कांदळवनाची अद्भुत सफर आणि कोंकणी रानमाणूस सोबत गप्पा | Marathi Travel Vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • कोकणात जायला सर्वांनाच आवडतं. पण आपण फक्त समुद्रकिनारे बघतो.यावेळी कोकणातील एक नवीन भाग बघता आला.कांदळवनाचा.नदी समुद्राला मिळते तिथे सरोवर तयार होत.आणि सरोवराच्या काठावर कांदळवन दिसत.हि कांदळवन विविध प्रकारची असतात.मी पाहिलेल्या कांदळवनात खारफुटी मोठ्या प्रमाणावर होती.या खारफुटीला स्थानिक भाषेत चिपी म्हणतात.आणि या कांदळवनात मला टिटवी,पायपर,खेकडे,कालवे दिसले.समृद्ध असा हा भाग आहे.या सफरीचा आनंद मला घेता आला कोंकणी रानमाणूसमुळे.कारण या कांदळवनाच्या सफरीत त्याने या अधिवासाची खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली.
    Konkani Ranmanus Website
    konkaniranmanus...
    Konkani Ranmanus TH-cam Channel
    / @konkaniranmanus
    Join this channel to get access to perks:
    / @muktanarvekar
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    www.facebook.c...
    Gear we use
    Camera
    Go pro Hero 7 Black
    amzn.to/2zP88PI
    Tempered glass protector for Go pro Screen and Camera
    amzn.to/2zLBsXw
    Go pro batteries
    amzn.to/2XIBp6U
    Memory Card for Go pro ( 64 gb)
    amzn.to/2ZSURAz
    Canon 200 D
    amzn.to/2TWBBy7
    memory card 64 gb
    amzn.to/3dmChEA
    Lenses
    50 mm Prime lens
    amzn.to/2TVmVzd
    24 mm prime lens
    amzn.to/2TVy2rX
    Tripod
    Digitek 520BH
    amzn.to/3cixumk
    Audio
    Zoom H1 ( older model is discontinued)
    New model
    Zoom h1n Handy Recorder
    amzn.to/3djogYr
    Note : I Don’t use Gimbal and Lights in my Travel Videos , I only use them when I am shooting at Home as they are not convinient to carry.
    Gimbal
    Moza air
    amzn.to/2MrF8AB
    Lights
    Godox Sl 60 w
    amzn.to/3dmCGa4
    Liliput 7 inch external Monitor
    amzn.to/36Pu8q2
    Other accesories
    Adjustable Magic arm
    amzn.to/2XO37ij
    Clip Clamp mount
    amzn.to/2Mc3yha
    Bags
    ( Camera bag ) Amazon basics sling bag
    amzn.to/36Kt0Us
    Quechua Arpnez 10 l
    amzn.to/3ce7Ejj
    We recommend newer model
    Go pro hero 8 black
    amzn.to/3cneKlz
    Canon EOS M50
    amzn.to/2As8Dz7
    Disclaimer : These are Affiliate Links and I will profit if you make a purchase through these links. You will not bear any extra cost.

ความคิดเห็น • 764

  • @mandarpednekar8436
    @mandarpednekar8436 3 ปีที่แล้ว +16

    मराठी मध्ये शब्दांची जाण असणारे दोन you tubers एकत्र .वा क्या बात है.👌👌

  • @shrikantkhedkar8206
    @shrikantkhedkar8206 3 ปีที่แล้ว +53

    आम्ही मराठवाड्यातले . कायम दुष्काळाशी झगडणारे. हा असा निसर्ग पाहिला की स्पर्शुन जातं . आणि हे सगळं सादरीकरण प्रसाद उत्तमरित्या दाखवतो .

    • @shashankmadane1496
      @shashankmadane1496 3 ปีที่แล้ว +14

      मराठवाड्यातील पर्यटन स्थळे सुध्दा चांगली आहे. फक्त ती तुम्ही दाखवा.आजकाल मार्केटिंग लागते.मराठवाड्यातील इतिहास, भूगोल दाखवा.
      देवगीरी,अजंठा,वेरूळ,औरंगाबाद, म्हसळा,पितळखोरे,कमी आहे का? नाही.

