या सगळ्या भ्रष्ट राजकारण्यांची ED , CBI , IT ची प्रकरणे सुरु करून निकालाची तारीख ऐन मोक्यावर आणुन ठेवावीत म्हणजे कोणाची फुटायची हिंमत होणार नाही.. तरीपण हे सगळे भ्रष्टाचारी या पाच वर्षात गजाआड जायला पाहिजेत .. त्याशिवाय हिंदूंना एकजुट ठेवण्याची कायम तरतुद केली पाहीजे , त्यांच्या दैवतांचा मान कायम राहील याची सतत काळजी घेतली पाहिजे..
एकवेळ एकनाथ शिंदे साहेब अणि सच्चा राजकारण करणारे राज ठाकरे साहेब यांचेवर भाजप ने विश्वास ठेवावा पण नीच राजकारण करणारे लोक उध्दव ठाकरे अणि शरद पवार यांचे वर कधीही विश्वास ठेवू नये
भाजपाला अशा तडजोडी का कराव्या लागतात या कडे ही लक्ष वेधणे आवश्यक आहे. या तडजोडी करताना भाजपा खुप आनंद व हसतमुखाने करतोय अशातला भाग नाही हे ही स्पष्ट आहे. तुम्हाला तुमच्या मनातील सरकार हवे असेल तर ते बहुमताने निवडुन देणे ही मानसिकता मतदारांनी जोपासणे आवश्यक आहे. अन्यथा यांचा फायदा नितीश कुमार,उबाठा, राष्ट्रवादी सारखे पक्ष तर घेणारच आणि भाजपाचा ही नाईलाज असणार आहे. हा नाईलाज दुर फक्त मतदार करु शकतात.
@@ajitkulkarni8616 याहून अधिक जागा पाहिजे असतिल तर karmuse प्रकरण, साधू हत्याकांड, ketki chitle case, navy ऑफिसर मारहाण अणि ईतर प्रकरणात जनतेला न्याय मिळवून द्यावा लागेल.
अगदी बरोबर.. आपले हिंदूंची मते अनेक पक्ष्यांच्या ठिकाणी विभागणी होते.. शपा काँग्रेस उबाठा अशांशी भाजपा तडजोड केली मोदिना नाव ठेवण्यात आम्हाला हक्क नाही. बटोगे तो कटोगे
अरे भावा पण प्रत्येक जबाबदारी फक्त मतदारांनी पार पाडायची काय? श.प. व उबाठा साठी आता सांगितले जाते की लक्षणे बिल पास करायचे मग मागच्या खेपेला जेव्हा पूर्ण बहुमत होते तेव्हा का नाही केलीत ही कामे हे महत्त्वाचे नव्हते का? याचा विचार करावा.
100टक्के बरोबर.. जनता अतिशय नाराज होईल . शरद पवार, उद्धव ठाकरे मुस्लिम धार्जिणे आहेत म्हणणारे हे हिंदुत्ववादी भाजपवाले कोणत्या तोंडाने पुन्हा मते मागतील? भारतात सर्व च पक्ष उबाठा,. राष्ट्रवादी सारखेच सत्ता लंपट आहेत. असेही जनता समजून घेईल. परमेश्वर कृपेने असली घाणेरडी बुद्धी भाजप व मित्र पक्षाला होणार नाही. अशी आशा करू या..
