मायकोरायझा जिवाणूखत माहिती आणि उपाय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @tukarammisal610
    @tukarammisal610 8 หลายเดือนก่อน +2

    खूप चांगली माहिती दिली सर,
    परंतु काही पिकांमध्ये जसे की,
    कोबी ,फ्लॉवर ,भेंडी या पिकानच्या मुळ्यामधून एक विशिष्ट प्रकारचा रस सोडलं तर त्यामुळे त्या पिकावर मायकोरायझा बुरशी काम करत नाही.
    यावर आपण सखोल माहिती द्यावी ही नम्र विनंती.

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 8 หลายเดือนก่อน

    खूप चांगली माहीती दिली सर आपण, धन्यवाद.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 8 หลายเดือนก่อน +3

    Great information ❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @MahadevShinde-f8e
    @MahadevShinde-f8e 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर माहिती देतात याबद्दल आभारी आहे मायको राजा बरोबर कॉम्बिनेशन काय काय द्यावे❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน +2

      नमस्कार दादा, मायकोरायझा रासायनिक बुरशीनाशक सोबत वापरू नये.

  • @bhagvanpawar1651
    @bhagvanpawar1651 8 หลายเดือนก่อน +5

    मैकॉरहायझा +npk dx+ट्रायकोडर्मा ची एकत्र आळवानी करायला चालते काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน +3

      नमस्कार दादा , मायकोरायझा किंवा ट्रायकोडर्मा या पैकी एक वापरावे

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk 15 วันที่ผ่านมา

      ​@@whitegoldtrust कांदा लावणार आहे
      व त्या वेळेस मी
      Npk खत जसे की 24 24 व mop व सल्फर असा बेसल डोस घेणार आहे
      आणि त्या सोबत जर मायकोरायजा घेतला

      टाकला
      आणि
      ज्या वेळेस कांदा पिकाला आंबवणी देऊ
      म्हणजे साधारणतः 15 दिवसांनी पाणी दिले त्यानंतर 2 दिवसांनी तणनाशक फवारणी केली तर त्या मायकोरायजा बुरशी ला काही हानी होईल का

  • @sandipgangarde2179
    @sandipgangarde2179 4 หลายเดือนก่อน +1

    Sulfur sobat drenching kele tar chalel ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน +2

      नमस्कार दादा, सल्फर सोबत जमणार नाही

    • @sandipgangarde2179
      @sandipgangarde2179 4 หลายเดือนก่อน +1

      @@whitegoldtrust Thank You 🙏 Sulfur dose nantar kiti divsani micorrhiza deu shkto? Krupaya margdarshan kara.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน +2

      नमस्कार दादा , एक आठवड्या नंतर देऊ शकता

    • @sandipgangarde2179
      @sandipgangarde2179 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@whitegoldtrustThank You 🙏

  • @navnathkalatre3308
    @navnathkalatre3308 8 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @VijayMahale-d3d
    @VijayMahale-d3d 2 หลายเดือนก่อน

    Sar kitaknask deerp ne sodale tar jivanu macoraja martat ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, चालेल

  • @manishawardhe4310
    @manishawardhe4310 หลายเดือนก่อน

    सर ! Micorrhiza आणि npk कन्सोर्तीया मिक्स करून, कॉटन ला पेरणी करतेवेळी, सरीमध्ये स्प्रे पंपाच्या माध्यमातून द्रिंचिंग केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा, लागवडीच्या वेळी न वापरता लागवडी नंतर १५ - २० दिवसांनी वापरा

    • @manishawardhe4310
      @manishawardhe4310 หลายเดือนก่อน

      @whitegoldtrust नमस्कार सर, माझ म्हणणं हे आहे सर, की micorrhiza आणि npk कन्सोर्तीया रेती सोबत एकत्र मिक्स करून कॉटन ला दिले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      चालेल

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 8 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤ very very Nice..Information Sir..❤❤❤❤❤ for my Orenge Farming..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @VijayMahale-d3d
    @VijayMahale-d3d 2 หลายเดือนก่อน

    0 60 20 sobat deu shekto ka plz sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      हो देऊ शकता दादा

    • @VijayMahale-d3d
      @VijayMahale-d3d 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust thank you

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 8 หลายเดือนก่อน

    Thank you sir🙏

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 8 หลายเดือนก่อน

    Sir गुळाच्या पाण्यात mycorisa मल्टीप्लाय करू शकतो काय pls rpy

    • @tukarammisal610
      @tukarammisal610 8 หลายเดือนก่อน +1

      होय.मी करतो .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , मल्टिप्लाय करण्याची गरज नाही

  • @vilasmodak1953
    @vilasmodak1953 8 หลายเดือนก่อน

    Good morning ❤

  • @omeshwardeshmukh4434
    @omeshwardeshmukh4434 8 หลายเดือนก่อน

    सर, शेता ची नागरटी केले नाही तर कोणते जीवाणू खत आणि रास यानिक खत वापरावे कारण पाऊस पडत आहे जमीनला तापविने कठीण होत आहे त्या करिता व्हिडिओ बनवा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , पीक लागवडी नंतर NPK जिवाणू वापरा

  • @rameshvagholi5763
    @rameshvagholi5763 8 หลายเดือนก่อน

    👌👌👍👍🙏🙏🙏

  • @gunjanfopse1405
    @gunjanfopse1405 8 หลายเดือนก่อน

    मिरची पिका साठी बेसल डोस मद्ये देणे योग्य आहे की कशे द्यावे सर....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , लागवडी नंतर देणे योग्य आहे

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 8 หลายเดือนก่อน

    Very good

  • @ramnathkadam7742
    @ramnathkadam7742 28 วันที่ผ่านมา

    एकरी किती किलो टाकावे खतासोबत चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, एकरी एक किलो वापरा

  • @santoshtambe5767
    @santoshtambe5767 8 หลายเดือนก่อน

    साहेब क्षारयुक्त जमीन झाली आहे ऊस पिक चालत नाही या औषधाने फरक होईल का🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , जमिनीची सुपीकता वाढावा आणि सेंद्रिय घटकांचा अधिक वापर करा

  • @yashvantmahajan6629
    @yashvantmahajan6629 8 หลายเดือนก่อน

    मायकोराझा पि एस बी किंवा कोणत्याही बुरशीची दिल्या नंतर जर तणनाशक मारले तर त्या चा फायदा कमी होतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , नाही

  • @SuhasDeshmukh-r7r
    @SuhasDeshmukh-r7r 4 หลายเดือนก่อน

    गूळ मिक्स करू शकतो ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, गरज नाही

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 8 หลายเดือนก่อน

    आपले मायकोरायजा आहे काय ? चांगले मा.रायजा कोणते आहे कारण बाजारात खुप आहेत ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , बूस्टर मध्ये मायकोरायझा नाही कॅन बायोसिस किंवा IPL कंपनीचे मिळाल्यास घ्यावे

  • @NageshKetkar
    @NageshKetkar 8 หลายเดือนก่อน

    सर शेता मधे मायकोरायझा आम्ही
    वाढवू शकतो का ,ते कसे वाढवतात त्या करिता काय साहित्य लागेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , जमिनीची सुपीकता वाढावा आणि सेंद्रिय घटकांचा अधिक वापर करा

  • @dnyandevphatangare6174
    @dnyandevphatangare6174 8 หลายเดือนก่อน

    Good morning

  • @PravinAjbale
    @PravinAjbale 8 หลายเดือนก่อน

    मायको रायजा सोबत अजून काय दयावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , जिवाणू खते खते देऊ शकता