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 ปีที่แล้ว +1

    waa प्रसाद म्हणजे खरंच कोंकणी रानमाणूस, त्याच्याकडून मिळणारी माहिती म्हणजे अतिशय महत्वाची संपूर्ण अनुभव घेतल्यासारखे वाटते छान मुक्ता धन्यवाद

  • @kishorActs1818
    @kishorActs1818 3 ปีที่แล้ว +41

    नुकताच महाराष्ट्र सरकारने चिपी या वृक्षाला राज्य कांदळवृक्षाचा दर्जा दिला. तो वृक्ष पाहायची इच्छा होती ती यानिमित्ताने पूर्ण झाली. केरळ ला बॅकवाॅटर मध्ये बोटीने सफर केलेली पण मशीनबोट होती त्यामुळे शांतता नव्हती. आपल्या कोकणची ब्रँडींग करायला हवी, त्याची सुरुवात रानमाणूस व तू करत आहात. धन्यवाद 💕😊

  • @rajanghumare6590
    @rajanghumare6590 3 ปีที่แล้ว +45

    Kokani Ranmanus but cultured man who teaches us about nice environment and ecotourism.
    Salute to Kankan culture and people.

  • @tarapkari
    @tarapkari 3 ปีที่แล้ว +1

    छान शूट एडिट

  • @sagarkadam1985
    @sagarkadam1985 3 ปีที่แล้ว +2

    मुक्ता चा जेव्हा मि पहिला व्हिडीओ पाहिला होता तेव्हा मनात हेच आल होत की हिने आपल्या कोकणी रान मानसा सोबत एक व्हिडीओ करावा
    कारण तूम्ही दोगही निसर्गाच वर्णन येवड्या मन मोकळे पनाणे करता की तूमचे ते शब्द ऐकतच रहावे अस वाटत

  • @geometryworkspace9300
    @geometryworkspace9300 3 ปีที่แล้ว +2

    एका पिढीला निसर्ग साक्षर करण्याचे फार मोलाचे काम आपण करत आहात

  • @abhijeetdhumal1620
    @abhijeetdhumal1620 3 ปีที่แล้ว +4

    हा सुंदर आणि unexplored बनवलेला कोकणचा व्हिडीओ पाहून
    मुक्ता खूप अभिमान वाटतो तुझा...
    कारण मराठी भाषेत बनवलेला अतिउत्कृष्ठ आहे..
    हे पाहण्यापूर्वी असच वाटायचं की परदेशी लोकं च असा व्हिडीओ बनवू शकतात, पण तू आज त्या सर्वांना मागे टाकलास...
    खुप खुप शुभेच्छा तुला आणि रानमाणूस ला सुद्धा

  • @suhaskundikar3123
    @suhaskundikar3123 16 วันที่ผ่านมา

    प्रसाद रानमानुस, स्वानदी, आणि रोहित ❤ मुक्ता खुपच छान शब्दांकन करतात🎉

  • @pawarpratish38
    @pawarpratish38 3 ปีที่แล้ว +33

    Mze Kokanatil Kahi Fev TH-camrs
    1 = Goshta Koknatli
    2= Kokan sanskruti
    3 = malvani life
    4= hrishabh todankar
    5= mukta narvekar
    6 = konkani ranmanus
    7 = Pragat loke
    8= kokankar avinash
    9 = s for satish
    10 = yes maharaja ✔✔✔👍👍👍👍❤✅✅🔝🔝🔝🔝🔝😍😍😍😍

  • @sutaravadhut
    @sutaravadhut 3 ปีที่แล้ว +2

    नेहमीप्रमाणे अप्रतिम मुक्ता..
    काय कमेंट करायची समजत नाहीये..शब्दचं नाहीयेत..
    प्रसाद भावा तुझा पण मी fan आहे आणि हो कोकणी माणूस हे चॅनल वरील व्हिडिओज पण लै भारी आहेत..
    तुम्हा दोघां चा खूप खूप आभारी आहे..तुम्हा दोघांमुळे नवनव्या ठिकाणांची माहिती मिळते...
    आई अंबाबाईची कृपा सदा तुमच्यावर राहो...

  • @makarandkulkarni8137
    @makarandkulkarni8137 3 ปีที่แล้ว

    खुप छान काम करता आहात तुम्ही दोघेही. निसर्ग जपून पर्यटन कसे करता येते हे दाखवण्याची धडपड व मनाला भिडणाऱ्या तुमच्या संवादकौशल्याला सलाम. तुमची पुढील वाटचाल निसर्गासारखी अशीच बहरात राहो व नदीसारखी सुंदर वळणे घेत अशीच पुढे पुढे जात राहो ही शुभेच्छा.

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan ปีที่แล้ว +1

    Great कोकणी राणमाणूस

  • @sameerindulkar8706
    @sameerindulkar8706 3 ปีที่แล้ว +20

    अरे यार मुक्ता... मी जेव्हा जेव्हा तुझी विडिओ पाहत आहेत..तेव्हा तेव्हा तुझ्या विडिओ अजून आवडत जात आहे..कसं जमत तुम्हाला ? एखाद्या ठिकाणचं कमी शब्दात सुंदर वर्णन करायला..खरच खूप छान.. आणि आज अजून एका चांगल्या रानमाणूस म्हणजे प्रसाद ची ओळख करून दिलीस.. जादू आहे मित्रा तुझ्या आवाजात आणि आपली संस्कृती,आपल्या सभोतालाच पर्यावरण जपून ठेवायला आणि ते लोकांसमोर आणण्यास जे पाऊल पुढे टाकले आहेस ना ..त्यासाठी सलाम..Thanks Both Of You..

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏻

    • @shashankmadane1496
      @shashankmadane1496 3 ปีที่แล้ว +1

      @@MuktaNarvekar फक्त त्या रानमाणूस च्या नादी जास्त लागू नका. तुमचे चाललय दोघे पती पत्नीचे तेच चालू द्या. शुद्ध travelling, निसर्ग, पैसा आपोआप येत राहील. शुभेच्छा अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
      Shashank madane Nasik.
      नाव पत्ता खरा आहे.

  • @rajendraparab5579
    @rajendraparab5579 3 ปีที่แล้ว

    बाळ खूपच छान माहिती दिलीत. अशीच आपल्या कोकणची संस्कृती जपा. आणि आम्हाला घर बसल्या कोंकण फिरवा.

  • @ashutoshramdas2348
    @ashutoshramdas2348 3 ปีที่แล้ว +21

    झकास, तु ही तसं पाहिलं तर रानमाणुस ठरते आहेस...आपलं कोकणं, आपला पश्चिम घाट, आपल्या परंपरा जपणारी प्रत्येक व्यक्ती रानमाणुस ठरते...त्या तळकोकणाला, पश्चिम घाटाला वंदन...

  • @janardhandeshmukh1236
    @janardhandeshmukh1236 3 ปีที่แล้ว +50

    महाराष्ट्रातील हे दोन ध्येयवेडे एकत्र !!! आता ||महाराष्ट्र पर्यटण|| जगाला कळणार !!! दोघांनाही व बॅकस्टेज कलाकारांना खुप खुप शुभेच्छा👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹🌷🌷🌷💐💐💐🌺🌺🌺 देशमुख नांदेड

    • @shashankmadane1496
      @shashankmadane1496 3 ปีที่แล้ว +3

      अहो या रानमाणूस कोणाला काही नाव,पत्ता, ठिकाण सांगत नाही. पैसे दिले की मगच सांगणार.

