चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२९ || Chandal Chaoukadichya Karamati full episode no 29

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 2.8K

  • @akashjadhav386
    @akashjadhav386 4 ปีที่แล้ว +45

    रामभाऊ साठी एक लाईक👍

  • @closed5340
    @closed5340 4 ปีที่แล้ว +59

    First View First Like First Comment🔛🔥मराठी कलाकार🔥अखील भारतीय बाळासाहेब आणि रामभाऊ👑🔥Fans संघटना🔝🤙ठोका Likes😎❤️

    • @ashathemekar5414
      @ashathemekar5414 4 ปีที่แล้ว +1

      Balasaheb ramram saglyach timla ramram. Mala aas watty aekda gawakdcha gostyi ya websirij madhil bapuraw sobat aek aepeisod karawa balasahebani maji kas aekda balasahebacha kachka aani bapucha aasil pana bagaila khrch khup maja aeil saglyana

    • @AnuragPawar-p6u
      @AnuragPawar-p6u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      🔝

  • @lahuphad6196
    @lahuphad6196 4 ปีที่แล้ว +68

    नाद करा पण बाळासाहेब चा कुठं बाळासाहेब फॅन क्लब ठोका लाइक येथे

  • @jitendrashinde5346
    @jitendrashinde5346 4 ปีที่แล้ว +12

    रसिक माय बाप हो.....
    चांडाळ चोवकटीच्या कलाकारांचे मनापासून आभार..
    प्रत्येक वेळेस नवीन विषय आणून तुम्ही समाजप्रभोधन व मनोरंजन करता त्या बद्दल धन्यवाद....
    माझे आवडते कलाकार.... एक नंबर बाळासाहेब...
    असच समाजप्रबोधन करत राहा .. धन्यवाद

  • @tanajigunjite5150
    @tanajigunjite5150 9 หลายเดือนก่อน +2

    रामभाऊ लयं भारी डान्स करतो.

  • @deepakwable4468
    @deepakwable4468 4 ปีที่แล้ว +373

    बाळासाहेब तुमची मुलगी तुमच्यासारखीच हुशार आहे,तिच्यासाठी कोण कोण like करणार

  • @MR.OREO2325
    @MR.OREO2325 4 ปีที่แล้ว +77

    बाळासाहेब फॅन क्लब ठोका लाईक👍

  • @pkumarbhagwanraojadhav9544
    @pkumarbhagwanraojadhav9544 4 ปีที่แล้ว +26

    रामभाऊ आणि बाळासाहेब यांची टायमिंग व केमिस्ट्री भन्नाट आहे. या वेब सेरीज ची जान या दोघांची जुगलबंदी आहे.

  • @kapilnitnavare3556
    @kapilnitnavare3556 4 ปีที่แล้ว +45

    चांडाळ चौकडीच्या करामतीचे सर्व कलाकारांनचे मना
    पासून आभार 🙏👌सर्व कलाकार खूप छान मनोरंजन करतात जनतेचे
    1)बाळा साहेब (डोकेबाज)
    2)रामभाऊ (करमनूकीचे सर्वे सर्वा)
    3)सुभाष राव (अतीशय प्रेमळ व्येकती)
    आणि बाकी सगळे 1च नंबर अभिनय करता धन्यवाद 🙏

  • @sagardipak9714
    @sagardipak9714 4 ปีที่แล้ว +369

    बाळासाहेबांच्या मुलीचा कोंबडी सुटून गेली हा डॉयलाग लय भारी होता... ज्यांना चिमुकलीचा अभिनय आवडला तर like करा

  • @chetandhumal990
    @chetandhumal990 4 ปีที่แล้ว +66

    बाळासाहेब फॅन क्लब 🧡
    बघतुस काय, डोळंच काढीन !!

  • @sanjaykulal6076
    @sanjaykulal6076 4 ปีที่แล้ว +20

    बाळासाहेब ह्या वेबसेरीजचे हृदय आहेत बाळासाहेब फॅन्स ठोका like😘😘😘😘😍😍😍

  • @sandipbhujbal1596
    @sandipbhujbal1596 4 ปีที่แล้ว +9

    सध्याचा काळ हा लॉकडाऊन चा आहे आणि महाराष्ट्र तील जनता बोर झाली आहे. परंतु चांडळ चौकडीच्या करामती ही जी वेबसिरिज आहे ती जनतेला भरभरून हसवण्याचे काम करित आहे सध्या हि वेबसेरिज एक नंबर आहे
    तुम्हाच्या या महान कार्याला सलाम .

