देत नाही असे का वाटते तुला? छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात अलिकडचे उदाहरण आहे त्यामुळे त्यांची चर्चा जास्त होत असते, इतकेच.
महाराष्ट्रात असणाऱ्या बहुतांश IT कंपनीत उच्च पदावर सर्व परप्रांतीय आहेत, ज्यांना मराठी लोक नको असतात कंपनीत. सुदैवाने माझ्या कंपनीत मराठी व्यक्ती आहे वरच्या पदावर त्यामुळे बऱ्यापैकी मराठी लोक आहेत नाहीतर अनेक कंपनी मध्ये नॉर्थ साऊथ भारतातील लोकांचा बोलबाला आहे
@@dhirajjadhav29te north and south vale ekvel parvdle pan aaple Marathi khekde nako..akhya jindgi madhe tumhala promote hotana or dusrya team madhe transfer hotana trass detaat..khoop lajjaspaat aahe pn khara aahe..
उत्तर भारतीय असो बंगाली असो राजस्थानी असो गुजराती असो सगळ्यांसाठी विजा सिस्टम चालू करा. कारण त्या त्या राज्यातल्या लुटारू जमातीच्या मुख्यमंत्री जनतेला रोजगार देण्यात फेल झाले त्यांची जबाबदारी महाराष्ट्राने का घ्यायची
त्याला म्हणावं श्रीराम जरी अयोध्येत जन्माला आले तरी पूर्ण भारतातच काय तर संपूर्ण जगात पुजले जातात.. आणि दिल्लीवर शेवटचं अधिपत्य मराठ्यांचे होते ही ऐतिहासिक गोष्ट लक्षात घेता शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणे यूपी वाल्यांचे आद्य कर्तव्य आहे
@@chandrashekharnarkhedkar3014पेशवा ने छ्त्रपती ने उभा केलेलं साम्राज्य पुढं घेऊन गेले शिंदे, होळकर या सारखे सरदार उत्तर मध्ये पराक्रम गाजवत होते.... सुरुवात करन कठीण असतं ती सुरुवात ती सुरुवात छ्त्रपती ने केली.... फक्त युद्ध जिकून नाव कमवता येत नाही राज्य कारभार पण चालवता आला पाहिजे.... नाही तर आली कड आपसी मत भेद आणि सत्ते पायी इंग्रज पुढं देश स्वाधीन करणारे उदरणे भरपूर आहेत..
Yala ek kanakhali mara jare....tu kon ekeri ulekh karto...Mahranjancha ....tumahre adhe se jyada up ki Mumbai pal raha hai aukat me baat ker...chal hat....
आपला मराठी माणूस जोपर्यंत एकत्रीतपणे एकजुटीने उभे राहात नाहीत तोपर्यंत असेच होणार मराठी माणसाने विचारपूर्वक निर्णय घेवून सावधान होणे आवश्यक आहे जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
योगी बाबा त्याच्याकडे बरोबर पद्धतशीर पणे बघतील..., त्यांनी चांगले चांगले सुधरवलेत योगी बाबा. याला बरोबर सरळ करतील... जय शिवराय...🚩🚩🚩 The Greatest Saviour of Bhartiya Sanatan Hindu Dharma Sabhyata ( Civilization ) Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay...🚩🚩🚩 जय जिजाऊ...🚩🚩🚩 जय शिवराय...🚩🚩🚩 जय शंभूराजे...🚩🚩🚩 🇮🇳🇮🇳Bharat Mata ki Jay..🇮🇳🇮🇳 Jay Hind..🇮🇳🇮🇳Jay Bharat..🇮🇳🇮🇳 Jay Sanatan Hindu Rashtra...🚩🚩🚩
हा जो कोण बोलतोय, शिवाजी उत्तर प्रदेश के नही थे, त्याला कवी भूषण यांची शिवाजी महाराजांवर लिहिलेली कविता ऐकवायची . .....शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती. त्यात ह्याचे बापजादे पण येतात. विशेष म्हणजे कवी भूषण उत्तर प्रदेशचेच होते.
Shivaji maharajanchya aadi pan 100-150 varsh mughal hotech ithe tyach product aahet te , zabardasti dharm conversion hou dil nahi maharajanni baaki ichchene jo karil to vegla aani musalman kiti mule kartat he tar saglyanna mahitiye tya mule je Mughaanni maharjan agodar musalman kele tyanni overbreeding karun sankhya vadhavali@karankirtishahi4181
हाच भाषावाद आणि प्रांतवाद देशाच्या दुर्गतीच मोठ कारण आहे. हा भेदाभेद भारतासाठी घातक आहे. यापासून लांब राहणे आवश्यक आहे. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
Nit nitke raste nahit ,mahagai abhalala jatey , development chya navane kel dili jatayat aani kasla aala prantwaad? Mara mari aiwaji marathi mansane community form keli oahije aani support karun pudhe gel pahije bas ,baaki mungle thechle tr janarach ki velo veli
याला आपल्या उत्तर प्रदेश आणि त्यांच्या महान रजांबद्दल इतका स्नेह आहे तर मग इथे महाराष्ट्रात राहून उत्तर प्रदेश ची आर्थिक भरभराट करणाऱ्या यांच्या सर्व लोकांना उत्तर प्रदेशात घेऊन जायला पाहिजे
Toh ek pappu aahe tyala famous vahaycha asel tar asa video banavla aani...hindun madhe foot taknayacha kaam kela...yaacha fayda akhilesh la milnar aahe....aata bagu pude ...Yogi ji shivrayancha putla banavnarach...
