अप्रतिम वक्तृत्वशैली... दीदी तू असंच विविध विषयावर बोलत रहा... एक दिवस तू महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ता होशील.... ज्याची महाराष्ट्राला नितांत गरज आहे.....💐💐
बाळ तुझ्या वक्तृत्वाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे, हा ध्यास अखंडीत ठेव, आज तु स्पर्धेत बोललीस , कालान्तराने तु आपल्या या देशाच्या राजधानीत बोलशील असा विश्वास वाटतो ,सदिछा रुपी आणि शुभेच्छा रुपी तुला खूप खूप आशिर्वाद
ताई खुप छान बोलतेस तु .. विषय पण असा मांडला जो विचार करायला भाग पाडले .. तुझ्या ह्या विषयाला मना पासून धन्यवाद !! पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा !!
ताई अती प्रेम भाषण केले. हा विषय अगदी मनाला लागला . तू अगदी सत्य परिस्थितीचे वर्णन केले आहे. जगात जे काही सर्व चालले आहे हे थांबवण्यासाठी तुझ्यासारख्या ताई ची गरज आहे धन्यवाद ताई
ताई आपण माणसांची मने जुळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यामध्ये माणुसकी जागृती करण्याचा प्रयत्न केला व माणुसकी जिवंत ठेवण्याचा दृष्टिकोन जगासमोर सिद्ध केला व तुमच्या स्पीच मधून आमच्या मनामधी माणुसकीची भावना जागृत झाली याबद्दल आपले आभारी आहोत
खुप काही नाही बोलणार पण हा तुझा भाषण अगदी कुठे तरी मनाच्या काणा कोपर्यात होता आणि आजही आहे पण मला बोलता आल नाही याच मला दुःख आहे पण हा विषय काढून आज मी नाही पण कोणी काही होईना बोलतयना हे बघून खरच खुप खुप छान वाटतय आणि खरच आज माणुस कुठे तरी हरवला आहे .आणि हा विषय काढल्या बद्दल खरच खूप खूप धन्यवाद
ताई खूप छान तुझा आदर्श संपुर्ण जगाने घेतला पाहिजे, आवाज पण छान आहे आणि व्यक्त करण्याची कला मला फार आवडली,आणि आशा विचाराची आज गरज आहे ,मला वाटत हा कॉलेज मधील कार्यक्रम आहे असो जागतिक मंचावर पण ताई तू भरारी घे आणि तुझ्याच विचाराचा नवा भारत घडव,अप्रतिम,अकल्पित,अदभुत, अविश्वसनीय, खूप खूप शुभेच्छा
बरोबर आहे ताई,आज माणसात ला माणूस हरवला आहे,अप्रतिम वकृत्व ताई, खुप छान विचार मांडलेत ताई,आजच्या युगात माणसाने माणसांसाठी जगता आले पाहिजे तरच आपल्याला माणूस महणून जनम मिळाला याचे सार्थक होईल.
अप्रतिम प्रिया .....विषयाची मांडणी खूप छान केलीं आहे.आवाजातील चढ उतार श्रोत्यांच्या मनावरती अधिराज्य करतो. माणुसकी विषयीची तळमळ ही आपल्या वक्तृव शैलीतून दिसून येते.
Nice topic ... खरंच एखादी घटना घडली तर तीथे video shoot करणारे जास्त पण मदत करणारे कमी आणि त्यामुळे आपण आपल्याच माणसांना गमावून बसतो.... छान वाटले हा महत्त्वाचा विषय तू घेतला... best of luck
माझ्या मनातलं बोललीस तर खरंच खूप खूप धन्यवाद ताई तुझ्यासारख्या विचार असेल ना तर हजारातल्या दहा माणसांनाही प्रत्याक्षात उतरवला ना तरीही तुझ्या बोलण्याचं सार्थक होईल असे मला वाटते
अप्रतिम वक्तृत्वशैली व दीदी तु असंच विविध विषयांवर बोलत रहा व एक दिवस तु महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ता होशील व ज्याची महाराष्ट्राला नितांत गरज आहे असे मला वाटते
प्रिया जी...वक्तृत्व पणा आवडला...बोलण्याची पद्धत,आवाज वगैरे...मस्त वाटलं ऐकताना. विषय ही विचार करायला लावण्यासारखा होता...अप्रतीम. वक्तृत्व करणं थांबवू नका...एवढीच विनंती.
