Maharashtra Election Result : दिग्गजांचा पराभव करणारे हे सहा जायंट किलर कोण?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 169

  • @ArumaxTechnologies
    @ArumaxTechnologies 3 วันที่ผ่านมา +28

    Thanks to संजू भाऊ.... आधी आपण आपलाच पक्ष संपवला.... त्यानंतर आपल्या बरोबर आलेले पक्षहि पण आपण संपून टाकले... आपल्या या किमयला खूप खूप ध्यानवाद 🙏🙏🙏
    अशीच चाल तुम्ही सतत करावी ही देवा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Neo-Rider16
    @Neo-Rider16 3 วันที่ผ่านมา +66

    आता बचू ले Big Boss ला जाऊ द्या

  • @cricketlovers9589
    @cricketlovers9589 3 วันที่ผ่านมา +66

    टोपे चा कसा गेम केला लय चाटत होता जरांगेची😂

    • @chandulalparakramee3888
      @chandulalparakramee3888 3 วันที่ผ่านมา

      काहीही बोलता राव तुम्ही, चाटत होता म्हणे, पण पुढं का माग

    • @dipak5075
      @dipak5075 3 วันที่ผ่านมา

      ​@@chandulalparakramee3888😂😂😂😂

    • @sambhajijadhav7101
      @sambhajijadhav7101 3 วันที่ผ่านมา +3

      @@cricketlovers9589 तुझ्या घरी आला होता वाटत तो म्हणजे चांगला अनुभव आहे तुम्हाला😅😅

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh 3 วันที่ผ่านมา

      ​@@sambhajijadhav7101 jarange ची मारली भाजप ने 😂😂😂

  • @Vrachannel
    @Vrachannel 3 วันที่ผ่านมา +23

    हे केवळ जरांगे मुळे पराभूत झाले

  • @ravipail
    @ravipail 3 วันที่ผ่านมา +31

    मी शेतकरी म्हणून बोलतोय फत्त पैशामुळे सरकार आलय बिटन शाशनाने ईशरा देलता . जरागेनी सरळ सरळ बिजिपिला सपोट केला साध गणित आहे.

    • @DnyneshwarChavan-cy5hp
      @DnyneshwarChavan-cy5hp 3 วันที่ผ่านมา +7

      मराठी येत का

    • @dipak5075
      @dipak5075 3 วันที่ผ่านมา +2

      ​@@DnyneshwarChavan-cy5hp😂😂😂

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 3 วันที่ผ่านมา +10

    OBC ने भल्या भल्यांना पाणी पाजले...भविष्यात पण सर्वच काँग्रेसी पाडले जातील

  • @dattatraydorle4340
    @dattatraydorle4340 3 วันที่ผ่านมา +20

    माफ करा, या सर्व दिग्गज नेत्यांनी सामान्य जनतेला गृहीत धरून राजकारण करण्याची सवय झाली होती झटका बसल्यावर तरी सुधारावे हिच अपेक्षा

  • @Jocky008
    @Jocky008 2 วันที่ผ่านมา +1

    खरोखरच चून चून के मारुंगा या शब्दाचा अर्थ आज कळला.. पटोले, आदित्य यांना पण या निमित्ताने सँपल म्हणुन वळवळत ठेवले आहे

  • @shirinivasdevkate5861
    @shirinivasdevkate5861 3 วันที่ผ่านมา +41

    बाच्चू कडू लै म्हणत होता ओबीसी मधुन आरक्षण दिलं पाहिजे दे आता

    • @sandippatil8265
      @sandippatil8265 3 วันที่ผ่านมา

      तुझ्यामुळेच पडले काय मग बच्चू कडू..😂

  • @pankajavaghade8094
    @pankajavaghade8094 3 วันที่ผ่านมา +33

    निवडून कोणी आल त्याच काही नाही
    पण असा निकाल विश्वास न ठेवण्या सारखा आहे १००%

  • @sachinlanjekarkokanyoutube647
    @sachinlanjekarkokanyoutube647 3 วันที่ผ่านมา +9

    Obc समाज नि पूर्णेपणे महायुती ला मतदान केले

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 3 วันที่ผ่านมา +23

    काॅग्रेस मधल्या सुष्मा आक्का चा पराभव हा सगळ्यात आनंद देणारा.

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 3 วันที่ผ่านมา +9

    मुंबई तक ला तर खूपच मोठा धक्का बसला असेल 😊

  • @VishalD-u1k
    @VishalD-u1k 2 วันที่ผ่านมา +1

    ओबीसी one way वोटिंग महायुती la 🎉🎉

  • @mahendragarje1794
    @mahendragarje1794 3 วันที่ผ่านมา +6

    एक जात घेऊन निवडणूक जिंकत येत नाही म्हणाला होता .

  • @onkarbiniwale5768
    @onkarbiniwale5768 3 วันที่ผ่านมา +3

    Gaint killer एकच देवाभाऊ 😎💪

  • @srjagtap4309
    @srjagtap4309 3 วันที่ผ่านมา +4

    अपक्ष उमेदवार व जाणून बुजून केलेली अपक्ष युती यांनी बरेच पक्षाचे अधिकृत उमेदवार पडले,तसेच पक्ष श्रेष्ठी यांनी अभ्यास न करता अधिकृत उमेदवार जाहीर केले, महविकास आघडीमध्ये उमेदवार निवड करताना परिपुर्ण अभ्यास केलेला नाही.

  • @r_xeaditz1115
    @r_xeaditz1115 3 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला खूपच छान वाटतंय जैसी करणी वैसी भरणे

  • @vijayb1968
    @vijayb1968 3 วันที่ผ่านมา +5

    मतांची आकडे वाचण्यात चूक झाली आहे

  • @funon1147
    @funon1147 3 วันที่ผ่านมา +11

    6:39 1लाख 72हजार 236😂😂😂 तुम्हाला तर आकडे सुधा मोजायला येत नाही, कस काय न्यूज रिपोर्टर झाला😂😂

    • @user-gm3zl9ki5v
      @user-gm3zl9ki5v 3 วันที่ผ่านมา

      एवढी नको काढू😂

  • @VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp
    @VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp 3 วันที่ผ่านมา +6

    यात जरांगे चे २ छुपे रुस्तुम

  • @govindadevda7873
    @govindadevda7873 3 วันที่ผ่านมา

    Yashomati harli dil garden garden ho gya ❤❤❤❤

  • @Morya6491
    @Morya6491 3 วันที่ผ่านมา +1

    सुजय दादा ने फिरवली पंख उडुन गेले थोरात लंके 😂😂😂😂😂

  • @RavsahebGogade
    @RavsahebGogade 3 วันที่ผ่านมา

    जनसेवा हीच ईश्वरसेवा धन्यवाद दिग्गज नेत्यांना

  • @ShivparsadGajare
    @ShivparsadGajare 2 วันที่ผ่านมา

    जायंट किलर ठरला तो फक्त महाराष्ट्रात ओबीसी आणि ओबीसी

  • @sachinwani1746
    @sachinwani1746 2 วันที่ผ่านมา

    आम्हाला लई बरं वाटलं 😂😂

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 3 วันที่ผ่านมา +4

    #* सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ राजेंद्र शिंगणे यांचा पराभव झाला आहे.येथे नवखा उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मनोज कायंदे विजयी झाले आहेत.!* तर मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे डॉ संजय रायमुलकर यांचा पराभव झाला आहे. येथेही शिवसेना उबाठा गटाचे सिध्दार्थ खरात हे नवखे उमेदवार विजयी झाले आहेत.!* बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा व मेहकर येथील या दोन्ही लढती आश्चर्यजनक धक्कादायक निकाल देणाऱ्या ठरल्या आहेत.!*#* जय महाराष्ट्र..!!*#

    • @Boss-y2o2e
      @Boss-y2o2e 3 วันที่ผ่านมา

      Manoj Dada Kayande ♥️

  • @babasahebsalunke2487
    @babasahebsalunke2487 3 วันที่ผ่านมา +1

    गडबड करून विजय मिळवला

  • @pandurangdhotre-m6x
    @pandurangdhotre-m6x 3 วันที่ผ่านมา +19

    जायांट किलर फक्त EVM मशीन AAHE आहे.

    • @Warrior19904
      @Warrior19904 3 วันที่ผ่านมา +7

      कॉल प्रियंका वाड्रा 4 लाख मतांनी जिंकल्या ईव्हीएम चांगलं होतं का😂😂😂😂😂

    • @Aanand.
      @Aanand. 3 วันที่ผ่านมา +3

      Loksabhe la EVM ch hota😂

    • @AtulBhujbal-i3l
      @AtulBhujbal-i3l 3 วันที่ผ่านมา

      Kay faltu bolto re.. EVM.
      jinkale tar chalta and harle tar EVM ka??
      Loka aata hushar zhale aahet..
      Kahi pan bolu nakos.

    • @santoshjadhav5957
      @santoshjadhav5957 3 วันที่ผ่านมา

      झारखंड ला ईव्हीएम नव्हते का नाचता येईना अंगण वाकडे
      करा अजून वक्फ बोर्ड चे समर्थन आणि मौलवी च्या मागणी मान्य

  • @pravin2745
    @pravin2745 3 วันที่ผ่านมา +2

    OBC 👍

  • @dattatryapatil5668
    @dattatryapatil5668 2 วันที่ผ่านมา

    Mam Akade Thik Vachana 😂😂

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 3 วันที่ผ่านมา +14

    काही नाही मॅनेज करून कोणी पण निवडणूक जिंकेल सगळं मॅनेज होत हे स्पष्ट दिसतंय संपूर्ण महाराष्ट नाराज आहे या निवडणुकीत

    • @rahulwagilae4877
      @rahulwagilae4877 3 วันที่ผ่านมา +4

      हा भाऊ तूच एकटा मतदार आहे महाराष्ट्र मधे बाकी बाहेरून आलेय 😂😂😂😂

    • @sambhajijadhav7101
      @sambhajijadhav7101 3 วันที่ผ่านมา +1

      @rahulwagilae4877 सर्व कॉमेंट बघा सर्व सोशल मीडिया बघा अगोदर चे सर्वे बघा लोकांची मते बघा सर्व विरोधात आहे तरीही निवडून आले म्हणजे काहीतरी घोळ

    • @govindadevda7873
      @govindadevda7873 3 วันที่ผ่านมา +2

      Tuze papa jarange cha mule jhala sarv wajba tutari😂😂😂😂

    • @sambhajijadhav7101
      @sambhajijadhav7101 3 วันที่ผ่านมา

      @govindadevda7873 तुझी आई पशी झोपला होता तो एक दिवस म्हणून तू झाला 😅😅

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh 3 วันที่ผ่านมา +2

      ​@@sambhajijadhav7101भाऊ तू म्हणजे महाराष्ट्र नाही... आम्ही खुश आहोत...जे social मीडिया वर जास्त भुंकत असतात ते वोट करत नाहीत... लोक शांत असतात आणि भाजप लां वोट करतात😊

  • @gaurav_dhere
    @gaurav_dhere 2 วันที่ผ่านมา

    विजयी उमेदवार जायंट किलर नसतात तर #मतदार असतात..

  • @nitinmeshram4051
    @nitinmeshram4051 3 วันที่ผ่านมา +2

    बाळा साहेब थोरत यांच्या हरण्याचा आकळा काही सायंशय पद आहे.10560 जसा काही रिमोट सेट केला गेला.

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 2 วันที่ผ่านมา

      Kam Kel ka kahi

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions 2 วันที่ผ่านมา

      Manus changla ahe sharad pawar ani congress mule harlet

  • @NabiShaikh-l4y
    @NabiShaikh-l4y 3 วันที่ผ่านมา +1

    1500 रु. ची लाडकी मुळे विपक्ष उतान पडलं

  • @abhijitpawar1364
    @abhijitpawar1364 2 วันที่ผ่านมา

    कोणाची आवकात नाही की ह्या 6 जणांना पाडणे

  • @er.vinayakuttamraochavan3274
    @er.vinayakuttamraochavan3274 3 วันที่ผ่านมา +2

    2:50 अकडे नीट सांगा 😂6:41 आकडे नीट मोजा😂

  • @datta_handwriting
    @datta_handwriting 3 วันที่ผ่านมา +6

    He 46 आमदार pn राहणार नाही 😂😂😂

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 3 วันที่ผ่านมา

      अंधभक्त दीसतोय.नाहीतर बॅकेत 15 लाख जमा झालेले दिसतात.
      भक्तूल्या. 😂

  • @vikasjadhav8546
    @vikasjadhav8546 3 วันที่ผ่านมา +5

    ब्यालेट पेपर वर मतदान घ्या या मतदान यामध्ये एक ही भाजप, शिंदे आणि अजित पवार यांच्यासह यांचे उमेदवार एक ही निवडून येणार नाहीत

    • @govindadevda7873
      @govindadevda7873 3 วันที่ผ่านมา

      Aajun Randi rona chalu aahe😂😂😂😂😂

  • @shahajikanade4595
    @shahajikanade4595 3 วันที่ผ่านมา +7

    हे जायंट किलर नाही हा तर एव्ही आमचा घोळ आहे

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh 3 วันที่ผ่านมา +2

      5 वर्ष कस राहणार भाऊ तू एवढ्या दुःखा मधी 😂😂😂

  • @sharadgosavi7482
    @sharadgosavi7482 3 วันที่ผ่านมา +1

    टोपेंचा पराभव झाला त्याने आत्म परीक्षण करावं

  • @amoltupe2703
    @amoltupe2703 3 วันที่ผ่านมา +1

    ताई तुमचं गणित थोडा कच्चा आहे बाळासाहेबांचा विजय की पराजय हे व्यवस्थित आकडेवारीत सांगा कारण तुम्ही तिथे बोलता बाळासाहेबांना 1 लाख 18 हजार मतं पडली मग अमोल खताळ कस काय विजयी झाले जरा व्यवस्थित आकडेवारी बघून बोलत जा

  • @Doglapannn
    @Doglapannn 3 วันที่ผ่านมา +6

    Kadu la samjhle ka😂😂😂😂

  • @shakilshaikh3867
    @shakilshaikh3867 3 วันที่ผ่านมา

    Mobile madhi baghun boltay taai agodar abhyas kra... Mg aplya news la reality yeil🙏

  • @shaileshgawali9227
    @shaileshgawali9227 3 วันที่ผ่านมา +11

    दिग्गजांना धुळ चारली फकत evmआणी election comission नी

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh 3 วันที่ผ่านมา +2

      5 वर्ष असच रडा आता 😂😂😂

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions 2 วันที่ผ่านมา

      Zop mitrav

  • @BalasahebGite-ys6us
    @BalasahebGite-ys6us วันที่ผ่านมา

    जेव्हढे आमदार जरांगेला सपोर्ट करत होते त्यांचाच गेम झाला फक्त रोहित पवार वाचला

  • @sumit.kamble
    @sumit.kamble 3 วันที่ผ่านมา +13

    कराड दक्षिण मध्ये एका मताला ४ हजार रुपये वाटले आहेत. भोसलेनी १५० करोड खर्च केले म्हणतात??

    • @Gymlover3008
      @Gymlover3008 3 วันที่ผ่านมา +9

      तुला किती मिळाले😂

    • @Khedekar0078
      @Khedekar0078 3 วันที่ผ่านมา

      फेको अपनी पुरी ताकत से फेकी 😂

    • @Aanand.
      @Aanand. 3 วันที่ผ่านมา

      Are zatya tyni prachar jari nahi na kela tari te yetil paise kay gheun basto

    • @kki.123
      @kki.123 3 วันที่ผ่านมา

      अरे लक्का बस की आता जिते जाईल तिकडे आहेस का तू

    • @nileshkhot5655
      @nileshkhot5655 2 วันที่ผ่านมา

      150 करोड वर किती 0 असतात माहीत आहे का .... उचली जीभ लावली टाळ्याला.... काम केलीत म्हणुन लोकांनी मत दिलीत...

  • @ShubhamSadamate
    @ShubhamSadamate 2 วันที่ผ่านมา +1

    Madam akdevari tr nit sanga pdlelya umedvar che mtdan 118026 sangat ahat

  • @mayureshchavan2816
    @mayureshchavan2816 3 วันที่ผ่านมา +9

    मोदी अमित शहा राजीव कुमार ECI आणि पैसा

    • @Abhishek.1978
      @Abhishek.1978 3 วันที่ผ่านมา +2

      Loksabha la pn congress che khata khat ani fake narretive ani paisa😂

  • @Vrath620
    @Vrath620 3 วันที่ผ่านมา +1

    Yashomati thakur chi vat lavli

  • @badrinarayanadhao7372
    @badrinarayanadhao7372 3 วันที่ผ่านมา

    संजय राउत जरंगे म व ला ना ओमनी यां ना धन्न वाद

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 วันที่ผ่านมา

    जनतेला माहीत होतं की महाविकास आघाडी बीजेपीला हरवू शकत नाही

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 3 วันที่ผ่านมา +4

    Evm jilley 😅

    • @glitz2111
      @glitz2111 3 วันที่ผ่านมา +4

      loksabhe , waynad la, jharkhand la lokshahi jinkli asl na 😂
      jaisa raja vaisi praja

