खरच या वयात सुदधा आपली ही देव दर्शना साठीची ओढ आमच्या सारख्या तरुणांसाठी खूप प्रेरणादाई आहे. तुम्हांला उदंड आयुष्य लाभों हीच श्री गुरुदेव दत्त चरणी प्रार्थना.
काकू मी खूप दिवस ठरवतेय जायचे पण मला काॕन्फीडन्स वाटत नव्हता मी चढेन की नाही. पण तुमच्या कडे बघून मला काॕन्फीडन्स आला. प्रोत्साहन मिळाले. खूप छान दाखवले सगळे. आता लवकरच मीपण जाणार. खूपखूप धन्यवाद तुमच्या मुळे खूप जणांना प्रोत्साहन मिळणारे.
खुप छान आम्ही सात वर्षापूर्वी गेले होते माझ्ये गुढगे दुखत असल्यामुळे फक्त ५०० पायऱ्या चढलो आणि परत खाली उतरले तेव्हा रोप वे नव्हता श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद व लभ दिगंबरा
खूपच छान गिरनार ची माहिती मिळाली खूपच सुंदर व्हिडीओ आहे .तुमची सांगण्याची पध्दत छानच आहे . तुम्हाला नमस्कार व सलाम. आम्हाला तुमच्या मुळे दत्तगुरु चे दर्शन झाले . धन्यवाद
खूपच सुंदर वर्णन. तुमचा उत्साह व मिळून मिसळून वागणे व नवीन पिढीशी व नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे खूप मनाला भावले. गिरनारला जावेसे वाटले. तुम्हास व तुमच्या मुलीला व तिच्या मैत्रिणींना देखील खूप खूप धन्यवाद!
😊khup chan pravas vranan mala javese vatate pan pay sath det nahi aso pan tumache varanan aikun utasah ala tumhi kharach bhagywan ahat Ani punywan ahat datt jayantila girnarla. Jane mast.
ग्रेट काकु 👌🏻👍🏻 खरच ह्या वयात घरात ही काम करू शकत नाही आणि तुम्ही चक्क गिरनार चा पर्वत चढलात खरच तुमच्या तारुण्याला सलाम 🙏🏻🙏🏻काकु तुमची मुलगी किती प्राऊड फील करत असेल 👍🏻आई ची कुठलीच चिंता करावी लागत नसेल तिला 👌🏻आता पर्यंत तुमच्या रेसेपी बघत होतो आणि आज चक्क दत्त दर्शन 🙏🏻जय गुरुदेव दत्त 🙏🏻दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 🙏🏻🙏🏻
खूप छान तुम्ही किती धाडसी आहात तुम्हाला गुरुदेव दत्त यांनी नेलं एवढ्या पायऱ्या चढून सर्वांनी सांभाळून देवाची कृपा लागते याकरता तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे आम्ही पण दहा वर्षांपूर्वी जाऊन आलो पण पायऱ्या चढलं नाही 1000 चढले माझे मिस्टर 10,000 पायऱ्या चढून गेले दर्शन घेऊन आले तुमचे भजन पण खूप छान होते आणि तुम्ही अखंड नामस्मरण करत होतात अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
स्मिता ताई ... आपला हा आत्मविश्वास खरोखर वाखाणण्याजोगा आहे. तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. आपण श्री दत्तगुरूंवर विश्वास ठेवून मार्गस्थ झालात आणि त्यांनी ते सार्थकी लावले. दत्त जन्माच्या दिवशी घेतलेले दर्शन म्हणजे पर्वणीच. आपण भाग्यवान आहात. श्री गुरुदेव दत्त.
काकू खरच सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार या वयात इतका उत्साह आणि आत्मविश्वास कि आपण पाच हजार पायऱ्या चढून जाणार व्हिडिओ खूपच छान आहे तुमच्या सोबत आम्ही पण सुखद अनुभव घेतला श्री गुरुदेव दत्त जय गिरनार जय जय गिरनार
खूप छान आजी खूप छान वाटलं तुम्ही या वयात सुद्धा गड चढून वरती गेल्या आम्ही गेलो होतो तेव्हा आम्ही डोलीत बसून गेलो पण आता तुम्हाला बघून आस वाटलं की उगीचच आम्ही पैसे घालवून डोलीत बसलो तुमचं खूप आश्चर्य वाटते की तुम्ही चढून वरती गेल्या ☺☺👌👌👌👌👍👍👍
काकू , या वयातला तुमचा उत्साह अचंबित करणारा आहे. तुमच्यामुळे श्री सद्गुरू दत्तगुरुंचे दर्शन आम्हालाही घडले. चित्रीकरण इतकं सुंदर होतं की जणू मी स्वतःच गिरनारी दर्शनाला निघाले आहे असं वाटत होतं. सर्व माहितीतले बारकावे सर्वांच्याच उपयोगी पडतील असे सांगितलेत. भजन खूप अर्थपूर्ण आणि गोड गायलंत काकू!👌🙏....मिसेस देशमुख
स्मिताताई तुमच्यमुळे मलाही आता गिरनार दर्शनाची ओढ लागली आहे.तुमचा व्हिडिओ पहिला आणि मलाही कसे जावे हे लक्ष्यात आले. तुमच्या वयाच्या मानाने खूप भरभर चालता.दत्ताचे भजन छान गायले मलाही दर्शनाची ओढ लागली आहे. जय गोरीनारी धन्यवाद ताई 🙏🌹
तुमच्या धाडसाचं खूप कौतुक वाटतं.तुमचा हा व्हिडिओ बऱ्याच लोकांना मार्गदर्शक ठरू शकतो.मी कधी जाईल की नाही मही नाही पण तुमच्या व्हिडिओने एक नक्कीच नवीन अनुभव दिला आणि तिथल्या उंचीची पायऱ्यांची थोडीफार कल्पना आली.खूप छान आहे तुमचा व्हिडिओ.
सुंदर .अभिनंदन.जय गिरीनारी.श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
आपण गिरनार यात्रा वर्णन छान केले आहे.आपण आपल्या व्हिडिओ मध्ये गिरनार दर्शनाची छान माहिती दिली आहे.
दत्त कृपा अगाध आहे.
श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्दे
तुम्ही या वयात एवढे धाडस आपले अभिनंदन दत्तात्रेयाचा आशिर्वाद आपल्या ला आहे च
काय सुंदर चित्रण केला आहे सर्व अप्रतिम 🙏🙏🙏🙏 हॉटेल च मेनू छान आहे arrangement वगैरे , टप्री theme 😀 वाह 👌👌🙏🙏🙏🙏
तुम्ही चालत पण कीती भर भर होतात.अगदी तरुणाला लाजवेल एवढा स्टॅमीना आहे तुमच्यात तुम्हाला मानलं आजी🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
😊
Great, Khup chan mahiti 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹Digambara Digambara Shripad Vallabh Digambara🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
Shri Gurudev Datta 🙏
सुंदर या वयात एवढे धाडस अभिनंदन गुरुदेव दत्त
खूप छान अनुभव आजी ,
या वयात ही तुमचा उत्साह आम्हाला प्रेरणा देणारा आहे .
श्री गुरुदेव दत्त 🙏
खरच या वयात सुदधा आपली ही देव दर्शना साठीची ओढ आमच्या सारख्या तरुणांसाठी खूप प्रेरणादाई आहे.
तुम्हांला उदंड आयुष्य लाभों हीच श्री गुरुदेव दत्त चरणी प्रार्थना.
Khup khup chan mahiti sangitli thanku aji shree guru dev datta
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
काकू मी खूप दिवस ठरवतेय जायचे पण मला काॕन्फीडन्स वाटत नव्हता मी चढेन की नाही. पण तुमच्या कडे बघून मला काॕन्फीडन्स आला. प्रोत्साहन मिळाले. खूप छान दाखवले सगळे. आता लवकरच मीपण जाणार. खूपखूप धन्यवाद तुमच्या मुळे खूप जणांना प्रोत्साहन मिळणारे.
Khup chan kaku,pan tumchysarkha confidence ani bhakti saglyankade naste.you are lucky . Inspiring video.
