आषाढ वारी स्पेशल ज्ञानेश्वरी चिंतन जरूर वेळ काढून ऐका!महंत डॉ-नामदेव महाराज शास्त्री भगवानगड 🚩🎵🔥
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
- आषाढ वारी स्पेशल ज्ञानेश्वरी चिंतन जरूर वेळ काढून ऐका!महंत डॉ-नामदेव महाराज शास्त्री भगवानगड 🚩🎵🔥
एक अध्यात्मिक चॅनल असून वारकरी संप्रदाय चे विचार ,चाली, पखवाज वादन, भजनी मंडळ भजन संध्या, पावल्या, भागवत कथा,ज्ञानेश्वरी चिंतन ,गाथा चिंतन, दिंडी सोहळा, आदी कार्यक्रमचे प्रचार-प्रसार करण्याकरिता हे एक उत्तम चॅनल आहे.
या चॅनल चे लवकर सदस्य व्हा.
www.instagram....
www.facebook.c...
नमस्कार
राम क्रुष्ण हरी..
माऊली हे तुमचे ज्ञान म्हणजे अनेक जन्माचे पुण्याचे द्योतक आहे. शक्य नाहीं एका जन्मातले हे ज्ञान.. अपूर्व ज्ञानाचा ठेवा म्हणजे तुमचे हे चिंतनीय चिंतन 🙏🙏🙏🙏
जय हरी माऊलि
Jay hari maharaj ❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल माऊली नमस्कार नमस्कार
Ram Krishna Hari Mauli 🙏
राम कृष्ण हरी
नमस्कार माऊली तुम्ही सांगीतलेले ज्ञानाचे दोन शब्द लक्षात राहायला पाहीजे तर पुण्य
खूपच सुंदर चिंतन केले आहे🙏
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉
जय गजानन महाराज 🌹🙏🙏
माऊली अगाध ज्ञानाच भांडार आहात तुम्ही
।। रामकृष्ण हरि।।
राम कृष्ण हरी माऊली शास्त्रीजी बाबा किती सुंदर सिद्धांत आहे
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉
जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी