जरांगेनींच केली घंटातज्ज्ञांची पोलखोल ।। | Shrikant Umrikar | Analyser | Manoj Jarange

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 338

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 15 วันที่ผ่านมา +264

    थोडक्यात पण महत्त्वाचे, आता फक्त योगी आदित्य नाथ यांचा गुरू मंत्र लक्षात ठेवा आणी त्या प्रमाणे वागणे.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 15 วันที่ผ่านมา +19

      ज्याला हिंदुत्व आणि स्वतः चा प्राण प्रिय असेल त्याने स्व संरक्षणासाठीच सामान स्वतः जवळ बाळगाव.

    • @raghavendra1988
      @raghavendra1988 15 วันที่ผ่านมา +5

      ​@@DESIBOY-fe7nmसही कही अपने

    • @JaysingGhate-wu8bw
      @JaysingGhate-wu8bw 10 วันที่ผ่านมา +1

      आरक्षणाच्या नावावर नूसतं गोंधल आहे

  • @ravindr284
    @ravindr284 15 วันที่ผ่านมา +203

    उगीच नाटकं आहेत, शेवटी तुतारी हीच यांना प्यारी आहे. आपण ठरवायचे की मतदान महायुती लाच करायचे व दुसऱ्या ना पण ते पटवून द्यायचे.

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 15 วันที่ผ่านมา

      घंटा जमिनीवर ठेवली तर ती कधीच वाजत नाही. मग प्रश्न असा आहे की गेले ४ ते ६ महिने जरांगेची घंटा कोण हलवत होता आणि वाजवत होता?
      पक्षातून बाहेर फेकलेले हिरवे सरडे घंटा हलवीत होते हे आता जनतेसमोर आले आहे. असे जरी असले तरी त्या घंटेचा पितळ गळून पडले आणि ती घंटा च हिरवी होती हे भगवाधारी मऱ्हाठ्यांना समजले. निजामशाही मध्ये ग्रासले गेलेले कुणबी मऱ्हाठे सुध्दा जागृत झाले आणि हिरवेशाही चे घंटा धारी अस्वस्थ झाले कारण त्यांची षडयंत्राची जमीनच सरकली गेली . थोडक्यात उद्धव बाबासारखा हिरव्या शरदाचा सॉरी सरड्याचा पचका झाला.

    • @sitaramborchate7908
      @sitaramborchate7908 15 วันที่ผ่านมา +6

      Tyanna konich jawal che nahi. Tyanna Mahayuti cha virodh aahe.

  • @vishalmalvadkar7330
    @vishalmalvadkar7330 15 วันที่ผ่านมา +132

    झरंगे च पानिपत झालेलं पाहायला आवडेल आम्हाला😂😂😂

    • @MadhavBhise-eo4pp
      @MadhavBhise-eo4pp 13 วันที่ผ่านมา +1

      त्यांच्याकडे, गमावले जाईल असे काहीच नाही... आणि हीच त्यांची शक्ती आहे🚩🚩💪🏻
      राहिला प्रश्न तुझ्यासारख्या कावळ्याच्या आवडीचा... ते कदापी शक्य नाही😂

    • @shashikantpatil8871
      @shashikantpatil8871 12 วันที่ผ่านมา

      पानिपत हे भाजपच होणार आहे.

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 15 วันที่ผ่านมา +108

    हा सरोदे खरंच घंटा तज्ज्ञ आहे कि फक्त U tuber हेच समजत नाही...

  • @ramchandrapawar193
    @ramchandrapawar193 15 วันที่ผ่านมา +140

    सर्व मराठा समाजाचे लक्षात आले हे सर्व तुतारी साठी चालू आहे आम्ही मराठा हिंदू आहोत आम्ही BJP बरोबर आहे विधान सभेला

    • @smitapatkar786
      @smitapatkar786 15 วันที่ผ่านมา +10

      बीजेपी मोठा देशभक्त पक्ष आहे. खात्री असू द्या.

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 15 วันที่ผ่านมา +2

      ​@@smitapatkar786jar BJP deshbhakti sodla tar tyachi pan congress sarkhi gat karu.