खुप छान आम्ही सात वर्षापूर्वी गेले होते माझ्ये गुढगे दुखत असल्यामुळे फक्त ५०० पायऱ्या चढलो आणि परत खाली उतरले तेव्हा रोप वे नव्हता श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद व लभ दिगंबरा
श्रीराम, स्मिताताई तुम्ही चांगल्याच धाडसी आहात , तुम्हाला सगळ्यांनी छानच सांभाळुन नेलं,तुम्ही चित्रिकरण करुन आम्हालाही श्री गुरुदेव दत्तात्रयांचे दर्शन करवलंत!धन्यवाद!तुम्ही भजन खुप छानच म्हणालात , माझे तर डोळेच भरुन आले, माझ्या आईची आठवण आली!
smita tai sastang namskar
खरोखरचं तुम्हाला सलाम आहे. व्हिडिओ फारचं सुंदर झाला आहे. माहिती सांगण्याची पध्दत छानच
0
Namaskar Shree Gurdev Datta
😅इओ
Very inspiring Aajji! 🙏
Khup chhan video . Shree swami smarmth. Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान गिरनारीचे वास्तव चित्रण दाखवल्याबद्दल आभार
Khuapch Chan aahe Aaji Tumahla Koti koti pranam Guru dev Datta Namonamha
खरच खूपच अप्रतिम आहे.श्री गुरूदेव दत्त
अतीशय सुंदर चित्रण ,आजींना साष्टांग दंडवत , नमस्कार
Khup chan mavsh,l,Jay Gurudev Dutt tumcha ya vayatil, engry lajwaab
Thankyou aaye
for the beautiful way you explained the Girnar darshan.
अप्रतिम. तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुमच्या जन्माचे सार्थक झाले. ज्यांच्या नशिबात आहे त्यांनाच हा योग येतो.🙏🙏
खुपचमस्त पहायला मिळत आहे धन्यवाद सुपेकर कुंदा
अतिशय सुंदर तूम्ही भाग्यवान आहात
Khupchhan video kaku tumhala sashtag namskar ya vayat Girnar chadhun utarlat mhanun khup khup dhanyawad
@@priyankasawant7968 the
@@kundasupekar5265ç
Salam, +ve thinking, ustah kamalch aahe. MAVASHI. JAY GURUDEVDATT.
Dhanya ahet Ajji ani Dhanya ti Dattamauli..... ,🙏 Avadhoot Chintan Shri Gurudev Datta! Shri Swami Samarth!
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुम्हाला खुप धन्यवाद 🙏
Sunder varnan Ani sarv chhan dakhvlet...tumcha utsah vakhanyajoga.. khup chhan mahiti milali.
ताई खूप छान माहिती दिली गिरीनारचे दर्शन मिळाले धन्यवाद
Khup sundar jey girnari 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩💐
Wow छान सुंदर मस्तच अप्रतिम आई, आता तुमचा हा व्हिडीओ बघून आम्हालाही जवस वाटतंय, खूप धन्यवाद आणि छान माहितपूर्ण ब्लॉग.
🙏🏻🙏🏻
वाह!मावशी फारच छान. दोन्ही व्हिडिओ छान झाले आहेत.अमिताचे चित्रीकरण उत्कृष्ट
म्हणजे अमिताने चित्रीकरण उत्कृष्ट केले आहे.
Tumcha girnar Darshan khupach Chan Zale sunder aavdle mastch
खूपच छान गिरनार ची माहिती मिळाली खूपच सुंदर व्हिडीओ आहे .तुमची सांगण्याची पध्दत छानच आहे . तुम्हाला
नमस्कार व सलाम. आम्हाला तुमच्या मुळे दत्तगुरु चे दर्शन झाले . धन्यवाद
Jay
Guru
Datta
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
Ka.mal. Ahe तुमची इच्छा jaberdast आहे ह्या वयात असे धाडस खरचं great 👍 साष्टांग नमस्कार काकु अणि पुढील आउष्यासाठी खूप शुभेच्छा ......
khup sundar🌹🙏 Shree Gurudev Datta 🌹🙏 Jai Girnaari🙏🌹
आजी तुम्ही खुप छान माहिती दिली, तुमच्या व्हिडिओ मुळे ऊर्जा मिळते,. तुमचे खुप आभारी आहोत 🙏🙏🙏
छान अतिशय सुंदर गिरनार यात्रा, दत्तगुरूंचे दर्शन स्मिता ताई तुमच्या मुळे मला पाहावयास मिळाले, धन्यवाद
खरच इतकं छान वाटलं ना हा video बघून... तुमच्या मुळे हे पुण्य आमच्या पदरात पडलं... तुमचे खूप खूप धन्यवाद 😍 😍
खूपच सुंदर वर्णन. तुमचा उत्साह व मिळून मिसळून वागणे व नवीन पिढीशी व नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे खूप मनाला भावले. गिरनारला जावेसे वाटले. तुम्हास व तुमच्या मुलीला व तिच्या मैत्रिणींना देखील खूप खूप धन्यवाद!
