आजींकडून शिका कैरीचे लोणचे बनविण्याची आजींच्या सासूबाईंची पारंपरिक गावरान पद्धत | Kairiche lonche...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • #Kairichelonche #Rawmangopickle #लोणचे
    साहित्य):
    7 kg कैऱ्या. (7 kg raw mango)
    दीड किलो खडा मीठ. (1 and half kg rock salt)
    अर्धी वाटी हळद. (half bowl turmeric powder)
    350 gm मोहरी. (350 gram mustard seeds)
    250 gm हळकुंठ. (250 gram curcumin)
    100 gm मीरे. (100 gram Black pepper)
    100 gm लवंग. (100 gram cloves)
    100 gm जीरे. (100 gram cumin)
    50 gm मेथ्या. ( 50 gm fenugreek seeds)
    1 मोठा चमचा हिंग. (1 big spoon asafoetida)
    दीड किलो शेंगदाणा तेल (one and half kg groundnut oil)
    लाल मिरची पावडर400- 500 ग्राम (red chili powder 500 gram)
    बाळांनो हे सर्व प्रमाण 7 किलो कैरीच्या प्रमाणे आहे.... तुम्ही गरजेप्रमाणे ते कमी - जास्त करा 😊.आणि हो बाळांनो काही कारणास्तव लाल तिखट टाकल्याचा (500 gram) पार्ट रेकॉर्ड झाला नाही.. क्षमस्व!!

ความคิดเห็น • 2.5K

  • @poojagaikwad1551
    @poojagaikwad1551 3 ปีที่แล้ว +292

    Aajji khup Chan sangitl pan ek prashna ahe tyat mirchi powder nahi takaychi ka.plz sanga mala tumchi lonch karnyachi padhhat khup aavdali.

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  3 ปีที่แล้ว +79

      लोणच्या मध्ये प्रमाणात मिरची पावडर घालायची आहे मी सुद्धा घातली आहे पण तो भाग विडिओ मध्ये दाखवायचा राहिला बाळ ☺️☺️❤️

    • @shivajidesai3875
      @shivajidesai3875 3 ปีที่แล้ว +13

      जय हो हो हो

    • @shivajidesai3875
      @shivajidesai3875 3 ปีที่แล้ว +4

      जय

    • @savitamindeminde8442
      @savitamindeminde8442 3 ปีที่แล้ว +3

      Thanku

    • @chandanizambre9290
      @chandanizambre9290 3 ปีที่แล้ว +4

      Mirchi powder Kithi ghalaychi mag aaji praman sanga

  • @AapliAajiOfficial
    @AapliAajiOfficial  4 ปีที่แล้ว +46

    यश ( आजींचा नातू ) च्या चॅनेल ची लिंक 👇👇
    - th-cam.com/video/rPB5v9uel3c/w-d-xo.html

  • @shraddhapatil5984
    @shraddhapatil5984 ปีที่แล้ว +17

    मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करीन आई
    तुम्ही खूप सोपी पद्धत सांगीतली धन्यवाद आई 🙏👌👌

  • @latagujar825
    @latagujar825 2 หลายเดือนก่อน +3

    लोणचं बनवविन्याची पद्धतखप छान आहे आजी सुंदर

  • @manaspatil2351
    @manaspatil2351 2 ปีที่แล้ว +11

    आभारी आहे आज्जी,खूप छान आणि माझी लोणचं बनवण्याची मागणी पूर्ण केला 🙏

  • @poojakulkarni61
    @poojakulkarni61 3 ปีที่แล้ว +32

    आजी तुमचे लोणचे खूप छान झाले ,तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची आठवण येते व सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या , तुम्ही खूप छान आहात आजी ❤️

  • @shailabirajdar7183
    @shailabirajdar7183 4 ปีที่แล้ว +19

    खूप छान माहिती मिळाली. मायेचे बोल असल्यामुळे आजी आपल्या वाटतात. खुप धन्यवाद.

