Nana Patekar Full Speech : नटसम्राट आज करावे लागले तर वेगळ्या पध्दतीने करेल : नाना पाटेकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #NanaPatekar #abpमाझा #abpmajha #NanaPatekar #Farmer #Nashik
    Nana Patekar Full Speech : नटसम्राट आज करावे लागले तर वेगळ्या पध्दतीने करेल : नाना पाटेकर
    ABP Majha LIVE| Amit Shah In Maharashtra | Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra | Marathai News 24*7
    Majha Maharashtra Majha Vision LIVE : चर्चा उद्याच्या महाराष्ट्राची! माझा महाराष्ट्र माझं व्हिजन ABP
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis Live Updates | Ajay Baraskar Alleges on Jarange Patil | Headlines Today | CM Eknath Shinde | Ajit Pawar On Jarange Patil | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | PM Narendra Modi | BJP मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप | BJP Lok Sabha Candidates List Declare by Vinod Tawde

ความคิดเห็น • 576

  • @vijaytekade9835
    @vijaytekade9835 7 หลายเดือนก่อน +229

    शेतकऱ्याची खरी व्यथा मांडल्या बद्दल बसलेल्यांचे कान tochlyabaddal अभिनंदन

  • @aakashrajput9796
    @aakashrajput9796 7 หลายเดือนก่อน +247

    सत्य आहे... मतदारांनी हे सरकार पडावं म्हणजे नंतर कोणी पक्ष फोडायची हिम्मत करणार नाही

  • @sachinmane2938
    @sachinmane2938 7 หลายเดือนก่อน +92

    एकदम बरोबर आहेन नानाजी

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 7 หลายเดือนก่อน +30

    101% बरोबर बोललात... सर्वच राजकारणी निर्दयी,निगरगट्ट आहेत, यांना गरीब जनता व शेतकरी फक्त निवडणूकीत मतदान करायला व सभेत गर्दी जमवण्यासाठीच हवाय.

  • @AnantGunjkar
    @AnantGunjkar 7 หลายเดือนก่อน +186

    नाना शेतकर्‍यांवर खुप वाईट वेळ आली आहे शेतकर्‍यांसाठी खरचं सर्वांनी पुढे आलं पाहीजे आम्हाला कुणाचं काही नको फक्त आमच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा

    • @deepakpanchal2238
      @deepakpanchal2238 7 หลายเดือนก่อน

      जेव्हा दोन वर्षांपूर्वी दिल्लीला अडत्या़नी आंदोलन केलं, त्यावेळी सरकारला पाठिंबा का दिला नाही

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 7 หลายเดือนก่อน +175

    तुम्हीं सुप्रसिद्ध आहे म्हणून मिडिया मध्ये नाराजी व्यक्त करतं आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याने कोणाकडे नाराजी व्यक्त करायची.😢😢😢

    • @nikhilsolaskar9140
      @nikhilsolaskar9140 7 หลายเดือนก่อน +1

      खर आहे

    • @bhosalebhosale8919
      @bhosalebhosale8919 7 หลายเดือนก่อน +4

      Are baba mhnunch te शेतकऱ्यांच्या वतीने बोलत आहेत n.

    • @NavanathPawar-ns5yo
      @NavanathPawar-ns5yo 7 หลายเดือนก่อน +1

      आम्ही ही खूप नाराज आहे या सरकारवर परंतु काय करणार आमच्याकडे मीडिया आणि पत्रकार येत नाहीत आमची मुलाखत घ्यायला

    • @kamblesandeep86
      @kamblesandeep86 7 หลายเดือนก่อน

      मतपेटीत नाराजी व्यक्त करा... जे शेतकरी विरोधी सरकार आहे त्याला विरोध करा.... वंचीत बहुजन आघाडी ला मतदान करा... तुमचे सगळे प्रश्न सोडवले जातील...

  • @SatishBendre-th4rx
    @SatishBendre-th4rx 7 หลายเดือนก่อน +165

    एक no नाना... समजणे वालो को इशारा काफी है..

    • @sudinmauzo2419
      @sudinmauzo2419 7 หลายเดือนก่อน +1

      Too good comment

  • @narendradeshmukh4099
    @narendradeshmukh4099 7 หลายเดือนก่อน +143

    हे सत्य आहे या सरकारला कोणीच मतदान करु नये

    • @deepakpanchal2238
      @deepakpanchal2238 7 หลายเดือนก่อน

      दोन वर्षांपूर्वी दिल्लीला अडत्या़नी आंदोलन केलं त्यावेळी झोपला होता का...आता जाग आली..

