Special Report: Walmik Karad Wealth | Suresh Dhas यांनी मांडली कराडांची कुंडली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 110

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 11 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    सुरेश धस साहेब यांना सलाम.जे आकाचे व आकाचे आका यांचे कार्य देशासमोर आणलं.सुरेश धस साहेब तुमच्या सोबत सर्व समाजातील गोरगरीब जनता आहे..

  • @pawarsunil6842
    @pawarsunil6842 11 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    धस साहेब आगे बढे हम तुमारे साथ हैं

  • @Tatyasahebkhune
    @Tatyasahebkhune 11 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    सलाम धससाहेब तुम्हाला असच शेवटपर्यंत कायम राहा

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 12 ชั่วโมงที่ผ่านมา +81

    सगळी संपत्ती जप्त करण्यात यावी

    • @stackgaming8061
      @stackgaming8061 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho Ajit pawar chi kele tasi ani vaps sodli

  • @UpendraSontakke
    @UpendraSontakke 11 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    सुरेश धस साहेबाना Z+ सुरक्षा दिली पाहिजे

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 12 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    ह्याची संपत्ती पैसे बघून पोलिस चया तोडाला पानी सुटलय.... म्हणून तर मदत होतेय टाईम टु टाईम....😂😂

  • @abg3525
    @abg3525 12 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    आम्ही झक मारली टॅक्स भरतोय राव, आयच्या गावात काय चाललंय हे कळत नाही. ….

  • @rajeshjadhav7105
    @rajeshjadhav7105 12 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    असे बरेच, लोक आहेत जे आमदार, खासदार बरोबर राहतात त्याची संपत्ती सरकारणे चेक करावी, खूप दिसेल, आणि गरीबाची संपत्ती लुटतात, आणि प्रसासन पण काहीच करत नाही 🙏

  • @navnathbankar3299
    @navnathbankar3299 12 ชั่วโมงที่ผ่านมา +62

    महाराष्ट्र सरकार काय उपटित आहे का
    लाज वाटली पाहिजे सरकारला😢

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 11 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    खरा दाऊद बीड मधला निघाला

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 12 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    अकाची संपत्ती ऐकून महाराष्ट्रातील जनतेला चक्कर आल्याशिवाय राहणार नाही
    तोबा तोबा कुठे गेली सरकारी यंत्रणा

  • @DipakPatil-yf9ip
    @DipakPatil-yf9ip 12 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    यासाठी एकनाथ शिंदे साहेब ग्रह मंत्री व्हायला पाहिजे होते राव

    • @rohangharat7817
      @rohangharat7817 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Tyachi property chcek kr ja

    • @ArvindTawar-s6x
      @ArvindTawar-s6x 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      शिंदे पण वाल्मीक अन्नाचे उपटु शकत नाही, सरकार चे आशिर्वादाने हे चालत असते, आता ही बघ सरकार काहीच करणार नाही, फक्त कारवाई होणार एवढंच भाषण ठोकतील बघा,

  • @MallikarjunMelinmani
    @MallikarjunMelinmani 11 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    गुंडागिरी dahashat,, आणि राजकीय पाठबळ वर् जमवलेली संपत्ती सरकार् jama करावी🎉🎉

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 11 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सर्व.संपती..जप्त.करण्यात.यावी.ED.CBI. काय.करत.आहे..हे.समजत.नाही

  • @ramjalade7020
    @ramjalade7020 12 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    🇮🇳🎉 प्रजास्त्तक दिवस (26 जानेवारी )साजरा करण्याची आवश्यकता आहे का ? 💐 #जय हो ,लवासा सिटी, सिंचन घोटाळा, ब्लॅक मनी, पैसा...बीड जिल्ह्यात जिरवला , मुरवला, लपवाला ,आहे. Justice for Beed public.. Santosh (Bhau) Deshmukh family 🙏

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 11 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    किरीट सोमय्या कुठे आहे?

    • @mailsureshchavhan
      @mailsureshchavhan 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      तो नागड्या फक्त ठाकरे आणि ठाकरे करत असतो

  • @Vkgaming819
    @Vkgaming819 12 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    हे बगा आपण प्रत्येक गोष्टी चे टेक्स भरतो आणि हे लोक मोठी होतात

  • @Skadam5177
    @Skadam5177 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    राजच्य गृहमंत्री पाहीजे धस साहेब❤

    • @jayashridewne7792
      @jayashridewne7792 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      ह्या सरकारने या अगोदर सुशांत सिंग राजपूत व दिशा सालीयान यांचा विषय सुद्धा जनजेतेसमोर आनावा
      केवळ एकाद्या OBC कार्यकर्त्यांना टारगेट करणे टे चुक
      धसची सुद्धा होऊ देत चौकशी !!!
      ते जरा ज्यास्तच जोमात दिसतात !;!

    • @ravirajkakadepatil922
      @ravirajkakadepatil922 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ❤❤❤ Rights

  • @vishaltanpure2749
    @vishaltanpure2749 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    त्या ड्रायव्हरला शोधा लोकमत वाल्यांनी आणि त्याची बाईट घ्या

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सुरेश अण्णा धस ❤

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm 12 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सर्व संपत्ती जप्त करून सरकार जमा केली पाहिजे?

