ही एक सामाजिक जबाबदारी तुम्ही जाणीवपूर्वक पार पाडली .धन्यवाद . फारच छान कर्तव्य केले .हा कलाकार नाना पाटेकर च्या सिनेमात मुख्यमंत्री भूमिकेत पाहिला आहे .
बिहार युपी राज्य जंगलराज म्हणून ओळखली जातात पण योगींच्या प्रमाणीक प्रेयत्नामुळे हा युपी चा काळाडाग पुसला जातोय ही अशक्यप्राय गोष्ट होती कोणी विचारही करु शकत नव्हते ही परंपरा टिकविण्याची जबाबदारी तेथील हिंदू समजावर आहे
@@kavitapatil5604 बिनधास्त बघुदेत. पण कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या व्हिडिओ बद्दल मी माझं मत शांततेत मांडणार. दुसऱ्याचं मत व्हिडिओ बनवणाऱ्याला आणि तुम्हाला ऐकून घ्यायला लागणार. यालाच लोकशाही म्हणायचं. होय ना?
@@kavitapatil5604मी बघायच कि नाही तू शिकवू नकोस. अजून तुझ्या शेठजी ला पूर्ण हुकुमशाही नाही लावता आली. पब्लिक प्लॅटफॉर्म वर बनवलेल्या विडिओ वर critical कमेन्ट सोसवत नाही तर टाकायचा नाही विडिओ. लोकशाही मध्ये अधिकार आहे मला माझ मत मांडायचा. तुला का मिरची लागली माझी कमेन्ट वाचून? हा टग्या पत्रकार आहे होय? पत्रकाराच काम असतय सत्तेला प्रश्न विचारायचा. विरोधी पक्षाला नव्हे. कोणीही सत्तेत असला तरी सत्तेलाच प्रश्न विचारायचा. मग तो कोणताही पक्ष असुदे. आणि मला जे बघावस वाटेल ते बघणार मी यूट्यूब वर. किती पॅन पैसे असुदेत, सगळ इंटरनेट नाही विकत घेता येणार तुझ्या शेठ ला. 😂
पोलीसावर दोष देण बंद करा पहीले तर तुम्हीच ह्या राजकीय नेत्या ना निवडून देतात आणि हेच नेते पोलीसावर दवाब टाकून सगळेच मिटून घेतात आज भारतात सगळ्याच राज्यातील नेते दबाव टाकून शांत बसा ते फक्त त्या ची कष्ट ची नोकरी वाचवत आहेत आणि हे 100% बोललात आहे मी त्या नोकरी साठी जे तुम्हीच नेत्या ना निवडून देतय मी आसे महनत नाही सगळेच नेते ह्या..मी आहेत पण 70%टक्के तर आहेच पण 30% ईमानदार आहे ??
आणि पैशकड बघूनच लोक याना निवडून देतात.त्यालाच आपण लोकशाही म्हणतो.जात,पैसा,व्यवहार ,सुरक्षा ,लाभ, इ.गोष्टी महत्वाच्या वाटतात लोकांना आणि त्यांना चिथावणी देणाऱ्या मिडीयाला म्हणून हे प्रकार घडतात.
प्रभाकर जी हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी.... कब बनेंगे योगी जी....... गुन्हेगारी जगतातील सम्राट खासकरून वाळु माफियांना भीतीच राहिली नाही हो....... दिशा प्रकरणात दिशा हरवली का❓
❤❤❤😂😂😂🎉🎉🎉 अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण *. अपहरण सत्यकहाणी * टोळक्यांचीं कीं सर्वंच टोळधाडीं चीं * ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏, प्रभाकर जीं , हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें पिआंरें हिंदुस्थानी मुख्यमंत्री एकनाथ जीं अन् देवेंद्र फडणवीस जीं यांना राजनैतिक *. टोळधाडीं गॅंग ना संपविण्यासाठी .*... वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
प्रभाकर सर मग बीजेपीला महाराष्ट्रात निवडून देऊन उपयोग काय तुम्ही प्रत्येक गोष्टीवर यूपी बिहार काढत आहे देवेंद्रजी काय करतात महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय सांगतच नाही काही झालं की युपी बिहार आणि निवडणूक आली बटे तो कटिंग अरे लाज वाटू द्या रे सध्या उद्धव ठाकरे भांडुपचा सुरमा भोपाली यावर काय मत 😮😮
फडणवीस नी अधिवेशनात वाल्मिक व इतर आरोपीवर मोक्का लावणार असे जाहीर केल्यावरही त्यांनी आपला शब्द का पाळला नाही..?? त्यांना खंडणीखोर वाल्मिकला आणि झोपडपट्टी गाव-गुंड धन्या मुंडेला वाचवायचे आहे का?
