सर्वप्रथम चांडाळ चौकडीच्या करामती या टिमला शुभेच्छा गाव ते शहर आणि त्यातील नातेसंबध यांचा आज चाललेला खरा जिवन प्रवास आपन समाजासमोर मांडला विनोदातुन उत्तम समाज परिवर्तन घडो हिच आपल्या कार्याप्रती अपेक्षा
खरच शब्दांत सांगु नाही शकत एवढा छान, भारी,कडक आजचा भाग होता ..... पुर्ण भागात रामभाऊ फक्त बढायकी करत होते पण शेवटी 2 सेंकदात रामभाऊनी गाडीत बसताना मन जिंकून घेतल. विषय गंभीर आहे पण रामभाऊ खंबीर ये😍😍👍👍👌👌
बाळासाहेब आणि रामभाऊ तुम्ही करामतीतुन सुद्धा चांगलं समाज प्रबोधन करता... आणि एक गोष्ट खरी आहे, शेतकरी कितीही गरीब असला तरी, त्याच्या घरून कधीही कोणी पाहुणा उपाशी जात नाही🙏🙏🙏 खूप छान विषय मांडला
खरच आजचा भाग हा बघून Enjoy करण्यासारखा नाही तर तो अनुभव घेण्या सारखा आहे बहिणची माया भाची बद्दल प्रेम आणि जिला आपण वैणी म्हणतो ती म्हणजे आपल्या आई प्रमाणे आसते माझ्या वैणीन जेवण दिलय हा नात्याचा अनुभव घेण्यासाठी आहे जेवढी मोठी तेवढी खोटी आसतात हे दाखवून दिले आभार सर्व कलाकारांचे मनापासून आभार चांडाळ चौकडीच्या करामतीचे👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच साहेब, आजचा एपिसोड विनोदाने भरगच्च भरलेला होता, आणि हृदय भेदी व डोळ्यात पाणी आणणारा होता. !!जय जवान जय किसान!! जय बाळासाहेब जय रामभाऊ
हा episode मी निदान 10 वेळा बघितलाय.. त्या दिवशी बारामती फलटण रोड वर तुमचं live shooting बघता आलं.. खुप भारी वाटलं. तुम्ही सगळी. bollero गाडीत होता आणि आम्ही रस्त्यावर थांबलो होतो पण तुमच्या shooting मध्ये अडथळा नको म्हणून आम्ही तुम्हाला अडवलं नाही आणि हाक सुद्धा मारली नाही.. भविष्यात भेटायचं आहे सगळ्या team ला.. आम्ही वाट बघत असतोय तुमच्या येणाऱ्या प्रत्येक episode ची.
बाळासाहेब आपलेही करावे तितके कौतुक कमी आहे...निर्व्यसनी,माळकरी माणूस...पण दारूड्याची नक्कल हुबेहुब करता...पण एक गोष्ट आववर्जून सांगावी वाटते पूर्वी मटन पार्टीचा एपिसोड व आजचा एपिसोड दोन्ही वेळेस मटनाच्या पंगतीला बसला नाहीत....What an presence of mind....अस्सल वारकरी धर्म जपणारा हाडामासाचा कलाकार...😍👏🏼👏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻
||बाळासाहेबाने आपल्या भाचीला जवळ घेतले तो क्षण,,,,,,, डोळ्यात पाणी आले .................... आपल्या लोकांच्यावर मनापासुन प्रेम काय असते ते अनुभवले|| || धन्यवाद सर्व टिम ||
रामभाऊ आपले खुप कौतुक वाटते शेवटच्या क्षणी भाचीच्या हातात पैसे दिले....बाळासाहेबाची भाची ती स्वत:ची भाची समजून....छोटी गोष्ट पण खुप मोठा संदेश....😍👏🏼👏🏼👏🏼
मला सख्खी बहीण नाही..पण बहिणीशिवाय माया नाही...खरंच नशीबवान आहेत ते लोक ज्यांना बहीण आहे...आणि पाहुणचार म्हणावा तर मोठे तितके खोटे हे खरे आहे...गरीब माणूस जितका मनाने दिलदार तितका कोणीच नाही..गरीब चटणी भाकरी खाऊ घालेल पण उपाशी जाऊ देणार नाही.... रामभाऊ जाताना भाचीच्या हातात पैसे देतात हे बघून मन भरून आले...खरेच एकदम मस्त वेबसिरिज...बाळासाहेब रामभाऊ आणि टीम एक नंबर 😍😍😍
खूप छान भाग! बाळासाहेबांची बहीण, मेहुणे व भाची एक नं. रामभाऊ जाता जाता बाळासाहेबांच्या भाचीच्या हातात ठेवलेले पैसे खूपच छान वाटले. संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन
यातून एकच अर्थ निघतो शेतकरी उदार मनाचा असतो. म्हणील ती करू शकतो. पैशांनी नाही तर मनानी खूप श्रीमंत असतो. अन् शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा टीम चे खूप खूप आभार