    • @piyushkuhikar2720
      @piyushkuhikar2720 15 วันที่ผ่านมา +1

      ​@@ashwinis1562 Pratek congress sathi ek BJP ahe jr udyala BJP chi congress zali ter dusra koni yeil

    • @sandipkhedkar
      @sandipkhedkar 14 วันที่ผ่านมา

      💯 Jai shree Ram, ek rahenge to safe rahenge 🚩🚩

    • @SangitaUmale-x8x
      @SangitaUmale-x8x 14 วันที่ผ่านมา

      बरोबर🎉

  • @tukaramnarade
    @tukaramnarade 15 วันที่ผ่านมา +55

    या. जरागेला. उपोषण. करायला. सांगितले. कोणी. पैसा. किती. मिळाला. बर. झालं. मतदानाच्या. अगोदर. याच. भांड. उघड. पडलं.

  • @shrikantmujumdar9860
    @shrikantmujumdar9860 15 วันที่ผ่านมา +76

    अतिशय सुंदर, सुस्पष्ट विवेचन श्रीकांत राव!!!!! माविआ ला शंभर टक्के पाडले पाहिजे. हिंदूंनो आता तरी जागे व्हा आणि मतदानाला बाहेर पडा हीच प्रार्थना.

    • @NilkanthKamble-q3z
      @NilkanthKamble-q3z 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या मायचा दाना😅....धर्माच्या नावाखाली bjp अदानी ची लूट बघ

  • @chandrakantlathkar5104
    @chandrakantlathkar5104 15 วันที่ผ่านมา +78

    हे आरक्षण अंदोलन नसून शुद्ध राजकारणंच आहे.असो,तुमचं अभिनंदन!!🎉🎉

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 15 วันที่ผ่านมา +74

    जरांगे हा ढोंगी आणि पवारांच्या हातातील कठपुतळी बाहुली म्हणून वावरतात.
    सर्व महाराष्ट्रात हे सत्य समजलं आहे.

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 2 วันที่ผ่านมา

      तो शरद पावरच्या रोजगार हमी योजनेतील आहे

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 15 วันที่ผ่านมา +106

    अहो हा जरांगर त्याच्या मालकासरखाच लबाड आहे.त्याने आंदोलनाच्या नावाखाली धंदा केला आहे.

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 15 วันที่ผ่านมา

      घंटा जमिनीवर ठेवली तर ती कधीच वाजत नाही. मग प्रश्न असा आहे की गेले ४ ते ६ महिने जरांगेची घंटा कोण हलवत होता आणि वाजवत होता?
      पक्षातून बाहेर फेकलेले हिरवे सरडे घंटा हलवीत होते हे आता जनतेसमोर आले आहे. असे जरी असले तरी त्या घंटेचा पितळ गळून पडले आणि ती घंटा च हिरवी होती हे भगवाधारी मऱ्हाठ्यांना समजले. निजामशाही मध्ये ग्रासले गेलेले कुणबी मऱ्हाठे सुध्दा जागृत झाले आणि हिरवेशाही चे घंटा धारी अस्वस्थ झाले कारण त्यांची षडयंत्राची जमीनच सरकली गेली . थोडक्यात उद्धव बाबासारखा हिरव्या शरदाचा सॉरी सरड्याचा पचका झाला.

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 15 วันที่ผ่านมา +30

    वाह श्रीकांत जी अगदी योग्य आणि एकदम परखड विश्लेषण केले आहे तुम्ही!

  • @maratha465
    @maratha465 15 วันที่ผ่านมา +94

    या घंटातज्ञांना ना उद्धव विचारत ना जरांगे ! याचा हल्ल्या त्याची म्हैस ! घंटातज्ञाची विनाकारण उठबैस ! 😅😊

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 15 วันที่ผ่านมา

      घंटा जमिनीवर ठेवली तर ती कधीच वाजत नाही. मग प्रश्न असा आहे की गेले ४ ते ६ महिने जरांगेची घंटा कोण हलवत होता आणि वाजवत होता?
      पक्षातून बाहेर फेकलेले हिरवे सरडे घंटा हलवीत होते हे आता जनतेसमोर आले आहे. असे जरी असले तरी त्या घंटेचा पितळ गळून पडले आणि ती घंटा च हिरवी होती हे भगवाधारी मऱ्हाठ्यांना समजले. निजामशाही मध्ये ग्रासले गेलेले कुणबी मऱ्हाठे सुध्दा जागृत झाले आणि हिरवेशाही चे घंटा धारी अस्वस्थ झाले कारण त्यांची षडयंत्राची जमीनच सरकली गेली . थोडक्यात उद्धव बाबासारखा हिरव्या शरदाचा सॉरी सरड्याचा पचका झाला.

