ही सगळी गाणी ऐकली की बालपण आठवते .आई वङिलाची आठवणीने मन व्याकुळ होते हया शब्दात संगितात की आवाजात कशात जास्त ताकद आहे कुणी एक श्रेय घेऊ शकत नाही मंगेशकरानी आम्हाला खूप काही दिले कानाना तर इतके लाङावून ठेवले कि त्यानी गायलेली गाणी दुसरा कोणाच्या आवाजात कान दाद च देत नाही हा आमचा दोष नाही कानाचे आहे .
या भावगीता बद्दल काय वर्णन करू आणि कसे करू? हे सांगणे शब्दात शक्य होत नाही. मंगेश पाडगावकर यांनी हे शब्द कोठून आणले असतील, त्यांना कसे सुचले असतील, खडे काकांनी काय अद्वितीय अशी अजरामर चाल बांधली आहे आणि तितक्याच ताकदीने पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी हे गीत गायले आहे पूर्ण व्याकुळ प्रेमीच्या भावना ओतप्रोत ओतल्या आहेत. असे अजरामर भावगीत कित्येक वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही. शेअर केल्याबद्दल आपले मनस्वी आभार🙏🌹🌹🌹
हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ह्रदयात बाण ज्याच्या त्यालाच दुख ठावे गीतकार संगीतकार गायक आपणांस मनःपुर्वक धन्यवाद आणि आभार मन भूतकाळात फिरुन आलं
पंडित जी, तुमचा आवाज, गाणे आणि संगीत नसते, तर आयुष्यात खूप मोठी पोकळी असली असती... तुमची मी शतशः आभारी आह़े.. क्रुतज्ञ आहे.. धन्यवाद कसे मानावे? शब्द अपुरे पडतात...
आवाजाची काय किमया,जादूगार आपली कलाकृती सादर करतो त्याच प्रमाणे ही आवाजाची लाट सळसळत किनाऱ्यावर आडलते त्याचा फेस चहुकडे फेसाळते,मोचकेच गायक की किमया करू सकते❤❤❤❤❤
Ajjchi gani ek diwas pan laxat rahat nahi. He juni gani 50-60 years zali tari tond path ahet. Credit goes to excellent music directors , lyrisists and singers. What a music composition by khale kaka and sung by hridaynathji
सौ, सुषमा पत्की ़। पंडीतजी ,स्वरगंगेत न्हाऊन आम्ही धन्य झालो, कवींची शब्दरचना आणि आपले स्वर आम्हाला एका काल्पनिक दुनियेत घेऊन गेले ,आपल्याला खरोखरच दैवी देणगी आहे ,
हे गीत अप्रतिम आहे खूप सुंदर... जुन्या आठवणीतल्या साठवणीतील सोनं आहे हे, फक्त मराठी संस्कृती आपण जपावी हि विनंती... जमल्यास बदल करावा सर्व फोटो या गाण्याच्या भावापलीकडचे आहेत.मराठी मातीला लाभलेली हि अजरामर सुंदर गीते आहेत आणि अपलोड केल्याबद्दल मनापासून आभार...
अप्रतिम अतिशय मंत्रमुग्ध करणारा पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा आवाज.... पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देतो.. अन् प्रेमाच्या जगातील आठवणीत आपण पुन्हा जगू लागतो...
संगीतकार सी.रामचंद्र यांची मराठी गैरफिल्मी गीते सुद्धा गझलच आहेत ,ती ऐकावी .इतर मला संगीतकारांची मराठी भावगीते ऐकावीत .ती सुद्धा गझलच आहेत . भावगीत काय आणि गझल काय एकच .कारण त्यातील भावना श्रोत्यांपर्यंत पोहचल्या की झाले .आपल्या मराठी लोकांना नाही तरी हातचे सोडून पळत्याच्या मागे लागायची सवयच आहे .कवि यवतमाळ चे भाऊसाहेब पाटणकर , अमरावतीचे रविंद्र भट ह्यांच्या सुद्धा मराठी गझला आहेत .
Altafji, this is technically not a Ghazal... (the stanza runs 4 lines.. it does not have couplets each standing on their own). Having said that, I would agree that HNM has beautifully composed so many of Ghazals.. Mostly those of Suresh Bhat.
🥀 हाती धनुष्य ज्याच्या , त्याला कसे कळावे?? हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे?? रूदयात बाण ज्याच्या, त्यालाच दुःख ठावे तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे 🥀
गाण्याबरोबर टाकलेल्या प्रतिमांनी सगळा कचरा केला आहे. थोडा वेळ शोध घेतला असता तर यथायोग्य मराठमोळ्या निदान भारतीय प्रतिमा सहज मिळाल्या असत्या. खरेतर गाणे हे ऐकण्यासाठी असते उगाचच टाकायचे म्हणून काहीही हुडकून टाकण्यापेक्षा काहीच नसते तरी चालले असते.
माझी संगीतकार हृदयनाथांबद्दल एकच तक्रार आहे. ते इतके मधुर आवाजात गातात, पण त्यांनी स्वतः च्या संगीतात एकच गाणे गायिले आहे - " त्या फुलांच्या गंधकोषी ( कवी सूर्यकांत खांडेकर). त्यांनी स्वतः वर आणि रसिकांवर इतका अन्याय का केला ?
Beautiful composition. The one and only Pandit Shrinivas Khale can create such a composition. This song is actually creation of All time great Shrinivas Khale kaka but it has been marketed well by HM as if it is his creation.
हे गाणे सार्वकालीन आहे.आपल्या पिढीला कदाचित या पिढीचेकाळातील पिक्चरायझेशन आवडणार नाही पण नाईलाज आहे. आम्ही पण तुमच्यासारखेच व तितकेच तरूण होतो हे त्यांनी कसे समजणार?
अनेक मराठी गाण्यापैकी एक उत्तम गाणे. प्रसंगा नुसार योग्य उपमा दिलेल्या आहेत.
गीत रचनाकार,गायक, संगीतकार यांचे अभिनंदन 💐
"हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे
हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे"
Kay shabdanchi mandani aahe Padgaonkar yanchi... Wah... Pratyek generation la bhural lavnare shabd lihun thevlet yaar... Mast
Very good voice,lyrics,tune, all-time hummable by all ages old is gold.
Thu😅o o😮
Thu😅o o😮 oo
😮😮😮😮😮😮😮😮😮
O😮😮😮😊
Ho khar ch khup khol ahet arth shabdanche 🥺🥰
Incorrect translation
@1:25 डोळ्यांस पापण्यांचा
@3:06 हाती धनुष्य ज्याच्या
@3:26 ह्रदयात बाण ज्याच्या
@4:27 जाता समोरुनी तू
दृदयनाथ मंगेशकर यांचा आवाज अप्रतिम आहेच सर्वगाणी मनाला भिडणारी आहेत
इतक्या कोमल आणि पवित्र भावना आणि त्या समजून घेणारा प्रियतम या काळात असणे शक्य नाही.
गाण अतिशय उत्तम.एक विनंती आहे की फोटो सुद्धा मराठी संस्कृतीचे असतील याची काळजी घेतली पाहिजे.
Kharay
💯 kharre ahe madam👍👍
सध्या भेसळीचा जमाना आहे. कशी शुद्ध मराठी मिळेल.
@@sangeetaborkar1097 111111
@@sangeetaborkar1097 yes
डोळ्यात पापण्याचा का सांग भार व्हावा . मिटताच पापण्यानी का चंद्र ही दिसावा ....
Wonderful, Excellent, Great, classic.