  • @sarveshpandurangkhandare9999
    @sarveshpandurangkhandare9999 3 ปีที่แล้ว +26

    सर्व जण 200 रु वर्गणी देतात आणि बाळासाहेब 20 रु पण सर्वात जास्त दादागिरी बाळासाहेब ची लय भारी बाळासाहेब .....keep it up साहेब

    • @Royalarmy6313
      @Royalarmy6313 5 หลายเดือนก่อน +2

      Non vg ahe 20

  • @nitinborude2600
    @nitinborude2600 4 ปีที่แล้ว +222

    कोंबडा सुटुन गेला एक लाईक बाळासाहेबांच्या मुली साठी

  • @dr.ganesh335
    @dr.ganesh335 4 ปีที่แล้ว +63

    लहान मुलगी बाळासाहेबांची आहे.... खुप मस्त काम केलं तीने😂😂

  • @abhijadhav5954
    @abhijadhav5954 4 ปีที่แล้ว +80

    बाळासाहेब आणि रामभाऊ गावात एक नंबर माणूस आहेत 😎😎

    • @jhunjmaidani
      @jhunjmaidani 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/P--3wJ08V34/w-d-xo.html
      लहान मुलगा शेतकरी लघुपट..👆

  • @rameshwarzadpide1006
    @rameshwarzadpide1006 4 ปีที่แล้ว +35

    रामभाऊ फॅन क्लब...ठोका लाईक🤪

  • @sunitakarne9821
    @sunitakarne9821 4 ปีที่แล้ว +17

    बाळासाहेब आणि रामभाऊ आपले काम खरोखरच उल्लेखनीय आहे असेच आम्हाला नेहमी हसवत राहा आपल्या टीमला मनःपूर्वक शुभेच्छा

  • @sharadmutkule7759
    @sharadmutkule7759 3 ปีที่แล้ว +5

    मी आफ्रिका मध्ये आहे जॉब ला, तरी तुमचे व्हिडीओ न चुकता वेळ काढून बघतो, आमचे मनोरंजन करण्या बद्दल तुमच्या टीमला धन्यवाद देतो, संपूर्ण टीमला खुप खुप शुभेच्छा 💐

  • @tusharpawar6798
    @tusharpawar6798 4 ปีที่แล้ว +156

    लहान मुलगी किती गोड आहे😘😘😘
    बाळासाहेबांची मुलगी आहे ना ती🤔

  • @sumedraogaikwad1106
    @sumedraogaikwad1106 4 ปีที่แล้ว +24

    खूप दिवसांनी मराठी निखळ विनोदी कथेचा आनंद मिळाला,खूपच छान...

  • @Sharyatpremi33
    @Sharyatpremi33 4 ปีที่แล้ว +35

    दर रविवारी वाट पाहत असतो सर खूप मजा येते वेबसिरीज पाहायला thank you so much all team

  • @sanmitpradeepnalawade.783
    @sanmitpradeepnalawade.783 4 ปีที่แล้ว +147

    एक like कोंबडा पकडन्या चा seen shoot करणाऱ्या camera man साठी
    👍👍👍👍👍👍

  • @avinashbabar9411
    @avinashbabar9411 2 ปีที่แล้ว +2

    मनोरंजन मस्त झाला बाळासाहेबांनी चांगली कलाकृती केले आणि विशेष म्हणजे उज्वल भाऊंच्या हातात चांगली कला आहे माझ्या मनासारखा ढोल वाजवला अगदी माझ्यासारखाच मी असा ढोल वाजवतो सेम माझी कॉपी खरंच एक लाईक या ढोल साठी आणि उज्वल भाऊ साठी

