एक संध्याकाळ हारवडाच्या किनाऱ्यावर 😍👆 कारवार ( गोवा) 🌴⛈️😍 | vlog 17 | Ruchira Desai Official

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • नमस्कार मंडळी, मी रुचिरा मी आले आहे कारवार.. गोवा जवळचं एक ठिकाण आहे तिथं आहे माझ्या जवळची मैत्रीण हेमा तिचा भाऊ निलेश च लग्न त्यामुळे तुम्हाला सर्व काही पहायला भेटणार आहे सर्व कारवार सिरीज बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडियो आवडल्यास शेअर नक्की करा
    #goa #ruchiradesai #sachinruchira

ความคิดเห็น • 2