चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.८१ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.81

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
    दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
    रामदास जगताप-९६८९९०२७११
    निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
    खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
    १ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २) आकडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३) नवरा बायको चे भांडण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५) प्रेम प्रकरण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६) बिबट्या
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७) बाळासाहेबांच्या करामती
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ८) उदघाटन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ९)अपघात
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १०) शेरास सव्वाशेर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ११) वनभोजन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १२) रक्तदान शिबीर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १४) एसिड हल्ला भाग.१-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १५) एसिड हल्ला भाग. २-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १६) आलं बघा दाजी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १७) कोरोना स्पेशल एपिसोड
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १८)खोड काय जाईना
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १९) स्वस्त धान्य
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २०) करवसुली
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २१) कट कारस्थान
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २२) अर्थाचा अनर्थ -भाग १
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २३)अर्थाचा अनर्थ-भाग २
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २४) बायको ती बायकोच
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २५) पाहुणचार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २६ ) ढवळाढवळ
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २७ ) येडपाटबाबा (भाग -१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २८ ) येडपाटबाबा (भाग -२)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २९ ) आखाड पार्टी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३०) गुंठामंत्री (भाग-१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३१) गुंठामंत्री (भाग-२ )
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३२) भांडण तंटा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३३) चारा घोटाळा (भाग-१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३४) चारा घोटाळा ( भाग-२)
    • चांडाळ चौकडी च्या कराम...
    ३५) दुध घ्या दुध
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३६ ) बांध कुणाचा ?
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३७ ) गुलाल आपलाच
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३८) झळ कशी सोसू ?
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३९) विटी दांडू
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४०) धोंडे जेवण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४१)चोराच्या उलट्या बोंबा!
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४२) लग्नात विघ्न
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४३) शिकार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४४) अफवा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४५) वाडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४६) वाळू
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४७) भिसी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४८) साप
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४९) पाहुणा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५०) सहल
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५१)खेळ
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५२) फेक अकाउंट
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५३) राजकारण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५४)मकर संक्रांत
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५५) पैज
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५६) उकळलेलं पाणी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५७) फोटो
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५८) चला...
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५९)काकडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६०) चुक कुणाची
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६१) मातृत्व
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६२) लॉटरी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६३) हक्कसोड
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६४) संस्कार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६५) त्सुनामी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६६ ) दुफळी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६७) सावकार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६८) भविष्य
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६९) मनमानी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७०) म्हैस
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७१) श्रमदान
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७२)कर्तव्य
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७३) लोकवर्गणी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७४)मेव्हणा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७५) शाळा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७६) आश्रय
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७७) वृक्षारोपण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७८) गैरसमज
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७९) गुड न्यूज
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ८०) सरदार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...

ความคิดเห็น • 4.7K

  • @onkarmandapofficial1584
    @onkarmandapofficial1584 3 ปีที่แล้ว +7382

    प्रेक्षक मायबापांची इच्छा असेल तर आठवड्यातून दोन वेळा एपिसोड बनवायचा आमचा विचार चालला आहे ..

    • @dattasalunke9186
      @dattasalunke9186 3 ปีที่แล้ว +94

      जरूर बनवा

    • @avinashdhere1740
      @avinashdhere1740 3 ปีที่แล้ว +81

      नक्की बनवा आणि एपिसोड एका तासाचा तरी बनवा....

    • @yashwantsutar374
      @yashwantsutar374 3 ปีที่แล้ว +36

      नक्की बनवा

    • @Shantnughurghure
      @Shantnughurghure 3 ปีที่แล้ว +21

      👌

    • @sanketadagale3964
      @sanketadagale3964 3 ปีที่แล้ว +24

      हो बनवा

  • @pavanbapmare719
    @pavanbapmare719 3 ปีที่แล้ว +451

    कोणा कोणाला वाटतं आपली वेब सिरीज महाराष्ट्रात एक नंबर ठोका मग लाईक ☝️☝️☝️👍🏿👍👍💯💯💯

  • @abagal3917
    @abagal3917 3 ปีที่แล้ว +116

    बाळासाहेबांची गाडी खूप मस्त आहे प्रत्येक एपिसोड मदे दाखवत चला

  • @shivagore5497
    @shivagore5497 ปีที่แล้ว +32

    सगळे कलाकार चांगलं काम करतायेत 🥰🥰पण बाळासाहेब आणि राम भाऊ यांच्या मधील भांडण बघण्याचा आनंद वेगळाच आहे 😘❤️❤️🥰🥰

