हल्ली चांगली कीर्तन ऐकायला मिळत नही, पण महाराज तुम्हांला ऐकल्यावर वाटतंय येत्या पिढीने तुकोबाचे विचार समजून घेऊन,जीवन जगतांना तुकोबा, माऊली आणि आपले संत, सज्जन यांच्या कडून प्रेरणा घेऊन जीवन आनंदाने व्यथित करावे. राम कृष्णा हरि 🚩कीर्तन अप्रतिम होते. खुप खुप धन्यवाद 🙏
सध्या चे लोक कसे वागतात.. त्यांनी कसं वागावं याचे विचार सुध्दा किर्तनाच्या माध्यमातून समजून सांगता.. तुमच्या बोलण्यातुन प्रेरणा मिळते कसं वागावं याचे विचार सुध्दा मनात येतात. शंकर महाराज शेवाळे तुमच खूप खूप धन्यवाद
जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेचा भावार्थ अगदी मनाला विचार करायला लावेल भावेल असा कथन केला धन्य ते संत तुकाराम व धन्यता आपल्या सिद्धांताची राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna Hari maharaj .खुप छान प्रवचन .श्रीराम नवमी निमित प्रभुश्रीरामांचे जीवन सुत्र ऐकायला मिळाले .लोकाभिमुख राजा कसा तयार झाला हे समजले .खरंच माऊली तुमचे चरणी व वाणीला खुप खुप 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🙏👌👍
छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
हल्ली चांगली कीर्तन ऐकायला मिळत नही, पण महाराज तुम्हांला ऐकल्यावर वाटतंय येत्या पिढीने तुकोबाचे विचार समजून घेऊन,जीवन जगतांना तुकोबा, माऊली आणि आपले संत, सज्जन यांच्या कडून प्रेरणा घेऊन जीवन आनंदाने व्यथित करावे.
राम कृष्णा हरि 🚩कीर्तन अप्रतिम होते. खुप खुप धन्यवाद 🙏
माऊली माऊली राम कृष्ण हरि
खुपचं अप्रतिम अभ्यासपूर्वक ....तुकोबारायांचे वर्णन .....सर्वच शास्त्रांचे प्रणेते संत तुकारामहाराज आहेत हे खुप छान समजावता🙏🙏👍👍
सध्या चे लोक कसे वागतात..
त्यांनी कसं वागावं याचे विचार सुध्दा
किर्तनाच्या माध्यमातून समजून सांगता.. तुमच्या बोलण्यातुन प्रेरणा मिळते कसं वागावं याचे विचार सुध्दा मनात येतात. शंकर महाराज शेवाळे तुमच खूप खूप धन्यवाद
Kharch maharaja bhari तुकोबाराय shidhant changla आहे शेवाळे maharaj🙏🙏
जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेचा भावार्थ अगदी मनाला विचार करायला लावेल भावेल
असा कथन केला धन्य ते संत तुकाराम व धन्यता आपल्या सिद्धांताची राम कृष्ण हरी माऊली
अप्रतीम.धन्यवाद, माऊली.
मी नेहमी तुमचे किर्तन प्रवचन ऐकते . तुम्ही खूप छान समजावून सांगितले मला खूप आवडते.
अप्रतिम श्रवणीय माऊली ....धन्यवाद.
खूप छान महाराज आमच्या घरातील सर्व जण तुमची कीर्तन प्रवचन टिव्हीवर पाहतात सर्वानाच खूप आवडतात श्री राम जीवन सूत्र टिव्हीवर पाहिले खुप छान होत 👍👌👌🚩🚩🌹🌹💐💐
माऊली प्रवचन विचार सुंदर अप्रतिम प्रवचन मध्ये संगीताचा आवाज जास्त असल्यामुळे प्रवचन ऐकण्यास विसंगती निर्माण होत
🙏 जय गुरुदेव🙏
संत तुकाराम महाराज की जय
जय हरी विठ्ठल स्वामी समर्थ गुरू माऊली ला तिरवार वदन करतो
खूप छान प्रवचन आहे राम कृष्ण हरी 🙏🙏
महाराज खूप चांगले किर्तन करता
तुमच्या किर्तनातून चांगला बोध होतो
Mauli Mauli , Ram Krishna Hari 🙏
राम कृष्ण हरी महाराज खूप छान तुकाराम महाराजांचे सिद्धांत आणि तुमच्या मुखातून अमृतवाणी बोलातून खूप अशी ऐकायला मिळते खूप छान आवाजामध्ये धन्यवाद😊
अप्रतिम सादरीकरण.अंतकरणाला् भिडणारे शब्द.आनंदाची डोही आनंद तरंग... धन्यवाद महाराज
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप शंकरजी महाराज यांचे चरंणी साष्टांग दंडवत छान गोड श्री संत जगदगुरु तुकोबाराया गाथा प्रवचन
वादन आवाज अतिशय आहे . विशेष करून पेटीचा !