काही मूर्ख असतात.. आता महंत गिरीमहराज शिवाजी महाराजांचं जिरेटोप सर्व दूर पसरवत आहेत 😮😮. तेव्हा उत्तर भारतीय सगळेच असे नसतात. .. पण तुमचं मुद्दा लक्षणीय आहे
संपूर्ण भारतात त्या काळात इतरही हिंदू राजा झाले त्या पैकी छत्रपती शिवाजी महाराज एकच असे राजा होते ज्यांनी महाराष्ट्रात असताना मराठा स्वराज्यच स्वप्नं न बघता हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्यांची दूरदृष्टी आताच्या स्वार्थी हिंदूंना कळत नसेल तर हे फक्त त्यांचच दुर्दैव नाही तर आताच्या काळी सकल हिंदू समाजाचं नुकसान आहे.
प्रत्येक परराज्यातून महाराष्ट्रात आलेले परप्रांतीय यांचा घरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावने अनिवार्य करा. पहिलं अशा बोलणाऱ्या भय्याना पासून सूरवात करा.
सर्व पक्षातील नेते याला जबाबदार आहेत. परप्रांतात राहात असलेल्या मराठी लोकांना विचारा त्यांना कसे सतत कोंडीत पकडले जाते, महाराष्ट्र राज्यातील सर्व निमसरकारी आस्थापनांच्या मध्ये परप्रांतीय नोकर्या कश्या काय मिळवितात. या प्रश्नाच्या उत्तरात आपण मांडलेल्या समस्येचे उत्तर आहे.
मुंबई ,ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, पनवेल, नवीन होणारी मुंबई 3 साठी permit राज चालू झाले पाहिजे या ठिकाणी परप्रांतीय येणार्याला 6 महिने परवानगीशिवाय राहता येवू नये म्हणुन vissa सारखीच परवानगी पद्धत आणा परप्रांतीय लोकांना वरील ठिकाणी घर घ्यायचे असल्यास महाराष्ट्र सरकारला एकूण किमतीच्या 25% कर द्यायला बंधनकारक केले तरच हे थांबेल.
@@Shubham-l1n बाबा.मी मराठा च आहे. उगीच आपल्या पूर्वजांनी कशाला एवढा त्रास घेतला असे म्हणायचे होते.हा देश काय फक्त मराठ्यांचा होता काय..कोण गुजराथी, marwadi, tamil, malyali, Telugu, kannada मेला का. तुझे देशबांधव किववा हिंदू कधी आठवण तरी काढतात का वीरांची..काय मिळवले. कुणासाठी लढले.
प्रभाकऱ जी अतिशय स्पष्ट आणि उत्तम विचार मांडलेत . खूप महत्वाचे आहे हे . तुम्ही खरंच आमच्या सारख्या सामान्य माणसांना महत्वाचे मुद्दे सोपे करून सांगता 🙏🙏🙏 शिवाजी महाराजांचे महत्व संपूर्ण देशाला कळेच पाहिजे . शिवाजी महाराजांन मुळे हे बोलायला तुम्ही जिवंत आहात हे त्यांना स्पष्ट भाषेत सांगायला हवे . जय शिवाजी , जय भवानी , जय महाराष्ट्र .🙏🙏🙏 हर हर महादेव 🚩🚩🚩
आम्ही गोव्यात राहतो इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूर्ती आहेत. इथे एअरपोर्ट, रेल्वे, बस स्टॉप, सगळीकडे मराठीच बोर्ड आहेत किंवा कोंकणी आणि इंग्लिश, हिंदी फलक नाहीत. महाराष्ट्रात पण असेच करावे.
कुंभमेळ्याची व्यवस्था उत्तर प्रदेश सरकार व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अभूतपूर्व केली आहे. हिंदू विरुद्ध ह्याला सपा व भारत व हिंदु विरोधी डाव्या पक्षांनी जाणीवपूर्वक उभे केले आहे. याचा बोलवीता धनी दुसरा आहे.
NUMBER ONE VIDEO 👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿HYANHA CHALE JAAO KARA..HYA DADHIWALYASARKHE MAHARASHTRA TIL MARATHI MANUS KA BOLU SHAKAT NAHI .PRABHAKAR SIR CHAAN AAHE VIDEO HYANHA YOGIJI SATHI COURIER KARACH. JAI SHIVAJI MAHARAJ KI JAI.
प्रभाकरजी मि शिक्षा व्यवसायिक १९८१ ते २००० पर्यंत पार्ले पुर्व व नंतर अंधेरी प.या व्यवसायात१९९१ ते ९२ पासुन परप्रांतीयांचा शिरकाव झाला तेव्हा आम्ही हि समस्या १९९५ च्या युति सरकार मधील ठाकरे बंधुंच्या निदर्शणात आणुन दिली कि खुले शिक्षा परवाने बंद करा परप्रांतीयांना परवाने देवू नका. या ठाकरे बंधुन्हीं आम्हाला सांगितले कि राजकारणाचा भाग असल्याने परवाने बंध करता रेत नाही परिणामी आम्हि मराठी रिक्शावाले स्थलांतरीत झालो
मराठी माणसाचे कैवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे दुरदृष्टी असणारे धुरंधर राजकारणी नेते आहेत हेच खरे आहे जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
नमस्कार सर आपण शिवाजी महाराजांबद्दल केलेले वर्णन खरोखरच उत्तम आहे. परंतु या सर्व गोष्टींना आपले स्वातंत्र्य मिळाल्यावर राज्य करणारे सर्व ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत. त्यांनी राज्य करताना एवढी खबरदारी घेऊन ठेवली की कोणालाही शिवाजीचा इतिहास समजता कामा नये. त्याकरता त्यांनी दंड भेद सर्व विसरून काही अशा नेत्यांना शिक्षण खात्याचा कारभार दिला की त्यांनी हिंदुस्तानी जनतेला शिवाजीचा इतिहास समजलाच नाही पाहिजे.
