जेव्हा गाडगे बाबा यांचा मुलगा मरण पावला तेव्हा गाडगे बाबा म्हणाले असे किती गेले कोट्यान कोटी, काय रडू मी एका साठी परंतु जेव्हा 6 डिसेंबर रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले त्या दिवसा पासून सतत 14 दिवस गाडगे बाबा यांनी अन्नाचा घास सुद्धा घेतला नाही आणि शेवटी 20 डिसेंबर रोजी गाडगे बाबा यांचे सुद्धा महापरिनिर्वाण झाले अशा या थोर संताला TEACHER TAKA TAK SUBSCRIBER म्हणुन शतशः विनम्र अभिवादन
तुमचं सगळ्या कलाकाराची खूप मेहनत आहे आणि व्हिडिओ पाहताना माणसाचे मन प्रसन्न होते आज जरी शहरात तीस वर्षांपासून राहत जरी असलो तरी खरंच गावाकडची आठवण जणू ताजी झाल्यासारखे वाटते
मी काय म्हणतो गुरुजी जर शक्य असेल तर तुम्ही एक चॅनेल हिंदी मध्ये चालू करा हेच एपिसोड हिंदी भाषेत प्रसारित करा तुमचे वाले या आवाजात... म्हणजे काय होईल सदस्य संख्या ही झपाट्याने वाढेल... हिंदीमध्ये असल्यामुळे पूर्ण भारतभरातले लोक पाहू शकतील... आता तुम्ही फक्त मराठी भाषा ज्यांना येते तेवढ्यापुरतीच मर्यादित आहात.. असं मला वाटते.. आपलाच व्हिडिओ पाहणारा एक दर्शन ( सतीश काळे यवतमाळ.)...
गुरुजी मी व्हिडिओ शेअर नसतो करत डायरेक्ट सदस्य बनवून टाकत असतो समोरच्या व्यक्तींना.... मला असं वाटतं की पाच लाख सदस्य व्हावेत... मी तुमचे व्हिडिओ एक लाख पेक्षा कमी सदस्य होते तेव्हापासून मी माझ्या परीने सदस्य वाढवत आहे... जेणेकरून तुम्हाला प्रेरणा मिळावी आणि तुम्ही असेच व्हिडिओ बनवत राहावे...
Thank you so much sir mi tumhala request Keli hoti ki adhun madhun tumhi gharguti ausdhi upay pan sangat ja video madhun tar tumhi te aikun video madhe dakhwlya baddal khup khup dhanyawad sir🙏🙏🙏🙏🙏
बारबंड..हा शब्द विसरलो होतो गुरुजी तुम्ही पण तुम्ही ..मामाच्या माध्यमातून आठवण करुन दिली ..धन्यवाद आणि असेच वह्राडी भाषा सर्वष्रूत करा..पुन्हा थन्यवाद..👍👍🙏🙏
Mast Sir manacha carecter asach rahu dya mhanje aplya samajatil kahi lok jyanni ajparyant kahi kharab kam kele asel tyachavr mamacha ha prabhav padel ani te pan lok sattyacha margavar yenyacha praytn krel.mamacha hach rol rahu dya ani manala devmanus kra.... thank you sir
मामा खुपच भारी 😂😂😂❤आपला 600 वा एपिसोड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि तुमचे असेच 600000000000000000 000000 बनत रहावे 😊❤
शिकण्यासारखे आहे मामा कडून हार न मानता काहितरी उद्योग करून लोकांची मन जिंकली 🙏🏼🙏🏼
🙏
गुरुजी पहिली कमेंट आहे संत गाडगे महाराज पुण्यतिथीच्या आपणास विनम्र अभिवादन
देविदास ले टाकलं खाली 😂😂😂😂
तुमचा व्हिडिओ बागितलकी मन शांत होते दिवसभर शेतात काम केलेलं विसरण जातो सर,💯
बरोबर आहे 🙏
"मामा काही सुधरत नाही"....😂😂😂
😂😂
🙆🏻😜😅🙈
चामुंडा सर्व मध्ये माहोल दिसत आहे सर 🙏🏻😂😁 🙏🏻💯
मामा आल्यावर देविदास न रूम न काढले नाही पाहिजे बा 😎
देविदास भाऊजी झलक सबसे अलग....🤣🤣👌👌
संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏🙏
शनिवारी मामाचं काम काढतात रामपूरवाले नाही तर संकेत टपूनच आहे , मामाले पडता भुई थोडी होते . पांडे साहेब अजून घालते अंदरे......
मस्त एपिसोड सरजी 👌👌👌👌👌
😂😂 मामाच्या पाहिजेच फटके.
@@DrSwara हो नं , मामाले फटके पाहिजेच .....
Madam mama hya maghe khupch lagta tumhi
@@ankushkavhar6899 मला रागच येतो त्या कॅरॅक्टरचा 🤣🤣🤣
सर्वगुण संपन्न आहे मामा
दोन नाही अडिज घ्या ..