  • @pankajdhakne9759
    @pankajdhakne9759 3 วันที่ผ่านมา +2

    Obc factor

  • @digambaringle3169
    @digambaringle3169 2 วันที่ผ่านมา

    टोपे पडला एकदम चांगले झाले ,मी वारंवार सांगितले कि,टोपे सरपंच पदासाठी लायकीचा नाही,कारनं कोरोना काळात सर्व हातात असल्यावर त्याने कंत्राटी कर्मचारी यांच्या साठी काहीच केले नाही, फक्त हाप चड्डीवर कुत्री फीरवली

  • @DattatrayDhere-e8j
    @DattatrayDhere-e8j 3 วันที่ผ่านมา +2

    बाई तुझे गणित कच्चे आहे का भरणे यांना 117236 मते आहेत तू 172236 सांगत आहे नाहीतर चष्मा नंबर बदल दिसले नसेल

  • @padamsingpardeshi4784
    @padamsingpardeshi4784 2 วันที่ผ่านมา

    72 नाही 17

  • @rahultarange1
    @rahultarange1 3 วันที่ผ่านมา +3

    Bharne Mama 3.0

  • @jemsvijay778
    @jemsvijay778 3 วันที่ผ่านมา

    पाकीट वाल्या आली का मज्जा 😂

  • @MohitSapkal-gv6de
    @MohitSapkal-gv6de 3 วันที่ผ่านมา

    शक्य आहे का राव

  • @balasahebnaik7078
    @balasahebnaik7078 2 วันที่ผ่านมา

    हे जारंगे फाँक्टर मुळे पडले,

  • @balajiambekar
    @balajiambekar 3 วันที่ผ่านมา

    1 लाख 12 हजार 386
    1लाख1हजार 826 आहे 😅😅😅

  • @devendrapingulkar3392
    @devendrapingulkar3392 2 วันที่ผ่านมา

    सगळ्या ठिकाणी EVM

  • @शरदएचमोरे
    @शरदएचमोरे 3 วันที่ผ่านมา +2

    गदारि करून जिंकला

  • @bhaskaraglave109
    @bhaskaraglave109 3 วันที่ผ่านมา +1

    You’re not reading the numbers correctly. Two mistakes.

  • @swapnilshinde-z2u
    @swapnilshinde-z2u 2 วันที่ผ่านมา

    Mam 😂1lakh 17 hjhar aahe 😂😂😂

  • @rahulsolanki6130
    @rahulsolanki6130 3 วันที่ผ่านมา

    Vasai nallasopara ch kon sangnar

  • @saeedahmednaik5143
    @saeedahmednaik5143 3 วันที่ผ่านมา

    This time EVM is nicely sett

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions 2 วันที่ผ่านมา

    Tope , pruthwiraj , bachhu kadu ka padlet sanga ?...😂

  • @JULIE-k1o
    @JULIE-k1o 2 วันที่ผ่านมา

    Only evm😊

  • @shreyasvj94
    @shreyasvj94 3 วันที่ผ่านมา +2

    Vasai madhun Hitendra Thakur ani Nallasopara madhun Kshitij Thakur harne pan mothi ghosta aahe.

  • @ravindraingle916
    @ravindraingle916 3 วันที่ผ่านมา +1

    Swatala hushyar. Samjanarya na tynchi jaga disali

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 3 วันที่ผ่านมา

    हॅलो पूजा, तुम्ही सगळेच सुतकात आहात ना? साहिल कुठे गेला?
    तुम्ही योग्य रीतीने म वि आ साठी मेहनत घेतली नाही त्यामुळे ही पाळी आली आहे.
    बसा आता बोंबलत.
    तुमच्यावर मातोश्री सॉल्लिड नाराज आहेत ( दोन्ही मातोश्री, १० जनपथ च्या आणि कला नगरच्या ), सिल्व्हर ओक ही तुमच्यावर संतापले आहे.
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 2 วันที่ผ่านมา

    EVM.Chi.Krupa

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg5849 2 วันที่ผ่านมา

    Yashomati bogus ahe dadagiri karat hoti

  • @BhushanPardeshi-c5l
    @BhushanPardeshi-c5l 3 วันที่ผ่านมา +1

    Tu chuklis g vede ..,....Bharne yanna 1lakh 72 hazar nahi 1 lakh 11 hazar aahe

  • @sarnaik699
    @sarnaik699 3 วันที่ผ่านมา

    Rajesh Topech koronat kam vhngle hote

  • @sheikh7442
    @sheikh7442 2 วันที่ผ่านมา

    EVM say hare yeh sab...

