खजिन्याचा सोक्षमोक्ष || Episode 562 || Comedy video 😂😂 ||teacher_taka_tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 446

  • @amolkukade7646
    @amolkukade7646 2 ปีที่แล้ว +46

    एका डायरेक्टर पेक्षा मोठी स्टोरी बनवता तुम्ही सर great sir

  • @DrSwara
    @DrSwara 2 ปีที่แล้ว +118

    "देवीदासभाऊ लपवून ठेवू शकले असते त्याना सापडलेले सोने, पण इमानदारी त्यांची मन जिंकून जाते नेहमी" 👍😎

    • @shyambodkhe8843
      @shyambodkhe8843 2 ปีที่แล้ว +3

      एकदम खर आहे👌

    • @ganeshmandlecha5176
      @ganeshmandlecha5176 2 ปีที่แล้ว +1

      👍👌👍👍👍👍👍👍

    • @krishnaingale8757
      @krishnaingale8757 2 ปีที่แล้ว +3

      👍

    • @prafulingale892
      @prafulingale892 2 ปีที่แล้ว +1

      सम्पूर्ण आयुष्य गरीबित काढ़लेल्या म्हातर्यांचे म्हातारपन सुखात गेलअसत अंबानी झाला सारख फील घेण्याच स्वप्न आज सर्व महातर्यांचे धूलित गेल

    • @nikhilrevaskar3408
      @nikhilrevaskar3408 2 ปีที่แล้ว +2

      देविदास भाऊ चा स्वभाव कठोर जरी असला ते मला एकदम कोमल आहेत
      काढू का रुमन 🤪🤪🤪🤪🤪

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 2 ปีที่แล้ว +14

    देविदास भाऊ खरच तुम्ही मनाने खुप चांगले आहे, तुमचे बोलने बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असे आहे, ते मला खुप आवडले.

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 2 ปีที่แล้ว +6

    देविदास भाऊ चा स्वभाव खूप कडक आहे सर. व इमानदार कष्टकरी कुटुंबाचे पालन पोषण करणारा सुज्ञान नागरिक म्हणजे देविदास भाऊआहे..sir🌱🌏🙏🏻

  • @sagarlakade2045
    @sagarlakade2045 2 ปีที่แล้ว +64

    आताच मूड ऑफ झाले होते भारत हरला मुळे ,आता अपला ऐपिसोड पहला मूड फ्रेस 😀😀😀😀😀😀 मोठे बाबा मी चष्मा बनून देतो 👓👓👓👓

  • @amitbhople5723
    @amitbhople5723 2 ปีที่แล้ว +41

    धन्यवाद सर बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळा गावाच्या यात्रेच नाव घेतल्या बद्दल खूप मोठी यात्रा असते सर मी पण जातो दर वर्षी.....माझ्या गावाजवळून च जाव लागते... निमगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलडाणा..

  • @dnyanasuke5106
    @dnyanasuke5106 2 ปีที่แล้ว +6

    सर मी तुमचे विडिओ रोज आवडीने बघतो खूपच सुंदर असे विषय असतात.. संत नगरी श्री संत सोनाजी महाराज सोनाळा मी सोनाळा चा आहे..माझ्या गावाचं व
    श्री संत सोनाजी महाराज यांच्या नावाचा विषय विडिओ मधे घेतला त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार...... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Yash-Marathi
    @Yash-Marathi 2 ปีที่แล้ว +2

    देविदास सारखे कर्तृत्ववान माणसं समाजात असन खूप गरजेचं आहे ... कडक , निर्मळ , खरेपणा यामुळे देविदास आपले मन जिंकते ... जय महाराष्ट्र..

  • @nvirghat
    @nvirghat 2 ปีที่แล้ว +3

    कंदील आबा, मोठे बाबा,डेनी आबा, यांना वाचवणारा माणूस फक्त शांताराम भाऊ ...खूप हुशार शांताराम भाऊ स्वतःला पण आणी झुंबर , लायने पाटील यांना भी वाचवनारा ...देविदास भाऊ माजोन्या माणूस आहे... खूप मजा आली आजच्या एपिसोड मध्ये... मान गये राऊत सर आपको...😃😄😀🤔