देविदास भाऊ चा रुबाब आहे बावा 👏😎
स्वच्छता अभियानाचे जनक, थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्य विनम्र अभिवादन....!
चामुंडा 🤣🤣😭👍 मामा चांगला चांगला राहुण देईन मोठा झटका...
काल संकेत च्या ठिकाणी जगन जर असता तर मामाले चांगलेच टिपारले असते 😄😄
@@kartikchoudhari1 😃😃
🤣🥵
दोघ लागत होते
@@LOVE-rx2ig गोटमार केली असती 🤣🤣
टिच्च भरल हो देवीदास भाऊ ला 🤣🤣🤣🤣
शनिवारी मजा येणार आहे 😁😁
संकेतचा चामुंडा लय भारी नाव ठेवले
कंदील आबा फिटोते वाटते सगळेयले😂😂😂😂👍
सर शेतातील लाईट रहात नाही लोक जाम बेजार झाले आहे ,,गहु हरभरा पिकाला पाणी द्यावे लागते,,,,यावर एक व्हिडिओ बनवा ,, गुरूजी,,🙏🙏🙏
600 विडियो पूर्ण झाल्या बद्द्ल अभिनन्दन सर 💐💐💐💐💐
600000 विडियो साठी आम्ही LIKE करू तुमचे विडियो
गाडगेबाबा पुन्यतीथी निमित्त विनम्र अभिवादन💐💐
मामाने लावला चुना सर्वेला 😊😊😊😅😅😅😂😂
शंक्या टाकला मस्त दिसते 😁😁😁
मामा लावतय चुना सावध राहा 🤣🤣🤣🤣🤣👌
Bar
एक क्यसेट तयार करावी का प्रत्येकाला सांगणे कठीण आहे 😂😂😂👌👌👌👌
मामाची बोलभाषा फारच गोड आहे
मामा.लयभारी.लयबोलत.गोड
कंदील बुढ्या च्या घरावर गोटे येणार आता 😅😅😂🤣👌👌
राम राम हो गुरुजी,, बाकि मस्त एपिसोड,,👍👍👍
कंदील आंबा च कामं निघते शनिवारी 🤣🤣🤣
मस्त विडिओ सर गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव बद्दल विनम्र अभिवादन
मामा भांजे आणि देवीदास भाऊं चे व्हिडिओ जबरदस्त असतात😊
स्वछतेचे खरे जनक श्री संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करून तुम्ही व्हिडिओ ला सुरुवात केली सर खूप आवडला व्हिडिओ ..🙏🏻🌹
Congratulations sir for 600 episode... 🥰💐💐💐👬💫
काल चा video मधे हसुन हसुन पोट दुखले सर
आज चा video खुप सुंदर आहे सर.
मामा आता घरी सप्ताह बसोते,😀
जेव्हा गाडगे बाबा यांचा मुलगा मरण पावला तेव्हा गाडगे बाबा म्हणाले
असे किती गेले कोट्यान कोटी, काय रडू मी एका साठी
परंतु जेव्हा 6 डिसेंबर रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले त्या दिवसा पासून सतत 14 दिवस गाडगे बाबा यांनी अन्नाचा घास सुद्धा घेतला नाही आणि शेवटी 20 डिसेंबर रोजी गाडगे बाबा यांचे सुद्धा महापरिनिर्वाण झाले
अशा या थोर संताला TEACHER TAKA TAK SUBSCRIBER म्हणुन शतशः विनम्र अभिवादन
Thanks 🤞
देविदास ले टाकल खाली,,😂😂😂
वारे वा मामा 🙏🙏🙏🙏
खूप छान एपिसोड धन्यवाद राऊत सर
तुमचं सगळ्या कलाकाराची खूप मेहनत आहे आणि व्हिडिओ पाहताना माणसाचे मन प्रसन्न होते आज जरी शहरात तीस वर्षांपासून राहत जरी असलो तरी खरंच गावाकडची आठवण जणू ताजी झाल्यासारखे वाटते
मामा 👌मस्त... छान धंदा चालू केला, देता वाटते शनिवारी रायपूरच्या माणसांना चॅट😅🤣
Sanket cha Ghor Kela Guruji ,,,Chamunda,,, 😂🤣😂🤣😂😂
Congratulations sir 600 Episode jhalya Baddal 💐💐💐
सर व्हिडीओ फारचं सुंदर होता
चामुंडा,😂😂संकेत
मामा 420 😂😂😂 जबरदस्त काम चालू आहे मामा च.... सगळ्याचे पैसे घेऊन मामा फरार...