  • @surajgaikwadkolhapur8254
    @surajgaikwadkolhapur8254 4 ปีที่แล้ว +57

    बाळासाहेब आणी रामभाऊ तूमचा नाद नाही 😀😄🤣 महाराष्ट्रातील एक नंबर वेब सिरींज 👌👌👌👌

  • @gopalpawar7588
    @gopalpawar7588 4 ปีที่แล้ว +20

    सगळ्यांना 100 टके बाळासाहेब असतील पण आपले favorite रामभाऊ भर भरून प्रेम रामभाऊ ला

  • @sanketdhayde632
    @sanketdhayde632 4 ปีที่แล้ว +20

    महाराष्ट्र सुप्रसिद्ध वेब सिरीज चांडाळ चौकडी करामती no 1

  • @yogeshgaikvad9883
    @yogeshgaikvad9883 ปีที่แล้ว +1

    ऐकच नंबर आहे एपिसोड ✌✌

  • @rajuchavan4086
    @rajuchavan4086 4 ปีที่แล้ว +6

    बाळासाहेब रामभाऊ तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष राव आणि पाटील एकच नंबर

  • @vinod5494
    @vinod5494 4 ปีที่แล้ว +28

    रामभाव बेशुद्ध माणूस राव चपटी मारुन उठवताय ..........मस्त एपिसोड👌👌👌👌

  • @avinashshinde9592
    @avinashshinde9592 4 ปีที่แล้ว +306

    माझा आवडता Dialog..आज्याकडन पंजाकद चाळीस एकर जमीन होती गावचा नाद पुराकरण्यासाठी त्यानी पस्तीस एकर विकली आण त्याचीच ही आवलाद आहे राहीलेली पाच एकर फुकील पण एक एकाचा नादचं पुरा करील... रामभाऊ म्हणत्यात मला

    • @bhagavanwayse1202
      @bhagavanwayse1202 4 ปีที่แล้ว +7

      खरंच राव माझा पण रामभाऊचाच डायलॉग आवडत आहे

    • @rajeshpawar7714
      @rajeshpawar7714 4 ปีที่แล้ว +8

      माझा आवडता डायलॉग,
      खाली बघ, डोळेच फोडीन बाळासाहेब...

    • @avinashchandane1871
      @avinashchandane1871 4 ปีที่แล้ว +3

      बाळासाहेबाबाळासाहेबांनी कोंबड्या विकल्या. कोबड सुटुन गेल

    • @avinashchandane1871
      @avinashchandane1871 4 ปีที่แล้ว +4

      कोंबड सुटुन गेल 😂😂😂😂😂

    • @avinashchandane1871
      @avinashchandane1871 4 ปีที่แล้ว +3

      पोरगी लय हुशार आहे . तुला चाकलेट देतो अस मनायच कोंबड सुटुन गेल. खुप खुपच मस्त 😂😂😂😂😂😂

  • @HyperGaming-cu7yx
    @HyperGaming-cu7yx 4 ปีที่แล้ว +1073

    बाळासाहेब म्हणजे खरा हिरा आहे तो हरवू नका
    बाळासाहेब चे फॅन्स लाईक ठोका

    • @HyperGaming-cu7yx
      @HyperGaming-cu7yx 4 ปีที่แล้ว +17

      Jay Hind

    • @tusharkhade6475
      @tusharkhade6475 4 ปีที่แล้ว +8

      Jirali ka

    • @HyperGaming-cu7yx
      @HyperGaming-cu7yx 4 ปีที่แล้ว +7

      @@tusharkhade6475 Tuzi jirli vatta😂

    • @HyperGaming-cu7yx
      @HyperGaming-cu7yx 4 ปีที่แล้ว +4

      Aabe jhatu

    • @mandeshexpress
      @mandeshexpress 4 ปีที่แล้ว +2

      📹😂📹😂📹😂📹😂
      *बबड्या नक्की कितवीचा??*😜😜
      th-cam.com/video/Wji4PkKrRhc/w-d-xo.html
      *कुंभार गुरुजींना जहागिरदाराला धमकावले!!!!*😳😳😳
      *भुजंग कोणाचा गेम करणार???*
      🧐🧐🧐🧐🧐🧐🧐
      📢📢📢📢📢📢📢📢
      *माणदेश एक्सप्रेस फिल्म्स निर्मित*
      🎬😂🎬😂🎬😂🎬😂
      *⭕बोंबाची बाराखडी⭕*
      *पहा संपूर्ण भाग क्र. 6*
      👇👇👇👇👇👇👇
      th-cam.com/video/Wji4PkKrRhc/w-d-xo.html
      🤔🤔🤔🤩🤔🤔
      〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
      *आपला चॅनेल आजच सबस्क्राईब करा, सर्वांना फॉरवर्ड करा, लाईक करा, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा.*
      *दर्जेदार विनोदाचा मनभरून खजिना*
      *⭕बोंबाची बाराखडी⭕*
      *भाग क्र. 6*
      👇👇👇👇👇👇👇👇
      th-cam.com/video/Wji4PkKrRhc/w-d-xo.html