  • @ravindravasave7030
    @ravindravasave7030 7 หลายเดือนก่อน +40

    जय महाराष्ट्र नाना

  • @mangalsingrajput5079
    @mangalsingrajput5079 7 หลายเดือนก่อน +103

    नाना नाही अख्खा शेतकरीवर्ग नाराज आहे

  • @pandurangjagtap7313
    @pandurangjagtap7313 7 หลายเดือนก่อน +72

    ❤❤great nana

  • @sunilparadkar9379
    @sunilparadkar9379 7 หลายเดือนก่อน +4

    खरंच शेतकऱ्यांची व्यथा आपण अगदी बरोबर व्यक्त केलीत. आपल्या अन्नदाता जो आहे त्याची आपण कदर केलीच पाहिजे.

  • @anjushaikh5
    @anjushaikh5 7 หลายเดือนก่อน +8

    Correct nana😢😢😢 धन्यवाद sir..I'm proud of you 👏 😢

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 7 หลายเดือนก่อน +55

    शेतकरीपुत्र म्हणून आपला अभिमान वाटतो.आपण शेतकर्याच्या पाठीशी असेच उभे रहा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nandkishoraware6007
    @nandkishoraware6007 7 หลายเดือนก่อน +3

    मा नाना पाटेकर साहेब कोटी कोटी आभार आपले या सर्व नेते मंडळींनी कान उघडूण आयका हे सर्व वाटुघ्या जरा सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @gorakhkardel3772
    @gorakhkardel3772 7 หลายเดือนก่อน +39

    एक च नंबर बोलले नाना भाऊ त्यासाठी माणसांच रक्त असावे लागते शरीरात देव माणुस आहात आपण .

  • @bhim7183
    @bhim7183 7 หลายเดือนก่อน +4

    जय किसान जय जवान

  • @ganeshkolte7227
    @ganeshkolte7227 7 หลายเดือนก่อน +4

    एका अभिनेत्याला शेतकऱ्याचे दुःख कळते,
    पण सरकारला ते कळत नाही .

  • @nirmalachavan608
    @nirmalachavan608 7 หลายเดือนก่อน +54

    आज तुम्ही पंतप्रधान असता तर.....🙏🙏🙏🙏 परीस्थिती वेगळी असती🙏

    • @vijayasmativirahitbagwani.3067
      @vijayasmativirahitbagwani.3067 7 หลายเดือนก่อน +1

      बोलने व मोजके काम करने म्हणजे एवढ्या मोठ्या देशाला व ईतर देशांना योग्य रीतीने चालवणे नव्हे

  • @mohanwadekar4796
    @mohanwadekar4796 7 หลายเดือนก่อน +15

    तुम्ही कोणता आदर्श समाजासमोर ठेवलाय ते आम्ही ऐकून आणि वाचून आहोत. धन्यवाद

  • @kalidasdeshmukh7404
    @kalidasdeshmukh7404 7 หลายเดือนก่อน +41

    अगदी बरोबर आहे the greatest nana

  • @baburaoraut1373
    @baburaoraut1373 7 หลายเดือนก่อน +2

    नाना साहेबांना ईश्वर लंबी आयु देवो

  • @BKNilesh-fd2wv
    @BKNilesh-fd2wv 7 หลายเดือนก่อน +15

    काय शब्दशैली आहे सरांच...अगदी मनापासून शब्द निगत असेल त्यांच्या.... विचारालां कृतीची जोड देणारा देवमाणूस❤❤

  • @user-nileshchaudhari
    @user-nileshchaudhari 7 หลายเดือนก่อน +1

    नाना सारखा माणूस होने नाही,, ❤❤❤

  • @ChikyaaYashavant-f7h
    @ChikyaaYashavant-f7h 7 หลายเดือนก่อน +11

    Salute sir❤

  • @ShivaTarvate
    @ShivaTarvate 7 หลายเดือนก่อน +15

    Nice

  • @RamJadhav-s1e
    @RamJadhav-s1e 7 หลายเดือนก่อน +1

    नाना आता ठाम भूमिका घ्यावी, सत्ताधारी समोर नमतं घेऊ नका❤

  • @munjabhauukkalkar1425
    @munjabhauukkalkar1425 7 หลายเดือนก่อน +49

    नाना पाटेकर 🙏

  • @sandeshkachawar2204
    @sandeshkachawar2204 7 หลายเดือนก่อน +22

    नाना खरच शेतकऱ्याच्या वास्तविक जीवनावर नटसम्राट सारखा एक मराठी चित्रपट काढावा शेतकऱ्याची आज किती दयनीय अवस्था आहे