कंदील आबा जी येते गोत्यात 😂😂😂
मामा सर्वात भारी आहे सर
मला खूप सर आवडला व्हिडिओआजचा
अळगाव चा लेप द्या देविदास भाऊ ला
चामुंडा 😂😂😂😁
संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन 🙏 मामा काही सुधरत नाही सर 🙏
जगन पुष्पा अणि चामुंडा संकेत जोडी मस्त जमली
Sanket cute distoy😂
Mama Bolte nad ni karaycha😂😂😂
बोल बच्चन मामा, खंरच भुमिका जबरदस्त आहे, लाथ मारीन तेथुन पाणी काढणारा माणूस
मी काय म्हणतो गुरुजी जर शक्य असेल तर तुम्ही एक चॅनेल हिंदी मध्ये चालू करा हेच एपिसोड हिंदी भाषेत प्रसारित करा तुमचे वाले या आवाजात... म्हणजे काय होईल सदस्य संख्या ही झपाट्याने वाढेल... हिंदीमध्ये असल्यामुळे पूर्ण भारतभरातले लोक पाहू शकतील... आता तुम्ही फक्त मराठी भाषा ज्यांना येते तेवढ्यापुरतीच मर्यादित आहात.. असं मला वाटते.. आपलाच व्हिडिओ पाहणारा एक दर्शन ( सतीश काळे यवतमाळ.)...
मामा लय भारी 🤣🤣🤣
Mama ha super 💯💯
मामाचा नाद खुळा आहे
Ho devidas khupch drama karto😁😁😁😊
गुरुजी मी व्हिडिओ शेअर नसतो करत डायरेक्ट सदस्य बनवून टाकत असतो समोरच्या व्यक्तींना.... मला असं वाटतं की पाच लाख सदस्य व्हावेत... मी तुमचे व्हिडिओ एक लाख पेक्षा कमी सदस्य होते तेव्हापासून मी माझ्या परीने सदस्य वाढवत आहे... जेणेकरून तुम्हाला प्रेरणा मिळावी आणि तुम्ही असेच व्हिडिओ बनवत राहावे...
🙏🙏 thanks sir
आपले व्हिडिओ म्हणजे पर्वणी असते गुरुजी
अप्रतिम 👌👌
Thank you so much sir mi tumhala request Keli hoti ki adhun madhun tumhi gharguti ausdhi upay pan sangat ja video madhun tar tumhi te aikun video madhe dakhwlya baddal khup khup dhanyawad sir🙏🙏🙏🙏🙏
खुप छान सर👌👌👌
मूड फ्रेश होते तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर असाच रोजच्या रोज टाकत जा रविवार लय भारी गेला
देवीदास लवकर बरा होवो हिच ईश्वर चरणीं पारथना
Mama bijnes braa chalt.aahe na clbndi kayle krta aata 👍🏻😁😁👏👏👏👏
मामाच्या नादी लागु नका हो आबाजी मी तुमचा कंझऱ्याचा नातु तुम्हाले सांगत आहो,मस्त दवाखाना करा राजेहो मामा - भाचे लय खतरनाक आहे ....!
मुरत नाही ते देवीदास सनसने होय मामा
बापरे मामा लय भारी आहे बा
खूप छान सर
बारबंड..हा शब्द विसरलो होतो गुरुजी तुम्ही पण तुम्ही ..मामाच्या माध्यमातून आठवण करुन दिली ..धन्यवाद आणि असेच वह्राडी भाषा सर्वष्रूत करा..पुन्हा थन्यवाद..👍👍🙏🙏
Sir khup vat pahto aamhi tumchaa video chi🙏😚💕
मिसुर येई पर्यंत बायर निगू नका 🤣🤣
Mast Sir manacha carecter asach rahu dya mhanje aplya samajatil kahi lok jyanni ajparyant kahi kharab kam kele asel tyachavr mamacha ha prabhav padel ani te pan lok sattyacha margavar yenyacha praytn krel.mamacha hach rol rahu dya ani manala devmanus kra.... thank you sir
एक नंबर विडिओ सर😄😉😊😆😁😀😃😎😘😍🤘🙏
Mast video sir 😂😂😂😂
खुप छान व्हिडिओ आहे सर, पन तेवढ बघा सर रविवार ला १तासाचा महाएपिसोड......
Khup mast video sir
कंदील बुडा भल्ला मस्त आहे
छान😂😂😂😂विडीओ.झाला
चामुंडा कट 1नंबर आहे सर😂😂😂
एकदम झक्कास...
नमस्कार हो गुरुजी ❤️🙏🏻😂
अचलपूर चा लेप लावा देविदास भाऊ
Mama जळी बुटी वाले 😅😂🤣
Chyamunda....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
तुमचे व्हीडीओ हास्यफुलवतात बोर आयुष्यात 🙏😉
देविदास बाऊ समर्थक कोन कोन आहे
Mama jau nako nahitar devidas bhau kumn ghete🙏🙏
मामा खूप जुगाडी आहे
मानल मामा तुम्हाला देविदास भाऊला पण तुम्ही चुना लावला ना राव
मामा तर लयच मेल्या धामणी सारखा सोंंगं करते, भरोसा करण्यालायक माणूसच नाही तो 😀😀👌👌🙏🙏
आता मामा कसा भी असो पण त्या व्यक्ती न च माहोल केला आहे
Mama malishwala 😂😂😂
देविदास भाऊ कधी पडले माहीत ही नाही बावा
का खाली टाकल मले🤣😂😂🤣
मस्त व्हिडिओ सर
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला