Kardalivan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.พ. 2014
  • Kardalivan is divine secret place of Lord Dattatreya and Sacred incarnation place of Shri Swami Samartha Maharaj of Akkalkot.
    Kardaliwan is in Telangana State in India. 200km ahead from Hyderabad. Near Shrishailya. Watch live Kardaliwan Parikrama done by Swami Samartha and Datt Devotees.
    www.kardaliwan.com
    Kardaliwan Seva Sangh Pune organize this Kardaliwan Parikrama.
    To know more about Parikrama, schedule and how to register,
    Go to - www.kardaliwan.com/parikrama
    Contact:
    Kardaliwan Seva Sangh, Pune
    9657709678 / WhatsApp - 7057617018

ความคิดเห็น • 390

  • @rohiniwalke6817
    @rohiniwalke6817 7 หลายเดือนก่อน +6

    धन्यवाद,❤ प्रत्यक्ष जाता येत नाही पण आपण जे कर्दळी वनातील स्वामींचे दर्शन घडवलेत, ते पाहताना अंगावर शहारे आले.
    खुप खुप धन्यवाद तुम्हाला अगदीं दुर्मिळ अशा ठिकाणाचे दर्शन घडविले त.
    त्रिवार नमस्कार दादा.

  • @sarikapapal7533
    @sarikapapal7533 3 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर,,,,🙏 श्री स्वामी समर्थ 🌺गुरुदेव दत्त

  • @vibhashinde882
    @vibhashinde882 9 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर नियोजन ,माहिती कथन, दृश्य, प्रतिक्रिया सारं खूप छान .घरी बसून परिक्रमेची अनुभूती . श्रध्दा ,निष्ठा आहेच.तरीही इच्छा असली तरी वय आणि प्रवास पाहता सोबत्याना आणि स्वामींना भार नको असं वाटत सारा व्हिडियो पाहून डोळे भरले .निशब्द झाले .पवित्र पवन स्थळाला काया वाचा मनाने वंदन .आपणा सर्वांचे आभार .

  • @gajananpundkar6296
    @gajananpundkar6296 3 ปีที่แล้ว +2

    कर्दळी वण परक्रमा ची चांगली माहिती सांगितली ताई श्री गुरु देव दत्त

  • @arvindbhatankar6050
    @arvindbhatankar6050 3 ปีที่แล้ว +9

    नयनमनोहर छायाचित्रणं, सुंदर निवेदन यामुळे कर्दळीवन परिक्रमा व श्री स्वामी समर्थ प्रगट स्थान दर्शनाने मन भरुन आले.एकदातरी परिक्रमा घडावी ही श्री. स्वामी चरणी प्रार्थना.

    • @ushawankhedkar8098
      @ushawankhedkar8098 5 วันที่ผ่านมา

      Shree Swami samrth aai malahi tumchya पर्यंत येण्याची शक्ती दे आई मला खूप इच्छा आहे हे सगळे बघण्याची आई माझे मणक्याचे opreshan झाले आहे गुडघे पण खूप दुखतात तरी मला mazjya आईवर पूर्ण विश्वास आहे स्वामी आई मला नकीच बोलवेल मला दर्शन देईनच जय स्वामी समर्थ महाराज,,🙏🙏🌹🌹💐💐

  • @rajeshreekharat9022
    @rajeshreekharat9022 ปีที่แล้ว +2

    सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रकट स्थानाचे हे नयन रम्य दृष्य पहायला मिळणे ही श्री स्वामी महाराजांचीच कृपा आशीर्वाद. माझ्यावर ही स्वामी ची कृपा होवो व मलाही कर्दलीवणाचे दर्शन लवकरात लवकर घडो ही स्वामी चरणी प्रार्थना करते 🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय .जय शंकर महाराज की जय.🙏🙏🌸

  • @truptiithape3230
    @truptiithape3230 6 หลายเดือนก่อน +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय ,

