इंदापूर मतदार संघातील परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार माने प्रविण दशरथ यांच्या दुसऱ्या मतदान यंत्रावरील अनुक्रमांक १९ नंबरच्या किटली चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा.
मयूर दादा पाटील यांचे विचार कधी ऐकलेच नाहीत किंवा आम्हाला तशी संधी मिळाली नाही. विचार आभासू वाटले दादा. आणि खूप तळमळ आणि तगमग दिसली. दादा तुमचे स्पष्ट बोलणं आवडलं. बोलण्यात जास्त अतिशयोक्ती नाही. जे आहे ते बोलला ते धाडस आवडलं.
इंदापूरच्या राजकारणात मयूर दादांनी वेगळी भूमिका घेतली..त्याच प्रमुख कारणं म्हणजे सामान्य माणसाच्या वेदनेची व्यथा त्यांना कळलली आहे.वरच्या लेव्हल ने मयूर दादांच्या बाबतीत जितकं कटकारस्थान करणार तितक्याच ताकदीने दादांच्या साथीने आम्ही प्रवीण भैयांना निवडून आणणार..
मयूर दादा एक नंबर काम केलंय तुम्ही भैय्या यांना पाठिंबा दिला
Only mama ❤❤
मयूर पाटील - तुमचा विश्वास, आमचा कणखर प्रयत्न, एकत्रित जिंकूया!
सुंदर मुलाखत दिली दादा..... छान विश्लेषण करून सांगितले
लोकल चैनल का म्हणतात तुम्हाला लोक
1,38,000 सबस्क्राईब आहेत तुमच्याकडे
❤
कोणत्याही माणसाला सामान्य समजू नये सामान्य माणूस काय करू शकतो हा इतिहास आहे 🫖🫖🫖🫖🫖
मयूर पाटील फक्त नाव ऐकून होतो,पण इतके अभ्यासू आहेत माहित नव्हते, मयूर दादा एक नंबर, प्रवीण भैय्या यांना साथ दिली तुमचे अभिनंदन
इंदापूर मतदार संघातील परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार माने प्रविण दशरथ यांच्या दुसऱ्या मतदान यंत्रावरील अनुक्रमांक १९ नंबरच्या किटली चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा.
प्रविण भैया यांचा ध्येय, मयूर पाटील यांचा विश्वास,
एकत्रित चालूया, विकासाच्या नव्या वाटेवर होईल आमचा खास!
मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा दोन्हीही बिकाऊ आहेत❤❤ गुलाल तिकडं चांगभलं
तुतारी 💥✌️
मस्तच निर्णय सर आपला... मला इंदापूर च राजकारण माहित नाय पण आपला निर्णय योग्य असं वाटतंय राव 🙏🏽🙏🏽
प्रविण भैया यांचं नेतृत्व, मयूर पाटील यांचा ठाम साथ,
जिंकूया सर्व, प्रगती साधूया, हवी असलेली विकासाची बात!
पत्रकार बंधू मुलाखत चांगली झाली.
प्रवीण माने चांगल्या मतांनी विजय हितील
हितील का होतील🤔
दादा खर तर बोलेत आहेत , तुम्ही त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला
मयूर दादा पाटील यांचे विचार कधी ऐकलेच नाहीत किंवा आम्हाला तशी संधी मिळाली नाही. विचार आभासू वाटले दादा. आणि खूप तळमळ आणि तगमग दिसली. दादा तुमचे स्पष्ट बोलणं आवडलं. बोलण्यात जास्त अतिशयोक्ती नाही. जे आहे ते बोलला ते धाडस आवडलं.
only हर्षवर्ध पाटिल हीच आमचे आमदार
मयूर दादा एक नंबर काम केलं आहे तुम्ही भैय्यासाहेब यांना पाठिंबा दिला आहे
प्रवीण भैय्या इंदापूर तालुक्याची प्रगती करणारे म्हणून मयूर दादा प्रवीण भैय्याची साथ देणार फिक्स येणार 🫖🫖🫖🫖🫖🫖
मयूर दादा भय्याना तुम्ही साथ दिली एक नंबर निर्णय घेतला तुम्ही धन्यवाद
प्रविण भैया यांचं संकल्प, मयूर पाटील यांचा विश्वास! एका मजबूत आणि समृद्ध भविष्यासाठी त्यांना जिंकवूया!
