तुमच्यासारख्या कीर्तनाची आज समाजात खूप गरज आहे ताई .. एका गोष्टीचं समाधान आहे की आपल्यासारखे समाजप्रबोधन करणारे आहेत अजून .. अशीच ज्ञानामृत वाणी देत रहा.... आपले विचार खरंच कौतुकास्पद आहेत.. गायन शैली अप्रतिम
अप्रतिम कीर्तन... असं कीर्तन ज्यातून परमेश्वर, साक्षात भगवंत भेटल्याचा साक्षात्कार होतो आहे... श्री संत आणि परमात्मा परमेश्वर साक्षात अंतरी कार्यरत आहेत असा सारखा सारखा भास होतो आहे ... बघायला गेलं तर प्रत्येक जीवात साक्षात भगवंतच कार्यारत आहेत यात कोणतंच शंका नाही... प्रत्येकाच्या अंतरी साक्षात श्री सगदुरू भगवंत आहेतच... रोहिणी ताई आपण एक प्रकारे श्री संता दाखवलेल्या भक्ती क्या मार्गावरून सर्वांना नेण्याचं, मार्गदर्शन करण्याचं उत्तम कार्य, उत्तम भक्ती, पूर्ण करत आहात.... आपणास आणि आपल्या या उत्तम हरिभक्तीस मी अगदी मनापासून साष्टांग नमन करतो ...आपण माझा नमस्कार स्वीकार करावा ही आपणास नम्र निवेदन...🙏🙏🙏
मन मंत्रमुग्ध कान तृप्त करणारे ताई तुमचे शब्द आहेत...परमेश्वर काय कसा असतो..हा दाखवल्या शिवाय तुम्ही सोडत नाही..खूप सूंदर भाव प्रत्येक शब्द शब्द सांगतो ताई..जय गुरुदेव
राम कृष्ण हरी, ताई खूब सुंदर किर्तन मला खुप च आवडते ताई तुमचे किर्तन कारण अभंगाचे नुरुपण खूब छान आहे आणि स्पष्ट मी प्रत्येक किर्तन मनाचे समाधान आणि आनंद होतो त्यामुळे आम्ही सर्व जण आपल्या मनात नामस्मरण करत असतो mahuliche जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल
ईश्वर कृपा ओतप्रोत प्राप्त असलेल्या किर्तन मूर्ती सुंदर गळा, सुंदर विचार सादर करण्याची कला तसेच ईश्वर श्रोत्यांच्या हृदयात आणि चित्तात उतरविण्याची ताकद आहे खुप मोठी देणगी दिली आहे 🙏🙏🙏🚩
संताचिया किर्तनात , साधकांच्या चिंतनात , तोच आस, तोच ध्यास, तोच श्वास आहे. असा अध्यात्माचा वैश्विक संदेश किंबहुना सिद्धांत मांडणा-या प्रातःस्मरणीय, परमपूज्य, परम आदरणीय रोहिणी ताई आपण खरोखर प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाणा-या कोकीळ आहात.
रोहिणी ताई खूप अप्रतिम कीर्तन आहे तुमचे.. आवाजही खूप सुंदर पोवाडा ही लय भारी तुमच्या कीर्तनातील भाषा ,शब्द फेक, भाषा शैली, दाखले, उदाहरणे, प्रतीके खूपच अप्रतिम वाटले. खूपच जोरदार कीर्तन!!!
खूप छान सोप्या शब्दात प्रबोधन करतात ताई आपण...मी फक्त थोडंसं ऐकुयात म्हणून लावलं तर केव्हा पूर्ण कीर्तन संपल कळालच नाही ताई...खूपच अप्रतिम....समाजाच या प्रकारे प्रबोधन करण फार गरजेच आहे...
एकच नव नंबर किर्तन आई किर्तन करण्यची शैली खूपच आवडली खूप अभ्यास पूर्ण किर्तन सं ता चि या माहा पूर्ण विश्वास ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ राम कृष्ण हरी हर हर महादेव वोम नम शिवाय दत्तात्रय मारुती किरकत पिटकेरश्वर ताइंदापूर जि पुणे
रोहिणीताई 'कीर्तन जबरदस्त झालं आपला दमदार आवाज आणि उत्कृष्ट साथसंगत खूप मजा आली. ज्यांच्यामुळे हे कीर्तन आम्ही घरबसल्या ऐकू शकलो ते कीर्तनविश्व आणि आपणां सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद व नमस्कार.