खुप ह्रदय हेलावुन गेल वो ,शहराच्या सुशिक्षित पनाने माणुसकी दुर लोटत नेली,आपले पण पोरक झालं ,प्रगतीच्या दिशेने जनारं शहर मानुसकीच्या आधोगतीत कधी गेल कुऩालाच समजल नाय ,आत्ता हा मानुसकीचा धागा जिवंत घट्ट आहे ,आणि कायम राहणार तो फक्त माझ्या बळीराजा जवळ ,उभ्या जगाचा पोशिंदा ,अतिथी देवो भव असनारी संस्कु्ती पुन्हा त्याला उजळणी दिली ,त्याबद्दल संपुर्ण लाडक्या टीम चं मनापासुन आभिनंदन
" हा एपिसोड खूपच छान होता...अप्रतिम..👌👌👌👌👌" ....बहीण म्हणजे आईचं दुसरं रूप... रामभाऊंनी भाचीच्या हातात पैसे देऊन संस्कृतीचं दर्शन दिलंच आणि नकळत प्रेक्षकांना भावनिक सादही घातली....... Great...👌👌👌👌👍.....- राहुल माने (सांगोला)
एपिसोड खूपच मस्त झाला आहे रामभाऊ चा मी खूपच फॅन झालो आहे शेवटचा रोल खूपच मस्त लिहला गेला आहे आणि बाळासाहेबांना तोडच नाही खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार केला जात आहे घरातल्या गडी माणसाला राम राम केला जातो ही ते तर माणसातली माणुसकी दिसते
राम भाऊ तुम्ही जे शेवटी जाताना भाची साठी जे केलं ना ते योग्य आहे... बाळा साहेबांनी दाखवून दिलं की शेतकरी brand ahe... शेतकऱ्याच्या घरून कोणच उपाशी जाणार नाही..
खरंच खूप छान आहे आवडलं श्रीमंत लोकांकडे पैस जास्त असून काय करायचा जिते 5 माणसांना पोठ भर जेवण देत नाही . आपला शेतकरी दादा पैसा आसो या नसो कधी कोणाला उपाशी पाठवण नाही पोठं भरून पाठवतो तुम्ही खरंच मस्त दाखवता आस वाटत की आम्ही पण तिथेच आहे बाळासाहेब मस्त राम भाऊ तुमची 5 ऐकर जमीन दाखवा ना 1 दा एपिसोड मदे मस्त आहे
I'm a big fan of balasaheb ....! बाळासाहेब या पात्राकडे पाहून खूप आनंद होतोय.... यातुन एक खूप छान संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे तो खूप आवडला... "माणसांकडे धनदौलताची श्रीमंती असुन काही फायदा नाही,मन श्रीमंत असलं पाहिजे" आजच्या धावपळीच्या जीवनात खूप कमी लोकांकडे मनाची श्रीमंती पाहायला मिळते.. बाळासाहेब तुमची Acting मला खूप आवडते अभिनंदन तुम्ही प्रत्येक episode नंतर तुमच्या अभिनयाची प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याचा परिणाम म्हणजे प्रेक्षकांना पुढील episodeपाहावा वाटतो....! Congratulations of all team member 🙂🙂🙂🙏🙏🙏
हा epishod खरच मनाल चटक्का लाऊन गेला....शेवटी शेतकरी तो जगाचा पोसिंदा आहे हे हे कोनी टाळू शकत नाही ....डोळा त आसू आले राव ....सलाम तुमच्या सगळ्या टिम ला ...👏👏
आजचा भाग खुप छान होता , एवढ्या एपिसोडमध्ये आज खुप हसले मी.. शेतकरी नावाचा राजा नाही फक्त, "तर मनाने पण राजा आहे" आम्हांला अभिमान आहे शेतकरी असल्याचा .. 😊
खरच शेतकऱ्याचा नाद नाही करायचा आर्ध्यारात्री दहा मानस जरी गेली तरी शेतकऱ्यांची महिला आमची माय माऊली कोणालाही उपाशी जाऊ देनार नाही. पण मोठे ते खोटेच आसतात
श्रीमंतांच्या घरात कधी चहा विचारला जात नाही पण गरीबाच्या घरात माणसाला पोट भर जेवू घातल्या शिवाय घरातून जाऊ देत नाही हा फरक आहे श्रीमंत आणि गरिबीतला.भले बाळासाहेब गरीब आहेत पण मनाने खूप श्रीमंत माणूस आहे.रामभाऊ शेवटला रडायला आला पोरीच्या हातात खाऊला पैसे देताना हिच तर आपली खरी श्रीमंती.खूप छान भाग होता आजचा असाच संपूर्ण महाराष्ट्राचा मनोरंजन करत राहा हीच शिवराय चरणी प्रार्थना.