😊khup chan pravas vranan mala javese vatate pan pay sath det nahi aso pan tumache varanan aikun utasah ala tumhi kharach bhagywan ahat Ani punywan ahat datt jayantila girnarla. Jane mast.
Khupach Sundar Tai tumhi ammhala girnar darshan ghadvle dhanyawad Jai girnari Sri guru Datta
आजी तुमचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक आहे
तूम्ही खूप भाग्यवान आहात
🙏
ग्रेट काकु 👌🏻👍🏻 खरच ह्या वयात घरात ही काम करू शकत नाही आणि तुम्ही चक्क गिरनार चा पर्वत चढलात खरच तुमच्या तारुण्याला सलाम 🙏🏻🙏🏻काकु तुमची मुलगी किती प्राऊड फील करत असेल 👍🏻आई ची कुठलीच चिंता करावी लागत नसेल तिला 👌🏻आता पर्यंत तुमच्या रेसेपी बघत होतो आणि आज चक्क दत्त दर्शन 🙏🏻जय गुरुदेव दत्त 🙏🏻दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 🙏🏻🙏🏻
धन्य आहे तुमची 🙏🙏🙏
छानच योग जुळून आला 🙏🙏🌹🌹🌹
आजी तुमचे खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती सांगितली
Shree guru dev datta 🙏🙏aaji Tula salam ....kiti mast dakhvlas sagla ...khup chan
🙏🏻🙏🏻
Jay girnari. Gurudev datt. Aaji tumhi aadarsh ghalun dila. Haya vayat sakaratmakata v shradha, bhakine sarv nibhaval jat. Great. 🙏🙏👍👏
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
खूप छान तुम्ही किती धाडसी आहात तुम्हाला गुरुदेव दत्त यांनी नेलं एवढ्या पायऱ्या चढून सर्वांनी सांभाळून देवाची कृपा लागते याकरता तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे आम्ही पण दहा वर्षांपूर्वी जाऊन आलो पण पायऱ्या चढलं नाही 1000 चढले माझे मिस्टर 10,000 पायऱ्या चढून गेले दर्शन घेऊन आले तुमचे भजन पण खूप छान होते आणि तुम्ही अखंड नामस्मरण करत होतात अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
खूपच सुन्दर!सदर प्रणाम तुम्हाला!
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
स्मिता ताई तुमचा उत्साह खूप च प्रेरणादायी आहे गुरुदेव दत्त
स्मिता ताई ... आपला हा आत्मविश्वास खरोखर वाखाणण्याजोगा आहे. तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. आपण श्री दत्तगुरूंवर विश्वास ठेवून मार्गस्थ झालात आणि त्यांनी ते सार्थकी लावले. दत्त जन्माच्या दिवशी घेतलेले दर्शन म्हणजे पर्वणीच. आपण भाग्यवान आहात.
श्री गुरुदेव दत्त.
Seneary dolyala sukhavun taknari keli aahe sagli dukh visrun Shree Dutt Maharajanche darshan zale hyatch khup aanand aahe 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
तुमची भक्ती ,श्रद्धा व प्रबळ इच्छाशक्ती ने वयावर मात केली .हेच खरे सकारात्मकता. ठेवली की संकलपसिद्धी होतेच...अभिनंदन
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏khupch mast nashibvan aahat tumahal dirghaaushya labho🙏🙏
🙏🏻🙏🏻
खूच सुंदर व्हिडिओ 👌 श्री गुरुदेव दत्त 🙏
Kamaal aahe kaku tumchi dhanya dhanya dutt maharajancha tumhala aashirwad rahanaar shri guru dev dutt
काकू खुप छान आम्हालाही छान दर्शन घडल 🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
काकू खरच सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार
या वयात इतका उत्साह आणि आत्मविश्वास कि आपण पाच हजार पायऱ्या चढून जाणार
व्हिडिओ खूपच छान आहे तुमच्या सोबत आम्ही पण सुखद अनुभव घेतला
श्री गुरुदेव दत्त
जय गिरनार जय जय गिरनार
श्री गुरुदेव दत्त
गुरुदेव दत्त. ताई खूप छान.मी जाते आहे गिरणारला. तुमचा व्हिडिओ पाहून धीर वाटतो. धन्यवाद.
