ताई हे नारदीय कीर्तन मी 11-12 वर्षाचा असताना, दूरदर्शनवर दर गुरुवारी संध्याकाळी आवर्जून ऐकत होतो. अतिशय आवडायचे, पण मला हे माहीत नव्हते की हे नारदीय कीर्तन आहे. आज समजले, धन्यवाद ताई अतिशय उत्तम.
ताई तुमच्या मुखी खरोखर सरस्वतीच वास करत आहे,हि श्रीमंत dengi तुम्हाला लाभली आहे। तुमचे कीर्तन अयकून मन भरावून गेले आणी तुम्हाला प्रत्यक्षात भेटून तुमचे कीर्तन समोर बसून ऐकण्याची खुप eschya झाली आहे
सुरेल आवाज, अभ्यास पूर्ण रसाळ निरूपण, ओघवती भाषा.
..
ऐकत र हाब अस वाटत!.परमेश्वराची आपल्यावर सदा कृपा असो! खूप शुभेच्छा!
राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹
Ram Krishna hari ❤❤🎉
Ram krishn Hari khup sunder 🙏
अप्रतिम शब्द अपुरे पडतात. ताई तुमची स्तुती करायला. तुमची स्तुती भगवंतच करतो . म्हणून इतकं सुंदर कीर्तन आम्हाला ऐकायला मिळतं.
रामकृष्ण हरी माऊली. सुंदर. आपल्या ज्ञानाचा समाजाच्या ऊध्दाराकरिता निश्चित फायदा होईल.❤
Jai gurudev datta 🙏❤️
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉
खूप छान किर्तन.. भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
ताई हे नारदीय कीर्तन मी 11-12 वर्षाचा असताना, दूरदर्शनवर दर गुरुवारी संध्याकाळी आवर्जून ऐकत होतो. अतिशय आवडायचे, पण मला हे माहीत नव्हते की हे नारदीय कीर्तन आहे. आज समजले, धन्यवाद ताई अतिशय उत्तम.
अप्रतिम कीर्तन होतं रामकृष्ण हरी रोहिनीताई
ताई 🙏🙏🙏ईतक सुंदर कीर्तन आपल्या सुंदर वाणीत ऐकुन मन खुप प्रसन्न झाले खुप खुप धन्यवाद ताई 👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹
अतिशय अभ्यासपूर्ण किर्तन
ताई गत जन्मीच सुकृत म्हणून आपले कीर्तन ऐकण्याच भाग्य मिळाले.
🙏
Ram.krssn.maule🎉🎉🎉
खूपच सुंदर अप्रतिम कीर्तन 💐💐🙏🙏धन्यवाद ताई
Far sundhar Bhajan ani gayan Tai khup shubhechha tumhala
शब्दाची ठेवन अप्रतिम असुन भाषा उच्च कोटीची आहे. राम कृष्ण हरी👋👋
राम कृष्ण हरी
जयश्रीराम..खूप सुंदर किर्तन..
खूपच सुंदर 🎉
Sundar jai Shri Ram
रामकृष्ण हरी ताई तुमच्या ज्ञानाचा समाजावर खुप चांगला परिणाम होणारच त्यात काही शंका नाही.खुप सुंदर किर्तन आहे.सुप्रभात ताई 💐💐💐💐💐🙏🙏
अतिशय सुंदर ताई,ईश्वर तुम्हाला कायम ऊत्तम असेच यश देत जावो आणि आमचे कान आणि मन प्रसन्न होवो
खूपच छान आहे ताईंचे किर्तन जय श्रीराम
कीर्तनात किती गोडवा आहे. आवाज सुंदर आहे. उत्तम मार्गदर्शन होते. 👏👏👌👍🙏🌹🍦
जय जय राम कृष्ण हरी
स्पष्ट उच्चार, उत्तम कथन ताई धन्यवाद! रामकृष्ण हरि
ताई तुमचं एक ही कीर्तन चुकवू वाटत नाही. ऐकताच ब्रेन वॉश होत.
खूप सुंदर ऐकतच रहावं🎉 1:02:11
Super 🌹🌹🌹🌹👌👌👌👌
🙏🙏अतिशय उत्तर किर्तन
जय जय रामकृष्ण हरी. ताई सुंदर किर्तन.
खुप सुंदर रामकृष्ण हरि माऊली
ताई अतिशय सुंदर किर्तन
अप्रतीम
Tai kirtan khup sunder
अप्रतिम 👏राम कृष्ण हरी👏
साक्षात सरस्वती तुमच्या कंठा वास करते असं वाटतं. किती सुंदर...