  • @ganeshpatil7260
    @ganeshpatil7260 3 ปีที่แล้ว +96

    लक्ष्या नंतर कॉमेडी किंग ओन्ली बाळासाहेबच नाद नाय करायचा

  • @indardevgude9182
    @indardevgude9182 3 ปีที่แล้ว +74

    सर्व प्रथम संरपच याच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली .आई विषयी एपिसोड काढा. रामभाऊ व बाळासाहेब याना विनंती करतो.
    राम कृष्ण हरी

  • @_pk_prasad_9487
    @_pk_prasad_9487 3 ปีที่แล้ว +47

    मी दोन दिवस पासून आजारी आहे पण आज खुप हासलो दोन दिवस झाले कसल हि हासलो नाहि पन आज येवढ हासलो कि बस धन्यवाद सगळ्याना सर्व कलाकारा ना 🙏🙏

  • @amolnimbalkar7420
    @amolnimbalkar7420 2 ปีที่แล้ว +38

    100% चालू करा आठावड्यातुन दोन ऐपीसोड तुमचे ऐपीसोड बघीतले की कितीही टेन्सन आसले तरी गायब होते तुमचे सगळ्या कलाकारांचे मनापासुन आभार

  • @khandubhagat954
    @khandubhagat954 3 ปีที่แล้ว +51

    बाळासाहेबांची गाडी डुरररररररररररररररररररर मला शेवटचा शिन लय आवडला

  • @nitingodase9732
    @nitingodase9732 3 ปีที่แล้ว +328

    क्रिकेट एपिसोड🏏
    बाळासाहेब टायगर वि रामभाऊ इलेव्हन
    १) बाळासाहेब(कर्णधार)
    २) सरपंच
    ३) संज्या
    ४) पप्पू
    ५) सुभाषराव
    १) रामभाऊ (कर्णधार)
    २) गणा
    ३) उज्या
    ४) अमीर
    ५) छोट्या
    अंपायर- बलभिम पाटील
    कोणाला टिम आवडली त्यांनी लाईक करा.....👍

  • @adv.dhananjayjunnarkar50ks18
    @adv.dhananjayjunnarkar50ks18 3 ปีที่แล้ว +99

    सरपंचांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. पोलीस पाटील हवे होते आज.
    एखादा भुताचा चांगला एपिसोड बनवा
    2 भागात!! 👍💐💐

    • @gautamadhav4448
      @gautamadhav4448 3 ปีที่แล้ว +1

      खुप छान मालीका आहे टीव्हीवर आली पाहीजी

  • @prashantkanse2206
    @prashantkanse2206 2 ปีที่แล้ว +18

    लई मज्जा येते राव बघायला
    बाळासाहेब यांच्या acting cha तर विषयच खोल
    रामभाऊ 40 एकर kadak dialog
    तंटामुक्ती अध्यक्ष सुभाषराव यांची acting pan एक नंबर
    आणि संपूर्ण टीम ची अफलातून acting
    मानलं राव तुमच्या acting la 👍👍❤️

  • @husenjamadar9135
    @husenjamadar9135 3 ปีที่แล้ว +281

    सुदाम नेवसे (सरपंच ) यांच्या मातोश्री नां भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙏🌺🌷🌺🌷

    • @raghunathnikam8152
      @raghunathnikam8152 3 ปีที่แล้ว +4

      सुदाम नऊशे सरपंचाचे आईंना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @shivajivhanmane9966
      @shivajivhanmane9966 3 ปีที่แล้ว +3

      भावपूर्ण श्रद्धांजली...

    • @vithalgande1599
      @vithalgande1599 3 ปีที่แล้ว +2

      भावपूर्ण श्रद्धांजली

    • @yashwantbhagat9184
      @yashwantbhagat9184 3 ปีที่แล้ว +1

      Rip

    • @ganeshmore920
      @ganeshmore920 3 ปีที่แล้ว +1

      भावपूर्ण श्रद्धांजली

  • @balamakhar2045
    @balamakhar2045 3 ปีที่แล้ว +280

    कोना कोना ला वाटत बालासाहेब आनि रामभाऊ sir बारामती ची शान आनि kambleshwar ची जान tyani ठोका like

    • @shreeganeshbaloondecorator7221
      @shreeganeshbaloondecorator7221 3 ปีที่แล้ว +4

      सगळेच बारामतीची शान आहेत

    • @sarangpanaskar6021
      @sarangpanaskar6021 3 ปีที่แล้ว +1

      पुणे जिल्ह्यात बारामती तालुका खुपच छान आहे आणि बारामती शहर तर पुण्या मुंबईला ही डेव्हलपमेंण्टच्या बाबतीत मागे टाकते(आम्ही सातारकर)

    • @balamakhar2045
      @balamakhar2045 3 ปีที่แล้ว +1

      @@sarangpanaskar6021 thanks patil

    • @atulbaravka6118
      @atulbaravka6118 3 ปีที่แล้ว +1

      💪👏

    • @balamakhar2045
      @balamakhar2045 3 ปีที่แล้ว +1

      @@atulbaravka6118 thanks patil

  • @abhisheklokhande7897
    @abhisheklokhande7897 3 ปีที่แล้ว +155

    बलभिम पाटलांना एपिसोड मध्ये घेत जा
    खुप छान अभिनय करतात ते

  • @Akshay_Vankalas
    @Akshay_Vankalas 3 ปีที่แล้ว +39

    या पार्टी सारखी पार्टी मी आज पर्यत पाहिली नाही कधी.....नाद खुळा acting रामभाऊ & बाळासाहेब love You

  • @gangadharhipparge302
    @gangadharhipparge302 3 ปีที่แล้ว +82

    टीम मधून बाळासाहेब आणि राम भाऊ नसेल तर मजाच निघून जाती अस कोनाकोनाला वाटत ❤😍❤😍लाईक तर झालाच पाहिजे 👍💯💯💯

  • @abhishekgadade4154
    @abhishekgadade4154 3 ปีที่แล้ว +67

    सरपंच नेवसे यांच्या मातोश्री यांचे निधन झालेत्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @shivrajkatake2062
    @shivrajkatake2062 3 ปีที่แล้ว +562

    बाळासाहेब शाकाहारी असल्यामुळे कुठल्याच एपिसोड मध्ये मटण खात नाहीत 😉😂😂👍

    • @adeshkiranbhosale4820
      @adeshkiranbhosale4820 3 ปีที่แล้ว +9

      बाळासाहेब कीर्तनकार आहेत.

    • @sandipzende1431
      @sandipzende1431 3 ปีที่แล้ว +1

      Ha kara maus ahe.

    • @vilasshinde2431
      @vilasshinde2431 3 ปีที่แล้ว +4

      बाळासाहेब म्हणजे विठू माऊली 🙏

    • @ruchitakadam7300
      @ruchitakadam7300 2 ปีที่แล้ว

      @@vilasshinde2431 and a

    • @sharadmachale3099
      @sharadmachale3099 2 ปีที่แล้ว +2

      बाळासाहेब कॉमेडी ग्रेट आहे

  • @anilkatake7
    @anilkatake7 3 ปีที่แล้ว +331

    रामभाऊ ४० एकर फुंकून टाका पण आठवड्यात दोन एपिसोड बनवा...😎😎😎

    • @pritishranadive9076
      @pritishranadive9076 3 ปีที่แล้ว +2

      5 akar

    • @ashoksutar5794
      @ashoksutar5794 3 ปีที่แล้ว

      👌🏻👌🏻🍫🍫

    • @vaibhavpatil8409
      @vaibhavpatil8409 3 ปีที่แล้ว +6

      5 एकर आहे आता तेवढी राहू द्या दम द्यायला कमा येते

    • @balupatil283
      @balupatil283 2 ปีที่แล้ว +3

      40 मधली 35 बापजाद्यानी ईकली 5 एकर राहिली फक्त.

    • @sampatghadage5292
      @sampatghadage5292 2 ปีที่แล้ว

      5 yekar rahiliya😂😜

  • @smlondhe13
    @smlondhe13 3 ปีที่แล้ว +913

    कोणाकोणाला बाळासाहेबांची Acting आवडते ?

  • @Nathabhausalunkhe
    @Nathabhausalunkhe 3 ปีที่แล้ว +30

    सरपंच आपल्या मातोश्रीना भावपूर्ण श्रद्धांजली 💐😞त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

  • @its-TheKapil
    @its-TheKapil 3 ปีที่แล้ว +18

    बाळासाहेबांची बजाज M 80 वरची एन्ट्री लयच भारी आहे राव... एक नंबर.. कडक

  • @aniketkate9926
    @aniketkate9926 3 ปีที่แล้ว +47

    तुम्ही प्रतेक कमेंट ला लाइक करता ते आह्मला खूप अवड़त तुमची टीम लय ग्रेट आहे

  • @user-pc2jz2vt8q
    @user-pc2jz2vt8q 3 ปีที่แล้ว +312

    सरपंच साहेबांच्या दुःखात सहभागी आहोत...
    सरपंचाच्या आईंना विनम्र अभिवादन.
    💐😢😢😢😢😢💐

  • @MadhuJi-go5bd
    @MadhuJi-go5bd 3 ปีที่แล้ว +75

    नेवसे सरपंच यांच्या दुःखात सहभागी आहोत 🌷

  • @omkarkhandzode5408
    @omkarkhandzode5408 3 ปีที่แล้ว +160

    ....सरपंचांच्या आईच्या आत्म्यास चिरशांती लाभो....

