Sir आजच मी same पद्धतीने उकड काढून चकल्या केल्या आणि एवढ्या अप्रतिम झाल्यात ..... सगळ्या tips follow केल्या ... Mam नी सांगितल्याप्रमाणे आणि आज पहिल्यांदा मी केलेल्या चकल्या खुसखुशीत झाल्यात ❤ I m very happy😊 दोघांचेही आभार ❤
❤गौरी ताई नमस्कार. तुझ्या मोदक आणि चकली च्या रेसिपी पाहील्या. आता करून बघेन.😊 दिपावली च्या तुला , तुझ्या कुटुबाला, तसेच विष्णूजींना टिमलाआणि परीवाराला हार्दिक शुभेच्छा.
विष्णु जी तुम्हाला पाहिलं तरी प्रसन्न वाटतं... तुमचा चॅनल आणि व्हिडिओ पाहणं हीच एक खुसखुशीत खुमासदार मेजवानी म्हणायला हवी. गौरी ताई, तुम्ही शिकवले तसे मोदक मी केले आणि सर्वांनी माझ खूप खूपच कौतुक केलं.... अत्यंत लुसलुशीत, मऊ पातळ पारी आणि रुचकर सारण घातलेले आडव्या वाफेचे, चकाकी दार मोदक उत्तम झाले. आणि मुख्य म्हणजे इतके आवडले की गणपती पासून आता संकष्टी पर्यंत ५_७ वेळा केले आम्ही घरी.धन्यवाद! आता चकली नक्की करणार ! तुम्ही शिकवता च असं की नवीन लोकांचा पदार्थ देखील बिघडणारच नाही. एवढा आत्मविश्वास मिळतो तुमच्या कडे बघून.
खरंच खूप छान नविन पद्धत बघावयास मिळाली धन्यवाद
आपल्या प्रमाणानुसार मी भाजणी करुन चकली बनवली खूपच छान झाली सर्वाना खूप आवडली. धन्यवाद! गौरी व विष्णूजींना.
खूप छान !!
खूप खूप धन्यवाद गौरीजी आणि विष्णूजी तुम्ही सांगितले त्या प्रमाणे चकली केली छान झाली
अतिशय सुंदर, आत्ता पर्यंत पाहिलेल्या चकली video मधील सर्वात सुंदर माहिती मिळालेला video आहे, धन्यवाद... गौरी चं बोलणं, आणि दिसणं खूप आवडते मला.😊
Nice recipe👌
गौरी देवगड ची आहे सिंधुदुर्ग ची
khup chan recipe
आम्ही या वर्षी तुमच्या या रेसिपी प्रमाणे चकल्या केल्या, छान कुसखुशित झाल्या आहेत. धन्यवाद
खुप छान चकली ची पद्धत समजून सांगितली सोप्या पद्धतीने मस्त 👌❤️❤️
धन्यवाद गौरी ताई
अतिशय सुंदर चकली झाली. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तुम्हाला व विष्णू सराना दिपवाली च्या हार्दिक शुभेच्छा
खूप छान दिवाळीच्या तुंम्हाला शुभेच्छा आणि नमस्कार
Khuuuuuuup chhhan zalya chaklya ,agadi achuk praman ,khup testy zalya chakalya
Thanku so much and happy diwali to you all master receipe family ❤❤
मी हेच प्रमाण घेऊन चकली केली, मस्त झाली, thank u
मी हे बघुन चकली केली खुप छान झाली😊
Tai tumchya padhtine chakli ajch banvli ekch no..r zali khuskhushit😊
वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा🎉
सुंदर उपक्रम 😊
Chakli khupch chan zali aahe thank u soooo much🙏🏻🙏🏻
Khup chan
अतिशय सुंदर आहे, माझी आई पण याच पद्धतीने चकली करते 🙏
Sir आजच मी same पद्धतीने उकड काढून चकल्या केल्या आणि एवढ्या अप्रतिम झाल्यात ..... सगळ्या tips follow केल्या ... Mam नी सांगितल्याप्रमाणे आणि आज पहिल्यांदा मी केलेल्या चकल्या खुसखुशीत झाल्यात ❤
I m very happy😊
दोघांचेही आभार ❤
Happy Diwali
@@MasteerRecipes तुम्हाला पण Happy Diwali sir....
