नवऱ्याने बायकोला कानाखाली वाजवली काय झालं ते ऐका! डॉ-नामदेव महाराज शास्त्री भगवानगड खूप विनोदी🤣🚩🚩

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • नवऱ्याने बायकोला कानाखाली वाजवली काय झालं ते ऐका! डॉ-नामदेव महाराज शास्त्री भगवानगड खूप विनोदी🤣🚩🚩
    एक अध्यात्मिक चॅनल असून वारकरी संप्रदाय चे विचार ,चाली, पखवाज वादन, भजनी मंडळ भजन संध्या, पावल्या, भागवत कथा,ज्ञानेश्वरी चिंतन ,गाथा चिंतन, दिंडी सोहळा, आदी कार्यक्रमचे प्रचार-प्रसार करण्याकरिता हे एक उत्तम चॅनल आहे.
    या चॅनल चे लवकर सदस्य व्हा.
    www.facebook.c...
    www.instagram....

ความคิดเห็น • 9

  • @asha212
    @asha212 3 วันที่ผ่านมา

    गुरूमुखीचे आमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन 🎉🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 วันที่ผ่านมา

    गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉

  • @harishchandrapatil3433
    @harishchandrapatil3433 29 วันที่ผ่านมา +2

    जय जय राम कृष्ण हरी

  • @asha212
    @asha212 3 วันที่ผ่านมา

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार लोटांगण 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 วันที่ผ่านมา

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 วันที่ผ่านมา

    साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजी बाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-yq8ql7qd7g
    @user-yq8ql7qd7g 29 วันที่ผ่านมา

    Fine

  • @asha212
    @asha212 3 วันที่ผ่านมา

    गुरूमुखीचे बोल झरे वाहातात आमृताचे गुरूशास्ञीजीबाबांने पारणे फेडीले कानाचे 🎉🎉🎉🎉🎉

  • @RekhaDeshmukh-fh9oe
    @RekhaDeshmukh-fh9oe หลายเดือนก่อน

    राम कृष्णा हरि 🙏🙏