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 15 วันที่ผ่านมา +2

      मला एक प्रश्न पडत आहे की घंटातज्ञ म्हणजे कोण😮

    • @sharadparab1491
      @sharadparab1491 15 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @vijaytidke8766
    @vijaytidke8766 15 วันที่ผ่านมา +53

    माझा समाज आता जरांगें व पवारच्या सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही मोदी सरकार च्या काळात आपला खुप विकास होत असून त्यांना पाठिंबा द्यावा बघा पटल तर

    • @smitapatkar786
      @smitapatkar786 15 วันที่ผ่านมา +6

      खरोखर गेल्या दहा वर्षात दोन अडीच वर्ष कोरोनाआपत्ती आली तरिही किती विकास झाला हे सर्वांनी मान्य करावं.

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 15 วันที่ผ่านมา

      ठेवणार..मराठा समाज्.चा अजून ही विश्वास् आहे पवार आणी जरांगे यांच्यावर

    • @purushottampaunikar8291
      @purushottampaunikar8291 15 วันที่ผ่านมา +2

      @@nandkishoritraj877 thev aata tar muslim ulema pan 10 percent reservation magat aahe tewha katnyakarita tayyar reha

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 15 วันที่ผ่านมา

      Ghanta Amala 72 HURES nakot​@@nandkishoritraj877

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 15 วันที่ผ่านมา +29

    फौजी भाईना देश कोणा हाती सुरक्षित राहिल विचरणार व त्यां नाच मत देणार 😊😊

  • @chinmaywingkar1
    @chinmaywingkar1 15 วันที่ผ่านมา +30

    निवडणुकीनंतर जरांगेला कोणीही विचारणार नाही...मविआ सत्तेत आली तर जरांगेची गरज संपलेली असेल व त्याच्या मागण्या कायदेबाह्य आहेत हे सर्वांनाच माहीत आहे...आणि महायुती सत्तेत आली तर लोकच जरांगेला विसरतील.

  • @madhukarpethe5535
    @madhukarpethe5535 15 วันที่ผ่านมา +46

    राहुल गांधी यांनी कोरी घटनेची पुस्तके वाटून काय दाखवले की इंडि आघडी निवडून आली तर घटना लवकरच कोरी होईल असा तर नसावा?

  • @apmoule9028
    @apmoule9028 15 วันที่ผ่านมา +70

    जरागे संपलेला विषय.

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 15 วันที่ผ่านมา

      घंटा जमिनीवर ठेवली तर ती कधीच वाजत नाही. मग प्रश्न असा आहे की गेले ४ ते ६ महिने जरांगेची घंटा कोण हलवत होता आणि वाजवत होता?
      पक्षातून बाहेर फेकलेले हिरवे सरडे घंटा हलवीत होते हे आता जनतेसमोर आले आहे. असे जरी असले तरी त्या घंटेचा पितळ गळून पडले आणि ती घंटा च हिरवी होती हे भगवाधारी मऱ्हाठ्यांना समजले. निजामशाही मध्ये ग्रासले गेलेले कुणबी मऱ्हाठे सुध्दा जागृत झाले आणि हिरवेशाही चे घंटा धारी अस्वस्थ झाले कारण त्यांची षडयंत्राची जमीनच सरकली गेली . थोडक्यात उद्धव बाबासारखा हिरव्या शरदाचा सॉरी सरड्याचा पचका झाला.

    • @dilipsarode7641
      @dilipsarode7641 15 วันที่ผ่านมา +1

      तो मूरx आहे.

  • @dilipsarode7641
    @dilipsarode7641 15 วันที่ผ่านมา +118

    मनोजला 20/11 नंतर कोणीही विचारणार नाही.
    भुरटा.

  • @sunilrege984
    @sunilrege984 15 วันที่ผ่านมา +42

    मराठा समाज मागासवर्गीय आहे हे सिद्ध करा आणि आरक्षण घ्या.

  • @dr.rajashreemahajani3610
    @dr.rajashreemahajani3610 14 วันที่ผ่านมา +5

    शेवटी किती सुंदर उपमा दिलीत
    क्या बात

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 15 วันที่ผ่านมา +14

    बरोबर बोलत आहे साहेब तुम्ही

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 15 วันที่ผ่านมา +10

    बटोगे तो कटेंगे हा मंत्र लक्षात ठेवा .