Useful information . Excellent attempt to create awareness. You worked hard with honesty and studied the subjects thoroughly before you put it on the u tube. Million thanks for all your u tube topics . Best wishes for the year 2025🎉
@pawarlg म्हणूनच सर कोणत्याही ए ग्रेड न्यूज चॅनल किंवा पेपर मधे नाही आहेत. किंवा आजपर्यंत काम केलेले नाही. ह्यांच्या असल्या पान टपरीवाल्या भाषेतला कार्यक्रम कोण बघेल?
Dear Prabhakar Sir, Mushtaq Khan is a versatile actor famous for his roles in Sadak, Welcome & many Mahesh Bhat movies . He may not be receiving huge honorium . However noone can deny his talent.It's so sad that he was abducted for ransom . Similarly Sunil Pal waa abducted for ransom only. Thank God both of them survived .
प्रभाकर जी... तुम्ही राजकारणाचा संबंध एका समाजाशी जोडू नये...हा समाज उसतोडून मुलांना शिकवतो...व म्हणून नच या समाजाचे खुप तरूण वेगवेगळ्या क्षेत्रात इव्हान ओपन मधून निकाल घेऊन नोकरी करत आहेत...तर, ते बदली त्यांच्या गावीच येणार ना? ...पण शोकांतिका हे कोणालाच दिसत नाही...
करमुसे,दिशा सालियन, सुशांतसिंग राजपूत, वाझे, अनिल देशमुख, आणि आताची प्रकरणे यांना दुसरे नाव आहे 'भिजत घोंगडी '...😊 कधीच वाळणार नाहीत...😒 हवं तर भुजबळांना विचारून पहा...😌
सरकारी वकिलांनी का माघार घेतली. अगदी फिल्मी स्टाईल चालू आहे सगळ. मग सर्वसामान्य नागरिकांनी दचकून च रहायचं का? असे राजकारणी,समाजसेवक,निवडून n दिलेले पुढारी, पोलिस सगळ्यांपासून.
हे फारच भयंकर आहे. योगिजींसारख्या नेत्यांची सध्या भारताला नितांत गरज आहे आणि आपले कायदेही कडक व्हायला हवेत.
Yachya ver upay 1 ch Yogi baba na prime minister karne
अरे तो योगीने फक्त मूस्लिम मारले,36 स्वताच्या जातीचे राजपुत गुंड कोणी मारले?
सुर्यवंशी आता समजले का?
कांंग्रेस व साहेबांमुळै महाराष्ट्र 1 नंबर वर आहे.❤
मा. श्री. नितेश राणे यांना बीड, परभणी आणि धाराशीवचे पालकमंत्रीपद दिले पाहिजे. खुप फरक पडेल
ही एक सामाजिक जबाबदारी तुम्ही जाणीवपूर्वक पार पाडली .धन्यवाद .
फारच छान कर्तव्य केले .हा कलाकार नाना पाटेकर च्या सिनेमात मुख्यमंत्री भूमिकेत पाहिला आहे .
प्रभाकर सर, उबाठा शिवसैनिकांकडून विश्व प्रवक्त्यांना झालेल्या मारहाणी वर एक व्हिडिओ करावा 🙏🙏
ती एक लोणकढी थाप आहै.
जर अस खरच काही घडले असते तर भाजपचे तमाम पोपट बोलायला लागले असते.
😂😂
खोलीत घेऊन ठोकला म्हणतात.
