शेतकऱ्याच सोयाबीन पीक गेले हरभरा गेला कर्ज कशाने भरावे निवडणुका पूर्वी कर्जमाफी करतो असे मेसेज सर्वांच्या मोबाईलवर टाकले आता सरकार स्थापन झाले कर्जमाफी करा आणि ते करावीच लागेल
मा. देवेंद्र भाऊ आपण जर का शेतकऱ्यांना कर्ज माफी करत असाल तर लगेच करा करणं तुम्ही जर का 2029 मध्ये करत असला तर शिया कडीला उत्त आण्या सारखे होईल म्हणून ते आता करा करण आता केला तर जे कर्ज माफी तुन बऱ्याच शेतकऱ्यची आर्थिक परिस्थिती सुधारेल 🌹🙏
भाऊ शेतकऱ्यांना फार आशा लाऊ नका ह्या सरकारकडून फार आशा धरू नये शेतकऱ्यांनी खरंच करायची असती तर निवडणुकीत नक्कीच केली असती कोणतेही सरकार फायद्या शिवाय कोणतीच गोष्ट करीत नाही यावर सर्वांनी विश्वास ठेवावा
सर आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही राहिला मुख्यमंत्री सायबन्ना वाटत आहे की सर्व शतकरि हातावरहात ठेऊन बसलेले आहे..त्यांना शेतकऱ्यांचा पावर काय आहे ते दाखविल पाहिजे..धन्यवाद.
साहेब तुम्ही खरं बोलत आहात.कारण बारा कोरा कोरा फडणवीस बोलले आणि विश्वास ठेवून शेतकरी नी मतदान केले.आता मात्र फडणवीस गप्पच. पण खरात पाटील साहेब तुम्ही खरं बोलत आहे.सरकारन शेतकरयांना फसवले
राज्यपाल ह्यांचे भाषणात कर्जमाफी चा कुठही उल्लेख नाही त्यामुळे कर्जमाफी होत नाहीच. होणार नाही कारण ज्यांत्यांनी आपल्या जातीचे आमदार निवडून दिलेय ते ह्यांना पायरीवर सुद्धा येउदेत नाही. आता कसं वाटतं, बोबला.
मुख्यमंत्री साहेब 10 गुंठे पासून पाच एकर पर्यंत कर्जमाफी उतारा क्लिअर झाला पाहिजे तुमच्या मार्फत तलाठी भाऊ साहेबांना देखील सांगितले पाहिजे तुम्ही उतारा क्लिअर करा म्हणून
माझे म्हण आहे हे सरकार १००%काम पूर्ण करत नाही तो म्हणजे भाजप हे सरकार दिलेले आश्वासन पूर्ण करत नाही सातबारा कोरा करत लवकर नाही आणि हे सरकार लवकर पडायला हवं आहे तर महाराष्ट्राला गोड बातमी देणार तो काँग्रेस झिंदाबाद💓🙏🙏
बँक takada लावत आहे कर्ज भरा म्हणून, आत्महत्या केल्यावर कर्ज माफ होईल का. पाटील साहेब. सर्व शेतकऱ्यांना पीक विमा द्या आमच्या नुकसानीचा अंदाज मोठा आहे, मदत निधी दिला जात नाही, 3 महिने झाले तरी ही, वस्तुस्थिती अशी आहे, अतिवृष्टी अनुदान अद्याप खात्यावर जमा झाले नाही.
मोठी लोक कर्ज घेतात ,, गरीब शेतकर्यांना कोणी कर्ज देत नाही सावकार सोडला तर ,, गरीब व खरा शेतकरी याला काहीच मिळत नाही ,, शेती मालाला भाव मिळाला तर सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटेल
स्थानिक स्वराज्य संस्थे च्या निवडणुकीत जनतेची नाराजी दिसेल यांना!कर्ज माफी तर द्यावीच लागेल!लाडकी बहिणींनी मागितले होते का पैसे? का सवय लावली? आता निकष लावून लाभार्थी कमी करायचा आटापिटा!कुठे नेऊन ठेवले राजकारण?
खराब साहेब शेतकरयाचा निर्नय चुकला शेतकरयानी घोषनाचया आमीशा मुळे हे सरकार झाल पनं आता त्यानी दिलेला शब्द पाळायला पाहीजे पनं ते आता फफ्त बोलुन गोल गोल फिरवते म्हनुन आता शेतकरयानी रस्त्यांवर उतल्याशिवाय पर्याय नाही
खरी बातमी देणारे Dhyneshwar भाऊ
बहुतेक कर्जमाफीसाठी शेतकऱ्याला आंदोलन करावाच लागेल
देवेंद्र साहेब नको ते करू नका जे शेतकऱ्याला पाहिजे ते द्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा
संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्जमाफी हाच एकमेव पर्याय आहे शेतकरी वाचन्या साठी बाकी काही नाही.