    • @surendrasutar6290
      @surendrasutar6290 3 ปีที่แล้ว +9

      @@shashankmadane1496 असा काही नाही पण काही लोक जाऊन तिथे दारु पितात, बाटल्या फेकून निसर्गाची हानी करतात. मग स्थानिक लोक यालाच नाव ठेवणार. म्हणून तो दक्षता घेतो. 🙏

    • @shashankmadane1496
      @shashankmadane1496 3 ปีที่แล้ว +2

      @@surendrasutar6290 लोक गेले तरच विकास होईल की नाही? दारू,बार,नको मान्य पण लोकांना सांगणार नाही का? पैसे दिले की मगच सांगणार आहे हे का? धंदा है पर धंदा.
      गेलेले लोक दारू पीत नसतील कशावरून?
      रूम मध्ये कुठे कॅमेरा आहे?
      ढोंगीपणा नको,निसर्ग रक्षणाचा आव आणू नये ही विनंती आहे.
      मराठी माणूस करतो आहे करू द्या. आक्षेप नाही. पण ठिकाण, नाव,पत्ता, रस्ता सांगायला पाहिजे नाही तर आम्ही शोधून काढूच.कुठे आफ्रिकेच्या जंगलात,अॅमेझाॅन मध्ये आहे?😂😆😄😁😃😂😆😄😁😃🙏🙏

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😊🙏🏻

    • @tulshidasmanjarekar3486
      @tulshidasmanjarekar3486 3 ปีที่แล้ว +8

      @@shashankmadane1496 तूम्ही कोकणचा शांघाय करणार यात अजिबात दुमत नाही.
      आणि काय सांगायचं आणि काय नाही हे पूर्णपणे व्हिडिओ बनवणार्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण त्यात तिळमात्र सुध्धा सहकार्य केलेलं नाही त्यामुळे विनाकारण एखाद्याला नाव ठेऊन आपण जागतिक दर्जाचे पारंपरिक मराठी आहोत याचा पुरावा देऊ नये. त्यामुळे आवडत नसेल तर पाहू नये व विनाकारण एवढा चांगला विषयाला सुध्धा फाटे फोडून इतर दर्शकांना भरकटवण्याचा प्रयत्न करू नये.
      *धन्यवाद*

  • @sunilsalvi1339
    @sunilsalvi1339 3 ปีที่แล้ว +1

    व्हिडीओ छान नाविन्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला.
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @hemantbharvirkar3391
    @hemantbharvirkar3391 3 ปีที่แล้ว +1

    कांदळवन म्हणजे जणू काही हॉलिवूड चित्रपट आहे असं वाटलं अप्रतिम चित्रीकरण सुंदर व समजेल अशी माहिती व ज्ञान भेटले खुप शुभेच्छा व धन्यवाद

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 3 ปีที่แล้ว +12

    कोकणी रान माणूस तर एकदम खास

  • @dipakmete4443
    @dipakmete4443 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर निसर्ग छान विडिओ असेच विडिओ पाठवत राहा

  • @sumittetgure9969
    @sumittetgure9969 3 ปีที่แล้ว +2

    Dhanyawad...@ for such place to both and your thoughts about nature

  • @ankushdeshmukh9349
    @ankushdeshmukh9349 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान व्हिडिओ आहे मुक्ता मॅडम आणि रान माणूस 👌👌👍👍

  • @shobhatilekar1637
    @shobhatilekar1637 3 ปีที่แล้ว

    रान माणुस आणि मुक्ता तुम्हा दोघांना खुप खुप धन्यवाद😘💕 खुप छान काम करताय
    हा विडीओ पाहून खुप आनंद झाला
    तुमच्या कामासाठी शुभेच्छा🎉🎊

  • @bhaskarzemse6659
    @bhaskarzemse6659 3 ปีที่แล้ว +3

    Khup chhan video khup sunder mahiti .Ranmanus is gifted n real lover of nature

  • @dhananjaychavan840
    @dhananjaychavan840 2 ปีที่แล้ว

    The most appealing words are....
    नमस्कार मी मुक्ता नार्वेकर...
    Sounds amazing
    Best luck...