  • @frcamdmekar8673
    @frcamdmekar8673 7 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर विश्लेषण. सर्वसामान्यांच्या मनात सध्याच्या परिस्थितीची जाणीव होऊन होणाऱ्या आगामी मतदानाविषयी सक्रिय विचार करण्यास फायदेशीर होईल. जय जवान! जय किसान!

  • @dhangarmayur4946
    @dhangarmayur4946 7 หลายเดือนก่อน +3

    1 no Nana sacha Marathi manus.....❤

  • @amoljahagirdar9845
    @amoljahagirdar9845 7 หลายเดือนก่อน +35

    शेतकऱ्याच्या भावना व्यक्त के्याबद्दल नाना पाटेकर जी खूप आनंद वाटला...

  • @geetajadhav4503
    @geetajadhav4503 7 หลายเดือนก่อน +6

    अगदी बरोबर आहे शेतकर्‍यांचा वाली फक्त परमेश्वर आहे मोठ्या मनाचा राजा फक्त शेतकरी आहे

  • @smhaskepatil
    @smhaskepatil 7 หลายเดือนก่อน +8

    1 च नंबर

  • @dhanajichikhalkar735
    @dhanajichikhalkar735 7 หลายเดือนก่อน +7

    Kharach Barobar ahe🎉

  • @jummapinjari431
    @jummapinjari431 7 หลายเดือนก่อน +7

    very nice speech...

  • @prathmeshvibhute1481
    @prathmeshvibhute1481 7 หลายเดือนก่อน +5

    Wa nana

  • @bharatmotinge9864
    @bharatmotinge9864 7 หลายเดือนก่อน +4

    Wa nana wa
    Hat's to you
    Katu satya

  • @ShrimantGaikwad-n3j
    @ShrimantGaikwad-n3j 7 หลายเดือนก่อน +2

    शेतकऱ्यांना कोणीही विचारात नाही,सरकार फक्त व्यापारी लोकांची सोय बघते.

  • @neetadafre6834
    @neetadafre6834 7 หลายเดือนก่อน

    अभिनंदन सर ग्रेट शेतकरी वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी...

  • @somnathkadam4455
    @somnathkadam4455 6 หลายเดือนก่อน

    खरंच नाना पाटेकर दि रियल हिरो आहे ❤❤

  • @vithobamundhe7903
    @vithobamundhe7903 7 หลายเดือนก่อน +7

    🙏🙏

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 7 หลายเดือนก่อน +23

    नानांनी ,राजकारण्यांच्या तोंडावर सांगितलं की राजकारण्यांच्या पोटात एक आणि तोंडावर एक असतं.

  • @RajuKakad-s1o
    @RajuKakad-s1o 7 หลายเดือนก่อน +3

    Khup Chan sir

  • @chandrakantbotre3470
    @chandrakantbotre3470 7 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप भारी लय मस्त

  • @MuzaffarS-y3u
    @MuzaffarS-y3u 7 หลายเดือนก่อน +30

    Sahi bollat NANA ❤

  • @dharmaveerdugge2023
    @dharmaveerdugge2023 7 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबरच बोलताय नाना या देशात शेतीमालाचे भाव वाढले पाहिजेत देशांत शेतीला उद्योग मानले पाहिजे आणि सेवा सवलती सरकारने दिल्या पाहिजेत

  • @amolchavan4975
    @amolchavan4975 7 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर नाना 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @tejravpatilbajad1085
    @tejravpatilbajad1085 7 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्यांची खरी परिस्थिती सांगितली

  • @dadasheabnqgare
    @dadasheabnqgare 7 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर सत्य

  • @ValviRamesh-h1k
    @ValviRamesh-h1k 7 หลายเดือนก่อน

    वा नाना पाटेकर, खूप छान बललात साहेब,

  • @mahendradhole7423
    @mahendradhole7423 7 หลายเดือนก่อน

    नाना
    धन्य................ निदान तूम्ही बोलतात खरं बाकी सारे राखून ठेवतात....