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 2 ปีที่แล้ว +3

    चांगलं समुपदेशन केलं सर , असं आयतं धन काहीच कामाचं नसतं , सरकारी संपत्ती सरकारजमाच झाली पाहीजे , देविदासभाऊने खूप चांगलं काम केलं.....
    जबरदस्त एपिसोड सर जी 👌👌👌👍👍👍👍👍

  • @prashantdadapatil2322
    @prashantdadapatil2322 2 ปีที่แล้ว +2

    श्री संत सोनाजी महाराज सोनाळा तालुका संग्रामपुर जिल्हा बुलढाणा यात्रे बद्दल आपल्या चॅनेलवर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर आणी हो करोना मुळे गेली दोन वर्षे यात्रा बंद असल्यामुळे या वर्षी 150 पोत्या पेक्षा हि मोठा भंडारा झाला सर आणी रेकॉर्ड ब्रेक यात्रा भरली

  • @vinodsakunde9653
    @vinodsakunde9653 2 ปีที่แล้ว +31

    धन्यवाद सर तुम्ही आमच्या बुलढाणा शहराचं नाव‌ घेतलं म्हणुन 🙌🙌🙏

    • @mh37editing86
      @mh37editing86 2 ปีที่แล้ว +1

      Buldhana madhe pankaj laddad institute aahe ka. ......
      Ks aahe te college..

    • @vinodsakunde9653
      @vinodsakunde9653 2 ปีที่แล้ว

      @@mh37editing86 तेवढं तर मला माहित नाही sorry

    • @mh37editing86
      @mh37editing86 2 ปีที่แล้ว

      @@vinodsakunde9653 konala mahiti asel tr sanga n kahi bgan

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 2 ปีที่แล้ว +2

    मानलं बाकी देविदास भाऊ च्या इमानदारील तापट सोभाव खुप आहे देविदास भाऊ चा पण मनाचा खुप सच्चा माणुस आहे 1 नं विडिओ सर आणि हो आज आमच्या कडे सोनाजी महाराज ची यात्रा पण होती तो पण विषय काढल्या बद्दल धन्यवाद कारण संग्रामपूर तालुका आमच्या जळगाव जामोद ता च्या बाजूलाच आहे माझ्या जामोद गावावरून 15 की मी वर आहे सोनाळा हे गाव आम्ही गेलो होतो यात्रेत खूप मज्जा केली अजून 5 दिवस आहे यात्रा या तुम्ही पण सर्व जण

  • @dineshkhandait.
    @dineshkhandait. 2 ปีที่แล้ว +2

    अहो इनीस्पॅक्टर साहेब काय ज्ञान देललं हो तुम्हीन मानलं बावा 🙏🏻🙏🏻🤣🤣🤣🤣👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @bharatbamne5402
    @bharatbamne5402 2 ปีที่แล้ว +9

    गुरुजी खूप खूप धन्यवाद
    आमच्या सोनाला गावच नाव तुमच्या व्हिडिओ मध्ये घेतल्या बद्दल.
    बोला सोनाजी महाराज की जय

  • @sharaddeshmukh2126
    @sharaddeshmukh2126 2 ปีที่แล้ว +7

    देवीदास भाऊ सारखा माणूस प्रत्येक गावात हवा
    लय भारी रोख ठोक माणूस हाय 👍😅

  • @dipakwaghmare6691
    @dipakwaghmare6691 2 ปีที่แล้ว +2

    पांडे साहेबांनी आज जो मोलाचा सल्ला व्हिडिओ च्या माध्यमातून सांगितला तो अप्रतिम . 👌👍🙏

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 2 ปีที่แล้ว +2

    चला, खजिना जेथे जायचा तेथे बरोबर गेला, पांडे साहेबांनी छान उपदेश केला 👌👌🙏🙏

  • @DATTA.S.FALE.
    @DATTA.S.FALE. 2 ปีที่แล้ว +7

    || 😍 #तंटामुक्ती_अध्यक्ष की झलक..
    दुनिया से अलग....👌❤🙏💐 ||

  • @Gajanan111
    @Gajanan111 2 ปีที่แล้ว +8

    देविदास भाऊ एक नंबर काम केलं धन्यवाद🙏

  • @gajanan_Mauli_pawade
    @gajanan_Mauli_pawade 2 ปีที่แล้ว +4

    "हरामाच पुरत नाही अन् इमादारीच सरत नाही..."
    पोलिस तात्याच वाक्य भारीच हाय न बाबू 🙏🏻🙂