ही सगळी गाणी ऐकली की बालपण आठवते .आई वङिलाची आठवणीने मन व्याकुळ होते हया शब्दात संगितात की आवाजात कशात जास्त ताकद आहे कुणी एक श्रेय घेऊ शकत नाही मंगेशकरानी आम्हाला खूप काही दिले कानाना तर इतके लाङावून ठेवले कि त्यानी गायलेली गाणी दुसरा कोणाच्या आवाजात कान दाद च देत नाही हा आमचा दोष नाही कानाचे आहे .
फारच सुमधुर गाणे, पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते, मन जुन्या आठवणी मध्ये रमते
खरेच लहान पाणीच्या आठवणीने मन व्याकूळ होते 4:19
या भावगीता बद्दल काय वर्णन करू आणि कसे करू? हे सांगणे शब्दात शक्य होत नाही. मंगेश पाडगावकर यांनी हे शब्द कोठून आणले असतील, त्यांना कसे सुचले असतील, खडे काकांनी काय अद्वितीय अशी अजरामर चाल बांधली आहे आणि तितक्याच ताकदीने पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी हे गीत गायले आहे पूर्ण व्याकुळ प्रेमीच्या भावना ओतप्रोत ओतल्या आहेत. असे अजरामर भावगीत कित्येक वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही. शेअर केल्याबद्दल आपले मनस्वी आभार🙏🌹🌹🌹
हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे
ह्रदयात बाण ज्याच्या त्यालाच दुख ठावे
गीतकार संगीतकार गायक आपणांस मनःपुर्वक धन्यवाद आणि आभार
मन भूतकाळात फिरुन आलं
पंडित जी, तुमचा आवाज, गाणे आणि संगीत नसते, तर आयुष्यात खूप मोठी पोकळी असली असती... तुमची मी शतशः आभारी आह़े.. क्रुतज्ञ आहे.. धन्यवाद कसे मानावे? शब्द अपुरे पडतात...
😅
😮 mo mo pp pp lo ko ko ji
😊
माझं हे खूप खूप आवडत गाणं आहे. पंडितजी तर ग्रेटच आहेत.
अप्रतिम. आजकालच्या गाण्यांमध्ये ईतकी परिपक्वता क्वचितच दिसते. अगदी लहान असताना हे गाणे ऐकले होते. आज कुठेतरी कानांवर पडले आणि मी इथवर आलो.
अस्सल महाराष्ट्रीयन गीताला पश्चयात फोटो नाही पटलं . आपलं निसर्गरम्य कोकण किती सुंदर आहे .
Ekdam barobar. Bhajnat Michael Jackson dakhvalya sarkhe vatate
धन्यवाद
मी कालच गुरू पौर्णिमेच्या दिवशी माझ्या सर कडे गेलो त्यांनी हे गाणे गायले अंगावर शहारे आले. 3 जुलै 2023
संगीत क्षेत्रातील सुवर्ण युग व हुदय भाव संगीत व आवाज म्हणजे डोळ्यात पाणी निसर्गाच्या सान्निध्यात राहून गेलेले गणित
पंडित हृदयनाथ मंगेशकरजी शतायुषी भव । आपल्याला लाखलाख प्रणाम ।--आरति पै
बाळ साहेब दादा यांचे संगीत हृदयात स्थान निश्चित आहे.पण.मराठी माणूस गाण्यात हवा होता मज्जा आली असती
आवाजाची काय किमया,जादूगार आपली कलाकृती सादर करतो त्याच प्रमाणे ही आवाजाची लाट सळसळत किनाऱ्यावर आडलते त्याचा फेस चहुकडे फेसाळते,मोचकेच गायक की किमया करू सकते❤❤❤❤❤
Ajjchi gani ek diwas pan laxat rahat nahi. He juni gani 50-60 years zali tari tond path ahet. Credit goes to excellent music directors , lyrisists and singers. What a music composition by khale kaka and sung by hridaynathji
सौ, सुषमा पत्की ़। पंडीतजी ,स्वरगंगेत न्हाऊन आम्ही धन्य झालो, कवींची शब्दरचना आणि आपले स्वर आम्हाला एका काल्पनिक दुनियेत घेऊन गेले ,आपल्याला खरोखरच दैवी देणगी आहे ,
खरोखर स्वर्गीय सुखाची अनुभूती देणारे शब्द आणि स्वर !