  • @diptikarkhanis5264
    @diptikarkhanis5264 3 ปีที่แล้ว +4

    घरबसल्या कर्दळीवन पंचपरिक्रमा कर्दळीवन पुणे यांना शतशः प्रणाम अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त

    • @rajendrashimpi293
      @rajendrashimpi293 3 ปีที่แล้ว

      खूपच सुंदर 🙏🙏🙏

  • @santoshnaik8644
    @santoshnaik8644 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान वाटले , खूप आनंद मिळाला.
    मला सुद्धा यावयासे वाटतेय

  • @vijayayare5463
    @vijayayare5463 6 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आम्ही घरी बसून स्वामी परिक्रमा अनुभवली जय गुरुदेव दत्त

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 4 ปีที่แล้ว +2

    सहकुटुंब सहपरिवारासह येण्याची खूप इच्छा आहे. स्वामी नक्की पूर्ण करतील. असा विश्वास आहे. तुम्ही खूप छान आयोजन करताय. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @ushawankhedkar8098
    @ushawankhedkar8098 5 วันที่ผ่านมา

    Shree Swami samrth Aaine mala aaj khup chhan bhet dili🙏🙏🌹🌹💐💐

  • @saritakumbhar1488
    @saritakumbhar1488 11 หลายเดือนก่อน +7

    हा व्हिडिओ खूप छान आहे.
    तुमच्या व्हिडिओ मुळे साक्षात स्वामींचे दर्शन झाल्याचा अनुभव आला.
    श्री स्वामी समर्थ 🙏💐

  • @truptivaity5280
    @truptivaity5280 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहिती ,असे वाटले की परिक्रमाच करून आलो. धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री गुरुदेव दत्त महाराज की जय🙏🏻🙏🏻

  • @user-rd2re7du3y
    @user-rd2re7du3y 8 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर माहिती स्वामी समर्थ महाराज की जय आम्ही ही तुमच्या सोबत आहोत असे भासत होते

  • @bijoydasudiya
    @bijoydasudiya 4 ปีที่แล้ว +3

    आशा करतो की ह्या पवित्र तीर्थक्षेत्री प्रदूषण किंवा व्यवसाय ह्या गोष्टी होऊ नयेत.

  • @puSUHAS
    @puSUHAS 4 ปีที่แล้ว +2

    Mi pustak vachlyavar ha video pahila, khup sundar🙏🙏, shri sadguru dev dutta 🙏🙏🙏🙏🙏

  • @mandavaze381
    @mandavaze381 6 ปีที่แล้ว +1

    ATI sunder aaj guruwari mala shri swami Samarth maharaj prakat darshnacha alokik darshan gadle Manasvi abhar

  • @diptikarkhanis5264
    @diptikarkhanis5264 3 ปีที่แล้ว +1

    सर्व लोकांचे अनुभव पण छान होते

  • @SunilJadhav
    @SunilJadhav 5 ปีที่แล้ว +4

    अदभुत दृश्य । वीडियो के जरिये साक्षात परिक्रमा हो गई । जीवन में एक बार सभी ने यह परिक्रमा करनी चाहिये । धन्यवाद !💐

  • @universeknowledge7484
    @universeknowledge7484 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha। 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-gc8sn9mv5m
    @user-gc8sn9mv5m 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth,... Swami Aai 🙏🙏🙏❤️

  • @diptikarkhanis5264
    @diptikarkhanis5264 3 ปีที่แล้ว +1

    मी दररोज संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचते सातव्या अध्यायात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी पानावर बसून कर्दळीवनात गुप्त झाले हे वाचले होते आज घरबसल्या कर्दळीवन परिक्रमा बघून खूप मनाला समाधान वाटले

