ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Khup Chan
धन्यवाद 🙂
Koopch sundar sangitali vaihini gost Nehamipramanech🎉🎉🎉
धन्यवाद वहिनी 😊
प्रेमचंद यांच्या कथेला प्रभावी कथनाने यथोचित न्याय दिलास मृदुल ! पेरावे तसे उगवते हा छान संदेश दिलास. अभिनंदन ! !
धन्यवाद काकू 😊🙏
उत्कृष्ट योग्य मांडणी, आवाज आणी शब्दातील स्पष्टता यामूळे कथेला भारदस्तपणा येत आहे....धन्यवाद
धन्यवाद 😊🙏
स्पष्ट उच्चार आवाजातील भारदस्त पणा गोष्ट छान रंगली.करावे तसे भरावे ,पेरावे तसे उगवते हा बोध गोष्ट रूपाने छान सांगितलास.
तुमच्या सारख्यांच्या प्रोत्साहना नेच नवीन नवीन गोष्टी सांगाव्याशा वाटतात. धन्यवाद
Khup chan ekatana lay bhari vatate
😄
खूप छान सांगितली आहे गोष्ट. आवाज एकदम स्वच्छ आणि स्पष्ट. Background मस्तच
धन्यवाद 😊
ह्यावेळेस मोडक यांच्या studio मधे shooting केले आहे 😊
नमस्कार ताई 🙏खूप छान पध्दतीने सांगितलीत गोष्ट तुम्ही . 👍जे पैशालाच सर्वस्व मानून तोरा मिरवतात त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी कथा . 👍👍🙏
खरय.😊🙏
सर्वच कथा छान असतात तुमच्या '
सांगते मी. पण लेखक कोणी वेगळाच असतो. 🙏🤗
खुप छान वहिनी 🎉🎉
आवडली कथा? मुन्शी प्रेमचंदांच्या कथा छानच असतात
Khup Chan
धन्यवाद 🙂
Koopch sundar sangitali vaihini gost Nehamipramanech🎉🎉🎉
धन्यवाद वहिनी 😊
प्रेमचंद यांच्या कथेला प्रभावी कथनाने यथोचित न्याय दिलास मृदुल ! पेरावे तसे उगवते हा छान संदेश दिलास. अभिनंदन ! !
धन्यवाद काकू 😊🙏
उत्कृष्ट योग्य मांडणी, आवाज आणी शब्दातील स्पष्टता यामूळे कथेला भारदस्तपणा येत आहे....धन्यवाद
धन्यवाद 😊🙏
स्पष्ट उच्चार आवाजातील भारदस्त पणा गोष्ट छान रंगली.करावे तसे भरावे ,पेरावे तसे उगवते हा बोध गोष्ट रूपाने छान सांगितलास.
तुमच्या सारख्यांच्या प्रोत्साहना नेच नवीन नवीन गोष्टी सांगाव्याशा वाटतात. धन्यवाद
Khup chan ekatana lay bhari vatate
😄
खूप छान सांगितली आहे गोष्ट. आवाज एकदम स्वच्छ आणि स्पष्ट. Background मस्तच
धन्यवाद 😊
ह्यावेळेस मोडक यांच्या studio मधे shooting केले आहे 😊
नमस्कार ताई 🙏
खूप छान पध्दतीने सांगितलीत गोष्ट तुम्ही . 👍जे पैशालाच सर्वस्व मानून तोरा मिरवतात त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी कथा . 👍👍🙏