  • @surekhadhamale5893
    @surekhadhamale5893 ปีที่แล้ว +4

    खुप छान पारंपरिक पद्धतीने बनविलेले आहे

  • @Hariom-bg6jv
    @Hariom-bg6jv 2 ปีที่แล้ว +1

    खूपच मस्त्त झालं, गेल्या वर्षी केलेलं अजून आहे, चव अद्वितीय thank you आजी...
    यावर्षीही घालतेय लोणचं.... ❤❤❤

  • @Pp3567
    @Pp3567 ปีที่แล้ว +6

    खूप छान आजी....❤....लोणचे पाहूनच तोंडाला पाणी सुटले 😋😋😋😋😋......

  • @nihalramteke646
    @nihalramteke646 3 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर आजी... लोणचं, बाकरवडी, आणि खूप काही...
    माझी मम्मी आता सगळे पदार्थ तुमचे व्हिडिओ बघूनच बनवते.
    खूप खूप धन्यवाद आजी I love u आजी..🙏

  • @madhukershirke9971
    @madhukershirke9971 ปีที่แล้ว +2

    आई.मी.स्वता.आपलया. पध्दतीने. धंद्याला. दोन.बरणी. लोणचे.बनविले.2022ला..ग्राहक नी.सारखे.जेवणातमागतहोते..माझी आईपण.....
    होती.आता.....बाजारतले.पसंत.करतात..खुपच छान. सरल.पध्दत आहे...एक.म्हण. आहे.जुणेते.सोने.आईआपणास.धन्य वाद.🙏🙏🙏

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  ปีที่แล้ว

      बाळा तुझी कमेंट वाचून मला खरंच खूप आनंद झाला सांगत जा मला बरं वाटतं

  • @sandeepnandvikar5736
    @sandeepnandvikar5736 3 ปีที่แล้ว +2

    आज्जी तुम्ही बनवलेल लोणचं नं खाता सुद्धा त्याची चव जिभेला आली आणि सर्वात म्हणजे तुम्ही जे सांगता खरचं अप्रतिम त्या पदार्थाला जेवढी चव आहे ना त्या पेक्षा जास्त तुमच्या शब्दांचा गोडवा आहे असेच नवीन व्हिडीओ करत रहा लय भारी आज्जीची न्हारी 👌👌🙏

  • @savitasurwase9267
    @savitasurwase9267 3 ปีที่แล้ว +17

    फक्त मसाला प्रमाण लेखी दिल तर खूप बरं होईल!👌👍 आईच्या हाताची चव अवर्णनीय असते!

  • @sandhyaskitchencreations2264
    @sandhyaskitchencreations2264 2 ปีที่แล้ว +7

    Ajji khupch chan lonche
    Agdu mazya ajji sarkhech 😋😋

  • @kalpanagurav3088
    @kalpanagurav3088 3 ปีที่แล้ว +2

    आज्जी तुमची लोणच्याची रेसिपी पाहून मी लोणचे केले.. अतिशय छान अन् चविष्ट झाले आहे.. 🙏🙏🙏

  • @sadhanabavdhankar4321
    @sadhanabavdhankar4321 2 ปีที่แล้ว +3

    आजी....तुमच्या सगळ्याच रेसिपीज म्हणजे...लय भारी...किती प्रेमाने बोलता तुम्ही...Great आहात...

  • @punjajikankal3080
    @punjajikankal3080 3 ปีที่แล้ว +8

    फारच सोपी पद्धत छान सोप्या भाषेत सांगितले आजी आता मी या वर्षी माझ्या हाताने असेच लोणचे करीन

  • @kusumsureshnalawade5783
    @kusumsureshnalawade5783 2 ปีที่แล้ว +3

    wow very beautiful resipi thanks grandma good job thanks

  • @deepaksalvedeepak8418
    @deepaksalvedeepak8418 2 ปีที่แล้ว

    आजी तुम्ही लोणचं तयार करण्याची कृती खूप
    सोप्या पध्दतीने सांगितली,धन्यवाद

  • @jyotikajale6888
    @jyotikajale6888 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर रितीने लाेनच बनविण्याची साेपी पध्दत आजींनी सांगितली ,,

  • @ashwininarwade9045
    @ashwininarwade9045 4 ปีที่แล้ว +13

    आजी बाई तुमच्या पध्दतीने लोणचं केलं खूप छान , चविष्ठ लोणचं झालं, Aaji you are great

  • @vaishalipatil3559
    @vaishalipatil3559 2 ปีที่แล้ว +4

    आषाढ ना महिनामा लोणचं टाकणं शे आजीना पद्धतन लई भारी वैशालीचा शिर साष्टांग नमस्कार आजी आपलं पण आपल्या भाषेत माले लोणचंणी पद्धत लई आवडणी

  • @pallavidevakate3284
    @pallavidevakate3284 3 ปีที่แล้ว +1

    आज्जी...खूप छान मी पलील्यांदाच केलं ...आणि खूप छान झालाय ..thankuu sooo much

  • @dilipgaware118
    @dilipgaware118 2 หลายเดือนก่อน

    आजीने सांगितल्याप्रमाणे लोणचे बनवले लोणचे खूप चांगले झाले धन्यवाद आजी

  • @SweetHarshu
    @SweetHarshu 4 ปีที่แล้ว +23

    अजी तुमची रेसिपी आणि बोलने दोन्ही मला खुप खुप आवडतं... असं वाटतं.. माझीच अजी बोलतेय😘

  • @shilpakale2665
    @shilpakale2665 4 ปีที่แล้ว +88

    अशी सुगरण आज्जी ही घराची खरी संपत्ती आहे. मला माझ्या आजीची आठवण आली.

    • @balasokharat3469
      @balasokharat3469 3 ปีที่แล้ว

      😱😈😠😴👉👉👊👊✊✊👊

    • @Faltuediter450
      @Faltuediter450 3 ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @shwetasubhashpawar7084
      @shwetasubhashpawar7084 3 ปีที่แล้ว +2

      खुपच छान आईची आठवण येते. 😭😭

    • @sawantvrushabh719
      @sawantvrushabh719 2 ปีที่แล้ว +2

      Ho mala pan aajjichi aathvan aali.mazi aaipan tumchya sarva recipe pahun gharat try karte.phar Chan hotat.

    • @sawantvrushabh719
      @sawantvrushabh719 2 ปีที่แล้ว

      Ashi aajji aamchi pahije hoti khup hushhyar aajji.aamchi sarvanchi.😀😀

  • @bhartiabnave6389
    @bhartiabnave6389 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर आजी लोनच बनवायला शिकवलं धन्यवाद 🙏

  • @sanjaychandiwale5577
    @sanjaychandiwale5577 3 ปีที่แล้ว

    तुमची रेसिपी पाहून आम्हाला खूप आनंद होतो

  • @ashwinisiddhartha6171
    @ashwinisiddhartha6171 3 ปีที่แล้ว +14

    I tried this, it's so tasty. Thank you so much aji...I like you aji 🥰😇

  • @kashipenkar277
    @kashipenkar277 3 ปีที่แล้ว +5

    Tumchy pratek shabdat prem bharlel aahe aaje . Mag lonch pan chanch honar.🙏 Love you aaji.🙏

  • @girnargiftooz8220
    @girnargiftooz8220 3 ปีที่แล้ว

    आजी माय तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय असंच गावरान लोणचं बनवलं 🙏🏼🙏🏼 तुमचे खूप खूप आभार असेच व्हिडिओ देत रहा 🙏🏼🙏🏼 धन्यवाद

  • @vandanaaswar1624
    @vandanaaswar1624 2 ปีที่แล้ว +2

    आजी तुमची शिकवायचे पध्दत खूपच छान आहे 👌 👌

  • @shwetakhandagalequeen519
    @shwetakhandagalequeen519 3 ปีที่แล้ว +6

    खूपच छान झाले लोणचे 😋😋😋😋❤️

  • @Ind_shreyash_king_29
    @Ind_shreyash_king_29 ปีที่แล้ว +4

    आजी छान बनवले लोणच, 🙏🙏🙏🙏👍👍

  • @mangalundre7939
    @mangalundre7939 2 ปีที่แล้ว

    खुपच छान अप्रतिम रेसिपीज सांगीतली आज्जीबाई धन्यवाद धन्यवाद

  • @shrikantpawar4060
    @shrikantpawar4060 4 หลายเดือนก่อน +2

    आजी तुमच्या पद्धतीने मी लोणचं केलं माझं लोणचं खूप छान झालं.. तुमच्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात..

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  4 หลายเดือนก่อน

      आनंद आहे बाळा सांगत जा

  • @pramodshivankar6826
    @pramodshivankar6826 5 หลายเดือนก่อน +4

    Aaji Mazi sugaran aji g tu,
    Mazi pn aai tuzyasarkhich lonch karatat g aaji.
    Khupach mast. Khup changali recipee ahe, tuzi aaji.

  • @krishnathshinde9796
    @krishnathshinde9796 4 ปีที่แล้ว +16

    आजी मला फलटणला दोन कीलो मिळेल का पण त्याच्यात तुम्ही लाल तिखट टाकले नाही मला थोडं तिखट देखील हवं आहे

    • @sharmiladabhade924
      @sharmiladabhade924 2 ปีที่แล้ว +1

      हो...मी तेच म्हणतेय..मिरचीच नाही टाकलीहो

  • @dnyaneshwarchavhanvlogs1754
    @dnyaneshwarchavhanvlogs1754 3 ปีที่แล้ว +1

    आमच्या आजीने पण लोंनचे तयार केले या आजीची रेसीपी पाहुण खुप छान लोंनचे झाले आहे

  • @prashantbhawarbhavar6520
    @prashantbhawarbhavar6520 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan jhale aani lonch khup cjan

  • @raahulsakat-patil1470
    @raahulsakat-patil1470 4 ปีที่แล้ว +8

    Lay bhari....!
    Amhi kela asach lonch sarvana khup aavdala😍
    Thnq ajji... 🙏

    • @vaishalichavan6959
      @vaishalichavan6959 3 ปีที่แล้ว

      Tikat chi garaj nahi kaa... tumi banavle ne

    • @sharadgade3608
      @sharadgade3608 2 ปีที่แล้ว

      Ajji 1kg lonchyasathi lagnare masalyache praman sanga

  • @itsmayu...3967
    @itsmayu...3967 3 ปีที่แล้ว +11

    Ajji mi 8th class madhe ahe mala anni mummy la tumache video khup aavadatat
    Ajji tumi great ahahat

  • @kalpanavikhe2473
    @kalpanavikhe2473 3 หลายเดือนก่อน

    आजी खूप गोड आहे असे वाटत आपल्या घरातील आहे आणि बोलते किती प्रेमाने

  • @sujatapatil9982
    @sujatapatil9982 4 ปีที่แล้ว +14

    आजी लई भारी तूम्ही....... माझी आजी पण असाच बनवायची. मला तिची आठवण आली आज!😢

  • @vinoddeshmukhvlogs
    @vinoddeshmukhvlogs 4 ปีที่แล้ว +5

    आजी तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. कैरी आणि लोणचं पाहून तोंडाला पाणी सुटलं. तुमच्या सारखी आजी प्रत्येक घरात पोहचल्याने महाराष्ट्र नक्की सुदृढ होईल.
    #vinoddeshmukh vlogs

  • @bhibhishankatrajkar4635
    @bhibhishankatrajkar4635 ปีที่แล้ว

    आजी. तुमचं लोणचं खूप छान झालं लोणच्यामध्ये कारळ सुद्धा घालतात

  • @Areyoushe21
    @Areyoushe21 2 ปีที่แล้ว +1

    Ek no. aahat Aaji tumi ...🤩♥️khup Chan padhatit smjvl..

  • @prajaktaausral8760
    @prajaktaausral8760 3 ปีที่แล้ว +5

    आज्जी लयी भारी.... पाणी सुटला तोंडाला

  • @anilchavan4727
    @anilchavan4727 3 ปีที่แล้ว +5

    मस्त लोणचं आहे आजी

  • @archanayewale3578
    @archanayewale3578 3 ปีที่แล้ว +1

    आजी तुम्ही खूप छान रेसिपी बनवता .मला तुमचे सगळे व्हिडीओ आवडले .सगळे व्हिडिओ अप्रतिम आहेत. आजची लोणच्याची रेसिपी पण खूप छान आहे. आजी तुम्ही कैरीच्या गोड लोणच्याची रेसिपी लवकर टाका.