  • @PramodShelar-i5y
    @PramodShelar-i5y หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेब साठी एक लाख लाई करा

  • @shekharkatkar15
    @shekharkatkar15 ปีที่แล้ว +1

    एक नंबर व्हिडिओ बनवले 😂❤️

  • @vilaskulange1421
    @vilaskulange1421 4 ปีที่แล้ว +7

    रामभाऊंनी शेवटी बाळासाहेबांच्या कानफडीत हानल्या नंतर बाळासाहेब कसे तडफडून उठतात ♥️♥️♥️👑एक नंबर माणुस बाळासाहेब 👑♥️♥️♥️👍

  • @vijayjagtap9860
    @vijayjagtap9860 4 ปีที่แล้ว +11

    नवीन छोट्या कलाकाराचे हार्दिक स्वागत, आखाडा पार्टीचे 3 तेरा 9 बारा झाले राव
    बाळासाहेब धन्य तुमचं, जबरदस्त रामभाऊ परत पार्टी द्या आता

  • @vishalsuryavanshi1401
    @vishalsuryavanshi1401 4 ปีที่แล้ว +18

    बाळासाहेब आणि रामभाऊ या वेब सिरीज ची जान आहेत, सर्व कलाकाराचे छान काम आहे, फुलं कॉमेडी ♥️🌹

  • @aainileaabhishek5377
    @aainileaabhishek5377 4 ปีที่แล้ว +5

    बाळासाहेब हे हिरा आहेत. आणि रामभाऊ मस्तच.👌👌👌👌👌

  • @vitthalthorat3084
    @vitthalthorat3084 4 ปีที่แล้ว +156

    मी जम्मू काश्मीर मध्ये दररोज एपिसोड पाहतो ,,खूप छान मनोरंजन होते ,ही तुमच्या मेहनतीची कृपा👌👌

  • @abhisheknayku4369
    @abhisheknayku4369 4 ปีที่แล้ว +20

    बाळासाहेबांची बॉडी खूप मस्त आहे भारी तालीम मारलेली दिसती आहे तरुण वयात👌👌 सलाम तुमच्या सगळ्यांच्या कामाला🙏🙏🙏

  • @mithunchavan1327
    @mithunchavan1327 4 ปีที่แล้ว +8

    प्रत्येक रविवारी तुमचीच वाट पाहतो आम्ही... धन्यवाद.. असेच सदैव हसवत राहा

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 4 ปีที่แล้ว +112

    एपिसोड न पाहता Like करणारे ठोका Like😎😎😎😎😎😎😎

  • @nageshaherkar5926
    @nageshaherkar5926 3 ปีที่แล้ว +7

    कोंबडा सुटून गेला एक लाईक बाळासाहेबांच्या मुली साठी ❤️

  • @balrajjadhav400
    @balrajjadhav400 4 ปีที่แล้ว +17

    *बाप नंबरी बेटी सव्वा नंबरी*
    लय लय भारी बाळासाहेब

  • @weareindiancricket1188
    @weareindiancricket1188 4 ปีที่แล้ว +41

    चार मिनिटे ३हजार व्हीवज..👌👌👌✌️🙏👍

  • @maheshmachale2628
    @maheshmachale2628 4 ปีที่แล้ว +28

    कोंबडा हातातून गेला तरी चालेल, पण गणाने (गणेश ने ) कायदा मात्र हातात घ्यायचा नाही. 😂😂😂😂😂😂
    सर्वोत्तम कलाकृती आणि पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा

  • @ashwinishinde917
    @ashwinishinde917 4 ปีที่แล้ว +17

    Very very nice episode 👌👌👌👌👍👍👍👍
    Congratulations Bharat Bhaiya Rambhav and Shubhash Bhaiya 🌷🌷🌷🌷🌷

  • @jayantshinde8778
    @jayantshinde8778 4 ปีที่แล้ว +12

    बाळासाहेब यांनी सांगितले आहे
    नक्कीच करणार
    🕉️🇮🇳जय हिंद🇮🇳🕉️

  • @yashwantbhagat9184
    @yashwantbhagat9184 4 ปีที่แล้ว +1

    विनोदाचा दर्जा न ढासळता दर्जेदार विनोदासह मनोरंजन करताय त्या बद्दल धन्यवाद अभिनंदन

  • @vishalnade34
    @vishalnade34 4 ปีที่แล้ว +254

    आजच्या episode मधील ती ५वर्षाची मुलगी आहे ती आपल्या सर्वांच्या आवडते कलाकार बाळासाहेब यांची मुलगी आहे

    • @bramagadekar7540
      @bramagadekar7540 4 ปีที่แล้ว +1

      TV

    • @shekharghenand3360
      @shekharghenand3360 4 ปีที่แล้ว

      AF5nc PavafjQjlfh

    • @shekharghenand3360
      @shekharghenand3360 4 ปีที่แล้ว

      @@bramagadekar7540 sffaafhahsfsfaflfafasafdffagafaadfskagaagfafsFfagaFlhfgafahdflnahadasahsahffggsnlffflsfgaflghfflnalcgllslllghllhlllgkaalhlgllulghllpakaglhhgglaallfalllnluhllgaadllhalh2lhlsahlls

  • @vishalmohol8424
    @vishalmohol8424 4 ปีที่แล้ว +53

    प्रत्येक ग्रुपमध्ये बाळासाहेब यांच्या सारखा मित्र 😎असेल तर, दुश्मनाची गरजच नाही 😝😆🔥

  • @raviphadke7533
    @raviphadke7533 4 ปีที่แล้ว +26

    आम्ही पनवेल चे आहोत पण आम्ही दर रविवारी या सिरेल ची वाट बघत असतो आणि बाळासाहेब व रामभाऊ लवकरच मोठ्या परद्यावर मोठ्या चॅनल वरती दिसतील

  • @balasoatole8631
    @balasoatole8631 2 ปีที่แล้ว +1

    खरंच बाळासाहेब नंबर 1 कोमेडि करतात

  • @narayangaikwad6252
    @narayangaikwad6252 2 ปีที่แล้ว

    चांडाळ चौकटी चे सर्व कला कार खुपच सुंदर काम करतात पंरतु मल आवनारी दोन पत्र साहेबराव आणि बाळासाहेब सर्वणा धन्यवाद भाऊ नो

  • @akkinenipatil1165
    @akkinenipatil1165 4 ปีที่แล้ว +201

    बाळासाहेब म्हणजे कॉमेडी
    कॉमेडी म्हणजे रामभाऊ😘❣

    • @jhunjmaidani
      @jhunjmaidani 4 ปีที่แล้ว +2

      th-cam.com/video/P--3wJ08V34/w-d-xo.html
      लहान मुलगा शेतकरी लघुपट..👆

  • @balajibalbhimgurav9057
    @balajibalbhimgurav9057 4 ปีที่แล้ว +15

    झक्कास एपिसोड बाळासाहेब ..लय हसलो राव 👌👌हे काम फक्त बाळासाहेबच करू शकतात ..1400 रुपयांचा कोंबडा 1000 रु विकला.☺️☺️

  • @rajuthorat1071
    @rajuthorat1071 4 ปีที่แล้ว +30

    बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव तुम्ही महान आहे तुमच्या करामती मला खूप आवडते बाळासाहेब 1नंबर आहे

  • @mukundmali8188
    @mukundmali8188 4 ปีที่แล้ว

    1 no.👌👌👌...चांडाळ चौकडी ग्रुप चा नाद खुळा

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 4 ปีที่แล้ว +5

    गणासारखं प्रत्येक गावात एक तरी पात्र असतच जे मोठ फेकत.खंरच तुषार तुझा अभिनय खुपच छान वाटला.