खूपच छान
🙏卐ॐ नमो भगवते वासुदेवाय 卐💐
ताई आमचे गुरु प्रल्हाद महाराज आहे तुमचे किर्तन रोज मी ऐकते खुप छान आहे
अतिशय छान किर्तन ताई धन्यवाद राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
ही अत्यंत सुंदर किर्तन शतशः प्रणाम
राम कृष्ण हरी. अतिशय सुंदर आवाज
जय जय राम कृष्ण हरी ताई खुप सुश्रव्य कीर्तन तुमचे आहे
जयराम जयराम अतिसुंदर आहे
रामकृष्ण हरी माऊली
खूप सुंदर
माऊली अनंत अनंत प्रणाम
Atishay Sunder Kirtan Satat. Aikave ase🙏🙏🙏🙏🙏
खरेच मां सरस्वतीची तू चेवर कृपा आहे फारच छान
राम कृष्ण हरी
खूपच सुंदर ताई🙏🙏
राम कृष्ण हरी ताई ❤👏👏
खूप छान वाणी ताई. रामकृष्ण हरि
Khupch chhan, ramkrushn mauli hari
❤❤
🙏🙏👌👌Kiteee!!! sundar !tumchaa avaaj, spast shabdani, mun, agdi bharun jate. asaach 🙌🙌tumala devacha sude sdaa khush rhaa🙌🙌💐
रोहिणी ताई नमस्कार राम कृष्ण हरी आवाज सुंदर आहे
ताई तुम्मच किर्तण खुप सुंदर होत एकतच रहावं तुमच्या कंठात साक्षात सरस्वती आहे खुप छान मी रोज एक तरी तुमचं किर्तन ऐकते
अभ्यासू व्यक्तीमत्व आहे ताईंच जय श्रीराम
Ram Krishna Hari tai🙏🙏🙏🌷🌷
राम कृष्ण हरी ताई खुपछान कीतॅन ताई तुमच कीतॅन समोर बसून कधी ऐकत बसावयास मीलेल
Jai Sadguru Tai tumcha aawaj khup god aahe kirtanpan kup chan kart aahat
Taimaule tumcha chrne lakh lakh sastsng namskar. 🙏🙏
खुप सुंदर किरतन करता त ताई
Khup chhan Tai
फार सुंदर किर्तन
राम कृष्णा हरी 🙏🙏🚩🚩
Ram krushna Hari mauli ❤❤
Khupach chan tai.vittle vittle
ताई तुमची वानी खूपच सूंदर आहे
माऊली खुप छान किर्तन प्रवचन करता
ताई खुप छान
ताई तुमच्या मुखी खरोखर सरस्वतीच वास करत आहे,हि श्रीमंत dengi तुम्हाला लाभली आहे। तुमचे कीर्तन अयकून मन भरावून गेले आणी तुम्हाला प्रत्यक्षात भेटून तुमचे कीर्तन समोर बसून ऐकण्याची खुप eschya झाली आहे
Ram Krishna hari🎉
Ramkrishna Hari
आवाज खुप च छान आहे
रामकृष्ण हरि 🚩🚩
khup sundar
रामकृष्ण हारि
ऐकतच रहावं वाटत ताई तुम्हाला... संत महात्म्य तुमच्यामुळे कळू लागलय
खूप छान ताई
Ram Krishna Hari Tai
ताई आज पहिल्यादाच कीर्तन ऐकलं खूप छान वाटलं
अती सुन्दर ताई
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏
जय श्रीराम
ताई फार अतिशय सुंदर किर्तन करता तुम्ही
Ram Krishna Hari
Tumcha awaz mala khup avadto khup chaan.. Ram Krishna hari🙏🏻
अतिशय विलक्षण सुंदर ताई
Sundar
Good 🎉
राम krishanaहरी
🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
Tumch kirtan ayekun samadhan vatay
ताई खूपच सुंदर मी खेड्यात राहते तुमचं किर्तन नेहेमी एकते एकदा ताई तुम्हाला भेटता आल असतं तर खूप समाधान वाटलं अस्त
Wow god aavaj
Nice
Rohini khup chaan
भगिनी आपला आवाज अवर्णनीय आहे. आपले prateyak कीर्तन आवर्जून एकतेच .पुण्यात कुठे असेल तर fb वर कृपया कळवावे.