  • @skn2228
    @skn2228 3 ปีที่แล้ว

    Khupach chan upkram ani mahiti deta tumhi...real way to explore tourism in kokan.. watching from Oman..

  • @hanmantshinde3872
    @hanmantshinde3872 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती..आणि मराठी भाषा..👌👌

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏

  • @chaitanyakulkarni3480
    @chaitanyakulkarni3480 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan zaala episode ani ranmaus ...prasad la tuzya vblog var baghun khup chan vaatle...mi tumha doghana pan follow karto ani tumha doghache episodes pan baghato...nani cha episode mazya kadun miss zaala to aata mi baghen...thank you mukta again ☺💐👌👏🤘

  • @arungorhe7587
    @arungorhe7587 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खूपच सुरेख

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏

  • @rohitsaptiskar2737
    @rohitsaptiskar2737 3 ปีที่แล้ว +1

    तुम्च्या दोघंच presentation खुप छान आहे

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏻

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय मजा व्हिडीओ बघताना. रानमाणूसने खूपच छान माहिती सांगितली.

  • @sambhajidarkunde1875
    @sambhajidarkunde1875 3 ปีที่แล้ว +1

    छान..
    राणमाणूस The Great

  • @TheSudhirdesai
    @TheSudhirdesai 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan

  • @yogeshdhangare5275
    @yogeshdhangare5275 2 ปีที่แล้ว +1

    Your voice is soo soothing...

  • @gaurikambli3843
    @gaurikambli3843 3 ปีที่แล้ว +10

    अतिशय सुंदर होता episode आम्ही अशी एका घनदाट कांदळवनाची सफर पिचावरमला केलेली pondechary ला....मी पण मालवणची आहे...कोकणी रानमाणूस खुप लाख मोलाच काम करतोय...just love watching both of you

  • @Shrigangamalge
    @Shrigangamalge 3 ปีที่แล้ว +3

    खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏 सुंदर 👌🌺👌

  • @amitprabhu2090
    @amitprabhu2090 3 ปีที่แล้ว +6

    मुक्ता...एक नंबर झाला हा व्हिडिओ..खरंच आपल कोकण किती सुंदर हे अजून आपल्यालाच तितकं माहीत नाही आणि कोकणी रांमनुस हे काम खूप चांगल्या पदधतीने करत आहे...तुम्हा दोघांना खूप शूभेच्या.🙏👍❤️

  • @APOORV177
    @APOORV177 ปีที่แล้ว

    Atishay chan video. This collaboration is all together at different level. Tumche videos kharach khup chan astat..👍

  • @PrasadPatil
    @PrasadPatil 3 ปีที่แล้ว +1

    मुक्ता, खूप भारी व्हिडिओज येतायत ... असच काम सुरू राहुद्या... खूप खूप शुभेच्छा 🎉👍🏻

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😊🙏🏻

  • @amolgadekar5579
    @amolgadekar5579 3 ปีที่แล้ว +1

    😇😇 ऐकताना खूप छान वाटतं

  • @sunitakhandekar5919
    @sunitakhandekar5919 3 ปีที่แล้ว +3

    प्रसाद व कोकणी रानमाणूस माझे फेवरट आहेतच. पण तुझेही व्हिडिओज मला खुप आवडतात.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏻

  • @amazinggrace6977
    @amazinggrace6977 3 ปีที่แล้ว +1

    Wow amazing episode tai khupch mst .....tya dada Ni khuch chaan mahiti sangitli......nice 😘

  • @pratikbavdekar7162
    @pratikbavdekar7162 3 ปีที่แล้ว +1

    कमाल झालाय विडियो. धन्यवाद.

