यहा चलती को गाडी कहते है प्यारे पम पम पम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 71

  • @DSRaj-rn6ju
    @DSRaj-rn6ju 9 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    तुमचे विषय व विश्लेषण अजुक व मार्मिक असतात... आपली ज्ञानार्जन व मेहनत यातून आपली विद्वत्ता दिसुन येते

  • @matrixmind76
    @matrixmind76 9 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    शिस्तबद्ध नागरिक हीच देशाची सर्वोत्तम मालमत्ता . हे सत्य कळेल तेव्हाच खरा विकास होईल

  • @sharaddhakras3987
    @sharaddhakras3987 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    वेगळा पण महत्वाचा विषय उत्तम समजावून सांगितलात, मनापासून धन्यवाद👍👍👍

  • @sudheer091
    @sudheer091 9 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    तुम्ही जागतिक आणि देशातील अनेक घटना उत्तम अभ्यासपूर्ण पद्धतीने सांगता. धन्यवाद

  • @vijayashture9819
    @vijayashture9819 10 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    एकदम भारी व्हिडिओ अनयजी आपले विषय खूपच छान असतात त्यामुळे नक्कीच enargy boost मिळतो.आपले न्यूज चॅनल काही कामाचे नाही फक्त टीआरपी देशासाठी काही कामाचे नाही.

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मस्त विश्लेषण!👏👏

  • @meerapathak4338
    @meerapathak4338 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान विश्लेषण अनयजी, आपल्याकडे फुकट देणे आणि घेणे बंद होईल तेव्हा या गोष्टी लवकर होऊन भारत पुढे जाईल. तरुण पिढी या साठी पुढे आली पाहिजे. देशाबद्दल तळमळ वाटली पाहिजे. जी चिन्याकडे आहे. 🚩🚩

  • @shashikantpatil-zf9oz
    @shashikantpatil-zf9oz 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Waa Anayji khup sundar vivechan

  • @sunandapatil9833
    @sunandapatil9833 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    उत्तम माहिती, उत्कृष्ट प्रतीचे विश्लेषण, छान अभ्यास.

  • @poonamjraut
    @poonamjraut 9 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अहो! बुद्धीवंतांना कुठल्याही सिने कलाकाराच्या बातम्यांमधे आवड नसते. हां, एकदा बातमी कळली की बास! उगीचच चर्वितचर्वण करत रहात नाहीत. आम्हाला, भारत कसा विकास करतो आहे त्यात आवड आणि आनंद आहे. असो. शुभेच्छा तुम्हाला. अश्याच बुद्धीवर्धक आणि उपयुक्त बातम्या आणि त्यांचे विश्लेषण करत रहा. 👍🏼👍🏼👍🏼

  • @dilipdharod9285
    @dilipdharod9285 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आपल्या देशात लिथियम भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे असं मागच्या वर्षी बातम्या मधुन कळले.

  • @anitasane3903
    @anitasane3903 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    👌 अनय जो(वे)गळेकर!😅 चांगला विषय.
    मला वाचलेले आठवले की उद्योगपती किर्लोस्कर आपल्याच हुशार कामगारांना त्यांच्या प्रॉडक्ट्सचे पार्ट बनवण्यासाठी वर्कशॉप्स चालू करण्यासाठी प्रोत्साहन देत.

    • @smk15122
      @smk15122 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      असेच टाटा मोटर्स मध्ये पण होत

    • @prashantsakhare523
      @prashantsakhare523 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      वाह, सुंदर फोड केलीत नावाची.

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    नेहमी प्रमाणे वेगळा विषय ,

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    वेगळा विषय आणि माहिती ह्या व्हिडिओमुळे मिळाली, मनापासून धन्यवाद!

  • @neelkanthaphatak5804
    @neelkanthaphatak5804 10 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    We thank you for your unique and different topics giving such nice details in simple language.

