ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Good information sir
गोदावरी 2013/41 बियाणे निर्मल ब्रँड चे लेबल लावून मार्केटिंग करून डुप्लिकेट बियाणे लाल तूर मिक्स मिळाले त्यावर मोटे सर यांनी लक्ष द्यावे
आम्ही तुर 2×2×8 लागवड करतो आणि आंतरपीक भुईमुगहे पिक गेत असतो मागिल 5 वर्षा पासून लागवड करतो इतर पिकाच्या तुलनेत हे पिक फार परडते शेतकऱ्याला
Very nice Sirji.
या वर्षी सगळ्याच तुरी चांगल्या आहे वातावरण मुळे पुढच्या वर्षी इतकीच येईल बरवसा नसतो तुरीचा 😂😂😂
हे प्रल्हाद पोकळेच खरे कृषी अधिकारी,तज्ञ म्हणावे लागतील.
चांगला प्लॉट आहे सर .अंतर पीक का नाही घेतले सर
सर धाराशिव जिल्ह्यांत उमरगा तालुक्यात तुरीचे उत्पादन भरपूर घेतली जाते नवीन जाती साठी आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे
ऐक नंबर वाण आहे
👌🏻👍🏻
मी पण लावलें आहे गोदावरी मस्त आहे मला 17किटल झाले आहे
अंतर किती ठेवले होते दोन ओळीतील
पुर्ण माहिती देयला पाहीजे
5फुट
5X1 आंतार ठेवले होते का
बियाणे मिळेल का
काढणी मशीन ने काढा साहेब, चांगली होईल.
O O 52 kuthe midel
छान