हे गीत अप्रतिम आहे खूप सुंदर... जुन्या आठवणीतल्या साठवणीतील सोनं आहे हे, फक्त मराठी संस्कृती आपण जपावी हि विनंती... जमल्यास बदल करावा सर्व फोटो या गाण्याच्या भावापलीकडचे आहेत.मराठी मातीला लाभलेली हि अजरामर सुंदर गीते आहेत आणि अपलोड केल्याबद्दल मनापासून आभार...
लहान पणी रात्री 10 वाजता रेडीओ वरती आपली आवड या कार्यक्रमात अशी गाणी एकवलीजात खूप समाधन वाटायच
अप्रतिम गाणे,ह्रदयनाथांनी म्हटलेले भावगीत, नितांत सुंदर, ऐकत रहावे असे
खरोखर गोड, रसाळ, भावपूर्ण...
काव्य...संगीत..आणि आवाज...
Aloukik.....
मुड खराब झाला तर हे भावगीत ऐकतो ...अतिशय आनंद होत मुड
छान होतो
अप्रतिम अतिशय मंत्रमुग्ध करणारा पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा आवाज.... पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देतो.. अन् प्रेमाच्या जगातील आठवणीत आपण पुन्हा जगू लागतो...
आदरणीय हर्दयनाथजी हे गाणे ज्या अर्ततेने आणी शब्द न शब्द कळतो
एक सुंदर, भावपूर्ण निर्मिती.
👋👋👋👋👋👋
किती छान ...माझ्याकडे शब्दच नाहीत या सर्वांगसुंदर रचनेसाठी आणि रचनाकारांसाठी 😘😘😘
संगीतकार सी.रामचंद्र यांची मराठी गैरफिल्मी गीते सुद्धा गझलच आहेत ,ती ऐकावी .इतर मला संगीतकारांची मराठी भावगीते ऐकावीत .ती सुद्धा गझलच आहेत . भावगीत काय आणि गझल काय एकच .कारण त्यातील भावना श्रोत्यांपर्यंत पोहचल्या की झाले .आपल्या मराठी लोकांना नाही तरी हातचे सोडून पळत्याच्या मागे लागायची सवयच आहे .कवि यवतमाळ चे भाऊसाहेब पाटणकर , अमरावतीचे रविंद्र भट ह्यांच्या सुद्धा मराठी गझला आहेत .
C ramchandra ek hi class singer ani musician.grrat personality
कविवर्य मंगेश पाडगावकर! One of the finest Marathi poets!
अप्रतिम शब्दरचना आणि अप्रतिम गायन हृदयनाथ मंगेशकर यांचे 👌👌👍🏻👍🏻🙏🙏
सगळ्याच गाण्यात video /photo अतिशय अप्रस्तुत आहेत.. सारे गामा.. बदला सगळे ते.. मराठी भावविश्वात बसत नाहीत ते..
One of my favourite.
HNM is the king of marathi gazals. Beautiful rendition
Altafji, this is technically not a Ghazal... (the stanza runs 4 lines.. it does not have couplets each standing on their own). Having said that, I would agree that HNM has beautifully composed so many of Ghazals.. Mostly those of Suresh Bhat.
अगदी बरोबर
मराठी गाण्यांमधे मराठी संस्कृतीचे प्रदर्शन असावे असे मला आवर्जून वाटते
इतकं सुंदर, अर्थपूर्ण शब्दरचना असलेलं गाणं, तितकाच भावगर्भ स्वर ...!!मात्र त्या पाश्चात्य फोटोनी थोडा रासभंग च होतो ऐकताना!!