प्रिया गायकवाड माझ्या मनातलं बोललीस खरंच खूप खूप धन्यवाद, तुझ्यासारख्या विचार जर हजारतल्या दहा माणसांनीही प्रत्यक्षात उतरवला ना तरीही तुझ्या बोलण्याचं सार्थक होईल असे मला वाटते
As an elecutor you are perfectly impressive the voice tone, clarity of thoughts, the poetic charm and the most important delivering the right message you got all that qualities ... I would only say in the process of growing up never lose this Ability of yours ...Keep it going😇
... माणसांच्या गर्दीत माणूस खरंच कुठ तरी हरवलेला दिसत आहे....कारण समाजातील कृत्य पाहून नेमक माणूस म्हणावं तरी कुणाला हा प्रश्न येथे पडतो... प्रिया.. तुम्ही विषयाला योग्य न्याय दिला..खरंच खूप सुंदर...हे असच पुढे न्या..अनेक शुभेच्छा....
Khup chan mast, bhasha pn khup chan, shabd fek, awajatil ups n downs, wakyancha taalmel, khup bhari.. U r become a good speaker, motivatioal speaker, u so sensitive and u r so kind person, courageous personality.. Outstanding performance, hats of u...
अतिशय मार्मिक ज्वलंत योग्य विषयांचे मार्गदर्शन करुण झोपलेल्या बहुजण समाजाला जाग करण्याचा अविरत प्रयत्न केल्याबद्दल आपल्या मौलिक समाजसेवेप्रती आम्ही कृतज्ञ आहोत 🙏🌹🙏.......संकल्पक परिवर्तन चॅरिटेबल फौंडेशन कबनूर जिल्हा कोल्हापूर
अप्रतिम वक्तृत्वशैली... दीदी तू असंच विविध विषयावर बोलत रहा... एक दिवस तू महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ता होशील.... ज्याची महाराष्ट्राला नितांत गरज आहे.....💐💐
बाळ तुझ्या वक्तृत्वाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे, हा ध्यास अखंडीत ठेव, आज तु स्पर्धेत बोललीस , कालान्तराने तु आपल्या या देशाच्या राजधानीत बोलशील असा विश्वास वाटतो ,सदिछा रुपी आणि शुभेच्छा रुपी तुला खूप खूप आशिर्वाद
असंच कोणी तरी बोलणार हवं, म्हणजे हरवलेला माणूस परत येईल,
खूप छान अगदी मनापासून
अगदी बरोबर...!
माझ्या मनातलं बोललीस.. खरंच खूप खूप धन्यवाद.. तुझ्यासारखा विचार जर हजारातल्या 10 माणसांनीही प्रत्यक्षात उतरवला ना तरीही तुझ्या बोलण्याचं सार्थक होईल..
Right
Ho
@@nagammaghodake3625 ् good😇👍👍👍👍
ghhghgh hogg hhgghhhhgghhhghgghghgghgghggggg
Ijat deyala sika ao jao bola
👌👌 अप्रतिम ताई,आपण IAS व्हावे हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.आपल्या बुद्धीची देशाला गरज आहे.
🙌
अप्रतिम ताई खूप छान बोलतेस तु...
खरंच माणसातील माणूस हरवला आहे...
Nice line
Excellent mam barobar....
goo.gl/search/Spicy+Q+Restaurant+National+Highway+6,+Mohan+Nagar
📍 Spicy Q Restaurant
National Highway 6, Mohan Nagar
👌👌
Khupcj brobr
ताई एक नंबर तुझ्या सारख्या ताईचीं आज या महाराष्ट्राला गरज आहे
तुमच्यापासून सुरुवात करा भाऊ
By
ताईतुजभाषन
खुप छान आहे
Very nice and good we need student like you
Hj
, जिजाऊ माताजी कशा असतील तर त्या तुमच्या सारख्या विचारांच्या असतील.अशा समाज जागृतेला कोटी कोटी प्रणाम,
खूप छान आहे आपले भाषण ,,,,,,,,या भाषणाची आताच्या घडीला या समाजाला या देशाला अत्यंत गरज आहे,,,,,,,,,,👌👌👌👌
आज तुझ्या रुपात आऊसाहेब जिजाऊंची आठवण झाली.. प्रखर विचार आणि ते मांडण्याची शैली खरंच आविष्कारीक आहे. हे विचार प्रत्येक घरात पोहोचायला हवेत..