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 15 วันที่ผ่านมา +36

    मराठा आरक्षण फक्त देवेंद्र साहेब महायुती च देऊ शकते

  • @pandurangpensalwar4403
    @pandurangpensalwar4403 15 วันที่ผ่านมา +23

    आमच्या मराठीमध्ये एक म्हण आहे
    आली सुगी फुगले गाल
    गेली सुगी मागचे आहार
    अरे बाबांनो हे महाराष्ट्राचा केजरीवाल आहे

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 15 วันที่ผ่านมา +3

      गेली सुगी ,मागचे हाल.

  • @user-aajamcharajabasalatakht
    @user-aajamcharajabasalatakht 15 วันที่ผ่านมา +19

    जरा नंगे आता पोळा फुटला

  • @Nation_first1
    @Nation_first1 15 วันที่ผ่านมา +30

    24 नोव्हेंबर पासून आम्हाला jarange नांव ऐकू येणार नाही .आमच्या डोक्याला शांतता मिळेल.त्या नावाने आमचे डोके पिकले हो.

  • @sanjaygosavi920
    @sanjaygosavi920 15 วันที่ผ่านมา +32

    😂जरांगेंनी शरदरावांच्या खरकट्या ताटात हात धुतले व नाना पटोले आणि उद्धव यांच्या झब्याला हात पुसून टाकले.😢😮

  • @sachindongre6006
    @sachindongre6006 15 วันที่ผ่านมา +30

    असे खुप घंटा तज्ञ आहेत आपल्या देशात

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 15 วันที่ผ่านมา

      घंटा जमिनीवर ठेवली तर ती कधीच वाजत नाही. मग प्रश्न असा आहे की गेले ४ ते ६ महिने जरांगेची घंटा कोण हलवत होता आणि वाजवत होता?
      पक्षातून बाहेर फेकलेले हिरवे सरडे घंटा हलवीत होते हे आता जनतेसमोर आले आहे. असे जरी असले तरी त्या घंटेचा पितळ गळून पडले आणि ती घंटा च हिरवी होती हे भगवाधारी मऱ्हाठ्यांना समजले. निजामशाही मध्ये ग्रासले गेलेले कुणबी मऱ्हाठे सुध्दा जागृत झाले आणि हिरवेशाही चे घंटा धारी अस्वस्थ झाले कारण त्यांची षडयंत्राची जमीनच सरकली गेली . थोडक्यात उद्धव बाबासारखा हिरव्या शरदाचा सॉरी सरड्याचा पचका झाला.

  • @rajeevdeshpande1029
    @rajeevdeshpande1029 15 วันที่ผ่านมา +9

    हि निवडणूक रंगतदार होणार आहे

  • @rajendraupasani1111
    @rajendraupasani1111 15 วันที่ผ่านมา +21

    खूप छान विश्लेषण श्रीकांत उमरीकरजी. आपण आजकाल उसंतवाणी बंद केलीय कां? कृपया पुन्हा सुरू करण्यात यावी 🙏

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 15 วันที่ผ่านมา +14

    आमच्या मराठा नेता एकाच होते अण्णासाहेब पाटील स्वर्गीय

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 15 วันที่ผ่านมา +8

    आम्हा सामान्य मराठ्यांची घोर फसवणूक केली आहे जरांगे नी . आम्ही आंदोलनासाठी प्रथम पासून भरपूर मेहनत घेतली आणी पाठिंबा दिला. श्रीमंत मराठा नेत्यांना आरक्षणाशी काही देणेघेणे नाही. त्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून सामान्य मराठा समाजातील व्यक्ती आमदार व्हाव्या अशी सर्वांचीच भावना होती . पण जरांगे नी श्रीमंत पुढाऱ्यांच्याशी छुप्या पद्धतीने हातमिळवणी करून सामान्य मराठ्यांना फसवले आहे.

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 15 วันที่ผ่านมา +15

    कराळे मास्तर आणि....... फरक च नाहीं,एकच

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 15 วันที่ผ่านมา +7

    Manoj kafanchor madman ahey lonkana murakh banawat ahey😊😊 jai hind vande mataram jai bharat ❤

  • @PrabhakarSalunkhe-cu3dv
    @PrabhakarSalunkhe-cu3dv 15 วันที่ผ่านมา +16

    राजकिय पक्ष राजकारण करतात तोच त्यांचा उद्योग आहे. पण महाराष्ट्रात आमचें पत्रकार पण राजकारणात उतरले आहेत. त्या मुळे मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे पुरते बारा वाजलेले आहेत . आणि त्यांची विश्वासार्हता ही धोक्यात आली आहे.