  • @kavitadas2740
    @kavitadas2740 3 ปีที่แล้ว +1

    एक फार अद्वितीय अनुभव हा व्हिडिओ पाहून आला
    मला ही फार दिवसाची ईच्छा आहे ही पंच परीक्रमा करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कृपेने लवकरच मी जाणार आहे

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🌻🍁🚩🕉श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🕉🚩🍁🌻🙏🙏

  • @suchetatarabadkar6405
    @suchetatarabadkar6405 3 ปีที่แล้ว +3

    कर्दळीवनात ची प्रार्थना दिली आहे ती मला संपूर्ण प्रार्थना प्रार्थना मला पाहिजे आहे

  • @mangalpatil1151
    @mangalpatil1151 4 ปีที่แล้ว +2

    खुपचं सुंदर माहिती मन प्रफुल्लित झालं श्री गुरुदेव दत्त

  • @mohanayare
    @mohanayare 9 ปีที่แล้ว +15

    हरी ओम,
    हा परिपूर्ण video पाहणे हीसुद्धा एक सुंदर अनुभूती होती . अतिशय छान मार्गदर्शन येथे केलेले आहे.
    हा video पाहिल्यानंतर कर्दळी वनाला जायची इच्छा प्रत्येक भक्ताच्या मनात स्फुरते , हीच तुमच्या सुंदर प्रयत्नांची पोचपावती .
    अम्बज्ञ

    • @urmilainamdar5387
      @urmilainamdar5387 3 ปีที่แล้ว +2

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अतिशय सुंदर अनुभुती हा vedio पाहून मिळाली.खूप छान माहिती मिळाली.,,

    • @bndeshmukh3426
      @bndeshmukh3426 3 ปีที่แล้ว

      Video pahaun khup chan vatle hi echa swami maharajani purn karavi🙏🙏🙏🙏

    • @sksudip83
      @sksudip83 3 ปีที่แล้ว

      .

  • @shelakasar9679
    @shelakasar9679 4 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर कदॅळ वन परीक्मा घर बसल्या तुमच्या हया व्हिडिओ मुळे पहायला मिळाले आनंद वाटला मन प्रसन्न व गहिवरून आले प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज भेटलयाचा आनंद झाला तसेच निसगाॅने नटलेल्या पवॅतरांगा कृष्णा नदी पाताळ गंगा दशॅन नाचा लाभ झाला धन्यवाद कोटी कोटी प्रणाम अष्ट महादेवि दशॅन घडले धन्यवाद

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 6 หลายเดือนก่อน

    कर्दळीवन हा व्हिडिओ पाहण्याचा निव्वळ योगायोग आला आणि तेथे जाण्याची उत्सुकता वाढली आहे.आपण कर्दळीवना बद्दल खूपच सुंदर मार्गदर्शन केले.
    अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त.

  • @user-xg6pw1gz6l
    @user-xg6pw1gz6l 4 หลายเดือนก่อน

    श्रि दत्त दिगंबर दत्त दिगंबर श्रीपाद वल्लभ
    दिगंबरा श्री नरसिंह सरस्वती दिगंबरा
    नतमस्तक होऊन कोटी कोटी प्रणाम

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i 8 หลายเดือนก่อน +1

    अक्ककोट स्वामी मंदीर अन्नछत्र व भक्तनिवास होत खुप आधी त्यावेळी बाळप्पा च घर व कर्दळीवन नव्हत बघितला आज पुर्ण समाधान मळाल 🙏 जय जय स्वामी समर्थ

  • @deepakshinde9879
    @deepakshinde9879 9 ปีที่แล้ว +6

    Very good sarva swami bhaktasathi hi adwitiya dengi aahe tari tari sarwa bhakta ni yacha Labh ghyava shri swami samarth

  • @sunandakhatkar1180
    @sunandakhatkar1180 3 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर परिकम्रा घरी बसुन याचा लाभ मिळाला धन्य झालो आम्ही जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 स्वामीना त्रिवार मुजरा 🙏🙏🙏 खुप छान एक दत्त भक्त 🙏🙏🙏