हीच आहेत जिजाऊची लेकी आणि सावित्रीबाई च्या 👌
nice
हिच जिजाऊची खरी लेक
You are my ideal
One day i give speech like you😊😌
🔥
ताई खुप छान बोलतेस तु ..
विषय पण असा मांडला जो विचार करायला भाग पाडले ..
तुझ्या ह्या विषयाला मना पासून धन्यवाद !!
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा !!
Atachi khari paristhiti sangitli didi
अप्रतिम ताई बोललीस
ताई अती प्रेम भाषण केले.
हा विषय अगदी मनाला लागला .
तू अगदी सत्य परिस्थितीचे वर्णन केले आहे.
जगात जे काही सर्व चालले आहे हे थांबवण्यासाठी तुझ्यासारख्या ताई ची गरज आहे धन्यवाद ताई
तू भाषण चांगले केलं ताई तुला मनापासून धन्यवाद आभार,,🙏🙏👍👍👍🚩🚩🚩
ताई आपण माणसांची मने जुळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यामध्ये माणुसकी जागृती करण्याचा प्रयत्न केला व माणुसकी जिवंत ठेवण्याचा दृष्टिकोन जगासमोर सिद्ध केला व तुमच्या स्पीच मधून आमच्या मनामधी माणुसकीची भावना जागृत झाली याबद्दल आपले आभारी आहोत
खुप काही नाही बोलणार पण हा तुझा भाषण अगदी कुठे तरी मनाच्या काणा कोपर्यात होता आणि आजही आहे पण मला बोलता आल नाही याच मला दुःख आहे पण हा विषय काढून आज मी नाही पण कोणी काही होईना बोलतयना हे बघून खरच खुप खुप छान वाटतय आणि खरच आज माणुस कुठे तरी हरवला आहे .आणि हा विषय काढल्या बद्दल खरच खूप खूप धन्यवाद
Tai khup chan
@@laxmanwaghmare4587 .
अतिशय सुंदर पद्धतीने विचार मानले दीदी
आयुष्यात असं कार्य कर की त्या कार्यातून अनेक जण प्रेरणा घेतील.पुढील वाटचालीस मोरपंखी शुभेच्छा !धन्यवाद
ताई खूप छान तुझा आदर्श संपुर्ण जगाने घेतला पाहिजे, आवाज पण छान आहे आणि व्यक्त करण्याची कला मला फार आवडली,आणि आशा विचाराची आज गरज आहे ,मला वाटत हा कॉलेज मधील कार्यक्रम आहे असो जागतिक मंचावर पण ताई तू भरारी घे आणि तुझ्याच विचाराचा नवा भारत घडव,अप्रतिम,अकल्पित,अदभुत, अविश्वसनीय, खूप खूप शुभेच्छा
खूप सुंदर ताई ,तुमची विचार सरणी|
खुप खुप आभार ताई|
अतिशय उत्कृष्ट भाषणाचा विषय स्त्रीशक्तीचा आवाज बुलंद होतोय 🙏 अतिशय उत्तम असे भाषण 🌷💐
अतिशय उत्तम संभाषण केलय ताई तु. अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼
M
ताई पुढच्या जन्मी मा झी ब ही न व्हल का
सर्व काही समजून घेण्यासाठी लोकांना विचार करण्यास तूमचे विचार खुप छान आहे ताई
बरोबर आहे ताई,आज माणसात ला माणूस हरवला आहे,अप्रतिम वकृत्व ताई, खुप छान विचार मांडलेत ताई,आजच्या युगात माणसाने माणसांसाठी जगता आले पाहिजे तरच आपल्याला माणूस महणून जनम मिळाला याचे सार्थक होईल.
