मामा जेव्हाही काही विकते तेव्हा चुना लावतेच बरं झाल लारा चेतनने समजदारी दाखवून मामा पासून पैसे घेतले नाहीतर त्यांच्या मालकाचेही नुकसान झाले असते चोरी पासून सावध राहावे असे चोर आपल्या बाजुलाही वावरतात मस्त व्हीडीओ सर ईश्वर राजू राऊत कारंजा लाड
Mast 👍👍👍 sir video chya end madhe next video clip takat chala karan kevha busy aslo tar apisode mis hoto ...aani khup search karava lagto to next video sorry but please
Hello sir, Aata zumbarcha sasrkadchana bolun ghya tyancha sansar kasa chalu ahe baghnyasathi. Sir baykanche pn video jast banva. Specialy zumbarcha gharche videos jast taka.Nice video. Otherwise your thinking power is very good sir,,,,,,, 👍
सुम्या सुम्या गाडी तो देख पुरा कलर बदल गया 😂😂😂😂
मामा चे व्हिडिओ मला khup आवडतात....... सर मी तुमचा khup मोठा फॅन झालो आहे.... आणि मामा चा पण..... I love u... Sir... 🌹🌹🌹
Episode no. 460/चारशे साठ मामा न लावली होती वाट 😃😃
मामा आणि त्यांच्या बदलत्या व्यवसायाला कोपरा पासून हात जोडले राव🤣🤣🤣🤣🤣🤣मामा is back ,,,,मस्त विडिओ सर जी
Hii
मामा n MBA केलेले दिसून येते. खूपच हुशार आहेत मामा 😂
लाऱ्या सुटला 🤣🤣😂मामा च्या तावडीतून कोणीच नाही सुटल.....
मामा जेव्हाही काही विकते तेव्हा चुना लावतेच बरं झाल लारा चेतनने समजदारी दाखवून मामा पासून पैसे घेतले नाहीतर त्यांच्या मालकाचेही नुकसान झाले असते चोरी पासून सावध राहावे असे चोर आपल्या बाजुलाही वावरतात मस्त व्हीडीओ सर
ईश्वर राजू राऊत कारंजा लाड
लय मस्त सर 🙏🙏🚩🚩❤️❤️👍
मामा चा काय जलवा आहे बा आम्ही बसतो भुट्टे भाजत 🤣🤣🤣😂😆
जय गजानन....मामा का comeback
Mama chi kamalach ahe bawa....!
What a sense of humor
जांगळलगुट्या ची नजर गादीवर पडली,,, बेज्या हासा आला राजेहो🤣🤣🤣🤣🤣🤣बिचारा
लाऱ्याने चांगली हुशारी दाखवली नाहीतर मामाने दिली होती चॅट , बरं वाटलं मामाले शेरास सवाशेर सापडला , गाडीही ओळखली जांगडगुत्त्यानं , मामा पुराच गोत्यात येते वाटते , बाकी चालु पांडे त आहेच मामाचा हिशोब कराले 😂😂😂😂😂
मस्त एपिसोड सरजी 👌👌👌👌
सर तुम्ही निवडक लोकांना लाईक करता सर्वच उत्साहाने व्हिडिओ पाहून कॉमेंट्स करत असतात पण तुम्ही का अस करता सर
मामा रंगदारी करून बरीच कामं सलटवते, खोटे बोलाले एक नंबर 😊😊👌👌🙏🙏
गाडी सापडते वाटते
पुढच्या भागात....🤣🤣😂😂🤣🤣
लारा ची हुशारी कामा आली खूप छान एपिसोड धन्यवाद राऊत सर
No1 Mama Character
Sir mamache episode khupach mast astat😂😂😂😂
खूप छान व्हिडिओ बनवला सर 🙏🏿 जय गजानन माऊली 🙏🏿
Mama bhari character aahe.🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👍👍👍👍👍👍
मामा चा आवाज ऐक नं.आहे..लय हसलो आम्ही 😂😅😅😅😅
मामा देते बती बा😎
मामा एकच नंबर रे
मामा एकदम मस्त ..
एका बुक्कीत दातच पाडीन... शंकरपाळ्या ओ 😂
मामा के जैसे लोगो से सतर्क रहे सुरक्षित रहे...🙏😊
मामाचे एपिसोड खुप आवडतात आम्हाला
👉🙏एक नंबर विडियो🙏👈
सर खुप मनोरंजक episode होता. जांगडबुत्या ला त्याची गाडी वापस मिळन्याबद्दलचा १ episode दाखवा.
Ok
MAMA is my favourite, 😅
Mama bhase lai khatarnak ahe....
खूप छान..चुनालावे मामा 😂
मामा के वीडियो बहुत अच्छे लगते मुझे
एक नंबर मामा काय गाडी बनवली तुम्ही 🙏🏻💥✌🏻👌👌👌
सुन्या सुन्या कुच तो गडबड हैं
देख ना छोटे गाडी अपनी है ना 😅
भाचा :- मामा मामा , मामा व धोऊस मारते हे...
