मायकोरायझा ( VAM )बद्दल सविस्तर माहिती 🦠Full Detail About Mycorrhiza

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • मायकोरायझा ( VAM )बद्दल सविस्तर माहिती 🦠Full Detail About Mycorrhiza
    नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मायकोरायझा बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे, या व्हिडिओमध्ये मायकोरायझा चे प्रकार व कोणता मायकोरायझा चा प्रकार आपण करायला पाहिजे ,त्याचबरोबर मायकोरायझा वापरण्याचे फायदे ,मायकोरायझा कधी वापरावे ,त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आहे
    #datta_kankal_marketing
    #agriculture
    #organic_forming
    #mycorrhiza_fungus
    #मायकोरायझा

ความคิดเห็น • 43

  • @DeepakNichit
    @DeepakNichit วันที่ผ่านมา

    Nice

  • @ramdaspatre6211
    @ramdaspatre6211 ปีที่แล้ว +6

    Super mahiti sar

  • @MahadevShinde-f8e
    @MahadevShinde-f8e หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर माहिती दिलात आभारी आहे तरी आता मायक्रो रायजा मध्ये कॉम्बिनेशन काय काय चालतंय❤

  • @निवृत्तीशेळके
    @निवृत्तीशेळके ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @gangadharsarkate2083
    @gangadharsarkate2083 ปีที่แล้ว +3

    मायक्रो ब्राझीलचे एकरी प्रमाण

  • @vijayoturkar2536
    @vijayoturkar2536 ปีที่แล้ว +3

    छान माहिती मिळते धन्यवाद याचे प्रमाण किती खुलासा व्हावा. तसेच पुनर्रवापर कधी तेही सांगावे.

  • @RajendraKavitkar
    @RajendraKavitkar หลายเดือนก่อน +1

    खुप चांगली माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @samadhandatar667
    @samadhandatar667 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीधन्यवाद

  • @krushnajadhav3637
    @krushnajadhav3637 2 หลายเดือนก่อน +1

    Sundar mahiti dili sar

  • @sandipgangarde2179
    @sandipgangarde2179 2 หลายเดือนก่อน

    Tur pikala N P K aani humic acid sobat drenching kele tr chalel ka. Sulfur chi drenching keleli aahe. Krupaya margdarshan kara.

  • @tushargadhave2147
    @tushargadhave2147 3 หลายเดือนก่อน

    दत्तराव माहिती लय छान दिली धन्यवाद

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 หลายเดือนก่อน

    AHO SIR MICRORIZA CHE NEGATIVE RESULT ZALE RAO SEED TREATMENT MADHE, KAHI TARI CHUKLE HOTE MAZE, MI NANTAR SPRAY WAR PIK NIT KELE

  • @navnathzate1183
    @navnathzate1183 7 หลายเดือนก่อน +1

    सर माझ नाव नवनाथ बाबुराव झाटे परभणी येथे राहणार असून माझे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवावीत हि विनंती 🙏
    १)माइकोरायझा कापूस+ स्वयाबीन मध्ये वापरायला चालेल का?
    जर वापरायला चालत असेल तर २)कापूस+स्वयाबीन लावगडीपासून किति दिवसाला वापरन योग्य आहे?
    ३) पिकाच्या कोणत्या अवस्थेत वापरन योग्य आहे?
    ४)माइकोरायझा व ह्युमिक एसिड फवारणीमधून किंवा ड्रिप मधून किंवा माती मधून यापैकी कोणत्या पद्धतीमध्ये वापरन योग्य आहे ?
    ५) माइकोरायझा+ ह्युमिक एसिड यापैकी पिकाला कोणत योग्य आहे पिकाला व जमिनिला कोणत फायद्याच राहिल?
    ६)जर पिकाला माइकोरायझा दिल तर ह्युमिक एसिड द्यायची गरज आहे का?
    ७) पिकाला ह्युमिक एसिड व माइकोरायझा दोनीही देन फायद्याच राहील का जर असेल तर देण्यामध्ये फरक किति दिवसाचा असावा?
    ८) माइकोरायझा व ह्युमिक एसिड यांच्या विश्वासू व नामांकित कंपन्याची नावे सांगा जेनेकरुन आम्ही खरेदी करु सर आपण यावर विडियो च्या माध्यमातून संपूर्ण माहिती द्यावी हि विनंती 🙏