खोलीत घेऊन ठोकला म्हणे.💪
कोण हे विश्वप्रवक्ते?
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
बिहार युपी राज्य जंगलराज म्हणून ओळखली जातात पण योगींच्या प्रमाणीक प्रेयत्नामुळे हा युपी चा काळाडाग पुसला जातोय ही अशक्यप्राय गोष्ट होती कोणी विचारही करु शकत नव्हते ही परंपरा टिकविण्याची जबाबदारी तेथील हिंदू समजावर आहे
खूप उपयुक्त माहिती, नेहीप्रमाणेच, धन्यवाद
डोळ्यात अंजन.
धन्यवाद.
असे व्हिडिओ ही हवेतच हवे. ही देखील
" समाजसेवा".च आहे. निर्विवाद.
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@@Subhash-fh6ci होय. समाजात तेढ निर्माण करणारी समाजसेवा. टुकार पत्रकारितेचे उदाहरण.
तु कशाला बघतो तुला सांगितले कोणी बघ म्हणून तुझ्या सारखे कित्येक त्यांचे व्हिडिओ पहातात त्यांना बघू देना बाबा
@@kavitapatil5604 बिनधास्त बघुदेत. पण कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या व्हिडिओ बद्दल मी माझं मत शांततेत मांडणार. दुसऱ्याचं मत व्हिडिओ बनवणाऱ्याला आणि तुम्हाला ऐकून घ्यायला लागणार. यालाच लोकशाही म्हणायचं. होय ना?
@@kavitapatil5604मी बघायच कि नाही तू शिकवू नकोस. अजून तुझ्या शेठजी ला पूर्ण हुकुमशाही नाही लावता आली. पब्लिक प्लॅटफॉर्म वर बनवलेल्या विडिओ वर critical कमेन्ट सोसवत नाही तर टाकायचा नाही विडिओ. लोकशाही मध्ये अधिकार आहे मला माझ मत मांडायचा. तुला का मिरची लागली माझी कमेन्ट वाचून? हा टग्या पत्रकार आहे होय? पत्रकाराच काम असतय सत्तेला प्रश्न विचारायचा. विरोधी पक्षाला नव्हे. कोणीही सत्तेत असला तरी सत्तेलाच प्रश्न विचारायचा. मग तो कोणताही पक्ष असुदे.
आणि मला जे बघावस वाटेल ते बघणार मी यूट्यूब वर. किती पॅन पैसे असुदेत, सगळ इंटरनेट नाही विकत घेता येणार तुझ्या शेठ ला. 😂
Sir.. विश्वगुरूला मातोश्री मध्ये हाणला म्हण..अस कानावर येतय..काय खर.काय खोटं.. तुमच्या वाणीतून ऐकाचय...😅
आम्हाला पण माहिती हवी आहे.
Yess
Thokate raho,, till the dirt gets over...
सावध केलत प्रभाकरजी हे उत्तमच झाल. सर्वच लहान, मोठ्या कलाकारांनी हा धोका लक्षात घेऊनच सुपारी स्विकारावी की नाही याचा गांभीर्याने विचार करावा.
संज्याला निब्बार हाणलाय म्हणं.....सर लवकर याच्यावर 1 व्हिडीओ लवकर बनवा😂
😂😂
Kon maral... ?
😂😂
फेक बातमी.
Hech comment karayla me alo hoto, pan aadhich same thought loka vichar kartayt baghun lay hasu ala rao😂😂😂
पैसा आणि सत्ता असेल तर न्याय विकत घेता येतो... हे आज सिद्ध झालं 😡
महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीस यांचा जाहीर निषेध 🏴🏴
Sir,this is not first case in Maharashtra.
पोलीसावर दोष देण बंद करा पहीले तर तुम्हीच ह्या राजकीय नेत्या ना निवडून देतात आणि हेच नेते पोलीसावर दवाब टाकून सगळेच मिटून घेतात आज भारतात सगळ्याच राज्यातील नेते दबाव टाकून शांत बसा ते फक्त त्या ची कष्ट ची नोकरी वाचवत आहेत आणि हे 100% बोललात आहे मी त्या नोकरी साठी जे तुम्हीच नेत्या ना निवडून देतय मी आसे महनत नाही सगळेच नेते ह्या..मी आहेत पण 70%टक्के तर आहेच पण 30% ईमानदार आहे ??