खरंच रामभाऊ, सुभाषराव, बाळासाहेब हा episode पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं राव... ही वस्तुस्थिती आहे समाजाची... याचा अनुभव आला आहे आम्हाला .... Great work all member 👍 बाळासाहेब फॅन क्लब सोलापूर ✌🙏🙏
आत्तापर्यंत झालेले पूर्ण एपिसोड शेतकरी आणि श्रीमंत या माणसापासून खरोखर मांडलेला हा भाग या या विभागाच्या माध्यमातून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि तसेच रामभाऊ यांनी साक्षीच्या हातामध्ये पैसे दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना आणि अशीच तुमची प्रगती हो धन्यवाद
डोळ्यात टचकन पाणी तेव्हाच आले, जेव्हा रामभाऊने साक्षीच्या हातात पैसे दिले. ह्याला म्हणतात आपली संस्कृती. हा एपिसोड ला तोड नाही. मटकीला मोड नाही अन् ह्या वेबसिरीज ला तोड नाही.
ग्रेट एपिसोड. 👍🙏शेतकरी राजा जगाचा अन्नदाता आहे. त्याचा दारातून कोणीही उपाशी पोटी जात नाही. शहरी व ग्रामीण भागातील फरक छान दाखवला. आणि हेच खरे आहे. सर्व टीमचे अभिनंदन 💐💐💐💐🙏
सर्वप्रथम चांडाळ चौकडीच्या करामती या टिमला शुभेच्छा
गाव ते शहर आणि त्यातील नातेसंबध यांचा आज चाललेला खरा जिवन प्रवास आपन समाजासमोर मांडला
विनोदातुन उत्तम समाज परिवर्तन घडो हिच आपल्या कार्याप्रती अपेक्षा
खरच शब्दांत सांगु नाही शकत एवढा छान, भारी,कडक आजचा भाग होता ..... पुर्ण भागात रामभाऊ फक्त बढायकी करत होते पण शेवटी 2 सेंकदात रामभाऊनी गाडीत बसताना मन जिंकून घेतल. विषय गंभीर आहे पण रामभाऊ खंबीर ये😍😍👍👍👌👌
Ho rigt rambhauni sevti man jinkl
Barobar
@@babasahebjadhav9728.
बाळासाहेब आणि रामभाऊ
तुम्ही करामतीतुन सुद्धा चांगलं समाज प्रबोधन करता...
आणि एक गोष्ट खरी आहे, शेतकरी कितीही गरीब असला तरी, त्याच्या घरून कधीही कोणी पाहुणा उपाशी जात नाही🙏🙏🙏
खूप छान विषय मांडला
बाळासाहेब एक नंबर
एक नंबर बाळासाहेब कडक ✌️✌️💪
Correct
Khar ahe
खुपच छान होता आजचा भाग
रामभाऊ शेवटाला भाव खाऊन गेला राव ❤️
संस्कृतीही जपली आणि गवगवा पण नाय केला.❤️❤️
खरच आजचा भाग हा बघून Enjoy करण्यासारखा नाही
तर तो अनुभव घेण्या सारखा आहे बहिणची माया भाची बद्दल प्रेम आणि जिला आपण वैणी म्हणतो ती म्हणजे आपल्या आई प्रमाणे आसते माझ्या वैणीन जेवण दिलय
हा नात्याचा अनुभव घेण्यासाठी आहे जेवढी मोठी तेवढी
खोटी आसतात हे दाखवून दिले आभार सर्व कलाकारांचे मनापासून आभार चांडाळ चौकडीच्या करामतीचे👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
अगदी बरोबर आज सर्व कलाकार सत्या साकारत होते नकळत अस वाटत होत आपणही आज भाग घेतला बाळासाहेब ाची बहिण आपल्याला ही जेऊ घालत असल्याचा भास झाला
अतिशय छान होता आजचा भाग,शहरी लोक किती हलकट असतात त्याच उत्तम उदाहरण,गरीबाच्या घरी चटणी भाकरी असुद्या पण दणकून
Right
शहरी लोक हलकट असतात का?
Bhava ash nako bolu sarve nastath tashe
हाताची पाचही बोटे सारखी नसतात
@@narendrawaghmare873 दाखवलं त्यांनी तस आता सध्या च्या वस्तुस्थिती शी संबंध लावायचा का नाही हे तुमच्यावर.
शेवटी शेतकरी हाच जगाचा पोशिनदार आहे..
रामभाऊ तुम्ही शेवटी .भाचिच्या हातात पैसे देऊन..
सर्वांचे मन जिंकले..
शेतकरी हा राजा आहे आणि भविष्यात पण राजाचं राहणार 🤞 गरीब आहे माझी बहिण पण शेतकऱ्याला दिलीय उपाशी पाठवणार नाही हा डायलॉग आयकताना डोळ्यात पाणी आलं 👍
O😊
Ha na
@@BalbimKadam❤❤❤❤
😢😢ljb hhh😊
प्रोमो आल्या पासुन रविवार ची वाट पाहत होतो.या भागाची..पाहण्या आधीच लाइक.एक नंबर खेळ
बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच साहेब,
आजचा एपिसोड विनोदाने भरगच्च भरलेला होता, आणि
हृदय भेदी व डोळ्यात पाणी आणणारा होता.