  • @samikshakalsekar9017
    @samikshakalsekar9017 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth Jai jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrachavan3234
    @rajendrachavan3234 7 ปีที่แล้ว +2

    कर्दळीवन परिक्रमेचे दर्शन अप्रतिम सेवा संघाला शतशः प्रणाम

  • @surendrapawar9166
    @surendrapawar9166 6 ปีที่แล้ว +22

    हा परिपूर्ण video पाहणे हीसुद्धा एक सुंदर अनुभूती होती . अतिशय छान मार्गदर्शन येथे केलेले आहे. कुपाच छान आहे.

  • @veenalavekar8243
    @veenalavekar8243 6 ปีที่แล้ว +1

    Shree Guru Dev Datta
    Atishay sundar video
    Dhnyavad khup chhan guide kele

  • @sandeepsarwate3951
    @sandeepsarwate3951 3 ปีที่แล้ว +1

    Gurudev Datta....adbhhut anubhav

  • @rajshreeborhade6068
    @rajshreeborhade6068 8 ปีที่แล้ว +4

    atishay sundar...darshan Jay Gurudev...

  • @shobhabhandare5782
    @shobhabhandare5782 ปีที่แล้ว +3

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज महाराज समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @vinayadesai148
    @vinayadesai148 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय प्रासादिक अशा या कर्दळीवन व्हिडीओ साठी मला आवाज देता आला,त्या साठी व्हाईस ओव्हर करताना,अभिवाचन करताना खूप प्रासादिक वाटलं

  • @chhayaborade3964
    @chhayaborade3964 6 หลายเดือนก่อน

    👌👌🙏🙏🌹छान जय स्वामी समर्थ

  • @mohanparamane7612
    @mohanparamane7612 4 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ .साक्षात . कर्दळी वनात जाऊन आल्या सारखं वाटतं .धन्यवाद श्री स्वामी समर्थ

    • @mohanparamane7612
      @mohanparamane7612 4 ปีที่แล้ว

      कर्दळी वनात जाणे साठी संपर्क कसा व कोणासी साधावा .मार्गदर्शन करावे

  • @yogitababar4044
    @yogitababar4044 9 หลายเดือนก่อน

    Jay shri Swami samartha

  • @jayantjani5997
    @jayantjani5997 2 วันที่ผ่านมา

    Thank you
    I am Gujrati but I can understand Marathi. I am very much impressed through this video and informative commentary
    I am interested to have this holy 'Yatra'. Again I thank you to Kardalivan prikrama sangh.
    Avdhut chintan Jay Gurudev Datta. Jay Swami Samarth. Jay Nurshin Saraswati Swami. Jay Rang Avdhut ....

  • @santoshbhadsavale1161
    @santoshbhadsavale1161 3 ปีที่แล้ว

    Apratim video Shree Swami Samarth.Manasvi aanand zala🙏🙏

  • @snehalshashikantbildikar6374
    @snehalshashikantbildikar6374 ปีที่แล้ว

    नमस्कार ,खूप छान तुमच्या अनुभूतीतूनच आवघ्या कर्दळी वनाची अनुभुती आली साक्षात तुमच्या बरोबर असल्याचे भासत होते श्री स्वामी समर्थ श्री सदगुरू स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन गुरू देव दत्त

  • @Saj393
    @Saj393 5 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर छान प्रेरणादायी माहिती दिली आहे आवाज देखिल छान आहे धन्यवाद

  • @vinayakpatil2714
    @vinayakpatil2714 9 หลายเดือนก่อน +1

    Shri Swami Samarth

  • @yoginijoshi-iv6uc
    @yoginijoshi-iv6uc 6 หลายเดือนก่อน

    Khupch chan mala hee prikrama krayachee aahe shreeswami smrtha krupa karudet hee thyana prathana. Me yoginee joshi.