प्रभाकरजी आपण मांडलेले विचार हे खरोखरच खूप महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात राहून जर छत्रपतींना मान देणार नसतील तर अश्या लोकांनी खुशाल देशात कुठेही जावे पण महाराष्ट्रात अश्यांना स्थान नाही. जय शिवराय जय महाराष्ट्र जयहिंद
अप्रतिम विश्लेषण . जसे भारतात हिंदू धर्माबाबद बोलले की सांप्रदयिक म्हटले जाते तसेच महाराष्ट्रात मराठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाजूने बोलले की प्रांतवादी म्हटले जाते . मा राजसाहेब बोलतात बाकी तर सर्व माताचे राजकारण करतात . परप्रांतीय येथे येऊन कोणतेही काम करतात मराठी तरुण ते करत नाही गाव सोडत नाही पैसा कसा मिळणार ?
छत्रपती शिवाजी महाराज हे कोण्या एका राज्याचे न्हवते ,तर ते संपूर्ण हिंदवी स्वराज्याचे , संपूर्ण हिंदूस्थानाचे राजे होते.हिंदूंची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरूषांमुळे आहे.
हा पद्धतशीर पणे हिंदुमध्ये फूट पडायचा प्रयत्न करतोय, छोटा मोठा राजा म्हणतोय आधी नीट शिवचरित्र वाच म्हणावं. आदर्श राजा, श्रीमंत योगी काय असेल ते कळेल..जय भवानी, जय छत्रपती शिवाजी महाराज
यांना सुतासारखे सरळ करणारा एकमेव नेता फक्त राज साहेब ठाकरेच आहे मराठ्यांनो उभे राहा राज साहेब ठाकरे याच्या बरोबर मग बघाच याची पळती भुई थोडी होईल जय शिवाजी
कशाला,ऊतर प्रदेशातच पाठवा ना, ईथे येऊन पाय पसरले आहेत ना, जाऊद्या त्यांच्या घरी, सगळ्याच बाबतीत दादागिरी महाराष्ट्र सहन करतोय, आम्ही मराठी सगळ्याच बाबतीत शऺड झालो आहोत, आमच्यात मर्द पणा केव्हा जागरूत होणार.,सर छान विश्लेषण, धन्यवाद 🙏
Sir, excellent analysis. To encourage any thing, local government has to take the actions. To promote the Marathi language and manus, the state government has to promote the Marathi in the government and public. Karnataka is example of this as we will see The usage of Kanada all over the Karnataka.
इतर लोक नाही साहेब आपलिच लोक जबाब दार आहेत. त्याचे पेक्षा ह्याचे कडूनच घडत आहे व ते करण्यास ते जाहिर सभा घेतात व स्वतः उपस्थित रहातात व पाठबळ सर्व त्यना देतात
मुघलांना घाबरून रात्री लग्न करण्याची प्रथा अजून पण पाळणाऱ्यांना काय समजणार छत्रपती शिवाजी महाराज 🙏🏻
यथा योग्य मत आहे देशात प्रांतीय अभिनवेश पसरवुन राष्ट्रपुरषांचा अवमान करणे हे घातक आहे!जय शिवराय!!
@@SB-nk5mblavadya parprantiy he swatala samjatat aani dusaryacha dwesh kartat nit aik zavanya.laich pulka aala aasala up bihar valyacha tar ghari gheun ja.bhokat ghala tasala rashtra jith marathi mansachi kimat nahi.
योगीजीं बद्दल सर्वानाच आदर आहे. त्यांचे विचार अत्युत्यम आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात त्यांनी जो पुढाकार घेतलाय त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार. यावर कोणी आक्षेप घेत असेल तर योगीजी त्याचा योग्य तो समाचार घेतीलच.
पुतळा उभारला म्हणजे त्यांनी महाराजांचे विचार आत्मसात केले अस नाही. आणि योगी हा रोगी आहे त्याला समाजात दुही निर्माण करून राज्य करायच आहे.
प्रभाकरजी मी सध्या वडोदरा मध्ये आहे इथे छत्रपती शिवाजी महाराज भव्यदिव्य पुतळा आहे ते पाहून खूप अभिमान वाटला
भावा मि पण इथेच
वडोदरा मधील गायकवाड हे मराठा संस्थान होते आणि तिथे बहुसंख्य लोक मराठी भाषा पण बोलतात.
संस्थान होते नाही आजही आहे आणि (संस्थानं जरी खालसा झाली असली) तरी समरजीतसिंहजी गायकवाड आणि त्यांचे कुटुंब लक्ष्मीविलास पॅलेस नांवाच्या भव्य राजवाड्यात रहातात.
हिंदूचा दुश्मन एकच हिंदू
आजचा पण , आणि कालचा पण !
Karan aaplya ch lokani ambedkar phule sarkhe lok je hindu dwesh kartat and tyanche ch agenda chalvtat
Hindutva party tyana darja detach challe ahet
Edit : Ambedkar baddal vachyach asel tar worshipping false gods, nhi tar ambedkar writings and speeches vacha
And phule che views vacha hinduism var and Savitri Bai Phule chya british , muhmmad, jesus var kavita vacha
@bullishboi हेच तर. कारण हिंदू काही उलट बोलत नाही म्हणून यांना काय बोलून फायदा.
हिंदू फक्त जाती जातीत भांडणार आणि मरणार,
असे मोठे विषय काढले की त्यांच्या तोंडाला ला कुलूप लागतात.
