मी असच यूट्यूब बघत असताना या ताईंची रोट ची रेसिपी पहिली होती. पहिल्यांदा व्हिडिओ बघून ट्राय केले परफेक्ट झाले.तेव्हा पासून यांचे व्हिडिओ बघते. पूर्णपणे विश्वास ठेऊन जे मला पदार्थ बनवले आहे.ते मी बनवते आता पर्यंत कुठलाही पदार्थ चुकला नाही... Thank you😊
मी प्रत्येक दिवाळीला तुमचा video बघून च फराळ करते.. तो perfect च होतो...तुम्हाला मनापासुन धन्यवाद ताई आणि सर्व परिवाराला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 😊😊
मी असच यूट्यूब बघत असताना या ताईंची रोट ची रेसिपी पहिली होती. पहिल्यांदा व्हिडिओ बघून ट्राय केले परफेक्ट झाले.तेव्हा पासून यांचे व्हिडिओ बघते. पूर्णपणे विश्वास ठेऊन जे मला पदार्थ बनवले आहे.ते मी बनवते आता पर्यंत कुठलाही पदार्थ चुकला नाही...
Thank you😊
Thank you so much😍
Wow
खुप छान आहे ताई चकली मी मागच्या वर्षी केली होती चकली खुप छान छान.झाली आणि. तेलगट नव्हती ताई असेच छान फराळ करून दाखवा
@@sunitamurme2550 ho dararoj ek Navin Diwali faral recipe mi dhakhawat ahe....nakki bagha dupari 2 wajata
Ekdum mast Chakli👌👌👌
एकदम मस्तच..
मी प्रत्येक दिवाळीला तुमचा video बघून च फराळ करते.. तो perfect च होतो...तुम्हाला मनापासुन धन्यवाद ताई आणि सर्व परिवाराला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 😊😊
Khupch chan zali aahe chakli
ताई प्रत्येक वेळी मी केलेलीचकली ही फसते , यावेळी मी तुझ्या पद्धतीनेच बनवणार आणि मला गॅरंटी आहे की यावेळी माझी चकली खूप छान होणार थँक्यू😊
Give ingredients and measurements in english we don't known marati
@sadhanab792 ok 👍
Khop chaan rycype
चार ग्लास तांदळाचे मला प्रमाण सांगा की
जेणेकरून माझ्या चकल्या तुमच्यासारख्या एकदम मस्त होतील
आम्ही साबुदाणा खात नाहीत तर त्या ऐवजी काय टाकायचे
Very nice Recipe Mam
खूप मस्त
खूप छान दिसत आहेस तेजू....साडी पण मस्त आहे तुझी...आणि चकली तर अप्रतिम झाली....किती पोकळ झालिये त्यावरूनच समजतंय
thank you so much😍
khup chhan shoot kela video
खूपच बारीक सारीक डिटेल मध्ये टिप्स दिल्या आहेत छान
300 gm. Chanyachi dal aivaji 300gm. Dalv ghetle tar chaltil ka?
चालेल..
Tuzya sarvach recipe chan asta …. Tips tar mastach…. Mazi pan chakali chan hote pan Khar sangu evhadya tips Karacha mahit navhtya😅
3 kg चे प्रमाण दया ना
Very nice 👍❤❤❤ new friend and new subscriber 🎉🎉🎁🎁🎁🎁
ताई, मी दरवर्षी चकली बनवते, पण चांगली होत नाही. नरम होते, चव लागत नाही.
या वर्षी माझ्या पद्धतीने ट्राय करा ....नक्की छान होईल
Description madhe preman ekdam vegla ahe😢
कोणत प्रमाण वेगळं वाटल ताई
ताई प्रत्येक वेळी मी केलेलीचकली ही फसते , यावेळी मी तुझ्या पद्धतीनेच बनवणार आणि मला गॅरंटी आहे की यावेळी माझी चकली खूप छान होणार थँक्यू😊
Qqq1