  • @dattatreyasevekari1623
    @dattatreyasevekari1623 7 ปีที่แล้ว +2

    Shri Swami Samantha. sundar kardalivan. everybody should visit at least once. thanks

  • @rajendrashelke2348
    @rajendrashelke2348 7 หลายเดือนก่อน

    I had visited Kadalivan as on March 14 and 2nd Dec 2015 on two times and my experience is really uncountable, in short , it's paradise for humans with the spiritual blessings by Shri Narsingh Saraswati as well as Shri Swami Samarth , really amazing experience in my life.

  • @sudhadeshpande5790
    @sudhadeshpande5790 5 ปีที่แล้ว

    विलोभनीय दृश्य पाहून मन प्रसन्न झाले डोळ्या द्वारे मन तृप्त झाले तिथे पोहोचले

  • @greatplatesbydips5356
    @greatplatesbydips5356 3 ปีที่แล้ว

    Khup sundar ani apratma ashi hi yatra gharbaslya pahanycaha yog milala , khup dhanyavad apna sarvannche.
    Jay Gurudev , Jay swami Samarth

  • @valmikthorat4546
    @valmikthorat4546 7 ปีที่แล้ว +3

    👍💐💐श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💐💐💐

  • @mahadevkurubgouda677
    @mahadevkurubgouda677 5 ปีที่แล้ว +2

    Shree swami samarth

  • @ashokkorgoankar9997
    @ashokkorgoankar9997 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर कर्दळीवन परिक्रमा दर्शन आम्ही घेतले. खूप मन प्रसन्न झाले. मनापासून धन्यवाद. जय गुरु माऊली.

  • @shashikantkulkarni4307
    @shashikantkulkarni4307 3 ปีที่แล้ว +5

    Real Magic And Wonderful God's Creation!OmGudev Datta!.

  • @vaishalikhamgaonkar5017
    @vaishalikhamgaonkar5017 4 ปีที่แล้ว +3

    परिक्रमा खुप अपतिम 🌷🌷🌺🌺🙏🙏ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌺🌺🌷🌺🌺

    • @shrikantthakur6187
      @shrikantthakur6187 3 ปีที่แล้ว +1

      परिक्रमा सामील करा

  • @pratibhamahajan7662
    @pratibhamahajan7662 7 ปีที่แล้ว +19

    कर्दळीवन सेवा संघानी घडवून आणलेल्या कर्दळीवन परिक्रमेचे दर्शन अप्रतिम सेवा संघाला शतशः प्रणाम

  • @anandapujari8331
    @anandapujari8331 10 หลายเดือนก่อน

    माहिती खुप छान सांगितले, ऐकताना खुप छान वाटत होतं.कर्दळीवन Trust ला खुप खुप धन्यवाद, 🙏🙏🙏🙏🙏

  • @darshanagangekar3794
    @darshanagangekar3794 5 ปีที่แล้ว +5

    Speechless, spiritual, powerful Video 🙏,, Thank you so muuuucch Kardaliwan Seva Sangh..Gurudev Datta🙏

  • @graphixforumcbd4984
    @graphixforumcbd4984 7 ปีที่แล้ว +6

    apratim shree swami samarth

  • @user-qq6ee4zw5p
    @user-qq6ee4zw5p 7 หลายเดือนก่อน

    खूपच छान. घरबसल्या दर्शन झाल. परिक्रमा झाली.

  • @rayakalbhor1548
    @rayakalbhor1548 6 ปีที่แล้ว +1

    khup chaan.shree swami samarth

  • @dnyaneshshashikantvaidya2863
    @dnyaneshshashikantvaidya2863 8 ปีที่แล้ว +1

    SHREE GURUDEV DATTA NURSINGH SARASWATI SADGURU AKKALKOT MAHARAJ KI JAY. KHUPCH CHHAN ANUBHUTI. THANKS FOR UPLOAD THIS VIDEO.