खुप छान 🙏🚩 रामकृष्ण हरी
❤ राम कृष्ण हरी ❤ छान सत्संग ❤
❤ आनंद आला ❤
अप्रतिम आहे किर्तन प्रवचन समजावून सांगत आहात
माऊली राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari maharaj .खुप छान प्रवचन .श्रीराम नवमी निमित प्रभुश्रीरामांचे जीवन सुत्र ऐकायला मिळाले .लोकाभिमुख राजा कसा तयार झाला हे समजले .खरंच माऊली तुमचे चरणी व वाणीला खुप खुप 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🙏👌👍
मन प्रसन्न झाले महाराज अप्रतिम
Ram Krishna Hari, Atishay sundar
खुप सुंदर अशी गाथा संत तुकाराम याची,जे आपण गायल सुवर्ण शब्द सुमणानी आमच मन मोहुन गेले,
Ram, Krishna Hari,mauli,kup,urja,mihlali,tuh,mahala,pahun,sahmaj,kahlayan,kahrta,ahat,apn, dhanyvad mauli, 👏👍👌😊🍁🍁🌿🌱🌳
महाराज तुमाच्या सारख्या संताची समाजाला फार गरज आहे
Vithall vithall vithalla hari om vithalla 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌻🌹🌻
छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
राम कृष्ण हरी 👏🚩
रामकृष्ण हरी,,,, अप्रतिम,,, महाराज खुपच छान समजवता
रामकृष्ण हरी
jay hari maharaj ❤🎉❤🎉❤
🌹👏जय जगद्गुरू 🌹👏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏खुप खुप छान 👌👌👌👌👌
Khupchchhanmauli
🙏रामकृष्णहरि🙏
अप्रतिम प्रवचन,राम कृष्ण हरी 🙏🙏
धन्यवाद, महाराज, कृपया, खूप, छान, वाटले,
खूप छान महाराज
अप्रतिम 🙏
Ram Krishna Hari 🙏🕉️🙏👌👌👌
राम कृष्ण हरी... श्री वज्रेश्वरी माता कृपा... जय श्रीराम जय हनुमान... श्रीगणेश कृपा..🇳🇪
राम कृष्ण हरी
Khupch chhan mauli
खूपच अप्रतिम
Ram Krishna Hari
संत तेची,देव, देव तेची संत,
निमित्त, त्या प्रतीमा,
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna Hari 🎉🎉
Shree ram samarth.❤❤
वृक्षवली आम्हा पाहुणे नित्य
Ram Krishna Hari ❤
Ram krushna hari
JayHari maharaj
Ram ram Hari krusan
Ram Krishna HRI
Mauli
Aapli vacha mdha sarkhi god
Kiti chakhavi
Roj mdhur amvrut
मस्त महाराज
खुप सुंदर
❤jai jai raghuveer samath❤
Gauba Sable wawla 🌹🌹🙏🙏🙏
राम कषण हरी
😊❤😊😊❤
Ram krishna hari 🙏
Yes those magical words will change the world
Keep inspiring
Khup khup shubhhechha bandhuraj
🙏🙏🙏🙏
निरूपण सांगताना एवढा मोठा आवाज ! ( पेटीचा )
Chhan maharaj
No pathava
B❤
😢🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कथेला जाताना आसे हारि हारी ओम हया कथेत मी सुठवढा गेला आनि मीरची च लोलच घेऊन गेले होते शिरसाठ कथेत
खुप छान सांगतात. 🙏
Please do not play music when you are talking it is too loud and noisy your every word us Important.
म्हणून संत तुकाराम महाराज यांची पालखी निघते;पण तुकाराम डायवर तिरडी निघते
खूप प्रवचन चांगला आहे परंतु हार्मोनियम जरा जास्त दिला
हार्मोनियम वादन मुळें प्रवचन ऐकायला अडचण येत आहे.कृपया लहान आवाजात तंबोरा असावा
छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी