13/1/2025 या वानखेडला तालुका संग्रामपुर यात्रेचे निमंत्रण आहे14/1/2025 भंडारा आहे सर्वजण आवर्जून या मारुती बहुले पण सांगा देविदास भाऊ सरपंच शांताराम भाऊ मामा लुटरे यांना पण सांगा एखादं दुकान आनतील यात्रेमध्ये आवर्जून सर्वजण या जगदंबा माता की जय
|| ♥️ कृपया हा उपाय स्वतःच्या जबाबदारीवर करा.प्रकरण अंगावर आल्यास राउत सर जबाबदार राहणार नाही.ही पुरुष मंडळींना आग्रहाची विनंती आहे.कारण तुम्ही कामा वरून घरी येई पर्यंत ताई साहेब विडीओ पाहून बसते.😂
तुम्ही दिलेला सामाजिक संदेश प्रत्येक जनमाणसापर्यंत पोहचला पाहिजे.. सांसारिक जीवनात प्रत्येकाने आपापली जबाबदारी एकनिष्ठेने पाळली पाहिजे बरेच संसार ह्या दारूमुळे उद्ध्वस्त झाले आहेत.
पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड गुरुजी सिरीयल बददल काही मनु नका मि सर्व पाहतो colors marathi 😊❤😊nice video sar 😊❤😊
Namaskar sir. तुम्ही खुप छान विषय घेतला. Yamule बाया sudhartil.Tai चुकलेच tumche.TV.Pan baghawa पण sagleli घरचे कामे karun. दुपारी सुद्धा tyach सिरियल dakhawatat तेव्हा baghawa.Sir.Tumhi samaj prabodhanache सुद्धा ya एपिसोड che madhyamatun. करत aahe. खुप छान. Hats of you sir.
बाळू भाऊ आणि चिमणराव ची दोस्ती मस्त झाली पण बाकी 1 नं...👌👌😂😂
Ho 😂😂😂😂
चिमणराव 1 नंबर माणूस आहे ❤❤❤❤🎉🎉🎉
चिमनराव आपला संसार आपल्यालेच पहा लागते एखांद्या दिवशी दरवाजा लावून सोनूला चांगला चोप दया ❤️❤️💐💐💐💐👍👍😂😂
खूप चांगला मुद्दा आहे गुरुजी ❤
बेशरम लोक या काळात चांगले जगू शकते 😀😀😀100%
पावठीचा नुक्सा मस्त कामी पडला चिमणरावले, नाही तर देविदास भाऊ जवळ जालीम उपाय होता रुमन्याचा 😄😄👌👌👍👍
बाळूभाऊ चिमणराव ची दोस्ती छान आहे😊🎉
कट्टर मामा भांजें समर्थक ❤
❤
मस्त मैञी जमली बा चिमनराव आनी बाळुभाऊ ची ❤❤❤
चिमणराव लय साधा मानुस आहे,
एकच नंबर विडिओ गुरुजी घरो घरी मातिच्या चुली खुपच छान तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे घरचे विषय मांडता तुमच्या कल्पना शक्तीला सलाम 😊❤❤
जय गुरूदेव ❤😊
चिमण राव अगदी सोज्वळ व्यक्तिमत्व आहे या टीचर टका टक मधलं 👍
चिमण राव यांना लौकरात लौकर रामपूर ला शिफ्ट करा गुरुजी 🙏
13/1/2025 या वानखेडला तालुका संग्रामपुर यात्रेचे निमंत्रण आहे14/1/2025 भंडारा आहे सर्वजण आवर्जून या मारुती बहुले पण सांगा देविदास भाऊ सरपंच शांताराम भाऊ मामा लुटरे यांना पण सांगा एखादं दुकान आनतील यात्रेमध्ये आवर्जून सर्वजण या जगदंबा माता की जय
Ho dipak bhau
MaMa ne number 1 salla dila sadu la 😊❤
कंदील दादा जय सेवालाल 🙏
जय sevalal🎉
मामा पोल्ट्री फार्म एक नंबर😂😂😂😅
गुरूजी तुम्ही जी युक्ति सुचवली ती एकदम मस्त आहे.😂 ❤
|| ♥️ कृपया हा उपाय स्वतःच्या जबाबदारीवर करा.प्रकरण अंगावर आल्यास राउत सर जबाबदार राहणार नाही.ही पुरुष मंडळींना आग्रहाची विनंती आहे.कारण तुम्ही कामा वरून घरी येई पर्यंत ताई साहेब विडीओ पाहून बसते.😂
