तूर बाजार भाव अपडेट | Dnyaneshwar Kharat Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 50

  • @ravindrajunewal4445
    @ravindrajunewal4445 วันที่ผ่านมา +9

    दादा तुमच अगदी बरोबर आहे

  • @kuldip417
    @kuldip417 วันที่ผ่านมา +11

    तूर पाच हजार वर येणार हे शेतकऱ्याच सरकार नाही

    • @rammane1371
      @rammane1371 วันที่ผ่านมา

      वरी मोदी पाडला पाहिजे लाडकी बहिण जरंगे पाटील मुळे bjp सरकार आला

  • @rajendrakale2266
    @rajendrakale2266 วันที่ผ่านมา +2

    सर आपण शेतकऱ्यां साठी छान माहिती देतात

  • @rahulchaudhari3180
    @rahulchaudhari3180 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुरीच उत्पादन कमी होईल, त्यामुळे एप्रिल मे महिन्यात ९०००-१०००० होऊ शकते.

  • @anilvaidya7317
    @anilvaidya7317 วันที่ผ่านมา +6

    आवक कुठली,तुरीवरून व्हायरस गेला

  • @shashankdeshmukh8237
    @shashankdeshmukh8237 วันที่ผ่านมา +34

    तुमचं एकही बोलणं खर ठरत नाही दिशाभूल करत जाऊ नका

    • @keshaopawar7993
      @keshaopawar7993 วันที่ผ่านมา +5

      खरे आवडत नाही का?

    • @shaileshparvekar9216
      @shaileshparvekar9216 วันที่ผ่านมา +11

      तो शेतकऱ्यांसाठी बोलतो तरी...
      तुम्ही काय करता शेतकऱ्यांसाठी

    • @jivanlad310
      @jivanlad310 วันที่ผ่านมา

      Are bhokya​@@shaileshparvekar9216

    • @vijayrokde2790
      @vijayrokde2790 วันที่ผ่านมา +3

      असे कॉमेंट करून त्यांचा आपण आत्मविश्वास कमी करत नाही काय?आज ते शेतकऱ्याच्या समस्या मांडत आहेत हे योग्य नाही का?

  • @AshokMaghade-t3y
    @AshokMaghade-t3y วันที่ผ่านมา +3

    दादा या जगामध्ये फक्त एकाच गोष्टीचे भाव झपाट्याने उतरतात ते म्हणजे शेतीमालाचे नाफेड ला सोयाबीन विकायला गेलं तर आपल्याकडील जुने कटे घेत नाहीत नवी कटी आणून द्या असे नाफेड वाली म्हणत आहेत मी स्वतः 60 कटा नेला होता नवीन शर्ट कट्टा दिला हा भूत दंड माझ्या डोक्यावर पडलेला आहे व हमाली सुद्धा 1780 लागलेली आहे वकटे चे 2150 मला द्यावे मला द्यावे लागले

  • @pune11
    @pune11 วันที่ผ่านมา +3

    व्यापाऱ्याची एकजूट आहे त्यामुळे शेतकऱ्याला लुटत आहेत शेतकऱ्याचा माल आला की भाव पाडला जातो माल संपला की भाव वाढवला जातो शेतकऱ्यांना एकजूट होण्याची गरज आहे पंजाब हरियाणा ल्या शेतकऱ्या सारखे एकजूट करा

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 วันที่ผ่านมา

    6000 हजार भाव, कर्ज माफी करा, अतिवृष्टी अनुदान पीक विमा द्या आमच्या नुकसानीचा सर्व शेतकऱ्यांना. संघटित व्हा, मोर्चे काढा.😢😢

  • @arundahapute7714
    @arundahapute7714 วันที่ผ่านมา

    Thanks bhau❤

  • @sanjujadhav1398
    @sanjujadhav1398 วันที่ผ่านมา +4

    दादा तुमची खूपच धडपड आसते मनापासून...🙏🙏

  • @ranjanramekar7586
    @ranjanramekar7586 วันที่ผ่านมา +1

    भाऊ नशेत आहात का 35ते38 चे भाव 4000 ते 4500 सांगता आहे

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 วันที่ผ่านมา

    नाही थांबू शकत नाही,khrch aani gst,mahagai. तेवढं करून, शेती la lavayche. मोर्चा काढावा,26 जानेवारी.😢😢

  • @keshavkapse6693
    @keshavkapse6693 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर बोलले भाऊ

  • @shreeshinde8485
    @shreeshinde8485 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ash vatat ki sheti vikun majuri keleli bri

  • @JocelineClaudia
    @JocelineClaudia วันที่ผ่านมา

    Appreciate the detailed breakdown! A bit off-topic, but I wanted to ask: My OKX wallet holds some USDT, and I have the seed phrase. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). What's the best way to send them to Binance?