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 15 วันที่ผ่านมา

      घंटा जमिनीवर ठेवली तर ती कधीच वाजत नाही. मग प्रश्न असा आहे की गेले ४ ते ६ महिने जरांगेची घंटा कोण हलवत होता आणि वाजवत होता?
      पक्षातून बाहेर फेकलेले हिरवे सरडे घंटा हलवीत होते हे आता जनतेसमोर आले आहे. असे जरी असले तरी त्या घंटेचा पितळ गळून पडले आणि ती घंटा च हिरवी होती हे भगवाधारी मऱ्हाठ्यांना समजले. निजामशाही मध्ये ग्रासले गेलेले कुणबी मऱ्हाठे सुध्दा जागृत झाले आणि हिरवेशाही चे घंटा धारी अस्वस्थ झाले कारण त्यांची षडयंत्राची जमीनच सरकली गेली . थोडक्यात उद्धव बाबासारखा हिरव्या शरदाचा सॉरी सरड्याचा पचका झाला.

    • @RajendraJadhav-j1r
      @RajendraJadhav-j1r 13 วันที่ผ่านมา +1

      हेच उमरीकर विचारवंत महोदयांना कोण समजावून सांगावे समजा ते घंटा तज्ञ घंटी वाजवत होते तर हे काय थाळी वाजवत आहे का

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 15 วันที่ผ่านมา +2

    उत्कृष्ट विवेचन केलेले आहे धन्यवाद श्रीकांत जी

  • @jayhindmahat216
    @jayhindmahat216 15 วันที่ผ่านมา +15

    घंटा......
    म्हणे घंटा तज्ञ. 😂😂😂😂😂

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 15 วันที่ผ่านมา +13

    फक्त हिंदुत्व हिंदुधर्म या विचारांनी प्रभावित होऊन युतीला मतदान करणे महत्वाचे आहे विकासासाठी आवश्यक आहे नाहीतर फार भयंकर परस्थिती होईल कारण हे जखमी ना ग झालेत काय काय करतील ते सांगता येत नाही खवखवले उपाधी आधी वसुली करतील मग सर्व प्रकल्प बंध करतील विचार करा

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 15 วันที่ผ่านมา +8

    Only hindu

  • @MarathiNishant
    @MarathiNishant 15 วันที่ผ่านมา +9

    उत्तम

  • @jaihind6515
    @jaihind6515 15 วันที่ผ่านมา +22

    अशक्य ते शक्य करतील "घंटा तज्ञ".

  • @dnr7369
    @dnr7369 15 วันที่ผ่านมา +25

    सगळ काही वसुली वाल्यांची सत्ता आणण्यासाठी चालू आहे.. जारांगे तर आधी पासून काँग्रेस कार्यकर्ता आहे .. त्याच मूळ काँग्रेस च आहे 💯

  • @sonawanenavnath620
    @sonawanenavnath620 15 วันที่ผ่านมา +4

    बरोबर

  • @pravingondhali1188
    @pravingondhali1188 15 วันที่ผ่านมา +1

    I love analyser, Tumhi kar great

  • @prashantkalkar6376
    @prashantkalkar6376 14 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @digambardhaware9311
    @digambardhaware9311 15 วันที่ผ่านมา +11

    💯✔️✔️👌👌

  • @vijaydate4547
    @vijaydate4547 15 วันที่ผ่านมา +6

    एकदम बरोबर ओन्ली पाटील

  • @sushamakudale5895
    @sushamakudale5895 15 วันที่ผ่านมา +1

    आपल्या देशाला नरेंद्रजी देवेंद्रजीच गरज आहे भाजपला मतदान करणे अत्यावश्यक आहे हम हिंदू है

  • @vinayakmehata2815
    @vinayakmehata2815 15 วันที่ผ่านมา

    अतिशय परखड विषलेषण.धन्यवाद. श्रीकांत राव.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 15 วันที่ผ่านมา +1

    उमरीकरजी, जरांंगेसाहेबांना जे सांगायचे ते त्यानी समाजाला, ब्रिगेड ला सांगितले आहे, ओबीसी ची मते,"युती"कडे एकमुखी जावुनयेत व पुढे जे"कोर्टाचे"झेंगट , आघाडी च्या मागे व स्वतः मागे लागुनये म्हणून, उचललेले पाऊल आहे.धन्यवाद.