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
माऊली जे तुम्ही कीर्तनातून भक्ती मार्गातून समाजप्रबोधन करून हिंदू धर्माचे महत्व आणि हिंदू धर्म चे जतन करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे ही काळाची गरज आहे हे चांगले पर्भोधन करता धन्य माऊली
ताई खुप छान, ताई मी किर्तन ऐकत नाही पण तुझ किर्तन मी शोधून ऐकते.तू खुप खुप कृतज्ञशिल आहेस.धन्यवाद तुझ्या आई,बाबांना.तुला ताई उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी पार्थना 🙏 🙏
ताई खूप सुंदर झालय कीर्तन. तुमच कीर्तन मी ऐकतेच ऐकते. ताई मी नीला फटाले.अनुराधा खरवडकरांच्या आदिशक्ती अध्यात्मिक नामसंघटनेच्या दासबोध विभागाच्या व्यवस्थापनातील मी एक सदस्या.तुम्ही कोल्हापूरला आमच्याकडे कीर्तन करणार आहात ही आमच्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे.तुमच कीर्तन मला प्रत्यक्ष ऐकायला मिळाल तर माझ्यासारखी भाग्यवान मीच. तुम्हाला माझा खूप खूप मनापासून ,अंत:करणापासून नमस्कार.
ताई खूप अप्रतीम कीर्तन! आवाजातील वाणी प्रेमाने ओतप्रोत अशी आहे ! गोंदवलेकर महाराज यांचे तुम्हीं केलेलं डोंबिवली येथील ही कीर्तन ऐकले होते. ताई ...खूप धन्यवाद व नमस्कार !!
तुमच्यासारख्या कीर्तनाची आज समाजात खूप गरज आहे ताई .. एका गोष्टीचं समाधान आहे की आपल्यासारखे समाजप्रबोधन करणारे आहेत अजून .. अशीच ज्ञानामृत वाणी देत रहा.... आपले विचार खरंच कौतुकास्पद आहेत.. गायन शैली अप्रतिम
😎
👕
👖
🤔@@bhaskarkute7204
अप्रतिम कीर्तन... असं कीर्तन ज्यातून परमेश्वर, साक्षात भगवंत भेटल्याचा साक्षात्कार होतो आहे... श्री संत आणि परमात्मा परमेश्वर साक्षात अंतरी कार्यरत आहेत असा सारखा सारखा भास होतो आहे ...
बघायला गेलं तर प्रत्येक जीवात साक्षात भगवंतच कार्यारत आहेत यात कोणतंच शंका नाही... प्रत्येकाच्या अंतरी साक्षात श्री सगदुरू भगवंत आहेतच... रोहिणी ताई आपण एक प्रकारे श्री संता दाखवलेल्या भक्ती क्या मार्गावरून सर्वांना नेण्याचं, मार्गदर्शन करण्याचं उत्तम कार्य, उत्तम भक्ती, पूर्ण करत आहात.... आपणास आणि आपल्या या उत्तम हरिभक्तीस मी अगदी मनापासून साष्टांग नमन करतो ...आपण माझा नमस्कार स्वीकार करावा ही आपणास नम्र निवेदन...🙏🙏🙏
आवज खुप छान कीर्तनातील लय भयंकर छान आहे ऐकतच रहावे वाटते आतिशय अभ्यास पुर्ण असते किर्तन असते ❤
खुपच सुंदर कीर्तन ताई ऐकावसं वाटतं आणि मनाला आनंद देऊन जाते. 🌹🙏🌹🙏
अप्रतिम , सुश्राव्य ! भाषाप्रभू , अष्टपैलू व्यक्तिमत्त्व .
भक्तीने ओतप्रोत असे कीर्तन . 🙏🙏
ं
आपणास साक्षात सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे.....
आपल्या कीर्तनातून जनजागृती नक्कीच घडत आहे....
यासारखे कीर्तन आज काळाची गरज....
अप्रतिम कीर्तन .....
