वाह वाह, अप्रतिम. सुमधुर, सुश्राव्य अशा चित्तवेधक, ऐकत रहावे अशा सुंदर चालीवर, तितक्याच ताकदीने, आवाजातले सूक्ष्म चढउतार निष्णातपणे पेलवून एक नितांतसुंदर सांगितिक अनुभूती देणारी उत्तम प्रस्तुती सादर केल्याबद्दल पल्लवी तुझे मनापासून खूप खूप अभिनंदन. 👌👌👌👌👌💐💐💐💐 (Rahul Patil)
पल्लवी ताई, गाणे संपूच नये असे ऐकताना वाटले. खूप खूप श्रवणीय झाले आहे. शब्द ,संगीत ,स्वर आणि तुझा आवाज ,कमाल कमाल ❤❤❤
पल्लवी अतीशय सुंदर..... गितातले शब्द अतीशय सुंदर आहेत. गाणे ऐकताना खूप सुंदर वाटते 💐💐💐💐💐💐💐
अभिनंदन पल्लवी . खूपच छान ❤
वाह... क्या बात पल्लवी!!!किती अप्रतिम गायलीस.... Keep it up dear!!👍❤️
खूप सुंदर, खूपच सुंदर.. 👌👍
वाह खुपच सुंदर पल्लवी 👌👌👌 अप्रतिम सादरीकरण नेहमीप्रमाणेच 🅰️🅰️
खुप सुंदर पल्लवी❤❤❤❤🌹🌹
अतिशय गोड, मधुर आवाज...
Khup sundar 👌👌👏
खूपच छान दीदी❤👌👌👍
Khup chhan👌👌
अतिशय सुरेख आवाज, संगीत अप्रतिम सादरीकरण. पल्लवी तुझे खूप खूप अभिनंदन.अशीच छान गात रहा ...💐👍
खूप छान वाटलं ❤
वाह वाह, अप्रतिम. सुमधुर, सुश्राव्य अशा चित्तवेधक, ऐकत रहावे अशा सुंदर चालीवर, तितक्याच ताकदीने, आवाजातले सूक्ष्म चढउतार निष्णातपणे पेलवून एक नितांतसुंदर सांगितिक अनुभूती देणारी उत्तम प्रस्तुती सादर केल्याबद्दल पल्लवी तुझे मनापासून खूप खूप अभिनंदन. 👌👌👌👌👌💐💐💐💐 (Rahul Patil)
खूप छान पल्लवी 🎉
Khup khup Sundar pallvi tai
❤अप्रतिम गायन पल्लवी
पल्लवी खूप सुंदर ❤
“तुझा आवाज खूपच सुंदर आहे Dee, तू गाताना ऐकण्यास मधुर वाटते.. Your music composition deserves applause; you will achieve great success in music.” 👏🏼 🎶
नितांतसुंदर, सुमधुर गायले आहे. Appearance आणि कॉन्फिडन्स एकदम परफेक्ट. खूप शुभेच्छा 💐💐💐
वा.. वाह.. खूपच सुंदर... गीत, संगीत आणि स्वर.. सगळं अगदी एकजीव झाले.. सुश्राव्य गायन. कान व मन तृप्त झाले ❤👌👌😊.. मोहिनी लोणकर, पुणे
सुंदर, अप्रतिम !!
Pallavi khup chan❤
खूप छान गायली पल्लवी❤
सुमधुर गायन,सुरेख गीत
खूपच छान गायलीस पल्लवी 👌👍
खुप छान पल्लवी 👌👌
पल्लवी तु फार छान गायलीस!
......भोसले काका.
अतिशय सुंदर आवाज.
Khup chaan....
खूपच गोड गायले आहेस
सुरेल❤
Chaan 🎉
छान 👌👌👌
सर्वांग सुंदर गीत.
Wow ❤
खुप सुंदर
Beautiful ❤
👌खूपच सुंदर 👍
खुप सुंदर गातेस
छान 👌खूपच सुंदर
Wow. Nice
Very nice 👍👍
पल्लवी खूप सुंदर
Very nice
Very nice song
सुरेल पल्लवी
Nice
छान झाले ग
धन्यवाद
Very Nice
धन्यवाद