छानच रेसिपी आणि माहितीही आवडली. 😋😋😋👌🏼👌🏼👌🏼
तुमची पध्दत वापरली खूप छान चकली झाली
आतापर्यंतचा सर्वात सुंदर व्हिडिओ खूप छान चकली करून दाखवल्याबद्दल धन्यवाद ताई
खूप छान रेसिपी, गौरी मॅडम दिसताय पण खूप छान आणि तुमच्या स्पेशल टिप्स एकदम उपयोगी आहेत👍👍
खूपच छान व्हिडिओ ,thanku for sharing
खूपच छान व्हिडिओ होता.गौरी ताई छान समजाऊन सांगतात.मस्त आहेत चकल्या.👌👌👍❤️
अप्रतिम माहिती मिळाली धन्यवाद
Khup Chan zale chakali
Khupch Chhan 👌👌👍
सुंदर बनवली मेम चकली
Khupch Chan 👌चकली आणि खूप टिप्स खूपच छान 👌👌👍🙏
छान टिप्स दिल्या आहेत 👍👌👌😋😋😋😋❤️🙏
Paw wati manje kiti wajani tel takayche
अतिशय सुगरण आहेत मॅडम , उत्कृष्ट चकली झाली आहे ...
Diwali k khoop khoop shubhecha vishnuji ji 🙏 ❤❤❤❤❤ aur aajki receipee MashaAllah bahot achi thi ek number 😊
खूप छान 🎉by cook with vaishali 🙏
Kiti Chan tumchya Tips sahit aani Chehrya ver Gode hasya etki Mast Chkli Recipe in Diwali 😊😊
गौरी तू खूप सुंदर बोलतेस आणि उच्चार pn शुद्ध आहेत❤
गौरी मस्त.. thanks ❤
Khurch chaan padhhtine sangitale tya baddle Dhanyawad ❤
सर तुमचा कार्यक्रम बघणे म्हणजे आनंद देतो, उत्साह वाढवतो 🎉
छान रेसिपी गौरी
Pith maltana pani normal ka garam ghetla hoth please share kara
Garam
Nice recipe
Waiting for 10 lakh since loong, sir.. Best wishes
Thank you dear
सर अनारसे पीठ कसे तयार करावे.प्रमाण सांगा plz. तुमचा हा व्हिडिओ you tube वर नाही सापडत
Khup chan Thanks ❤
अशाच करते मी. छान होतात.
Gauri tai n chya ajun recipe dakhva ....khup chan समजावून sangtat त्या ....
एकदम झकास टीप सकट 🙏🙏👌👌👌
❤गौरी ताई नमस्कार. तुझ्या मोदक आणि चकली च्या रेसिपी पाहील्या. आता करून बघेन.😊 दिपावली च्या तुला , तुझ्या कुटुबाला, तसेच विष्णूजींना टिमलाआणि परीवाराला हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद.
अप्रतिम 🎉
Sir ,fry powder kuthe milel oilsathi
सर तुम्ही आणि गौरी ताई नी सांगितल्या प्रमाणे चकली केली आणि खूप छान व खुसखुशीत व चविष्ट झाली thanks for recipes tai
Pani kasal घेतलं तुम्ही पीठ मळताना
@@surekhakamble6349 गरम पाणी
@@surekhakamble6349 गरम पाणी
भाजणी आणि पिठ करतांना मेजरमेंट चे कप वापरले तर चालेल का???plz rply
Ho
Tripti dimri????