  • @kiranjogdand-o9l
    @kiranjogdand-o9l 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    आपण नेहमीच अशी छान माहिती व्हिडिओ तून देता धन्यवाद

  • @vicks000777
    @vicks000777 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    "Anayji, your videos on various topics and current affairs are not only highly informative but also reflect your profound command over the subject matter. We eagerly await your insights on international developments, as they shed light on significant issues often overlooked by mainstream media. Unlike traditional news channels that are increasingly focused on paid political coverage, your work stands out for its depth and authenticity. Please continue this excellent work; it is truly invaluable."

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 10 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    लिथीयम बॅटऱ्या रिसायकलींग करून आणि इतर देशात ऑस्ट्रेलीया वगैरे देशातल्या लिथीयम खाणीतुन लिथीयम मिळवलं पाहीजे आणि पर्यायी व्यवस्था होईपर्यंत निदान भारतीय मार्केट भारतीय उद्योगांनी आपल्या ताब्यात राखले पाहिजे.. मधल्या काळात चीन सरकारचे सबसीडी धोरणामुळे चीनी अर्थव्यवस्था डबघाईस येणार आहे..

  • @latamehta9241
    @latamehta9241 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाह वाह, देश विदेशातील नावीन्यपूर्ण विषय अतिशय सोप्या करून मांडतात. त्याबद्दल अनय जीं ना खूप धन्यवाद. जय हिंद

  • @bhaskarkulkarni7808
    @bhaskarkulkarni7808 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुद्देसूद आकर्षक विश्लेषण सर

  • @sujatapowniker4395
    @sujatapowniker4395 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Nice video.... challenges, opportunities... mast analysis

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान विश्लेषण

  • @dineshmestry2496
    @dineshmestry2496 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर.नमस्कार उत्तम

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अतिशय उत्तम विश्लेषण.

  • @hemprabhakumbhar7294
    @hemprabhakumbhar7294 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nice information

  • @sangeetakadam7874
    @sangeetakadam7874 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Well explained thanx 🙏🙏🙏

  • @santc2678
    @santc2678 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tumhi kharokarach khupach interesting vishay ghet asta,keep it up. 👍

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वाहनांचा जागतिक व्यापार आणि मेन्यूफाच्चरिंग आणि त्यात भारतच स्थान हा सामान्य पणे आडजोड आणि बहुतेकांना नीरस विषय तुम्ही चांगला हाताळला, आणि प्रेक्षकांना ना इंटरेस्ट वाटेल अशी चर्चा केलीत. 👍👍

  • @pratiksharane8201
    @pratiksharane8201 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वेगवेगळ्या प्रकारचे विषय खूप आवडतात.

  • @sumedhadesai1952
    @sumedhadesai1952 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आम्ही कधीच बातम्या बघत नाही. परंतु आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघतो. कारण आपल्या विवेचनचा प्रयत्न हा नेहमी वाईटातून चांगला दृष्टीकोन शोधून त्यावर प्रकाश टाकण्याच्या असतो.

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कालच्या व्हिडिओ वर आवर्जुन एक पोस्ट करायचा मोह आवरत नव्हता पण जरा आवरच घातला..कारण विषय जरी समजला तरी terminology नीट ठाऊक नसेल तर इतक्या महत्त्वाच्या उद्दिष्टामधली पहिली पायरी पुर्ण झालेली असताना त्यावर पोस्ट बिनचुक असावी असे वाटत होते. झुक्या वर एक व्हिडिओ करा तुम्हाला काही लिंक्स पाठवल्यात त्या नक्की नजरेखालुन घाला...आजचा व्हिडिओ सुद्धा झकास झालाय...दोन तीन वेळा ऐकेन.. धन्यवाद अनयजी 🙏👍👌❤️

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    लोकशाहीमध्ये चांगल्या कामात खोडा घालणारेही असतात

  • @shrikantdeshpande9096
    @shrikantdeshpande9096 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sunder video anayaji
    Chan mahite.

  • @567gvs
    @567gvs 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    We must give maximum importance to public transport both short and long distance as we have huge population

  • @SunilDeodhar-q7k
    @SunilDeodhar-q7k 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुरेख विश्लेषण

  • @JAYANTShastry-n3v
    @JAYANTShastry-n3v 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Let us hope for the best.

  • @nandinisamant1266
    @nandinisamant1266 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    असे वेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज जरूर बनावट जा.

  • @seemalaad6616
    @seemalaad6616 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नवनवे विषय जे जगासाठी चैलेंज बनु शकतील असे माण्डल्या बद्द्ल आभार 👌🙏

  • @-basicmaths862
    @-basicmaths862 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हायब्रीड गाडी हा एक पर्याय असू शकतो.

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारतीय अर्थ व्यवस्थेवर VDO बनवा.
    भारतीय Rupee is falling fast against
    USD.

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🙏🙏🚩

  • @ajitdesai7212
    @ajitdesai7212 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    We are least worried about Saif and Taimur.. Boycotted all khan movies since 8/10 years.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      👍👍👍👍👍

  • @ujawalapalnitkar2397
    @ujawalapalnitkar2397 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मा.मोदींनी आणि त्यांची सगळी टिम ही देशाच्या विकासासाठी किती चौफेर विचारपूर्वक काम करत आहे हे सगळं आपल्या व्हिडीओ तुन आम्हाला समजते

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नमस्कार अनयजी 🌹🌹🙏🙏

  • @neelkanthbhat6829
    @neelkanthbhat6829 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रात रोज होणा-या रस्ते अपघातांवर विडिओ कराल का?

  • @dhanrajdhikale1633
    @dhanrajdhikale1633 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    🙏👍430,,किशोर कुमार 🙏

  • @samirmakarandkukade
    @samirmakarandkukade 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान माहिती. गम्मत म्हणजे आज तुम्ही एकदाही उबाठांना टोमणा मारला नाही 😅

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नमस्कार अनयजी
    ❤❤❤❤❤

  • @deepakkumar-rx2tu
    @deepakkumar-rx2tu 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pro Active Dragon .

  • @vishwaskhandekar7550
    @vishwaskhandekar7550 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍👍👍

  • @adnyat
    @adnyat 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    EV चा मुख्य उद्देश प्रदूषण मुक्त वाहन हा नसून आपले इंधनाचे परावलंबित्व कमी करणे हे आहे. पण ते जर फक्त आखाती देशांकडून चीनवर असे बदलणार असेल तर काय उपयोग?
    हायड्रोजन कार्स जर लवकर प्रचलित झाल्या तर बरे होईल.

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dear Anayji apan ha chanagala video banawala ahe mahiti far molachi ahe China shi competation karayachi tar jabar ichyashakti jarut ahe Bharatala sandhi ahe he nakki Prakash Joshi78

  • @shripadjamkhedkar3694
    @shripadjamkhedkar3694 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    नमस्कार 🙏🚩

  • @Jitendra-v4y
    @Jitendra-v4y 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    या परिषदेत राऊत, रोहित पवार, आव्हाड यांना बोलावले कि नाही

  • @mohanindap2
    @mohanindap2 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    India should improve the condition of our roads. Then we have to improve our road discipline. No one follows any rules. And forget about competing with China in car making or for that matter, any manufacturing, even it's difficult for western countries to match China. They have almost dictatorship with good dictator at the helm.

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही 😂😂 बोलला म्हणुन सैफ प्रकरणात माध्यमांनी केलेले प्रसारण कीळसवाणे होते😢 .शिसारी आली

  • @dgb35
    @dgb35 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन. नव नवीन विषय मांडल्या बद्दल

  • @suhaskhar4861
    @suhaskhar4861 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    You are genius 🎉

  • @prashantkulkarnikrd
    @prashantkulkarnikrd 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Our government encourage electric vehicles but they it self not published E-Waste strategy for all these electric vehicles.

  • @mins1502
    @mins1502 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Anay ji amala tumche vishay ani vishleshan avadatat. Not interested in bollywood news.

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वीस पथके सैफ साठी...

  • @rajeshchavan2785
    @rajeshchavan2785 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बोलत राहा साहेब टेंशन घेऊ नका

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नमस्कार