खूप छान माहिती दिली आहे आपल्या बहुमोल मार्गदर्शनाखाली मी ऊस पिकासाठी इनो व्यामची कालच आळवणी घेतली आहे त्याचा व्हिडिओ कृषी तीर्थ वर टाकला आहे धन्यवाद सर🙏
ऊस संजीवनी पुस्तक मागवण्यासाठी माझ्या 98 50 17 15 61 या नंबरला तीनशे रुपये फोन पे किंवा गुगल प्ले करा व आपला संपूर्ण पत्ता पिन कोड सह व्हाट्सअप करा म्हणजे रजिस्टर पोस्टाने पाठवता येईल
🙏🙏🙏
खुप चांगली माहिती दिली आहे💐 धन्यावाद🌹💐
अति उत्तम आशी महिती दिली आहे धन्यवाद सर
खूप छान माहिती दिली आहे आपल्या बहुमोल मार्गदर्शनाखाली मी ऊस पिकासाठी इनो व्यामची कालच आळवणी घेतली आहे त्याचा व्हिडिओ कृषी तीर्थ वर टाकला आहे धन्यवाद सर🙏
Humnisathi chalel ka
खूप चांगली आणि महत्वाची शास्त्रीय माहिती दिलीत....
Khup chhan video saheb majjhya shetat kapasiche sampuran pik pahile jhdanchi thamblee pivade pivadsar padli Dhire dhire sarva pik jadalee 30 baga kapus rota marle vangi tamale bhendi mirachi lavali half halu sarve jadali aani dusrya maka lavala makyalahi Dane bharle nahi sevati majha sagar yane aatmahatya keki saheb marg suchava tumchamoboil number pathava
Sir you have given best information Thank you sir
धन्यवाद ,राम कृष्ण हरि !!
मायकोरायझा,कोठे,मीळेल
Setakri bandu sathi chan mahiti dilelie saheb danyvad
Thank you
ह्युमिक आणी मायकोराईझा बरोबर NPK कोंबो जीवाणु व BVM हे एकत्रित पणे फळझाडांना आळवणी करता येईल का ?
Bvm mhnje ?
सर आज पर्यंत असे कोणी असली महीती. कोणत्याही सांगितले नाही धन्यवाद
Thank you
Chan mahiti dhanyawad sir. Bharat kadam pandharpur.
Chan information fantastic
Chan mahiti sangitali sir
मायकोरायझा कोठे मिळेल आणि किंमत किती आहे.
सर मी सोयाबीन ला जीवाणु खताचि बिज प्रकिया करु शकलो नाही, तरी जीवाणु खत, जैविक बुरशीनाशक, मायकोरायझा यांचा स्पे घेता येतो का?
Chan sir👌
सर हे प्रॉडक्ट कोठे मिळेल
कादा पिकास चालेल का
यामध्ये N P K, CONSORTIA किंवा इतर मित्र जीवाणू मिक्स करू शकतो का
हो, पाटील बायोटेक वाले गूळ, npk canso, मायकोरायझा 200 लिटर पाण्यात देण्याची शिफारस आहे
@@amitbhau mycorrhyza, psb, kmb, barobar bevaria ani metarizam mix kele tar chalel kay?
अतिशय उपयुक्त अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Thank you
Mothaya usala chalel Kay?
सर कुठे मिळेल
Karad madhe kuthe milel??
कोथींबीर मधे वापरायची पद्धत सांगा सर,🙏🙏
सर उसासाठी किती वेळा सोडायचा कोणती वेळ आहे राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
दोन वेळा,लागणीनंतर 30 दिवसानी व मोठ्या भरणीनंतर एकदा
केळी पिकासाठी कसा आणि प्रमाण कस असेल्?? कुठे मिळेल
Jadhavsaheb chagli mahiti Dili.
मायकोरायझा कूटे मिळेल किमंत किती?
सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर येथे मिळतील
पार्सल ने पाठवता येईल
Mobile number मिळाल का ?
Micoraja barobar uria waparla tar chalelka
Kandyala dile tar chalel ka?
हो चालेल काही प्रॉब्लेम नाही
जाधव साहेब आवाज ऐकू येत नाही
कीमत kitti आहे
मायको राईजा पुण्यात कोठे मिळेल ?
Sir, majha us 7 Mahinyacha ahe ata he deushaktoka
होय
सर छान माहिती दिली धन्यवाद
Rs ?
नाव शहाजी बोरकर ता शिरूर जी पूणे ऊस संजीवनी पुतक पायजे
ऊस संजीवनी पुस्तक मागवण्यासाठी
माझ्या 98 50 17 15 61 या नंबरला तीनशे रुपये फोन पे किंवा गुगल प्ले करा व आपला संपूर्ण पत्ता पिन कोड सह व्हाट्सअप करा म्हणजे रजिस्टर पोस्टाने पाठवता येईल
सर ऊस साठी तांबेरा वर सांगा
M-45/Folicure/Cooper oxy chloride
केळी पिकासाठी चालेल काय
हो चालेल,2वेळा द्यावे
10 gunte aahe praman sanga
दोन वेळा विभागून 50-50%द्या
Islampur madhe milel ka
Price
@@abhijitnangare9809 हो मिळेल
350₹/250 ग्रॅम/एकर
धन्यवाद
किंमत काय आहे
350₹
विजय गोफणे बारामती
Thank you
सर आडसाली ७ महिन्याचा ऊस आहे मायकोरायझाची आळवणी केल्यानंतर वाटरशूट निघतील का
होय, प्रयत्न करुन पहा
Price kay aahe
350₹/250ग्रॅम
एक एकर साठी
Micore dhanuka 400/-2kg
Depends up on concentration
@@KrushiTirth ppm किती आहे.
VSI ची आहे का🙏
नाही, हे ईनोरा कंपनीचे आहे.250ग्रॅम /एकर रिझल्ट छान आहे
ऊस फोडणी केल्यानंतर कशा प्रकारे वापरायचा ?
भरणी नंतर 10 दिवसानी सोडा.
ही गुळा मध्ये मल्टीप्लाय होत नाही चुकिची माहिती दिली सर
कशात होते मग
Kashat mix karave
ताक व दह्या मध्ये माल्टिप्लाय होतात
Bharni houn 2 mahine jhalet
चालेल वापरले तर, फायदा होईल.
व्हिडिओ थोडा संक्षिप्त करावा व्हिडिओची लांबी थोडी जास्त होतेय
आभारी आहे तसा प्रयत्न करूया
Bhau us vikas adhikari yana nav theu naka.
शेतकऱ्यांना अतिशय छान पध्दतीने सांगितले आहे, व्हिडिओ मोठा होतो, पण पर्याय नाही, म्हणून समजून सांगण्याच्या प्रयत्नात मोठा झाला तरी आक्षेप घेऊ नका.
खूप सुंदर, अमूल्य माहिती मिळाली. धन्यवाद !
Rs ?