  • @KokaniZ
    @KokaniZ 3 ปีที่แล้ว +1

    nice video

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 ปีที่แล้ว +3

    Khupch Chan information video pure natural environmental kandalvan ❤️

  • @avb530
    @avb530 3 ปีที่แล้ว +1

    Sundar . Amazing vlog.

  • @Vishal-yw8fs
    @Vishal-yw8fs 3 ปีที่แล้ว

    Khup khup chan astat all vidio ..khup kahi vegl as bghayla aikayla Ani anubhavayla Milt tumcha saglya vidio madhun ..khup chan..apratim asa vlog 👌👌

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 ปีที่แล้ว

    किती छान माहिती आहे.

  • @sachinthakur-ex8yi
    @sachinthakur-ex8yi 3 ปีที่แล้ว

    Salute both of u

  • @rakhiparulekar7039
    @rakhiparulekar7039 3 ปีที่แล้ว +14

    खूप छान काम करताय तुम्ही दोघं 👍 प्रसादला मानाचा मुजरा💯🙏

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😊🙏🏻

  • @supriyaargade3166
    @supriyaargade3166 2 ปีที่แล้ว +2

    मुक्ता खूप सुंदर bolg, किती शांतता,अगदी तिथेच गेल्यासारखे वाटते

  • @kishor.Shiraskar
    @kishor.Shiraskar 3 ปีที่แล้ว +1

    Very nice collaborative approach to save environment & Sanskriti

  • @bhavinbhadankar4700
    @bhavinbhadankar4700 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar👌👌👌

  • @pravinjadhav5479
    @pravinjadhav5479 3 ปีที่แล้ว +9

    कोकणी रानमाणुस ..प्रसाद , खूप छान माहिती देतो

  • @mandarbopardikar9135
    @mandarbopardikar9135 3 ปีที่แล้ว

    Tumcha aani Kokani Ranmanus cha collaboration paahu n khoob chaan waatla!! Asech ekmeka sobat bharpoor videos banwa aani aamhala sundar jaga, tithli jeevan shaili dakhwat raha!!

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 3 ปีที่แล้ว

    वाह खूप खूप छान असा एपिसोड होता,lagoon सफारी बद्दल माहिती मिळाली आणि भरपूर छान वाटले सर्व नवीन गोष्टी शिकायला मिळाले, so lots of thanks 🙌👍

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      प्रतिसादाबद्दल धन्यवाद🙏🏻😊

    • @krutantsatam1310
      @krutantsatam1310 3 ปีที่แล้ว

      @@MuktaNarvekar 😊👍

  • @ajitrawool6798
    @ajitrawool6798 ปีที่แล้ว +2

    कोकणीरानमाणुस (प्रसाद) माझ्या गावचा..👌👌

  • @chinmaychavan6589
    @chinmaychavan6589 3 ปีที่แล้ว +14

    Mukta your vlogs are therapeutic..camera handling,your voiceover,script everything is on point..keep up the good work

  • @spdpspdp9389
    @spdpspdp9389 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान वीडियो बनवला।

  • @pandurangchavan8248
    @pandurangchavan8248 3 ปีที่แล้ว +1

    छान झालाय एपीसोड!कोकण,पर्यावरण,संस्कृती चा संबंध चांगल्या प्रकारे मांडला आहे!आपलं तसंच कोकणी रानमानसाच अभिनंदन आणि पुढील एपीसोड साठी शुभेच्छा!

  • @bhauchavhan7022
    @bhauchavhan7022 6 หลายเดือนก่อน +2

    कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांनी उल्लेख केलेली अर्चना परब या सुद्धा त्यांचा ब्लॉग आणि तुम्ही स्वतः मुक्ता नार्वेकर चांगलं कार्य करत आहात. तुम्ही वापरलेल्या सारखी होडी घेऊन सोनवडे ते चेंदवण प्रवास केल्याची आठवण ताजी झाली ,माझ्या नानीची सुद्धा आठवण झाली.आपणास शुभेच्छा .

  • @deepakshelake3382
    @deepakshelake3382 3 ปีที่แล้ว +1

    Best Mukta and Ranmanus .....
    It's amazing and best places in konkan.

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil7110 3 ปีที่แล้ว +1

    𝐏𝐫𝐚𝐬𝐚𝐝 𝐦𝐚𝐡𝐢𝐭𝐢 𝐤𝐡𝐮𝐩 𝐜𝐡𝐚𝐧 𝐬𝐚𝐦𝐣𝐮𝐧 𝐬𝐚𝐧𝐠𝐭𝐨 ... 𝐯𝐥𝐨𝐠 𝐜𝐡𝐚𝐧𝐠𝐥𝐚 𝐳𝐚𝐥𝐚𝐲 👌

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद🌼🌼

  • @ashishakjoshi
    @ashishakjoshi 3 ปีที่แล้ว +5

    Excellent initiative with a great concept of lifestyle conservation to protect the local ecosystem and vegetation. Lai bhaari , both are doing super job!

  • @dastagirshaikh6462
    @dastagirshaikh6462 3 ปีที่แล้ว +2

    Nice muktaa & Very Very nice
    Ranmanus ; Prasaad.

  • @maratheprash
    @maratheprash 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम vlog मुक्ता..तितकंच अप्रतिम शब्दांकन.. अगदी कोकणच्या सौंदर्याला साजेसं.. खरं तर या vlog ची आतुरतेने वाट बघत होतो.. रानमाणूस सोबतचा हा प्रवास खूप छान वाटला !
    असेच vlogs करत राहा ! तुम्हा दोघांनाही शुभेच्छा !
    प्रसाद सुद्धा खूप चांगलं काम करतोय ! त्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा !
    👍👍

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏻

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 ปีที่แล้ว +3

    मस्त vlog झाला... दुर्लक्षित भागाची माहिती दिलीत धन्यवाद...लगुन बदल छान ज्ञान मिळाले निसर्ग बाबत प्रसाद आसलेले कार्य कौतुकास्पद आहे 👌👌👌👌

  • @nachikettitavekar7042
    @nachikettitavekar7042 3 ปีที่แล้ว +4

    Thank you Mukta for exploring Kokan area. Excited and waiting for next episode...

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 3 ปีที่แล้ว +3

    रानमाणसा सोबतचो छान व्हिडिओ

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏻

  • @rup1495
    @rup1495 ปีที่แล้ว +1

    यांचा आवाज खूप छान आहे, तुझ्या सारखच

  • @rajuchakor9013
    @rajuchakor9013 3 ปีที่แล้ว +1

    Nice 👍

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA 3 ปีที่แล้ว +8

    सलाम रानमाणूस प्रसादला .प्रसादच कोकण विषयक काम अलौकिक , व्हिडिओ खुप आवडला.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏻

  • @pravinshelar2001
    @pravinshelar2001 3 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @SandyGajmal
    @SandyGajmal 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर ..

  • @pravin6455
    @pravin6455 3 ปีที่แล้ว +1

    Chan 👌👍

  • @vikas1121..
    @vikas1121.. 3 ปีที่แล้ว +1

    Nice episode di

  • @vijayachavan3678
    @vijayachavan3678 3 ปีที่แล้ว +1

    Wow !खूपच सुंदर झालाय हा व्हिडिओ. 👌👌

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏻

  • @anilranage5920
    @anilranage5920 3 ปีที่แล้ว +2

    मुक्ताताई एखाद्या ठिकाणाबद्दल ची माहिती सांगण्याची कला तुमच्याकडे छान आहे प्रसाद पण छान सांगतो

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 ปีที่แล้ว +1

    Chan

  • @prashantpaivaidya5331
    @prashantpaivaidya5331 3 ปีที่แล้ว +1

    You won't believe that I'm subscriber to both of your clogs.iam happy to see both of you together promoting konkan,kolhapur,goa area .....all the best

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏻

  • @sandipkolhe5587
    @sandipkolhe5587 3 ปีที่แล้ว

    खूप छान मुक्ता आणि रोहित

  • @Maheshshetye02
    @Maheshshetye02 3 ปีที่แล้ว +4

    बापरे कसलं मराठी बोलतेस यार तु... अगदी कांन तृप्त होतात... ऐकतच राहावं असं वाटत... खूप छान बोलता तुम्ही... Literally it gave me goosebumps while I was listening to you... ❤️

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      😅😅
      धन्यवाद😊🙏🏻🙏🏻

  • @sagar1ss
    @sagar1ss 3 ปีที่แล้ว +2

    मुक्ता खुप सुंदर वर्णन आणि चित्रीकरण केल आहेस.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏻

  • @dineshbandekar2353
    @dineshbandekar2353 2 ปีที่แล้ว

    👍छान

  • @swaramayiagrotourism2980
    @swaramayiagrotourism2980 ปีที่แล้ว

    समुद्र किनारे याच्या पलीकडे असणारा परंतु पर्यटकांना माहीत नसलेला निसर्ग संपन्न कोकण दाखवीण्याचा तुम्हा दोघांचा हा प्रयत्न अत्यंत वाखानन्या जोगा आहे.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏

  • @vishalranjane5427
    @vishalranjane5427 3 ปีที่แล้ว +1

    मला वाटत प्रसाद जे जे सांगत होता चिरफल , अजून 2/ 3 गोष्टी त्यांचे फोटॊ व्हिडीओ मध्ये ऍड करून अजून व्हिडीओ बघायला मज्जा आली असती ,आम्ही कोंकणीच आहोत आम्हाला तर माहीत आहे परंतु ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ,तरीही छान होता आजचा तुमचा व्हिडीओ.

  • @ChetanDodwad
    @ChetanDodwad 3 ปีที่แล้ว +2

    झकास. एक वेगळाच अनुभव. धन्यवाद ह्या सफरी बद्दल

  • @ajaytribhuwan5974
    @ajaytribhuwan5974 3 ปีที่แล้ว +1

    प्रचंड आवडला हा एपिसोड 👌👌👌🌹🌹🌹

  • @pawarpratish38
    @pawarpratish38 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan vlog. .

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 ปีที่แล้ว +1

    👌👍Thanks Both 🙏

  • @arunasoman6385
    @arunasoman6385 2 ปีที่แล้ว +1

    रानमाणूस- प्रसाद मला भारी वाटतो .. त्याच्या विचाराने मी भारावून जाते .निसर्गाची काळजी घेत संस्कृती जपणारा ... grt.. . मुक्ता तुझाही स्वभाव तसाच मिळता जुळता आहे . both of you are real nature lover.. निसर्ग प्रेमी...

  • @busywithoutwork
    @busywithoutwork 3 ปีที่แล้ว

    Very nice video.. Beautiful..
    Thanks for sharing with Prasad the famous utuber.. Whose environmental emergency awareness to save beautiful whole konkan region is talk of the Town...

  • @tejaskeer5238
    @tejaskeer5238 3 ปีที่แล้ว +2

    Awesome video mukta n prasad (konkni ranmanus)

  • @vishalshitole89
    @vishalshitole89 3 ปีที่แล้ว +1

    Chan

  • @duniyadarichaha4343
    @duniyadarichaha4343 3 ปีที่แล้ว +2

    तुम्ही दोघंही मंत्रमुग्ध करणारी आहात. Aprtimmmmmm

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😊🙏🏻

  • @kushagrajalvi8209
    @kushagrajalvi8209 3 ปีที่แล้ว

    Tai khup chan video

  • @pankajgurav.3564
    @pankajgurav.3564 3 ปีที่แล้ว +2

    Super cool mukta .. n ranmanus too... I watch both of u r creations regularly... see u soon guys ... keep exploring and rocking

  • @sourabhpadgaonkar5160
    @sourabhpadgaonkar5160 3 ปีที่แล้ว +3

    Sunder nisarga👍👌