आणि त्यामध्ये टीळा लावून फीरनारे फक्त हिंदूत्वाचा दिखावा करणारे वर्णसंकर हिंदु...
Hindu dharmat sati prathaa ,devdasi pratha hoti ti barobar hoti ka
हिंदूंचा दुश्मन हिंदू कधीच होऊ शकत नाही. जो हिंदू विरोध करतो तो आधीच सुन्नत करून घेतलेली असती
प्रभाकर तुम्ही मांडलेला मुद्दा हा आकसाचा अजिबात नाही. प्रांतीक अस्मितेच्या नावाखाली छत्रपतींचे कर्तृत्व विसरणार्या छद्मी हिंदूंना दिलेला हा धडा आहे. जय शिवराय. जय शंभुराजे.
Ek number comment bhai 👌👌
काही मूर्ख असतात.. आता महंत गिरीमहराज शिवाजी महाराजांचं जिरेटोप सर्व दूर पसरवत आहेत 😮😮. तेव्हा उत्तर भारतीय सगळेच असे नसतात. .. पण तुमचं मुद्दा लक्षणीय आहे
तुमची कमेंट कळताच नाही आहे 😂
तुमची कमेंट कळताच नाही 😂
ह्याला फक्त मराठी माणूसच जबाबदार आहे पुढे..हिंदीत बोलताना कोणी दिसला की मराठी माणूसच हिंदीत बोलतो...मराठी माणसाने मराठीचा आग्रह धरायला पाहिजे...गुजराती , मारवाडी, भैये ह्यांच्या दुकानात जायचं नाही..फक्त मराठी माणसाच्या जायचं....मराठी भाषा ही आता व्यवसायाची भाषा झाली पाहिजे...❤ जय महारष्ट्र ⛳जय शिवराय❤
. त्याला वाटत आमच्या राजाची मूर्ती त्याच्या राज्यात नको तर मग आमच्या मुख्यमंत्री ने पण त्यांच्या छट पूजेला पोलीस सुरक्षा देऊ नये पूजा कशी उधळायची ते मराठी माणूस ठरवेल
Kashi ke mandir ka Ahilya Bai holkar ne punarnirman kiya tha....
Ye sapavaloki hinduo ki batane ki sajish hai
एखादा मूर्ख असतो , काही मूर्ख असतात.. आता महंत गिरीमहराज शिवाजी महाराजांचं जिरेटोप सर्व दूर पसरवत आहेत 😮😮. तेव्हा उत्तर भारतीय सगळेच असे नसतात. .. पण तुमचं मुद्दा लक्षणीय आहे
भाजपाला है मान्य नसेल भाजप शिवाजी महाराजांचे स्मारक नक्कीच बनवेल
Marthi manasani ata javal weapons thevave ani garaj padalyas vapar karava.
काशी हु कला जाती !
मथुरा मे मस्जिद होती !!
अगर शिवाजी राजे न होते !
तो सबकी सुन्नत होती !!
कवीराज - भुषण
कवी भूषण पण उत्तर भारतातील होते ..
आमचे राजे नका वाचू पण तुमचे कवी काय म्हणतात त्यावर तरी लक्ष द्या म्हणावं 🤧
अस्सल जातीवाचक
@@shivajilingayat9792तो माणुस त्याच घर सोडून हे बघायला आला की राजपुत सारखे योद्धे यांनी पण ज्यांची गुलामगिरी स्वीकारली पण एक सुलतानी साठी काम करणाऱ्या एका जहागीरदार यांचा मुलगा त्या बलाढ्य मुघलांशी कसकाय लढतोय? हे शक्य कसकाय होत आहे आणि मग तो येतो आणि मग आपला राजा कसा आहे त्यांचं गुणगान करतो यात त्या व्यक्ती च विरोध या साठी की तो ब्रज मधून आला, ही तीच ब्रज भूमी आहे जिच्यामुळे आपल्या महाराजांवर आलेले संकट टाळता आले आणि संभाजी महाराज हे सुखरूप रायगडी आले
लय भारी
@shivaj👌👌ilingayat9792
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळेच आपण हिंदू आहोत. जय शिवराय, जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤❤
अर्थात ... पण बाकीचे राजे सुद्धा होतेच ... राणा प्रताप, पृथ्वीराज चौहान, राणा सांगा... कित्येक आहेत ... सगळ्यांना मान द्यावाच लागणार... फक्त एकच नाही
@@NPTestDrive मग त्यांना मान देत नाही असे का वाटते तुला? छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात अलिकडचे उदाहरण आहे त्यामुळे त्यांची चर्चा जास्त होत असते, इतकेच.
@@NPTestDrivetyanna man ahech pan medieval india madhe Shivaji Maharaj hote
@@abc39722 इथे यांच्यामुळेच हिंदू बचावले असं म्हणणं चुकीचं आहे... अर्थात ते महान... पण दुसरे सुद्धा होते... मान सगळ्यांचाच
प्रभाकर भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
या महाराष्ट्रत या परप्रांतीयांना उच्च पदी का संधी दिली आहे?
हीच मोठी खेदाची गोष्ट आहे
महाराष्ट्रात असणाऱ्या बहुतांश IT कंपनीत उच्च पदावर सर्व परप्रांतीय आहेत, ज्यांना मराठी लोक नको असतात कंपनीत.
सुदैवाने माझ्या कंपनीत मराठी व्यक्ती आहे वरच्या पदावर त्यामुळे बऱ्यापैकी मराठी लोक आहेत नाहीतर अनेक कंपनी मध्ये नॉर्थ साऊथ भारतातील लोकांचा बोलबाला आहे
Kahi kay bolta ? Maharastrabaher he pall tr kay. ??