Kaku khup chhan nivedan kelet, payarya chadhayala kiti vel lagala sadharan? tumhal bhaghun ata mala hi javese vatate ahe 🙏
Kharach khup chan vatal tumchya mule mala girnar Datta guruche darshan zale thanks
Khupch chan aaji bai🙏🏻👌👌👌👍👏👏👏💐🌹🥰😘
🙏🏻🙏🏻
Aajji tumhi khup dhadsi aahat khup ustaahi aahat 🙏🙏jai girnari jai guru dev datas
Khup Sundar prvas varnan kele aamhala hi darshnala janyachi ichha aahe jai Gurudev datta jai Girnari
खूपच छान. धन्यवाद.मनापासून नमस्कार.
Khup chan👌 tumchya muline chitran far chan kele aahe aaji tumhi great aahat tumhi bhagyavan aahat
Jay gurudev datta 🙏🙏
छानच.जय गुरुदेव दत्त . 🙏🙏
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
खूप छान आजी खूप छान वाटलं तुम्ही या वयात सुद्धा गड चढून वरती गेल्या आम्ही गेलो होतो तेव्हा आम्ही डोलीत बसून गेलो पण आता तुम्हाला बघून आस वाटलं की उगीचच आम्ही पैसे घालवून डोलीत बसलो तुमचं खूप आश्चर्य वाटते की तुम्ही चढून वरती गेल्या ☺☺👌👌👌👌👍👍👍
खुप छान खुप शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त
काकू ग्रेट आहेस तू.काय भराभर चालत होतीस ग तू.कमाल आहे.अप्रतिम, प्रोफेशनल असल्या सारखी व्हिडिओ केलास. 🙏🙏.जय गुरदेव दत्त. 🌹🙏🙏
Khup Chan Kaku, tumche utchah vakhnyajoga ahe 🙏
जय गिरनार,जय गुरुदेव दत्त,दिगंबरा दिगंबरा,🌹🌹
🙏🏻🙏🏻 अप्रतिम व्हिडिओ,👌👌
जय गिरनारी श्री गुरुदेव दत्त
काय छान व्हिडीओ बनवलाय....प्रेरणा
मिळते गिरनारला जाण्याची
Khup sundar sangeetle aaji timhi me udya challe aahe girnar la mala pn khup upyog hoil hya mahiticha khup khup dhanyavad tumche
Wow ajji khup chhan vatle tumhala baghun amhala khup motivation milale
Shree gurudev dutta
खूपच छान आहे विदियो.जय गिरनारी.👌👌🙏
Shree Guru Dev Datta Maharaj ki Jai, Video khup Shaan Vatla
तुमच्या बरोबर आमची ही सहल झाल्या सारखी वाटली. मलाही खूप इच्छा आहे, दत्त गुरुंच्या दर्शनाची.गुरुदेव दत्त।।
अगदी बरोबर
काकू , या वयातला तुमचा उत्साह अचंबित करणारा आहे. तुमच्यामुळे श्री सद्गुरू दत्तगुरुंचे दर्शन आम्हालाही घडले. चित्रीकरण इतकं सुंदर होतं की जणू मी स्वतःच गिरनारी दर्शनाला निघाले आहे असं वाटत होतं. सर्व माहितीतले बारकावे सर्वांच्याच उपयोगी पडतील असे सांगितलेत. भजन खूप अर्थपूर्ण आणि गोड गायलंत काकू!👌🙏....मिसेस देशमुख
🙏🏻🙏🏻जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर vedio आहे. खूप मार्गदर्शक आहे..दत्तगुरुनचे गिरनार दर्शन घ्यायची इच्छा आहे. 🙏🙏
खूपच कौतुक करण्यासारखे.