कितीही मोठा पाठींबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्यात जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धमक असते.. फक्त प्रवीण भैया
प्रविण भैय्या ❤
Parivartan honar mayur dada amhi tumchya sobat ahot
दादा तुमची साथ काम स्वरूपी राहू द्या
मयूर दादा बरोबर बोलतात 🎉🎉🎉🎉🎉🫖🫖🫖🫖🫖
Only Harshvardhan Patil
मयूर दादा बरोबर बोलतात प्रविण bhaiya च भावी आमदार 🎉🎉🎉
प्रवीण भैया, त्यांची उमेदवारी,
विकसनशील गावासाठी हवीच त्यांची तयारी।
किटली चा चिन्ह, न्यायाचे वचन,
चला! आपण सर्व, एकत्र करू या पुढे वर्धन।
Mayur dada tum aage badho ham tumhare sath hai
मयूर पाटील यांचा ठाम विश्वास, प्रविण भैया यांचं ध्येय,
एकत्रित जिंकूया विकासाच्या रस्त्यावर, नवा भविष्याचा आरंभ होईल नवे ध्येय...
Pravin Bhaiyya 💯✌️
मयूर दादा बरोबर करताहेत प्रवीण भैय्याच भावी आमदार 🎉🎉🎉🎉🎉
मयुर दादा तुम्ही योग्य दिशेने चाला आहे
Only HP ❤🎉
सगळी पाटल सारखीच ह्याने पण खूप धुवून खल्लाय इंदापूर तालुका
मार्केट कमिटी 😂😂😂😂😂😂
Hp✌✌
Khup hushar nete aahet.great sir
प्रविण भैया यांच्या विजयासाठी मयूर पाटील यांचं पूर्ण समर्थन! एकत्रित विकासाची दिशा दाखवूया!
🫖🫖🫖🫖🫖🫖
Mayur dada ap age bdho ham tumhare sath hei
Wah, mast mulakhat watali....
Mayur ji aapan 100% udyonmukh leader aahet.... Aadhi sandhi nahi milali... Best of luck
ओन्ली हर्षु भाऊ
नको आजी नको माजी इंदापूरचा नवीन बाजी फक्त प्रविणभैय्या माने 🫖🫖🫖🫖🫖
Only Mama
इंदापूरच्या राजकारणात मयूर दादांनी वेगळी भूमिका घेतली..त्याच प्रमुख कारणं म्हणजे सामान्य माणसाच्या वेदनेची व्यथा त्यांना कळलली आहे.वरच्या लेव्हल ने मयूर दादांच्या बाबतीत जितकं कटकारस्थान करणार तितक्याच ताकदीने दादांच्या साथीने आम्ही प्रवीण भैयांना निवडून आणणार..
एकच नं दादा
सर्व सामान्य मयूर दादाची मुलाखत घेताय ते खूप छान केल
तुम्ही खरच पत्रकार आहे का
only. प्रवीण भैया दशरथ माने 🫖🫖🫖🫖🫖🫖🫖🫖🫖
मयूर दादांनी प्रवीणभैयाना साथ देऊन योग्य तो निर्णयघेतला आहे...
रवीला प्रशन विचारता एत नाहीत
Only mama
मयुर दादांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे ❤❤
चांगल्या लोकांच्या मुलाखती घ्या...
दादा खर तर बोलेत
आपन आपल्या सोयी नुसार चांगला वाईट ठरवता का?? फक्त मयूर दादा
बरोबर आहे मयूर दादा....
पत्रकार जरा तुम्ही कसं बोलायचं हे शिका
पुढे बसलेत ते मयूर घोगरे आहेत
प्रचार करून करून वाट नाही आमची थकली आणि यंदा निवडून येणार प्रवीण भैयाचीच किटली
मयूर दादा तुम्ही बरोबर आहात
प्रविण भैय्या यांचा संकल्प, मयुर पाटील यांचा विश्वास, इंदापूरच्या प्रगतीसाठी देऊया त्यांना साथ .🫖🫖🫖🫖🫖🫖🫖🫖
मयूर दादा मुळे , 30 कोटीची वार्षिक उलाढाल असलेली मार्केट कमिटी, पाय उतार होता ना 300 कोटी ची झाली होती
बरोबर आहे मयुर दादा ❤️👑
प्रविण भैया यांच्या नेतृत्वात, मयूर पाटील यांचं साथ,
विकासाची गाडी पुढे जाईल, सर्वांनी दिला विश्वास एकत्र
मयूर दादा आप आगे बडो , हम तुम्हारे साथ हे.