  • @Harshadkokate-v4t
    @Harshadkokate-v4t 4 ปีที่แล้ว +18

    बाळासाहेब 100 % चित्रपटात काम करणार ✌

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 4 ปีที่แล้ว +39

    रामभाऊ आणि बाळासाहेब यांची जोडी म्हणजे अर्थात राम-लक्ष्मण तुमच्या पुढील वाटचालीसाठी राजाभाऊ पारवे तर्फे खूप खूप शुभेच्छा तुम्ही खूप उंचीच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे चांडाळ चौकटी च्या करामती सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 4 ปีที่แล้ว +193

    रामभाऊ ला एक विनंती आहे आमची त्यांचा जो फेमस डायल आहे तो प्रत्येक भागामध्ये एकदा तरी म्हटला पाहिजे त्याने आम्हाला खूप ऊर्जा मिळते तो डायलॉग म्हणत असताना त्यांचे हावभाव आहेत ते खूप छान ॲक्टींग करतात

  • @ganpatpalve3185
    @ganpatpalve3185 3 ปีที่แล้ว +2

    दारू पिऊन सुद्धा एकही अपशब्द त्यांच्या तोंडून निघणार नाही खरंच ग्रेट acting

  • @surajsupekarfarmer1346
    @surajsupekarfarmer1346 4 ปีที่แล้ว +13

    खरच जगात वागाव तर बाळासाहेबा सारख

  • @satyanarayansuryawanshi7552
    @satyanarayansuryawanshi7552 4 ปีที่แล้ว +35

    बाळासाहेब म्हणजे एक नंबर
    विस रुपयेचे बाळासाहेबांनी नऊशे ऐंशी रुपयेचे फायदा केला.

  • @latibmahat3805
    @latibmahat3805 4 ปีที่แล้ว +31

    Mind blowing performance.. Heartly Salute for your team performance.

  • @DSubhashMandale
    @DSubhashMandale 4 ปีที่แล้ว +36

    रामभाऊचा, बाळासाहेब, सुभाषराव, यांची विनोदाची शैली लाजवाब आहे, शिवाय टिममधील सर्व कॅरेक्टर अफलातून आहेत.उज्जैनचा ढोल वाजवायची कला आणि संजूचा डांस बघायला मजा आली. पाटलांची जागेवरच उडी मारण्याची स्टाईल 👌 मस्तच 👌😜.
    सुभाषराव यांनी कोंबडी पकडता एका बाईने आवाज दिल्यानंतर जो यु टर्न घेतला 👌😁😁😁 तो पाहण्यासारखा होता.(नाना पाटेकर स्टाईल) .
    संपूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा 🙏💐🌹🌹🌹💐💐

    • @adamshaikh244
      @adamshaikh244 4 ปีที่แล้ว

      आमचाही मित्र आमचा हे मित्र गट असाच होता त्यात ही एक बाळासाहेब होते आपल्या बाळासाहेबांसारखे ते देवाघरी गेल्यामुळे ह्या बाळासाहेबांना पाहून त्या बाळासाहेबांची फार आठवण येते अशीच धम्माल करत जा धन्यवाद

  • @amit.bathe.6438
    @amit.bathe.6438 4 ปีที่แล้ว +10

    खूपच छान काम करत आहेत सर्वजण. सर्वाना पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा

  • @rajubaviskar8845
    @rajubaviskar8845 3 ปีที่แล้ว +25

    बाळा साहेब रामभाऊ पाटिल आय लव्यु लय राव तुम्हच काम

    • @dhananjaymule1665
      @dhananjaymule1665 3 ปีที่แล้ว +2

      चाळीस एकर जमीन होति मस्त रामभाऊ

    • @कृषीक्रांतीट्रेडींगकंपनीराजारा
      @कृषीक्रांतीट्रेडींगकंपनीराजारा 3 ปีที่แล้ว

      @@dhananjaymule1665 नमस्ते नमस्ते नमस्ते 6549997उ0उउ09उ9उउ078779उ8उ90उउ98ए9ऊ9उऊउउ09उ089उउ9ऊ9उउ980ऊ8ए0उ0उउ9ऊ000उउए9उ9उउ0ऊ0उ90उ00उऊ97उ0उऊउ9उउउ9090उ99ऊउ9उःज

  • @rajgargote9134
    @rajgargote9134 4 ปีที่แล้ว +5

    रामभाऊ चा अभिनय खुप सुंदर,खुप निखारत चाललाय व्हा रामभाऊ अभिनंदन......