कर्ज माफी करा लवकर शेतकरी मारायला लागला आहे
आपल्याला मरवच लागेल कर्ज माफी मिळणार नाही 😂😂😂❤❤❤ हे खरं आहे
माओ ची क्रांतिच योग्य आहे सरकार साठी
पयले त बनीए मारा😂😂😂
उद्धव ठाकरे साहेब असते तर कर्ज माफी झाली असती ते बोलते तसे चालते त्यानी आश्वासन दिले होते 2019 ला त्यांनी ते पुर्ण केले होते
खर आहे
100%
उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री पाहिजे🎉🎉🎉🎉
शेतकऱ्यांचा खरा कैवारी म्हणून एकमेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आहेत..त्यांनी तसें करून दाखविले. होते.
100% khar ahe
ज्ञानेश्वर भाऊ यांच्याकडून सातबारा कोरा करून घ्या
अगदी बरोब्बर दादा
बॅका नोटीस पाठवू लागल्या पीककर्ज भरा म्हणून
कॅनरा बँक निमदरी शाखा पीक कर्जासाठी कोर्टात दावा दाखल केला
जर कर्जमाफी झाली नाही तर पंचायत समिती जिल्हा परिषद पडल्याशिवाय राहणार नाही
कर्ज माफी झालीच पाहीजे
शेतकरी कर्ज माफी नाही दिली तर जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणूक मध्ये महायुतीचा सुपडा साफ करा
आश्वासन पूर्ण केले पाहिजेत....
खरात साहेब हे सरकार निवळ मुर्ख बनवत आहे शेतकरयाला हे फडनविस कधीच कर्ज माफ करनार नाही लई बदमास आहे
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करा,7/12कोरा करा, जे आश्वासन दिले ते पाळा
लवकरात -लवकर शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी. व GST मुक्त शेती करावी व राहिलेले पिक विमे पण द्यावेत अशी नम्र विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अभिनंदन
धन्यवाद सर
अभिनंदन ज्ञानेश्वर पाटिलखरात
खरात पाटील बाकीचं काहीही होवो. पण तुम्ही आमच्या पर्यंत व्हिडीओ पोहचवता त्या बदल तुमचे खुप खुप अभिनंदन 🙏🙏🌹🌹
पवार साहेब आणि उध्दव साहेब यांच्यासारखी कर्जमाफी फसणवीस देत नसतोय
खूप छान सर
Great information sir 💐💐
आंदोलनाची तारीख ठरवा सर
Good information sir
पीकविमा आणि अतिवृष्टीच्या अनुदानाचे काय झाले यावरही थोडा प्रकाश टाकला तर बर होईल
फक्त आश्वासने द्यायची निवडून यायचं सरकार स्थापन करायचं आणि दिलेली आश्वासनं पुढे पुढे ढकलत राहायची पुढील निवडणुका येईपर्यंत मग बघू करू होईल
शेतकऱ्याच सोयाबीन पीक गेले हरभरा गेला कर्ज कशाने भरावे निवडणुका पूर्वी कर्जमाफी करतो असे मेसेज सर्वांच्या मोबाईलवर टाकले आता सरकार स्थापन झाले कर्जमाफी करा आणि ते करावीच लागेल
शेतकरी विरोधी कायदे कारणीभुत आहेत त्यावर बोला सर.