@@dhirajjadhav29te north and south vale ekvel parvdle pan aaple Marathi khekde nako..akhya jindgi madhe tumhala promote hotana or dusrya team madhe transfer hotana trass detaat..khoop lajjaspaat aahe pn khara aahe..
छत्रपती शिवाजीमहाराज की जय I जय भवानी जय शिवाजी I
उत्तर भारतीय असो बंगाली असो राजस्थानी असो गुजराती असो सगळ्यांसाठी विजा सिस्टम चालू करा. कारण त्या त्या राज्यातल्या लुटारू जमातीच्या मुख्यमंत्री जनतेला रोजगार देण्यात फेल झाले त्यांची जबाबदारी महाराष्ट्राने का घ्यायची
त्याला म्हणावं श्रीराम जरी अयोध्येत जन्माला आले तरी पूर्ण भारतातच काय तर संपूर्ण जगात पुजले जातात..
आणि दिल्लीवर शेवटचं अधिपत्य मराठ्यांचे होते ही ऐतिहासिक गोष्ट लक्षात घेता शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणे यूपी वाल्यांचे आद्य कर्तव्य आहे
Ho pn under shrimant bajirao peshva rule ❤🎉
@@chandrashekharnarkhedkar3014पेशवा ने छ्त्रपती ने उभा केलेलं साम्राज्य पुढं घेऊन गेले शिंदे, होळकर या सारखे सरदार उत्तर मध्ये पराक्रम गाजवत होते.... सुरुवात करन कठीण असतं ती सुरुवात ती सुरुवात छ्त्रपती ने केली.... फक्त युद्ध जिकून नाव कमवता येत नाही राज्य कारभार पण चालवता आला पाहिजे.... नाही तर आली कड आपसी मत भेद आणि सत्ते पायी इंग्रज पुढं देश स्वाधीन करणारे उदरणे भरपूर आहेत..
लोकसभेला कुठे हे कांडे एकनिष्ठ राहिले,,प्रभू रामाचे मंदिर जिथे बांधले,,तिथेच या लोकांनी गद्दारी केली ना
Yala ek kanakhali mara jare....tu kon ekeri ulekh karto...Mahranjancha ....tumahre adhe se jyada up ki Mumbai pal raha hai aukat me baat ker...chal hat....
To fakt peshva hota@@chandrashekharnarkhedkar3014
आपला मराठी माणूस जोपर्यंत एकत्रीतपणे एकजुटीने उभे राहात नाहीत तोपर्यंत असेच होणार मराठी माणसाने विचारपूर्वक निर्णय घेवून सावधान होणे आवश्यक आहे जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
EKATA NAHI MARthi lokan madhe. Ekatra yaa. Ani Sampawaa yana
योगी बाबा त्याच्याकडे बरोबर पद्धतशीर पणे बघतील..., त्यांनी चांगले चांगले सुधरवलेत योगी बाबा. याला बरोबर सरळ करतील...
जय शिवराय...🚩🚩🚩
The Greatest Saviour of Bhartiya Sanatan Hindu Dharma Sabhyata ( Civilization ) Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay...🚩🚩🚩
जय जिजाऊ...🚩🚩🚩
जय शिवराय...🚩🚩🚩
जय शंभूराजे...🚩🚩🚩
🇮🇳🇮🇳Bharat Mata ki Jay..🇮🇳🇮🇳
Jay Hind..🇮🇳🇮🇳Jay Bharat..🇮🇳🇮🇳
Jay Sanatan Hindu Rashtra...🚩🚩🚩
हा जो कोण बोलतोय, शिवाजी उत्तर प्रदेश के नही थे, त्याला कवी भूषण यांची शिवाजी महाराजांवर लिहिलेली कविता ऐकवायची . .....शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती. त्यात ह्याचे बापजादे पण येतात. विशेष म्हणजे कवी भूषण उत्तर प्रदेशचेच होते.
Right....
Acha😂 , mag yewadhe musalman kaskay ya deshat??? Kay kela shivaji rajane..?
Shivaji maharajanchya aadi pan 100-150 varsh mughal hotech ithe tyach product aahet te , zabardasti dharm conversion hou dil nahi maharajanni baaki ichchene jo karil to vegla aani musalman kiti mule kartat he tar saglyanna mahitiye tya mule je Mughaanni maharjan agodar musalman kele tyanni overbreeding karun sankhya vadhavali@karankirtishahi4181
@karankirtishahi4181tuzya bapala विचार aaighalya
हाच भाषावाद आणि प्रांतवाद देशाच्या दुर्गतीच मोठ कारण आहे. हा भेदाभेद भारतासाठी घातक आहे. यापासून लांब राहणे आवश्यक आहे.
जय हिंद वंदे मातरम जय सनातन
जय श्री राम❤
हो का काही दिवसांनी हिंदीच्या नादात मराठी नावाची भाषा महाराष्ट्रातून नष्ट होऊन जाईल...
Bangladesh Pakistan madhalya hindu sarakhi yanchi paristhiti hoel tenva kalel ki prantwad koti dhokadayak ahe.bangladeshi shejari rahile tari chaltat yana.
Nit nitke raste nahit ,mahagai abhalala jatey , development chya navane kel dili jatayat aani kasla aala prantwaad? Mara mari aiwaji marathi mansane community form keli oahije aani support karun pudhe gel pahije bas ,baaki mungle thechle tr janarach ki velo veli
1947 पूर्वी भारताचा पंतप्रधान कोण होता. संरक्षण दल प्रमुख कोण होते. सैन्य होते का. सीमा कोणती होती.
