🔴 Uddhav Thackrey Mumbai LIVE l मुंबईतून उद्धव ठाकरेंच जोरदार भाषण सुरु थेट लाईव्ह l Shivsena UBT

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • 🔴 Uddhav Thackrey Mumbai LIVE l मुंबईतून उद्धव ठाकरेंच जोरदार भाषण सुरु थेट लाईव्ह l Shivsena UBT
    #loksabhaelection2024 #UddhavThackeray #EknathShinde #ShivSena #Shivsenamelawa #AadityaThackeray #SanjayRaut #uddhavthackreymumbailive #loksbhaelection2024 #shivsenamelawalive #mvamelawalive
    Follow us on :
    🔴लॉ़ग इन करा: www.whnews.in/
    Website: www.whnews.in/
    Facebook: / whnewshindi
    Instagram: ...
    हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

ความคิดเห็น • 37

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 26 วันที่ผ่านมา +24

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @rajanprabhu8204
    @rajanprabhu8204 26 วันที่ผ่านมา +14

    हिच वेळ आहे. महाराष्ट्र संघटीत करण्याची ! एक महाराष्ट्र एक राष्ट्र एक देश एक दिशा !!
    आज पर्यंत विखुरलेलं राजकीय टॅलेंट मविआ च्या निमित्ताने संघटीत करुया एक होऊया, ऊध्दव साहेबांचे सोज्वळ नेतृत्व स्वीकारुया !!
    हो ऊध्दव साहेब, बाळासाहेब ठाकरे घराण्याने गेल्या 40-45 वर्षात कीतीतरी नेते घडवले, खासदार, आमदार, मंत्री बनवले. ठाकरे घराण्याने काय घेतलं ? एकदा मुख्यमंत्री पद अनवधनाने मिळाल म्हणुन महाराष्ट्र सरकार पाडुन ते घटनाबाह्य करुन ठेवणारे, पक्षांची फोडाफोड करुन महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणारे नेते यानी जयफळाट का करावा. जनतेने याचा विचार करावा. अहो संघटणा, पक्ष बनवताना व पक्ष घडवताना पहीला त्याग असतो तो त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा !! बाळासाहेबानी ते हयात असेपर्यंत कुटुंबासाठी घेतलं ? साधं नगर सेवक पद घेतलं नाही.

  • @jaywantgurav3194
    @jaywantgurav3194 26 วันที่ผ่านมา +17

    असच मविआ सरकारने एकत्रित जागा
    वाटपात कमी जास्त याचा विचार न करता
    याना गाढायच आहे. हेच ध्येय असाव.
    जनतेचा पाठींबा नक्कीच राहील

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 25 วันที่ผ่านมา +8

    साहेब, खूप छान, मार्मिक, कडक, सत्य विचार.
    जिंदाबाद, जिंदाबाद महाविकास आघाडी जिंदाबाद. एकच विचार, सत्य विचार विजय फक्त आणि फक्त महाविकास आघाडी.जनता सुज्ञ, विचार,निष्ठावंत आहे.गद्दार, निच भोगणारच, माती खाणारच.

  • @uttamakhade3908
    @uttamakhade3908 26 วันที่ผ่านมา +9

    उद्धवजी तुम्ही रोहित शर्मा सारखे वर्ल्ड रेकॉर्ड मारणारे आहात

  • @user-iz2tb9gp3y
    @user-iz2tb9gp3y 26 วันที่ผ่านมา +12

    ओन्ली उद्धव ठाकरेंनी

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 26 วันที่ผ่านมา +7

    Very good

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 25 วันที่ผ่านมา +10

    साहेब, ग्रेट, ग्रेट आणि ग्रेट. गद्दारांच्या बुडाला आग लागणारच. महाविकास आघाडी जिंदाबाद. फक्त मशाल. माननीय उध्दव साहेब जिंदाबाद

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 26 วันที่ผ่านมา +6

    Cm uddhav saheb

  • @sunilwagh535
    @sunilwagh535 25 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🙏🙏

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 25 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्राचा ,इंडिया आघाडीचा ढाण्या वाघ सन्माननीय संजय राऊत साहेब. जय महाराष्ट्र साहेब. 100% विजय फक्त आणि फक्त महाविकास आघाडी.फक्त मशाल

    • @AmrutchavhanChavan
      @AmrutchavhanChavan 25 วันที่ผ่านมา +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @AmrutchavhanChavan
      @AmrutchavhanChavan 25 วันที่ผ่านมา +1

      Bal Vikas Adhikari

  • @gulabnibrad6106
    @gulabnibrad6106 26 วันที่ผ่านมา +7

    निवडणूक केव्हाही होऊ द्या महायुतीला 440 व्होल्टचा झटका बसल्याशिवाय राहणार नाही. Bjp cha सुपडा साफ करण्यासाठी मतदार कंबर कसून वाट बघत आहे.

  • @prashantbhoyar5976
    @prashantbhoyar5976 25 วันที่ผ่านมา +9

    महाराष्ट्रातील जनतेच्या भावना mva सोबत. होउन जाउ द्या.

    • @LuffyZoro-tg6xh
      @LuffyZoro-tg6xh 25 วันที่ผ่านมา

      महाविकास आघाडी विधानसभा सभेत विजय निश्चित आहे. त्यामुळे आम्ही मशाल घेऊन महाभकास च्या बुडाला आगलावून हातानी तुतारी फुकणार आहे. जय महाराष्ट्र! जय संविधान!

  • @bharatshinde7772
    @bharatshinde7772 25 วันที่ผ่านมา +2

    ❤🎉💯👍👌🙏nice. carkat. mva. jindabad. jindabad. jay. kashan. jay. jawan.

  • @uttamshinde4477
    @uttamshinde4477 25 วันที่ผ่านมา +2

    उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करा

  • @sanjaymahadik.6056
    @sanjaymahadik.6056 25 วันที่ผ่านมา +5

    🚩🚩FAKT ANNI FAKT UDHAV BALASAHEB THAKRE ZINDABAD. JAI MAHARASHTRA. 🚩🚩

  • @dinkarmore1316
    @dinkarmore1316 26 วันที่ผ่านมา +5

    Good speech
    Mahoday

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 26 วันที่ผ่านมา +7

    महाविकास आघाडी जिंदाबाद 🚩🚩🚩

  • @jagannathjadhav4634
    @jagannathjadhav4634 25 วันที่ผ่านมา +1

    विकास आघाडी जोरात आहे . महाराष्ट्राला १००% विकासाकडे नेणारे

  • @SanjayChikan
    @SanjayChikan 25 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र साहेब

  • @sunilrandhe6780
    @sunilrandhe6780 25 วันที่ผ่านมา

    Jai Maharashtra

  • @user-sz2tn4vc3b
    @user-sz2tn4vc3b 24 วันที่ผ่านมา

    Jay Maharashtra Thakrey saheb only

  • @user-oy4yd2ly6r
    @user-oy4yd2ly6r 25 วันที่ผ่านมา

    Uddhav sahab 🎉🎉

  • @kiranbhawari7651
    @kiranbhawari7651 26 วันที่ผ่านมา +1

    Khup maet

  • @vijaymohite1074
    @vijaymohite1074 25 วันที่ผ่านมา

    Saheb tumhi aangar hii baki sab bhangar hii

  • @PN_SHORTS123
    @PN_SHORTS123 25 วันที่ผ่านมา +1

    आपल वांग भाजायला सलेत हे कॉग्रेसला हिलंच कळलय पृथ्बीराज चव्हाण यानी डाव ओळखला

  • @user-uj9nr4kr1t
    @user-uj9nr4kr1t 25 วันที่ผ่านมา +1

    Modi ha engrajach bhut aahe

  • @subhashjankar3418
    @subhashjankar3418 25 วันที่ผ่านมา

    याच्या कपाळाला नाम , टीला दिसतो का ते तर बघा

  • @santoshghosalkar1849
    @santoshghosalkar1849 25 วันที่ผ่านมา

    Dhanya vad maha vikas aghadi ashichch ak jut theva ani maharastra var alela sankatat kaemcha ghalva maharastra la vachva janta vat pahat ahe

  • @narayanmhaske8516
    @narayanmhaske8516 24 วันที่ผ่านมา

    गाफील राहु नका म वि आ.
    डायनासोर केंव्हाही जीवंत होऊ शकतो.
    तेंव्हा गाफील राहु नका.