  • @swardhun8848
    @swardhun8848 7 หลายเดือนก่อน

    नाना पाटेकर सर खूप छान...❤❤

  • @sureshbote3053
    @sureshbote3053 7 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤❤

  • @mohanpednekar7323
    @mohanpednekar7323 6 หลายเดือนก่อน

    व्वा असेच विचार ठेवा ह्यालाच जीवन
    समजून प्रत्येककाने विचार करणे फारच
    गरजेचे

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 7 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर बोललात नाना साहेब . सरकार कडे मागू नका.कोणतं सरकार आणायचे ते पहा.जय हो.

  • @shrinivaspenak2989
    @shrinivaspenak2989 7 หลายเดือนก่อน +33

    जय महाराष्ट्र नाना जय किसान

  • @manojolambe6277
    @manojolambe6277 7 หลายเดือนก่อน +1

    100%बरोबर

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 7 หลายเดือนก่อน +3

    👌👌🙏🏼👍🏽

  • @SachinDhayarkar
    @SachinDhayarkar 7 หลายเดือนก่อน +3

    खुप छान दादा

  • @BhaisahebKanadje
    @BhaisahebKanadje 7 หลายเดือนก่อน

    कुठलं सरकार करायचं ते ठरवा.अगदी बरोबर नाना आता तरी शेतकऱ्यांनी व्हावं. तुम्ही बोलु शकतात नाना शेतकऱ्यांना कुठे मंच आहे.

  • @anantnaiknaware3533
    @anantnaiknaware3533 7 หลายเดือนก่อน +5

    शेतकरी खूप दुखी आहे करजास कंटाळून बरेच मरण पत्करतात हो

  • @swapnilbhavar9945
    @swapnilbhavar9945 7 หลายเดือนก่อน

    नाना सर प्रत्येक राजकारणी लोक स्वतःच पोट भरत आहे त्यांना शेतकऱ्याची काही घेणे देणे नाही शेतकरी मेला तरी चालेल

  • @sanjaysalunkhe9496
    @sanjaysalunkhe9496 7 หลายเดือนก่อน

    आदरणिय नानाजी
    मन हेलावून गेलं..पुढच्या जन्मी कोण व्हायला आवडेल याचं उत्तर शेतकरीच, असं उत्तर देणारा शेतकरी हा खरा शेतकरी..हे वाक्यच इतकं मर्मभेदी आहे की पटकन्..हो अगदी पटकन माझ्या डोळ्यात त्या माझ्या शेतकऱ्यांसाठी आसवांचे डब भरून आले..
    व्वा नाना व्वा …
    मी शेतकरी पार्श्वभूमीतूनच घडत गेलो..सगळ्या सरकारांच्या,धनिकांच्या व हो मध्यमवर्गीय पांढरपेशांच्या देखिल शेतकऱ्यांबद्दलच्या बधीर भावना इतकी वर्षं फक्त वेदनांच देवून गेल्या …
    धन्यवाद नाना..आपण दगड फोडायला निघाला आहात ….पाझर फुटण्याचे आशा आम्ही सोडून दिली आहे…
    🙏🙏🙏💐💐💐

  • @makaranjanpatil9103
    @makaranjanpatil9103 7 หลายเดือนก่อน

    ग्रेट नानाजी

  • @sanjaynimbalkar3866
    @sanjaynimbalkar3866 7 หลายเดือนก่อน

    ग्रेट नाना

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 7 หลายเดือนก่อน +5

    VERY GOOD NANA......
    जगाच्या पोशिंद्याची व्यथा मांडली.....

  • @aloklanjewar6647
    @aloklanjewar6647 7 หลายเดือนก่อน

    Khup chan bolalat sir

  • @devdasrajigare6841
    @devdasrajigare6841 7 หลายเดือนก่อน +9

    खूप छान...नाना बोललात तुम्ही तर लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे (नाना) आहात तुम्हाला धन्यवाद

  • @shankarpol13
    @shankarpol13 7 หลายเดือนก่อน

    परखड पणे बोलणारे नाना....❤

  • @karunasolav
    @karunasolav 7 หลายเดือนก่อน

    झोका कितीही उंच गेला तरीही तो ज्या झाडाला बांधलेला आहे त्याची मुळे जमिनीतच असतात, झोक्याने गर्व करायचा नसतो म्हणजेच नाना पाटेकर

