तमसो मा ज्योतिर्गमय | कृष्ण -छटा भाग-१ |Krishna Chhata Part-1(Overview of depression)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • या पहिल्या भागात डॅाक्टर आपल्याला समजावून सांगताहेत या सत्रांमागील पार्श्वभूमी. दु:ख, नैराश्य या काही मूलभूत संकल्पनांबद्दलचे थोडक्यात विवरणही आपल्याला या भागात
    ऐकायला मिळेल.
    कृष्ण -छटा
    मनोविकारतज्ज्ञ डॅा. मनोज भाटवडेकर यांनी २०१५ साली नैराश्य या आजाराच्या वेगवेगळ्या छटांवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्रात ‘कृष्ण-छटा’ या नावाने सदर लिहिले. हे सदर वाचकांनी उचलून धरले.
    जागतिक आरोग्य संघटनेच्या मते या शतकातला हृदयविकाराखालोखाल सर्वात महत्त्वाचा आजार असणार आहे नैराश्य. नेहमी आपण ज्याला ‘दु:ख’ म्हणतो आणि ‘नैराश्य नावाचा आजार’ यांच्यात काय फरक आहे, नैराश्य हा वैद्यकीय आजार म्हणून कसा असतो, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते, त्यांची लक्षणे आणि त्यांवरचे उपाय कोणते यांचे सोप्या भाषेत विवरण काही उदाहरणांच्या मदतीने या लेखमालेत केले होते. त्या लेखांचे हे व्हिडिओ रूपांतरण. या लेखांचे वाचन या सत्रांमधून सादर होत आहे. नैराश्य या आजाराविषयी जनजागृती व्हावी हा या मालिकेचा हेतू आहे.
    Krishna Chhata
    Dr. Manoj Bhatawdekar, psychiatrist, wrote a column in Maharashtra Times in 2015 for a year, depicting different aspects of Depression. This column received a great response from readers.
    According to the World Health Organisation,Depression is going to be the most serious disease in the 21st Century, next to Heart disease. These articles explain the difference between normal sadness and depression, types of depression and the treatment modalities used for treating the same, with suitable case examples. This is a series of videos wherein Dr. Bhatawdekar reads out the articles to viewers. The purpose of this series is to create awareness among people about depression.
    Links-
    INSTAGRAM: / bhatawdekar_clinic
    FACEBOOK: / bhatawdekars-clinic-10...
    BHATAWDEKARS' CLINIC WEBSITE: drbhatawdekarcl...
    भाटवडेकर्स क्लिनिक गेली तीस वर्षे मुंबईत मानसिक आरोग्य व लहान मुलांचे आरोग्य या क्षेत्रांत कार्यरत आहे. या चॅनेलचा हेतू मानसिक आरोग्य व लहान मुलांचे आरोग्य व आजार यांबाबत जनजागृती करणे हा आहे. वैद्यकीय सल्ला व उपचार यांना पर्याय म्हणून हा उपक्रम नाही. कुठल्याही वैद्यकीय आणीबाणीसाठी प्रेक्षकांनी आपापल्या डॅाक्टरांशी संपर्क साधावा.
    Bhatawdekars’ Clinic is a Mumbai- based Centre working in the fields of Mental Health and Paediatrics for more than 30 years. The purpose of this channel is to foster awareness relating to mental health and children’s health and disease. This is not a substitute for any treatment or medical advice. Viewers are advised to seek medical help from their primary healthcare provider in case of a medical emergency.

ความคิดเห็น • 42

  • @varshad7562
    @varshad7562 2 ปีที่แล้ว

    What a wonderful gift of knowledge to people, given so freely and eloquently to improve our mental health in the world. You are inspiring and generous with your expertise. 🙏🏼

  • @sureshkarandikar7127
    @sureshkarandikar7127 ปีที่แล้ว +1

    काल ज्ञानयोग मध्ये श्री मनोज भाटवडेकर याना ऐकण्याचा योग आला .अत्यंत प्रभावी आणि अभ्यासपूर्ण असे त्यांचे विचार ऐकून प्रभावीत झालो .त्यांना शुभेच्छा

  • @pratimakulkarni7925
    @pratimakulkarni7925 2 ปีที่แล้ว

    कृष्ण छटा या शब्दाचा अर्थ खूप योग्य प्रकारे समजवला .🙏

  • @chinmayeesumeet64
    @chinmayeesumeet64 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या डॉक्टरांचा लेख म्हणून तर आवडलाच पण किती नेमकं आणि मर्मग्राही विवेचन आहे हे म्हणून अधिक आवडलं.. एकूणच आपल्या मानसिक आरोग्याकडे अजूनही आपण भारतीय पुरेश्या गांभीर्याने बघत नाही. अशावेळी हे असे सकारात्मक लेखन ती जागृती घडवायला फार मोठी मदत करेल असे वाटते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचावे ही सदिच्छा.

  • @neelaravindra6396
    @neelaravindra6396 2 ปีที่แล้ว +1

    डाॅ. मनोज , अत्यावश्यक विषयावरील मालिकेसाठी मनःपूर्वक धन्यवाद !

  • @shrutijoshi706
    @shrutijoshi706 2 ปีที่แล้ว

    व्वा ,सर , खूप छान पध्दतीने विषय समजावून सांगता , धन्यवाद,.🙏

  • @kumudkale3405
    @kumudkale3405 2 ปีที่แล้ว

    Very Beautiful 🙏🙏

  • @chinmaydoctor
    @chinmaydoctor 2 ปีที่แล้ว

    Chhan lekh

  • @ashwiniwalanju4895
    @ashwiniwalanju4895 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @sumedhanaik1153
    @sumedhanaik1153 2 ปีที่แล้ว +1

    सोप्या भाषेत दिलेली महत्त्वपूर्ण माहिती. चांगला उपक्रम!!

  • @arunrajoli3024
    @arunrajoli3024 2 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @aparnajoshi5092
    @aparnajoshi5092 ปีที่แล้ว

    Apratim one serious topic is expressed in very simple interesting way 👍🙏👍

  • @madhavikavishwar1932
    @madhavikavishwar1932 2 ปีที่แล้ว

    खूप छान. धन्यवाद

  • @sachinjaiswal2823
    @sachinjaiswal2823 2 ปีที่แล้ว

    Nice video

  • @dranjalichhabria2864
    @dranjalichhabria2864 2 ปีที่แล้ว

    Excellent indeed!! Thanks dr Manoj Bhatavdekar.. it is the need of the hour

  • @DrRomeshPatkar
    @DrRomeshPatkar 2 ปีที่แล้ว

    Nice...commenting for better reach

  • @ranjanajoglekar7923
    @ranjanajoglekar7923 2 ปีที่แล้ว

    कृष्ण छटा..खूप सुरेख... अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे लिखाण

  • @jayashribarve5604
    @jayashribarve5604 2 ปีที่แล้ว

    फार महत्वाचा विषय आहे
    नैराश्याच्या अंधारात वाट दाखवणाऱ्या दिव्याची वाट पहातेय

  • @swatikarnik4148
    @swatikarnik4148 2 ปีที่แล้ว

    Thanks a lot...

  • @sadananddabir9730
    @sadananddabir9730 2 ปีที่แล้ว

    महत्वाचे आणि गहन असे काही,सोपे करून सांगणे खरोखरच अवघड असते.ते आपण सहज केलंय.
    आजच्या काळात त्याची ह्या पद्धतीने उजळणी
    आवश्यकच होती.धन्यवाद आणि शुभेच्छा.
    सदानंद डबीर

  • @mrinalinivaze9918
    @mrinalinivaze9918 2 ปีที่แล้ว

    फारच सुरेख ... नैराश्याविषयी इतके सकारात्मक विवेचन... पुढील भाग ऐकण्याची उत्सुकता वाढली.

  • @meenalpadhye8111
    @meenalpadhye8111 2 ปีที่แล้ว

    मनोजदादा, अप्रतीमरित्या शांत आणि संयतपणे हा प्रश्न समजावून सांगितला आहे तुम्ही. दुःख किंवा नैराश्य म्हणजे काय ? आणि त्याची न कळणारी किंवा कळून सुध्दा न वळणारी कारणं.. दुःख ही दोन प्रकारची.. एक असणारं अणि दुसरं ओढवून घेतलेलं. किती सुरेख पध्दतीने मांडले आहे तुम्ही. 🙏
    सत्यजीत काम 👍

  • @ashokparanjape6127
    @ashokparanjape6127 2 ปีที่แล้ว

    उत्तम विषयावर फार सुंदर विवेचन.