"प्रविण भैया यांचे विजय निश्चित करण्यासाठी मयूर पाटील यांचं समर्थन! प्रगती आणि विकास हेच आमचं ध्येय!"
मयुर दादा आपला निर्णय एक च नंबर
मयूर दादा तुम्ही जनतेचा विचार करताय ✨
एक नंबर मुलाखत
मयुर दादा तुमचा निर्णय योग्य आहे
"प्रविण भैया यांच्या विश्वासावर मयूर पाटील यांचं साथ! त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व मिळून विकसीत होऊ!"
मयूर दादाच्या मदतीने प्रवीण भैय्याच भावी आमदार 🎉🎉🎉🎉
प्रविण भैया यांच्या नेतृत्वात मयूर पाटील यांचा संकल्प! चला, एकत्रित विकासाच्या दिशेने वाचा वाचा!
योग्य निर्णय 💯✌️ मयूर दादा पाटील
"प्रविण भैया यांना मयूर पाटील देतो साथ,
एकत्र प्रगती साधूया, विकासात येईल नविन बात!"
मयूर दादा अशीच साथ राहू घ्या भैय्या साहेबना 🫖🫖🫖🫖🫖🫖🫖🫖
सामान्य माणसाला पुढे घेऊन जायचं आहे मयुर दादा आपण
नाही अय्यरांम गयाराम नाही गुंडगिरी झ्हाकमारी आत्ता फक्त इंदापूरकर जनता मनातील युवा नेता प्रवीण माने
🫖🫖🫖🫖🫖 येणार
मयुर पाटील आपल्याला सर्व सामान्य माणसाची ताकद दाखवायची आहे
सामान्य माणसाची ताकद काय असते हे लवकरच समजेल🫖🫖🫖🫖🫖🔥🔥🔥🔥🔥
"प्रविण भैया यांचं नेतृत्व, मयूर पाटील यांचं साथ,
एकत्रित करूया प्रगतीचा रस्ता, एकत्र जिंकूया साथ!"
खुप छान होती मुलाखत दादा ❤❤❤❤❤
एक नंबर
परिवर्तन घडणार... फिक्स आमदार प्रविण भैय्या साहेब
मयुर दादा तुम्ही खरतेच बोलता 💯💯
तु काय केलं ते सांग मार्केट कमिटी च वाटोळे तु केलं तालुक्यातील जनतेला माहिती आहे
मयूर दादाच्या काळात दादांनी मार्केट कमिटी च नाव उंचावले आहे.. फक्त मयूर दादा
मयूर दादा तुम्ही योग्य निर्णय घेतला
"मयूर पाटील यांच्या समर्थनाने, प्रविण भैया यांचं नेतृत्व होईल मजबूत! चला, एकत्रित प्रगती साधूया!"
मयुर दादा तुम्ही खरं तेच बोलता य आपण खऱ्या माणसांसोबत आहे
मयूर दादा आत्ता जनतेचा बाजूने 🎉🎉🎉🎉🎉🫖🫖🫖🫖🫖
मयूर दादा प्रवीण भैय्याच्या बाजूने 🫖🫖🫖🫖🫖येणार 🎉🎉
प्रवीण माने सामान्य घरातील माणूस 😂😅अस सांगत आहे मयूर पाटील
मयूर पाटील यांच्यासोबत प्रगतीचे नवे पर्व सुरू करूया!
मयूर दादा तुम्ही एकच नंबर काम केले भैय्याला साथ दिली
"प्रविण भैया यांच्या विजयासाठी मयूर पाटील यांचं पूर्ण समर्थन! एकत्रित विकासाची दिशा दाखवूया!"
विस्थापितांची वज्रमूठ... मयूर दादा योग्य बोलताय
लय भारी
आता एकचं निर्धार प्रविण भैया माने आमदार
मयूर दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤
मयुर दादा घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहे
मयुर दादा यांनी योग्य निर्णय घेऊन प्रविण भैय्या साहेब यांना पाठिंबा दिला
Pan mayur patil saheb chhan bolale