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    महाराष्ट्राचे सरकार झोपले आहेत का हे प्रकरण का दाबलं जातयं मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना सजा होते आणि हे प्रकरण अजून संपत नाही

  • @San-r6i
    @San-r6i 11 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Ed चां जावई आहे काय जप्त केली पाहिजे संपती

  • @YogeshShinde-o5w
    @YogeshShinde-o5w 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    उपमुख्यमंत्री अजित दादा साहेब धनंजय मुंडे ना लपवता आहे त्या चा राजिनामा का घेत नाही

  • @kakasahebvalte4196
    @kakasahebvalte4196 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    किरीट सौमय्या तुमची ईडी काही का करत नाही का फक्त पक्षात घेण्यासाठीच ईडीचा वापर केला आहे का

  • @kripasai380
    @kripasai380 12 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    एखाद्या गरीबाची गुंटा भर जमीन जरी असती तर. प्रशासनाने एका मिनिटात जप्त केली असती. ह्या डुकराची, आकाची संपती केव्हा जप्त होणार ???.

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आमदार खासदार नसताना हा पैसा एवढा आणला कुठून जनतेला लुटून ना. जनतेचा तलतळाट लागेल

  • @uttamlaxman2854
    @uttamlaxman2854 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जमीनी जप्त करा

  • @vishalkachare8865
    @vishalkachare8865 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कडक अण्णा❤

  • @bhushansutar5201
    @bhushansutar5201 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ईडी फक्त विरोधकांना असते का.जनतेने फडनिसाना विचारावे

  • @dnyaneshwaravadhut4547
    @dnyaneshwaravadhut4547 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    नागर हाणुन कमावला काय यानं ..इकडं emi भरू भरू मेले लोकं

  • @shantiprasadsatpute1366
    @shantiprasadsatpute1366 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हे सर्व मिडिया मघुन सांगण्यापेक्षा सिआयडी व एस आय टि सरकार ने नेमनुक केलेलीच आहे त्यांचे कडे सर्व पुरावे जर जमा करून दिले तर त्यांना तपास मघ्ये चांगलाच फायदा होईल व कोर्टात ते पुरावे देऊन आरोपींना जास्तीत जास्त सजा कोर्ट देऊ शकेल असे आपणास वाटतं नाही का?

  • @Ro_hit_o
    @Ro_hit_o 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    @news18 #त्याला राजकारणीच जबाबदार आहे. त्यांनीच होऊन दिली नाही #धस साहेब असेच चालू ठेवा म्हणजे जाले. नाही तर . . . टेबल खालून . . .

  • @Ramcandramorerp
    @Ramcandramorerp 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बिहार मधी जे, शि ,बि महराष्ट्रात पोकलान चालवायला हव बस तेस रायल आहे.

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dhas.anna.eakdam.gret.ahat

  • @jaywantpawar5245
    @jaywantpawar5245 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    माननीय आमदार सुरेश धस साहेब 2025 चे सर्वात POWERFUL आमदार SD.आपले किती हि कौतुक केले तरी ही कमीच.पण धस साहेबानी महाराष्ट्राच्या जनतेला बीड परळी ची अवस्था दाखवली.आकाचे आका काय हे 35 कोटी,75 कोटी या सर्वांना आण्णा रस्त्यावर आणणार.

  • @Sandiforyou
    @Sandiforyou 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Anna 🚩🚩🚩👍🏻😎

  • @vaibhavnalage455
    @vaibhavnalage455 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बघू आता हिंदूंचं सरकार आपल्या हिंदू बंधवला कसा न्याय देते

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धस साहेब

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय सुरेश अण्णा ❤❤

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नेपाळी नित्या ह्याच्यावर काही बोलला का ॽ

  • @shantanuvinayakgautam2373
    @shantanuvinayakgautam2373 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    शंतनु वि गौतम... ई डी झोपली काय.....

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सरकारचा जावई झाला का ?

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जावईबापू😂

  • @sagarshewale8368
    @sagarshewale8368 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरेश आण्णाला सहज माहिती मिळते आणि ईडी, इनकम टॅक्स बाकी ज्या यंत्रणा आहेत त्या नेमक काय करतात

  • @SantoshBhawar-ku6rj
    @SantoshBhawar-ku6rj 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    किरीट सोमिया कुठे असतील त्यांना स्टेज वर येण्याची कृपा करावी 😆 साहेब झोपले आहेत 💯😆

  • @bapusahebkhedekar2992
    @bapusahebkhedekar2992 ชั่วโมงที่ผ่านมา

    धस साहेब लढा तुम्ही....