  • @vijayrajigare6616
    @vijayrajigare6616 3 ปีที่แล้ว +132

    सुदाम नेवसे (सरपंच ) यांच्या आई ना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @devd7886
    @devd7886 3 ปีที่แล้ว +50

    दर बदर भटकणे से क्या होगा ,वही होगा जो मंजुरे खुदा होगा 🤣🤣🤣🤣 बाळासाहेब🙏🙏🙏🙏🤣🤣🤣

  • @saurabhdarade7270
    @saurabhdarade7270 3 ปีที่แล้ว +46

    सरपंच यांच्या मातोश्री ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐💐💐

  • @marotialegatlewar9695
    @marotialegatlewar9695 3 ปีที่แล้ว +66

    सुदाम निवसे त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत ईश्वर काकूचा आत्म्यास शांती.

  • @indrajeetbamane3322
    @indrajeetbamane3322 3 ปีที่แล้ว +5

    जेवढी वेब सिरीज छान आहे तवढे छान टायटल सॉंग आहे ज्यांना ज्यांना टायटल सॉंग त्यांनी लाईक करा 👌🏻👌🏻🔥🔥💖💖💐💐💐

  • @pritamcreation6387
    @pritamcreation6387 3 ปีที่แล้ว +43

    रविवार पर्यंत ची वाट नाही पाहू शकत जेवढं लवकरात लवकरात एपिसोड सोडता येतील असे सोडा। plzz... खूप आतुरता राहते ...बाळा साहेबांचा खूप मोठा फॅन आहे मी।।

    • @raghunathborikar4219
      @raghunathborikar4219 3 ปีที่แล้ว

      बाळासाहेब विरूद्ध रामभाऊ यांच्यात क्रिकेटचा सामना आसा एपिसोड बनवावा 😊🙏🙏

    • @dattayenpure9676
      @dattayenpure9676 3 ปีที่แล้ว

      Lai bhari balasaheb

    • @chaitanyaraut2492
      @chaitanyaraut2492 3 ปีที่แล้ว

      Me pn ❤️🔥

  • @prakashrandhwan8214
    @prakashrandhwan8214 3 ปีที่แล้ว +266

    बाळासाहेबांच्या बोकडासाठी ठोका लाईक🤣🤣🤣

  • @narendradalavi8334
    @narendradalavi8334 3 ปีที่แล้ว +223

    बाळासाहेब गाडी एक नंबर फिरवली रामभाऊ ची जिरवली 😂😂😂

  • @aggaming4520
    @aggaming4520 2 ปีที่แล้ว +3

    खूप मनोरंजन करताय .सर्व कलाकार सुरेख अभिनय करता. खरच अशा करामती चालू राहू दया.

  • @ruchikaher1193
    @ruchikaher1193 3 ปีที่แล้ว +88

    सर दौरा फिल्म कधी बघायला मिळणार आहे.
    आतुरता आहे.🤟

  • @pravinpowar
    @pravinpowar 3 ปีที่แล้ว +30

    रामभाऊ तुमचा हा आजाकड आणि बापाकड चाळीस एकर जमीन होती ........हा डायलॉग ऐकलं तर एपिसोड मस्त वाटतो

    • @vaibhavpatil8409
      @vaibhavpatil8409 3 ปีที่แล้ว

      Ha rambhau ha डायलॉग शिवाय मजाच नाही

  • @sagargawade2589
    @sagargawade2589 3 ปีที่แล้ว +5

    शेवटचा गाडीवरचा शुटींगचा सीन खुप छान चित्रित केला आहे....Hats off..,..

  • @ajinathamrute5275
    @ajinathamrute5275 2 ปีที่แล้ว +13

    बाबासाहेब हे एक किर्तनकार आहे ते कधीच पार्टीत जेवत नाही खूप छान

  • @samadhangaikwad3201
    @samadhangaikwad3201 3 ปีที่แล้ว +23

    प्रथम संरपंच च्या आईना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @manishajadhav0033
    @manishajadhav0033 3 ปีที่แล้ว +77

    रवी शिंदे फिल्म प्रोडक्शन आपला कसा जसा आहे तसं चे टीम कडून तुमच्या वेब सिरीज ला खुप खुप सार्‍या शुभेच्छा

