1975 -76 जेंव्हा मी 7-8 वर्षाचा होतो तेव्हा हे गीत रेडिओ वर सायंकाळी कधी कधी ऐकायला मिळते होते त्या बालपणीच्या काळात या गीता चा अर्थ देखील कळत नव्हता परंतु या गीतांचा गोडवा हे गीत ऐकण्यासाठी मजबूर करत होता आजही हे गीत ऐकायला मिळाले की मन प्रसन्न होऊन जाते केवळ भेट तुझी माझी म्हणजे केवळ प्रियकर प्रेयसी ची भेट नाही तर ती भेट मित्र,मैत्रिणी ची किंवा कोणत्याही जिवा भावाच्या व्यक्तीची असू शकते हे भाव गीत खरच मनाला आजही स्पर्श करून जाते व आजही या भाव गीतातील तोच गोडवा कायम आहे कोटी कोटी प्रणाम त्या कवी मनाला त्या संगीतकाराला त्या गायकाला ज्यांनी एवढी सुंदर भाव गीते बनविली जी एवढ्या वर्षा नंतर देखील आजही पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात💐🌴
जिंदगी भर नही भुलेंगे वो बरसात की रात ......या गाण्या पेक्षा मार्मिक वर्णन ......अक्षरशः भेट आठवली आमची ......हे शब्दांच्या पलीकडले आहे......मराठी भाषेची श्रीमंती ......!!!
पन्नास वर्षां पुर्वी चे ,पूर्ण नाही पण, अंजली नदी (एरंडोल ) किनार्यावरचे अनुभवलेल गीत प्रसंगी. एकाहत्तर व्या वर्षी हॉस्पिटल बिछान्यावर पुन्हा पुन्हा आठवतर आहे. स्मरत आहे. धन्यवाद.
*राग चारुकेशी. दाक्षिणात्य राग*. *आरोही - सारेगमप ध(कोमल) नी (कोमल) सां अवरोही- सां नी (कोमल) ध(कोमल) पमगरेसा. _गेले ते दिन गेले_ तसेच _देवाचिये द्वारी उभा क्षणभरी_ सर्व ह्याच रागातली गाणी आहेत. _भेट तुझी माझी स्मरते_ हे तर अतिशय गोड आणि अजरामर गीत आहे*
Maze saheb hote tyani mala hi cassette aanun dili hoti2000 sali mi ajun tya ganyachi athavani mi hridayate sathavllya. Ahet Arun DATE MHANJE HEART TOUCHING VOICE ❤❤❤
अरुण दाते यांनी गायलेली अधिकतर गाणी मझ्या आवडीची आहेत❤मीही ती मनापासून दररोज गुणगुणत असतो,तशीच बापुजिंची, हे गाणे मझ्या स्मृतींना उजाळा देते❤❤किती सुंदर एक आठवण ❤ एक साठवण❤❤आता ती मझ्या उरल्या आयुष्याची साथी दार म्हणून राहील❤❤जगणे सोपे होऊन जाईल,शेवटी माझे आहेत तरी कोण? तसे पुष्कळ आहे पण देण्या घेण्या पुरते❤ओम साईनाथ🎉तुझे दिलेले काम अधुरेच राहील का?❤ही गीते आता कोणाला ऐकवू?🎉माफ कर.पुढच्या जन्मी भेटू❤❤🎉🎉❤
हे गाणं प्रेमगीत नसून एका situation चे आहे. Baby कृष्णा ला त्याचे वडील वासुदेव नदी पार करून गोकुळात नेतात त्यावर हे गाणे आहे, as per my knowledge. कृष्णाजन्म पावसाळी रात्री झालेला त्याची स्टोरी आहे या सूंदर गाण्यात अरुण दाते master piece.👌👌
मी नशीबवान आहे की मी मंगेश पाडगावकर आणि अरूण दाते यांचा गाण्यांचा कार्यक्रम याची देही याची डोळा बघू आणि ऐकू शकलो, धन्य झालो
Rip
अरूण दाते यांचा किती गोड आवाज आहे!!..कितीदा ऐकले तरी त्यातील गोडी कधीच कमी होत नाही. ❤❤
1975 -76 जेंव्हा मी 7-8 वर्षाचा होतो तेव्हा हे गीत रेडिओ वर सायंकाळी कधी कधी ऐकायला मिळते होते त्या बालपणीच्या काळात या गीता चा अर्थ देखील कळत नव्हता परंतु या गीतांचा गोडवा हे गीत ऐकण्यासाठी मजबूर करत होता
आजही हे गीत ऐकायला मिळाले की मन प्रसन्न होऊन जाते
केवळ भेट तुझी माझी म्हणजे केवळ प्रियकर प्रेयसी ची भेट नाही तर ती भेट मित्र,मैत्रिणी ची किंवा कोणत्याही जिवा भावाच्या व्यक्तीची असू शकते
हे भाव गीत खरच मनाला आजही स्पर्श करून जाते व आजही या भाव गीतातील तोच गोडवा कायम आहे
कोटी कोटी प्रणाम त्या कवी मनाला त्या संगीतकाराला
त्या गायकाला ज्यांनी एवढी सुंदर भाव गीते बनविली जी एवढ्या वर्षा नंतर देखील आजही पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात💐🌴
One of my favorite song. There are no words to express my feelings. Really superb!
No words to appreciate with lots of Blessings to you and your family With warm and Great regards 🎉😊@@pushpakolhe9965
जिंदगी भर नही भुलेंगे वो बरसात की रात ......या गाण्या पेक्षा मार्मिक वर्णन ......अक्षरशः भेट आठवली आमची ......हे शब्दांच्या पलीकडले आहे......मराठी भाषेची श्रीमंती ......!!!
ही अशी जोडपी किती भाग्यवान... नाहीतर काही मुलींच्या नशिबी घोर फसवणूक असते 😢😢
काही मुलांच्याही नशिबी घोर फसवणूक असते. 😭
ऐकून हे गीत सुरेल
आठवला जुना काळ ..
शब्द अन सुरांची जणू
मोहक भासे माळ !
#सौ.सविता उर्फ प्रतिभा पोतदार
(शीघ्र कवयित्री)
12/4/2024
पन्नास वर्षां पुर्वी चे
,पूर्ण नाही पण,
अंजली नदी (एरंडोल ) किनार्यावरचे
अनुभवलेल गीत प्रसंगी.
एकाहत्तर व्या वर्षी हॉस्पिटल बिछान्यावर
पुन्हा पुन्हा आठवतर आहे. स्मरत आहे. धन्यवाद.
खूपच छान वाटते मनाला प्रसन्न करणारे असे हे गीत 👌👌👌
एकमेकांच्या डोळ्यांनी डोळ्यात साठवलेली स्वप्न... मनाच्या शब्दात वाट मोकळी करून भावनांना समजून घेणारी ही रचना अरूण दाते च्या मधूर स्वरांत...गोड वाटते,
काय सुंदर गाणे आहे.... अरुण दाते जी, मंगेश पाडगावकर जी आणि श्री यशवंत देव यांना साष्टांग नमस्कार!
Akherche he yetil mazya hech shabda othi
क्षुद्र लौकीकाची खोटी ...... काय लिहीलय यार भारी नी काय आवाज लावलाय त्यासाठी
खूप छान.👌 माझे आवडते गायक अरुण दाते🌹
किती गोड आठवनी मखमली शब्दात बांधून ठेवल्या आहेत !
🌹
*राग चारुकेशी. दाक्षिणात्य राग*. *आरोही - सारेगमप ध(कोमल) नी (कोमल) सां
अवरोही- सां नी (कोमल) ध(कोमल) पमगरेसा. _गेले ते दिन गेले_ तसेच _देवाचिये द्वारी उभा क्षणभरी_ सर्व ह्याच रागातली गाणी आहेत. _भेट तुझी माझी स्मरते_ हे तर अतिशय गोड आणि अजरामर गीत आहे*
अतिशय सुंदर राग चारुकेशी
अप्रतिम काव्य, त्याला साजेशी अप्रतिम चाल त्याबरोबरच स्व श्री अनिल मोहिले (भाई) ह्यांचे सुंदर समर्पक संगीत संयोजन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्रवणीय गाणे व मखमली आवाज ....अरुण दातेंना नमस्कार
Maze saheb hote tyani mala hi cassette aanun dili hoti2000 sali mi ajun tya ganyachi athavani mi hridayate sathavllya. Ahet Arun DATE MHANJE HEART TOUCHING VOICE ❤❤❤
अमेरिकेत अस्ताना घराची आठवण आली हे गाण ऐकून
अतिशय सुरेख भावगीत सुरेख सुमधूर गायकी
सुंदर गाणे अर्पित केले श्रध्दा तुला ...
आज मी जगतो thach गीतावर hoti❤❤❤❤❤❤
❤❤❤ अरूण दाते 👌🏻👌🏻🙏🏻
गीत सुरेख..चलचित्रे अनुरूप असावीत..
किती रोमँटिक गाणे ❤❤❤
I doubt whether there will be another Arun Date and another Mangesh Padgaonkar ever again.