मन मंत्रमुग्ध कान तृप्त करणारे ताई तुमचे शब्द आहेत...परमेश्वर काय कसा असतो..हा दाखवल्या शिवाय तुम्ही सोडत नाही..खूप सूंदर भाव प्रत्येक शब्द शब्द सांगतो ताई..जय गुरुदेव
राम कृष्ण हरी, ताई खूब सुंदर किर्तन मला खुप च आवडते ताई तुमचे किर्तन कारण अभंगाचे नुरुपण खूब छान आहे आणि स्पष्ट मी प्रत्येक किर्तन मनाचे समाधान आणि आनंद होतो त्यामुळे आम्ही सर्व जण आपल्या मनात नामस्मरण करत असतो mahuliche जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी
जय श्री राम.
श्रीराम जय राम जय जय राम.
Mauli tumch kirtan aikun mn bhrun yet avdh tumchya vani mdhe prabhuttv aahe khup god vani maulichya krupnkit aahet aapn tai aaplya sarkhya kirnkaranchi grj samajala aahe taisaheb🙏🙏🙏
खूपच छान कीर्तन माऊली रोहिणी ताई रामकृष्णहरि
😢
खूप छान खूप सुंदर किर्तन आनंद मिळाला खूप समाधान जय सद्गुरू
ताई तुमचे पाय धुऊन पाणी पेले तरी कमी आहे एवढे तुमचे भाष्य अफाट आहे..धन्य आहे मी मला तुमचे परायण ऐकायला मिळाले आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
ईश्वर कृपा ओतप्रोत प्राप्त असलेल्या किर्तन मूर्ती सुंदर गळा, सुंदर विचार सादर करण्याची कला तसेच ईश्वर श्रोत्यांच्या हृदयात आणि चित्तात उतरविण्याची ताकद आहे खुप मोठी देणगी दिली आहे 🙏🙏🙏🚩
Tai khub sundar kirtan sunder Mauli rup wani man prassan
खुप छान अप्रतिमओघवती वाणी गोड गळा सुश्राव्य किर्तन 🎉
तुझे कीर्तन संपूच नये, ऐकताच राहावे असे, वारकरी संप्रदायाने दिलेली उत्तम साथ ................सोने पे सुहागा❤
राम कृष्ण हरी ताई खूपच अप्रतिम प्रकटीकरण किर्तन संपूच नये असे वाटते.
माऊली आपली वाणी शब्दाचे व्यक्रण याला तोड नाही खूप खूप सुंदर आपली वाणी राम कृष्ण हरी
खुप खुप छान सेवा सुरू आहे
जवळ जवळ सर्वच कीर्तन सेवा ऐकत आहे.खुप खुप छान.
😂
मनाला समाधान असे किर्तन आदरणीय धन्यवाद 😢😮😅😊🎉
आपल्या किर्तना मुळें देशभक्ती जागृत होते.हिदुं धर्मा बद्दल जागृती होतें.ही आजच्या काळाची नितांत गरज आहे.आपल्याला ताई धन्यवाद.
तुमच्या सारख्या कीर्तनाची आजही समाजात खुप गरज आहे जय हरी विट्ठल माऊली माऊली नवीन कीर्तन टाकावे हि तुम्हाला वीनंती
हिदुं धर्मा बद्दल जागृती होतें.ही आजच्या काळाची नितांत गरज आहे.👍👍👍👌👌👌👌
खूप छान कीर्तन रोहिणी ताई राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी!...अप्रतिम वाणी...खूपच छान किर्तन....चरण स्पर्श नमस्कार !
अप्रतिम खुप छान किर्तन ताई 🙏🙏राम कृष्ण हरी
ताई खूपच सुंदर अप्रतिम कीर्तन.......
रोहीणी ताई आपण केलेली किर्तन सेवा खूप खूप छान असते परत परत ऐकावी अशी धन्यवाद ताई
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी सुश्राव्य अनुकरणीय किर्तन. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा
छान. खूप खूप छान. राम कृष्ण हरी. 🌹🌹🙏🙏
प पू ताई आपला आवाज मधूर आणि खणखणीत 👌🏻🙏🏻
ताई तुझं किती कौतुक कराव माझ्या ताईला कोणाची दृष्ट लागू नये राम कृष्ण हरी
अप्रतिम््.्््््््
अतिशय सुंदर किर्तन
राम कृष्ण हरि🙏
ह.भ.प.पराजपे ताई खूप सुंदर किर्तन सेवा झाली मला खूप आनंद झाला आवाज अतिशय सुंदर आहे 🎉👏🏻👏🏻
संताचिया किर्तनात , साधकांच्या चिंतनात , तोच आस, तोच ध्यास, तोच श्वास आहे. असा अध्यात्माचा वैश्विक संदेश किंबहुना सिद्धांत मांडणा-या प्रातःस्मरणीय, परमपूज्य, परम आदरणीय रोहिणी ताई आपण खरोखर प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाणा-या कोकीळ आहात.