    • @rahulpawar880
      @rahulpawar880 3 ปีที่แล้ว

      Good

    • @sonalghumatkar5286
      @sonalghumatkar5286 3 ปีที่แล้ว

      Tumchi pn web series khupp chan aahe. Sarvanii paha.. (aapal kass jass aahe tass)

  • @ajitmohite8977
    @ajitmohite8977 3 ปีที่แล้ว +73

    नेवशे सरपंच यांच्या आईंच्या आत्माश चीरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना

    • @ravibodke2255
      @ravibodke2255 3 ปีที่แล้ว

      0000000000000000000000 000.0

    • @akshaychorghe6360
      @akshaychorghe6360 3 ปีที่แล้ว

      Sir nikki banva ani kay chot kam asel tar mala pan snaga nakkic karel

    • @nandaalat1024
      @nandaalat1024 3 ปีที่แล้ว

      @@akshaychorghe6360 in ss to 5 mk r

  • @ajitpable7740
    @ajitpable7740 3 ปีที่แล้ว +6

    भरत शिंदे साहेब तुम्ही "बाळासाहेब "हे पात्र खुप मस्त सादर करता.तुमच्या सर्व टीम साठी खुप शुभेच्छा.सर्व भाग पाहत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली ,बाळासाहेब यांची आत्तापर्यत 3/4 Non - veg पार्टी झाली त्यामध्ये बाळासाहेबांनी Non -Veg खाल्लेल नाही.

    • @pratikbhakare3865
      @pratikbhakare3865 3 ปีที่แล้ว +1

      बाळासाहेब माळकरी आहेत

    • @dnyandipsonawane9304
      @dnyandipsonawane9304 2 ปีที่แล้ว +1

      बाळासाहेब ह.भ.प किर्तीकर महाराज आहेत ..

  • @kiranpisal4385
    @kiranpisal4385 3 ปีที่แล้ว +74

    बाळासाहेबानची M80 चा थरार खूपच कॉमेडी।।।😆😁😀😂
    बलभीम पाटील असते तर रस्सा भुरकला असता मस्त डोळा मारत। 😍😎
    ते डिस्लाईक करणार्यांनी बघूच नका ना। 😡

  • @gorakhkapase6431
    @gorakhkapase6431 3 ปีที่แล้ว +10

    सरपंच साहेबांच्या मातोश्रीना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @user-vf8bz4oy1e
    @user-vf8bz4oy1e 3 ปีที่แล้ว +33

    बाळासाहेबांच्या M 80 लाईक करा

  • @sagarthakare8641
    @sagarthakare8641 3 ปีที่แล้ว +3

    मी दोन तीन वेळेस बगीतला हा ऐपीसोड बाळासाहेब ऐक नंबर मानुस आहे

  • @abasahebshelke9360
    @abasahebshelke9360 3 ปีที่แล้ว +12

    Kaddak ..तुमच्या पुढं सर्व बॉलिवूड फिक पडलं राव..🙏🙏🙏🙏

  • @nitinthavare4269
    @nitinthavare4269 3 ปีที่แล้ว +26

    खरच आपल्या लहानपणी हसवणारे अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे आणि आत्ता रामभाऊ व बाळासाहेब खरंच खूप बरे वाटते यांना पाहताना अशेच मनोरंजन करत रहा.धन्यवाद👍👍👍

    • @dilipkhadul7159
      @dilipkhadul7159 3 ปีที่แล้ว +1

      लक्ष्मीकांत बेरडे अशोक सराफ सारखे हसवले आज भविषयात नकीच सिनेमा बनवावा ......

  • @pankajgavandgave4029
    @pankajgavandgave4029 3 ปีที่แล้ว +83

    पार्टीत बलभीम पाटील असायला पाहिजे होते राव
    कुठे गेले बलभीम पाटील

  • @kishordarade702
    @kishordarade702 5 หลายเดือนก่อน +10

    Kon kon ha video March 2024 madhi baghat ahe

  • @rameshsonawale4519
    @rameshsonawale4519 3 ปีที่แล้ว +33

    हो खरच किकेट वर एक ऐपिसोड घ्या
    राम भाऊ विरूध्द बाळासाहेब पाटील
    ला रामभाऊ च्या टीम मध्ये ठेवा
    लय लगा मजा ऐईल 👌😀😃❤💯💥🙏👍⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘💗💗💗🍺🥃💪💪💪⚘🤚❤😃😀💯💥🤘👌🤘

