खूप छान झालीय ताई चकली. तुम्ही पहिली चकलीची रेसिपी टाकली होती तेव्हा ती रेसिपी फाॅलो करून मी चकली बनवली होती खूप छान झालेली तेव्हापासून मी तेच प्रमाण वापरते. मला वाटत हे प्रमाण आणि ते प्रमाण एकच आहे. खूप सोप प्रमाण सांगितल ❤❤❤
खरच खूप छान समजावुन सांगितली रेसिपी। मी पहिल्यांदा चकली बनवणार आहे भाजणीची चकली म्हटल की टेंशन यायच पण तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांतितल तर उत्साह वाढला। धन्यवाद। चला लगेच तांदूळ धुवून सुकवायला टाकते
किती छान झाल्या आहे चकल्या आणि महत्तवाच म्हणजे अजिबात च तेलकट झाल्या नाही,🎉🎉🎉🎉खरच कौतुक कराव तेवढ कमी आहे तुमच एवढ्या लहान वयात एवढ्या परफेक्ट रेसिपी कशा काय बनवता तुम्ही 😮 नाहीतर आम्ही काही करायच म्हटल की पन्नास वेळा युट्युब पहाव लागत 😂😂।
खूपच छान चकली.
धन्यवाद
एकदम खुसखुशीत ❤❤❤
धन्यवाद
Khup chan akdam dekhani zaliy chakli
Thank you
खूप च मस्त 👌 झाल्या आहेत चकल्या😊
धन्यवाद
Waw kewdi bhari zaliy chakli
Thank u 😊
Khup chan recipe samjaun sangitli. Thank you
Most welcome
Nice🎉🎉🎉
Thank you
Nice recipe for beginners 🎉🎉🎉thank you so much ❤❤❤❤
Most welcome
Wawwww kiti chan zalya chaklya
Thank you so much 😊
Mast zaliy tai chakli
Thank you
आजच बनवते मस्त च🎉
धन्यवाद
खूप छान झालीय ताई चकली
धन्यवाद
मी बनवली होती चकली खूप छान 👌 झालेली
धन्यवाद
Jagat bhari zaliy chakli
Khup khup thank you 😊
1 नंबर चकली झालीय
धन्यवाद
Nice recipe 😊
Thank you
Akdam bhari
Thank you 🙏
Waw
Thank you 😊
Nice recipe
Thanks a lot
चकली लयभारी झालीय
धन्यवाद
Mast
Thank u
Nice
Thanks
Perfect
Thank you
डाळी धूऊन नाही घ्यायचं ना ताई ❤❤
नाही पुसुन घ्यायच्या फक्त
मी तर तुमच्या पद्धतीने बनवते ताई चकली
धन्यवाद
खूप छान झालीय ताई चकली. तुम्ही पहिली चकलीची रेसिपी टाकली होती तेव्हा ती रेसिपी फाॅलो करून मी चकली बनवली होती खूप छान झालेली तेव्हापासून मी तेच प्रमाण वापरते. मला वाटत हे प्रमाण आणि ते प्रमाण एकच आहे. खूप सोप प्रमाण सांगितल ❤❤❤
हो ताई ह्या प्रमाणात चकली एकदम खुसखुशीत आणि अजिबात तेलकट होत नाही म्हणूनच मी तेच प्रमाण घेतल
ताई खूप छान काटेदार आणि खुसखुशीत चकली झालीय मस्त 👌
धन्यवाद
खूप छान झाली आहे चकली पाहिल की पाहतच रहाव वाटत खूप छान एकसारख्या झाल्या आहे चकल्या
खूप खूप धन्यवाद
खूप खमंग झालेली दिसतेय चकली आवाजही मस्त येतोय
हो ।धन्यवाद।
खूप मस्त झालीय चकली। फटाक्यातल्या चक्री सारखी दिसतेय एक सारखी
धन्यवाद
ताई मी चकली बनवली खूप छान झाली । मला पहिल्यांदा एवढी भारी चकली जमली । खूप खुप थँक्यु
Most welcome
खूप छान झाल्या आहे एकसारख्या आणि खुसखुशीत
धन्यवाद
सर्वगुण संपन्न चकली झाली
खूप खूप धन्यवाद
नाव ठेवायला जागा नाही अशी चकली झालीय एकदम परफेक्ट, खुसखुशीत, कुरकुरीत, रंग परफेक्ट, तेलकट ही नाही. मस्तच 👌
खूप खूप धन्यवाद
खरच खूप छान समजावुन सांगितली रेसिपी। मी पहिल्यांदा चकली बनवणार आहे भाजणीची चकली म्हटल की टेंशन यायच पण तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांतितल तर उत्साह वाढला। धन्यवाद। चला लगेच तांदूळ धुवून सुकवायला टाकते
नक्की च बनवा खूप सोपी आहे बनवायला
Maze pit aa toun kache rahtaat
गॅस ची फ्लेम कमी करून तळा
किती छान झाल्या आहे चकल्या आणि महत्तवाच म्हणजे अजिबात च तेलकट झाल्या नाही,🎉🎉🎉🎉खरच कौतुक कराव तेवढ कमी आहे तुमच एवढ्या लहान वयात एवढ्या परफेक्ट रेसिपी कशा काय बनवता तुम्ही 😮 नाहीतर आम्ही काही करायच म्हटल की पन्नास वेळा युट्युब पहाव लागत 😂😂।
खूप खूप धन्यवाद
मस्त झालीय चकली
खूप खूप धन्यवाद
मस्त झालीय चकली
धन्यवाद
Perfect
Thank you
Mast
Thank you