अरुण दाते यांनी गायलेली अधिकतर गाणी मझ्या आवडीची आहेत❤मीही ती मनापासून दररोज गुणगुणत असतो,तशीच बापुजिंची, हे गाणे मझ्या स्मृतींना उजाळा देते❤❤किती सुंदर एक आठवण ❤ एक साठवण❤❤आता ती मझ्या उरल्या आयुष्याची साथी दार म्हणून राहील❤❤जगणे सोपे होऊन जाईल,शेवटी माझे आहेत तरी कोण? तसे पुष्कळ आहे पण देण्या घेण्या पुरते❤ओम साईनाथ🎉तुझे दिलेले काम अधुरेच राहील का?❤ही गीते आता कोणाला ऐकवू?🎉माफ कर.पुढच्या जन्मी भेटू❤❤🎉🎉❤
किती सुंदर गीत❤❤❤❤ भरीव 😂🎉🎉🎉🎉 आवाज,,कंठ आसुसला असले शब्द ओकण्यास❤❤❤❤❤🎉🎉आवडले❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂❤
निवांत क्षण....हे गाणं ऐकावं....अन् हरवून जावं...
माझं सगळ्यात जास्त आवडत गाणं 💐👌
👌🏻👌🏻🌹🌹अरुण दाते 👌🏻👌🏻
Kids - channa mereya
Legends - bhet tujhi majhi smarate
राग चारुकेशी वर आधारित चाल.... अतिशय सुंदर
हे गाणे माझ्या जुन्या आठवणींना उजाळा देते
Evergreen song , आठवणींना उजाळा मिळाला
Melodious song one of the best.
सुंदर
Sprgim
Apratim
Arun ji aamhi tumhala kadhich.visaru shakat nahi..
सुरेख गीत भाव गीत
I can imagine my wife coming to meet me during amaravti storm in 2005
Yogu it's u
100 takke. Sunder geet aase gaane nànter nahi
मला पण ती रात्रीची भेट अजूनही स्मरते
कधीच विसरू शकत नाही .
kess olechimb hote..
and
Sughandit halvaa shaptha..
What was the memories!!
Missing..
Classic indeed & evergreen . ❤
Man bhutkalat kevhach phirun ale..... Sunder! Rachana, sundar composition, sunder,
अप्रतिम... अवर्णीय
खूप सुंदर गाणे .माझे आवडते गायक आरुण दाते.
हृदय स्पर्शी गीत. स्मरणीय गीत.
Arun Datey Rocks
अहाहा.. काय गाणे आहे ❤️
Super song ...by dev saheb.arun ji.and padgaonkar..trio
I forgetting sad moments by heariring this bhavgeet
My favorite song
अप्रतिम👌
Others : pyar hua ikrar hua.
Me : bhet tujhi majhi smarte 🙌🥰😍
Evergreen song
Supara.heat.song
सुरेख.गीत
श्रध्दापुर्वक गाणं आहे हे 💐💐
अतिशय संदर
Apratim ...
Super like..... Very beautiful college memory with this song 🥰
Khup chaan geet .
हे गाणं प्रेमगीत नसून एका situation चे आहे.
Baby कृष्णा ला त्याचे वडील वासुदेव नदी पार करून गोकुळात नेतात त्यावर हे गाणे आहे, as per my knowledge.
कृष्णाजन्म पावसाळी रात्री झालेला त्याची स्टोरी आहे या सूंदर गाण्यात
अरुण दाते master piece.👌👌
केस चिंब ओले होते , थेंब तुझ्या गाली
हे प्रियकर प्रेयसी चे प्रेमागीतच आहे .
नाही हे प्रेमगीतच आहे पण त्यातलं अनोखं साहस नी बंधन झुगारून पुढे जाणं खूपच भारी आहे क्षुद्र लौकीकाची खोटी झुगारून नाती काहीच्या काही लिहीलय भारी
😄😄😄
Khup chhan awaj
Arundaytenche super game 0ld is gold
Khup sundar mind glow
Khoop chhan
Original song
O no
Excellent 👌
I like this song very much
Excellent performance Prof Arun Sindekar University of Mumbai
पाऊस आणि चंद्र
ATISHAY SUNDAR
Amar geet
सुंदर हो
Unpredictable
छान
Very nice
👍someoneप्रगटदिन कधी❤😂🎉😢😮😅😊
Kabhi na ane wale din
One of the my best song
More credit goes to Lirycas for the beautiful sweet 🎵🍭🙏👌👌🌺💐🍬🍭
Beautiful song with beautiful evening
आठवनीत जगणे हेच हे गाणं शिकवते. Life मध्ये सर्व लोक हा अनुभव घेतात.
मोरपंखी
😭😭😭
Chomu
Recollect old memories!-- Shekhar Rajadhyax ( Founder & Principal admin-- MMG MULTIMEDIA/ 📻 )
My favorite song in my life
One of my favourite song