डॉ. मनोज भाटवडेकर | सांगा कसं जगायचं (२००९) | विवेकानंद व्याख्यानमाला - काही निवडक पुष्प

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • गेली ६२ वर्षे, गिरणगावात 'अखंड वारी समाजप्रबोधनाची' म्हणत सामान्यांचे प्रश्न लक्षात घेऊन त्यावर मार्गदर्शक ठरतील अशी व्याख्याने विवेकानंद व्याख्यानमालेच्या माध्यमातून आयोजित करणारं आपलं 'विद्यार्थी उत्कर्ष मंडळ' सर्वांसाठी घेऊन येत आहे, मागील काही वर्षांत व्याख्यानमालेत झालेली पण आजच्या या कठीण काळातही मार्गदर्शक ठरतील अशा अमूल्य व्याख्यानांचा कार्यक्रम, "विवेकानंद व्याख्यानमाला - निवडक पुष्प"
    विवेकानंद व्याख्यानमाला २००९, पुष्प ४ थे
    दि. २७ नोव्हेंबर २००९
    व्याख्याते : डॉ. मनोज भाटवडेकर
    विषय : सांगा कसं जगायचं ?
    मंडळप्रमुख : श्री. दीपक राणे
    विवेकानंद व्याख्यानमाला प्रमुख : श्री. शैलेंद्र राणे
    सहायक विवेकानंद व्याख्यानमाला प्रमुख : श्री. संतोष हळदणकर
    विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थी उत्कर्ष मंडळ संस्थेची स्थापना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १९५४ साली झाली.
    सुजाण, समृध्द व सुसंस्कृत नागरिकांची पिढी घडविणे. स्वामी विवेकानंदाना अभिप्रेत असणारा सुदृढ, निकोप व जाज्वल्य देशप्रेम असलेला समाज निर्माण करणे. जात, धर्म, व राजकारण यापासून अलिप्त राहून कार्य करणे, हे संस्थेचे ध्येयधोरण आहे.
    मध्य मुंबईतील गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचपोकळी, सातरस्ता, भायखळा, लालबाग व ना.म.जोशी या विभागात संस्थेचे प्रामुख्याने कार्य चालते.
    संस्थेच्या प्रमुख उपक्रमांमध्ये समर्थ ग्रंथालय, संदर्भ ग्रंथालय, अभ्यासिका, संगणक अकादमी, छंद वर्ग, वार्षिक स्नेहसंमेलन अशा विविध विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचा समावेश आहे.
    सामाजिक प्रबोधनाचा वसा घेतलेली संस्थेची 'विवेकानंद व्याख्यानमाला' गेली कित्येक वर्षे अखंडपणे लोकशिक्षणाचे कार्य करीत आहे. 'अखंड वारी समाजप्रबोधनाची' हे या व्याख्यानमालेचे बोधवाक्य! विचारवंत, राजकारणी, शास्त्रज्ञ, कलावंत, साहित्यिक, कवी, शिक्षणतज्ज्ञ अशा विविध मान्यवर मंडळींनी विविध विषयांवर अत्यंत अभ्यासपूर्ण, विवेचनात्मक आणि ज्ञानवृद्धी करणारी व्याख्यान पुष्पे गुंफली आहेत.
    संस्थेचे विविध उपक्रम जाणून घेण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर वर संस्थेला फॉलो करा.
    फेसबुक : / vummumbai
    इंस्टाग्राम : / vidyarthiutkarshmandal
    ट्विटर : / vummumbai
    वेबसाईट : www.vummumbai.org
    email id : vidyarthiutkarsh1954@gmail.com
    #VidyarthiUtkarshMandal #VivekanandVyakhyanmala

ความคิดเห็น • 23

  • @vummumbai
    @vummumbai  4 ปีที่แล้ว +3

    लवकरच घेऊन येत आहोत, नवीन विषय व नवीन व्याख्यात्यांसह...
    विवेकानंद व्याख्यानमाला (वर्ष ६३ वे) - पूर्वार्ध

  • @sudhabhogan2042
    @sudhabhogan2042 10 หลายเดือนก่อน

    Very nice speech

  • @smitaranade2565
    @smitaranade2565 2 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर जगण्यातला मार्ग सुकर झाला सरांचे खूप खूप आभार

    • @vummumbai
      @vummumbai  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद!!
      अशीच विविध व्याखाने ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला Subscribe करा.