ह भ प रोहीणी ताई. अप्रतिम गायन आणि निरुपम ❤
रोहिणी ताई खूप अप्रतिम कीर्तन आहे तुमचे.. आवाजही खूप सुंदर पोवाडा ही लय भारी तुमच्या कीर्तनातील भाषा ,शब्द फेक, भाषा शैली, दाखले, उदाहरणे, प्रतीके खूपच अप्रतिम वाटले. खूपच जोरदार कीर्तन!!!
❤❤
किती गोड कीर्तन आहे ताई अमृताचे पान झालं धन्यवाद धन्यवाद
राम कृष्ण हरि ताई अति सुंदरकीर्तन
आपल्यासारखे किर्तन आज दुर्मिळ आहेत भक्तिमय कीर्तन धन्यवाद
ताईंचा आवाज खूपच सुंदर आणि सुस्पस्ट आहे त्यामुळे खूप आनंद होतो
शब्द भांडार प्रचंड आहे तुमच्याकडे..राम कृष्ण हरी ..
खुप सुंदर किर्तन माऊली .
खुपच मधूर आवाज
खुप सुंदर कधी ऐकलं नाही असं कीर्तन मन तउरपतं झालं सुमधुर संगम खुप खुप शुभेच्छा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
खुप सुंदर आहे सौ मुक्ताताई
खर् आहे 👍👍माझंसुद्धा तसंच
राम कृष्ण हरी ताई खूप सुंदर कीर्तन ऐकून मन प्रसन्न झाले .आपल्या चरणी नमस्कार करते.उत्तम गायन .
खूप छान सोप्या शब्दात प्रबोधन करतात ताई आपण...मी फक्त थोडंसं ऐकुयात म्हणून लावलं तर केव्हा पूर्ण कीर्तन संपल कळालच नाही ताई...खूपच अप्रतिम....समाजाच या प्रकारे प्रबोधन करण फार गरजेच आहे...
खूप छान किर्तन आहे ताई आवाजात तुमच्या सरस्वती आहे जय हरी
सुंदर कीर्तन
Aapan khupach prabhodhar karat aahat,,,,ram Krishna hari mauli
राम कृष्ण हरी ताईसाहेब
अप्रतिम सुश्राव्य कीर्तन ताई..!!!!!!!
खूप श्रवणीय किर्तन ताई आवाज खूप छान आहे।
❤❤❤🎉
Chan kirtàn.dusarya Aparna Ramtirthakar Tai yanche athavan zali dolyat pani aley.
1No Tài tumcha kirtan ahey.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💯💯💯💯💯💯💯
! राम कृष्ण हरी !
Very nice kirtan Rohini Tai,keep it up,GBU.
खुप छान कीर्तन किती गोड आवाज राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम कीर्तन ताई राम कृष्ण हरी
एकच नव नंबर किर्तन आई किर्तन करण्यची शैली खूपच आवडली खूप अभ्यास पूर्ण किर्तन सं ता चि या माहा पूर्ण विश्वास ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ राम कृष्ण हरी हर हर महादेव वोम नम शिवाय दत्तात्रय मारुती किरकत पिटकेरश्वर ताइंदापूर जि पुणे
खुप खुप छान किर्तन ,!!
खूप छान किर्तन ताई
अप्रतिम कीर्तन........!
Ram Krishna Hari Mauli🙏🙏
जय भगवान जयहरि माऊली.
खूपच सुरेख अप्रतिम. अभंग व्यतिरिक्त काहीच नाही अर्थ सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न 🙏🙏
रोहिणीताई 'कीर्तन जबरदस्त झालं आपला दमदार आवाज आणि उत्कृष्ट साथसंगत खूप मजा आली. ज्यांच्यामुळे हे कीर्तन आम्ही घरबसल्या ऐकू शकलो ते कीर्तनविश्व आणि आपणां सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद व नमस्कार.