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si 2 ปีที่แล้ว +3

    ग्रेट सर... लहानपणीच्या आकाशवाणीची आठवण झाली.... मनोरंजन तर हवेच पण त्याबरोबर हसत - खेळत शिकवण पण.. लक्षात राहणारी. 👌👌👍👍🙏

  • @vaibhavnandurkar8447
    @vaibhavnandurkar8447 2 ปีที่แล้ว +1

    पांडे साहेबांनी खूप महत्त्वाचा संदेश दिला आहे मेहनत करा मेहनतीचं कधी संपत नाही हरामच कधी पुरत नाही

  • @शुभांगीजवळकर
    @शुभांगीजवळकर 2 ปีที่แล้ว +1

    खजिना चा सोक्षमोक्ष हा अगदी योग्यरित्या लावला.... सगळ्यांपर्यत एक चागला संदेश पोहचवला..... 👌👌👌👌

  • @ashishambulkar7338
    @ashishambulkar7338 2 ปีที่แล้ว +3

    राऊत सर खूप जबरदस्त👌👌👌👌....... फुलो फलो, लेकींन सुरेश राऊत सर को मत भूलो👌👌👌👌👌....... देविदास दास भाऊ की झलक सबसे अलग👌👌👌👌👌

  • @vvg9191
    @vvg9191 2 ปีที่แล้ว +1

    देविदास भाऊ च्या इमानदारी न मन जिंकल....🙌🔥❤️

  • @sachinmanekar4505
    @sachinmanekar4505 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद सर मी काल म्हटले होते की देवीदास भाऊ एंट्री करा म्हणून आज तुम्ही त्यांची एंट्री केली आमच्या शब्दाचा मान ठेवल्या बद्दल धन्यवाद🙏

  • @nishatbende1359
    @nishatbende1359 2 ปีที่แล้ว +18

    आपल्याला या व्हिडिओ मधून हे शिकायला मिळते की लोभ हा माणसाचा शत्रू आहे, अतिशय सुंदर माहिती देण्याबद्दल धन्यवाद 😂🤣😆

  • @santipandit36
    @santipandit36 2 ปีที่แล้ว +10

    सर डायरेक्टर होते का आधीच्या जन्मात खरोखर सांगा येवढा दिमाख येतो कुठुन एकदम रेग्युलर च्या ऐपिसोड सारखा प्रतेक भाग तयार करतात ♥️♥️❤️❤️

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 2 ปีที่แล้ว +1

    तेलही गेल अन तूप ही गेल देविदास भाऊच्या इमानदारीला सलाम

  • @abadardigambar5340
    @abadardigambar5340 2 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर गुरुजी 👍👍🙏
    हरामाच पुरत नाही. इमानदारीच सरत नाही.
    नांदेडकर 🙏

  • @vijaykhadse9389
    @vijaykhadse9389 2 ปีที่แล้ว +1

    खरच कौतुकास्पद काम केल देवीदास भाऊ 👌🙏🙏🙏🙏धन्यवाद गुरूजी 🙏

  • @pavanthakare5800
    @pavanthakare5800 2 ปีที่แล้ว

    आले किती गेले किती शंभर देविदास भाऊ एकच नंबर 🤣👍

  • @mangeshraut8276
    @mangeshraut8276 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर बुलढाणा जिल्ह्यातील सोनाजी महाराज रथोत्सव बद्दल माहिती दिल्याबद्दल.....

  • @vishalwaykule2626
    @vishalwaykule2626 2 ปีที่แล้ว

    खूप छान शेवट ह्या प्रकरणाचा,,,पण मामा सुध्दा दोन हिस्से दाबणार होता आणि हे हिस्से त्या कंदील आबाजी आणि त्यांचे मित्रामुळे भेटले तर त्यांना सुध्दा कमीत कमी 10 टक्के वाटा भेटायला हवा होता,,,, असो बाकी मस्त आणि छान संदेश सुद्धा भेटला सर्वाना👍👍👍😊

  • @krishnagiri672
    @krishnagiri672 2 ปีที่แล้ว +9

    देवीदास एक नंबर माणुस 💐💐💐👍👍👍👍🤣🤣

  • @prashantwaghekar9360
    @prashantwaghekar9360 2 ปีที่แล้ว +3

    सर मामा ची जमानत आता मीच घेतो
    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sachinjunghare9355
    @sachinjunghare9355 2 ปีที่แล้ว +2