याला आपल्या उत्तर प्रदेश आणि त्यांच्या महान रजांबद्दल इतका स्नेह आहे तर मग इथे महाराष्ट्रात राहून उत्तर प्रदेश ची आर्थिक भरभराट करणाऱ्या यांच्या सर्व लोकांना उत्तर प्रदेशात घेऊन जायला पाहिजे
अगदी बरोबर बोललात 👍
100% correct bhai
Toh ek pappu aahe tyala famous vahaycha asel tar asa video banavla aani...hindun madhe foot taknayacha kaam kela...yaacha fayda akhilesh la milnar aahe....aata bagu pude ...Yogi ji shivrayancha putla banavnarach...
प्रभाकरजी तुम्ही मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे.
जय महाराष्ट्र🙏
छञपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
अकबर पूर्ण भारतात शिकवला गेला
पण आमचे छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रात शिकवली गेले त्याचा परिणाम आहे हा😢😢
याच कारण, स्वातंत्र्यानंतर पहिले 5शिक्षण मंत्री मुसलमान होते !!
ह्याला आंत घेऊन योगी स्टाईल ट्रीटमेंट मिळणार हे नक्कीच.
आधी फक्त सगळ्यांचा बाप छत्रपती शिवाजी महाराज नंतर बाकी सगळं... 🚩🚩🚩🚩🚩🚩
याचे नाव गाव काय आहे?
एकच पर्याय, योगी आदित्य नाथ यांचा गुरू मंत्र लक्षात ठेवा आणी त्या प्रमाणे चला.
का अजून उत्तर भारतीय वाढावे म्हणून का ? मराठी नेते नाहीत का ?
You are right
@AakashKarekar एखादा मुर्ख असतो, सोडून द्या, प्रांत वाद नका करू, आपण सर्व हिंदु हे महत्त्वाचे. 🌹🌹🙏🌹🌹जय श्री राम. 🌹🌹🙏🌹🌹
काही मूर्ख असतात.. आता महंत गिरीमहराज शिवाजी महाराजांचं जिरेटोप सर्व दूर पसरवत आहेत 😮😮. तेव्हा उत्तर भारतीय सगळेच असे नसतात. .. पण तुमचं मुद्दा लक्षणीय आहे
Rt.Sadysthitit hi kalachi garaj aahe, batoge toh katoge.
श्री प्रभाकर सुर्यवंशी आपल्या मताशी सहमत आता फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय महाराष्ट्र जय मनसे
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज कि जय🚩🚩
जय हिंदू राष्ट्र 🚩🚩🚩.
संपूर्ण भारतात त्या काळात इतरही हिंदू राजा झाले त्या पैकी छत्रपती शिवाजी महाराज एकच असे राजा होते ज्यांनी महाराष्ट्रात असताना मराठा स्वराज्यच स्वप्नं न बघता हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्यांची दूरदृष्टी आताच्या स्वार्थी हिंदूंना कळत नसेल तर हे फक्त त्यांचच दुर्दैव नाही तर आताच्या काळी सकल हिंदू समाजाचं नुकसान आहे.
अजून टाका कॉन्व्हेंट स्कूल मध्ये मुलांना..... मग असच होणार
Reservation band kel tr chalel ka mg nahi taknar😂 ugach thodi kon takel
म्हणुन सांगतो राज साहेब हाच महाराष्ट्रात पर्याय आहे. जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🙏
Vote ka nahi karata?
प्रत्येक परराज्यातून महाराष्ट्रात आलेले परप्रांतीय यांचा घरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावने अनिवार्य करा. पहिलं अशा बोलणाऱ्या भय्याना पासून सूरवात करा.
तुमच्या पार्शवभागात दम असेल तर आधी बारामतीच्या वाकड्या ला सुधरवून दाखवा . '
सर्व पक्षातील नेते याला जबाबदार आहेत. परप्रांतात राहात असलेल्या मराठी लोकांना विचारा त्यांना कसे सतत कोंडीत पकडले जाते, महाराष्ट्र राज्यातील सर्व निमसरकारी आस्थापनांच्या मध्ये परप्रांतीय नोकर्या कश्या काय मिळवितात. या प्रश्नाच्या उत्तरात आपण मांडलेल्या समस्येचे उत्तर आहे.
माझ राज छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्तानचे राजे आहेत देव आहे आमचे आणि अख्या हिंदूंचे आराध्य दैवत असा माझा राजा जय हिंद जय महाराष्ट्र 🕉️🕉️
मुंबई ,ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, पनवेल, नवीन होणारी मुंबई 3 साठी permit राज चालू झाले पाहिजे या ठिकाणी परप्रांतीय येणार्याला 6 महिने परवानगीशिवाय राहता येवू नये म्हणुन vissa सारखीच परवानगी पद्धत आणा परप्रांतीय लोकांना वरील ठिकाणी घर घ्यायचे असल्यास महाराष्ट्र सरकारला एकूण किमतीच्या 25% कर द्यायला बंधनकारक केले तरच हे थांबेल.
आज जो भूभाग भारत म्हणून शिल्लक आहे, तो सर्व मराठ्यांनी जिंकलेला प्रदेश आहे. एवढेच सत्य पुरेसे आहे शिवाजी महाराजांची महती सांगायला.