राम कृष्ण हरि......
ताई मंत्रमुग्ध वाणी आहे तुमची
अत्यंत रसाळ प्रवचन,ऐकतच रहावेसे,ऐकतच रहावे
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
थ
@@kishanrasal2190¹¹
¹q
वेदांत वर बोलनर्या ताई रोहिणी ताई
राम कृष्ण हरी ❤
अप्रतिम किर्तन सेवा🎉🎉🎉🎉
खूपच छान नेहमीच ऐकत राहावंसं वाटत🙏🙏🙏
ताई, एकदम खास,सिलेक्टेड अभंग...
खूप श्रवणीय कीर्तन,राम कृष्ण हरी..
ताई ...अप्रतिम किर्तन. तुमचे प्रत्येक किर्तन ऐकून खुप आनंद घेत आहो.
खरंतर अशी माणसं परमेश्वर स्वतंत्र वेळ काढून जन्म देतो असे अवतार येतात म्हणून आपण तरुन जातो जय श्री राम
ताई खुपसुंदर अप्रतिम झाले❤
माऊली जे तुम्ही कीर्तनातून भक्ती मार्गातून समाजप्रबोधन करून हिंदू धर्माचे महत्व आणि हिंदू धर्म चे जतन करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे ही काळाची गरज आहे हे चांगले पर्भोधन करता धन्य माऊली
खुपचं सुंदर किर्तन ताई 1:35:10
पांडुरंग पुढे ऊभा राहिला अप्रतिम 😊
खुप चांगले कीर्तन ताई 🙏🙏
अप्रतिम, खूप दांडगा अभ्यास, आवाज फारच गोड 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
Mauli,aapla aawaj,aani shabdh rachna khupach chhan aahe
अतिसुंदर हे कीर्तन ऐकून मन तृप्त झाले.
खूपच छान कीर्तन अप्रतिम ताई
फारच छान कीर्तन धन्यवाद
Ati uttam aprateem 👌
खुप सुंदर.कधीच हे किर्तन विसरणार नाही.
Khup chhan kirtan Jay Hari mauli
खूप छान ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
, Ram Krishna Hari Tai
जय गुरुदेव
खुप छान ताई अप्रतीम राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
ताई खुप छान, ताई मी किर्तन ऐकत नाही पण तुझ किर्तन मी शोधून ऐकते.तू खुप खुप कृतज्ञशिल आहेस.धन्यवाद तुझ्या आई,बाबांना.तुला ताई उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी पार्थना 🙏 🙏
रोहीणीताई अप्रतिम किर्तन, सुंदर असा आवाज.
खूप छान कीर्तन अप्रतिम आवाज ताई
जय राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
छान उत्तम 🙏🏻🙏🏻
Very nice 👍👍👍👍👍👍 kup Sundar kirtan Tai sastang Namskar
एवढं ज्ञान ताई तुम्ही कुठून घेतलं देवाचाच आशिर्वाद
उत्तम निरूपण केले आहे.
अशोक महाराज रणेर पाथरीकर
ताई खूप सुंदर झालय कीर्तन.
तुमच कीर्तन मी ऐकतेच ऐकते.
ताई मी नीला फटाले.अनुराधा खरवडकरांच्या आदिशक्ती अध्यात्मिक नामसंघटनेच्या दासबोध विभागाच्या व्यवस्थापनातील मी एक सदस्या.तुम्ही कोल्हापूरला आमच्याकडे कीर्तन करणार आहात ही आमच्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे.तुमच कीर्तन मला प्रत्यक्ष ऐकायला मिळाल तर माझ्यासारखी भाग्यवान मीच.
तुम्हाला माझा खूप खूप मनापासून ,अंत:करणापासून नमस्कार.
ताई खूप अप्रतीम कीर्तन! आवाजातील वाणी प्रेमाने ओतप्रोत अशी आहे ! गोंदवलेकर महाराज यांचे तुम्हीं केलेलं डोंबिवली येथील ही कीर्तन ऐकले होते. ताई ...खूप धन्यवाद व नमस्कार !!
🎉tai Mela Aaj tumch kirten ayikav vatet❤❤❤
Mela maze ghre sumalta aale nahi tumhi dhnya aahat❤❤❤❤❤