  • @sunildikshit2380
    @sunildikshit2380 2 ปีที่แล้ว +1

    Manoj, excellent narration of an important topic.
    Content useful in day to day life of a common man who experiences depression day in and out without realizing its gravity.
    Well directed by Satyajit .
    Congratulations👏🏻👏🏻

  • @neelimakulkarni8596
    @neelimakulkarni8596 2 ปีที่แล้ว

    अतिशय सहज आणि सोप्या भाषेतले विवेचन आवडले. पुढील भागाची उत्सुकता आहे.

  • @rajesh_deo
    @rajesh_deo 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर. सत्यजित, खूप छान काम. सर्व टीम चे अभिनंदन

  • @shubhangifalnikar3078
    @shubhangifalnikar3078 2 ปีที่แล้ว

    Dr. Manoj explains mental health with total acceptance. It empowers the viewers to accept faults that viewers find with many people in their lives, including themselves.
    This will uplift the viewers and help mankind.
    Thanks Dr. Manoj.

  • @anitapatel5648
    @anitapatel5648 2 ปีที่แล้ว +1

    Wah Manoj👌🏻 Such lucid explanation, easy flowing language and that winning smile… just listening to you will cure many patients ! Well done 👍👍

  • @kalpeshpandya9298
    @kalpeshpandya9298 2 ปีที่แล้ว

    Nice One ☝️
    👍👌👋❤️☝️❤️👋👌👍

  • @nehagandhi6787
    @nehagandhi6787 2 ปีที่แล้ว

    Dr.अतिशय सुंदर विषय. सकारात्मक विचार करायला प्रवृत्त करणारा, ज्याची खरचं आवश्यकता आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

  • @trishtitalks
    @trishtitalks 2 ปีที่แล้ว

    What a heartfelt understanding of the need of combination of happiness and sadness. Life and its lessons, full of combinations of varied energies and our ego state that interfers.

  • @drashokudayrathoremddch6079
    @drashokudayrathoremddch6079 2 ปีที่แล้ว

    Sundar… apratim… Manoj sir 🙏🌷

  • @shubhangifalnikar3078
    @shubhangifalnikar3078 2 ปีที่แล้ว

    Very very important video and very nice presentation.
    Satyajit did beautifully.
    Flute is very pleasant!
    Looking forward to such more videos.
    👌🙏

  • @archanakher1023
    @archanakher1023 2 ปีที่แล้ว

    V well explained, appropriate background music

  • @veenaborkar7983
    @veenaborkar7983 2 ปีที่แล้ว

    Very lucid talk covering avery important and much ignored illness.Will definitely share with as many friends and groups I know. Need to spread awareness

  • @veenakuwalekar8166
    @veenakuwalekar8166 2 ปีที่แล้ว

    Great presentation on an important topic.
    Good job Satyajit.

  • @windybuddha
    @windybuddha 2 ปีที่แล้ว

    Difference between sadness/grief and depression explained nicely! Looking forward to more instalments...

  • @shashidubhashi91
    @shashidubhashi91 2 ปีที่แล้ว

    सर तुमचे लेखन आणि सादरीकरण फारच छान! मनापासून आवडले! तुम्हालाआणि लिंक पाठविल्या बद्दल मॅडम ना अनेक धन्यवाद👌🌷🌷

  • @chandrikakudva5505
    @chandrikakudva5505 2 ปีที่แล้ว

    Clear lucid easily understood explanation.thank you.
    And an easy solution suggested too .
    Now I know why Shri Krishna chose to be Krishna in appearance and did His leela .
    To give us ANAND

  • @shraddhadhuri5826
    @shraddhadhuri5826 2 ปีที่แล้ว

    Doctor Saheb, amhi tumhala kuthe betu sakto? Appointment gheta yeil ka please help kara

  • @Maholmusical
    @Maholmusical 2 ปีที่แล้ว

    कृपया राष्टभाषा हिंदी में वीडियो बनाने की कृपा करें 💤🙏 तो सभी गुणी श्रोता अदभुत ज्ञान का लाभ ले शके। प्रणाम सर 💤🙏

    • @Huzaifshaikhh
      @Huzaifshaikhh 2 ปีที่แล้ว

      Dr that was a beautiful way of explaining sukh and dhuk and importance of getting treatment at the earliest