He sate saathi nahi aaplya yenara bhawishya saathi garje cha aahe bhawa.. he desha saathi aahe.. constitution madhe changes against waqf aani one nation one election jaruri aahe.. he je paise faltu jaat aahet te lokaan madhe fayda deil
प्रभाकरजी मी तुमच्या मार्फत शिंदे साहेबांना एक विनंती करतो की मध्यप्रदेश उत्तर प्रदेश आणि राजस्थान या ठिकाणच्या शिवसैनिकांना जागृत करून त्यांच्यामध्ये नवचेतन निर्माण करावी आणि कमीत कमी सात आठ सात आठ जागा लढवून आपली राष्ट्रीय इमेज तयार करण्यासाठी शांतपणे प्रयत्न करावेत नक्कीच आनंद दिघे यांचा आपल्याला आशीर्वाद लाभलेला असल्यामुळे आपण यशस्वी होऊन राजकीय पक्षात रूपांतर कराल ही अपेक्षा मी सांगितलेल्या राज्यात आपण जातीने लक्ष घालून त्या ठिकाणी संघटना उत्तम रित्या तयार करावी कृपया हा संदेश शिंदे साहेब पर्यंत आपण पोचवावा हे आपणास नम्र विनंती🎉🎉
Mohite Saheb ha atishay uttam marg aahe paksh wadhisathi aani tyach barobar bjp chi hi madat ghyavi.Hindutvachya muddhyavr te hi kahi thikani madat kartil 😂
गुजरात मधे सुद्धा शिवसेना वाढीसाठी भरपूर प्रतिसाद मिळू शकतो, महाराष्ट्रातून तिकडे स्थलांतरित झालेला मोठा वर्ग ओबीसी, मराठा समाजातील आहे, योग्य प्रयत्न झाले तर यश नक्कीच आहे...
नक्कीच कदाचित देवाने आपल्याला उप मुख्यमंत्री बनवून ही संधी दिली असेल.आपल्याकडे त्यामुळे वेळ असेल आणि हे कार्य करण्यास आपण सक्षम व्हाल हा एका ७२ वर्षाच्या माजी सैनिक चा आशीर्वाद असेल 🙏🏹🏹🏹🚩🚩🚩🙏
काहीही झाले तरी श प उ ठा यांना सोबत घेऊ नये भा ज प चा खंदा समर्थक असा जो मतदार आहे तो मतदानातून माघार घेऊ शकतो या समर्थकांची पर्वा असेल तर असा निर्णय भा ज प घेणार नाही
अप्रतिम विश्लेषण असे होणार नाही एक विचार राजकारण तडजोड फोडाफोडी दगाबाजी विश्वास गोळा बेरीज आदी भाकरी फिरविली या करपली ? जनता ओळखून आहे सहकार उद्योग फक्त बिना स्वाहाकार नाही उद्धार आहे हे कायमचे मोडकळीस आणणे गरजेचे एक विचार
मोदी सरकार बनवण्यासाठी पवार ठाकरे घेणे आवश्यक आहे आपण मतदारांना भडकाऊ नका .शिवजी महाराज्यांचेउदाहरण समोर ठेवा किल्ले घेताना अनेक मावळे मेले पण शिवाजी महाराजाना ते तहात घालवले. तुम्ही त्यावेळी असता तर मावळ्यांना भडकावल असते .तुमचा विश्वास घात शिवाजी करतो. तो हरला तरी चालले असते मेले तरी चालेल राज्य बुडाले तरी चालेल पण मेलेल्या मावळ्यांच्या भावनेशी खेळतो नको होते असे आपले म्हणणे आहे का
प्रभाकरजी, अतिशय उत्तम विश्लेषण केलेत, राष्ट्रवादी नावाचा पक्षच कायमस्वरूपी संपुष्टात आला पाहिजे. तरच महाराष्ट्र सुधारेल. फक्त1️⃣2️⃣ मती सुधारली. मराठवाडा जसा आहे तसाच आहे
मा.एकनाथ शिंदे यांना जर दुर्लक्षित केलं तर नुकसान शिवसेना किंवा राष्ट्रवादीचं नाही तर भाजपच होईल अन् भाजप वरील विश्वास मतदरांसहित राजकीय लोका वर सुद्धा होईल!
हिंदू सम्राट श्री.बालासाहेब ठाकरे होते आहेत रहातील, ज्या पक्षा सोबत धनुष्य बाण नीशान आहे तीच साहेबांनी दिलेला आशिर्वाद असेल, सुर्यवंशी सर ❤ सदैव हिंदू हित, बद्दल
प्रभाकरजी आपलं विवेचन पूर्णपणे बरोबरच आहे, परंतू केद्रसरकारला वक्फबोर्ड सारखी विधेयक पारीत करून घ्यावयाची आहेत,तेव्हा सुसरबाई पाठ मैऊ चे म्हणी प्रमाणे केद्र सरकार वागत असावं अस वाटत.
प्रभाकरजी खूप छान विश्लेषण आपला मुद्दा फार महत्वाचा आहे कारण राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्रही नसतो तसाच शत्रूही नसतो हे आपल्या मतदारांनी ऐकले आहे.देखेंगे आगे आगे होता है | क्या.धन्यवाद.
भाजप विधानसभा निवडणुकीत २०१९ चा बदला म्हणून सत्तेवर आली आहे.दादाला बरोबर घेऊन मतदारांच्या मनात शंका आहे.उबाठा,शप यांना सोबत घेतले तर भाजप ची स्थिती हम दो हमारे दो अशी व्हायला वेळ लागणार नाही.
म्हणुनच आज बी .जी. कोळसे पाटील यांनी गडकरीना पंतप्रधान व्हा असे म्हंटले आहे. त्यावर गडकरी साहेब शांत बसले. काय चालेले आहे हे लक्षात येते आहे साहेब. पण जे होत आहे ते चांगले नाही. जनता भाजप बरोबर आहे. ना की मावा आघाडी बरोबर.
अश्या कितीही तडजोडी कराव्या लागल्या तरी चालतील पण हिंदुत्व वाचलं पाहिजेत कारण देशपातळीवर काही महत्वाचे निर्णय घेणे महत्वाचे आहे त्या साठी भवूमत महत्वाचं आहे
तुम्ही जो विषय मांडताय तो एकदम बरोबर आहे पण आजच राजकारण अटलजी च्या कळतल नाही राहिलेलं, नुसते सरळ मार्गी पावलं टाकून काही होणार नाही कठोर निर्णय घेण्यासाठी काही मिक्स कॉम्बिनेशन लागेल
अशा परिस्थितीत लोकनाथ एकनाथ शिंदे साहेब यांनी नाराजी बाजुला ठेवून पक्ष बळकट करणे व पुर्वी प्रमाणे आपली लोकांची कामे करत राहून अनाथांचा नाथ एकनाथ अशी प्रतिमा कायम राखली पाहिजे
प्रभाकरजी खुप छान आणि मार्मिक विश्लेशन
पवार ,ठाकरे यांची दुकाने बंदच व्हावी हि जनभावना आहे हे नक्की.
Ajitdada ,Shinde ni BJP chi Madat gheun Sharad Pawar,Uddhav Thakre Yana Sampavile Aahe.
hya therdyala mare paryant satta havi ahe... Havrat Sala. 😂
या सगळ्या भ्रष्ट राजकारण्यांची ED , CBI , IT ची प्रकरणे सुरु करून निकालाची तारीख ऐन मोक्यावर आणुन ठेवावीत म्हणजे कोणाची फुटायची हिंमत होणार नाही.. तरीपण हे सगळे भ्रष्टाचारी या पाच वर्षात गजाआड जायला पाहिजेत .. त्याशिवाय हिंदूंना एकजुट ठेवण्याची कायम तरतुद केली पाहीजे , त्यांच्या दैवतांचा मान कायम राहील याची सतत काळजी घेतली पाहिजे..
परंतु वक्फचे बिल बहूमताने पास करावयाचे असल्यास काय करायचं!
तत्व तत्व म्हणुन सत्ता गमावणे परवडणार नाही.
अतिशय धक्कादायक आहे हे.. असे व्हायला नको अशी मनापासून इच्छा..! ते उद्धव व उचापती काका बिलकुल नकोत आपल्याला.. 😢🙏🕉💐
एकवेळ एकनाथ शिंदे साहेब अणि सच्चा राजकारण करणारे राज ठाकरे साहेब यांचेवर भाजप ने विश्वास ठेवावा पण नीच राजकारण करणारे लोक उध्दव ठाकरे अणि शरद पवार यांचे वर कधीही विश्वास ठेवू नये
🤞💎
भाजपाला अशा तडजोडी का कराव्या लागतात या कडे ही लक्ष वेधणे आवश्यक आहे. या तडजोडी करताना भाजपा खुप आनंद व हसतमुखाने करतोय अशातला भाग नाही हे ही स्पष्ट आहे. तुम्हाला तुमच्या मनातील सरकार हवे असेल तर ते बहुमताने निवडुन देणे ही मानसिकता मतदारांनी जोपासणे आवश्यक आहे. अन्यथा यांचा फायदा नितीश कुमार,उबाठा, राष्ट्रवादी सारखे पक्ष तर घेणारच आणि भाजपाचा ही नाईलाज असणार आहे. हा नाईलाज दुर फक्त मतदार करु शकतात.