आजी तुमचा उत्साह छान आहे. किती वय आहे तुमचं?
बाळाचा आवाज किती गोड जय गिरनार ❤❤❤❤❤
आजी फारच छान इथून तुम्हाला नमस्कार घरी बसुन गिरनार बघायला मिळाले श्री गुरुदेव दत्त खुप आनंद झाला
खुपच छान...भाग्यवान आहेत ताई....🕉श्री गुरुदेव दत्त,दत्त,दत्त...श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...🌹🌷🪔🪔🌷🌹🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩
Khub sundor darshan Tumi khub bhagwan aahat
स्मिताताई तुमच्यमुळे मलाही आता गिरनार दर्शनाची ओढ लागली आहे.तुमचा व्हिडिओ पहिला आणि मलाही कसे जावे हे लक्ष्यात आले. तुमच्या वयाच्या मानाने खूप भरभर चालता.दत्ताचे भजन छान गायले मलाही दर्शनाची ओढ लागली आहे. जय गोरीनारी धन्यवाद ताई 🙏🌹
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 खूप सुंदर तुम्हाला बघून खूप उर्जा मिळाली
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा....!
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय...
खुप छान व्हिडिओ प्रत्यक्षात गेल्या सारखं वाटलं
🙏🏻🙏🏻
जय गुरुदेव दत्त 🙏🚩 अविस्मरणीय 🙏🙏🙏 जय गिरनारी प्रेरणादायी 🌹आई,🙏🙏🙏🚩🌹
Khupch chan mahiti tumchmule milali prerna milali Ambdnya
Khup khup khup chan kaku khrech tumala girnar chadhtana pahun aamchahi conferance wadhla.shri guru dev datta
तुमच्या धाडसाचं खूप कौतुक वाटतं.तुमचा हा व्हिडिओ बऱ्याच लोकांना मार्गदर्शक ठरू शकतो.मी कधी जाईल की नाही मही नाही पण तुमच्या व्हिडिओने एक नक्कीच नवीन अनुभव दिला आणि तिथल्या उंचीची पायऱ्यांची थोडीफार कल्पना आली.खूप छान आहे तुमचा व्हिडिओ.
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
छान फारच सुंदर दर्शन झाले आभार.
खूप छान यात्रा झाली, तुमच्या आवाजातला अनुभव खूप प्रसन्न वाटला😊
ताई आपल्या आत्मविश्वासाला सलाम आपल्यामुळे आम्हाला घरबसल्या सगळी माहिती मिळाली आपले मन: पूर्वक आभार 🙏🙏
ताई, आपल्या या गिरनार शिखर पादुका दर्शनाने खूप समाधान वाटले, आपली इच्छाशक्ती व आत्मविश्वासास, साष्टांग दंडवत,
ll श्री गणेशाय नमः ll गुरुर ब्रम्हा गूरुर विष्णु गुरुर् देवो महेश्वरा गुरूर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ll 🙏 🌹🙏
Thank you ajji amha saglayan barobar tumcha evdha khas anubhav share kelyabaddal, namaskar 🙏❤️
खुप सुंदर ठिकाण आहे.हॉटेल छान आहे . तुम्ही एवढे चालले याच कौतुक वाटते..👍👌
स्मिता ताई खरोखरच सांष्टांग दंडवत
खूप सुंदर, 🙏काकू तुमच्या या धाडसी यात्रेला सलाम 🙋खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद 👌👌🙏🙏👍👍
🙏🏻🙏🏻
सुंदर तुमच दत्त दर्शन छान झालं. खरंच तुमचं भाग्य थोर. 🌹
नमस्कार स्मिता ताई. तुमचा गिरनार चा व्हिडिओ छान झालाय. आणि या वयात तुम्ही ही यात्रा केली. खरंच तुमचं कौतुक आहे. तुम्ही भाग्यवान आहात.
🙏🏻🙏🏻
Great devotee.namaskar to you will reach Devdatta
।।ॐ श्री स्वामी समर्थ।।
।।ॐ श्री भानु समर्थ।।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपणा मुळे निदान पायर्यांच दर्शन घडलं.
स्मिता ताई तुमचा उत्साह पाहून धन्य वाटलं तुम्ही आम्हाला गारनार दर्शन घडवलंत. धन्यवाद