Sir he powder kuth milel
Mi suddha Nagpur chich aahe
चकल्या कढईत सोडल्यावर सुटतात त्या वर उपाय सांगा
Wah❤️sir🙏🙏😋😋
खूप छान झाल्या आहेत चकल्या आणि याच टिप्स फॉलो करून आमचं चकली करणं सोपं होईल थॅन्क्स
फ्राय पावडर कुठे मिळते
सुंदर ❤❤❤❤
अप्रतिम
विष्णु जी तुम्हाला पाहिलं तरी प्रसन्न वाटतं... तुमचा चॅनल आणि व्हिडिओ पाहणं हीच एक खुसखुशीत खुमासदार मेजवानी म्हणायला हवी.
गौरी ताई, तुम्ही शिकवले तसे मोदक मी केले आणि सर्वांनी माझ खूप खूपच कौतुक केलं.... अत्यंत लुसलुशीत, मऊ पातळ पारी आणि रुचकर सारण घातलेले आडव्या वाफेचे, चकाकी दार मोदक उत्तम झाले. आणि मुख्य म्हणजे इतके आवडले की गणपती पासून आता संकष्टी पर्यंत ५_७ वेळा केले आम्ही घरी.धन्यवाद!
आता चकली नक्की करणार ! तुम्ही शिकवता च असं की नवीन लोकांचा पदार्थ देखील बिघडणारच नाही. एवढा आत्मविश्वास मिळतो तुमच्या कडे बघून.
Telat kuthali powAder takali te sanga
Thank u
Chan.
तांदूळ भाजताना त्याच्यामध्ये किती पाणी टाकलेले मला प्रत्यक्ष प्रमाण दाखवा ना
भाजताना नाहीच घालायचं पाणी. तांदूळ पुसून भाजून घ्यायचे.
Pith maltana pani kasal घेतलं होत नॉर्मल का गरम होत
नॉर्मल.
@@gaurijoshi3954 tq
@@gaurijoshi3954पण vishnu ji ni eka comment made garam sangitl ahe ki
भाजणी प्रमाण सांगा
अतिशय सुंदर एपिसोड पाहिला.गौरीची सांगण्याची पध्दत खुप छान आहे.
चकलीच्या भाजणीचे प्रमाण मिळाले तर बर होईल
Ahe video ya adhicha toch
खुप छान
खूपच मस्त
Fray pawder kuthe milte
साच्या कोणत्या कंपनी चा आहे त्याला काटे खूप आहेत प्लिज सांगा
पाउडर कोणती वापरली सर सांगा
Fry powder
सुंदर
Fry powder kuthun milel
Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
Fry powder kuthe milate
Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
यम्मी
🎉🎉🎉🎉❤❤❤
😘
Pawdar kasli aahe
McAdam wajani prayank Diana chakli he
Sir तेलात कोणती पावडर घातली. नाव समजलं नाही.please सांगाल का.
👌🏻👌🏻👍🏻😋
Frying powder kuthe milte.?
Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
फ्राय पावडर कुठे मीळते
Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
पाण्याची वाटी अर्धी च भरली का
आणि भाजणी ची पण
ते नीट कळलं नाही
६ वाट्या भाजणी, ३ वाट्या पाणी आणि पाव वाटी तेल हेच प्रमाण आहे. व्हिडिओमध्ये नीट सांगितलं आहे.
Pani garam ki thand ghalyche maltana
Fry powder kuthe milel
Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
Very nice recipe😂🎉
चकली तळतांना तेलात खूप फेस होतो. कृपया उपाय सुचवा
Madam ajun recipes pahayala avdatil
चकलीची भाजणी सांगा
नंतर व्यापरलेला पाणी थंड की गरम घातल गेल
नंतरचे पाणी गरम की गार
नॉर्मल पाणी.
मी try केली ही चकली.पण चकली पूर्ण फसली. मऊ पडल्या चकल्या व सगळ्याची बोलणी खावी लागली ती वेगळीच.दिवाळीत अगदी निराश झाले मी या चकल्या मुळे
Fry powder kudhe milte.
Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
नंतर जे पाणी घालतो ते थंड कि गरम घालायचे
गरम नाही. साधं पाणी.
भाजणीचे प्रमाण हवे आहे
मस्त चकल्या. ही फ्राय पावडर तुपात तळतांना घालता येते का? आमच्याकडे कानेले तुपात तळतात.