  • @divyanagargoje3683
    @divyanagargoje3683 2 หลายเดือนก่อน +1

    Wow खूप छान लोन्च झालय आजी❤❤😊😊😊😊

  • @komalpardeshi9569
    @komalpardeshi9569 3 ปีที่แล้ว +10

    Mouth watering pickle 😍

  • @nanakasabe6165
    @nanakasabe6165 3 ปีที่แล้ว +13

    छान आजीबाई

  • @parthmurkute
    @parthmurkute 2 ปีที่แล้ว

    मागील वर्षी असच पद्धतीने बनवले , आपल्या आशीर्वादाने खूप. सुंदर चव आली......या वर्षी आता करतोय् पुन्हा

  • @bhibhishankatrajkar4635
    @bhibhishankatrajkar4635 ปีที่แล้ว

    आजी तुमचं लोणचं खूप छान झाले आहे तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात लोणच्यामध्ये कारळ व लाल तिखट सुद्धा घालतात

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  ปีที่แล้ว

      लाल तिखट घातलं आहे बाळ फक्त तो भाग व्हिडिओ मधे दाखवायचा राहिला माझ्याकडून 😊❤️

  • @jwalaaher7345
    @jwalaaher7345 3 ปีที่แล้ว +5

    आजी तूमचा साधेपणा खूप भावला 🤗🤗

  • @sandeepkhedkar3491
    @sandeepkhedkar3491 3 ปีที่แล้ว +1

    आजी मस्त खूप छान लोणचे बनवता तुम्ही 👌👌👍

  • @chaitanyagaikwad4745
    @chaitanyagaikwad4745 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे आजी तूमची रेसिपी

  • @prordonclashroyale......4107
    @prordonclashroyale......4107 3 ปีที่แล้ว +5

    खूपच छान आणि सोपी पध्दत आहे आजी तुमची .पण त्यात लाल तिखट टाकायचे नाही का?आजी तुम्ही सुगरण आहात तुमची भाषा पण खूप प्रेमळ आहे.तुम्ही आवडल्या आजी आम्हांला .

  • @sandhyameshram8889
    @sandhyameshram8889 2 หลายเดือนก่อน +4

    आजीबाई तुम्ही लोणच्या मध्ये मिरची पावडर नाही टाकलं न

    • @meghavairagade58
      @meghavairagade58 2 หลายเดือนก่อน

      लवंग आणि काळे मिरे तिखट असतात

  • @BhagyashriSonar-ld6yj
    @BhagyashriSonar-ld6yj 3 หลายเดือนก่อน

    आजी लोणच खूप छान झाल मला ही पद्धत आवडली..

  • @Facts-48
    @Facts-48 2 ปีที่แล้ว

    आजी खुप चागंल्या प्रकारे लोणचे बनवायला शिकवले👌👌🙏🙏 धन्यवाद

  • @kiranshirsath6507
    @kiranshirsath6507 3 ปีที่แล้ว +4

    Khup chhan

  • @ganeshsatpute4073
    @ganeshsatpute4073 3 ปีที่แล้ว +21

    माझ्या आजीची आठवण झाली असच लोणचं बनवायची

  • @gautamgajbhiye9057
    @gautamgajbhiye9057 3 ปีที่แล้ว +2

    Mst ajji mala tr far avdli hi method ....me ata bnvnar pn ❤️dhanyawad 🙏🙏

    • @vijayashinde7626
      @vijayashinde7626 3 ปีที่แล้ว

      Aaji sarv recipi chañ aastat khup aawdtat dhannwad aajì mla hat shewae dakhwall ka