!!जय जवान जय किसान!! जय बाळासाहेब जय रामभाऊ
रामभाऊ शेवट आवडला आपली हिच संस्कृती आहे .जाताना लहान लेकरांना काहीतरी देऊन जायचे ..खरंच ग्रेट भाग होता आजचा
Chan ram भाऊ
@@firojfakir9073 TV--/FC FC TV FC FC FC GA he's GA AZ x
हा episode मी निदान 10 वेळा बघितलाय.. त्या दिवशी बारामती फलटण रोड वर तुमचं live shooting बघता आलं.. खुप भारी वाटलं. तुम्ही सगळी. bollero गाडीत होता आणि आम्ही रस्त्यावर थांबलो होतो पण तुमच्या shooting मध्ये अडथळा नको म्हणून आम्ही तुम्हाला अडवलं नाही आणि हाक सुद्धा मारली नाही.. भविष्यात भेटायचं आहे सगळ्या team ला..
आम्ही वाट बघत असतोय तुमच्या येणाऱ्या प्रत्येक episode ची.
बाळासाहेब आपलेही करावे तितके कौतुक कमी आहे...निर्व्यसनी,माळकरी माणूस...पण दारूड्याची नक्कल हुबेहुब करता...पण एक गोष्ट आववर्जून सांगावी वाटते पूर्वी मटन पार्टीचा एपिसोड व आजचा एपिसोड दोन्ही वेळेस मटनाच्या पंगतीला बसला नाहीत....What an presence of mind....अस्सल वारकरी धर्म जपणारा हाडामासाचा कलाकार...😍👏🏼👏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻
बाळासाहेब ह भ प आहेत
हो यार बरोबर आहे , बाळासाहेब जेवण करायला बसले , पार्टीला पण नव्हते
जेवायला बसले नव्हते
माळकरी हायत बाळासाहेब
||बाळासाहेबाने आपल्या भाचीला जवळ घेतले तो क्षण,,,,,,,
डोळ्यात पाणी आले ....................
आपल्या लोकांच्यावर मनापासुन प्रेम काय असते ते अनुभवले||
|| धन्यवाद सर्व टिम ||
Barobar
Ho
खरंच ! अंगावर शहारे आले तो क्षण बघून
हो मी पहिलेच सांगीतले। शेवटी डोळ्यात पाणी आणले। खूप भावनात्मक क्षण आहे तो
हो मी पहिलेच सांगीतले। शेवटी डोळ्यात पाणी आणले। खूप भावनात्मक क्षण आहे तो
सत्य परस्थितीचें उदाहरण....
पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरातील शोकांतिका....
स्टेट्स च्या नावाखाली पोटमारी
ज्यांना ज्यांना बाळासाहेबांची चटणी भाकरी आवडली त्यांनी लाईक करा👍👍😍😍😍😍😍😍😍😍😋😋😋😋😋😋
अप्रतिम वास्तव दाखवले शहरातले आणि ग्रामीण भागातले खुप छान
नादातहायका बाळासाहेब
शेवटी मुलीच्या हातात दिलेले पैसे खूप आवडले .खूप छान भाग होता हा.
रामभाऊ तुम्ही बाळासाहेब च्या भाची ला शेवटी जे पैसे दिले ते पाहून तुमचा मोठे पणा दिसत आहे proud of you gret
👍🏻
Barobar
Yes
kharach
लहानपणी असेच आम्हाला पण घरी येणारे पाहुणे जाताना पैसे देत असायचे. आठवणीला उजाळा दिला रामभाऊ नीं
ही मोठी मोठी बिजनेसमन स्क्वेअर फुटामधी फिरत्यात पणं शेतकरी हा एकरा मधी फिरतो ... आसाल तुम्ही नादकरी पणं सगळ्यात श्रीमंत शेतकरी 🌾
सगळ्या एपिसोड मधी सर्वात भारी एपिसोड आहे खूप आवडला राव 1no
आपल्या शेतकऱ्याचं मन किती मोट असत हे दाखवून दिले
हीच खरी संस्कृती आणि वस्तुस्थिती आहे.. शहर आणि खेड्यातली...!
खूप छान भाग.👌
शहरातील पुरूषांच्या पण मनात खूप असते. पण बायको साथ देत नाही.
@@ajaydeshmukh08 tumhala anubhav ahe vatate 😂😂
चांडाळ चौकडी सिरीज कधीच बंद करू नका, आम्ही खूप उत्सुक असतो पुढचा एपिसोड पाहण्यासाठी।
शहरी जीवन असेच असते शेवटी ग्रामीण जीवन हे सुखी समाधानी शेतकरी हा राजा असतो
आज एक लक्षात आल आज बाळा साहेब कडे गाडी चालवायचं कामाचा *गुण असल्यामुळे बाळासाहेब सोबत आज नेण्यात आल महून माणसाने गुण कोणाताना कोणता गुण शिकवा*
शेतकरीच खरा मनाचा राजा असतो या शहरातील बंगले आमच्यासाठी भंगार आहेत, दिलदारपण फक्त माझ्या शेतकऱ्यांच्या झोपडीतच आहे ..जय बळीराजा ..
खरे आहे
बाळासाहेबांनी आज दाकऊन दिले की शेतकरीच हा जगाचा पोशिंदा आहे ।।
Love you balasaheb bap manus aahat tumhi😘❤️❤️❤️
मोठं घर पोकळ वासा,धनाने श्रीमंत असणारी मनानी सगळ्यात मोठी भिकारी असत्यात,धनानी गरीब असणारी मनानी कुबेर असतात.
चांगली मांडणी आवडली...
रामभाऊ गाडी बसण्यापुवी जे काही केले ते जुन्या आठवणी ताज्या झाल्या रामभाऊ खरच खुप छान
बाळासाहेब यांना लवकरच zee tv मराठी इथून फोन येईल... ऑल the बेस्ट
रामभाऊ आपले खुप कौतुक वाटते शेवटच्या क्षणी भाचीच्या हातात पैसे दिले....बाळासाहेबाची भाची ती स्वत:ची भाची समजून....छोटी गोष्ट पण खुप मोठा संदेश....😍👏🏼👏🏼👏🏼
एवढेच सांगतो आज हसुन डोळ्यात पाणी आले ओन्ली बाळासाहेब फँन
मामा शब्द ऐकताना आकक्षरषा डोळ्याला पाणी आले लव यू बाळासाहेब 🙏🙏
मला सख्खी बहीण नाही..पण बहिणीशिवाय माया नाही...खरंच नशीबवान आहेत ते लोक ज्यांना बहीण आहे...आणि पाहुणचार म्हणावा तर मोठे तितके खोटे हे खरे आहे...गरीब माणूस जितका मनाने दिलदार तितका कोणीच नाही..गरीब चटणी भाकरी खाऊ घालेल पण उपाशी जाऊ देणार नाही.... रामभाऊ जाताना भाचीच्या हातात पैसे देतात हे बघून मन भरून आले...खरेच एकदम मस्त वेबसिरिज...बाळासाहेब रामभाऊ आणि टीम एक नंबर 😍😍😍
खूप छान भाग!
बाळासाहेबांची बहीण, मेहुणे व भाची एक नं.
रामभाऊ जाता जाता बाळासाहेबांच्या भाचीच्या हातात ठेवलेले पैसे खूपच छान वाटले.
संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन
शेतकरी हा मनाने श्रीमंत असतो याचे एक उत्तम उदाहरण आहे.🙏
Barobar ahe Bhau
Mast
True
सत्य परिस्थिती मांडली आहे
लय भारी 1नंबर🤗🤗🤗
माझी बहिण शेतकऱ्याची हाई पोटभर जेवा नादच खुळा बाळासाहेब रामभाऊ
बाळासाहेब माऊली तुमचे विचार खुप सुंदर आहे खूप खूप आवडला
यातून एकच अर्थ निघतो शेतकरी उदार मनाचा
असतो. म्हणील ती करू शकतो. पैशांनी नाही तर मनानी खूप श्रीमंत असतो. अन् शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा
टीम चे खूप खूप आभार
जगाचा पोशिंदा फक्त शेतकरी.
मस्त भाग होता
खुप ह्रदय हेलावुन गेल वो ,शहराच्या सुशिक्षित पनाने माणुसकी दुर लोटत नेली,आपले पण पोरक झालं ,प्रगतीच्या दिशेने जनारं शहर मानुसकीच्या आधोगतीत कधी गेल कुऩालाच समजल नाय ,आत्ता हा मानुसकीचा धागा जिवंत घट्ट आहे ,आणि कायम राहणार तो फक्त माझ्या बळीराजा जवळ ,उभ्या जगाचा पोशिंदा ,अतिथी देवो भव असनारी संस्कु्ती पुन्हा त्याला उजळणी दिली ,त्याबद्दल संपुर्ण लाडक्या टीम चं मनापासुन आभिनंदन
खूप छान कार्यक्रम केलेला आहे, लोकांना खायला घालायला दानत लागते,
एक नंबर वेब सिरीज.
" हा एपिसोड खूपच छान होता...अप्रतिम..👌👌👌👌👌" ....बहीण म्हणजे आईचं दुसरं रूप... रामभाऊंनी भाचीच्या हातात पैसे देऊन संस्कृतीचं दर्शन दिलंच आणि नकळत प्रेक्षकांना भावनिक सादही घातली....... Great...👌👌👌👌👍.....- राहुल माने (सांगोला)
या जेवणावरून आपल्याला समजते की सर्वात श्रीमंत कोण बंगला माडीवाले की शेतकरी सलाम त्या जगाच्या पोशिंद्याला
Khara shetkari kon samazle
Kha ra rav
@@uttamrajyamgar1778
M hi ⁸⁸87797⁹⁰pⁿ kimkkkljko⅞qàoppkiiií8800❤8❤ PEjml lo😊⁹
मला बालासाहेबंसारखी बहिण नाही पण आई आहे जी कधीच कुणाला घरातून उपाशी जाऊ देत नाही. आपले प्रत्येक अपिसोडे फार सुंदर आहेत मी मनापासून आपले आभार मानतो.