तूझीच
गाडीआहे😂😂😂
Ak no sir khup wed chi wat bgt hoto vedio chi
हुशार
आहेलारा😂😂
दहा च्या एव्हरेज ची गाडी चालवतो म्हणे या काळात मामा😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
मामाले चिखलदऱ्या ले भुट्टे घेऊन जा म्हणा तिथं लय भुट्टे खपतात म्हणा. विजय पु काळे तळेगाव मोहना ता चांदुर बाजार जिल्हा अमरावती
हो बरोबर
मामा डोनाल्ड ट्रम्प चा मावस भाऊ...🤣
Thank you sir🙏 mama cha video upload kelya baddal 🥳🥳🥳🥳
उद्या आहे बहुतेक जांगडबुत्याचा धिंगाणा .सुन्या ओ सुन्या , सुन्या-सुन्या 😃😄😁
या चशम्यावाल्या ले असच पाहिजे बाळू भाऊ ले लुटाले पायते कई बी पण बाळू भाऊ डबल ma हाय ना😃😃
मामा चा एपिसोड मनजे सुपरहिट
बिड जिल्ह्यात आज सकाळी मधु मका तिस रुपये किलो आहे आपल्या गावाकडे महाग आहे
Te smart tv ghetla tyacha mule family aani mitra parvivar tumche video dar roj baght asto😂😂😂😂😂
खूप हसलो मामा
मामा आहेत.पण मामाची मुलगी मुलगी कशी असणार.
Mamacha rubav zabarzast
Khup Chan video sir
Mama cha nand nahi kraycha 😂😂😂
ज्यागळ गुत्याच्या गाडी चा तपास लागते ऊद्या मामा लय चालू आहे मामा ले मिरच्याच धुपट द्या सर गजानन सागर समर्थ डाखोरे परिवार
मामा काई सुदरत नाई! मस्त हो गुर्जी! पन शिवल्याचं आखिन काय झालं!
Mama 1 ch no❤❤❤❤❤
Mama, jagan, Jangadgutya Favourite charecter
जलवा आहे मामा चा😂😂
मामा पुणेला घेऊन या...,३० रू.जोडी जाईल 😂मामा मस्त काय डोकं लावले 👌
मामा आले की असा माहोल वाटते काय सांगू गुरुजी बस..
Mama is Brand..😂😂🙏🙏💐💐
420 mama ahe leka delta 😅🤣😂😂
सर मामा लय भारी आहे
Lata khau mama 🤣🤣🤣🤣
Very nice maza gav botha kazi
Mast 👍👍👍 sir video chya end madhe next video clip takat chala karan kevha busy aslo tar apisode mis hoto ...aani khup search karava lagto to next video sorry but please
मामाच्या आयडिया खूप भारी आहे पण.. 😂😂🤣🤣
LAY GAMAL MALE BHAU 😂😁
खुप भारी बनवला आहे व्हिडिओ सर 🙏🚩 धन्यवाद
O Sir zagadgutaa khabergutache gadi sapdun da ki Rao 😂😂😂 rs 20 patrol tane 10dile me 10 dile 😂😂
We have been watching your videos since last 6 months.
Never felt like we were getting bored.....
Thanks for entertaining us❤️❤️❤️❤️
Really bro... Its true... Each an every person who will see this videos ... They couldn't be bored...100%
Wa mama bhutyevalaa khup chan episode hotaa mama mhantlyavar tipari basnaarch 🌽🌽🌽🌽🌽🌽🌽
फल्ली फल्ली.....👍
खूप छान सर 👌👌
सुन्याले शक आला पण गाडीच्या विषयी भाग 2बणवा सर उद्या
एक नंबर विडिओ सर😍❤️✌️👍🤘
नमस्कार हो गुरुजी फत्तापूर कर 🙏🏻😂😁
अकोलाकर् 😀
सर गाडी चोरीच्या विडीओ टाका उद्या फोन ची पण
Guruji vishay cha bhari aahe tumcha 🤘🤘🤘🤘
Kadak sir
अशेच विडिओ बनवा सर 👑
Ek number sir 🤟🤟😁🙏
सर रोज ३० मिनिटांचा व्हिडिओ पाठवा जा १७ मिनिटांचा व्हिडिओ कधी सरते माहितच होत नाही
Ek number video 🙏🙏🙏🙏👌
Sir your video so cute
Chan video zala sir aajcha 👌👌👌👌👌
सुंदर व्हिडीओ.... चंद्रशेखर सू राऊत टी टी नगर अमरावती
Super mama
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला
Mama always
मामा रीटन घ्या राव गुरू
छान सर 👌👌👌
A̶ n̶i̶c̶e̶
पाचशे रुपया साठी गाडी जाते मामाची आता मालक मागच उभा हाय
Ek dam ok video sir
Hello sir,
Aata zumbarcha sasrkadchana bolun ghya tyancha sansar kasa chalu ahe baghnyasathi. Sir baykanche pn video jast banva. Specialy zumbarcha gharche videos jast taka.Nice video.
Otherwise your thinking power is very good sir,,,,,,, 👍
मामा ची बायको मामा ले कटावून पयाली वाटते 😲
Super e
फंली फंली मक्का मक्का
मामा नवीन नवीन धंदा शोधून काढते बा