या साठी शासनाने मतदान करणे अनिवार्य करुन मतदान न करणा-यांवर दंडात्मक कार्यवाहीचा बडगा उचलने गरजेचे.
परफेक्ट
@@ajitkulkarni8616 याहून अधिक जागा पाहिजे असतिल तर karmuse प्रकरण, साधू हत्याकांड, ketki chitle case, navy ऑफिसर मारहाण अणि ईतर प्रकरणात जनतेला न्याय मिळवून द्यावा लागेल.
अगदी बरोबर.. आपले हिंदूंची मते अनेक पक्ष्यांच्या ठिकाणी विभागणी होते.. शपा काँग्रेस उबाठा अशांशी भाजपा तडजोड केली मोदिना नाव ठेवण्यात आम्हाला हक्क नाही. बटोगे तो कटोगे
अरे भावा पण प्रत्येक जबाबदारी फक्त मतदारांनी पार पाडायची काय? श.प. व उबाठा साठी आता सांगितले जाते की लक्षणे बिल पास करायचे मग मागच्या खेपेला जेव्हा पूर्ण बहुमत होते तेव्हा का नाही केलीत ही कामे हे महत्त्वाचे नव्हते का? याचा विचार करावा.
लोकसभा खटाखट खटाखट, फटाफट फटाफट मुळे परिणाम झाला होता.
गेली चाळीस वर्षे मराठी माध्यमांनी पवारांना हरबराच्या झाडावर बसून ठेवले , फाजील मराठा स्वाभिमानाच्या नावाखाली ।
Sakal media group zindabad
हा हिंदू विरोधी आहे हे आज पर्यंत गुपीत राहिले
आणि फार उशिरा लोकांना हे समजलें
पावट्या ला बिनडोक पाठीराख्यानी उगाच हरभर्याच्या झाडावर चढवले होते😊
शरद आजोबानी आता रिटायर होऊन आराम करावा
भाजपाने जर राशप आणि उबाठाला जवळ केलं तर मतदार दूर जातील हे १००%
हो खरय
अगदी बरोबर.
नक्कीच
राजनीती वरचा मतदारांचा विश्र्वास उडेल आणि मतदान कमी होईल.
असं झालं तर मी परत कधी बीजेपी ला मतदान करणार नाही.
पवार ठाकरे यांच्या दुकानाची बंदी कायमची आहे
जर Rk(शरद पवार गट), ऊबाठा हे पक्ष BJPने सोबत घेतले तर तो 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विश्वास घातापेक्षा मोठा असेल आणि जनता हे लक्षात ठेवेल.
100टक्के बरोबर.. जनता अतिशय नाराज होईल .
शरद पवार, उद्धव ठाकरे मुस्लिम धार्जिणे आहेत म्हणणारे हे हिंदुत्ववादी भाजपवाले कोणत्या तोंडाने पुन्हा मते मागतील?
भारतात सर्व च पक्ष उबाठा,. राष्ट्रवादी सारखेच सत्ता लंपट आहेत. असेही जनता समजून घेईल. परमेश्वर कृपेने असली घाणेरडी बुद्धी भाजप व मित्र पक्षाला होणार नाही. अशी आशा करू या..
काहीही होऊ शकतं!
सत्तातुराणां न भयं न लज्जा!
हि सत्ता आतुरता भाजप हिंदुत्वासाठी करणार असेल तर आपण त्यांना पाठिंबा दिलाच पाहिजे.
Hoy support aahe 😂
बरोबर आहे..
He sate saathi nahi aaplya yenara bhawishya saathi garje cha aahe bhawa.. he desha saathi aahe.. constitution madhe changes against waqf aani one nation one election jaruri aahe.. he je paise faltu jaat aahet te lokaan madhe fayda deil
प्रभाकरजी मी तुमच्या मार्फत शिंदे साहेबांना एक विनंती करतो की मध्यप्रदेश उत्तर प्रदेश आणि राजस्थान या ठिकाणच्या शिवसैनिकांना जागृत करून त्यांच्यामध्ये नवचेतन निर्माण करावी आणि कमीत कमी सात आठ सात आठ जागा लढवून आपली राष्ट्रीय इमेज तयार करण्यासाठी शांतपणे प्रयत्न करावेत नक्कीच आनंद दिघे यांचा आपल्याला आशीर्वाद लाभलेला असल्यामुळे आपण यशस्वी होऊन राजकीय पक्षात रूपांतर कराल ही अपेक्षा मी सांगितलेल्या राज्यात आपण जातीने लक्ष घालून त्या ठिकाणी संघटना उत्तम रित्या तयार करावी कृपया हा संदेश शिंदे साहेब पर्यंत आपण पोचवावा हे आपणास नम्र विनंती🎉🎉
Mohite Saheb ha atishay uttam marg aahe paksh wadhisathi aani tyach barobar bjp chi hi madat ghyavi.Hindutvachya muddhyavr te hi kahi thikani madat kartil 😂
I agree with this ideology 101% prabhakarji tumhi kahie he karun ha sandesh shinde saheb yana paatvaach 😊
गुजरात मधे सुद्धा शिवसेना वाढीसाठी भरपूर प्रतिसाद मिळू शकतो, महाराष्ट्रातून तिकडे स्थलांतरित झालेला मोठा वर्ग ओबीसी, मराठा समाजातील आहे, योग्य प्रयत्न झाले तर यश नक्कीच आहे...
नक्कीच कदाचित देवाने आपल्याला उप मुख्यमंत्री बनवून ही संधी दिली असेल.आपल्याकडे त्यामुळे वेळ असेल आणि हे कार्य करण्यास आपण सक्षम व्हाल हा एका ७२ वर्षाच्या माजी सैनिक चा आशीर्वाद असेल 🙏🏹🏹🏹🚩🚩🚩🙏
भाजपाने दोघांनाही जवळ घेऊ नये.
काहीही झाले तरी श प उ ठा यांना सोबत घेऊ नये भा ज प चा खंदा समर्थक असा जो मतदार आहे तो मतदानातून माघार घेऊ शकतो या समर्थकांची पर्वा असेल तर असा निर्णय भा ज प घेणार नाही
शिंदेनीहि उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे ही नाटक रंगवला होत अजितदादा होते म्हणून ते वाचल.. केंद्रात बसलेले दोघेही गुजराती हुशार आहेत
केंद्रता सरकार कोसळल तरी चालेल पण.... या लोकांना बरोबर नको घेऊ.... नाही तर जनता माफ करणार नाही...
हे दोघेही विश्वासपात्र नाहीत., कुठे आणि कधी दगा देतील हे सांगता येणार नाही. दोघेही सारखेच आहेत.
दुकानाला टाळे लावले तरी या चोराला चोरी करण्याची कला अवगत आहे. पन्नास वर्षे महाराष्ट्राला घोडा लावला आहे.
😂😂😅😅😢😢
😢😂
😂 तंबाखू, छिनाली,राजकारण, दुसऱ्याच्या .....त काड्या सारण्याची सवय मेल्याशिवाय जात नाही
😂😂@@govindfatik606
@@govindfatik606
😂😂
खूप छान व मार्मिक विश्लेषण प्रभाकर जी 💐🙏
शरद पवार राजकारणातून बाजूला झाले तरच काही बरं होईल
once a tiger tastes human blood, he stops hunting normal preys... the same goes for politics. sattecha moha nahi sutat
याला कारण आपली लोकशाही काका सते शिवाय जगू शकत नाही. मराठी बाणा नावाला त्यांच्या पावलावर उ ठाही
@@mahendrakokate644 Democracy madhe lokahi titkech javabdar aahot.. practical thinking peksha emotional hoto
अंजली दमानिया या पवरांसाठी काम करत आहेत असे वाटतेय
खेळ करायचा तर करतील पण विश्र्वास ठेवनार नाहीत नितीश कूमार प्रमानेच वागथिल
अप्रतिम विश्लेषण
असे होणार नाही
एक विचार
राजकारण तडजोड फोडाफोडी दगाबाजी विश्वास गोळा बेरीज आदी भाकरी फिरविली या करपली ?
जनता ओळखून आहे
सहकार उद्योग फक्त बिना स्वाहाकार नाही उद्धार आहे हे कायमचे मोडकळीस आणणे गरजेचे
एक विचार
प्रभाकरजी आपण सुरुवातीपासून सांगत आहात की अजित पवार शरद पवार एकच आहेत. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आपले पत्रकार म्हणून अभिनंदन.....!!❤️🩹🙏🇮🇳
अतिशय आकलनिय विश्लेषण.
आज नितीश कुमार यांनी जाहीर केले मागे 2 वेळा अनुभव घेतला आता परत इंडि आघाडिकडे जाणार नाही.
तथास्तु
मोंदीजींच्या पाया पडला अलिकडेच नितिशकुमार.
मोदी सरकार बनवण्यासाठी पवार ठाकरे घेणे आवश्यक आहे आपण मतदारांना भडकाऊ नका .शिवजी महाराज्यांचेउदाहरण समोर ठेवा किल्ले घेताना अनेक मावळे मेले पण शिवाजी महाराजाना ते तहात घालवले. तुम्ही त्यावेळी असता तर मावळ्यांना भडकावल असते .तुमचा विश्वास घात शिवाजी करतो. तो हरला तरी चालले असते मेले तरी चालेल राज्य बुडाले तरी चालेल पण मेलेल्या मावळ्यांच्या भावनेशी खेळतो नको होते असे आपले म्हणणे आहे का
अगदी बरोबर विश्लेषण आपलं 👍 असंगाशी संग .....भाजप ला महागात पडेल ....नव्हे पडावी 👍
प्रभाकरजी,
अतिशय उत्तम विश्लेषण केलेत,
राष्ट्रवादी नावाचा पक्षच कायमस्वरूपी संपुष्टात आला पाहिजे.
तरच महाराष्ट्र सुधारेल.
फक्त1️⃣2️⃣ मती सुधारली.
मराठवाडा जसा आहे तसाच आहे
देशाचे भवितव्य अधिक महत्त्वाचं असतं हे आपल्या व्हिडिओ मुळे समजलं.
जय हिंदुराष्ट्र जय श्री राम 🚩❤️
परखड विश्लेषण. धन्यवाद प्रभाकरजी .
अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने डोकेदुखी घेतली आहे पण काकाना जर तुम्ही सोबत घेणार असाल तर भाजप संपूर्ण अंगदुखी ओढवून घेणार हे नक्की
मा.एकनाथ शिंदे यांना जर दुर्लक्षित केलं तर नुकसान शिवसेना किंवा राष्ट्रवादीचं नाही तर भाजपच होईल अन् भाजप वरील विश्वास मतदरांसहित राजकीय लोका वर सुद्धा होईल!
लोकसभा चुनाव जीतने का मुख्य बात ईडी गठबंधन ने कुछ राज्य में गरीब परिवारों को चुनाव के दिन लक्ष्मी चाय बाटी
सच बात है ईस लिए विधानसभा में फडणवीस ने लाडली बहन योजना लाई/एक बात ओर किया कुछ राज्य में एक्झीट पोल भी मेनेज किए शायद
Indi वाले सुधारणार नाही हे बरोबर बोलले दादा, ह्यांचे कारनामे ची लिस्ट खूप मोठी आहे... महाराष्ट्र voters rocks
हिंदू सम्राट श्री.बालासाहेब ठाकरे होते आहेत रहातील, ज्या पक्षा सोबत धनुष्य बाण नीशान आहे तीच साहेबांनी दिलेला आशिर्वाद असेल, सुर्यवंशी सर ❤ सदैव हिंदू हित, बद्दल
बीजेपी शरद पवार को साथ ना ले , बीजेपी को ही दोष मिलेगा। केन्द्रमे बीजेपीको घोखा नहीं है। अपनी शांति खोनी हो तो बीजेपी पवार उघ्घव को साथ ले।
हें होऊ नये , आणि आपल्या मताशी मी पूर्णतः सहमत आहे. आपले परखड विचार. व त्यांची मांडणी मला मनापासून आवडते.
प्रभाकरजी आपलं विवेचन पूर्णपणे बरोबरच आहे,
परंतू केद्रसरकारला वक्फबोर्ड सारखी विधेयक पारीत करून घ्यावयाची आहेत,तेव्हा सुसरबाई पाठ मैऊ चे म्हणी प्रमाणे केद्र सरकार वागत असावं अस वाटत.
सुंदर विवेचन मराठी मनाला अत्यंत भावते शुभेच्छा
प्रभाकर सर, आगदी योग्य विश्लेषण ! भाजपने आपल्या या विचारांची नक्कीच दखल घ्यावी हीच अपेक्षा !
प्रभाकरजी खूप छान विश्लेषण आपला मुद्दा फार महत्वाचा आहे कारण राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्रही नसतो तसाच शत्रूही नसतो हे आपल्या मतदारांनी ऐकले आहे.देखेंगे आगे आगे होता है | क्या.धन्यवाद.
प्रभाकरजी, आपले विश्लेषण आवडले.धन्यवाद.
खुप छान विश्लेषण सर. 👌👌👍👍🙏🙏
नटसम्राट शरदचंद्र पवार यानी आता काशी करावी,चारीधाम करावे.खुप पाप केले आहे.मरणाला तरी घाबरा.
@@environmentalhealthsafetye104 नाही नाही त्यांनी हजला जाणेच श्रेयस्कर
काशीला हे जात नाही आणि मक्केला ह्याला उभं करत नाहीत
एकदम समर्पक विश्र्लेशन केलत तुम्ही प्रभाकर सर.
भाजपा चूक करते है, हे भरोसा करण्याच्या लायकी चे नाही😂😂😂
:एखाद्या पक्षाला एकहाती सत्ता द्या म्हणजे problems solve होतील
काय बाई आकरीत झालया विपरीत सशाला बीळ कुणी दावा म्हात्यार्याला त लागलाया.........
फारच कौशल्यपूर्ण विश्लेषण!
अशा सर्वांगसुंदर बातम्या मन मोहवून टाकतात पण क्वचित अशा बातम्या ऐकायला मिळतात याच देही याची डोळा😅😅😂😊 धन्य जाहलो😅😅😅😂😂
खरंच, मनातलl संभ्रम दूर करणारे विश्लेषण
Good evening सूर्यवंशी सर
अगदी बरोबर....
बरोबर आहे
दोस्त सांगत आहे... बाबा ते फ्यमिलीतील आहेत शिवाय रक्ताचे नाते असलेले... काय करतील याचा काही नेम नाही...
काहीही होवो... माझे मत आजन्म हिंदुवादी भारतीय जनता पक्षाला च...
छत्रपति शिवाजी महाराजांना सुद्धा गनिमी कावे करावे लागले होते.
चांगल विश्लेशन केल
काका शांत आहेत म्हटल्यावर कुठे तरी पाणी मुरतंय असे वाटते.
Kaka shant aslya var duniya bhombalte
होऊदे एकदाचा शांत कायमचा
बीड मध्ये होतंय ते यांच्या आशीर्वादानेच 😂
घंटा काही करू शकत नाही जनतेने नागडा केलेला पवार.
@@sharads.2067 तूर्तास ते परळी बीड येथील उपद्व्यापात गुंतले आहेत असे दिसते
भाजप बाहेरून पाठिंबा घेईल
सर👌👌🎉
मतदारानीच भाजपला अल्पमतात नेऊन ठेवल . तेव्हा नाईलाज आहे
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
Change in constitution also played a game changer
लोक सभा मध्यवधी होऊ द्या उत्तर मिळेल
कोणाला नाहीत तर कोणाला घेणारच आणि शेतकऱ्यांना मातीत गाडणार हे मात्र नक्की.
Thanks for putting truth first!! BJP should think 100 times before doing this!!
भारत सरकार खाली खेचले गेले तर काय होईल हे पण पडताळून पाहिले पाहिजे, नाहीतर ना बास रहेगा ना बासरी
टाळं लावलं तरिही केद्र सरकार ने दरवाजे उघडण्याची शक्यता आहे नां.सुसूं ची काळजी आहे नां.
शरद पवार यांनी हींदु मराठा नेता असुन आपलं नाव माहित मिसळल बरोबर उध्दव ठाकरे यांना घेऊन....
भाजप विधानसभा निवडणुकीत २०१९ चा बदला म्हणून सत्तेवर आली आहे.दादाला बरोबर घेऊन मतदारांच्या मनात शंका आहे.उबाठा,शप यांना सोबत घेतले तर भाजप ची स्थिती हम दो हमारे दो अशी व्हायला वेळ लागणार नाही.
प्रभाकर सर ओझा सरांना बोलवा येकदा मुलाखती साठी
असे bjp ने केले तर मतदार नाराज होणार नक्की .
म्हणुनच आज बी .जी. कोळसे पाटील यांनी गडकरीना पंतप्रधान व्हा असे म्हंटले आहे. त्यावर गडकरी साहेब शांत बसले. काय चालेले आहे हे लक्षात येते आहे साहेब. पण जे होत आहे ते चांगले नाही. जनता भाजप बरोबर आहे. ना की मावा आघाडी बरोबर.
saheb aple ladke sinde saheb
असं काही न घडो हीच श्रीराम चरणी प्रार्थना....
🎉🎉🎉🎉
Very transparent and honest reporter. Prabhakarji. Hats off to you 🙏🙏
Prabhakarji namskar.
Dhanyawad Namaskaar
लोकसभेला शेतकरी भाव नहीं दिला कांदे तो फटका
देव करो आणि अस न होवो
खरचं न होवो
Good analysis 🙏💐
खुप छान विश्लेषण
मेहबूबा मुफ्ती बरोबर युती केली तेव्हा असंच काहीसं वाटलं होतं पण नंतर मात्र ते योग्य आहे याची खात्री झाली.कदाचित असाच काही प्लॅन असेल.
एकदम सही विश्लेषण
FULLY. AGREE. WITH. YOU
What explanation sir,rythem,face expressions, talking style.super anchoring.
अश्या कितीही तडजोडी कराव्या लागल्या तरी चालतील पण हिंदुत्व वाचलं पाहिजेत कारण देशपातळीवर काही महत्वाचे निर्णय घेणे महत्वाचे आहे त्या साठी भवूमत महत्वाचं आहे
Sri chandrakant patil is the person who started the process of liquidation of pawar politics and power politics.
असे नाही होणार असे वाटते.
खुप छान विश्लेशन सर
तुम्ही जो विषय मांडताय तो एकदम बरोबर आहे पण आजच राजकारण अटलजी च्या कळतल नाही राहिलेलं, नुसते सरळ मार्गी पावलं टाकून काही होणार नाही कठोर निर्णय घेण्यासाठी काही मिक्स कॉम्बिनेशन लागेल
आपल्या मताशी मी सहमत नाही .
सरजी अगदीच खर आहे
YOUR analysis is very correct If this happened that day black day in BJP 'S history
जय हिंद जय भारत 🚩🇮🇳
अशा परिस्थितीत लोकनाथ एकनाथ शिंदे साहेब यांनी नाराजी बाजुला ठेवून पक्ष बळकट करणे व पुर्वी प्रमाणे आपली लोकांची कामे करत राहून अनाथांचा नाथ एकनाथ अशी प्रतिमा कायम राखली पाहिजे
शेवटी सत्ता हेच अंतिम सत्य...
हे असलं राजकारण काँग्रेसला शोभतं परंतु भाजप बाबतीत लोक असं काही सहन करणार नाही. भाजपचा बाबतीत लोकांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. धन्यवाद.
U r great.
❤❤❤❤sheea ram ramji ❤❤❤
असे होऊ नये असे वाटते
🙏🙏🚩
Nothing can be more unfortunate than such an act...