This is pinantoly song it always touch to my heart and beautiful composition a great voice of Pt Rudhynath .Mangeshkar ji
@@gajananprabhushejao5529nogbvGM he was vfgbhhhh&u9to to knotty CT fxffx.m;
@@snehalpawar9313 Thanks
Great song
As for the pics I feel it suits the present
We need to change according to time
👉रसभंग
अति सुंदर आणि भावपूर्ण गाणं,
पत्नी असणाऱ्या पेक्षा पत्नी
हयात नासणार्यांना फार भाऊन
जातं हे गाणं,
धन्यवाद, M, R, Patil,
गाणे निर्विवाद श्रवणीय आहे परंतु पार्श्वभूमीवरील फिरंगी लोकांचा उपयोग मनाला खटकतो.
एवढे उत्कृष्ट गाणे ऐकतांना मागील चित्रे एवढी विसंगत दाखवावयाची जरूरी का भासली हे कळत नाही
🥀 हाती धनुष्य ज्याच्या , त्याला कसे कळावे??
हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे??
रूदयात बाण ज्याच्या, त्यालाच दुःख ठावे
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे 🥀
प्रेमी व प्रेमिका यांच्या तील विशुद्ध प्रेमाचा सुरेल व
ह्रदय स्पर्शी अविष्कार म्हणजे हे गाणे
Tend to get nostalgic. Aai baba chi aatvan yete . Marfi cha tape recorder hota aamchya kade . Sunder collection hote ganyache .
Gele te divas
Khar aahe, gane itake sundar aani photos sudha marathi sanskhutila darunach asayala havet.
पाडगावकर सर आणि पं.मंगेशकर कुटुंब सुंदर मिलाफ.जीवघेणी रचना व स्वर
Hathi dhanushya jyachya, tyala kase kalave 👏
हे गीत म्हणजे एक आविष्कार च आहे
Its totally Heart Touching song...Hats off sir Hrudynath Mangeshkar...still listening in 2021 with Lots of love..🙏🇮🇳🇨🇦
Khup chan aavaj aahe.
Please tell the meaning of this beautiful melody. I couldn't find it anywhere.
गाण्याबरोबर टाकलेल्या प्रतिमांनी सगळा कचरा केला आहे. थोडा वेळ शोध घेतला असता तर यथायोग्य मराठमोळ्या निदान भारतीय प्रतिमा सहज मिळाल्या असत्या. खरेतर गाणे हे ऐकण्यासाठी असते उगाचच टाकायचे म्हणून काहीही हुडकून टाकण्यापेक्षा काहीच नसते तरी चालले असते.
Aho Sir please samarasun fakt Gana aika na khup sunder ahe...
डोळे बंद करून ऐकले.
Agadi barobar 👍..ahe tasa Suddha challa Asta ekhade veles..pan he kahihi photo takun marathmolya Geetancha arth Ch badlala ahe Ase vatate!
अगदी बरोबर
Kay kachara kela tya images ne? Foreigners la feelings nasatat ka ?
अप्रतिम शब्दरचना आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज.. 😘😍
Premat padalyavarach ase shabda suchu shakatat.Mastach
Deep meaning in easy words . Just close eyes go with flow
What a beautiful song. Tremendous music composition of Khale Kaka and sung melodiously by Pt. Hrudaynath Mangeshkar.
Kup sunder gaan❤❤
माझी संगीतकार हृदयनाथांबद्दल एकच तक्रार आहे. ते इतके मधुर आवाजात गातात, पण त्यांनी स्वतः च्या संगीतात एकच गाणे गायिले आहे - " त्या फुलांच्या गंधकोषी ( कवी सूर्यकांत खांडेकर). त्यांनी स्वतः वर आणि रसिकांवर इतका अन्याय का केला ?