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 15 วันที่ผ่านมา +2

    8:31 दृष्टांत 🙏🏼🙏🏼

  • @prashantsawant3774
    @prashantsawant3774 15 วันที่ผ่านมา +4

    Jay Hind sir

  • @p....k5248
    @p....k5248 15 วันที่ผ่านมา

    अभिनंदनीय पत्रकारिता

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 15 วันที่ผ่านมา +11

    ताकाला जाऊन मोरा लपवणे

  • @narendrawalawalkar58
    @narendrawalawalkar58 14 วันที่ผ่านมา

    सुपर विश्लेषण

  • @pramodchinchkar
    @pramodchinchkar 15 วันที่ผ่านมา +1

    जरांगे सह घन्टा तज्ञ्यांचीच 🔔वाजली.

  • @shrikantbhave2471
    @shrikantbhave2471 15 วันที่ผ่านมา +8

    पोट भरल जाऊदे भांडू लागले तर मी काय केलं माझ्या सात पिढीच भल मी केलं आता जा फक्त आमदार करा

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 13 วันที่ผ่านมา

    जरागे बेवडा हाटाव मराठा समाज बचाव जय महाराष्ट्र सावधान जरागे नावाचा यवन हिंदु विरोधी कारवाया करतोय हा.महाराष्ट्रात दंगली घडवून आनतोय जय महाराष्ट्र

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 15 วันที่ผ่านมา +1

    बाकी कुणालाही अक्कल नाही पण मीच तेवढा बेअक्कल...... असीम सरोदे

  • @AdhirajKidsTopic
    @AdhirajKidsTopic 14 วันที่ผ่านมา +1

    सरकार चा दोन वर्षाचा कामाचा आढावा घेतल्यास साठ वर्षानंतर एक चांगला मेहनती, सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्याला लाभले आहे. त्यांना सर्वांनी साथ दिल्यास महाराष्ट्र राज्याची प्रगती होईल असे वाटते .

  • @Balaprasad-x7f
    @Balaprasad-x7f 15 วันที่ผ่านมา +3

    Yes

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 14 วันที่ผ่านมา

    जय श्री राम.. बतंगे तो कटंगे.. 🚩

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 15 วันที่ผ่านมา +2

    जारांगी ने पेरलेली विषामुळे ओबीसी समाज युतीला मतदान करील

  • @sunilchoudhary694
    @sunilchoudhary694 15 วันที่ผ่านมา

    खुप छान विश्लेषण केले आहे.

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 15 วันที่ผ่านมา

    Dhanyawad-Namaskaar

  • @ravindr284
    @ravindr284 15 วันที่ผ่านมา +27

    आयुष्यात NCP व काँग्रेस ला कधी मत दिले नव्हते. ह्यावेळी मोदी कडे पाहून खडकवासल्यात घड्याळ ला मतदान केले. पण आमच्या सौ माझपेक्षाही कट्टर निघाल्या त्या NOTA ला मतदान करून बाहेर आल्या.

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 15 วันที่ผ่านมา

      घंटा जमिनीवर ठेवली तर ती कधीच वाजत नाही. मग प्रश्न असा आहे की गेले ४ ते ६ महिने जरांगेची घंटा कोण हलवत होता आणि वाजवत होता?
      पक्षातून बाहेर फेकलेले हिरवे सरडे घंटा हलवीत होते हे आता जनतेसमोर आले आहे. असे जरी असले तरी त्या घंटेचा पितळ गळून पडले आणि ती घंटा च हिरवी होती हे भगवाधारी मऱ्हाठ्यांना समजले. निजामशाही मध्ये ग्रासले गेलेले कुणबी मऱ्हाठे सुध्दा जागृत झाले आणि हिरवेशाही चे घंटा धारी अस्वस्थ झाले कारण त्यांची षडयंत्राची जमीनच सरकली गेली . थोडक्यात उद्धव बाबासारखा हिरव्या शरदाचा सॉरी सरड्याचा पचका झाला.

    • @purushottampaunikar8291
      @purushottampaunikar8291 15 วันที่ผ่านมา +2

      batoge to katoge he lakshat theun mat kara bjp la

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 15 วันที่ผ่านมา

    जारांगेनी आदेशा प्रमाणे माघार घेतली हे सत्य तसेच उरते आहे!

  • @atulthegamechanger9779
    @atulthegamechanger9779 15 วันที่ผ่านมา +1

    Jarange lokana murkh banvat aahe. BATENGE TO KAENGE. JAI SHRIRAM JAI SHIVRAI.