    इमानदारी फक्त गरीब लोकच दाखवतात सर पण हे नेते लोक भ्रष्टाचार करून आपल्या देशाला लुटत आहे त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे

  • @PriyankaNamdarPatil
    @PriyankaNamdarPatil 2 ปีที่แล้ว +2

    मानलं बा आज देविदास भाऊ तुम्हाला आज खूप छान काम केले तुम्ही खरंच 🙏 🙏

  • @krishnadatir9245
    @krishnadatir9245 2 ปีที่แล้ว +1

    सर सोनाळा आमच्या गावापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे जामोद..... होनाजी महाराज यात्रा खुप भारी 👍👍👍👍

  • @rahulbhonde8944
    @rahulbhonde8944 2 ปีที่แล้ว +2

    सोनाजी महाराज की जय
    आज लय माहोल आहे सोनाल्यात
    यात्रा आहे आज पीचेर ची टाकी आगाशी पयने आहेत लय मजा आहे लय मोठा भंडारा आहे
    उडदाची डाळ भाकरी अंबळी ची भाजी

  • @indianarmyfans3159
    @indianarmyfans3159 2 ปีที่แล้ว +2

    मिया bibi राझी to कया karegya काझी 🤣🤣

  • @sudhirmore3986
    @sudhirmore3986 2 ปีที่แล้ว +2

    मामा ला शिक्षा माफ झाली पाहिजे... कारण जे दडवले होते ते ही सोने गेले आहे☹️☹️

  • @wadhonaramnath
    @wadhonaramnath 2 ปีที่แล้ว +7

    देविदास भाऊ लय खतरनाक माणूस ✌️✌️🤩🤩👅

  • @Csraut2610
    @Csraut2610 2 ปีที่แล้ว +2

    इमानदारी खरी गोष्ट आहे....🙏🙏🙏🙏

  • @ankushhore646
    @ankushhore646 2 ปีที่แล้ว +1

    1. Number. 👌👌. Shunya nahi dhisla khup Shivas zale albtya khbtya nhi dhisla

  • @ramjadhao4654
    @ramjadhao4654 2 ปีที่แล้ว

    आमच्या अकोल्या कराची एकच मागणी भारतीय टीमचा एकच कोच देविदास भाऊ सनसने

  • @vaibhavgawande180
    @vaibhavgawande180 2 ปีที่แล้ว +1

    राऊत सर
    एक शंका आहे पोलीस वाले याबाबतीत इमानदार आहे याचे काही पुरावे आहेत काय???
    आय अँम पोलीस बॉय
    😭🥱🤔🤔😏

  • @roshanpawar8718
    @roshanpawar8718 2 ปีที่แล้ว +3

    मिया बिवी राजी तो क्या करेगा काजी 😂😂 देवदास भाऊ no 1 ata दगलोच दागलोच आहे रे बा

  • @ganeshhole5565
    @ganeshhole5565 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan, sangale sahibani margdarshan kele.

  • @krishnaingale8757
    @krishnaingale8757 2 ปีที่แล้ว +1

    Devidas bhau 1 nombrr kam kely tumhi...👍

  • @ramdaspendor909
    @ramdaspendor909 2 ปีที่แล้ว +1

    काय बाप्पा कमाल आहे बापा लोकांची .कंदील आबा 🤗🤗

  • @sumittajane8252
    @sumittajane8252 2 ปีที่แล้ว

    असा कसा येत नाही , आल्या शिवाय राहत नाही 😂😂😂😂

  • @shrikurshnaghatolkar6764
    @shrikurshnaghatolkar6764 2 ปีที่แล้ว +4

    सर खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही एवढा आनंद वाटतो व्हिडिओ बघतानी🤣

  • @bhaudeomhasal2922
    @bhaudeomhasal2922 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद सर
    आपण आमच्या संग्रामपूर तालुक्यातील श्री संत सोनाजी महाराज यांचे यात्रेनिमित्त व भंडाऱ्या बाबत सांगितले खूप खूप धन्यवाद सर
    व खूप छान एपिसोड

  • @mohankolhe1088
    @mohankolhe1088 2 ปีที่แล้ว +9

    सर मी तुमचा मोठा फॅन तर आहेच आधीपासूनच,,
    आणि जेंव्हा आपल्याशी सवांद साधल्या नंतर त्यात भर पडली पण आजचा एपिसोड बघून सर्वात जास्त आनंद झाला,,,प्रामाणिकता दिवसेंदिवस ढासळत चालली,,,,,हरामाच कितीही मिळालं ते कधीच टिकत नाही याचे अनेक उदाहरणे आपण पाहतो,,,,लालच ही माणसाला कमकुवत बनवते आणि त्यात अडकून तो खोट बोलणं, खोटा व्यवहार,,,चुकीचे काम करतो,,,आई-वडिलांना सुद्धा समजायला पाहिजे कारण प्रत्येक आई वडील आपल्या मुलाच्या गैरकृत्यावर झाकण टाकतात आणि खरी सुरवात तिथूनच होते,,,, आज देविदास च्या भूमिकेतून खूप शिकायला मिळते,,, खरच बोटावर मोज्याइतके लोक असतील असे पण आहे अजून प्रामाणिक पणा जिवंत ,,,तुमच्या प्रत्येक व्हिडिओत फक्त मनोरंजन घडत नसून एकप्रकारे शिकायला मिळते,,, हसून हसून पोट दुखत असलं तरी जुने दिवस आठवल्या शिवाय राहत नाहीत,,,,,पुन्हा एकदा तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  2 ปีที่แล้ว +3

      वेळात वेळ काढून. आपन छान छान कॉमेंट करता साहेब धन्यवाद

    • @mohankolhe1088
      @mohankolhe1088 2 ปีที่แล้ว

      @@TeachertakatakSureshRaut दिवसाचा ताणतणाव दूर होतो सर, आमचं भाग्य🙏🙏🙏असेच ज्ञान देत रहा आणि हसवत रहा

  • @vaibhavhatole185
    @vaibhavhatole185 2 ปีที่แล้ว +3

    आजची स्टोरी खूपच छान आहे sir ✨ तुम्हाला एवढ्या छान छान कल्पना कशा सुचतात😂😂✨✨

  • @nitinthakaresir2386
    @nitinthakaresir2386 2 ปีที่แล้ว

    सर नमस्कार
    नेहमी प्रमाणे आजही खूपच छान व्हिडिओ,
    आपले राऊत सर व त्यांच्या साला महादेव आणा आता

  • @Vishal-zd2mq
    @Vishal-zd2mq 2 ปีที่แล้ว +4

    तीळा तीळा दार उघडं...😀

  • @Avnishsubhash
    @Avnishsubhash 2 ปีที่แล้ว

    कंदील आबा चा आवाज माहोल आहे..पांडे साहेब एक नंबर..

  • @mayurisonar5686
    @mayurisonar5686 2 ปีที่แล้ว +3

    देविदास भाऊ 👌👌👍👍🙏🙏😀😀😂😂🤣🤣
    शांताराम भाऊ 😀😀😂😂🤣🤣👌👌👍👍
    झुंबर 😀😀😂😂🤣🤣
    लहाने पाटील 😀😀😂😂🤣🤣
    चालू पांडे 😀😀😂😂🤣🤣👌👌👍👍
    देविदास भाऊ लय इमानदार माणूस आहे खरच 👌👌👍👍🙏🙏
    हे देविदास भाऊ च रुप मला लय आवडल खरच Sir 🙏🙏😀😀
    देविदास भाऊ तुम्ही हे लय चांगल काम केल खरच 😀😀
    चालू पांडे Sir तुम्ही खर बोललात 🙏🙏😀😀
    तीळा तीळा दार उघड 😀😀😂😂🤣🤣👌👌
    तीन अलिबाबा चाळीस चोर 😀😀😂😂🤣🤣
    एक गाव सोन्याचा 😀😀😂😂🤣🤣
    देविदास भाऊ नी आज लयच मजा आणली खरच Sir 😀😀😂😂🤣🤣🙏🙏
    आजचा video लयच भारी आहे खरच Sir 🙏🙏😀😀
    आणि आज लयच मजा आली खरच Sir 😀😀😂😂🤣🤣

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 2 ปีที่แล้ว

    पांंडे साहेब👌... अनमोल विचार

  • @chandrakantsathe9872
    @chandrakantsathe9872 2 ปีที่แล้ว +1

    वा! काय स्टोरी आहे. बरोबर साखळीला साखळी जोडता सर तुम्ही

  • @rohitsaudagar926
    @rohitsaudagar926 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर आमच्या तालुक्यातील सोनाळा येथील यात्रेबद्द्ल सांगितले विडिओ मध्ये 🙏🙏🙏🙏