Tyanche 'Tu Teva Tashi' dekhil gaane ahe swatachya sangitat
Beautiful composition. The one and only Pandit Shrinivas Khale can create such a composition. This song is actually creation of All time great Shrinivas Khale kaka but it has been marketed well by HM as if it is his creation.
खूप सुंदर गाणे आहे पण एवढं मराठी सौदर्य लखलखत असताना विदेशी मॉडेल्स का टाकलेत हेच कळत नाही.
त्या मुळे फिल नाही येत
Dardi listerners close their eyes while listening to these classics :-)
अगदी मनातले!!
मित्रा हा भारत आहे , ईथे जर भारतिय प्रेमी
युगलांना दाखविले तर ?
तर दुसर्याच दिवशी राॅयल्टी मागायला दारात !
Atishay sunder rachna aahe vasundhara kulkarni
हे गाणे सार्वकालीन आहे.आपल्या पिढीला कदाचित या पिढीचेकाळातील पिक्चरायझेशन आवडणार नाही पण नाईलाज आहे.
आम्ही पण तुमच्यासारखेच व तितकेच तरूण होतो हे त्यांनी कसे समजणार?
अप्रतिम कर्णमधूरगीत ' खुपच छान
Nastalgic gaane 👌👌👍
Khup sundar aahe he song mala khup aavadate ❤
उत्कृष्ट गाणं अपलोड केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏
सुरेख गाणे आवाज सुरेल मनपूर्वक अभिनंदन 🙏🌹😍
अतिशय योग्य विचारांची कॅमेंट.
सुरेल/सुरेख अर्थगर्भीत शब्दगुंफन..!
Maze all time favourite gane kiti arthpurna
Listening to these songs is heavenly experience
Than'x it also वृंदावन
अप्रतीम शब्द,चाल,गायकी💞💞💞
This is my V Day song.. HNM is legend for a reason.🔥❤️🙏🏻
ह्रदयस्पर्श ❤
Composition kamal ahe. Hats off
🎉🎉🎉very nice , may marathi 🎉🎉🎉❤❤❤
Khupch sunder n soft song aikun man shant zhale
I don't understand the language, but it touched the core of my heart.
Kiti sundar geet ahe ahe
आवडते गाणे 👌😍
अर्थपूर्ण आणि कर्ण मधुर अप्रतिम
अप्रतिम गाणं! डोळे मिटून गाण्याचा आनंद घ्या! म्हणजे बाकी काही जाणवणार नाही!!😂
Khar ahe👍
अप्रतिम गीत, गायन आणि संगीत...
उत्तम गाणे!👍
Hridaynath Mangeshkar 👌👌👌👏👏
Really it changes your mood after listening..!
Please tell the meaning of this beautiful melody. I couldn't find it anywhere.
Gan yekun dole agdi panavtat etke premal ahe
गाणे खरोखर अप्रतिम. दुसरा शब्दच सुचत नाही. पण जे फोटो टाकले आहेत त्यामुळे मंदिरातून बाजारात आल्यासारखं वाटतं.
Khup khup sundar. Swargiya Avaz.
खूप खूप सुंदर
खुपच छान
Masterpiece evergreen in Marathi
Old is gold
Melodious...
खूप छान गाणे....
Itki aaprateem ganee aahet hi sarva
हृदयाला भिडणारे गाणे पण चित्रीकरण सुसंगत नाही
Àpràtim Shravaniya man prasanna zhalee ❤️
I 've no words .about this song. my childhood song.
Apratim, Lajun hasne Fantastic One. Live long life.
🎉🎉🎉great sir , 🎉🎉🎉🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐
Great song and legendary singer
what Sweet song 👌
Smooth voice
maz sagalyat aawadat song aahe , thanks you for this song , i realize my first love
I like this song very Much 👌😍
खूपच छान 👍🙏
अजरामर गीत..लेखन ,स्वर,संगीत अप्रतिम...याला गालबोट ,नजर लागू नये म्हणून सोबत अप्रस्तुत, भंगार फोटो