आणि पैशकड बघूनच लोक याना निवडून देतात.त्यालाच आपण लोकशाही म्हणतो.जात,पैसा,व्यवहार ,सुरक्षा ,लाभ, इ.गोष्टी महत्वाच्या वाटतात लोकांना आणि त्यांना चिथावणी देणाऱ्या मिडीयाला म्हणून हे प्रकार घडतात.
प्रतेक क्लिप पहातो .वंदन तुम्हाला सर!
अप्रतिम, धन्यवाद सर
प्रभाकर जी हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी.... कब बनेंगे योगी जी....... गुन्हेगारी जगतातील सम्राट खासकरून वाळु माफियांना भीतीच राहिली नाही हो....... दिशा प्रकरणात दिशा हरवली का❓
अभिनेत्रींची अशा कार्यक्रमांना पैशासाठी जाऊच नये
Khup chhan mahiti milali dhanyavad 🙏
Very nice sir
Chhan. धन्यवाद.
सगळी सेटिंग आहे आणि त्यात केंद्र सरकार पासून सगळेच सामील आहे हे जर प्रभाकर तुम्हाला समजत नसेल तर इतके वर्षे राजकारणात फुकट गेली अस समजा
सुर्यवंशी साहेब 😂😂
सिनेमा पहात आहे असे वाटत होते
खूप छान विश्लेषण
धन्यवाद
अप्रतिम
Great
संज्याला लय हनलय म्हणं! जरा बघा ना प्रभाकरजी !!!!!
❤❤❤😂😂😂🎉🎉🎉 अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण *. अपहरण सत्यकहाणी * टोळक्यांचीं कीं सर्वंच टोळधाडीं चीं * ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏, प्रभाकर जीं , हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें पिआंरें हिंदुस्थानी मुख्यमंत्री एकनाथ जीं अन् देवेंद्र फडणवीस जीं यांना राजनैतिक *. टोळधाडीं गॅंग ना संपविण्यासाठी .*... वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
खूप छान मार्गदर्शन. 😊
प्रभाकर सर मग बीजेपीला महाराष्ट्रात निवडून देऊन उपयोग काय तुम्ही प्रत्येक गोष्टीवर यूपी बिहार काढत आहे देवेंद्रजी काय करतात महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय सांगतच नाही काही झालं की युपी बिहार आणि निवडणूक आली बटे तो कटिंग अरे लाज वाटू द्या रे सध्या उद्धव ठाकरे भांडुपचा सुरमा भोपाली यावर काय मत 😮😮
Khup Chan mahiti dile.😊
नमस्कार उत्तम
आज ही महाराष्ट्रात वाळूचे बीन नंबर चे हायवा हजारोंच्या संख्येने फिरत आहे त्या मागे कोण आहे बघा
सर जी
लय भारी
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
सर 🙏
Story a to story z too good
फडणवीस नी अधिवेशनात वाल्मिक व इतर आरोपीवर मोक्का लावणार असे जाहीर केल्यावरही त्यांनी आपला शब्द का पाळला नाही..?? त्यांना खंडणीखोर वाल्मिकला आणि झोपडपट्टी गाव-गुंड धन्या मुंडेला वाचवायचे आहे का?
भाशानिट बोल
@@mahadevgolhar5119tuzya dhanya chya ani baghwan chya aichya puchit pay ghal
@@mahadevgolhar5119 तू पण नीट बोल मित्रा.
भाऊ जब्राट
Dear Prabhakarji Apan ha changala video banawala ahe vivechan satik zale ahe hi mahabhayankar prakar ahe yachi eak samajik jababdari ahe Sarakarane yawar chavakashi karavi hi apexa Prakash Joshi78
Useful information .
Excellent attempt to create awareness.