  • @alkapatil7445
    @alkapatil7445 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ खूपच chan परिक्रमा

  • @rekhajadhav2777
    @rekhajadhav2777 ปีที่แล้ว

    🌹🌹🙏🙏 गुरू देव दत्त व्हिडिओ पाहून मला कर्दळी वनात जाऊन आल्या सारखे वाटले खूप छान,

  • @samartha123
    @samartha123 8 ปีที่แล้ว +5

    dhanyavad. II SHRI SWAMI SAMARTH ll

  • @rajeshtambat8775
    @rajeshtambat8775 9 ปีที่แล้ว +2

    nice video exited , thanks a lot and u have done a seva by uploading this video

  • @achalaparadkar8037
    @achalaparadkar8037 11 หลายเดือนก่อน +1

    Excellent Video. The voice is also very much peaceful. I must share one of my experience in regard with this video. My daughter Swarada, was facing the issue of nightmares nearly every night. Either she wasn't able to have sleep or if she had then she use to wake up suddenly with lots of scary feeling. She was very scared & frustrated due to daily situation. However because of one book we got to know about this detailed Video of Kardalivan. We did see it once together. After the video was over there was a kind satisfied and happy atmosphere. At once she then listened the video at night while sleeping. This wasn't lesser than a miracle of Spiritual power. At the same time while listening within next 3-4 minutes she slept and directly woke up next morning around 6 with a very happy face. The same night neither she got any nightmare nor it took time for her to fall asleep... From the same day, she now listens it literally daily while going to sleep. And now she falls asleep in no time plus she has a peaceful sleep.
    There's nothing which Spritual power cannot solve.. It's just to have faith & nothing else...

  • @harshadruparel
    @harshadruparel 9 ปีที่แล้ว +7

    Shri Swami samarth ||||
    My deep and heart felt gratitude and thanks for uploading this video, of a very rare and difficult voyage......
    it is a great obligation on the bhaktas..

  • @samadhannikam6411
    @samadhannikam6411 6 ปีที่แล้ว +2

    khupach chhan 🙏

  • @shrikantagnihotri8203
    @shrikantagnihotri8203 หลายเดือนก่อน +1

    मी केली आहे ही कर्दलीवन यात्रा माझे सदगुरु रामचंद्र यांचे सोबत 3 वेळा
    श्री गुरुदेव दत्त

  • @anilwadgure9698
    @anilwadgure9698 ปีที่แล้ว

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 11 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर यात्रा आहे,खूप छान सांगितले आहेत धन्यवाद Sir

  • @reviewsandrecipesbyrameshwarik
    @reviewsandrecipesbyrameshwarik 4 หลายเดือนก่อน

    Thanks for everything 🙏❤️🙏

  • @harishbandodkar7105
    @harishbandodkar7105 7 ปีที่แล้ว +5

    Jai Swami Smarth

  • @diptisawant4369
    @diptisawant4369 4 หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @veeravenkateswarlutamma2202
    @veeravenkateswarlutamma2202 9 ปีที่แล้ว +8

    With in 3 days of noticing the Video I had watched it twice.Really it gave me immense and unexplainable happiness.
    I watched every second of it. Even though I, only partially understand Marathi ( I studied at Chandrapur / Chanda for 4 years ) I got the entire content of the narration. Narration was very good , captive and also very informative. I felt as if I had done Panch Parikrama myself.
    My special pranams to Sri Appa Rao Swamy and his wife ( excuse me If I am wrong) who had dedicated their entire lives at Venkatesh Kinara (serving Datta Bandhus )which is very remote place and away from all humanly comforts. Their service is very commendable.
    Now I also strongly wish to do Panch Parikrama. But when I do not know. I am a regular visitor of GANAGAPUR . I reside at Hyderabad. I have also visited Akkalkot in the year 2011.
    Before end my comments I wish to thank Kardaliwan Seva Sangh Trust for uploading the video.
    Awaiting more such videos.
    with regards,
    Tamma Veera Venkateswarlu
    19-11-2014

  • @devidaspaidhungat8457
    @devidaspaidhungat8457 7 ปีที่แล้ว +1

    Very good presentation.