अगदी बरोबर सर
👍
Nice
एपिसोड न बघताच Like करणारे,रामभाऊ आणि बाळासाहेब फॅन क्लब ठोका Like😎😎😎😎😎
@Brooks Ashton D
एपिसोड खूपच मस्त झाला आहे रामभाऊ चा मी खूपच फॅन झालो आहे शेवटचा रोल खूपच मस्त लिहला गेला आहे आणि बाळासाहेबांना तोडच नाही
खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार केला जात आहे घरातल्या गडी माणसाला राम राम केला जातो ही ते तर माणसातली माणुसकी दिसते
रामभाऊ शेवटी तुम्ही भाचीला पैसे दिले ना... खरंच तुम्ही प्रतिष्टीत नागरिक शोभता.. हॅट्स ऑफ यू 😍😍
रामभाऊ तुम्ही मनानं खूप चांगले आहात
साक्षी च्या हातात गुपचूप काहीतरी दिलं
Balasaheb you r great
राम भाऊ तुम्ही जे शेवटी जाताना भाची साठी जे केलं ना ते योग्य आहे... बाळा साहेबांनी दाखवून दिलं की शेतकरी brand ahe... शेतकऱ्याच्या घरून कोणच उपाशी जाणार नाही..
लय भारी राव
रामभाऊ शेवट एक नंबर
समाज व्यवस्थेवर एवढे कोरडे ओढणारे आपणच आहात.... Salute.... तुमचा नाद नाही पूरा व्हायचा कुणाकडून
मोठे जेवढे खोटे शेतकरी च्या घरी गेल्यानंतर पोट भरून अन्न मिळतं हा जगालाच माहीत आहे नमो बुद्धाया जय भिम
Jay Bhim
जय भीम
बाळासाहेब फॅन्स क्लब ठोका लाईक..👍👌
खरंच खूप छान आहे
आवडलं
श्रीमंत लोकांकडे पैस जास्त असून काय करायचा जिते 5 माणसांना पोठ भर जेवण देत नाही .
आपला शेतकरी दादा पैसा आसो या नसो कधी कोणाला उपाशी पाठवण नाही पोठं भरून पाठवतो
तुम्ही खरंच मस्त दाखवता आस वाटत की आम्ही पण तिथेच आहे
बाळासाहेब मस्त
राम भाऊ तुमची 5 ऐकर जमीन दाखवा ना 1 दा एपिसोड मदे
मस्त आहे
I'm a big fan of balasaheb ....!
बाळासाहेब या पात्राकडे पाहून खूप आनंद होतोय.... यातुन एक खूप छान संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे तो खूप आवडला...
"माणसांकडे धनदौलताची श्रीमंती असुन काही फायदा नाही,मन श्रीमंत असलं पाहिजे"
आजच्या धावपळीच्या जीवनात खूप कमी लोकांकडे मनाची श्रीमंती पाहायला मिळते..
बाळासाहेब तुमची Acting मला खूप आवडते
अभिनंदन तुम्ही प्रत्येक episode नंतर तुमच्या अभिनयाची प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
त्याचा परिणाम म्हणजे प्रेक्षकांना पुढील episodeपाहावा वाटतो....!
Congratulations of all team member 🙂🙂🙂🙏🙏🙏
रामभाऊ मुलीच्या हातात पैसे देताना चा सिन आता पर्यन्त चा सर्वोत्कृष्ट 👌👌👌
याला. म्हणतात. .मराठी. मातीतील. गुणधर्म. आपले. लोक. कधी. स्वत्व. कधी. सोडत. नाही. माणुसकी. प्रेम. जपणारी. आपली. माणसे. याला. महराठा. धर्म
खरंच ! बाळासाहेब व रामभाऊ हे कलाकार आपली कला अगदी जिवंत कला आहे असे वाटते . सलाम तुमच्या भुमिका अभिनयाला
एकदम छान...शहरातली परिस्थिती खरच आशी असते.....पण गावाकडच जीवनच वेगळ असत खुप खरी परिस्थिती दाखवली आपण ....सगळ्या कलाकाराचे पुन्हा एकदा अभार....
Very nice good
I
Right
नाद केला पन वाया नाहि गेला अप्रतिम प्रैडक्शन ❤️सर्व टीम ला विनम्रपणे त्रीवार अभिवादन 🙏
आजपर्यंत चा इतिहास आहे आमच्या शेतकऱ्यांच्या दारातून कोणीच उपाशीपोटी जात नाही💯.शेतकरी तो शेतकरीच👑🙏
बाळासाहेब
Ek number kadak
@@sachinkadam9937फळ पाठबळ खा गश
@@sachinkadam9937फळ पाठबळ खा गश
खेड्यातल्यांनी शहराची चांगली जिरवली.