Ur the one of the best speaker in world.. And your thinking, and your voice, all the best sister... Nice ☝
खुप छान बोललीस... सत्य परिस्थिती संगितीलीस.. माणसातील माणुसकीचं कुठेतरी हरवत चाललीये... सर्वांनी यावर नक्कीच विचार करायला हवा...
आखीव रेखीव शब्द शैली,
सादरीकरण अप्रतिम।। खुप खुप शुभेच्छा।।
खुपच छान,कोनितरी जन्मले म्हनुन आनंद माननारी मानसे कोनीतरी मैला मनुन हाळहाळनारे मानसे आता लोप पावली
Good
Gaood 8698309432
Good
mauli tuzi ji yatna tuzya mnala hot tyache nudan ha corona nakki karel
ashe je vikrut lok aahe tyana mruttyuche bhay dakhau dakhau davakhyanyat bharti krun tyanchya angatla maj kadhat aahe
bokdyala jse ksplyavar tyachya nada nlya madhil pitta turu kalvan panyane dhuvun swachha krun mag tyachi bhaji krun khatat tya pramane samor mruttyu rupi yamraj disala ki changale manse streeya zopetutun jagya jhalya aahe
aaj se swayamvichar krun devadharmakde manuski kde vltana disat aahe
udhhe hinsachar balatkar thambnyas mdt zali aahe
corona chakra asech chalu rahun manvprakruti madhhe santulan aanun sthir karel
mulich kalji kru nko
tuze shabda praman tu ji aart mandall tyachi saksha devane ghetli aahe
hambarda fodnari gay jshi ugich swatasathi hmbarda fodat nahi tyapramane tujhe mhanane devajaval aart taho jao
v maniskicha bhav manvamadhhe jagrut houn ahinsa kshama shanti manvamdhhe antarbhut houn tuzya sarv manokamna purn hovo ha ashirvad
radhe radhe🙏🙏
माणूस आता इथे उराला नाही,
उरलाय फक्त पुरुष... आणि पुरुषी अहंकार...
अप्रतिम वर्णन केले आहे ताई तुम्ही बोललात सत्य परिस्थिती समाजापुढे आणलि तुम्ही.
Brilliant student of young India. I Salute your speech.👏👍
अप्रतिम प्रिया .....विषयाची मांडणी खूप छान केलीं आहे.आवाजातील चढ उतार श्रोत्यांच्या मनावरती अधिराज्य करतो. माणुसकी विषयीची तळमळ ही आपल्या वक्तृव शैलीतून दिसून येते.
Super tai
Nice topic ...
खरंच एखादी घटना घडली तर तीथे video shoot करणारे जास्त पण मदत करणारे कमी आणि त्यामुळे आपण आपल्याच माणसांना गमावून बसतो.... छान वाटले हा महत्त्वाचा विषय तू घेतला... best of luck
He real ahe tai
x
I love you speech Sistar
अनाथांची माय सिंधुताईची आधुनिक प्रतिमा आहेस तू ताई...... सलाम तुझ्या विचारांना.....
Speech clarity, topic knowledge, examples, current affairs, voice modulation. Excellent 👏👍
अप्रतिम कविता ताई अगदी सत्य घटना मांडली आहे.😢😢
I listened minimum hundred times... really appreciate
खुपच छान ताई पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
ताई तूझे बोल खरे आहे या जगात माणूसकी च राहीली नाही तुझा भाषण खुप आवडल मला
ताई तुझे बोल खरे आहे माणुसकी राहिलीच नाही
Beta, Your speech is the words from your
hearts.Salute.
Oneday you will be a great speaker.
माझ्या मनातलं बोललीस तर खरंच खूप खूप धन्यवाद ताई तुझ्यासारख्या विचार असेल ना तर हजारातल्या दहा माणसांनाही प्रत्याक्षात उतरवला ना तरीही तुझ्या बोलण्याचं सार्थक होईल असे मला वाटते
अप्रतिम वक्तृत्वशैली व दीदी तु असंच विविध विषयांवर बोलत रहा व एक दिवस तु महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ता होशील व ज्याची महाराष्ट्राला नितांत गरज आहे असे मला वाटते
खूपच छान. माझी मुलगी चौथीत आहे तिला आवडले.
Good g tai
Khup Chan Didi...... Well done
Tu lokansamor reality mandlis..