  • @sushmaashwinkumarpoojari6988
    @sushmaashwinkumarpoojari6988 3 ปีที่แล้ว +1

    Swami samarth....jai duttaguru mauli

  • @sarjeraomane5728
    @sarjeraomane5728 2 ปีที่แล้ว

    श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त विडिओ पाहून छान वाटते धन्यवाद आपल्या मोहिमेचा

  • @rajeshsolanki4852
    @rajeshsolanki4852 ปีที่แล้ว

    खरोखरच्या परिक्रमेचा अनुभव.... श्री स्वामी समर्थ

  • @aniljarhad2977
    @aniljarhad2977 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय...🙏

  • @seemavartak5999
    @seemavartak5999 11 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळाली जशी काही आपण परिक्रमा करत आहेत असे वाटते श्री स्वामी समर्थ यांच्या krupne ते ही
    पार पडो

  • @DigambarKajalkar-hg1ul
    @DigambarKajalkar-hg1ul ปีที่แล้ว

    Sadguru Dattatray mahara kajalker.yana Dandwat.vinmra Abhiwadan.🌹🌹🌹

  • @hareshvyas1556
    @hareshvyas1556 8 หลายเดือนก่อน

    Thanks For Kadaly Van, Jay Jay Shree Swami Samarth, Jay Shree Guru Datt Bhagavan ni Jay, Jay Jalaram ni Jay,

  • @palashpune1297
    @palashpune1297 4 ปีที่แล้ว +1

    💝💝💝श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💝💝💝

  • @user-zu4tw5yr9x
    @user-zu4tw5yr9x 6 หลายเดือนก่อน

    Shree Swami samarth

  • @akkikashid5501
    @akkikashid5501 7 ปีที่แล้ว +5

    shree swami samrth

  • @sukeshkapoor3104
    @sukeshkapoor3104 6 ปีที่แล้ว +1

    Jai Swami Samartha

  • @amitmane3828
    @amitmane3828 7 ปีที่แล้ว +1

    Shree Guru dev Data
    हा परिपूर्ण video पाहणे हीसुद्धा एक सुंदर अनुभूती होती . अतिशय छान मार्गदर्शन येथे केलेले आहे.
    हा video पाहिल्यानंतर कर्दळी वनाला जायची इच्छा प्रत्येक भक्ताच्या मनात स्फुरते , हीच तुमच्या सुंदर प्रयत्नांची पोचपावती

  • @avantimarathe5125
    @avantimarathe5125 3 ปีที่แล้ว

    Khupch chaan video ahe..swaminchi iccha asli tr nkki parikrama krun yenar.Swami Om🙏

  • @sukeshkapoor3104
    @sukeshkapoor3104 6 ปีที่แล้ว +1

    Very nice. Thanks

  • @archanaballa1902
    @archanaballa1902 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम आहे.
    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @adityagole9790
    @adityagole9790 7 ปีที่แล้ว +1

    Very amazing is this kardalivan.Fortified by spiritual power and overwhelmed beauty , one must visit this spiritual place.Pios place has been occupied by Swami Samartha and other auspicious saints.Visiting this place needs a lot of courage I aver each one should visit ......

    • @sunilmhatre1141
      @sunilmhatre1141 2 ปีที่แล้ว

      जय जय स्वामी समर्थ

  • @shalasaraut7030
    @shalasaraut7030 3 ปีที่แล้ว +1

    आत्ता यात्रा कधी निघणार आहे

  • @sadhanapatil4934
    @sadhanapatil4934 7 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    स्वामींनी मलाही ही परिक्रमा करण्याची संधी द्यावी.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