हसून हसून पोट दुखले
अशी कॉमीडी कुणीही बनवू शकत नाही
मोरे परिवार अकोले कडून खूप खूप शुभेच्छा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मान फक्त शेतकर्याच्याच दारात👌👌👌सत्यता पडद्यावर आणली आपण सर्वात जास्त आवडलेला अभिनय सर्वाचे आभार 🙏🙏🙏🙏
खरंच दारुड्या ला लाजवेल अशी acting करतात बाळासाहेब ❤😍🙏
बाळासाहेब एक नंबरच
पण शेवटी रामभाऊने भाचीला दिलेली भेट
फारच छान .....
ह्या जोडीचा नादच नाही.
आज पर्यंत चे जेवढे एपिसोड पहिले मी त्याच्यातला सर्वात बेस्ट एपिसोड माझ्यासाठी
कृष्णा पाटील फ्रॉम --बीड
बाळासाहेब फॅन क्लब 🧡
बघतुस काय, डोळंच काढीन !!
😂😂😂😂✌✌✌
बाबासाहेब व बहिण भावाच्या नातेसंबंधांची अप्रतिम एपिसोड 💐💐💐💐💐 स्क्रिप्ट OK
कोन म्हनत दारूड्याला किम्मत नाही ते बाळासाहेबांच्या कलेतुन बगीतल ना बाळासाहेब १ नं👌👌
त्या या
हा epishod खरच मनाल चटक्का लाऊन गेला....शेवटी शेतकरी तो जगाचा पोसिंदा आहे हे हे कोनी टाळू शकत नाही ....डोळा त आसू आले राव ....सलाम तुमच्या सगळ्या टिम ला ...👏👏
😊
😊
आजचा भाग खुप छान होता , एवढ्या एपिसोडमध्ये आज खुप हसले मी.. शेतकरी नावाचा राजा नाही फक्त, "तर मनाने पण राजा आहे" आम्हांला अभिमान आहे शेतकरी असल्याचा .. 😊
आज रामभाऊ जास्त रागवले होते पनि
बाळासाहेबांच्या बहिणीच्या घरी गेल्यावर मॅव झाली 😂😂😂😂😂
पाटलांचा गावरान बाज भारी वाटतोय
भाषा, देहबोली, पेहराव एक नंबर
कोटीत खेळणारे आणि गोठ्यात खेळणारे यांच्यातला फरक आहे हा.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.
👌
शेतकरी तो शेतकरी आसतो खुप सुंदर होता एपिसोट मला
खरंच आई वडीलां नंतर खर प्रेम बहिणीचे आसते आज तुम्ही दाखवल मन भरून आले ❤💖💖💖💖💖💖💖💖💖
रामभाऊ जुनी प्रथा पुढें चालवली हा शेवटचा सीन खूप मस्त होता I like it .. Jay bhim. Only adi brand
भाची आल्यावर अक्षशः डोळ्यातून पाणी अल राव मामा भाची चा प्रेम पाहून❤️🥰
खरच शेतकऱ्याचा नाद नाही करायचा आर्ध्यारात्री दहा मानस जरी गेली तरी शेतकऱ्यांची महिला आमची माय माऊली कोणालाही उपाशी जाऊ देनार नाही. पण मोठे ते खोटेच आसतात
औऔऔ
खरंय
Saglich nastat bhau
ज्यांना ज्यांना बाळासाहेबांची चटणी भाकरी आवडली त्यांनी like करा
😍😍😍😋😋😋😋😋
E
th-cam.com/video/gg1uHRqqfy0/w-d-xo.html
#चांडाळ चौकडी Comedy Scene Please Watch #ND Creations
555þfffggcftþt
Hiiiiiiiiiiiiiiiiìiiìiiiiiiiiiiiiiìiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiìiiiiiiii key kart
😍😍😍😍😍🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩😘😘😘😘🤩😀
खरंच खूप आनंद झाला हा ऐपिसोड बघून, गावातला पाहुणचार सर्वात भारी 🙏👌👌👌👌👌😂😂😢😢😢
खरच खूप छान वाटलं. आज जे तुम्ही शेतकरी व बिझनेस यांच्यातील जो फरक सांगितला अति उत्तम आणि नात्यातील जो गोडवा दाखवला खरच मस्त वाटलं. 👍👍👍
सर्वांचा खुप सुंदर अभिनय झाला.या वेब सिरीज ला 1 नंबर चा किताब मिळायला पाहिजे.
शेतकऱ्याचा नाद नाही करायचा पाचच काय 50 आले तरी पोटभर जेवल्याशिवाय जाणार नाही जय महाराष्ट्र
कारण काही असो पण
रामभाऊ आणि बाळासाहेब
तोडच नाही
मस्त!!☺☺☺☺👌
Main characters of series
🎉🎉🎉❤ good nice supar beutiful episode बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव ❤
बाळासाहेबांच्या भाचीसाठी (साक्षी) एक तरी लाईक करा यार....👍♥️👑🔥
बाळासाहेबांच्या (देवमाणूस) बायकोसाठी १ तरी लाईक करा दोस्तांनो
नमस्कार आमलआवठलै
th-cam.com/video/gg1uHRqqfy0/w-d-xo.html
#चांडाळ चौकडी Comedy Scene Please Watch #ND Creations
@@ndcreations1037 म
@@vivekkolage88 vrru
आज पर्यंतचा सगळ्यात चांगला भाग आहे खूप हसलोय राव kadakkkkk
शेतकऱ्या च्या घरी कधीच काय कमी पडू देत नाहीत.... आणि मोजून सोयपाक करीत नाहीत...