You worked hard with honesty and studied the subjects thoroughly before you put it on the u tube.
Million thanks for all your u tube topics .
Best wishes for the year 2025🎉
uki lo😊
खूप छान व्हिडिओ
Super
फडणवीस च्या पडलेल्या तोंडाविषयीं व वाल्मिक ला गृहखात पकडण्यात अपयशी यावर पण बोलत जावा 😅
Ha vikala gela ahe nahi bolnar tya va 😂😂
@@rushikeshshinde5638vikaychi deal zali tevha tumhi hotat ka witness? Think before you comment.
तसल काही सांगू नका😅😅
Are yacha aaka fadanvis ahe 😂😂😂
जुलै २०२२ पूर्वी वाल्मीक कराड कोणासोबत होते यावर कोणीही बोलत नाही
Jyacha sobt pn asel adhi n ata tya saglyana jail mdhe takla pahije. Mg te mantri ka asena kinva kiti pn mothe nete asu dya
pawar s
@@reviewofbooks9425 pawar s asel DM asel PM asel GM asel, current CM asel je koni asel sagle taka jail mdhe
सुप्रभात!!🪷🪷
नमस्कार, प्रभाकर जी
आपणास आणि आपल्या संपूर्ण मित्र परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछा.
जय श्री कृष्ण.🌹🙏🌹
Very good
Yogiji is Great 🙏
Mandir chi line kadak
खूप छान सांगतात तुम्ही sir 👌
@pawarlg म्हणूनच सर कोणत्याही ए ग्रेड न्यूज चॅनल किंवा पेपर मधे नाही आहेत. किंवा आजपर्यंत काम केलेले नाही. ह्यांच्या असल्या पान टपरीवाल्या भाषेतला कार्यक्रम कोण बघेल?
तुला नाही बघायचं नको बघू आम्ही तर वाट पाहतो त्यांच्या व्हिडिओची
@@kavitapatil5604 बघ की. बिनधास्त बघ. पण मी बघायचं की नाही हे तू मला शिकवायची गरज नाही. धन्यवाद 😆
@@kavitapatil5604 अभिनंदन. 😂
11:05 mast chimta Ghetla...mastach
Happy new year Sir 🎉
सर्व भयानक प्रकार आहेत ।
भयानक आहे हे 😔😔
Great Boss
Dear Prabhakar Sir, Mushtaq Khan is a versatile actor famous for his roles in Sadak, Welcome & many Mahesh Bhat movies . He may not be receiving huge honorium . However noone can deny his talent.It's so sad that he was abducted for ransom . Similarly Sunil Pal waa abducted for ransom only. Thank God both of them survived .
खूप भयानक आहे हे सर्व
जबरदस्त पृथःकरण
मस्त बोलले सुपारी वाजवणारे बी ग्रेड कलाकार
Super duper exaplition very well done jai hind vande mataram ❤
बांगलादेशातून किती बंगाली आपल्या पुणे जिल्ह्यातील किती गावात येऊन स्थायिक झाले तरी आपले राजकीय पक्ष निवांत बसले आहे याला काय म्हणावे?
तुम्ही दिलेली हिंट मराठी कलावंतांना लक्षात आली तर ठीक!
Sir jati sampun taknya sathi pan ek vdo banwa
प्रभाकरराव,अजित,सुनिल,धनंजय वगेरे मंडळींना जवळ घेऊन आपल्या अस्तनीत निखारेच धारण केले आहे असे वाठत असेल तर व्हिडिओ बनवा ना .
Why video is not getting played??
मंदिर पाडून मशीद, प्रभाकर सूर्यवंशी टच
आणि ह्यांना बॉलिवूड UP मध्ये घेऊन जायचं...
I support walmik aana Karad and Dhananjay Munde Saheb ❤
एक गुन्हेगार दुसऱ्या दोन गुन्हेगारांना सपोर्ट करेलच.
🙏🙏🚩
प्रभाकरजी एक गंभीर व्हिडीओ बीड च्या घटना वरती पण बनवा सविस्तर माध्ये कृपया 🙏
Happy new year
Housefull nahi prabhakarji welcome sir ji.