Motivational speech..... really it's God given call to us...to awaken our inner spirit....and search for humanity in being human...👌👌👌👍👍👍🙏🙏🙏😊😊
Super
खरं आहे तुमचं ताई. म्हणुनच तुकडोजी महाराजांनी म्हटलं माणुस द्या मज माणुस द्या भीक मागता प्रभु दीसला.
धन्यवाद! दीदी माणूस परखण्याची हिम्मत दिली
प्रिया जी...वक्तृत्व पणा आवडला...बोलण्याची पद्धत,आवाज वगैरे...मस्त वाटलं ऐकताना.
विषय ही विचार करायला लावण्यासारखा होता...अप्रतीम.
वक्तृत्व करणं थांबवू नका...एवढीच विनंती.
Good
Sujit Jankar good
ज्ञक्षश्रज्ञ
Thank u
Khup chan
अप्रतिम.. विचार मग्न करायला लावणार भाषण.. Great Going.. Keep it up
प्रिया गायकवाड माझ्या मनातलं बोललीस खरंच खूप खूप धन्यवाद, तुझ्यासारख्या विचार जर हजारतल्या दहा माणसांनीही प्रत्यक्षात उतरवला ना तरीही तुझ्या बोलण्याचं सार्थक होईल असे मला वाटते
जिजाऊ माताजी कशा असतील तर त्या तुमच्या सारख्या विचारांच्या असतील अशा समाज जागृतेला कोटी कोटी प्रणाम
Very nice stage daring, voice fabulous, like Nitin bangude Patil plz plz keep it up don't stop u r speeches
Very nice thought explain in your speech . Mansane mansashi mansasarkhe manusaki thevunach vagave. Jay - Hind.
खूप छान वक्तव्य आहे ताई तुमचं तुमच्यामध्येच झाशीची राणी दिसते
खूप छान, ताई तुमच्या सारख्या ताईंची गरज आहे या महाराष्ट्राला, असंच व्यक्त व्हा.
खूप छान मार्गदर्शन, सोबतच आवाजाचा चढ उतारपणा👌👌
Awesome sister your speech must be developed humanity power
Please requested for you don't stop your speech. In any condition..
Salute your spirits
छान दीदी अशी विचार करणारी मुलगी प्रत्येक घरात जन्माला यायला हवी
खरच आहे आणि व्यक्त करण्याचे भावही खुप अचुक आहे। आणि स्पष्टवक्तेपणा भारी आहे।
कुठे शिकलात? याचीच गरज होती,शोध होता।
मोजक्या शब्दात सामाजिक वास्तव अतिशय उत्कृष्टपणे मांडलंय आहे.शब्द रचना ,मांडणी, बोलणं अप्रतिमा आहे.असंच बोलत राहा.भविष्यकाळ निश्चितपणे उज्जवल आहे.वाटचलीस मनपूर्वक शुभेच्छा!
As an elecutor you are perfectly impressive the voice tone, clarity of thoughts, the poetic charm and the most important delivering the right message you got all that qualities ... I would only say in the process of growing up never lose this Ability of yours ...Keep it going😇
Khoop Chan
Mst..
Nince
खरच प्रियांका आज माणूस मदत करणं सोडून मो. वर विडिओ काढण्यात दंग असतो
What a beautiful speech is!.... 👌👌👌👌Vvvvvvvvvv.... motivational lines... 👍👍👍👍👋
No words 😯😯... Apratim .. itki shudha Marathi khuppp divsa nntr aaikli... Hats off girl 😊
छान ताई ....
.... आजचं युग बदललंय हे बरोबर आहे ...
..... खरच ताई खुप छान विचार ...
Khup Chan bolala manala bhidla ha tumcha aavaj hyachi janiv pratek vyaktila havi.
👌छान हीच ती मॉ. साहेब जिजाऊंची लेक
खरच अप्रतिम
खूप पुढे जाशील तू
खूप छान ग माऊली🙏हो खूप छान 🙏
खरच ताई जीवनात फक्त पैशाच मूल्यवान नाही तर माणुसकी ची गरज आहे
Very nice voice, very nice speaking style. I really like your eloquence.
You should never give up
Saysing valvi
खुपच सुंदर विचार मांडले.