  • @S.s-4477
    @S.s-4477 2 ปีที่แล้ว +1

    शेवटी खजाना सरकारी तिजोरीत जमा झाला🙏👍👌😂😂😂

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 ปีที่แล้ว +1

    एकदम झकास एपिसोड सर एक लघुपट बनवा धन्यवाद राऊत सर

  • @omchavhan1779
    @omchavhan1779 2 ปีที่แล้ว +3

    राऊत सर १ महिन्या नंतर आपल्या जुन्या ह्योटेल वर लावा मामा ल😅🙈३५ ले चुना

  • @mahadeomore9854
    @mahadeomore9854 2 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर सर आज चा video आहे मामा चा खुप फायदा झाला

  • @gajanankachare1932
    @gajanankachare1932 2 ปีที่แล้ว

    चांगला संदेश दिला सर तुम्ही

  • @wadhonaramnath
    @wadhonaramnath 2 ปีที่แล้ว +5

    एखाद्या दिवशी वाढोवणा रामनाथ च नाव काढा राव लय झन व्हिडिओ पायते ❤️❤️😇

  • @ganeshbobade3909
    @ganeshbobade3909 ปีที่แล้ว

    जो भी कहुंगा संच कहुंगा संच के शिवाय कुछ नहीं कहुंगा शांताराम भाऊ आणि देविदास भाऊ 🤩😂

  • @jeewanshelke7652
    @jeewanshelke7652 2 ปีที่แล้ว +14

    भ्रष्ट नेत्यांच्या तिजोरीत देण्या पेक्षा , ज्याला सापडलं त्याच्याकडेच राहू दिल तेच बर... गरीब फक्त ईमानदारी दाखवत बसतो... असो. मजा रोजच येते, छान episode.🤣

    • @arstudio2919
      @arstudio2919 2 ปีที่แล้ว

      Haa ye hui na sahi baat 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @maheshdhadwe4649
    @maheshdhadwe4649 2 ปีที่แล้ว

    कर नाही त डर कायच डॅनी आबाजी एक नंबर

  • @nayanabhadikar9707
    @nayanabhadikar9707 2 ปีที่แล้ว +1

    सगळेच चतुर आहेत बा kandil buda 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @narayanpesode9210
    @narayanpesode9210 2 ปีที่แล้ว +5

    सर आज आपला भाग पाहण्याची ईच्ढा नव्हती आज आपली‌ भारतीय टीम टि20 वर्ल्ड कप मधुन बाहेर झाली पण सर आपल्या भागामुळे मुड़ फेस होतो सर आम्ही लय कट्टर समर्थक आहे भारतीय टीम चे

  • @harshadpote26
    @harshadpote26 2 ปีที่แล้ว +2

    देविदास भाऊ की झलक सबसे अलग ,,

  • @ganeshmarakwad1992
    @ganeshmarakwad1992 2 ปีที่แล้ว +5

    सोनाळा यात्रेत सरपंच दिसले नाहीत

  • @vijayborade8798
    @vijayborade8798 2 ปีที่แล้ว

    तुमच्या व्हिडिओ मधील पोलीस वाटले फक्त इनामदार व समजून घेणारे

  • @vijaynikam6306
    @vijaynikam6306 2 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद सर तुमि बुलढाणा जिल्हाचे नाव घेतल्याबद्दल 🙏🙏🙏🙏

  • @armylover4713
    @armylover4713 2 ปีที่แล้ว +2

    आत्ताच मूड ऑफ झाला होता भारत हारल्यामुळे आता आपला एपिसोड पाहून मोड फ्रेश मोठी गाडी देतो 🏍️🏍️🏍️🏍️🏍️

  • @vijayghode3032
    @vijayghode3032 2 ปีที่แล้ว +3

    चालू पांडे सर तुमसे सुबह ऑफिस और संतान नबी सलाम अन ईमानदारी से जागे और तुम्हारा सलाम