Bapre
प्रभाकर जी... तुम्ही राजकारणाचा संबंध एका समाजाशी जोडू नये...हा समाज उसतोडून मुलांना शिकवतो...व म्हणून नच या समाजाचे खुप तरूण वेगवेगळ्या क्षेत्रात इव्हान ओपन मधून निकाल घेऊन नोकरी करत आहेत...तर, ते बदली त्यांच्या गावीच येणार ना? ...पण शोकांतिका हे कोणालाच दिसत नाही...
बापरे खूपच भयानक आहे हे सगळं!
5th comment...❤
सर
Bhayankar Ahe he sagale !
❤❤
बापरे ...
🤯
नमस्ते सूर्यवंशी सर
Bollywood and underworld has old friendship....it's now going bad with greed from both sides
सगळं आयते ,फुकट हवं यामुळे हे प्रकार घडतात.
दुनिया चेंज नहीं होती 🎉
तो आप खुद चेंज करें
Fadnice bole hote mokka lawanat tycacha kay zal samjl ka
संजय राऊत ला काल मारले याचा व्हीडीओ कां नाही भरपूर हिंदी व्हीडीओ पहायला मिळतात आपण करा भाऊंनी केला आहे
काय भयानक आहे हे सगळ 😮
11.05 😂😂😂😂
Beed sarpanchana nyay milel ka???
करमुसे,दिशा सालियन, सुशांतसिंग राजपूत, वाझे, अनिल देशमुख, आणि आताची प्रकरणे यांना दुसरे नाव आहे 'भिजत घोंगडी '...😊
कधीच वाळणार नाहीत...😒
हवं तर भुजबळांना विचारून पहा...😌
savage 11:04
सरकारी वकिलांनी का माघार घेतली. अगदी फिल्मी स्टाईल चालू आहे सगळ. मग सर्वसामान्य नागरिकांनी दचकून च रहायचं का? असे राजकारणी,समाजसेवक,निवडून n दिलेले पुढारी, पोलिस सगळ्यांपासून.
Agadi sir tumhi barobar bollaat. Kadachit bijanor shahracha anubhav nasats tar khare naste wastle.. Pan bijnor chandpur. Paalanpoor tya weli dansche khup wed lokanna hote. Tutun padayache show pahayala. Pan dansarsathi thode denjar asayache. Pan organizar bhakkam asel tar kalakaranna tasa problm yet nahi.. Pan show karun paise gheun palun jaanaare organizar asle ki kalakarachi waat lagate.... Bijnor madhe. Tya weli 1 beby nawaacha panjabi hota.. Ithun gelelya kalawantana khup saport karayacha. Tikade 1 baai mahila baaher dusat navhati. Kiwa tuchya payache nakh suddha naahi milnaar tumhala pahawayas.. Ashat dansar mahila kalawant geli. Ki tithali public.. Baap re.. Bhayankar... Kaanpoor maddhe tar show suru astana golibaar whayacha.. Aaj lakshmi chaya nawaachi artist abhinetri jiwant asti tar tine khup kisse sangitle asate thithale. .. Patana maddhe tar dansarla uchlun gheun jaayache. Tya veli mobil navhate.. Patrkaar asayache lokal peparche...
भयानक आहे
Kishor फडचा भाऊ म्हणत आहे किशोर फड cha khoon करणारा गीते होता
त्याला म्हणावं गीते 2 वर्षापूर्वी dm sobat hota😢
भागवत कराड कोठे आहे
हिन्दी यूट्यूब वाले भाऊ तोरसेकर यांचा अहवाला देऊन सांगत आहेत की संजय राऊत याला मातोश्रीवर चोपले तर ह्याच्यात काय खरं आहे ते जरा विश्लेषण करा.
Vishva pravktyala marl mhane
Bapre. Kase zhale ahet he lok...
गाजियाबाद मे रेडी सगळ्यांना माहीत आहे दुसरं काय तर सांग रे बाबा
Jun mandir todun masjid bandleli aste nice punch 😂
सगळेच अवघड आहे