  • @sanchitdalavi7519
    @sanchitdalavi7519 3 ปีที่แล้ว +46

    बाळासाहेबांसाठी like करा
    👇 👇 👇 👇 ❤ ❤ ❤ ❤

  • @user-km6sr6lk7q
    @user-km6sr6lk7q 3 ปีที่แล้ว +44

    तुम्ही रोज जरी बनवले तरी आमची तुमच्या वेब सीरिज ची उत्सुकता कमी होणार नाही👍

  • @sachindhole8943
    @sachindhole8943 3 ปีที่แล้ว +61

    खरच तुम्हाला सलाम🙏 खतरनाक acting, writing, dialogue 👍
    Keep going❤️

  • @user-jp7ml5fw7f
    @user-jp7ml5fw7f 3 ปีที่แล้ว +30

    आज बलभीम पाटील हुकलं की फुकटच्या जेवणापासुन
    बाकी एपिसोड एकच नंबर

  • @kailashkolhe7347
    @kailashkolhe7347 3 ปีที่แล้ว +26

    🙏बाळासाहेब आणि राम भाऊ सारखा माणूस आख्या महाराष्ट्रात नाहियेत राव मि तुमचा खूप अभारी आहे सव दिगदशक मन पासून आभार 🙏

  • @shashikillarikar3657
    @shashikillarikar3657 3 ปีที่แล้ว +62

    आदरणीय टीम आपले सर्व एपिसोड खूपच सुंदर असतात आम्ही रविवार ची चातकासारखी वाट पाहत असतो आठवड्यात 2 भाग झाले तर मनस्वी आंनद होईल

    • @rohitbhalerao8770
      @rohitbhalerao8770 3 ปีที่แล้ว +1

      Baro aahe dada tuza

    • @rohitbhalerao8770
      @rohitbhalerao8770 3 ปีที่แล้ว +1

      Team ne ekda vichar karun haptala 2 vela episode sodala pahijel

  • @sachinmane7563
    @sachinmane7563 11 หลายเดือนก่อน +2

    रामभाऊ चांडाळ चौकडी करामती मधील एक नंबरच पात्र आहे रामभाऊची भुमिका एक नंबर आहे हे पात्र आणखी कॉमेडी एक नंबर नाद खुळा आहे हे पात्र बदलू नका

  • @Jaywrites1411
    @Jaywrites1411 3 ปีที่แล้ว +40

    गावरान फिल्म प्रोडोक्शन चांडाळ चौकडी च्या करामती ही वेबसिरीज खुप छान आहे. दिवसेंदिवस ही नवनवीन व मजेदार भाग बनवत आहे. आम्हा रसिकांची एकच मागणी आहे की, एक क्रिकेट चा भाग बनवा. 🙏

    • @Jaywrites1411
      @Jaywrites1411 3 ปีที่แล้ว +1

      क्रिकेट चा भाग बनवा

    • @sagaraware6295
      @sagaraware6295 3 ปีที่แล้ว

      Ho banwa

  • @user-ll4ie9zl2m
    @user-ll4ie9zl2m 3 ปีที่แล้ว +146

    मिनिटाला बघणारे दहा हजार लोक आहेत

  • @balajijadhav7852
    @balajijadhav7852 3 ปีที่แล้ว +54

    बाळासाहेब धमाल उडवून दिली मौत का कुवा प्रमाणे कुटर्स बाजी केली...

  • @avinashmore8288
    @avinashmore8288 3 ปีที่แล้ว +8

    अजुन तरी कोणता कलाकार नाही...या सगळ्या ज्या वेबसीरिज चालू आहेत ना त्यामध्ये" बाळासाहेब" सलाम आहे आपल्या अभिनयाला ......

  • @vaishalinavghare7032
    @vaishalinavghare7032 3 ปีที่แล้ว +44

    कोणाकोणाला वाटत आपली ही वेबसिरीज टीव्हीवर यावी त्यांनीच like करा

  • @balajisalunke9395
    @balajisalunke9395 3 ปีที่แล้ว +96

    एकजरी कलाकार नाही दिसला तरी काही तरी हरवल्यासारखे वाटते. जसा कि चांडाळ चौकडी च्या करामती आयुष्याचा एक भागच होऊन गेला...