कुणी करायला सांगितले हे सर्व
@@honey2023-f9j tujhya baapani mhanje marathyani kela he sagla
@@Shubham-l1n बाबा.मी मराठा च आहे. उगीच आपल्या पूर्वजांनी कशाला एवढा त्रास घेतला असे म्हणायचे होते.हा देश काय फक्त मराठ्यांचा होता काय..कोण गुजराथी, marwadi, tamil, malyali, Telugu, kannada मेला का. तुझे देशबांधव किववा हिंदू कधी आठवण तरी काढतात का वीरांची..काय मिळवले. कुणासाठी लढले.
छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩
Hey परप्रांतीय महाराष्ट्र आणि मराठी साठी बांगलादेशी सारखे मुस्लिम ठरत आहे.
शिवाजी असे मंत्र हा शक्तिदाता ll
बुडाच्या पुडच्या भागाची सुंता झाली नाही ये - साहेब अगदी बरोबर बोलले आपण. 🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳👍
मित्रा. मला खुप अभिमान आहे आपला.
हिंदू विचार अगदी तन मन धन पासून. 🚩🚩🚩
प्रभाकऱ जी अतिशय स्पष्ट आणि उत्तम विचार मांडलेत .
खूप महत्वाचे आहे हे .
तुम्ही खरंच आमच्या सारख्या सामान्य माणसांना महत्वाचे मुद्दे सोपे करून सांगता 🙏🙏🙏
शिवाजी महाराजांचे महत्व संपूर्ण देशाला कळेच पाहिजे .
शिवाजी महाराजांन मुळे हे बोलायला तुम्ही जिवंत आहात हे त्यांना स्पष्ट भाषेत सांगायला हवे .
जय शिवाजी , जय भवानी ,
जय महाराष्ट्र .🙏🙏🙏
हर हर महादेव 🚩🚩🚩
जय भवानी !
जय शिवाजी !
जय भवानी, जय शिवाजी🚩🚩
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩🚩
मग उत्तर प्रदेशातील भैयाच पण घेणं देण नाही काही मुंबईमध्ये. 😡😡😡😡😡😡
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भारतभर सक्तीन शिकवले पाहिजे
आम्ही गोव्यात राहतो इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूर्ती आहेत. इथे एअरपोर्ट, रेल्वे, बस स्टॉप, सगळीकडे मराठीच बोर्ड आहेत किंवा कोंकणी आणि इंग्लिश, हिंदी फलक नाहीत. महाराष्ट्रात पण असेच करावे.
खूप छान पूजा जी
अशीच आपली संस्कृती जपली गेली पाहिजे❤
प्रभाकरजी तमाम मराठी आणि हिंदू माणसे तुमच्या मुद्दयावर सहमत आहेत धन्यवाद...
प्रभाकरजी तुमच्या व्हिडिओच्या आधी जाहिरातींचे प्रमाण खूप वाढले आहे, यावरून आपली लोकप्रियता वाढली आहे हे दिसून येते....अभिनंदन.
जय जिजाऊ जय शहाजीराजे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🙏🚩
जय श्रीराम जय शिवराय
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai.
छत्रपती शिवाजी महाराज की जय
O ' Prabhakar sir U r alone mighty champion to make the operation of our enemies those who comes out of Maharashtra.
कुंभमेळ्याची व्यवस्था उत्तर प्रदेश सरकार व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अभूतपूर्व केली आहे. हिंदू विरुद्ध ह्याला सपा व भारत व हिंदु विरोधी डाव्या पक्षांनी जाणीवपूर्वक उभे केले आहे. याचा बोलवीता धनी दुसरा आहे.
त्या गाढवाला एवढा समज असती तर असा बोलला नसता ,,,,,, छत्रपती शिवाजी महाराज की जय 🔥🔥🔥🔥
प्रभाकर जी तूमचे मुद्दे उत्तमच आहेत.फक्त शीवाजी महाराजांचे पुतळे म्हणण्याऐवजी मूर्ती म्हणा यवढच मागण
हिंदू एकता जपताना महाराष्ट्राची अस्मिता पण जपली पाहिजे. जय भवानी जय शिवाजी. जय महाराष्ट्र
प्रभाकर जी u r Great person
NUMBER ONE VIDEO 👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿HYANHA CHALE JAAO KARA..HYA DADHIWALYASARKHE MAHARASHTRA TIL MARATHI MANUS KA BOLU SHAKAT NAHI .PRABHAKAR SIR CHAAN AAHE VIDEO HYANHA YOGIJI SATHI COURIER KARACH. JAI SHIVAJI MAHARAJ KI JAI.
❤❤❤❤❤
जय महाराष्ट्र जय शिवराय
प्रभाकरजी मि शिक्षा व्यवसायिक १९८१ ते २००० पर्यंत पार्ले पुर्व व नंतर अंधेरी प.या व्यवसायात१९९१ ते ९२ पासुन परप्रांतीयांचा शिरकाव झाला तेव्हा आम्ही हि समस्या १९९५ च्या युति सरकार मधील ठाकरे बंधुंच्या निदर्शणात आणुन दिली कि खुले शिक्षा परवाने बंद करा परप्रांतीयांना परवाने देवू नका. या ठाकरे बंधुन्हीं आम्हाला सांगितले कि राजकारणाचा भाग असल्याने परवाने बंध करता रेत नाही परिणामी आम्हि मराठी रिक्शावाले स्थलांतरीत झालो
मराठी माणसाचे कैवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे दुरदृष्टी असणारे धुरंधर राजकारणी नेते आहेत हेच खरे आहे जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
नमस्कार सर
आपण शिवाजी महाराजांबद्दल केलेले वर्णन खरोखरच उत्तम आहे. परंतु या सर्व गोष्टींना आपले स्वातंत्र्य मिळाल्यावर राज्य करणारे सर्व ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत.