Wa chimanrav 😂😂😂😂😂😂❤
चिमणरावांचा मुलगा मस्तच आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बेस्ट कॉमेडी😂😂😂
सर आज माझा वाढदिवस आहे कोण कोण शुभेच्छा देणार आणि उद्या तरी घ्या आलूपोंगा जी चा एपिसोड सर ❤🎉
Happy Birthday🎂
Happy birthday bhau...🎉🎉
Happy birthday 🎉
हॅपी हॅपी बर्थडे
Happy Birthday rahul bhauu. ❤❤
अस करा चिमण राव तुम्ही मामा लुटेरे ले म्हणा आमच्या घरी चोरी करा फक्त टिव्ही च घेऊन जा😅😅😅
😂
यवतमाळ जिल्ह्यातून कोण कोण पाहत आहे 🤔 लाईक करून उपस्थिती लावा ♥️♥️
खूप मस्त शेवट केला सर या एपिसोड चा
वास्तव जीवनातला प्रसंग रेखाटला सर जी तुमच्या कल्पना शक्तीला सलाम
तुम्ही दिलेला सामाजिक संदेश प्रत्येक जनमाणसापर्यंत पोहचला पाहिजे.. सांसारिक जीवनात प्रत्येकाने आपापली जबाबदारी एकनिष्ठेने पाळली पाहिजे
बरेच संसार ह्या दारूमुळे उद्ध्वस्त झाले आहेत.
बाळूभाऊ चिमणराव ची दोस्ती खूप छान आहे सर
सर चांगला संदेश दिला आज..
👌❤❤ aapke video dekhkar Shiksha bhi milati hai maja bhi aata hai acche video banate ho aap❤❤👌
मामा पोल्ट्री फॉर्म चा कार्यभार कसा चालू आहे यावर एक एपिसोड टाका
👌👌👌👌
सर मकर संक्रांत आली मामा ले पतंग विकु दया 😂😂😂 मामा न काही विकाएले आनल की लय मजा यते 😅😅😅😅😅😅
❤❤❤❤❤😂😂😂
एक नंबर विडिओ सर❤️🙏
1 number Guruji 💯
कमाल सर 🎉
चिमन राव चागला माणुस आहे गुरजी💐💐💐💐💐
चिमण राव ने तिला घरी पाठवून दिले पाहिजे
Jai ho rampur ke❤my mama cool 😎ha sir
👍👍❤️❤️
😂😂😂😂 नमस्कार मंडळी 😂😂😂😂
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
चिमराव........रिटर्न आले आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup chan
चांगल्या मुद्याला हात घातला तुम्ही गुरूजी अशा रूळावरुण घसरलेल्या बाया च्या डोळ्यात चांगल झन झानित अंजन घातल तुम्ही धन्यवाद 🙏🙏
या काळात फक्त बेशरम लोकच जगू शकतात
बाई न कस वागाला पाहिजे काशा सवय लावला पाहिजे हे दाखवलं आज खूप छान ❤❤❤❤❤
Superrr ❤❤
सर शिवलाल बबन काशिनाथ यांचं काय झालं यांच्यावर व्हिडिओ बनवा खादुळे बाई त्यांची कशी मजा घेते 😂😂😂
खूप खूप छान ❤🎉😊
चिमणराव भाऊ खूपच साधा सरळ व्यक्ती आहे बाकी मस्त झाला व्हिडिओ धन्यवाद सर
Aaj pahilyanda mama harle history happened today 😂😅
कदील्या ची सल्ला घेया लागत होती😂😂😂चिमनराव
Love from हैदराबाद
मामा चा सल्ला फ्लाॅप झाला.😂😂
जिगरी मित्र चिमनराव अन बाळुभाऊ
चिमणराव कधी तर राग आणत जा मामा भारी चिमणराव चागलं भारी
ॲक्टिंग मस्त केली चिमणराव न 😂😂
जबरदस्त आहे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयभीम आनंदा.देवराव नरवाडे.जयभीम 💙💙
Jay shree ram
तुमचा कल्पना शक्तीला सलाम सर
चिमणराव किती सहन करणं काही समजत नाही...
लई भारी विषय आहे सर ❤
❤❤
चिमणराव फार कंटाळुन गेले आहे घरच्या लक्ष्मी ला
Shupar video ❤
झुम बराबर झुम शराबी 😂😂 लय हासलो राज्या गुरूजी😂😂
पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड गुरुजी सिरीयल बददल काही मनु नका मि सर्व पाहतो colors marathi 😊❤😊nice video sar 😊❤😊
लयच बेर्संम बाई है खरच मानवे लागेल
😮😮😮😮😮😮
चिमणराव भाऊ बायकोला जी भाजी आवडत नाही ती भाजी करा. म्हणजे ती लवकर स्वयंपाक करेल...😊
आलू पोग्या च्या लग्न च काय झालं ते पहा
मामा सल्ला विचारला चिमणराव वर हल्ला होवू लागला 😂😂😂😂
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
Very very nice video ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉👌👌👌👌👌👌👌👌
मामा भांजे ला रोज आणलं तरी काय कंटाळा येत नाही सर ऐकायचा आम्हाला खूप चांगला पार्ट
Namaskar sir. तुम्ही खुप छान विषय घेतला. Yamule बाया sudhartil.Tai चुकलेच tumche.TV.Pan baghawa पण sagleli घरचे कामे karun. दुपारी सुद्धा tyach सिरियल dakhawatat तेव्हा baghawa.Sir.Tumhi samaj prabodhanache सुद्धा ya एपिसोड che madhyamatun. करत aahe. खुप छान. Hats of you sir.
आलू पोंगा आणि मामा ला बगुन समाधान वाटतं व्हिडिओ बगुन ते दिसलें नाही त बोरं वाटतं थोडं आज बर वाटतं आहे 😊🤗
Jay ho Balu bhau🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤🎉🎉🎉
❤🎉
शिवलाल च काय हाल दाकवा😂😂🎉
Ram Krishna hri sir ji ❤
जय श्री राम
नमस्कार टाका टक परिवार🎉🎉❤❤
कॉकटेल चाचा ची आठवण आली सर आज 😂😂😂
खरच येक नंबर आहे चिमनराव
295 no Like 🙏🙏 Gajanan Electricals, Electronics Motala 🙏🙏
जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे. बेशरमांना कशाचीच लाज वाटत नाही 🙅🙅🤔🤔🤔🤭🤭🤭😂😂😂😢😢👍👍👍👍🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹💙💙💙💙
जय श्री राम sar
जय श्री राम
चिमणराव च्या हाती एक दिवस बेशरमीच्या फोक द्या😅😅😅😅
😂😮😅
Te hi darvaja laun hou dya
🤣😂😆😁👌👌
❤
चिमणराव चांगला माणुस आहे😮😮
चिमणराव ची ॲक्शन पाहण्यासारखे असते दारू पिल्यावर 😂
👌👌🙏🙏
Super 👍🏻
Bislre la reee.....😂😂
Today is my first like 💕🎉❤