  • @santosh.jadhav4156
    @santosh.jadhav4156 วันที่ผ่านมา +1

    Dollar herbal video banva

  • @madhukarkatare3863
    @madhukarkatare3863 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    मार्च मध्ये 8000ते 8500 विकू सकते.

  • @anilshende5043
    @anilshende5043 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे भाऊ

  • @MinhajShaikh-i6i
    @MinhajShaikh-i6i วันที่ผ่านมา

    Patil nantar kay kamace

  • @dnyaneshwarkhanzode4825
    @dnyaneshwarkhanzode4825 วันที่ผ่านมา +3

    He FASNVIS sarkar आहे

  • @Deveshv558
    @Deveshv558 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय काय फक्त बढ़ बढ़ होत कहीं नहीं

  • @sandip-bankar
    @sandip-bankar วันที่ผ่านมา +1

    सर आमच्याकडे तूर सोंग्णी चे भाव 8000 एकर आहे.

  • @aundhanagjyotirling
    @aundhanagjyotirling วันที่ผ่านมา

    हळदीच्या बाबतीत सांगा

  • @ManoharDeshmukh-g1l
    @ManoharDeshmukh-g1l วันที่ผ่านมา

    नाना,केन्द्र,राज्य,दोघे हि,शेतकरीहित,कधीचपाहतनाही,

  • @मावळा-19
    @मावळा-19 วันที่ผ่านมา +1

    Punjab madhe Dallewal yancha msp sathi je 38 divsa pasun anshan chalu ahe , yacha baddal video banva , Maharashtra talya lokanna kalu de andolan kasa karaicha te...

  • @AanasahebMaskeMaske-ww9ge
    @AanasahebMaskeMaske-ww9ge วันที่ผ่านมา +1

    हे सरकार च बराच आहे

  • @RahulBelokar
    @RahulBelokar วันที่ผ่านมา

    Bhau solar vishay mahiti sanga

  • @sunilgadade466
    @sunilgadade466 วันที่ผ่านมา

    ❤️❤️♥️♥️♥️♥️

  • @yogitajadhav4457
    @yogitajadhav4457 วันที่ผ่านมา

    दूध डेरी वाल्यांना अनुदान भेटत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बनवा शेतकऱ्यांना अनुदान भेटावं व वारणा महानंदा आरे या दूध देण्यास भेटता अनुदान

  • @yogitajadhav4457
    @yogitajadhav4457 วันที่ผ่านมา

    दुधाचा अनुदानाचे शेतकऱ्यांना व्हिडिओ बनवा शेतकऱ्यांना भेटत नाही अनुदान दुधाचं

  • @NileshGavali-x5t
    @NileshGavali-x5t 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    🤖🥕🥕🍌🍌🔔aamac mat he ahe

  • @mh37editing86
    @mh37editing86 วันที่ผ่านมา

    7000 tr bhav dyaa

  • @madangajbhiye3189
    @madangajbhiye3189 วันที่ผ่านมา

    A 9000

  • @rajankohle439
    @rajankohle439 วันที่ผ่านมา

    Vyapar kadun bolto .

  • @avinashbhagwatkar
    @avinashbhagwatkar วันที่ผ่านมา

    Hya 6k var tur sale Karun shetakari Dubnar Aahe so Don't. misguide Farmer ..tyachyach bharvashyavar tumhi kamai karat aahat ,,for this Govt. Is held responsible..& 🎉

  • @ShrikrushnaKarde
    @ShrikrushnaKarde วันที่ผ่านมา

    Sheti sodun bola

  • @dnyaneshwarkharate9015
    @dnyaneshwarkharate9015 วันที่ผ่านมา

    नमस्कार