त्यांनी राज्य करताना एवढी खबरदारी घेऊन ठेवली की कोणालाही शिवाजीचा इतिहास समजता कामा नये.
त्याकरता त्यांनी दंड भेद सर्व विसरून काही अशा नेत्यांना शिक्षण खात्याचा कारभार दिला की त्यांनी हिंदुस्तानी जनतेला शिवाजीचा इतिहास समजलाच नाही पाहिजे.
Jay Bhavani जय शिवाजी.... जय श्री राम
जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय❤ जय महाराष्ट्र❤ जय हिंद ❤
प्रभाकरजी आपण मांडलेले विचार हे खरोखरच खूप महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात राहून जर छत्रपतींना मान देणार नसतील तर अश्या लोकांनी खुशाल देशात कुठेही जावे पण महाराष्ट्रात अश्यांना स्थान नाही. जय शिवराय जय महाराष्ट्र जयहिंद
हा पैसे घेऊन विरोधक कडून येत असतात,.... सत्ताधारी पक्ष बदनाम झाला पाहिजे.... हे त्यांचे लक्ष असते... जाणुन बुजून केलेले कृत्य आहे
हिंदू म्हणून घायचे आसेल तर शिवाजी महाराजीकिजय बोल च पाहिजे
जय जय श्रीराम 🚩🚩
अप्रतिम विश्लेषण . जसे भारतात हिंदू धर्माबाबद बोलले की सांप्रदयिक म्हटले जाते तसेच महाराष्ट्रात मराठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाजूने बोलले की प्रांतवादी म्हटले जाते . मा राजसाहेब बोलतात बाकी तर सर्व माताचे राजकारण करतात . परप्रांतीय येथे येऊन कोणतेही काम करतात मराठी तरुण ते करत नाही गाव सोडत नाही पैसा कसा मिळणार ?
यांना खरा इतिहास शिकवायलाच हवा.
भारत देशात एकच राजा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जय भवानी आई ❤❤❤❤ राजे भोसले
अगदी योग्य मुद्दा मांडला
मी एक राजपूत आहे पण या महाराष्ट्र मधला ठीक आहे
मस्त आहे ❤❤❤
Dhanyawad-Namaskaar
छत्रपती शिवाजी महाराज हे कोण्या एका राज्याचे न्हवते ,तर ते संपूर्ण हिंदवी स्वराज्याचे , संपूर्ण हिंदूस्थानाचे राजे होते.हिंदूंची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरूषांमुळे आहे.
मुघल साठी मराठ्या विरुद्ध लढणाऱ्या लोकांनी हे बोलू नये.
हा पद्धतशीर पणे हिंदुमध्ये फूट पडायचा प्रयत्न करतोय, छोटा मोठा राजा म्हणतोय आधी नीट शिवचरित्र वाच म्हणावं. आदर्श राजा, श्रीमंत योगी काय असेल ते कळेल..जय भवानी, जय छत्रपती शिवाजी महाराज
🚩⚔️छत्रपति शिवाजी महाराज की जय, महाराणा प्रताप सिंह की जय, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय ⚔️🚩🔥🔥💪💪
हा कोण आहे आमच्या महाराजांना एकेरीत बोलणारा? देशा बाहेर जावून रहा म्हणावं त्याला ,मोठा आला योगिजिना सांगणारा.
प्रभाकरजी तुम्ही मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे.
Jai shree Ram Jai Shivray❤
अगदी बरोबर... "मराठीपण" प्रथम मग सगळं काही... मग तो देश असो की धर्म..
जय श्री शिव राय
जय श्रीराम
यांना सुतासारखे सरळ करणारा एकमेव नेता फक्त राज साहेब ठाकरेच आहे
मराठ्यांनो उभे राहा राज साहेब ठाकरे याच्या बरोबर मग बघाच याची पळती भुई थोडी होईल
जय शिवाजी
छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 💐🙏
मुंबई.मधील. युपी. वाल्ल्याना.तत्काळ. हाकलले.पाहिजे.
अतिशय चांगले विश्लेषण
जय भवानी जय शिवाजी
एकदम सत्य बोललात 🙏
ही समस्या कर्नाटकात पण आहे.
बेंगळूर मध्ये कन्नड भाषिक लोकानच हाल हाच आहे. तमिळ, तेलगू, मल्याळम, उत्तर भारतात ले लोकांनी भरलेले आहे.
कशाला,ऊतर प्रदेशातच पाठवा ना, ईथे येऊन पाय पसरले आहेत ना, जाऊद्या त्यांच्या घरी, सगळ्याच बाबतीत दादागिरी महाराष्ट्र सहन करतोय, आम्ही मराठी सगळ्याच बाबतीत शऺड झालो आहोत, आमच्यात मर्द पणा केव्हा जागरूत होणार.,सर छान विश्लेषण, धन्यवाद 🙏
यूपी वाले किती जण आहेत महाराष्ट्र मध्ये याचा पण विचार करावा याने.......
महापुरुष सर्व देशाचे असतात.....
तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे पण ह्याला कारणीभूत मराठी माणूसच आहे असे मला वाटते
Sir, excellent analysis. To encourage any thing, local government has to take the actions. To promote the Marathi language and manus, the state government has to promote the Marathi in the government and public. Karnataka is example of this as we will see The usage of Kanada all over the Karnataka.
इतर लोक नाही साहेब आपलिच लोक जबाब दार आहेत. त्याचे पेक्षा ह्याचे कडूनच घडत आहे व ते करण्यास ते जाहिर सभा घेतात व स्वतः उपस्थित रहातात व पाठबळ सर्व त्यना देतात
अहंकार ही विष हैं.