  • @satyawanithape6662
    @satyawanithape6662 6 หลายเดือนก่อน

    नाना तुमचा व्यवसाय तुम्ही कारानाब

  • @rajendrapatil7576
    @rajendrapatil7576 7 หลายเดือนก่อน

    Khup chaan Nana

  • @gajananjadhao5823
    @gajananjadhao5823 7 หลายเดือนก่อน +12

    Khup Sundar vichar nana, shetkaryanchi kalji aslela ek ch abhineta

  • @upsumakantkadam5112
    @upsumakantkadam5112 7 หลายเดือนก่อน +1

    पक्ष-गट या पलीकडे जाऊन योग्य संस्कृत,सत्वशील उमेदवार निवडून दिला पाहिजे ।

  • @balasahebshinde7200
    @balasahebshinde7200 6 หลายเดือนก่อน

    सुंदर विचार

  • @rutujavispute6755
    @rutujavispute6755 7 หลายเดือนก่อน

    We want nana as a cm

  • @Mr.Keshav.G
    @Mr.Keshav.G 7 หลายเดือนก่อน +1

    💯🔥👏

  • @shantmallappatakkalaki2292
    @shantmallappatakkalaki2292 7 หลายเดือนก่อน

    साहेब प्रत्येक मतदार जागरूकतेने मतदान करून केंद्र व राज्य सरकार प्रति पाच वर्षांनी बदलून आणली तरच भारताचा सर्वांगीण विकास शक्य आहे.

  • @SandipPardeshi-wt2yy
    @SandipPardeshi-wt2yy 7 หลายเดือนก่อน +14

    धन्यवाद दादा

  • @MahadevJundale
    @MahadevJundale 7 หลายเดือนก่อน +14

    Great Sir❤

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar9451 7 หลายเดือนก่อน +1

    BJP ने खूप नुकसान केले. युवा, शेतकरी. मजूर या सर्वांचं

  • @suresh1713.
    @suresh1713. 7 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @dhandhartiche
    @dhandhartiche 7 หลายเดือนก่อน

    ज्या दिवशी शेतकरी मरेल त्या दिवशी पूर्ण भारत मेलेला दिसेल,ही बाब सरकारच्या का लक्षात येत नाही.

  • @SandipL0khande
    @SandipL0khande 7 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्यांवर सरकारी संकट

  • @sagarkarande9603
    @sagarkarande9603 7 หลายเดือนก่อน +1

    Nana is the best❤

  • @sagarraut190
    @sagarraut190 7 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @YashRtekale1132
    @YashRtekale1132 7 หลายเดือนก่อน

    हे सर्व शेतकर्याला समजले पाहिजे

  • @user-Drjadhav
    @user-Drjadhav 7 หลายเดือนก่อน +5

    खरच आज समाधान झाल की नाना बोलला शेतकर्याच्या बाजून❤

  • @basilodcosta499
    @basilodcosta499 7 หลายเดือนก่อน

    Great Sir❤

  • @dattatraykarandikar3062
    @dattatraykarandikar3062 7 หลายเดือนก่อน +4

    शेतकऱ्यांची वास्तवदर्शी व्यथा मांडली नाना आपण, मंचावर उपस्थित गेंड्याची कातडी असलेल्या नेत्यांना खडेबोल सुनावल्याबद्दल, धन्यवाद नाना ❤

  • @sandeepsorate8041
    @sandeepsorate8041 7 หลายเดือนก่อน

    Great actor

  • @sameernanderge
    @sameernanderge 7 หลายเดือนก่อน

    ❤❤great,nana

  • @sailanisheikh3739
    @sailanisheikh3739 7 หลายเดือนก่อน

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 7 หลายเดือนก่อน

    सर, तुम्ही शेतकरी आंदोलनात सामील व्हा. न्याय द्या.

  • @santoshbhosale6532
    @santoshbhosale6532 7 หลายเดือนก่อน

    Baro bar ahe nana

  • @tukaramrakhonde7190
    @tukaramrakhonde7190 7 หลายเดือนก่อน +7

    धन्यवाद ।नानभाऊ आमची व्यथा मांडल्या बद्दल

  • @anantasatav819
    @anantasatav819 7 หลายเดือนก่อน

    Nana , you are right...!

  • @jitendrarana9232
    @jitendrarana9232 5 หลายเดือนก่อน

    Nana.namaste

  • @navnaththombarepatil4545
    @navnaththombarepatil4545 7 หลายเดือนก่อน

    100% खरं