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 15 วันที่ผ่านมา

    Manoj दादा jarange नमस्कार zindabad

  • @vidyadharkulkarni197
    @vidyadharkulkarni197 15 วันที่ผ่านมา +1

    मराठा आरक्षण आंदोलन हे यापुढे केवळ जरांगे यांचे अस्तित्वा साठी मायाजाळ राहील

  • @santoshgadgile
    @santoshgadgile 15 วันที่ผ่านมา +7

    आता नाटक बर झाल झाली

  • @aishwaryashete479
    @aishwaryashete479 15 วันที่ผ่านมา +5

    अहो सर हे पत्राकार फक्त पब्लिक ला येडे बनवता त्यात हा कुलकर्णी आणि त्यात जारन्गे येवढा हुशार होता तर एत्क्या मागे त्याच्या आउशत काय ज़ोप्ला होता का त्यात हा पहिला आ ब प चा पत्रकार

  • @BankatLahoti007
    @BankatLahoti007 15 วันที่ผ่านมา

    मी २५ सप्टेंबर पासून रोज कमेंट करतोय... जरांगेचे "समीकरण" तुतारी सोबतच जुळलेले आहे... जरांगे विधानसभा निवडणुकीत "एकही" उमेदवार देणार नाही... लोकसभेसारखी विधानसभेत "तुतारीच" वाजवणार... हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.

  • @KundaJoshi-k6g
    @KundaJoshi-k6g 15 วันที่ผ่านมา

    Aaknambr dada

  • @Shetkaridadapikvaaanivika
    @Shetkaridadapikvaaanivika 14 วันที่ผ่านมา

    आम्ही मराठा समाज सर्व हिंदूंच्या बाजूने आहोत हिंदुस्थान मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करायचा आहेत हिंदवी स्वराज्याची स्थापना पूर्ण करायची आहेत त्यासाठी आपल्याला महायुतीच्या माध्यमातून एकत्र यावे लागेल जय शिवराय जय शंभुराजे जय जय श्रीराम

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 15 วันที่ผ่านมา +3

    लाईक 456 😮😊

  • @mahadevshirsat5036
    @mahadevshirsat5036 13 วันที่ผ่านมา

    खूप भारी विश्लेषण केलं

  • @shashikantlele4810
    @shashikantlele4810 15 วันที่ผ่านมา +2

    politicians, activists,lawyers आणि media ह्यांच्या बद्दल लोक जितकं जास्त जाणतील तितका त्यांचा नोटाचा निर्णय पक्का होईल अशी भीति तुम्हाला नाही वाटत

  • @Mnobalvare
    @Mnobalvare 7 วันที่ผ่านมา

    अबकी बार 100 से पार भारत की दुकान पे गलती से ओट दोगे तो ईसे बडा संकट दुसरा कोही नही होगा। धर्म की लढाई हिंदू ऐकता की है।..विश्वमहायुध्द...याद मरते दम तक रहेगी वादा है। सब अपना है। सपना नही है।सच से....

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 14 วันที่ผ่านมา

    घ्या दाबुन !!!"तात्यापंतांची"!!!
    गाभ्यात दु खते दाबुन घेणे पुर्णविराम,

  • @NamadevChavhan-kt8gu
    @NamadevChavhan-kt8gu 15 วันที่ผ่านมา

    घंटा तज्ञाला घंटा कळत नाही राजकारणाशिवाय

  • @ganeshjogdandpatil1852
    @ganeshjogdandpatil1852 14 วันที่ผ่านมา

    आपण जिव तोडुन, संघ, भाजपा, करता करत असलेला प्रयत्न वाखाणन्या सारखा आहे

  • @anantagavhane8865
    @anantagavhane8865 11 วันที่ผ่านมา

    महायुती लाच मतदान होणार आहे ...

  • @Earthen-u2f
    @Earthen-u2f 15 วันที่ผ่านมา +2

    जो तो उठतो गळ्यात भगवी मफलर घालतो आणि नेता होतो, हा जरांगे पण त्यातलाच एक ठग

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 15 วันที่ผ่านมา +1

    श्रीकांत सर “ज्ञानेश्वर माऊलीचा दृष्टांत लवणाची मासोळी “ चपखल लागू.घंटा तज्ञ पुण्याच्या किंवा हायकोर्टात काळा जगला घालून केस लढल्याच
    उदाहरण दाखवता का?