  • @uttamlaxman2854
    @uttamlaxman2854 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अबब तुम्ही आम्ही घाम गाळून पोट भरायची बोंब = घ्या ठो

  • @raj87399
    @raj87399 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    धस अण्णा ते समाजसेवक आहेत त्यांच्याकडे जी संपत्ती आहे ती त्यांना लोकांनी दान केलेली आहे.
    उगाच बिन बुडचे आरोप करू नका.😅😂

  • @RahulSuryawanshi-i3c
    @RahulSuryawanshi-i3c 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aanna bolte sabko kolte ❤

  • @omshrisapre6405
    @omshrisapre6405 26 นาทีที่ผ่านมา

    सरकार रिक्षा आहे निर्णय लवकरात लवकर पाहिजे नायक फिल्म बघा

  • @rahulnikam8988
    @rahulnikam8988 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमचं काय कर्त्यव नसेल
    मुद्दे उचलून विचारा की मुख्य मंत्र्याला

  • @jaideepkhedkar1980
    @jaideepkhedkar1980 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धस अण्णा नी ७ एकर मध्ये घर बांधलेय.
    देवस्थान, वक्फ बोर्डाच्या जमिनी बद्दल बोला.

  • @machindralasane810
    @machindralasane810 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जेजे चे नाव संपत्ती ड्रायव्हरच्या त्याच्यात त्यांना बी अटक करा त्यांना विचारा ना तुम्ही कुठल्या कमावली

  • @ShahajiKhot-w4x
    @ShahajiKhot-w4x 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kai..??

  • @user-em9bs6pn8q
    @user-em9bs6pn8q 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    तरी 75 कोटी तर चिल्लर आहे आजुन लय माल आहे 😂

  • @satishmahajan4330
    @satishmahajan4330 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌🌺👍

  • @BalajiMahmahne
    @BalajiMahmahne 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरे हा तर दाऊद निघाला

  • @pravinmundhe9449
    @pravinmundhe9449 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    शॉकसभेत हसतात का? देशमुख गेले आणि हे हसत आहेत राव... दुर्देव आहे हे..

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आती तेथे माती...हे....होणार हे ...पाप कोणाचा बाप नसतो

  • @GajananPatole-zv9rf
    @GajananPatole-zv9rf 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्ञानदा तू एबीपी माझा का सोडलास.....?🤔
    सहजच

  • @Mechanicalgyan358
    @Mechanicalgyan358 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Wahh ED IKDE ZOPNARCH

  • @mahendrashelke2243
    @mahendrashelke2243 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्या संपत्तीचा अंतिम मालक आकाचा आकाच असेल

  • @vasantwakchoure5390
    @vasantwakchoure5390 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢😢😢

  • @satishchavan4780
    @satishchavan4780 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    😮😮😮

  • @Ajayatul9076
    @Ajayatul9076 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😭😭😭

  • @VinDisel-b8y
    @VinDisel-b8y 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ekhada dhanu bhau aamhala pn bhetu dya manje sagli kade paisa ch paisa....aani saman ach saman......paisha ne potachi soi hote aani samanane pota khalchi❤....

  • @machindralasane810
    @machindralasane810 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्याच्या नावाचे मेन कुठून आली त्यांनी कशी घेतली

  • @pritic7456
    @pritic7456 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yachya javal evdhi sampatti ahe tr v4 kara ajit pawar, sharad pawar javal kiti asel

  • @aniruddhahandibag6687
    @aniruddhahandibag6687 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीजेपी इलेक्शन फंड जातं असेल मग कशी दिसेल

  • @KunalNatkar-wq4rp
    @KunalNatkar-wq4rp 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hoy bildar 😂😂😂

  • @sunillawhale2964
    @sunillawhale2964 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sarva sampatti jama Kara

  • @sam-jt4ss
    @sam-jt4ss 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Prajwal revana sarkh zala mag 😂 te pan lok visrun gele

  • @deeppatil390
    @deeppatil390 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ईडी फक्त विरोधकांसाठी च आहे बेशरम सरकार

  • @dilipshinde1394
    @dilipshinde1394 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yachya bapache paise ahet ka

  • @dipakyadav185
    @dipakyadav185 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sarkar kay krte aahe edi kay krte

  • @KalawatiKolangade
    @KalawatiKolangade 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tarbuz hm to walimik godas

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Karal ka nad parat marata marna yewada sopa watla ka tumhala tumcha sewat karnar hach marata

  • @sachindulam9258
    @sachindulam9258 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhas ch maghe fadanvis ahet dhas la yevde mahiti fadanvis ne ch dile astil ..1 tas meeting hotat doghat

  • @KN-ou2zk
    @KN-ou2zk 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Oh god this is bullshit

  • @rohitthorat8700
    @rohitthorat8700 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    आक्का ने बक्कळ माया गोळा केली बाबा

  • @tejasbhosale6740
    @tejasbhosale6740 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ED काय उपाटती का अता

  • @badrinathbongane4892
    @badrinathbongane4892 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    जळत रहा laudya surya 😂😂

    • @prasadshelar6927
      @prasadshelar6927 36 นาทีที่ผ่านมา

      Tujha aiecha dannaa chakkyaaaa jalaychya ky tyat zattuuu

    • @prasadshelar6927
      @prasadshelar6927 35 นาทีที่ผ่านมา

      Tujhi lyki ahee ka bullya zatttyaaa