सॅल्युट.
I'm form Karnataka I listened u r speech very good and interesting
V
Very
nic
e
b
E
ttta
very nice beta hats up
आज माणसातले माणूस कसा असतो हे लक्षात आले. खरचं खुप खुप सुंदर वाक्य बोलली ताई तू............👍💯💯💯💯
... माणसांच्या गर्दीत माणूस खरंच कुठ तरी हरवलेला दिसत आहे....कारण समाजातील कृत्य पाहून नेमक माणूस म्हणावं तरी कुणाला हा प्रश्न येथे पडतो... प्रिया.. तुम्ही विषयाला योग्य न्याय दिला..खरंच खूप सुंदर...हे असच पुढे न्या..अनेक शुभेच्छा....
salute to ur mother dear....for a daughter like this
Khup chan mast, bhasha pn khup chan, shabd fek, awajatil ups n downs, wakyancha taalmel, khup bhari.. U r become a good speaker, motivatioal speaker, u so sensitive and u r so kind person, courageous personality.. Outstanding performance, hats of u...
वाह ताई काय बोलावा
तुझ्या विषयी शब्दच नाही
वा ताई काय बोलावं शब्द नाही
Mom
Nice
असंच कोणी तरी बोलणार हवं म्हणजे हरवलेला माणुस परत येईल खूप छान ताई अगदी मनापासून असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
गोड आवाज सुंदर भाषण करण्याची शैली, काव्य रचना आज खरी गरज आहे माणसांना आपल्या माणुसकीची पण आता कोणलाच राहिलीच नाही .........!
Khatarnak bollis tu 🤝🏻👏🏻👏🏻👏🏻
#chhan! Manuski, premacha olava, bhavnanni bharvun taknyachi vrutti nahi rahili. Veglyach krutrim goshtinvr lok prem kru lagliyet.
Chann Tai vishay khoop mast ahe👍nice speech
अप्रतिम ताई वास्तुस्थिवर आधारित मत मांडले ऐकूनच निशब्द झालो
खूप छान विचार मांडलेस ताई तू तुझे भाषण कौशल्य खूप छान आहे👍👌
This thought very very important in Indian people's mind blowing I like it. Jay hind
Amazing lines diii 🤩✌️...
Humanity is the best power you explain its better ...
Well-done ...
Keep growing and stay blessed ☺️
Very nice didi
अतिशय सुंदर प्रिया 👌👌
खूप छान..... जिंकलस तू ताई....
सलाम तुझ्या विचारांना.. आणि जिजाऊ बाण्याला....
Mansachy mnat rujayka hava
एकच नंबर ताई तुझ्यासारख्या ताई ची गरज आहे महाराष्ट्राला
काय भारी अवाज आहे तुझा...👍👌
ताई आवाज काय तर विषय पहा माणुसकी वर किती छान बोलली ताई ते
माझा मनातील माणुसपणा आज जागा झाला
.,So thanks your Speech, & Thanks your Thoughts.
दीदी एकच नंबर
2024...madhe pn he khup गरजेचं वक्तव्य ahe...aata pn yachi khup garj ahe... खूप चांगले विचार मांडले ताई आपण... खूप खूप धन्यवाद
आज या जगात माणसात माणूस सापडत नाही दीदी तुझा बोलण्यामुळे माझ्यात खूप काही changes झाले धन्यवाद दीदी
I love your speech sister you are greatest one
best speech ever 👌👌👌salute to u and ur fellings about these topic
Awesome dea u motivated us😍
अप्रतिम भाषण ताई या विचारांची आताच्या समाजाला फार गरज आहे.
अतिशय मार्मिक ज्वलंत योग्य विषयांचे मार्गदर्शन करुण झोपलेल्या बहुजण समाजाला जाग करण्याचा अविरत प्रयत्न केल्याबद्दल आपल्या मौलिक समाजसेवेप्रती आम्ही कृतज्ञ आहोत 🙏🌹🙏.......संकल्पक परिवर्तन चॅरिटेबल फौंडेशन कबनूर जिल्हा कोल्हापूर
छान आऊसाहेब मनाला घासून गेले
अप्रतिम .....खुप छान 👌👌