  • @maheshdhadwe4649
    @maheshdhadwe4649 2 ปีที่แล้ว +1

    जे नाही व्हायचं तेच झालं देवीदास भाऊ आता खबर देते पांडे साहेबांना

  • @swapanilmohod5786
    @swapanilmohod5786 2 ปีที่แล้ว

    आले शंभर गेले शंभर देविदास भाऊ एकच नंबर

  • @ankushnage1237
    @ankushnage1237 2 ปีที่แล้ว +8

    सरकारी खजिन्यात जमा केल्याबद्दल मनपूर्वक आभार चांगला मेसेज गेला आज सर्वसामाण्यापर्यंत 🙏

  • @maheshdhadwe4649
    @maheshdhadwe4649 2 ปีที่แล้ว +1

    वकील व्हा का वकील व्हा का मनलं तुम्ही डिग्री घेयेल हाय का मनलं तुम्ही कायले वकीलया करून रायले
    देवीदास भाऊ माहोल

  • @pritsurjuse1522
    @pritsurjuse1522 2 ปีที่แล้ว

    Khup changl knoladge Dil shevti
    Ek number

  • @santoshsawat5143
    @santoshsawat5143 2 ปีที่แล้ว +3

    पहिली कमेन्ट टाकली संतोष सावत मुंडेफळ

  • @vivektayade8630
    @vivektayade8630 2 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही बुलढाणा जिल्हातील सोनाळा गावाच्या यात्रेचे नाव घेतल्या बद्दल धन्यवाद सर...खुफ मोठी यात्रा असते सर मी दर वर्षी ... जात असतो माझ्या गावा जवडच आहे...सर...ता.संग्रामपुर जि. बुलढाणा

  • @vijiyapatil6491
    @vijiyapatil6491 2 ปีที่แล้ว +1

    Aajchyaa episode chye kharye pramanik maankari ahet devidas bhau super khup Chan kam kel 👍👍👌👌👏👏👑👑🎉🎉🎊🎊

    • @avinashtiwari4699
      @avinashtiwari4699 2 ปีที่แล้ว

      ताई तुम्ही दुसऱ्यांच्या गोष्टी मध्ये तोंड कशाला मारता 👈🐕🐕🐕🐕🐕👈😂😂😂😂🤣🤣🤣🤣

  • @akashmore5273
    @akashmore5273 2 ปีที่แล้ว

    देविदास भावु 1नम्बर मानुस हाय लोभि तर नाहिच आवडला सर ऐपिसोड़👍👌👌

  • @Psaumpiregaming
    @Psaumpiregaming 2 ปีที่แล้ว +4

    My favourite character = झाब्रू please झाब्रू La घेउन या लवकर 1 Million SUBSCRIBERS लवकरच होईल

  • @akshaypatilsarode7511
    @akshaypatilsarode7511 2 ปีที่แล้ว

    शेवटी गेम केलाच देविदास भाऊन...🤣🤣🤣

  • @krishnachaudhari6103
    @krishnachaudhari6103 2 ปีที่แล้ว +1

    Devidas bhau ek no.

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK 2 ปีที่แล้ว +1

    एकदम झक्कास..

  • @dnyaneshwargirhe2394
    @dnyaneshwargirhe2394 2 ปีที่แล้ว +1

    सर बेस्ट डायरेक्टर आहात तुम्ही

  • @kawduikhar5484
    @kawduikhar5484 2 ปีที่แล้ว +1

    खूप चांगलं काम देविदास भाऊ

  • @shivadombe2910
    @shivadombe2910 2 ปีที่แล้ว

    देवीदास भाऊ एकदम कड्क धडक....

  • @sunilkalantri6245
    @sunilkalantri6245 2 ปีที่แล้ว +9

    सर सोयाबीन मध्ये फिटल्यावर काय करायचं 🤣🤣🤣😂😂🤓🤓🙏💐 या विषयावर सुद्धा व्हिडिओ बनवा 😜😜🤣🤓🤓

  • @akbhagat3185
    @akbhagat3185 2 ปีที่แล้ว

    सर्वात जास्त मामाभांजे चा फायदा झाला खजिना सापळून

  • @sunilneware1719
    @sunilneware1719 2 ปีที่แล้ว +1

    एकच फाइट वातावरण टाइट सर्वच महंतात देवीदास भाऊ लई वाईट good 👍job 💯 देवीदास भाऊ भावी सरपंच तुम्ही सरपंच पाहिजे होते भाऊ नमस्कार माझे गाव. खापा. ता kamthi जि नागपुर