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  7 หลายเดือนก่อน

      यासाठी तूम्ही आमचा ' ट्रेन द फार्मर ' हा कोर्स करा

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  7 หลายเดือนก่อน

      Call करा 9922557796

  • @gokuldada3498
    @gokuldada3498 5 หลายเดือนก่อน

    सर हे कोणत्या पिकांसाठी वापरले जाते

  • @sourabhkakade7419
    @sourabhkakade7419 7 หลายเดือนก่อน

    Mycoraza
    Urea
    Ssp
    Potash sugarcane la dose chala ka

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  7 หลายเดือนก่อน

      काय करायला खतामध्ये मिसळून देऊ नका त्याचा सेल काऊट कमी, होतो जिवाणू कमी होतात

  • @RamThorat-d4k
    @RamThorat-d4k 2 หลายเดือนก่อน

    मायक्रोराझा दिल्या वर हुमिक कधी सोडावे

  • @kiranshinde3214
    @kiranshinde3214 9 หลายเดือนก่อน

    वॉटर सोल्युबल खत बरोबर micoriza देता येईल का

  • @santoshbagade118
    @santoshbagade118 ปีที่แล้ว +2

    ऐकरी प्रमाण किती य्घावे

  • @dilipbawane2836
    @dilipbawane2836 หลายเดือนก่อน

    ताक अंडी सोबत 12-61-00आणि मैकोराइजा वापरू शकतो काय सर सांगा प्लीज

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 6 หลายเดือนก่อน +2

    मायक्रो राजा ट्रायकोडर्मा दोनी एकत्र देऊ शकतो का

    • @haribhaupadwal9629
      @haribhaupadwal9629 5 หลายเดือนก่อน

      रासायनिक खताबरोबर मायक्रो राजा वापरला तर चालतो का

    • @Abhikale.15
      @Abhikale.15 หลายเดือนก่อน

      ​@@haribhaupadwal9629नाही

  • @machhindrapawar843
    @machhindrapawar843 2 หลายเดือนก่อน

    हे प्रॉडक्ट कोणत्या कंपनीचे आहे व कोठे मिळतात आम्हाला माहीत नाही

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  2 หลายเดือนก่อน

      माझ्याकडे मिळेल. 9922557796 वर कॉल करा

  • @Manavta123
    @Manavta123 6 หลายเดือนก่อน

    आलं पिकास देता येईल का micchorhiza

  • @ajaypatil3703
    @ajaypatil3703 2 หลายเดือนก่อน

    तणनाशक मारल्यामुळे मायकोरायझा मरत नाही का सर

  • @santoshbodhagire9334
    @santoshbodhagire9334 2 หลายเดือนก่อน

    मयक्रोरायझा सोडल्या नंतर ०:०:५०,०:६०:२० ही खते कधी दिली तर चालेल सर 🙏

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  2 หลายเดือนก่อน

      8 दिवसा नंतर सोडा

    • @ranapratappawale6781
      @ranapratappawale6781 2 หลายเดือนก่อน

      मायक्रोराईझा जमिनीत दिल्यावर किती दिवसानी कार्य सुरू करते

    • @ranapratappawale6781
      @ranapratappawale6781 2 หลายเดือนก่อน

      मायक्रोराईझा जमिनीत दिल्यावर किती दिवसानी रासायनिक खते दिले तर चालतील

  • @rahulagroandheathcare5870
    @rahulagroandheathcare5870 2 หลายเดือนก่อน

    Sarvch pikala

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 8 หลายเดือนก่อน

    Konte micoraja..changle...Acto...or..Endo...liqvid..or..powder...answer..please..

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  8 หลายเดือนก่อน

      लिक्वीड मायक्रो रायजा सर्वात चांगले

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 8 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