  • @raufshaikh4448
    @raufshaikh4448 3 ปีที่แล้ว +9

    अती उत्तम एपीसोड हा आजचा ,आगदी सत्य दुसर्या ची जिरवण्याचा नादात स्वत:ची च जिरते..🙏🏻🙏🏻🙏🏻🥱🤣

  • @mayurshinde5271
    @mayurshinde5271 3 ปีที่แล้ว +22

    बाळासाहेब म्हणजे कॉमेडीचा बादशाह आहे. पुन्हा एकदा त्यान्ही दाखवून दिले. बाळासाहेब गाडी एक नंबर चालवली. खतरनाक

  • @rajukumavat3769
    @rajukumavat3769 3 ปีที่แล้ว +10

    अठवडयातून दोन वेळा विच्यार चांगला आहे
    डबल एन्ज्यॉय पन बाळासाहेब एकच नंबर

  • @ayanshaikh1591
    @ayanshaikh1591 3 ปีที่แล้ว +20

    बाळासाहेब झिरो लयच खतरनाक मारतेत बाळासाहेबांच्या झिरो साठी एक लाइक तो‌ बनता हे

  • @vishalthorat7010
    @vishalthorat7010 3 ปีที่แล้ว +22

    आज पण बाळासाहेबांनी गाडी मस्त चालवली🤣😂🤣😂🤣😂🤣🛵🛵🛵🚒🚒🚒

  • @sachinbhosle374
    @sachinbhosle374 3 ปีที่แล้ว +80

    सरपंचाच्या मातोश्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭

  • @farmersdg2323
    @farmersdg2323 3 ปีที่แล้ว +52

    कोणा कोणाला वाटते की आपली वेब सिरीज टिव्ही वर यायलाच पाहीजे😄😄 ❤❤🙏 आपली वेब सिरीज १ नंबर आहे😄👉🌾

  • @shubhamsatpute5568
    @shubhamsatpute5568 3 ปีที่แล้ว +43

    एक किक्रेट मॅचचा ऐपिसोडून होऊन जाऊद्या 🙏🙏

  • @shivrajdabhade9891
    @shivrajdabhade9891 3 ปีที่แล้ว +9

    सुभाषराव यांनी सुरूवातीला आपला चॅनल असा जो उल्लेख केला त्यानं बरं वाटलं, आमचा चॅनल म्हणन्यापेक्षा आपला चॅनल म्हणा कारण आपण आता सर्व एक परिवारासारखे झाले आहोत, आंम्हाला तुमची सर्व टिम आमच्या कुटुंबाचा भाग असल्याचे वाटते ..

  • @vishwasshelar2237
    @vishwasshelar2237 3 ปีที่แล้ว +7

    जबरदस्त कॉमेडी. रामभाऊ ची चांगलीच जिरवली सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केलाय नेहमी शांत असणाऱ्या मिसेस रामभाऊ वेगळ्याच रुपात दिसल्या.

  • @vijaywaghamare3523
    @vijaywaghamare3523 3 ปีที่แล้ว +18

    खूप हसलो अतिशय विनोदि भाग होता,
    रामभाऊ आणि बाळासाहेब साठी लाईक करा.

  • @bhairvnathlandge1924
    @bhairvnathlandge1924 3 ปีที่แล้ว +28

    बाळासाहेब, रामभाऊ आणि सुभाषराव आजचा भाग एक नंबर. आपल्या अभिनयात एक अविस्मरणीय मानाचा तुरा.

    • @hussainchaugule2500
      @hussainchaugule2500 3 ปีที่แล้ว

      हा च अपी सो ड पुढे ने

  • @sujitbhoite187
    @sujitbhoite187 3 ปีที่แล้ว +12

    बाला साहेबान मुळ कदाचित MATच प्रोडकशन पुन्हा चालु काराव लागणार ....MATचे स्टंट लय भारी....

  • @wisdompath3213
    @wisdompath3213 3 ปีที่แล้ว +1

    किती जिवंत अभिनय करताय राव बघताना सगळं खरं वाटत...

  • @amolwaghmare4920
    @amolwaghmare4920 3 ปีที่แล้ว +7

    खूप छान.. मनापासून धन्यवाद सर्वांचे खूप हसवता तुम्ही सगळे 👌👌

  • @uddhavsarang4845
    @uddhavsarang4845 3 ปีที่แล้ว +79

    बलभीम पाटलाला आण संजू ला का सोडलं आज बाळासाहेब, रामभाऊ,सुभाषराव त्यांची मटण खाताना पाटलाला पाहून मजा आली असती
    कृपया आठवड्यातून दोन भाग दाखवा

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 3 ปีที่แล้ว +14

    आयला एखाद्या अँक्शन चित्रपटाला शोभेल असा थरार.M 80 king Balasaheb

  • @user-ni1rm8ud1m
    @user-ni1rm8ud1m 3 ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान वाटला हा भाग मला तर हसु आवरले नाही 😂 सगळ्या मंडळींनी मस्त अभिनय केला खरच तुमच्या सर्व टीम चे मी मना पासून आभार मानतो व आपले सर्व कार्यक्रम असेच विनोदी आसवे ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो..... धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ajitshingare6842
    @ajitshingare6842 3 ปีที่แล้ว +12