  • @rohitnalawade9862
    @rohitnalawade9862 4 ปีที่แล้ว +23

    रामभाऊ तुमचा अभिनय खुप छान आहे big fan of rambhau

  • @ramdasgade7673
    @ramdasgade7673 4 ปีที่แล้ว +103

    रामभाऊ नाचत असताना छोटी पोरगी बोलते " कोंबडा सुटुन गेला " तेंव्हा सर्वात जास्त मजा येते😂😂😂😂😂😂

  • @satishkamble697
    @satishkamble697 4 ปีที่แล้ว +1

    आजपर्यंतची सर्वात सुंदर अॅक्टींग रामभाऊ सरांची.......कोंबड्यालाच डायलाॅग....(आज्या अन् बापाकड चाळीस एकर.........)पोटात दुखल हसुन हसुन.....जबरदस्त रामभाऊ सर....प्रत्येक एपिसोड मध्ये पुर्ण डायलाॅग मारा....मस्त वाटतय.....great
    रामभाऊ फॅन क्लब....सांगली

  • @dattashelar9443
    @dattashelar9443 4 ปีที่แล้ว +94

    सुभाष राव सारखी समंजस माणसे गावागावात पाहिजे.... आपल्याला सुभाषराव आवडतात

  • @shakilshaikh3012
    @shakilshaikh3012 4 ปีที่แล้ว +5

    शेवटची running कोणाला कोणाला आवडली like kara

  • @chhagankamble8016
    @chhagankamble8016 4 ปีที่แล้ว +17

    प्रिय,
    कलावंत मंडळी आपल्या कलेला लाख लाख सलाम,
    असे कलावंत फक्त आपल्या मराठी मातीतच जन्माला येऊ शकतात .
    आपले वास्तव असणारे कांबळेश्वर या पावन भूमीला सलाम.

  • @ganesharjune9251
    @ganesharjune9251 4 ปีที่แล้ว +171

    माहितीच्या अधिकारात कोंबड्याची माहिती😀😀😀😀 असली काम फक्त रामभाऊ च करू शकतात 😀😀😀

  • @priyapokharkar3398
    @priyapokharkar3398 4 ปีที่แล้ว +1

    Hello..
    Me Balasaheb hyachi khup khup mothi fan ahe.. ayushayat khup mothi sandhi milel tumhala .. Balasaheb tu ek number expression detay..

  • @karan-ed4hw
    @karan-ed4hw ปีที่แล้ว

    एकच नंबर कामेडी आहे
    लय हसलोय
    सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक अभिनंदन

  • @sagarmusmade1276
    @sagarmusmade1276 4 ปีที่แล้ว +11

    बाळासाहेब रामभाऊ आणि संजु. नादच खुळा 🤣🙏🙏👌👌👌👌

  • @prakashpusadkar3474
    @prakashpusadkar3474 4 ปีที่แล้ว +12

    या भागात सरपंच व पत्रकार दाखवले असते.आणखी मजा आली असती.आपल्या करामती पाहून रविवार ची चातकाप्रमाणे वाट पाहतो.सर्व कलाकारांना मनापासून अभिनंदन

  • @gagandongre8323
    @gagandongre8323 4 ปีที่แล้ว +13

    Overall the concept and script is awesome...I really enjoyed.

  • @somnathgirhe3632
    @somnathgirhe3632 4 ปีที่แล้ว +54

    गणा fan like here 😅😅
    आमचं भाव लय डेंजर हाय 😅😅🤣

  • @sakharamdhumaldhumal6456
    @sakharamdhumaldhumal6456 3 ปีที่แล้ว

    तुमचे व्हिडिओ खुप छान आहे सगळे आम्ही कायम बघतो तुमच्या मुळे एकत्र येऊन हसतो धन्यवाद खुप छान आहे👌👌👍

  • @ddpawar5834
    @ddpawar5834 4 ปีที่แล้ว +6

    कोणत्याही पिक्चर पेक्षा अतीशय उत्तम अभीनय, अगदी नैसर्गिक व खरीखुरी परीस्थिती वर्णन केली, चांडाळ चौकडी सीरीयल मुळे पिक्चरची आठवण येत नाही,