  • @AtulBhujbal-i3l
    @AtulBhujbal-i3l 3 วันที่ผ่านมา +2

    Are kon reporter aahe..
    Chukicha information naka deu..
    National media var he faltupana band kara.
    She has been wrong for 2 times while saying the amount of votes calculation for both candidates.
    Please stop this or please re-check the video before posting.

  • @ravindrawaghchoure3010
    @ravindrawaghchoure3010 3 วันที่ผ่านมา +1

    Hila aakade wachata yeina nit

  • @sushilnagare446
    @sushilnagare446 3 วันที่ผ่านมา +1

    bhor vidhansabha shankar mandekar beat sangram thopte and ends reign of 55 years

  • @pinkyvanjari
    @pinkyvanjari 2 วันที่ผ่านมา

    madam tumhi ji akdewari dakhawtai tumich neet tapasa mobile neet tapasa kay pan bolta

  • @govindadevda7873
    @govindadevda7873 3 วันที่ผ่านมา

    Rahul gandhi raibareli ni kasa jikla aajun vishwas basat nahi 😂😂😂

  • @Who_cares.-222
    @Who_cares.-222 3 วันที่ผ่านมา

    Vanchit ahe na bjp chi b team 10k che jastat vote gheto nai phakt phugeri karto

  • @archanbhalchandraptil
    @archanbhalchandraptil 3 วันที่ผ่านมา

    3kon ahi sanga

  • @BabasahebSaruk
    @BabasahebSaruk 2 วันที่ผ่านมา

    Bai ¹ lakh ¹8 hajar... Hishob yeto ka

  • @GopalPusadkar-o2c
    @GopalPusadkar-o2c 3 วันที่ผ่านมา

    Ashi yek jaga dakva ki bjp cha digach neta parabhut zhala

  • @govindadevda7873
    @govindadevda7873 3 วันที่ผ่านมา

    Congress chi bay padli mast jhala 😂😂😂😂😂

  • @RamizAhmad-l2l
    @RamizAhmad-l2l 3 วันที่ผ่านมา

    Paisa bolta hai 53 karodh rupes

  • @vikasshingade4626
    @vikasshingade4626 3 วันที่ผ่านมา

    बाबा 😂😂😂

  • @vijayb1968
    @vijayb1968 3 วันที่ผ่านมา +1

    उमेदवाराला मिळालेल्या मतांचीदे चुकी हे वाचण्यात आली आहेत मर्जप्या चेक कर

  • @rajukharche9062
    @rajukharche9062 3 วันที่ผ่านมา

    Machin chaa fault aahe evm

  • @ansarirashid3003
    @ansarirashid3003 3 วันที่ผ่านมา

    Ye EVM Ghotala Ahe

  • @dipalikoparkar7474
    @dipalikoparkar7474 2 วันที่ผ่านมา

    EVM cilar mana

  • @bhaveshgadepatil9682
    @bhaveshgadepatil9682 3 วันที่ผ่านมา

    Sagle bjp valech ahet haravnare

  • @ranjeetjadhav2441
    @ranjeetjadhav2441 2 วันที่ผ่านมา

    Atul baba bhosale

  • @paraschavan2099
    @paraschavan2099 3 วันที่ผ่านมา

    Padale. Tarach. Kalte. Rasta. Kasa. Hay

  • @GopalPusadkar-o2c
    @GopalPusadkar-o2c 3 วันที่ผ่านมา

    Ata tar as vatay kutlich newz bagu nay

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 3 วันที่ผ่านมา

    Rajiv kumar modi Aamut shah evm anu pesa

  • @ShilpaWarhate
    @ShilpaWarhate 3 วันที่ผ่านมา

    Evm win