    • @kailaskaranke5797
      @kailaskaranke5797 2 ปีที่แล้ว

      उत्कृष्ट sir जी

    • @kailaskaranke5797
      @kailaskaranke5797 2 ปีที่แล้ว

      उत्कृष्ट सर जी,खूप खूप आभार 🙏🙏

  • @nandinijoglekar1666
    @nandinijoglekar1666 ปีที่แล้ว

    अप्रतिम......खुप छान अस ऐकायला मिळालं.

  • @shantapatil8759
    @shantapatil8759 9 หลายเดือนก่อน

    Very good please. Send. Dr.Bhatavadekar..Books.
    Lecture s

  • @shrimantshelke9181
    @shrimantshelke9181 3 ปีที่แล้ว

    सर,आपल्या मार्गदर्शना ने जीवन जगण्याचा सुकर मार्ग सांगितला,
    धन्यवाद।

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 ปีที่แล้ว

    खूपच छान व्याख्यान!

  • @anandraopadmar8442
    @anandraopadmar8442 3 ปีที่แล้ว

    अभ्यासपूर्ण मार्गदर्शन खूपच छान..!

  • @leelapelmahale8204
    @leelapelmahale8204 ปีที่แล้ว

    छान व्याख्यान व मार्गदर्शन

  • @akashjadhavajstyle5703
    @akashjadhavajstyle5703 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद।।

    • @vummumbai
      @vummumbai  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद !
      विवेकानंद व्याख्यानमालेतील इतर मुलाखती व व्याख्याने चॅनेलवर उपलब्ध आहेत त्या नक्की पहा आणि चॅनेल ला subscribe करायला विसरु नका !

  • @shashikantvichare2098
    @shashikantvichare2098 ปีที่แล้ว

    Pharach sunder apratim

  • @learningeconomics2134
    @learningeconomics2134 3 ปีที่แล้ว

    Thank you so much Sir for such a valuable guidance.

  • @sakshidhole4286
    @sakshidhole4286 3 ปีที่แล้ว

    Thank you sir it was a great session

  • @arunrajoli3024
    @arunrajoli3024 2 ปีที่แล้ว

    Sunder

  • @sandipkale137
    @sandipkale137 3 ปีที่แล้ว

    छान मार्गदर्शन

    • @vummumbai
      @vummumbai  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद !
      विवेकानंद व्याख्यानमालेतील इतर मुलाखती व व्याख्याने चॅनेलवर उपलब्ध आहेत त्या नक्की पहा आणि चॅनेल ला subscribe करायला विसरु नका !

  • @shrimantshelke9181
    @shrimantshelke9181 3 ปีที่แล้ว

    सर,जीवना बददल अनमोल मार्गदर्शन झाले.खरोखरच व्याख्याना मुळे जीवनातील काही मर्म कळाले. धन्यवाद.

  • @vummumbai
    @vummumbai  2 ปีที่แล้ว

    हे व्याख्यान आवडल्यास व्हिडिओला Like आणि Share करा आणि आपला अभिप्राय Comments मधे नक्की कळवा. तसेच विविध विषयांवर व्याखाने ऐकण्यासाठी मंडळाच्या अधिकृत चॅनेलला नक्की Subscribe करा.
    तसेच या प्रमाणे "जगा उद्याच्या आनंदासाठी " हे प्रा. यशवंत पाटणे यांचा व्याख्यान पाहण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
    th-cam.com/video/6-6nE9esdYg/w-d-xo.html

  • @pramilabhatavdekar7331
    @pramilabhatavdekar7331 2 ปีที่แล้ว

    Suyogya margadarshan