    बाळासाहेबांचा M80 बरोबरचा स्टंट लय भारी`♪♪♥

  • @user-bj4kt4fs2l
    @user-bj4kt4fs2l 3 ปีที่แล้ว +5

    लेखक आणि डायरेक्टर ला खरच सलाम प्रत्येक वेळी नवीन कल्पना नवीन विषय एकदम कॉमेडी मधे सादर करून दाखवता आणि सर्व कलाकार पन एकदम मस्त काम करतात सर्वाच अभिनंदन

  • @amarhindustani4116
    @amarhindustani4116 3 ปีที่แล้ว +43

    आजकाल लोकांना फक्त दर्जेदार कार्यक्रम आवडतात, पण आमच्या सारखेही प्रेक्षक आवडीने तुम्हाला बघतात, what a natural acting ❤️❤️❤️

    • @yogeshmadale3135
      @yogeshmadale3135 2 ปีที่แล้ว

      रामभाऊ आठवड्यात दोन एपिसोड काडा

    • @mayurkamat6569
      @mayurkamat6569 ปีที่แล้ว

      @@yogeshmadale3135 hm....bolala bagh hyo...chesta ahe ky to 2 episode kadhaychi tu kadhun dakhav baghu..

  • @sagarsabale751
    @sagarsabale751 3 ปีที่แล้ว +76

    बाळासाहेब म्हणजे कॉमेडीचा बादशाह आहे. आणि टीमचे पण खूप खूप अभिनंदन जबरदस्त कॉमेडी केली.

  • @mithunmane3022
    @mithunmane3022 3 ปีที่แล้ว +10

    आठवड्यातून दोन भाग बनवले तर सर्वच रसिक मायबापांना आवडेल अध्यक्ष....!!!

  • @omks2109
    @omks2109 3 ปีที่แล้ว +73

    बलभीम पाटलांची कमतरता भासली बरका, त्यांची तब्येत बरी आहे ना

  • @bahubali3289
    @bahubali3289 3 ปีที่แล้ว +4

    रामभाऊ आता या वेबसिरीजमुळे नवीन 5 एकर नक्कीच विकत घेणार आहेत.

    • @AR-co4sq
      @AR-co4sq 2 ปีที่แล้ว +1

      होऊ द्या आपलीच माणसं मोठी

    • @sureshghadge2115
      @sureshghadge2115 2 ปีที่แล้ว

      O

  • @anand_shinde96965
    @anand_shinde96965 3 ปีที่แล้ว +8

    नेवसे सरांची नाराजगी कळाली..
    💐आईंना भावपूर्ण श्रध्दांजली💐

  • @user-cu7rb4ox3m
    @user-cu7rb4ox3m 3 ปีที่แล้ว +32

    नेवसेंच्या मातोश्रींनला भावपुर्ण श्रद्धांजली 💐

  • @rajeshpawar7714
    @rajeshpawar7714 3 ปีที่แล้ว +4

    जैसी करणी वैसी भरणी...
    ह्याच उत्तम उदाहरण...

  • @satishambre8416
    @satishambre8416 3 ปีที่แล้ว +6

    खूप खूप हसलो... बाळासाहेब, रामभाऊ... न चुकता आम्ही आपला प्रत्येक एपिसोड पाहत आलो आहोत...
    रामभाऊ - बाळासाहेब याचं योगदान खूप जबरदस्त आहे....
    From - श्री आंबरे सर. जि प जालना

  • @anandgavhane5901
    @anandgavhane5901 3 ปีที่แล้ว +21

    सुभाषराव सारखा एक माणूस प्रत्येक गावात पाहिजे

  • @amolpowar4189
    @amolpowar4189 3 ปีที่แล้ว +16

    हा आठवडय़ातून दोन भाग केले तर अति उत्तम आहे खुप सुंदर आणि खूप मनोरंजन करतात त्यामुळे खूप छान वाटले

  • @babajikababa
    @babajikababa 3 ปีที่แล้ว +5

    सरपंच साहेबांच्या आईला विनम्र अभिवादन 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @RahulKolhe-gt5wf
    @RahulKolhe-gt5wf หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात फक्त एकच नाव
    ते म्हणजे राम भाऊ राम भाऊ राम भाऊ
    लय भारी 👌👌👌

  • @arunmangedkar2829
    @arunmangedkar2829 3 ปีที่แล้ว +6

    सरपंच यांच्या मातोश्री ना भावपुर्ण श्रद्धाजली