  • @machindrawagh7698
    @machindrawagh7698 15 วันที่ผ่านมา +1

    Aho umrikr sir jarange shard pawar cha rajkiy ajenda chalvtoy ata to yedyach rup ghetoy

  • @ashokshindeofficial
    @ashokshindeofficial 15 วันที่ผ่านมา +1

    ओनली पाटील 🚩

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 15 วันที่ผ่านมา +4

    तज्ञ श्री बापट यांचे काय विचार आहेत?

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 15 วันที่ผ่านมา

      तो बिनडोक माणूस आहे.

  • @BhaskarraoChavan
    @BhaskarraoChavan 15 วันที่ผ่านมา +5

    Sir, namaskar, ughadch aahe Aseem सरोदे, निखिल वागले, vishwambar चौधरी, हे लोक ughad ughad गेलि 2 वर्षा पासुन मोदी वोरोधि, bjp virodhi काम करत आहेत, निर्भय बनो या आभियान चलावतात हे पूर्ण महाराष्ट्र पहातो aahe,
    Aani jarange pan Sharad Pawar yaana vatavaran suitable kase होयिल हे suruvaati पासुनं पहत आहेत्, या मध्ये मराठा samajachyaa lakshat yayala लागले aahe, pan sarv मराठा samaajaachya veleaadhich total maraathyanchya lakshat येने जरुरी aahe, aapan aapyaa patalivar युति cha प्रचार करने जरूरी aahe, tyamadhe tumhi, sushil Kulkarni, Suryavanshi, Sangita Wankhede, फार changale काम करत आहात, तुम्हा सर्वंचै खुप खुप आभार, मि एक मराठाच्
    Aahe, pan malaa Dev, Desh aani धर्म प्रथम जरूरी aahe, नन्तर baaki sarv, tar साध्या BJP, Shinde सेना, Ajeet rashtrawadi यूति nivadun yene खुप खुप आवश्यक aahe, ई त क च.. dhanyawaad..

  • @ManishJadhav-x5w
    @ManishJadhav-x5w 15 วันที่ผ่านมา +1

    मावळ्यांनो जरा,,, नग्गै पासुन सावधान
    मी मराठा च ⛳

  • @kaniphnathbhapkar9523
    @kaniphnathbhapkar9523 15 วันที่ผ่านมา

    तुम्ही या कुठे मुद्यात मध्ये पडू नका तुमची बोलण्याची भाषा फारच उत्तम आहे दुसऱ्याबद्दल

  • @pankajkumavat7411
    @pankajkumavat7411 15 วันที่ผ่านมา +2

    Congress h islamic rashtra bavnyasathi karya karat aahe .

  • @Hindukush9
    @Hindukush9 14 วันที่ผ่านมา

    २० नवम्बर को चुनाव में मतदान 🗳️ समझदारी से करें, जलेबी 🌀🍥 की फैक्ट्री से नीर्यात होगी, हिमाचल प्रदेश में 🥞 समोसे ग़ायब, नागपुर संविधान सभा में संविधान में कोरे कागज, वोट जिहाद 🤢 याद रखें, बंटेंगे तो कटेंगे ⚔️ 🏹🪷

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 15 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 14 วันที่ผ่านมา

    जोपर्यंत महाराष्ट्रात गुजरात्यांची हुजरेगिरी, गुलामी करायला मनापासून आवडणारे मराठी अंधभक्त आणि मराठी भैय्ये आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात खूप अवघड परिस्थिती आहे.

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 15 วันที่ผ่านมา +1

    राजकारणीभाङंतातपणएकत्रहोतातकळतपणनाहीखंतऐवढीचकिपत्रकारहीविभागलेगेलेहिन्दीमराठीसर्वचहेत्यालाकाहीबोलतातपरततेकाहीबोलतातमगहाचौथास्तंभकसाशासनकोणतहीअसोवेङवाकङचाललबोललतरत्याचतोङंचोपलपाहिजेवपाठशेकलीपाहीजेपणआसहोतनाही

  • @anilmahajan7963
    @anilmahajan7963 14 วันที่ผ่านมา

    सर. आतापर्यंत घंटा तज्ञांनी दिलेले सल्ले किती वेळा खरे झालेत यावर वीडियो करावा.

  • @ravindrakadam9126
    @ravindrakadam9126 15 วันที่ผ่านมา +1

    रोख ठोक विश्लेषण

  • @ArjunNikam-f6r
    @ArjunNikam-f6r 15 วันที่ผ่านมา +3

    Masr

  • @ashokshindeofficial
    @ashokshindeofficial 15 วันที่ผ่านมา

    आता कस जरांगे पाटील म्हणतील तसच 🚩