True ❤️
मा. देवेंद्र भाऊ आपण जर का शेतकऱ्यांना कर्ज माफी करत असाल तर लगेच करा करणं तुम्ही जर का 2029 मध्ये करत असला तर शिया कडीला उत्त आण्या सारखे होईल म्हणून ते आता करा करण आता केला तर जे कर्ज माफी तुन बऱ्याच शेतकऱ्यची आर्थिक परिस्थिती सुधारेल 🌹🙏
सरसकट कर्जमाफी कधी होणार ते पहिले सांगा साहेब
भाऊ शेतकऱ्यांना फार आशा लाऊ नका ह्या सरकारकडून फार आशा धरू नये शेतकऱ्यांनी खरंच करायची असती तर निवडणुकीत नक्कीच केली असती कोणतेही सरकार फायद्या शिवाय कोणतीच गोष्ट करीत नाही यावर सर्वांनी विश्वास ठेवावा
Patil saheb japtiche 4 wela notise ale ahe shetkaryane karacha Kai please upai sanga
इतकं बहुमत देऊन चुकी केली अस वाटत आहे
महाराष्ट्र सरकारने बंद केलेला गुटखा चालू केला पाहिजे त्या पासून मिळणारा टॅक्स कामात येणार
शेतकऱ्यांनी साखळी आंदोलन करावे
सर आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही राहिला मुख्यमंत्री सायबन्ना वाटत आहे की सर्व शतकरि हातावरहात ठेऊन बसलेले आहे..त्यांना शेतकऱ्यांचा पावर काय आहे ते दाखविल पाहिजे..धन्यवाद.
कर्जमाफी लवकर झालीस पाहिजे
जोपर्यंत अजित पवार अर्थ मंत्री आहेत तोपर्यंत कर्ज माफी होणे अवघड आहे
शेतकरी कर्ज माफी लवकर करा जनतेला आश्वासन दिले आहे ते पुर्ण करा
साहेब तुम्ही खरं बोलत आहात.कारण बारा कोरा कोरा फडणवीस बोलले आणि विश्वास ठेवून शेतकरी नी मतदान केले.आता मात्र फडणवीस गप्पच. पण खरात पाटील साहेब तुम्ही खरं बोलत आहे.सरकारन शेतकरयांना फसवले
6:30 Video ethun suru hoto..
Thank you 😊
धन्यवाद
राज्यपाल ह्यांचे भाषणात कर्जमाफी चा कुठही उल्लेख नाही त्यामुळे कर्जमाफी होत नाहीच. होणार नाही कारण ज्यांत्यांनी आपल्या जातीचे आमदार निवडून दिलेय ते ह्यांना पायरीवर सुद्धा येउदेत नाही. आता कसं वाटतं, बोबला.
Bhau aamale tar kort che notis aale aahe sanga aami kakaru
हे सर्व काही निवडणूकी पुरते होते, बाकी सब जुमला
Bhau notis patvace opsan3 nahi3 aahe ka
मुख्यमंत्री साहेब 10 गुंठे पासून पाच एकर पर्यंत कर्जमाफी उतारा क्लिअर झाला पाहिजे तुमच्या मार्फत तलाठी भाऊ साहेबांना देखील सांगितले पाहिजे तुम्ही उतारा क्लिअर करा म्हणून
रोजच्या एक नंबर chya लबाड बातम्या आहेत
माझे म्हण आहे हे सरकार १००%काम पूर्ण करत नाही तो म्हणजे भाजप हे सरकार दिलेले आश्वासन पूर्ण करत नाही सातबारा कोरा करत लवकर नाही आणि हे सरकार लवकर पडायला हवं आहे तर महाराष्ट्राला गोड बातमी देणार तो काँग्रेस झिंदाबाद💓🙏🙏
Paisa aani hindu muslman yacha joravar satta aali
बँक takada लावत आहे कर्ज भरा म्हणून, आत्महत्या केल्यावर कर्ज माफ होईल का. पाटील साहेब. सर्व शेतकऱ्यांना पीक विमा द्या आमच्या नुकसानीचा अंदाज मोठा आहे, मदत निधी दिला जात नाही, 3 महिने झाले तरी ही, वस्तुस्थिती अशी आहे, अतिवृष्टी अनुदान अद्याप खात्यावर जमा झाले नाही.
शेतकरी कर्जमाफीची वाट बघतोय सरसकट कर्जमाफी कधी शेतकरी चिंतेतच...
मार्च पर्यंत होईल का
आम्ही आता कर्ज भरणा करणार नाही 🥺🧐👎
भावंतर योजनेचें बद्दल माहिती घ्या भाऊ
मोठी लोक कर्ज घेतात ,, गरीब शेतकर्यांना कोणी कर्ज देत नाही सावकार सोडला तर ,, गरीब व खरा शेतकरी याला काहीच मिळत नाही ,, शेती मालाला भाव मिळाला तर सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटेल
आतापर्यंत उद्धव ठाकरे साहेब कर्जमाफी केली असती टरबूज निच आहे
सातबारा कोरा करतात ते आपली जमीन त्यांच्या नावावर करून
Karjmafi zalich pahije karjmafi zalich pahije
स्थानिक स्वराज्य संस्थे च्या निवडणुकीत जनतेची नाराजी दिसेल यांना!कर्ज माफी तर द्यावीच लागेल!लाडकी बहिणींनी मागितले होते का पैसे? का सवय लावली? आता निकष लावून लाभार्थी कमी करायचा आटापिटा!कुठे नेऊन ठेवले राजकारण?