  • @prakashnavale8284
    @prakashnavale8284 4 ปีที่แล้ว +17

    पहिली कमेंट

  • @momin9045
    @momin9045 4 ปีที่แล้ว +66

    बाळासाहेबांच्या दारू सोडण्यासाठी 1 एपिसोड होयला पाहिजे

  • @श्वानशर्यतप्रेमी-ख4ढ

    बाळासाहेबासाठि. ठोका. कि. लाईक👍👍👍🙏🙏🙏🙏🙏👍

  • @pramodshila6075
    @pramodshila6075 4 ปีที่แล้ว +31

    बाळासाहेब व रामभाऊ एकचं नंबर

  • @shravanmusic
    @shravanmusic 4 ปีที่แล้ว +5

    एक नंबर
    चांडाळचौकडीच्या करामती
    👍 👍 👍 👍 👍 👍 👍

  • @balasahebsirsat9831
    @balasahebsirsat9831 4 ปีที่แล้ว +38

    रामभाऊ च लय हसायला येतय ...😂😂😂😂😂😂😂😂......पण बाळासाहेब गेम केल्या शिवाय सोडताच नाही कोणालाही.....😂😂😂😂

  • @dattaasane2652
    @dattaasane2652 4 ปีที่แล้ว +175

    या सगळ्या टिम न मिळुन मराठी चित्रपट करायला पाहीजे लक्ष्या अशोक सराफ महेश कोठारी यांच्यासारखी धमाल येईल

    • @ganeshmisal3804
      @ganeshmisal3804 4 ปีที่แล้ว

      चांगला वीच्यार आहे

    • @shafikshaikh8175
      @shafikshaikh8175 4 ปีที่แล้ว +3

      kadhaylach pahije

    • @rajeshpawar7714
      @rajeshpawar7714 4 ปีที่แล้ว +4

      @@shafikshaikh8175
      पिक्चर काढायला काही Problem नाही,
      पण हि पण सर्व आपल्या सारखीच सामान्य माणसं आहेत,
      आठवड्यातून दोन भाग दाखवायला पण ह्यांना जमत नाही,
      कारण सर्व करण्यासाठी पैसा, भांडवलं लागतच आणि पिच्चर काढायचा तर त्यासाठी लाखो रूपये लागतील...

    • @surajpawar8484
      @surajpawar8484 4 ปีที่แล้ว

      बरोबर आहे..

    • @avinashchandane1871
      @avinashchandane1871 4 ปีที่แล้ว

      खुपच मस्त

  • @yogeshingole1006
    @yogeshingole1006 3 ปีที่แล้ว +3

    रामभाऊ चा फेमस डायलॉग प्रत्येक भागात झालाच पाहिजे

  • @Vaibhavhake3132
    @Vaibhavhake3132 4 ปีที่แล้ว +1

    रामभाऊ नादखुळा

  • @samgraphics-96k
    @samgraphics-96k 4 ปีที่แล้ว +25

    रामभाऊ तुमच्या माग गणा तुमची लय काढतो
    आमचा भाऊ म्हणजे मुंगुस 😁😁😁

  • @priyankagaikwad3856
    @priyankagaikwad3856 4 ปีที่แล้ว +9

    Khatarnak Episode.....All the best all team🤗🤗

  • @suhasbhise2889
    @suhasbhise2889 4 ปีที่แล้ว +19

    सुभाषरावानी शिव्या खाऊन सुध्दा
    मस्त काम केल🤣🤣🤣

  • @nageshkengar8485
    @nageshkengar8485 4 ปีที่แล้ว +11

    एका आठवड्यात 3 एपिसोड टाकत जावा ना खूप छान आहे तुमची websirirs खूप आवडते... असेच पुढे जात जावा... धनयवाद

  • @devidaspeshave
    @devidaspeshave 4 ปีที่แล้ว +7

    लय भारी !!!!!!!!!!! आपली बारामती कडची भाषा आणि सगळेच कलाकार , लेखक , दिग्दर्शक कमाल आहेत , मारताय लेका हसवून हसवून !!!