बाळासाहेब... ब्रॅण्ड..👌
खरं आहे भाऊ...
Most like episode...rambhau hats off ...tumhi je shevti balasahebanchya bhachila....dilela gift khup chan balasaheb ani rambhau ...keep it up
मामा भाची ट्रॅक्टर सीन कोणाला कोणाला आवडला...बारामती मालेगाव road la shooting Keli वाटता 🙂
Undawadi Supe
श्रीमंतांच्या घरात कधी चहा विचारला जात नाही पण गरीबाच्या घरात माणसाला पोट भर जेवू घातल्या शिवाय घरातून जाऊ देत नाही हा फरक आहे श्रीमंत आणि गरिबीतला.भले बाळासाहेब गरीब आहेत पण मनाने खूप श्रीमंत माणूस आहे.रामभाऊ शेवटला रडायला आला पोरीच्या हातात खाऊला पैसे देताना हिच तर आपली खरी श्रीमंती.खूप छान भाग होता आजचा असाच संपूर्ण महाराष्ट्राचा मनोरंजन करत राहा हीच शिवराय चरणी प्रार्थना.
कोणत्या हि शेतकऱ्याच्या घरी जावा तुम्हाला पाहुणचार असाच मिळणार brand is brand royal शेतकरी
Ramabh bhav shevat aavadala
Right
अप्रतिम, काय छान विषय हाताळता राव , रामभाऊ नी शेवट गोड केला, अन बाळासाहेब यांचा नादच करायचा नाय👍👍
खरचं राव शेतकऱ्यांचे मन किती मोठे असते हे बाळासाहेबांनी दाखवून दिले.लय भारी एपि सोड.
खरंच रामभाऊ, सुभाषराव, बाळासाहेब हा episode पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं राव... ही वस्तुस्थिती आहे समाजाची...
याचा अनुभव आला आहे आम्हाला ....
Great work all member 👍
बाळासाहेब फॅन क्लब सोलापूर ✌🙏🙏
खेडे व शहर यांच्यातील फरक दाखवला ... सर्वत्र नाही पण बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थीती आहे ... / एक उत्कृष्ठभाग
आत्तापर्यंत झालेले पूर्ण एपिसोड शेतकरी आणि श्रीमंत या माणसापासून खरोखर मांडलेला हा भाग या या विभागाच्या माध्यमातून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि तसेच रामभाऊ यांनी साक्षीच्या हातामध्ये पैसे दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना आणि अशीच तुमची प्रगती हो धन्यवाद
रामभाऊ तुम्ही खुप चांगली acting केली.
आतून तुम्ही खुप निरागस मनाचे आहात.
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣आजचा भाग आतापर्यंतच्या भागात अप्रतिम आहे, खूप हसलो, राम भाऊ ची acting खूपच सुंदर 👌👌👌👌, लगे रहो
डोळ्यात टचकन पाणी तेव्हाच आले, जेव्हा रामभाऊने साक्षीच्या हातात पैसे दिले. ह्याला म्हणतात आपली संस्कृती.
हा एपिसोड ला तोड नाही.
मटकीला मोड नाही अन् ह्या वेबसिरीज ला तोड नाही.
Ho na
हे बाकी खर हाय ,,,
डोळ्यात पाणी आलं 😂😂😂
0" n
n
ग्रेट एपिसोड. 👍🙏शेतकरी राजा जगाचा अन्नदाता आहे. त्याचा दारातून कोणीही उपाशी पोटी जात नाही. शहरी व ग्रामीण भागातील फरक छान दाखवला. आणि हेच खरे आहे. सर्व टीमचे अभिनंदन 💐💐💐💐🙏
बाळासाहेब तुम्ही खरच दाखवून दिलं की शेतकरी काय असतो टीमचे मनापासून अभिनंदन💐💐💐💐💐🙏🙏
रामभाऊ तुमची म्हेवणीचा मोठेपणा म्हणजे,
बडा घर पोकळ वासा...😆😆😆
खरं आहे राव 😂😂😂😂
Rambhau ne shevt छान केला
त्या मुलीच्या hatamade पैसे देऊन
आणि वारा जाई भसा भसा
खुपच आवडला हा ऐपिसोड...
खरंच हि दरी नक्की आहे..मानुसकीची श्रिमंत आंणि गरीबाच्या ठिकाणची
शेतकरी आणि बेसंमेन यांच्यातील चांगला फरक दाखवला शेतकरी हाच सर्वात मोठा श्रीमंत आहे जगात ❤️