  • @Babulal-nz8ii
    @Babulal-nz8ii 4 หลายเดือนก่อน +1

    फारच छान प्रक्रिया शिकवली

  • @ambadasbhagat5820
    @ambadasbhagat5820 3 ปีที่แล้ว +8

    Aaji namaskar Naka Karu aamhala tumhi mothya aatah Aashirwad dya🙏

  • @priyaakolkarVlog
    @priyaakolkarVlog 4 ปีที่แล้ว +4

    🙏🙏aaji 😉😋🤗👌👌👍

  • @vijayashinde9486
    @vijayashinde9486 2 ปีที่แล้ว

    आजी लोनचतर खुप छान बनले पन माहिती त्या पेक्षा भारी दिली

  • @muktamadge1129
    @muktamadge1129 หลายเดือนก่อน

    Mi magchya varshala pn asech lonch banavile hote.. Khup chhan jhale hote. Ya varshi pn asech lonch karat aahe. Thank you aaji.. Mala majhya Mothya aaichi aathwan aali. Ti pn asech banvate lonch. Mi lahan astana aamhala pathvaychi ti nagpur la lonch.

  • @amrutaadamapure455
    @amrutaadamapure455 4 ปีที่แล้ว +5

    मस्तच 👌👌

  • @sangeetapillai5946
    @sangeetapillai5946 4 ปีที่แล้ว +5

    Love & respect from Mumbai ♥️

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 2 หลายเดือนก่อน

    खूप सोप्या पद्धतीनं सांगितले धन्यवाद मावशी

  • @lalitachaudhary584
    @lalitachaudhary584 2 หลายเดือนก่อน

    Aajji तुमचं लोणचं खूप चविष्ट झालं बरका.thank you aajji.mi pn aajjich aahe mazya natvandanchi🎉

  • @jayashrikulkarni4519
    @jayashrikulkarni4519 3 ปีที่แล้ว +4

    आपली आजी लोणच लय भारी👍👍👌👌

    • @aanitadhamore3143
      @aanitadhamore3143 3 ปีที่แล้ว

      आजी लई भारी माझी आजी पण असच लोणचे करायची नगर ची

  • @safiyamohsin4955
    @safiyamohsin4955 3 ปีที่แล้ว +6

    Hoo aajii ata khup mahag milta Barnaya 😃

    • @jayashirurkar2762
      @jayashirurkar2762 2 ปีที่แล้ว

      आजी तुमचे सगळे पदार्थ खूप चांगले खूप समजून सांगतात तुम्ही रेसिपी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो नमस्कार आजी,

  • @harshgaming7277
    @harshgaming7277 3 ปีที่แล้ว

    आजी मी तुमच्या पध्दतीने लोणचे बनवले.अगदी मसाला ही तयार करुन लोणच्यामधध्ये घातला.लोणचे खुप चांगले झाले आहे .

  • @vandanaderkar6395
    @vandanaderkar6395 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आजी

  • @shraddhatalekar6294
    @shraddhatalekar6294 3 ปีที่แล้ว +4

    आजी मसाले देत तसेच हे लोणचे सुध्दा मिळेलका कारण रेसिपी खूपचछानआहे

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  3 ปีที่แล้ว +2

      😊😊❤️

    • @siddhibankar3011
      @siddhibankar3011 3 ปีที่แล้ว

      @@AapliAajiOfficial तूमचा मोबाईल नंबर सांगा ना आंजी मी तूमाला ञास नाही देणार

  • @dhanashreemahamulkar7102
    @dhanashreemahamulkar7102 4 ปีที่แล้ว +5

    Aaaji g khuuup Chan mast wattay he lonch pahun Maza aajichi aathvan aali 😊😘 Jyana aaji aahe te khup lucky aahet mla Maza aajichi khuuuuup aathvan yetiye

  • @nandakarade8628
    @nandakarade8628 3 ปีที่แล้ว

    नमस्कार आजी तुम्ही लोनचे बनवले मी त्याच पध्दतीने बनवले खूप छान झाल लोनचे

  • @suyoggaikwad5910
    @suyoggaikwad5910 2 ปีที่แล้ว

    Aaji mi ha vedio pahun lonch banvala khupach chavdar zala aahe agadi gavran lonchyachi chav Thanks Aaji😋😋

  • @craft_empire_19
    @craft_empire_19 3 ปีที่แล้ว +9

    Wow.... Aaji u r the best ❤️ GBU🤗

  • @pradipwagh5896
    @pradipwagh5896 4 ปีที่แล้ว +8

    आजी लोणचे मस्त बनवले पण मिरची पावडर नाही घातले

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  4 ปีที่แล้ว +1

      घातली आहे बाळ , पण तो पार्ट रेकॉर्ड झाला नाही... Description मध्ये लिहिले आहे

  • @sadhanadeshmukh8777
    @sadhanadeshmukh8777 3 ปีที่แล้ว

    आजी खुप छान लोनचे रेसीपी आहे खुप आवडली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @malikaraut6311
    @malikaraut6311 3 ปีที่แล้ว

    Best receipiie..... I.. Like... Most... I always see all recipes.. Aaaji.... Because... I always try to find my.. Nanima... Which is very loving n caretaker... U miiss ger always...

  • @gonatural2715
    @gonatural2715 3 ปีที่แล้ว +5

    I'm going to try it 😊.it's looking amazing 👌
    Add caption so we can understand Pllz 🙏

  • @sanjeevanisuddala4294
    @sanjeevanisuddala4294 3 หลายเดือนก่อน +1

    आजी तुम्ही ना बनवता ते वस्तू मला सगळे आवडतात माझं नाव संजीवनी नमस्कार आजी तुम्ही मला खूप आवडतात आणि तुमच्या रेसिपी पण आवडतात तुम्ही एकदम समजावून सांगता❤

  • @k.d.nalawade5938
    @k.d.nalawade5938 3 ปีที่แล้ว +3

    आजी तुमच्या रेसीपी खुप खुप छान असतात ☺️☺️☺️

    • @sonalbarhate1184
      @sonalbarhate1184 ปีที่แล้ว

      मस्त आहे आजी. लोंनच. माझी आई आजी आसेच बनवतात लोंनच. खुप छान रेसिपी झटपट असतात तुमच्या चवदार.

  • @ritupawar7362
    @ritupawar7362 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan aaji lonch chhan zal mi banvlel 😊🙏🏻

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम व्हिडिओ व खरच खूप खूप छान व सुंदर रेसिपी व तोंडाला पाणी सुटले आजी लय भारी 👌👍☺

  • @sakshikusmude3082
    @sakshikusmude3082 3 ปีที่แล้ว +3

    आजी लोणचे खूप भारी झालं ...!!
    तुमच्या सगळ्या रेसिपि मस्त असतात👍❤️

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  3 ปีที่แล้ว +1

      ☺️☺️❤️

    • @SarlaChavan-ri9um
      @SarlaChavan-ri9um ปีที่แล้ว +2

      आजीने लोणचं टाकलं परंतु तिखट टाकलं नाही

    • @poonamjagtap4291
      @poonamjagtap4291 ปีที่แล้ว

      @@SarlaChavan-ri9um लवंग आणि मिर तिखटच astt

  • @rekhasakate
    @rekhasakate 4 ปีที่แล้ว +4

    Aajii Karla bnvl MI tumhi dahvla tas... Must zal sasubai la pn khup aavdala 😊ty aaji 😘love you Aajji

    • @vijaysonawane933
      @vijaysonawane933 4 ปีที่แล้ว

      Aai tujha patta sang Tula bhetayche the amchi aai ekdam tujhya sarkhich bolayachi ata ti nahi ahe tichi amhala khup athwan yete

  • @aditidhanawade8798
    @aditidhanawade8798 2 ปีที่แล้ว +1

    एकदम छान

  • @user-eb6wd8hf8m
    @user-eb6wd8hf8m 2 หลายเดือนก่อน +2

    आजी लोणच्यात तुम्ही गूळ आणि शोफा का टाकला नाही?

  • @pallavipatole7703
    @pallavipatole7703 3 ปีที่แล้ว +9

    आईची आठवन आली ।।आई मला

  • @radhikabakal1607
    @radhikabakal1607 4 ปีที่แล้ว +12

    आजी लोणच्यात मिरची नाई घायलीची का,????

  • @kalpanaanpat368
    @kalpanaanpat368 3 ปีที่แล้ว

    कैरीचे लोणचे खुप छान झाले आजी

  • @vaishalijagtap5520
    @vaishalijagtap5520 3 หลายเดือนก่อน

    खुप छान आई एकदम सोपी पद्धत मी नक्कीच बनवेन