भाऊ tutpunjya लोकांमुळे आपला देश Partantyata janyachi शक्यता नाकारता येणार नाही
कोणाचा एक्सीडेंट किंवा हादस झालं तर सरकार लाख करोड मदत करत शेतकऱ्याच्या वेळेस तो त्याच्या तिजोरीवर भार पडते
पुढार्याकडे.खुप.पैसै.आहेत.त्याकडुन.थोडे.थोडे.घेऊ
मतदान करताना शतकऱ्यानी विचार कराला हवा होता . आता बसा पाच वर्षे बोबलत.
कर्ज माफी झालीच पाहिजे
Sarsakat karjmafi zalich pahije pan sarkar phasawtaiya andolan zalach pahije full support diwyang shetkari
रस्त्यावर उतरावे शेतकरी बांधवानो तेव्हाच कर्ज माफी देईल हे सरकार
सरसकट सातबारा कोरा झालाच पाहिजे नाहीतर शेतकरी रस्त्यावर उतरतील
आरे बाबा लाडकीनाही काही नाही सगळा मशीनचा खेळ आहे तुझी बडबड बंद तर
कर्जमाफी झालीच पाहिजे नाश्ता शेतकरी नाराज आहे
बहिर्या सरकारला आपला आवाज एकु येईल का साहेब
खरात भाऊ 2014 मधल्या सोने तारण योजना बद्दल एक व्हिडिओ बनवा ना आमचं सोना अजून मिळालं नाही
मी पण शेतकरी आहे कर्जमुक्त् नाही कले तरी चालेल. पण ज्यांना सरकार चालवायचं होते ते सरकार चालवत आहे ते एक bjp सरकारच जुमला होता
साहेब दिलेला शब्द पाळण्यासाठी बापाच्या पोटी जन्म घ्यावा लागतो
कृत्रिम जन्म😂😅
बामणाला मुहूर्त सापडत नाही
. रे बाबा.😅😅😅😅
राज्य सरकारने घोषणा कशाला केली कर्ज माफीची
कर्ज माफी झालीच पाहिजे पण एवढी घाई घाईत करुं नये फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पात तरतूद होईल नाही झाल्यास त्यानंतर नाही केले तर त्यांना पाहु
सेतकरी बी जे पी चा कार्यकता आहे मग कर्ज माफी कशी होतील
सर्वच शेतकरी महिला व शेतकर्यांच्या बायका यांना लाडकी बहिण योजनेचे फक्त 500 रौपये महिन्याला मिळणार
शेतकरी कर्जमाफी करा बस
Kapus , soyabean anudan samaik ajun paryant midal nahi
bhau mi fakt interest bharale ahe. tar mala karj mafi hoil ka
लाडक्या बहिणींना वर्षाचे तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार होते.. ते पण नाही मिळत...
❤
देवेंद्र साहेब आता कर्जमाफीच करा हो.
सगळी आश्वासन खोटी आहेत फक्त 🥕 गाजर दाखवत आहेत
खराब साहेब शेतकरयाचा निर्नय चुकला शेतकरयानी घोषनाचया आमीशा मुळे हे सरकार झाल पनं आता त्यानी दिलेला शब्द पाळायला पाहीजे पनं ते आता फफ्त बोलुन गोल गोल फिरवते म्हनुन आता शेतकरयानी रस्त्यांवर उतल्याशिवाय पर्याय नाही
हा भाऊ कंटेंट मध्ये काय लिहितो आणि सांगतो भलतच काही
फक्त आश्वासन करायला काय
हे सरकार नेभलत आहे साहेब
कर्ज माफी करा शेतकरी ची
Modi ची ग्रेंटी सोयाबीन 6000 रूपये होनार की 15लाख सारखे जुमले आहे की
कर्ज माफी ची आता आश्वासने नको तर ठोस पाऊले उचला
Karj mafi kara
शेतकऱ्याची गलती आहे भाऊ निवडून दिलेल्या
Vikas kame thambva Pahile shetkryachi karj mafi kara
कर्ज माफी निवडणुका जिंकण्यासाठी केलेला जुमला ठरतो की काय
Lavkar karj mafi kara